अजित पवारांना महायुतीत अडकवणारे पवारच आहेत ? Ajit Pawar | Sharad Pawar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • अजित पवारांना महायुतीत अडकवणारे पवारच आहेत ?
    #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #devendrafadnavis #politics #mahayuti

КОМЕНТАРІ • 82

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Місяць тому +6

    आदरणीय पवार साहेब

  • @sanjeevanimalarpeth7854
    @sanjeevanimalarpeth7854 Місяць тому +12

    70,000 कोटीतला काही भाग यांना मिळाला वाटतं

    • @kashinathkanawade8639
      @kashinathkanawade8639 Місяць тому +1

      70000 कोटी फक्त अजित पवारांनीच खाल्ले का पक्षाचे प्रमख शरद पवारांना त्यातला वाटा मिळाला नाही असं वेडं तरी मान्य करील का

  • @marketall
    @marketall Місяць тому +14

    बाई काही पण बोलत आहेत दिवस स्वप्न पडले काय

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 Місяць тому +7

    तुमी काय फडणीस ची सुपारी घेतली काय ताई .महिलासाठी पवार साहेबांनी भरपूर केले त्याची जाण ठेवा ताई

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 Місяць тому +14

    Bogus विश्लेषण. अजीत पवार ची सुपारी घेतली वाटते...

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch Місяць тому +8

    नरेश अरोरा कडून मॅडम ला पाकीट पोहचला 😂😂😂

  • @ganeshrajput2386
    @ganeshrajput2386 Місяць тому +7

    काही दिवसापूर्वी उद्धव साहेब आणी पवार यांची पाठराखन करणारे तुम्ही अचानक त्यांच्या विरोधात कसे बोलू लागले ?
    BJP IT सेल मधे प्रवेश झाला का ?

  • @user-gv8uk2zg1e
    @user-gv8uk2zg1e Місяць тому +5

    Only Sharad Pawar

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 Місяць тому +8

    सुपारी भेटली वाट 😂

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 Місяць тому +8

    महाराष्ट्रात गद्दरणा स्थान नाही हे लक्षात असू द्या ताई.

  • @ArunaThigale
    @ArunaThigale Місяць тому +8

    विजयाताई किती पैसे घेतले भाजपकडून

  • @sudheerbhagat6496
    @sudheerbhagat6496 Місяць тому +19

    भ्रष्टाचार केल्यामुळे दादा वाघा चा बैल झाला आहे ओ

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt Місяць тому +2

    नवीन नक्की निवडून येतील .सध्याच्या आमदार यांचेवर लोकांचा विश्वास राहीला नाही..

  • @BapusahebMore-up3bg
    @BapusahebMore-up3bg Місяць тому +9

    अजित पवारांचीच भाषा बोलत आहात. अतिशय सुपारीबाज विष्लेशण

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 Місяць тому +6

    पलटी मारली वाटतं..

  • @user-ze6hd3kr4p
    @user-ze6hd3kr4p Місяць тому +2

    पवार सा.राजकार तुम्हाला जमणार नाही तुम्ही फक्त तरक्क वित्तरक करु शकता!परुंतू धान करता.!!धन्यवाद जय गोपाल!!

  • @DeshmukhVakeel
    @DeshmukhVakeel Місяць тому +2

    Payment मिळाले काय विजया जी 😂😂

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Місяць тому +6

    पवारांच्या कडे सध्या सत्ता नाही आणि इ डी

  • @Jadhavappa
    @Jadhavappa Місяць тому +8

    विजय वामन तुम्ही अजित पवार चे तळे उचलू नका महाराष्ट्रात आता अजित पवारला अजिबात किंमत नाही विनाकारण शरद पवार साहेबांना विनाकारण बदनाम करू नका

    • @user-si3ic5ib8e
      @user-si3ic5ib8e Місяць тому

      Very wrong view.

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Місяць тому

      आणि घरी सुद्धा पवार साहेबच बसवतील

  • @shubhamchavan95
    @shubhamchavan95 Місяць тому +4

    Hin palati marali 😂😂

  • @user-bs2mt2gh5i
    @user-bs2mt2gh5i Місяць тому +4

    तुम्ही दादाची बाजू घेताय का

  • @user-uc6kv4dw3l
    @user-uc6kv4dw3l Місяць тому +3

    Khot bolati

  • @AIBCCTECHFIN_INDIA
    @AIBCCTECHFIN_INDIA Місяць тому +3

    Vijaya wamanji या vdo मधील तुमच निरिक्षण सपशेल चुकीचे दिसत आहे.

  • @ArunaThigale
    @ArunaThigale Місяць тому +4

    ए बाई काहीतरी बोलू नको किती पैसे घेतले

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 Місяць тому +2

    पाकीट भेटले

  • @user-dg6xl2wn6d
    @user-dg6xl2wn6d Місяць тому +3

    झोप ग बोलू नको पवार साहेबा बद्दल

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil Місяць тому +1

    अजित दादांनी सुपारी दिली वाटतं.. पॉकेट भेटलं असेल त्यामुळे सूर बदलला..

  • @satishshinde4373
    @satishshinde4373 Місяць тому +7

    Bakwas ahe.

  • @prathameshpatil4109
    @prathameshpatil4109 Місяць тому +2

    Wrong analysis

  • @mundeniks1
    @mundeniks1 Місяць тому +1

    Bai line change keli watate.....ajit pawar ch package declared jhal vatate...

  • @tusharpunse846
    @tusharpunse846 Місяць тому +2

    मुख्य कारण असे आहे मॅडम शिव सेना ला उद्धव ठाकरे यांना जे सहानभूती जनते कडून मिळाली होती तीच सहानुभूती राष्ट्रवादी ला हवी होती त्या करता शरद पवार यांनी एक योजना आखली त्यानी पक्ष या तीला काही नेते याना अजित दादा सोबत युती सरकार मध्ये जायला सांगितले याचा फायदा राष्ट्रवादी ला होईल शिव सेना जी भावनिक साद जनतेचं मिळते तीच राष्ट्रवादी ला मिळल याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं आता विधानसभा मध्ये दिसलं, शरद पवार यांनी हे जे नाटक रचले आहे ते उत्तम आहे पुढे गे सर्व पक्षात परत येईल
    पवार साहेब यांना पुढे आपला पक्ष नायला काही नवीन नाटक करायचे होते नाही तर उगाच कोणी पक्ष तुन असेच निघत नाही
    या सर्व नाटक ची bjp ला जाणीव आहे त्या मुडे bjp दादा ला जास्त जागा देत नाही महत्त्वाचे खाती पण देत नाही
    अजित दादा चे काही भरवसा नाही😂
    याचे जनतेला दाखवायचे दात विगडे खायचं सुळे वेगळे आहे 😂
    हे कारण राज साहेब यांनी आधीच लोकांना सांगितले होते
    आता शिव सेना आणी राष्ट्रवादी same कंडिशन आहे महाराष्ट्र तील भोळी जनतेला याच्या नाट्य बघावं enjoy करावे

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 Місяць тому +1

      हेच खरे निघेल.. पुढे.
      आणि मग मोठे म्हणतील,ही तर आमची गुगली होती.
      सत्तेत पवार राहणे साठी.

  • @yashproperty6053
    @yashproperty6053 Місяць тому +1

    दादा हो तुम्ही चुकलं ये पब्लिक है सब जानती है, काय बि करा नि

  • @rahulpatil-zf9mp
    @rahulpatil-zf9mp Місяць тому +3

    Bai vikali geli vatat

  • @kamalakarmoray40
    @kamalakarmoray40 Місяць тому +3

    सर्व खोटे आहे

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 Місяць тому

    अगदी बरोबर आहे ताई साहेब 💪🔥🚩

  • @DeshmukhVakeel
    @DeshmukhVakeel Місяць тому +1

    आणि ते पांचट Thumbnail टाकत जाऊ नका

  • @AshokPatil-lj6no
    @AshokPatil-lj6no Місяць тому +2

    Wrong

  • @pratiksuryvanshi3176
    @pratiksuryvanshi3176 Місяць тому

    Only Pawar Saheb

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 Місяць тому

    माश्टर माईंड मा.खा.शरद पवार साहेब जिंदाबाद 💪💪🇮🇳🇮🇳❤❤❤

  • @raispatel8465
    @raispatel8465 Місяць тому

    नाही इडी कारण आहे

  • @vishalh1115
    @vishalh1115 Місяць тому

    The Era of Ajit Pawar ends 2024 election 😂

  • @user-si3ic5ib8e
    @user-si3ic5ib8e Місяць тому

    Ajit pawar will never return towards Sharad pawar. Because, S. Pawar had damaged image of Ajit pawar and this is very true.

  • @blasahebgutte6311
    @blasahebgutte6311 Місяць тому

    ताई पवार साहेबवर राजकीय वक्तव्य करण्या ऐवढी उंची तुमची नाही

  • @sagarsonawane2746
    @sagarsonawane2746 Місяць тому

    ७००००० कोटी मधुन किती भेटले 😂😂

  • @mahendrakalore7153
    @mahendrakalore7153 Місяць тому

    1 No.❤

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Місяць тому +1

    100 % अजीत पवाराला सुप्रियासाठी बाहेर काढल !

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil Місяць тому

    अजून एक असा व्हिडिओ आला तर चॅनेल unsubscribe करणार..

  • @faizalsayyed3380
    @faizalsayyed3380 Місяць тому

    Didi pakit alla kay😂

  • @mahadeoraogaikwad3027
    @mahadeoraogaikwad3027 Місяць тому +2

    MLA are waiting till get date of election declared.

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Місяць тому

    कुठेही अद्रश हात असला तर तो पवार साहेबांचा

  • @dilipdighe1655
    @dilipdighe1655 Місяць тому +1

    Palti marli baine

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt Місяць тому +1

    काहीही असो पवार साहेब b j p बरोबर गेले नाहीत हेच खरे ...

  • @HanumantWaghmode-hx6tl
    @HanumantWaghmode-hx6tl Місяць тому

    Saheb ahet mahnun Maharashtra ahe

  • @user-qz8xs3ps2d
    @user-qz8xs3ps2d Місяць тому

    You are talking absolutely right Vijaya 👍👍👍👍👍👍👍 I like your all comments and please be continued.

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Місяць тому

    Wait & watch 😂

  • @sudeshnanaware8833
    @sudeshnanaware8833 Місяць тому

    Useless and baseless explanations

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 Місяць тому

    Pawarana BJP barobar jayche Aaste tar 2014 la gele Aaste Aani minister zale Aaste... 😂

  • @harshclick5663
    @harshclick5663 Місяць тому

    Unfollow

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 Місяць тому

    he amhi kadhich sangitle ahe

  • @MarutiGore-tm6tg
    @MarutiGore-tm6tg Місяць тому

    फक्त दादा.

  • @deepakkakaskar8630
    @deepakkakaskar8630 Місяць тому +1

    दादा हे दादा राहनार

  • @yogeshjondhale4669
    @yogeshjondhale4669 Місяць тому

    Tai mi तुम्हाला खुप मानत होतो पण काही दिवसापासून तुम्ही विकल्या गेल्या अस तुमच्या video पाहून वाटतं...मी तुमचा चॅनल unsubscrib करतोय..,तुम्ही चुकीच पाऊल उचललं.... गोदी मीडिया मत बनो

    • @siddhu.sawant.5226
      @siddhu.sawant.5226 Місяць тому

      चमचा मिडिया यांना आवडते