'या' १० जणांना फर्स्ट प्रायोरिटी! पवारांचे विधानसभेचे उमेदवार Sharad Pawar Vidhansabha Candided

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • 'या' १० जणांना फर्स्ट प्रायोरिटी! पवारांचे विधानसभेचे उमेदवार
    Contact mail - thefreelanceranchor@gmail.com
    #sharadpawar #poltics #vidhansabha #vidhansabhaelection2024 #ajitpawar

КОМЕНТАРІ • 89

  • @vijaya_waman
    @vijaya_waman  Місяць тому +29

    अमोल मिटकरी हे विधानसभेवर आमदार आहेत.. असा उल्लेख चुकीने झाला आहे… ते विधानपरिषदेवर आमदार आहेत असा उल्लेख करायचा होता

    • @bh_12P
      @bh_12P Місяць тому +9

      मॅडम मितकरी ला अजिबात पवार साहेब entry देणार नाही

    • @TejasPandarkar0492
      @TejasPandarkar0492 Місяць тому

      भावी आमदार राहुल दादा जगताप पाटील शरद पवार गट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर फिक्स आमदार

  • @sagarvakse999
    @sagarvakse999 Місяць тому +10

    आमदार रोहित दादा आर आर पाटील ❤

  • @aweshpinjari6997
    @aweshpinjari6997 Місяць тому +20

    येवल्याचे भावी आमदार
    माणिकराव माधवराव शिंदे पाटील

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 Місяць тому +7

    भुजबळ ज्या पक्षाकडून असेल त्या पक्षाचा दारुण पराभव हा आधीच निश्चित आहे 😊

  • @alkakhupchaansogosavi9301
    @alkakhupchaansogosavi9301 Місяць тому +4

    शिर्डी मतदार संघ प्रतिभा ताई घोगरे याच निवडून येतील 👍💐

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 Місяць тому +12

    (येवला-२०२४) फिक्स आमदार आदरणीय माणिकभाऊ शिंदे पाटील 💯

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 Місяць тому +17

    भुजबळ पडनार 🎉 🎉 🎉 🎉 🎉

  • @gautamaher8101
    @gautamaher8101 Місяць тому +3

    शिर्डी येथून कृषीभूषण प्रभावती घोगरे नक्की विजयी होतील ✌️👍

  • @sachingawari
    @sachingawari Місяць тому +11

    अमित भांगरे 💯 निवडून येणार ताई

  • @pravinsir3456
    @pravinsir3456 Місяць тому +2

    कुणाल भाऊ फिक्स आमदार

  • @vishalsangale3479
    @vishalsangale3479 Місяць тому +3

    भावी आमदार कुणाल भाऊ दराडे

  • @sandipchaudhari8193
    @sandipchaudhari8193 Місяць тому +2

    खेड आळंदी विधानसभा उभाठा शिवसेना बाबाजी शेठ रामचंद्र काळे

  • @sanketshelke4810
    @sanketshelke4810 Місяць тому +1

    फिक्स आमदार कुणाल भाऊ दराडे

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr Місяць тому +3

    करमळा नारायण आबा तुतारी 👍👍

  • @atulbhangare2970
    @atulbhangare2970 Місяць тому +4

    अकोले अमित दादा भांगरे निवडून येणार

  • @AnnasahebBadhe.
    @AnnasahebBadhe. Місяць тому +1

    शिर्डीमध्ये सौ प्रभावतीताई घोगरे ह्या नक्कीच विजयी होतील. तेव्हा उमेदवारी त्यांना द्यावी.

  • @dattatraykondhavalw1348
    @dattatraykondhavalw1348 Місяць тому

    Amit Bhangre👍👌🙏💐

  • @user-rd3pv9yv6d
    @user-rd3pv9yv6d Місяць тому +1

    हवा बदललीय आता
    आमदार पण बदलणार
    भावी आमदार श्री कुणाल भाऊ फक्त
    आमदार नसताना आणेक कामे केलीत
    आमदार झाल्यावर फक्त विकास

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому +20

    भुजबळ पडणार आहे.

  • @asanegaurav6728
    @asanegaurav6728 Місяць тому +1

    Shirdi Vivek Dada Kolhe Fixed🎉💯👌

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 Місяць тому +28

    भुजबळ पडणार ✔️✔️

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 Місяць тому +2

      स्किनशॉट काढून ठेव 50 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील❤

    • @AnilKatare-tu9qu
      @AnilKatare-tu9qu Місяць тому

      भूजबळ.सायबाला.पाडाला.जेमाला.यायचाच.रायला

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 Місяць тому +1

    अहो मैडम अमोल मिटकरी अकोट चे आमदार नाही ते विधान परिषद चे आमदार आहे
    विधान सभाचे नाही चूक दुरुस्त करावि

  • @Raj_khot
    @Raj_khot Місяць тому +1

    खर राजकारण तर सागितलं नाही तुम्ही हसन मुश्रीफ आणि समरजित दादा च

  • @pramodnirmal4612
    @pramodnirmal4612 Місяць тому +2

    अमोल मिटकरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत हो ताई संपर्ण माहिती घेऊन बातम्या द्या

  • @TejasPandarkar0492
    @TejasPandarkar0492 Місяць тому

    भावी आमदार राहुल दादा जगताप पाटील शरद पवार गट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर फिक्स आमदार

  • @Amijit1326
    @Amijit1326 Місяць тому +1

    A good job ma'am.

  • @Omkar-cj1mc
    @Omkar-cj1mc Місяць тому +4

    अग ताई amol mitkari विधान परिषदेचे आमदार आहे

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 Місяць тому

      Barobar aahe Bhau . Tai pan Ati Utsahat nako te Bolay la lagli ki Rao.🤔🥱

  • @pravinsir3456
    @pravinsir3456 Місяць тому +1

    येवल्याचे आमदार कुणाल भाऊ दराडे

  • @kailaskhandbhor187
    @kailaskhandbhor187 Місяць тому +3

    मॅडम मावळात बापूसाहेब भेगडे आमदार होणार

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap Місяць тому

    Excellant yogya nivad asu shakte

  • @user-qz8xs3ps2d
    @user-qz8xs3ps2d Місяць тому +1

    Exilent Vijaya 👍👍👍👍❤️♥️♥️❤️♥️

  • @user-pi7du3hc5q
    @user-pi7du3hc5q Місяць тому +7

    माजलगाव मतदार संघातून महा विकास आघाडी (राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पवार ) कडून मी निवडणूक लढवावी असा मतदारांचा आग्रह आहे

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 Місяць тому +2

    भुजबळ कधीही पडू शकत नाही स्किनशॉट काढून ठेवा❤❤

    • @Rnikham777
      @Rnikham777 Місяць тому

      Ka?

    • @Rnikham777
      @Rnikham777 Місяць тому

      इथे मोदींची मारून ठेवली लोकांनी, मग छगन काय चीज आहे.

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 Місяць тому +1

      @@Rnikham777 आम्ही स्वतः येवल्याचे आहोत आम्हाला माहीत आहेत सर्व हकीकत...
      आणि हो भुजबळ हे संपूर्ण समजला अंगावर घेतायत कारण त्यांना महित आहेत येवल्यात काय होणार आहेत हे...👍

  • @GiteshGujrthi-rl7xs
    @GiteshGujrthi-rl7xs Місяць тому +1

    यंदा कुणालभाऊ दराडे नक्की..

  • @esvantghane1858
    @esvantghane1858 Місяць тому +1

    अकोले मध्ये भांगरे १००% येतील

  • @ajaybansode8111
    @ajaybansode8111 Місяць тому

    दत्ता मामा भरणे❤

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 Місяць тому +3

    मित्करी हा विधान परिषदेत आमदार आहे ताई

  • @YashRathod-r8u
    @YashRathod-r8u 27 днів тому

    Madam saheb bola

  • @pawanavhad5141
    @pawanavhad5141 Місяць тому

    तालुक्यातील लोकांसाठी आरोग्य शिक्षण व रोजगार या तिन्ही गोष्टींवर कुणाल भाऊ तळागाळात काम करत असून त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळणार

  • @nitch1641
    @nitch1641 Місяць тому

    विजया ताई तुम्ही एकदम छान मांडणी करतात

  • @vishalsathe5914
    @vishalsathe5914 28 днів тому

    Sunil Anna yenar 100 💯 takke

  • @pingatvilas9766
    @pingatvilas9766 Місяць тому +1

    यंदा कुणाल भाऊ दराडे नक्कीच

  • @prajwalmane9785
    @prajwalmane9785 Місяць тому +1

    राजकारण सोडून दुसरं काय आहेत की ते पण घेतला तर बरं राहील कंटाळा आला राजकारणी बातमी च्या

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 Місяць тому +1

    भुजबळ कंपनी भुसपाट करा

  • @surajdeokate2400
    @surajdeokate2400 Місяць тому +1

    ताई चा channel फक्त शरद पवार पुरस्कृत का वाटतो नेहमी ???

  • @sainathmadhvai5137
    @sainathmadhvai5137 Місяць тому +6

    शिंदे १००%आमदार

  • @dilippatil4298
    @dilippatil4298 Місяць тому +1

    अहो मॅडम अमोल मिटकरी विधानपरिषदेत आमदार आहेत.

  • @ganeshlavhale2920
    @ganeshlavhale2920 Місяць тому +1

    शरद खान

    • @Rnikham777
      @Rnikham777 Місяць тому

      पण सुंता तर तुझ्या बापाचा झालाय

  • @user-kp5gx3qt9u
    @user-kp5gx3qt9u Місяць тому

    मॅडम खूप छान विश्लेशन

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le Місяць тому +4

    सगळे आमदार नगरसेवक फक्त मराठी समजा राहिले बाकी समाजाने ताल वाद्य घ्यावे का जनतेचे मनातील नमस्ते नमस्ते

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      आ हाड तुम्ही कधी मत देता त्यांना चिक्की वाले

  • @alkakhupchaansogosavi9301
    @alkakhupchaansogosavi9301 Місяць тому

    Prabhavati ghogre yanna 1 no.pasanti 👍

  • @RohitAtole-i4r
    @RohitAtole-i4r Місяць тому

    Fix MLA Datta Mama Bharane Indapur

  • @harshalugale1427
    @harshalugale1427 28 днів тому

    अकोला तालुक्यात पिचड आणि भांगरे राजकीय समीकरणे 40 वर्षे जनतेने बघितले. ऐकाणे उभं राहायचं; एकाने एन टाईमाला बसायचं हे व्यावसायिक राजकारण सुज्ञा मतदारांच्या लक्षात आले...
    कामाचा माणूस म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे हेच अकोले तालुक्याचे चेहरा मोहरा बदलू शकता...

  • @user-ei9yf9vc8i
    @user-ei9yf9vc8i Місяць тому

    Bhujbal sahebch yenar

  • @machindrapawar3891
    @machindrapawar3891 Місяць тому +1

    मितकरी विधानपरिषदेचा आमदार आहे मॅडम

  • @rameshwarpawar7749
    @rameshwarpawar7749 Місяць тому

    अमोल विधानपरिषदेवर आहे

  • @user-cc3fd3sw6v
    @user-cc3fd3sw6v Місяць тому

    Akoletun Amit dadac

  • @sajidhawaldar6370
    @sajidhawaldar6370 Місяць тому

    Shrigonda ch kya madam

  • @naleshdabhane4921
    @naleshdabhane4921 Місяць тому +3

    Ky pan kara pan sunil Anna nivdun yenar ahe fix 100%

  • @swapnilauti6630
    @swapnilauti6630 Місяць тому

    काही लॉजिक नाही ह्या व्हिडिओ मध्ये

  • @rahuljagdale8945
    @rahuljagdale8945 Місяць тому

    Bhavi aamdar Kunal bhau darade

  • @arvindkotwal3022
    @arvindkotwal3022 Місяць тому

    Vijaya Tai aaj Tumhi Ek Chuk Keli. Amol Mitkari ha Vidhan Parishad cha MLA Ahe to Nivdun Aalela MLA nahi. Baki Vishleshan tar Nehmi Pramane 1 ch Number. 🤔🤔👌👌🙏

  • @rutujaswag3073
    @rutujaswag3073 Місяць тому +1

    खेड आळंदी

  • @user-in1fj2ti4y
    @user-in1fj2ti4y Місяць тому

    विधानपरिषद आमदार आहे अमोल मिटकरी

  • @vivekchavan9943
    @vivekchavan9943 Місяць тому

    Amul milk cream Vidhan Parishad ka sadasya

  • @janardhanmore9287
    @janardhanmore9287 Місяць тому

    उदगीर च काय सागितल नाही

  • @user-bo3ss1nd2w
    @user-bo3ss1nd2w Місяць тому

    Sunil anna maval

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 Місяць тому

    मिटकरी विधानपरिषद सदस्य आहेत.

  • @gajanandeshmukh2879
    @gajanandeshmukh2879 Місяць тому

    jalgaon jamod buldhana

  • @sameersatelu7148
    @sameersatelu7148 Місяць тому

    Madam … you’ve got the wrong information about maval vidhansabha 👎👎👎

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 Місяць тому

    One side nivdun yenar bhujbal saheb

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Місяць тому

    पडणारे दाखवले का?

  • @anildeshmukh7911
    @anildeshmukh7911 Місяць тому

    Khdkwslaa sachin dodke