विधानपरिषदेचा घोडेबाजारात कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार? Shinde | Fadnvis | Pawar | Congres | ncp |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • विधानपरिषदेचा घोडेबाजारात कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार? Shinde | Fadnvis | Pawar | Congres | ncp |

КОМЕНТАРІ • 41

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 місяці тому +12

    विधानसभा इंडिया 180 पार

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 Місяць тому +2

    फारच चांगले analysis केल, good

  • @sujatayewale7344
    @sujatayewale7344 Місяць тому +7

    अजित pawar yanche12 आमदार फुटणार

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 місяці тому +17

    महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत.

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 2 місяці тому +5

    गेल्या विधान परिषद निवडणुकीत प्रसाद लाड कसे जिंकले ते नंतर सर्वांना संमजले.शिंदे साहेब यांच्या शिवसेना मधील आमदार तेव्हा आपल्या पक्षा विरोधात जाऊन भाजप साठी क्रॉस वोटिंग करायचे हे नंतर समोर आले

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 2 місяці тому +12

    गेल्या विधानं परिषद निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचा आदेश बिलकुल न मानता भाजप साठी क्रॉस वोटिंग करणारे कलाकार बिलंदर आमदार हे शिंदे जी यांच्या बरोबर आता सरकार मध्ये आहेत

  • @ravijadhao8133
    @ravijadhao8133 2 місяці тому +7

    नमस्कार मॅडम खूप छान video, मस्त माहिती देतात तुम्ही.... फक्त प्रज्ञाताई सातव यांच्या जागी चुकीचा फोटो टाकलाय.... तेव्हढ दुरुस्त करा.... बाकी ठीक आहे

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 місяці тому +7

    आप्पा ठाकूर जिकडं तिकडं विजय 🙏🚩

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 2 місяці тому +4

    काँग्रेस तर्फे पण गेल्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि राजू पारवे ही मंडळी भाजप उमेदवार कसा जिंकेल त्यासाठी आतून मदत करत होते

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 місяці тому +1

      म्हणजे गद्दारीचा विषय त्यांच्या डोक्यात तेव्हापासुन शिजत होता तर 😂

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Місяць тому +1

    हाॅटेलचा पैसा कोणाचा तर जनतेचा

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Місяць тому +1

    कितीही बंदोबस्तात ठेवा आमदारांना, पण एक लक्षात असू द्या , ते शरद पवार साहेब आहेत. ते सहजासहजी हार पत्करणारे नाहीत.

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyz Місяць тому +1

    मॅडम पूजा खेडकर वर एक व्हिडिओ बनवा

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Місяць тому

    आमदार आताच साहेबांकडे आले तर भविष्य ,द्दड आणि सडक्या विचारसरणी बर ,राजकीय आत्महत्या ठरेल,,👈वेळीच सावध पवित्रा पुढे,जनमानसात जगा,,,,,

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 Місяць тому

    अहो एवढं काहीच करायची गरज नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून बाहेर काढा

  • @dnyaneshwardhongade3054
    @dnyaneshwardhongade3054 Місяць тому +1

    भाजप चे आमदार फुटणार

  • @umeshshinde4419
    @umeshshinde4419 Місяць тому

    त्या उमा खापरे आहेत. प्रज्ञा ताईंचा फोटो टाका

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x Місяць тому

    शरद पवार कुठल्याही परिस्थितीत जयंत पाटील निवडून आणणार

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 Місяць тому +3

    शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेस चे 10 मत फुटतील

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 2 місяці тому

    😊

  • @dnyaneshwarbijale6934
    @dnyaneshwarbijale6934 Місяць тому +1

    फ़ोटो आमदार उमा खापरे यांचा आहे

  • @ravindrapatil8318
    @ravindrapatil8318 2 місяці тому

    Tai ghuva Hati hotel madhe eaka abla hotel karmchari war eaka amdarne chukhe wartan kale tyawar report kara plz

  • @dhananjaykadam1283
    @dhananjaykadam1283 Місяць тому

    दादांचा काय तो काकांचा नाही झाला तर तो लोकांचा काय होणार

  • @vikasgadage1991
    @vikasgadage1991 2 місяці тому

    Madam to photo uma khapare yancha ahe nit bagha jara

  • @HYDRAxYDR
    @HYDRAxYDR 2 місяці тому

    प्रज्ञा सातव चा हा कधीचा फोटो आहे

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 Місяць тому

    Fail आहे अभ्यास

  • @swapnilthakur7417
    @swapnilthakur7417 2 місяці тому

    Swatachya aamdarna hotel madhe thevave lagtat ya peksha lajirvani goshta kay ya Maharashtra sathi

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 2 місяці тому +11

    फेक बातम्या देऊ नका ? कोणाचे आमदार फुटणार हे निवडणूक निकाला नंतर कळेल

  • @prakashraodeshmukh5096
    @prakashraodeshmukh5096 2 місяці тому

    Ajit pawarche aamdar mate detil

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 Місяць тому

    Ajit pawarache amadar phutnar

  • @swarajmaharashtra
    @swarajmaharashtra 2 місяці тому +1

    You are so cute madam❤️😊

  • @balasahebjagtap2968
    @balasahebjagtap2968 2 місяці тому

    चानलचे ओनर कोन आहेत RP KA SP

  • @mimumbikar1878
    @mimumbikar1878 Місяць тому

    Tu tar vivek kolhehya jinknyachi bhavishyvanipan keli hotis tondavar padlis

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 місяці тому

    हितेंद्र ठाकूर,म.हायुती कडे 114 +40+40,

    • @advr3585
      @advr3585 2 місяці тому

      🍌🍌🍌

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 Місяць тому

    महाविकास नाही महाभकास आघाडी सुपारी बाज बातमी अजितदादा सगळ्या चा दादा आहे म्हणून अजितदादा च नाव सगळेच घेतात

    • @rahuljadhav9474
      @rahuljadhav9474 Місяць тому

      तुमचा हसू येते पवार साहेबाला घाबरून हॉटेलमध्ये लपले

  • @user-mf1mb1jt5r
    @user-mf1mb1jt5r 2 місяці тому

    Great madam ji voice