Vijaya Waman
Vijaya Waman
  • 1 588
  • 114 635 096
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? थोडा विषय समजून घ्या
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? थोडा विषय समजून घ्या
#maharashtra #adhiveshana #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
Переглядів: 1 969

Відео

आमदार म्हणतात चला पवारांकडे अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष Ajit Pawar | Sharad Pawar |
Переглядів 34 тис.2 години тому
आमदार म्हणतात चला पवारांकडे अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष #politics #sharadpawar #ajitpawar #vidhansabha #vidhansabhaelection2024
Devlali विधानसभा Dr. Shivani Pawar देणार Saroj Ahire यांना फाईट? देवळाली विधानसभेचे गणित कसं?
Переглядів 17 тис.4 години тому
Devlali विधानसभा Dr. Shivani Pawar देणार Saroj Ahire यांना फाईट? देवळाली विधानसभेचे गणित कसं? #politics #interview #nashik #devlali #drshivanipawarmankar #nashikvidhansabha #vidhansabha #vidhansabhaelection2024
Manoj Jarange बरोबर कि चूक? यापेक्षा जरांगे मॅनेज होईना हे महत्वाचं! Maratha Reservation |
Переглядів 53 тис.4 години тому
Manoj Jarange बरोबर कि चूक? यापेक्षा जरांगे मॅनेज होईना हे महत्वाचं! Maratha Reservation |
आता विखे हरत नाही एका निवडणुकींनं विखेंना शहाणं केलं Sujay Vikhe Patil | Shirdi Vidhansabha 2024
Переглядів 59 тис.4 години тому
आता विखे हरत नाही एका निवडणुकींनं विखेंना शहाणं केलं #sujayvikhepatil #loni #ahmednagar #politics
फडणवीसांच्या हातातील विषय नाही पवारांना शहा हॅन्डल करणार? Amit Shah On Sharad Pawar |
Переглядів 16 тис.4 години тому
फडणवीसांच्या हातातील विषय नाही पवारांना शहा हॅन्डल करणार? #sharadpawar #amitshah #bjp #devendrafadnavis #politics
अजित पवारांना महायुतीत अडकवणारे पवारच आहेत ? Ajit Pawar | Sharad Pawar |
Переглядів 29 тис.7 годин тому
अजित पवारांना महायुतीत अडकवणारे पवारच आहेत ? #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #devendrafadnavis #politics #mahayuti
Manoj Jarange यांचा माइंडगेम Sharad Pawar आणि Eknath Shinde यांनी ओळखला
Переглядів 154 тис.7 годин тому
Manoj Jarange यांचा माइंडगेम Sharad Pawar आणि Eknath Shinde यांनी ओळखला
Mahesh Landge विरुद्ध Ravi Landge हा सामना झाला तर Bhosari Vidhansabha गणित कसं राहील? Bhosari 2024
Переглядів 22 тис.9 годин тому
Mahesh Landge विरुद्ध Ravi Landge हा सामना झाला तर Bhosari Vidhansabha गणित कसं राहील? Bhosari 2024 #bhosari #pune #vidhansabha #ravilandge #maheshlandge #politics
भाजपला जागावाटप ठरवण्याआधी पवारांच्या हालचाली पहाव्या लागतील Sharad Pawar | Ajit Pawar | Fadanvis |
Переглядів 25 тис.12 годин тому
भाजपला जागावाटप ठरवण्याआधी पवारांच्या हालचाली पहाव्या लागतील #sharadpawar #devendrafadnavis #ajitpawar #politics #vidhansabha
.. तर जरांगे १०० आमदार पाडतील? फडणवीस - शिंदेंना अंदाज आलाय Manoj Jarange | Maratha Reservation|
Переглядів 209 тис.12 годин тому
.. तर जरांगे १०० आमदार पाडतील? फडणवीस - शिंदेंना अंदाज आलाय #eknathshinde #manojjarange #devendrafadnavis #politics #maratha #marathareservation
Nilesh Lanke यांची खासदारकी अडकवली ? Sujay Vikhe काय ऐकत नाही Ahmednagar | Vikhe Vs Lanke
Переглядів 87 тис.14 годин тому
Nilesh Lanke खासदारकी अडकवली ? Sujay Vikhe काय ऐकत नाही Ahmednagar | Vikhe Vs Lanke निवडणूक झाली.. निर्णय आला... नगर दक्षिणचा निकाल विखेंना धक्का देणारा तर लंकेंना विजयाचा गुलाल अंगावर लावणारा ठरला... इथेच विषय संपेल असं वाटत असताना सुजय विखे हे ऐकण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाही सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वतःला पूर्ण बदलून टाकले कधी आषाढी वारी करणं... कधी दहावे लग्न स...
भुजबळांना पाठवून सुद्धा जमणार नाही अजित पवारांना अंदाज होताच Chagan Bhujbal | Sharad Pawar |
Переглядів 182 тис.14 годин тому
भुजबळांना पाठवून सुद्धा जमणार नाही अजित पवारांना अंदाज होताच #chaganbhujbal #sharadpawar #ajitpawar #politics
'या' १० जणांना फर्स्ट प्रायोरिटी! पवारांचे विधानसभेचे उमेदवार Sharad Pawar Vidhansabha Candided
Переглядів 97 тис.16 годин тому
'या' १० जणांना फर्स्ट प्रायोरिटी! पवारांचे विधानसभेचे उमेदवार Contact mail - thefreelanceranchor@gmail.com #sharadpawar #poltics #vidhansabha #vidhansabhaelection2024 #ajitpawar
ठाकरेंचे सनकी डोकं म्हणून पवार विषय वाढवत नाही Uddhav Thackeray | Sharad Pawar
Переглядів 77 тис.16 годин тому
ठाकरेंचे सनकी डोकं म्हणून पवार विषय वाढवत नाही #uddhavthackeray #sharadpawar #shivsena #politics
आतला विषय अजित पवारांविरोधात पवारच निवडणूक लढवणार ? Sharad Pawar | Ajit Pawar |
Переглядів 61 тис.19 годин тому
आतला विषय अजित पवारांविरोधात पवारच निवडणूक लढवणार ? Sharad Pawar | Ajit Pawar |
विधानसभेचा जुगाड जमला नाशकात दिग्गज पडण्याची व्यवस्था ? Nashik Vidhansabha २०२४
Переглядів 55 тис.День тому
विधानसभेचा जुगाड जमला नाशकात दिग्गज पडण्याची व्यवस्था ? Nashik Vidhansabha २०२४
एक उमेदवार फिक्स पडतोय Vidhanparishad Election मध्ये आज कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार ?
Переглядів 8 тис.День тому
एक उमेदवार फिक्स पडतोय Vidhanparishad Election मध्ये आज कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार ?
दहाव्याला कावळ्याच्या आधी मी हजर असेन, विखेंच्या बदलत्या राजकारणाची बाजू Ahmednagar Vikhe Vs Lanke
Переглядів 26 тис.День тому
दहाव्याला कावळ्याच्या आधी मी हजर असेन, विखेंच्या बदलत्या राजकारणाची बाजू Ahmednagar Vikhe Vs Lanke
फडणवीसांना आज पश्चाताप होतोय ? शिंदेंना सोबत घेण्याची भरपाई मोठी !Devendra Fadanvis | Eknath Shinde
Переглядів 62 тис.14 днів тому
फडणवीसांना आज पश्चाताप होतोय ? शिंदेंना सोबत घेण्याची भरपाई मोठी !Devendra Fadanvis | Eknath Shinde
नगर उत्तर ६ उमेदवार रिंगणात? विखे - थोरात - कोल्हे खेळ फिरवतील ? Nagar Uttar Vidhansabha 2024
Переглядів 41 тис.14 днів тому
नगर उत्तर ६ उमेदवार रिंगणात? विखे - थोरात - कोल्हे खेळ फिरवतील ? Nagar Uttar Vidhansabha 2024
बारामतीत विधानसभेचे गणित कसं? ६ आमदार ६ उमेदवार डिक्लेअर? Baramati Vidhansabha |
Переглядів 48 тис.14 днів тому
बारामतीत विधानसभेचे गणित कसं? ६ आमदार ६ उमेदवार डिक्लेअर? Baramati Vidhansabha |
निर्णय आला राष्ट्रवादी पवारांचीच! निर्णय फिरला कि वेळेनुसार फिरवला Supreme Court | Sharad Pawar |
Переглядів 193 тис.14 днів тому
निर्णय आला राष्ट्रवादी पवारांचीच! निर्णय फिरला कि वेळेनुसार फिरवला Supreme Court | Sharad Pawar |
विधानपरिषदेचा घोडेबाजारात कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार? Shinde | Fadnvis | Pawar | Congres | ncp |
Переглядів 92 тис.14 днів тому
विधानपरिषदेचा घोडेबाजारात कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार? Shinde | Fadnvis | Pawar | Congres | ncp |
बीडच्या ६ विधानसभा मदतरसंघात कोणते उमेदवार रिंगणात असतील? Beed Vidhasabha Election 2024
Переглядів 330 тис.14 днів тому
बीडच्या ६ विधानसभा मदतरसंघात कोणते उमेदवार रिंगणात असतील? Beed Vidhasabha Election 2024
गेलेलं चिन्ह आता ठाकरे - पवारांना नको? सुप्रीम कोर्टात मागणी बदलेली असेल Supreme Court On Shinde
Переглядів 72 тис.14 днів тому
गेलेलं चिन्ह आता ठाकरे - पवारांना नको? सुप्रीम कोर्टात मागणी बदलेली असेल Supreme Court On Shinde
विधानपरिषदेला ११ जागा, १२ उमेदवार पडणारा उमेदवार पवारांकडून डिक्लेअर? Vidhanparishad Election |
Переглядів 113 тис.14 днів тому
विधानपरिषदेला ११ जागा, १२ उमेदवार पडणारा उमेदवार पवारांकडून डिक्लेअर? Vidhanparishad Election |
'माधव पॅटर्न' ची गरज पडली फडणवीसांना विसरभोळापणा नडला Pankaja Munde | Devendra Fadanvis |
Переглядів 13 тис.14 днів тому
'माधव पॅटर्न' ची गरज पडली फडणवीसांना विसरभोळापणा नडला Pankaja Munde | Devendra Fadanvis |
Bhosri, Maval, Pimpri, Chinchwad या विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण? पहा संपूर्ण माहिती
Переглядів 104 тис.14 днів тому
Bhosri, Maval, Pimpri, Chinchwad या विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण? पहा संपूर्ण माहिती
१० नगरसेवकांचा प्रवेश! पवारांचा शेवटचा दादांविरोधात प्रयोग Sharad Pawar | Ajit Pawar |
Переглядів 36 тис.21 день тому
१० नगरसेवकांचा प्रवेश! पवारांचा शेवटचा दादांविरोधात प्रयोग Sharad Pawar | Ajit Pawar |

КОМЕНТАРІ

  • @user-rs2ee5ei9q
    @user-rs2ee5ei9q 4 хвилини тому

    अहमदपूर विनायकराव पाटील उदगीर सुभाकर भालेराव हे फिक्स आमदार आहेत

  • @nanabankar4721
    @nanabankar4721 11 хвилин тому

    आष्टी पाटोदा शिरूर मधुन भिमराव धोंडे

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 43 хвилини тому

    केंद्रात पवार साहेब,म्हणजे,जंगलातला वाघ,,,शाह,काय पट्टी पडणार,,लोकसभेला मान,दुखावली पवारने ,,विधानसभेला कंबरडे मोडणार,पवार शाह चे,,तेल लावलेले पहिलवान कसलेले पवार आहेत,,,,जरा जपून शाह

  • @janardhankarale9220
    @janardhankarale9220 Годину тому

    खर आहे

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Годину тому

    बरोबर आहे मराठे गेम तर करणार पण कोणाचा होणार हे सांगता येणार नाही

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Годину тому

    महाराष्ट्र राज्य मध्ये कुठलाही पक्षाला उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवाय करमत नाही जिथं उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब तिथं सत्ता असते

  • @ashokbnagargoje1639
    @ashokbnagargoje1639 Годину тому

    जातिय वाद निर्माण करनार जराग्या आहे

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl Годину тому

    Sarvechtrpati1vhatumchanavanehelokkarodpatzalekarodpatihashabadsudhakamepadto

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 2 години тому

    आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार

  • @dhananjaylamkane48
    @dhananjaylamkane48 2 години тому

    दक्षिण सोलापूर मधून माजी आमदार श्री. मा.दिलीप माने यांचा विजय निश्चित च

  • @yogeshbodke8361
    @yogeshbodke8361 2 години тому

    ताई तुम्ही जे बोले ते बरोबर आहे पन उमेदवार ऊबे करू शकत नाहित करण बीजेपी निवडुन येणार

  • @dhananjaylamkane48
    @dhananjaylamkane48 2 години тому

    मोहोळ मधून स्थानिक उमेदवार मा.संजय क्षीरसागर हेच भावी आमदार म्हणून निवडून येणार च

  • @atharvaaher608
    @atharvaaher608 2 години тому

    नासिक पुर्व मतदार संघात शरदचंद्र पवार गटाचू युवा नेते, युवकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे, सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे खंबीर नेतृत्व, आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रेस कामगार नेते,आय.एस.पी.मजदुर संघाचे जनरल सेक्रेटरी मा.जगदिशभाऊ गोडसे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalwaghchaure9801
    @vishalwaghchaure9801 2 години тому

    Jarange पाटील

  • @rushikeshshete777
    @rushikeshshete777 2 години тому

    रवी लांडगे ❤ मशाल ❤

  • @achitnanaborade1561
    @achitnanaborade1561 3 години тому

    10% मराठा समाज भाजपच्या साताऱ्याच्या उचलतो आणि 90% मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 3 години тому

    गप्प बस तुला वाटत नाही नाही ताई साहेब तुम्ही जास्त विचार करून बोलतात

  • @yogeshbhingarde8034
    @yogeshbhingarde8034 3 години тому

    पॉकेट आले वाटत

  • @funny_Short_1etf
    @funny_Short_1etf 3 години тому

    Ravi bhau

  • @chetanbhise337
    @chetanbhise337 3 години тому

    Vijaya Waman , thod baher padat ja sahebanchi marketing karanyaadhi. Preetam Munde rashtrawadit janar? Dose jast hotoy. आणि आडसं कर नाही , आडसकर आहे ते.

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 3 години тому

    मग शहांनी न जाणार पक्क व फिक्स आरक्षण का दिल नाही,ते आधी सांगाव.शहात दम आहे तर न जाणार पक्क आरक्षण देऊन निट झक मारावी.आणी स्वतःच्या अपयशाचे खापर दुसर्यावर फोडू नये.चोरोंका सरदार शहा व मोदी घाबरलेत म्हणूनच खोटे आरोप करत आहेत.लुच्चा कुठला.

  • @VJB1985
    @VJB1985 3 години тому

    Madam, Pl send channel contact number

  • @RohitAtole-i4r
    @RohitAtole-i4r 3 години тому

    Fix MLA Datta Mama Bharane Indapur

  • @Vjtlala
    @Vjtlala 3 години тому

    बाई भाजप सत्तेत असल्यामुळे त्यांचेच नेते पाडा म्हणून सांगणार ना जर आंदोलन अवघ्या वर तोडगा नाही काढला तर

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 3 години тому

    बंडखोरी नाही गददारी. च नाशयतु

  • @Vjtlala
    @Vjtlala 3 години тому

    आजही मंगेश दादा साबळे मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत

  • @Vjtlala
    @Vjtlala 3 години тому

    दुसरे कोणीही जरी आले तरी आंदोलन बळकट राहणार नाही त्यामुळे हे आंदोलन मराठ्यांनी मनोज दादांच्या हातात ठेवलेला आहे त्यामुळे जे कोणी अपेक्षा ठेवून आले होते मला यांनी आपण आंदोलनामध्ये मोठं करावं त्यांच्या अपेक्षा भंग झाल्याची झालेल्यांची तुम्ही सुपारी घेऊन ही बातमी करतात असं वाटतंय

  • @rameshathare102
    @rameshathare102 4 години тому

    Karange 1 mo

  • @user-mw8dt6sc7e
    @user-mw8dt6sc7e 5 годин тому

    भाजपला लोकसभेत पाठिंबा देणे.ही मनसेची सर्वात मोठी चूक !

  • @user-zv7ig3ot2r
    @user-zv7ig3ot2r 5 годин тому

    अरे भाऊ काय बेजार करना लावला लंकेला विजयी लंकेचा आहे

  • @chaitanyadeshmukh-ec1eb
    @chaitanyadeshmukh-ec1eb 5 годин тому

    जरंगे पाटील मराठ्यांच्या नवे छत्रपती आहेत

  • @user-ze6hd3kr4p
    @user-ze6hd3kr4p 6 годин тому

    पवार सा.राजकार तुम्हाला जमणार नाही तुम्ही फक्त तरक्क वित्तरक करु शकता!परुंतू धान करता.!!धन्यवाद जय गोपाल!!

  • @ganeshbhelse5412
    @ganeshbhelse5412 10 годин тому

    🙏🙏✌️✌️

  • @user.rupali1612
    @user.rupali1612 10 годин тому

    Nalayk jarange Maharashtra nasawat ahe

  • @prakashdhumal6829
    @prakashdhumal6829 11 годин тому

    200आमदार जरांगे पाटील पाडू शकतात 90%मराठा जारणगेंच्या बाजूने अजूनही वेळ गेलेली नाही, आरक्षण द्या मराठयाना हलक्यात घेऊ नका 🚩ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 12 годин тому

    सर्वात जास्त आमदार शरदचंद्र पवार साहेब या पक्षाचे निवडून येणार आहेत.

  • @dattatraydeshmane1396
    @dattatraydeshmane1396 12 годин тому

    हो मॅडम संदीपान बुमरे खासदार आहेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे 😂 कोणाची स्क्रिप्ट वाचतायेत

  • @jivanshelke5516
    @jivanshelke5516 12 годин тому

    हा फक्त नीवडनूक पाहुन ऊपोषनाला बसत आहें,मी फक्त मी आहे लोकाच्या जीवावर ऊडत आहें

  • @dattatraydeshmane1396
    @dattatraydeshmane1396 12 годин тому

    तुमचं चायनल ठाकरे गटांच्या वटीत गेले का 😂

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 12 годин тому

    विखे पाटील झिंदाबाद

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 12 годин тому

    जशी करणी तशी भरणी.

  • @vilasgolhar
    @vilasgolhar 12 годин тому

    विखे साहेबांना संपवणार्या औलादी अजुन जन्माला यायचात बोलबच्चन आणि गुंडगिरी त्यांच्या रक्तात नाही बाकीच्यांचे जेवढे प्रपंच आहेत तेवढे विखे साहेब त्यांच्या सभेसाठी जेवणाचा खर्च असतो ज्यांनी ज्यांनी सहेबांसंगे दक्षिणेत गद्दारी केली त्यांना लवकरच कळेल विखे पाटील काय आहे ही वादळा पूर्वीची शांतता आहे हे उतावळ्या झालेल्यांनी लक्ष्यात असू द्यावे...

  • @kishormore6642
    @kishormore6642 12 годин тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @rajendragilbile
    @rajendragilbile 12 годин тому

    Welcome

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 13 годин тому

    जरांगे निवडून या आणि आरक्षण घ्या. 😂😂

  • @sanjaysontakke3829
    @sanjaysontakke3829 13 годин тому

    ताई मि ओबीसी मराठा समाजाने या अगोदर काढ़लेल्या सिस्तबद्द मुक मोर्चे बघुन त्यांच्या बद्दल मनात सहानुभूति होती त्यानि ओबीसी मधुन आरक्षण मागितल तरीही ओबीसी समाजाने फारसा विरोध केला नाही परंतु कुनिच विरोध करणार नाही हेही शक्य नाही कुनी नाही कुनी विरोध करनारच ज्याणी थोड़ा देखील् विरोध केला लागलीच त्यायच्या आई बहिन बायको याना खालच्या स्तरावर जाऊंन अश्या काहि शिव्या दिल्या की त्या वाचू शकत नाही कुनाला फोन करून कुनाला पकडुन त्याला मारून मग सगल्यासमोर माफी मागायला लावने व ती पोस्ट मोबाईल वर टाकने ही या माराट्यांची गुंडगिरी दादागीरी बस मला वाटते ही दडपशाहिच म्हणजे माराट्यांची फार मोटी चूक आणि फक्त एकट्या फडणवीस ला तारागे ला टारगेट करने म्हणजे जस काही। शरद उद्धव कांग्रेस यानी मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण दिल आनी ती फडनविसानी काढूंन टाकले ओबीसी समाजाला समजल याने फक्त शरद पवार ला मोटा नेता करण्याकरीता हे आंदोलन केले दोन चुका मराठा आरक्षणस मुका

  • @user-mw8dt6sc7e
    @user-mw8dt6sc7e 13 годин тому

    ज्या दिवशी राज ठाकरेनी भाजपला पाठींबा दिला होता. त्याच दिवशी राज ठाकरेंनं स्वताच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

  • @pravinsuryavanshi2800
    @pravinsuryavanshi2800 13 годин тому

    बीजेपी दुपटीने खाली जाणार. हे नक्कीच. आहे बघा पुढचा पिक्चर