सोयाबीन फुटवा वाढीसाठी कोणती फवारणी करावी soyabean futave vadhisathi fawarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лип 2023
  • शेतकरी बंधूंनो,
    नमस्कार शेतकरी बंधूंनो,
    या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवून पिकाच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा मानसं आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी हा छोटासा प्रयत्न. ग्रूपमध्ये काम करणारी team मधील सर्वजण कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांचीच मुळे आहेत. त्यामुळे परिस्थितीची जाणिव आणि शेतीचा अनुभव दोन्ही सोबत आहे. ग्रूपमध्ये विविध शासकीय योजना, त्यांना अर्ज कसा करावा, पिकाची सर्वांगीण माहिती, नव नवीन पिकाची लागवड पद्धत आणि नवीन अवजारे यांची माहिती मिळणार आहे. चॅनलला Subscribe करायला विसरू नका आणि आपल्या इतर बांधवांना व्हिडिओ पोहचवण्यासठी नक्की शेयर करा. कारण संघटित शेतकरी सफल शेतकरी...
    facebook Page
    profile.php?...
    Telegram group
    t.me/shetshivaar

КОМЕНТАРІ • 88

  • @prashantbhure5996
    @prashantbhure5996 2 дні тому

    छान माहिती

  • @sanjaybadwaik5979
    @sanjaybadwaik5979 11 місяців тому +3

    आज पर्यंत खुप जणांनी सोयाबीन फवारणी बद्धलं व्हिडिहो बनवले .. पण हा खुप video खुप फायदेशीर ठरेलं शेतकऱ्यासाठी खुप छान माहिती दिली आपण .. खुप खुप धन्यवाद.

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Рік тому +2

    सर्व घटकांची एक नंबर रिझल्ट आहे खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद ताई

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 24 дні тому +1

    ताई तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @user-up6ms9if9d
    @user-up6ms9if9d Рік тому +4

    शेतकऱ्यांसाठी खरचं खूप महत्वाची माहिती.

  • @DattaMhatre-yy5cm
    @DattaMhatre-yy5cm Рік тому +1

    खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता ताई. शेतकऱ्यांना फवारणी साठी खूप मदत होतेय🙏

  • @dnyaneshwrbarge7823
    @dnyaneshwrbarge7823 19 днів тому +1

    मॅडम खरच मनापासून अभिनंदन करतो मी
    अशी माहिती सांगणं आणि समजाऊन सांगणं अत्यंत मोलाचं आहे.मोलाचं म्हणतो मी मोलाचं👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  19 днів тому +1

      खूप खूप धन्यवाद...

    • @dnyaneshwrbarge7823
      @dnyaneshwrbarge7823 18 днів тому

      @@shetshivarkatta712 काही जमीन माळरानावर आहे ताई
      आणि मला अंजीर लावायचे तर तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरल ताई मला सांगू शकता का ताई,?
      म्हणजे नेमका प्लॅन चालू आहे माझा अंजीर लावायचा
      सुरवातीपासून माहिती सांगा ताई

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Рік тому +3

    तुम्ही खूप चांगली माहिती दिली...

  • @nitinbhonde9901
    @nitinbhonde9901 Рік тому +1

    मॅडम तुम्ही जी माहिती सांगितली खूप चांगली सांगितली ही माहिती ऐकून आम्ही खूप समाधानी झालो मॅडम जी खूप खूप धन्यवाद

  • @dnyaneshwrbarge7823
    @dnyaneshwrbarge7823 19 днів тому

    All components are goods result.
    Good 👍 information to farmer.
    Congratulation tai, madm, mam

  • @lalitraut2328
    @lalitraut2328 Рік тому

    खरच खूप चांगली माहिती दिली आहे

  • @warkadsandip9888
    @warkadsandip9888 Рік тому +1

    खुप छान माहिती ताई....

  • @janhavisawant1976
    @janhavisawant1976 Рік тому +3

    नेहमी सारखीच detail माहिती दिली ताई

  • @shetshivarkatta712
    @shetshivarkatta712  11 місяців тому +8

    नमस्कार शेतकरी बंधूंनो,
    मी रश्मी भिलारे, कृषी पदवीधर ( M.Sc. Agri ) असून शेतकऱ्यापर्यन्त प्रत्यक्ष माहीती पोहचिण्यासाठी हा चॅनेल सुरू केला आहे. व्हिडिओ मधील माहिती उपयुक्त वाटत असेल तर अशाच नव नवीन माहीतीसाठी यासाठी चॅनेल ला नक्की subscribe करा.
    🙏🙏🙏

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 Рік тому

    Good information.👍

  • @Haripawade
    @Haripawade 11 місяців тому +2

    ताई कृपा करुण मार्गदर्शन करा,, तन नाशक मरल, बरेच दिवस झाले, अजुन पहिलीच फ़वारर्णी झाली नही लेट झाल ,अता सोयाबीन ला फूल लागत आहे वाढ ही चागली झाली , पहिली फ्वारनी कोणती करू,में अलिका, मर्सी,साफ,19 19 19 मारत आहे की दुसर मारू

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  11 місяців тому +2

      ५-१० % फुल लागली असतील तर १९.१९.१९ नका मारू त्या याऐवजी १२.६१.०० आणि त्यात टाटा बहार अलिका व साफ मिसळून फवारणी घ्या. पण फुल लागून जास्त दिवस झाले असतील तर आता कोणतीच फवारणी करू नका. शेंगा लागायला चालू झाल्यावर डायरेक्ट ०.५२.३४ फवारणी करा.

  • @reshmabansiwade25
    @reshmabansiwade25 Рік тому

    मॅडम इसवियान फवारणी, टाटा बहार व quantis फवारणी यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @gopalshinde4985
    @gopalshinde4985 Рік тому +1

    येलो mojak पसरविणारी पांढरी माशी साठी टाटा माणिक.... आणि 12.61 खत घेतले तर चालेल का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому +1

      हो टाटा माणिक मध्ये अँसिटामिप्रिड २०% आहे. ३ मिली प्रती १५ ली पाण्यातून फवारणी करा. महणजे एकरी ४० मिली डोस पडेल.

  • @dnyaneshwarkhode3416
    @dnyaneshwarkhode3416 11 місяців тому +1

    Em 1 + Profex Super + Macronitis Sobat Chale Ka

  • @god.of_destruction383
    @god.of_destruction383 Рік тому

    मी पहिली फवारणी प्रोफेक्स सुपर, बायोविटा एक्स आणि साफ ची घेतली आहे तर दुसरा फवारा तूम्ही सांगितले प्रमाणे घेऊ का?

  • @dipakgaywal1929
    @dipakgaywal1929 11 місяців тому

    मॅडम सोयाबीनची तिसरी फवारणी करायची आहे चांगलं य आलं पाहिजे अस माहिती सांगा

  • @shankarrajput8473
    @shankarrajput8473 11 місяців тому

    Mazya soyabin la aaj 45 divas zalet.aani fule pan bharpur pramanat aale tar aata dusrya favrni made 12 61 chalell ka please reply dya..

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  11 місяців тому +1

      घेतले तर चालेल पण गरज नाही.आणि 10% पेक्षा जास्त फुल लागली असतील तर कोणतीच फवारणी घेऊ नका. शेंगा सेट होईल पर्यंत. नंतर 0.52.34 घ्या.

  • @pralhadphad137
    @pralhadphad137 2 дні тому

    Azoxystrobin--11%+Yebuconazole18.30sc असं कॉम्बिनेशन असणार बुरशीनाशक फुल अवस्थेत फवारणीसाठी चालत का

  • @njadhao75
    @njadhao75 13 днів тому

    नायट्रोबेंझीन+अमिनो ऍसिड+12:61:00
    ची फवारणी घेतली तर चालेल का ताई

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Рік тому +2

    Dap चालेल का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      DAP फवारणी करायची असेल तर ती 2% द्रावण बनवून करावी. पण DAP शेंगा भरण्याच्या अवस्थेत फवारले तर चांगला result देईल.

    • @dyaneshwarkatkar
      @dyaneshwarkatkar Рік тому

      जमिनीवर फेकले तर चालेल का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому +1

      DAP बेसल डोस दिल्यावर चांगला result देते. कारण फॉस्फरस हळू हळू झाडाला मिळतो. आता फुल लागणी चालू झाली असेल तर फवारणी करा. फुले लागायला वेळ असेल तर जमिनीवर फेकला तरी चालेल.

  • @pandurangshimpale5312
    @pandurangshimpale5312 Рік тому +1

    113624 खत चालतं का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому +1

      हो 80 ग्रॅम प्रति 15 ली पाण्यात फवारावे.

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 Рік тому

    टाटा बहार आणि टाटा सरप्लस कॉम्बिनेशन चालेल का म्याम...
    दोन्ही मिक्स करून😊

  • @samkumar853
    @samkumar853 11 місяців тому

    मी जयकिसान चे riper cha वापर केला आहे . लागू होईल का नाही 😢

    • @samkumar853
      @samkumar853 11 місяців тому +1

      2री फवारणी
      जयकिसान ripper
      Tata bahar
      Saaf
      126100
      Combination घेतले आहे

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  11 місяців тому

      होईल Raiper मध्ये पण Emamectin benzoate ५ % घटक आहे. आपण पहिल्या फवारणीला दिला असल्याने आता दिला नाही. चालेल दिला तर लागू होईल.

  • @anilpatilbhavar8450
    @anilpatilbhavar8450 11 місяців тому

    खूप माहिती पाहिजे

  • @nileshdhore2951
    @nileshdhore2951 Рік тому

    सोयाबीन मध्ये काही भागात अतिरीक्ट वाढ झाली आहे .p g r कोणतं वापरू ?

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      लीहोसिन वापरा 15-20 ml प्रति पंप

  • @prajwaldhage8017
    @prajwaldhage8017 Рік тому

    soyabin la pahili fawarni kitak nashak + salphar+ 19-19-19 ashi ghetli ata dusari fawarni gyaychi ahe tr kitak nashak + fungicide + sagrika + 12-61-00 + stikar ase combination chalel ka please sangave

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      पहिल्या फवारणी मध्ये सल्फर घेतले असेल तर दुसऱ्या फवारणी मध्ये बुरशीनाशक घ्यायची गरज नाही. कारण सल्फर स्वतः बुरशीनाशकचे काम करतो. दुसरी फवारणी किटकनाशक+सागरिका+१२.६१.०० +स्टिकर फवारा.

    • @prajwaldhage8017
      @prajwaldhage8017 Рік тому

      Dhanyavaad madam

    • @prajwaldhage8017
      @prajwaldhage8017 Рік тому

      Chlorpyriphos 16% + alphamethrin he ghatak aslele kitak nashak chalel ka

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      त्या कीटकनाशकच लेबल क्लेम चेक करा. नंतरच फवारणी करा.

    • @prajwaldhage8017
      @prajwaldhage8017 Рік тому

      @@shetshivarkatta712 label clam manje

  • @kailashatkar6192
    @kailashatkar6192 11 місяців тому

    सोयाबीनच्या वाढीसाठी आणि सोयाबीनला फाटे करण्यासाठी आणि फुलांसाठी कोणती फवारणी करावी

  • @rahulshinde6395
    @rahulshinde6395 13 днів тому

    मॅडम 12 61 00 aani बायोविठा क्स aani Imam acting benzoate घेऊ शकतो का

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 Рік тому

    या मध्ये एखाद् बुर्शीनाशक् चालणार नाही का?

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      हो चालेल.. साफ किंवा रोको वापरू शकता.30 ग्रॅम प्रति 15 ली पंप पण या कॉम्बिनेशन मध्ये एकतर किटकनाशक वापरा किंवा बुरशीनाशक...

    • @jayvantdeshmukh5755
      @jayvantdeshmukh5755 Рік тому +1

      @@shetshivarkatta712 अलिका/साफ/19 19 19 आणि ईसाबियन ची पहिली फवारणी घेतली पिक एकदम चांगल् आहे👌👍

    • @somnathnalawade1130
      @somnathnalawade1130 Рік тому +1

      पहिल्या फवारणीला 191919+सागरिका+कीटकनाशक वापरले आहे ..तरी पुन्हा 12 61 सोबतच सागरिका वापरून फवारणी करू शकतो का

    • @jayvantdeshmukh5755
      @jayvantdeshmukh5755 Рік тому

      @@somnathnalawade1130 पिकाची वाढ कमी असेल तर 12 61 आणी जास्त असेल तर 00 52 34

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому +1

      सागरिका जैविक खत असल्याने आपण निश्चितच त्याचा पुनर्वापर करू शकता. पण सागरिका फवारणी नंतर 15 दिवस त्यामधून झाडाला ताकद मिळत असते. महणून दोन फवारणी मध्ये किमान 15-20 दिवसांचे अंतर असावे म्हणजे त्याचे फवारणीचे वेळ विभागली जाऊन चांगले फायदे मिळतील.

  • @user-rr3ve1zl8r
    @user-rr3ve1zl8r 11 місяців тому

    उडीत मूंग वरती कोणती फवारणी करावी

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  11 місяців тому +1

      किटकनाशक थायमेथॉक्साम 25% Syngenta Actara किंवा धानुका Areva 10 ग्रॅम प्रति 15 ली पंप आणि अळी असेल तर Emamectin benzoate (धनुकाचे Em -1) किंवा प्रॉक्लेम 8 ग्रॅम प्रति 15 ली पाण्यात वापरावे.
      यापैकी कोणतेही एकच किटकनाशक वापरावे.
      सोबत सल्फर 80% 30 ग्रॅम प्रति पंप
      आणि टाटा बहार 30 मिली प्रती पंप फुल लागण्याआधी फवारणी करा.

  • @kirangunjal3981
    @kirangunjal3981 Рік тому

    Vidyut changlal aahy ka

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      विद्युत एक PGR आहे Plant growth Promter नाही. यामध्ये Paclobutrazol 40% घटक आहे. फुले संख्या वाढविण्यात मदत करते. जेव्हा पिकाची जास्त नत्र असल्याने अनियंत्रित वाढ होते तेव्हाच त्याची फवारणी करावी. ती पण फुले लागण्यास चालू झाल्यावर त्या आधी करू नये.

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 11 днів тому

    टाटा बहार चा रीझल्ट काही खास नाही

  • @kamatb.a.5880
    @kamatb.a.5880 Рік тому +4

    मॅडम तुम्ही पहिली फवारणी सांगितल्याप्रमाणे मी 19.19.19+ आलिका+साफ ची फवारणी घेतली पीक अतिशय उत्तम आहे. दुसऱ्या फवारणी मध्ये पुन्हा बुरशीनाशक किटकनाशक घ्यावे का...मार्गदर्शन करा.

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому +2

      जर किडींचा अटॅक झाला असेल तरच किटकनाशक फवारा व बुरशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तरच बुरशीनाशक फवारणी करा. अन्यथा गरज नाही. फक्त 12.61.00 ची फवारणी घ्या.

    • @atikpatel9690
      @atikpatel9690 11 місяців тому +1

      Kiti divsani pahili fawarni ghetali

    • @atikpatel9690
      @atikpatel9690 11 місяців тому

      Kiti divsani pahili fawarni ghetali

  • @atharvpawar9696
    @atharvpawar9696 11 місяців тому

    आलीका हे कीटकनाशक वापरू