Це відео не доступне.
Перепрошуємо.

फडणवीसांना आज पश्चाताप होतोय ? शिंदेंना सोबत घेण्याची भरपाई मोठी !Devendra Fadanvis | Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • फडणवीसांना आज पच्छाताप होतोय ? शिंदेंना सोबत घेण्याची भरपाई मोठी !
    #devendrafadnavis #eknathshinde #politics #bjp #shivsena

КОМЕНТАРІ • 208

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 27 днів тому +112

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच ...नंबर वन म्हणून UBT

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge 27 днів тому +70

    एकनाथ शिंदे यांच्या मुळे महाराष्ट्रात जातीय वाढला.‌‌याच्या‌ ऐवजी उध्दव ठाकरे च बरे होते

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 10 днів тому

      फडवीनसचकपटशीदेजडकधीबिपडनार आसवाटत

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 9 днів тому

      शिंदे पक्का आगरी समाज व्देषी आहे

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 27 днів тому +70

    यापुढे फडणवीस ला कोणी विचारणार नाही, भाजपचा भाजीपाला होत आहे

    • @omfadnis
      @omfadnis 3 дні тому

      अडाणी चा pressure होता party वर, धारावी पुनर्विकास विकास प्रकल्प पाहिजे होता म्हणून सरकार मध्ये येणे गरजे चे होते

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 27 днів тому +101

    विधान सभेत बघा भाजप ची अवस्था बिकट होईल....जनता जनार्दन आता विरोधात बोलत आहे.....

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 27 днів тому +30

    येणार तर महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 27 днів тому +35

    फडणवीसची खरी वाट अमित शहा यांनी लावली.

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 27 днів тому +84

    फडणवीस स्वतःला राजकीय शहाणा समजतो

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 22 дні тому +7

      पण आहे दीड शहाणा 😂तडफडणवीस

    • @sachinpawar1649
      @sachinpawar1649 22 дні тому +8

      अंधभक्त म्हणतात चाणक्य हा कसला चाणक्य तपासून बघितले तर xyz आहे 😊😅

    • @jayawantnaik1942
      @jayawantnaik1942 19 днів тому +2

      Atishana

    • @omfadnis
      @omfadnis 3 дні тому

      अडाणी चा pressure होता party वर, धारावी पुनर्विकास विकास प्रकल्प पाहिजे होता म्हणून सरकार मध्ये येणे गरजे चे होते

    • @janmanas555
      @janmanas555 2 дні тому

      😅😅😅😅😅

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 27 днів тому +46

    Bjp ata संपल्यात जमा

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 27 днів тому +44

    देवेंद्र जी ची वाट अमित शहा यांनी लावली

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 27 днів тому +41

    जैसी करणी वैसी भरणी हाच नियतीचा नियम आहे.

  • @vinodmagar5146
    @vinodmagar5146 27 днів тому +60

    टरबूजने बीजीपी पक्षाचे वाट लावली आहे

    • @omfadnis
      @omfadnis 3 дні тому

      अडाणी चा pressure होता party वर, धारावी पुनर्विकास विकास प्रकल्प पाहिजे होता म्हणून सरकार मध्ये येणे गरजे चे होते

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 27 днів тому +16

    फडणवीसांना तेंव्हाच पश्चाताप झाला जेंव्हा त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं

  • @user-rk8uf3gm7v
    @user-rk8uf3gm7v 27 днів тому +33

    देवेंद्र फडनविसाने बिजेपीची वाट लावली आहे

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 27 днів тому +3

      @@user-rk8uf3gm7v Maharashtra cha satyanash kela ahe

    • @omfadnis
      @omfadnis 3 дні тому

      ​@@vikasshewale6122असे करून त्याला काय मिळेल?

  • @user-jr4ki2iq1j
    @user-jr4ki2iq1j 27 днів тому +42

    100% खर आहे

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 27 днів тому +15

    शिंदे किंवा फडणवीस घरी फक्त महाविकास आघाडी

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 27 днів тому +13

    विधानसभेत भारतीय जनता पार्टी संपणार

  • @marutikirdat157
    @marutikirdat157 27 днів тому +30

    सरकार मधले तसेच विरोधक फतुसला हदतुड करतील।

  • @thetimesnews18163
    @thetimesnews18163 27 днів тому +30

    एकदम बरोबर

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 10 днів тому

      कधीचपुनाहोतीलवाटतनाहीर्कमाचिफळभोगावीलगतीलवाटत

    • @omfadnis
      @omfadnis 3 дні тому

      ​@@bt-yx9tv प्रत्येक शब्दानंतर gap लावणे शिका

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 27 днів тому +15

    फडवनिसवर.खुप.शेतकऱ्याच.पाप.आहे.तेभरावेलागेल

  • @NeelkanthParatkar
    @NeelkanthParatkar 27 днів тому +21

    पश्चात्ताप असते ते बाई

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 27 днів тому +22

    शिंदे यांचे 15 आमदार येणार

    • @Anilhagre190
      @Anilhagre190 27 днів тому +1

      जो पर्यंत बाळासाहेबांचा फोटो लावुन , हींदुत्वाची खोट्या डरकाळी ही गद्द्ार मंडळी जो पर्यंत मारत राहतील तो पर्यंत नीवडुन येतील , ज्या दीवशी धनुष्यबाण चिन्ह जाईल आणी बाळासाहेबांचा फोटो काढतील तेव्हा फक्त १ नीवडुन येईल .

  • @anantasatav819
    @anantasatav819 27 днів тому +13

    Tarbujya ki to vaat lag gayi re baba....😂😂

  • @user-ui6sx5bx4k
    @user-ui6sx5bx4k 27 днів тому +7

    विजया वामन
    भारदस्त आवाज
    नेमकं घडलंय काय...
    एकदम भारी

  • @pirangavali6720
    @pirangavali6720 27 днів тому +8

    Tai Jay Maharashtra

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 27 днів тому +11

    नाही फडणवीस फार त्यागी माणूस आहे. सेने मधून आलेल्या शिंदे ला मुख मंत्री केलं. राका मधून आलेल्या अजित ला उप मुख मंत्री केलं. ते पण अजित वर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आरोप असताना सुधा. यावरून ओळख फडणवीस किती त्यागी माणूस आहे ते.

  • @dnyanobatathe1963
    @dnyanobatathe1963 27 днів тому +14

    थोडी कळ सोसली असती तर आता CM झाले असते आता CM दूर द्या. CM पण विसरा

    • @omfadnis
      @omfadnis 3 дні тому

      Adani चा pressure होता party वर, धारावी पुनर्विकास विकास प्रकल्प पाहिजे होता म्हणून सरकार मध्ये येणे गरजे चे होते

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 25 днів тому +7

    करावे तसे भरावे,अति तेथे माती,नियती डाव टाकणार

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 27 днів тому +18

    Shinde BJP la Maharashtra tun Hakala

  • @laxmanbahir1040
    @laxmanbahir1040 25 днів тому +5

    मस्ती जास्त दिवस टिकत नाही. मस्ती जिरतेच.

  • @dattatrysadanande3719
    @dattatrysadanande3719 24 дні тому +3

    पक्ष फोडून जाऊ नये म्हणून कायदा करावा

  • @chintamanirandale5392
    @chintamanirandale5392 27 днів тому +4

    Onlythakre udhavsaheb.

  • @kishornaik623
    @kishornaik623 27 днів тому +5

    महायुतीतील फक्त शिंदे गट पुढे राहील. भाजप शिंदे पेक्षा कमी जागा जिंकेल.

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 27 днів тому +10

    👍👍

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 17 днів тому +1

    Yenar Mhanje Yenar
    M V A Victorious In 2024.
    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad 🚩

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 27 днів тому +3

    Right👍👍

  • @shivrajshitole4081
    @shivrajshitole4081 25 днів тому +2

    Jaise jyche karma taise, fal deto he ishvar, Aata kahi upyog nahi.

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 3 дні тому

    Lay bhari , vijaya.

  • @tawkarnandeep2302
    @tawkarnandeep2302 5 днів тому

    महाराष्ट्रात महा विकास आघाडी मजबुत करण्यास साह्यभुत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना शतशः धन्यवाद!

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 27 днів тому +4

    महाराष्ट्र द्वेषी bjp म्हणून

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 11 днів тому +1

    चाळीस आमदार सोबत आहे सात जागा निवडून आल्या म्हणुन विशेष काय आहे आणि ते पण सत्तेवर होते

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 27 днів тому +4

    हा अनाजीपंत स्वतः ला च्याणक्य समजत होता . पण लो

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 7 днів тому

    "मी पुन्हा येईन" म्हणणारे आता "मला मुक्त करा" म्हणताहेत.

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 11 днів тому +1

    सर्व तोच फक्त भगवान परमात्मा आहे आपण कितीही मी मी केले काही होत नाही देवाला सुध्दा मी पणा आवडत नाही अशी चपराक बसती रडायला सुध्दा वेळ देत नाही

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 8 днів тому

    आज कीती कोणकोणत्या चुकांवर...सत्तांधता,अहंकार ,कुवृत्ती ,्स्वार्थ अजुन ही का?वास्तव समोर.. आज की जनमाणसात प्रतिमा मलिन...अधिकाधिक.. शांत राहुन थोडा काळ जाऊ देणे हिताचे...अन्यथा बुडत्याचा पाय...

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 27 днів тому +2

    Mahavikas अगडी zindabad

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 27 днів тому +3

    करावे तसे भरावे

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 12 днів тому

    जे होतंय ते भल्या साठी

  • @gajanansawant664
    @gajanansawant664 27 днів тому +5

    Excellent

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 27 днів тому +1

    Very nice ❤❤

  • @rishubal5669
    @rishubal5669 27 днів тому +2

    चानाक्य नाही तर पनोती म्हना

  • @shivajijambhale8589
    @shivajijambhale8589 12 днів тому

    करावे तसे भरावे लागते

  • @vinoddabade7833
    @vinoddabade7833 12 днів тому

    Only UBT

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 14 днів тому +1

    फडणवीस साहेबाची
    आयुष्यातील मोठी चुक
    दुसरी चुक अजित पवार यांना सोबत घेऊन नुकसान

  • @rahulkharat1531
    @rahulkharat1531 5 днів тому +1

    Je perat tech ugavat fadanvis saheb .

  • @chandughodke8261
    @chandughodke8261 27 днів тому +1

    Nakki

  • @user-bj4lo6gq8v
    @user-bj4lo6gq8v 27 днів тому +2

    महाराष्ट्रातून भाजपा लवकरच 0 होणार आहे

  • @ravindramahadik7702
    @ravindramahadik7702 12 днів тому

    करावे तसे भरावे!.. एक ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातून.

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 5 днів тому

    अडीच वर्षे चांगले गेले आता कसला पश्चाताप होतोय त्याला

  • @balirammore8455
    @balirammore8455 12 днів тому

    आण्णाजी दत्तो

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 27 днів тому +3

    Fadanvis.....aaja meri khurchi pe baith ja..

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 27 днів тому +2

    Vaait karmachi fale ithech Bhogaychi ahet

  • @srikantbirajdar5012
    @srikantbirajdar5012 13 днів тому +1

    मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्रीपद तेव्हाच शिंदेची भरपाई त्यांना मिळालेली आहे
    आता भाजपला पण भरपाई मोजावा लागत आहे फडणवीस च्या चाणक्य नीतीने

  • @user-zs7ww3jt6l
    @user-zs7ww3jt6l 27 днів тому +3

    बीजेपी ने महाराष्ट्र हा गुजरात दावणीला बांधलेला आहे जय महाराष्ट्र

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 15 днів тому +1

    शिंदे साहेब सावध रहा फडणवीस ऐनवेळी आपल्याला धोका देऊ शकतो गाफील राहू नका. ऐनवेळी गडबड व्हायला नको.

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 3 дні тому

    Fadnvis 2024 Vidhan sabhela supada saf hoil

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 27 днів тому

    Only Shard Pawar Saheb
    महा विकास आघाडी. ❤

  • @madhukardeshmukh2780
    @madhukardeshmukh2780 5 днів тому

    फडणवीस स्वतःला खूप हुशार समजतो गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा

  • @ramubedarkar2439
    @ramubedarkar2439 День тому

    दुसऱ्याला संपवण्यासाठी पक्ष फोडले परंतु फोडणारे संपणार विचित्र योगायोग वाटते परतू सत्य

  • @avidnewsreader3491
    @avidnewsreader3491 20 днів тому +1

    मालवणी बोलीभाषेत एक म्हण आहे “केला तुका झाला माका” ( थोडक्यात आपण एखाद्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात आपणच पडणे) फडणवीस ह्यांची तंतोतंत तशीच गत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने करुन ठेवली आहे.

  • @TandooriChef-dm9sv
    @TandooriChef-dm9sv 10 днів тому

    Karmaa

  • @user-mf6ts3ge3c
    @user-mf6ts3ge3c 2 дні тому

    Fakta mahavikas Aaghadi

  • @Sacchupujari
    @Sacchupujari 27 днів тому +2

    0:46

  • @mulageumesh
    @mulageumesh 6 днів тому

    कृपया 'ण' चा उच्चार 'न' करू नका. जसे प्रमानात..., मानूस...,आपण पत्रकार आहात.

  • @milindjeet
    @milindjeet 27 днів тому

    Kalank

  • @babankadam4771
    @babankadam4771 27 днів тому

    दादा आता ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 27 днів тому

    Game zala ....😂😅

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 27 днів тому

    कडक मॅडम

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 27 днів тому +2

    कितीही लडकी लेक आणा तुमचा पराभव अटळ आहे

  • @swarajdeshmukh2803
    @swarajdeshmukh2803 27 днів тому

    शिरूर लोकसभा चे आमदार वर video बनवा

  • @Sacchupujari
    @Sacchupujari 27 днів тому

    0:14 0:19

  • @Rameshwar-phad1
    @Rameshwar-phad1 27 днів тому

    Lai bhari boltya vijya waman 😂😂❤

  • @Sacchupujari
    @Sacchupujari 27 днів тому +2

    1:28

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 17 днів тому

    Maharashtra Has Never Praised Traitors.

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 12 днів тому

    कमी शिकले म्हणून काय झालं शेवटी शिंदेंनी आपलं काम दाखवलं आणि बाजी मारली

  • @ashokmore2484
    @ashokmore2484 27 днів тому

    Fasanvish never become. C m in. Future in maharashtra ❤

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 27 днів тому

    घे, बो,आ,बो,

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 23 дні тому

    Ati Shahana Bail Rikama

  • @user-zq4wv8sm1m
    @user-zq4wv8sm1m 7 днів тому

    Did shahana fadanavis

  • @user-sb6dt8ug2v
    @user-sb6dt8ug2v 27 днів тому

    People want power money for that anything can happen

  • @digambersunita7697
    @digambersunita7697 27 днів тому

    Agdi barobar aahe mr chif minister sati mr fadanwis saheb bjp made teniht

  • @Sacchupujari
    @Sacchupujari 27 днів тому

    0:14

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 18 днів тому

    अजूनही उद्धवसाहेब सोबत जावे.

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 10 днів тому

      वाईटघडलकिहासुयेनारेनेतेचवाईटहोत आसतवाटत

  • @DPP5899
    @DPP5899 5 днів тому

    23 वरून 9 वर भाजप आली ही शिंदेची किमया आहे शिंदेच्या 7 जागा आल्या आहेत ते भाजपमुळे ठाकरे सोबत असते तर भाजप 23 वरून 25 वर गेली असती पण फडणवीस ह्यांच्या चमच्यांना कोण सांगणार

  • @Social_work0322
    @Social_work0322 10 днів тому

    विद्यमान सरकारने मराठा समाजाला फसविले.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 дні тому

    शकुनी मामा 😂

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 16 днів тому

    अजून ही BJP च्या मराठी नेत्या वर शहा मोदी चा भरोसा नाही.

  • @vijayparab781
    @vijayparab781 27 днів тому +1

    Chanakyacha shaha ne jgame kela. Kadhi kadhi aati shahanpana angalat yete fhadanis ne mehanati ne aapali image banavali hoti pan fhoda fhodi cha rajakaranat mati khali

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 27 днів тому

    मेन म्हणजे BJP नको लोकांना, आम्हाला शिंदे चालेल bjp नको

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 12 днів тому

    😂😂

  • @pandurangfunde9272
    @pandurangfunde9272 9 днів тому

    फडणवीस sampnar