आता विखे हरत नाही एका निवडणुकींनं विखेंना शहाणं केलं Sujay Vikhe Patil | Shirdi Vidhansabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 240

  • @awaghpatil424
    @awaghpatil424 2 місяці тому +5

    मी स्वतः शिर्डी मतदार संघातील मतदार आहे
    विखे पाटलांचे काम बोलते त्यामुळे विखे पाटील सोडून दुसऱ्या उमेदवारांची चर्चा हा हास्यास्पद विषय आहे

  • @Yogesh_Thorat2111
    @Yogesh_Thorat2111 2 місяці тому +4

    विखेपाटील=विकास
    आम्ही शिर्डी मतदार संघातील मतदार अनेक वर्षापासून अनुभवत आहोत..

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s 2 місяці тому +5

    फक्त सुजय दादा विखे पाटील

  • @VinodDhiwer-dj1zg
    @VinodDhiwer-dj1zg 2 місяці тому +7

    कट्टर विखे समर्थक ⛳

  • @RaviPatil-xo8pg
    @RaviPatil-xo8pg 2 місяці тому +3

    विखे पाटील यांचा शिर्डी मतदार संघात पराजय शक्यच नाही

  • @RohanMali-n5c
    @RohanMali-n5c 2 місяці тому +1

    येऊन येऊन येणार कोण, विखे शिवाय हा हेच कोण 😎😎

  • @ashokkhandagle2465
    @ashokkhandagle2465 2 місяці тому +58

    50 वर्षात निळवंडे धरण पुर्ण करता आले नाही
    25 वर्षापासून नगर मनमाड महामार्ग रखडलेला आहे
    दुध उत्पादक शेतकऱ्यांचे पार वाटोळे केले
    खडी आणि वाळूचा पुर्ण खेळ झाला
    अजून किती विकास पाहीजे जनतेला

  • @mayurghogare558
    @mayurghogare558 2 місяці тому +2

    काहीही करा पुन्हा विखे पाटील सरकारच❤🔥🔥

  • @rutiksharma-e1k
    @rutiksharma-e1k 2 місяці тому +1

    ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करणारे विखे कुटुंब

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 2 місяці тому +70

    मॅडमला मोठं पाकीट भेटलंय 😂😂😂😂

  • @Ajay-s2w
    @Ajay-s2w 2 місяці тому +1

    कायम जनहिताचा विचार करणारे विखे कुटुंब

  • @jaideepasane5536
    @jaideepasane5536 2 місяці тому +5

    विखे पाटील कुटुंब स्टंट करत नाही

  • @bhausahebsadaphal
    @bhausahebsadaphal 2 місяці тому +2

    Only vikhe patil❤❤

  • @DattuGawali-y1p
    @DattuGawali-y1p 2 місяці тому +31

    पाकीट आले वाटत

  • @nikhilsanap1380
    @nikhilsanap1380 2 місяці тому +2

    आमदार तर विखे पाटील च होणार

  • @pravaratechnical761
    @pravaratechnical761 2 місяці тому +1

    Only dada

  • @ShantanuVikhe
    @ShantanuVikhe 2 місяці тому +1

    फक्त विखे पाटील सरकार

  • @PratikRaut-y1p
    @PratikRaut-y1p 2 місяці тому

    शिर्डी मतदार संघात विखेच निवडून येतील ..विकास कामावर लोक विखेंना निवडून देतील

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 2 місяці тому +17

    काहीही केले तरी विखे घराणे पुडचे 20 वर्ष निवडून येत नाही

    • @MahendraGorde-k2w
      @MahendraGorde-k2w 2 місяці тому +1

      खरे आहे

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      ​@@MahendraGorde-k2wतु काय भटजी आहे काय😅😂

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому

      @@Bhosale-v6v मुतून 😴

  • @SairajTambe-mr8zh
    @SairajTambe-mr8zh 2 місяці тому +60

    शिर्डीचा आमदार कृषिभूषण प्रभावती घोगरे च होणार 100%

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 2 місяці тому +65

    विखेचा पराभव परत एकदा होणारच,मराठा आरक्षण विरोधात बोलतो 👍

    • @shrikantyenare-gu1cd
      @shrikantyenare-gu1cd 2 місяці тому +4

      No

    • @Akd6056
      @Akd6056 2 місяці тому +3

      Bhau tu local nai tyamule tu boltoy vike family cha gad ahe shirdi te nahi harnar

    • @RaviPatil-xo8pg
      @RaviPatil-xo8pg 2 місяці тому

      गप रे केल्या

    • @RaviPatil-xo8pg
      @RaviPatil-xo8pg 2 місяці тому +2

      शिर्डी मतदार संघ बाहेरील लोकांनी कमेंट करून विनाकारण आपल्या अकलेचे तारे तोडू नये ....शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये विखे पाटलांचा पराभव होणे शक्य नाही...

    • @RaviPatil-xo8pg
      @RaviPatil-xo8pg 2 місяці тому +2

      शिर्डी मतदार संघ बाहेरील लोकांनी विनाकारण आपल्या अकलेचे तारे तोडू नये... ज्यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास भूगोल माहित आहे त्यांनाही नक्कीच माहीत आहे की इथे विखे पाटील परिवाराचा पराभव पराभव होणे शक्य नाही

  • @Sujayg98
    @Sujayg98 2 місяці тому +45

    शिर्डीच्या आमदार कृषिभूषण प्रभावती काकी घोगरे च होणारं 💯

    • @Kingofking782
      @Kingofking782 2 місяці тому

      🍌🍌

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 2 місяці тому +1

      शक्य नाही

    • @Akislive22
      @Akislive22 2 місяці тому +2

      😂😂😂 येऊ द्या निकाल

    • @Sujayg98
      @Sujayg98 2 місяці тому

      @@tushartambe8818 तुझ्या आज्या पंज्या कडून अगोदर इतिहास जाणून घे... कोण आहेत घोगरे समजेल तुला अणि त्यांचे काम कळेल तुला

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 2 місяці тому +1

      कधीच होणार नाही घोगरेबाई

  • @sandipghorpade123
    @sandipghorpade123 2 місяці тому +7

    लंकेचे बगलबच्चे थोड्या दिवसाच तुम्हाला लंके कळेल मग तुम्हाला सुजय विखेच दिसेल.

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c 2 місяці тому +33

    चार पिढ्यांपासून हे चार पाच कामे केल्याने विकास म्हणतां काय राव तुम्ही

  • @ashokbankar2944
    @ashokbankar2944 2 місяці тому +29

    तुम्ही सांगितलेली सर्व कामं दिलीप गांधींच्या काळात मंजूर झालेली होती

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 місяці тому +3

      नगर अर्बन बॅके बद्दल काय मत

    • @swapnilgosavi9976
      @swapnilgosavi9976 2 місяці тому +1

      हो अगदी बरोबर आहे 100%

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 2 місяці тому +1

      @@ashokbankar2944
      दिलीप गांधी काही कामाचा नव्हता.एकदम बिनकामाचा माणूस होता.नगर पाथर्डी रस्ता कोणामुळे अशी अवस्था होती ?

  • @sakshikapse8890
    @sakshikapse8890 2 місяці тому +5

    दूध उत्पादक शेतकरी .कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत

  • @kishorjadhav8813
    @kishorjadhav8813 2 місяці тому +40

    दुध उत्पादक निर्णायक ठरणार

  • @virendralavharkar8723
    @virendralavharkar8723 2 місяці тому +8

    Only BJP and Vikhe patil🎉

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 2 місяці тому

    Radhakrushan Vikhe Patil Saheb Amhi Tumchya Sobat Ahe

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 2 місяці тому +2

    विखे पाटील निवडून येतील

  • @somnathgund5698
    @somnathgund5698 2 місяці тому +15

    काय विकास केला यांनी???????
    १)शहरातला उड्डाण पूल गांधी यांनी केला
    २) बाय पास हा २०१९ ची निवडणूक लढण्याआधी काम चालु झाले होते
    ३) पाथर्डी रस्ता विखे नी केला नाही
    ४) मनमाड रस्ता करता आला नाही का तो??

    • @akshay_patil_45
      @akshay_patil_45 2 місяці тому +1

      Kaam chalu ahe nagar manmad road cha te pn sujay vikhe yanchya mule lanke ni ata ata commission khalla manhun kaam band zala

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому

      अरे वेड्या तु लंके चा कुत्रा आहेस ना त्यामुळे तु असेच कमेंट्स करणार😏

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 2 місяці тому +17

    उधाण पुलाचा काम दिलीप गांधी केले आहे...

    • @shrikantshinde8570
      @shrikantshinde8570 2 місяці тому

      कुठुन स्वर्ग मधून केलेला.....

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 2 місяці тому

    विखे घराणे आता कधीच निवडून येनार नाही

  • @pramodpatil1733
    @pramodpatil1733 2 місяці тому +24

    बीजेपी IT सेल जॉईट केला. आता तुम्हचा चॅनल बघण्यात काही अर्थ नाही असो

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 2 місяці тому +2

    विखे पाटील झिंदाबाद

  • @Avdhutsalarkar
    @Avdhutsalarkar 2 місяці тому +1

    मॅडम एकदा कमेंट बघा..हे काय विकत आणलेली लोकं नाही.
    आणि काही टायटल ठेवायचे😊😊

  • @dipakdhavan7833
    @dipakdhavan7833 2 місяці тому +13

    सुज्यान विकास नाही नगर भकास केला

  • @KhuleBhaskar
    @KhuleBhaskar 2 місяці тому +1

    😂 1:52 1:52 रेमडीशुवरचे दुष्परिणाम आता जनता भोगत आहे

  • @KkkkHah-b8t
    @KkkkHah-b8t 2 місяці тому

    पाकिट भेटले आहे

  • @krishnashinde2848
    @krishnashinde2848 2 місяці тому +16

    जय हो विखे पाटील
    एकच वादा सुजय दादा

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay 2 місяці тому +1

    सौ प्रभावती घोगरे

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +2

      नक्कीच पराभव होणार घोगरे ताई चा

  • @machanicalengineer6156
    @machanicalengineer6156 2 місяці тому +7

    ही पण विकली गेली 😂😂😂

  • @V.K_CREATION.123
    @V.K_CREATION.123 2 місяці тому +11

    पडतील परत एकदा

  • @mns999mns6
    @mns999mns6 2 місяці тому +3

    Ma,am आज खुप कौतुक करताना दिसतायेत विखेंचं.. पक्ष बदलाला कि काय ma'am ने 😂

  • @rajendravitnor9143
    @rajendravitnor9143 2 місяці тому +6

    वामन तुम्ही पहिली चांगल सागत होत्या पण पाकिट घेतले

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 2 місяці тому +23

    थोरात साहेब आगे बढो हम आपके साथ है

    • @Akd6056
      @Akd6056 2 місяці тому

      😂😂😂 tyala ghulewadi.madhe sarpanch nivdun nahi anta yet tyacha gelya 2 tearm apaksha nivdun yet ahe swtha thorat rahile ubhe tari vikhe nai padat

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      😂😂

  • @anuprautphotography3679
    @anuprautphotography3679 2 місяці тому

    तुम्ही डायरेक्ट निकालच देईऊ टाकला तुमचा पण सत्कार झाला वाटत

  • @sujitraut8
    @sujitraut8 2 місяці тому +7

    विखे पाटलान बरोबर तुमच्या पत्रकारिते बदल झालेला दिसतोय

  • @eshwarthorat4470
    @eshwarthorat4470 2 місяці тому +6

    कंमेंट्स बघून तर वाटत नाही निवडून येईल म्हणून 😂😂

  • @RAMDASSURWADE-pc4hm
    @RAMDASSURWADE-pc4hm 2 місяці тому +5

    गप बसा शरद पवार साहेब स्वतःला ऊभे रहाणार आहेत कोण सुजय व राधाकृष्ण आता फक्त शरद पवार गट

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 місяці тому +3

      Are kon re pvar ani ha kasala saheb ha tar gharbharya ahe baramaticha

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      फिक्स आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील❤😊

  • @shivajiphatangare5487
    @shivajiphatangare5487 2 місяці тому +2

    विखे नाही पण भाजप नक्कीच हरणार.

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 2 місяці тому

    बरोबर

  • @machanicalengineer6156
    @machanicalengineer6156 2 місяці тому +6

    बाई तुमचे दोन्ही पिता पुत्र पडणार हे लिहून घ्या 😂😂😂

    • @akshay_patil_45
      @akshay_patil_45 2 місяці тому +1

      Konhi kahi pn bola amdar saheb 5 lakh chya lead ni yener✌💯

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      😂😂

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      शटट काही होत नाही घोगरे यांना कुणी ओळखत नाही😅

  • @dnyaneshwarrathod1461
    @dnyaneshwarrathod1461 2 місяці тому +5

    तुम्हि केंव्हा कोणाकडुन बोलतान त्याचा नेम नाही.लोक सभेला तर तुम्ही भाजपच्या विरोधातच ज्यासत विश्लेषण केले आहे.

  • @SantoshPurohit-q9o
    @SantoshPurohit-q9o 2 місяці тому

    एक अभ्यासक म्हणून जे राजकारण चाललय ते जिल्ह्याच्या भल्या साठी ५० वर्षेही नव्हते व आताही नाही विखे असो वा लंके सामान्य माणसा ला काय फरक पडतो मॅडम

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 місяці тому +4

    विखे शिर्डीत पराभव होऊ शकतो

  • @umeshgadiya854
    @umeshgadiya854 2 місяці тому +6

    विखे पाटील 👊👊💥💥❤️❤️

  • @krishnapatil9715
    @krishnapatil9715 2 місяці тому +1

    मॅडम मैनेज झाल्या 😂

  • @Kingofking782
    @Kingofking782 2 місяці тому +5

    Nagar king only vikhe patil

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 2 місяці тому

    Ur tone is changed completely something is definitely cooking

  • @Shawn_39
    @Shawn_39 2 місяці тому +3

    सामान्य माणसाने ह्यांच संस्थान खालसा केलं ह्याची झळ त्यांना सोसत नाही आहे 💯

  • @anuprautphotography3679
    @anuprautphotography3679 2 місяці тому

    शिर्डी मतदार संघाचा तुमचा अभ्यास कमी आहे

  • @NamdevGaikwad-c5m
    @NamdevGaikwad-c5m 2 місяці тому +3

    मॅडम तुम्हाला फक्त बातमी पाहीजे आसतीका फक्त का नवीन काहीतरी

  • @FinancialGyan702
    @FinancialGyan702 2 місяці тому

    ओन्ली घोगरे काकी 👑

  • @amolbalkrushnashinde9090
    @amolbalkrushnashinde9090 2 місяці тому +2

    विखे पाटील सरकार❤❤

  • @sandipkale8855
    @sandipkale8855 2 місяці тому +5

    मॅडम आता manaz झाली वाटत 😂😅

  • @sunilwadghane5361
    @sunilwadghane5361 2 місяці тому +4

    विखे पाटील ❤❤❤

  • @VirenAherPatil
    @VirenAherPatil 2 місяці тому +8

    Vikhe Patil family is the best political family 💯💯

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 2 місяці тому +5

    जनता काहीं पण करू शकते

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому

      तु तर सगळीकडे तोंड घालतो रे विरोधका😅😅.... अरे भरपूर मुस्लिम कार्यकर्ते आहेत विखे साहेबांचे😊

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle 2 місяці тому +1

    Ho पडू शकता... ताई तुम्ही खासदारकीला पण लंके साहेब येणार नाही तुमचा तो अंदाज पण फेल गेला.. आणि हा पण अंदाज तसा फेल च जाणार... शेवटी जनतेच्या तुम्हाला काय माहिती... रखडलेले काम, फसलेले वाळू धोरण, दुधाचे पाडलेले भाव शेतकऱ्यांचा त्यांना लागणार

  • @rajendralandage3420
    @rajendralandage3420 2 місяці тому +8

    मराठा समाजच हरवणार

  • @umeshbadgujar3308
    @umeshbadgujar3308 2 місяці тому

    ❤🎉❤

  • @NitinNiphade
    @NitinNiphade 2 місяці тому +2

    💯 टक्के निवडून येणार नाही

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 2 місяці тому +5

    काय विकास केला... ते तरी सांगा.....

  • @rajendrazinjad3173
    @rajendrazinjad3173 2 місяці тому +1

    १००हरतील

  • @Arya-oc9ke
    @Arya-oc9ke 2 місяці тому +3

    आपल ही विश्लेषण बद्दल.

  • @Akislive22
    @Akislive22 2 місяці тому +3

    अचूक विश्लेषण ❤❤❤ , जखमी वाघ आहे आता
    आता परत २०२९ ल लंके ने हरवून दाखवावा विखे पाटील ह्यांना 😂
    विखे एका निवडणुकीने संपणारे नाहीत हे लवकरच दिसेल

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 2 місяці тому +1

    विधानसभेला राधाकृष्ण विखे ही पडणार

  • @rajendrashinde3245
    @rajendrashinde3245 2 місяці тому +7

    Donation money corruption

  • @BharatNidhane-qu9bq
    @BharatNidhane-qu9bq 2 місяці тому +1

    Dada na badila bhag padanre only lanke

  • @SairajTambe-mr8zh
    @SairajTambe-mr8zh 2 місяці тому +5

    1000000000% padnar ahi saheb hya velyes

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      😂अरे तु कुठला आहे गाव

  • @balasahebgame6067
    @balasahebgame6067 2 місяці тому +4

    🎉 फक्त विखे पाटीलच,,,,

  • @patilsubhash8006
    @patilsubhash8006 2 місяці тому +2

    बाई भाजपा. गेल्या वाटत

  • @javedpathan3532
    @javedpathan3532 2 місяці тому

    No1.kaki

  • @kalimsayyad9084
    @kalimsayyad9084 2 місяці тому +1

    Ata upyog nahi

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 2 місяці тому +4

    अचानक मॅडमची भाषा कशी बदलली?

  • @shyambangar247
    @shyambangar247 2 місяці тому +6

    बीजेपी प्रवक्ता आहात का तुम्ही

  • @popatdalvi5186
    @popatdalvi5186 2 місяці тому +1

    Tevda sujay dada cha no dya mg sarvjanik kela tr

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 місяці тому +5

    नाद करायचा नाही पवार साहेब यांचा. Aajoba चस्मेवले. Vithlrav पाडल होत

  • @deepakgaikwad1840
    @deepakgaikwad1840 2 місяці тому +4

    तुमचा सुर बदलला ,याचा अर्थ काय समजायचा

  • @SudamAsane-r3g
    @SudamAsane-r3g 2 місяці тому +1

    कधीच नाही

  • @anwarsayyed4594
    @anwarsayyed4594 2 місяці тому +5

    मॅडम आपण किती पेमेंट घेतला हो याचि तडफदारी करायची आणि याचं नावाचं गाजावाजा करायचे 😊

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 2 місяці тому

    काय विकास केला आहे... सांगा जर

  • @BabasahebGulve
    @BabasahebGulve 2 місяці тому +5

    हे तुम्ही स्वप्न बघा

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 2 місяці тому +2

    Vikhe ne kaam kele kay fekta madam, yani fakth carkhane , sahkari sanstha lutlya, gramin lokant madhe connect nahi

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 місяці тому +4

    व्हिखे ना मतदार पाडणारच. यानंतर व्हीखे कुढुंबिय पुन्हा राजकरणात नकोच.

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      😂😂😅

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 місяці тому +1

      आम्ही कशाला आहे निवडून देणार गोरगरिबांचे विखे साहेब

  • @sachinkarande7706
    @sachinkarande7706 2 місяці тому

    दुधाला दर दिला आसता तर वाईट वेळ आलीच नसती

  • @SBcriceditz01
    @SBcriceditz01 2 місяці тому +1

    विखे ची चाटी😂

  • @amolbarbade4936
    @amolbarbade4936 2 місяці тому +1

    १००% हरणार परत

  • @KailasDB
    @KailasDB 2 місяці тому

    Vikas kame ha ha ha...MI south mdhil aahe no contact and nothing developement work..