Eknath Shinde ३ तास गायब झाल्याची चर्चा... शिंदे फडणवीस भेट झाली पण शिवसेनेच्या नेत्यांचं काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2024
  • #BolBhidu #EknathShinde #MahayutiSeatSharing #Loksabha
    जागावाटपाच्या चर्चांच्या मध्येच अचानक एक बातमी आली, बातमीचं टायटल होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अज्ञातस्थळी..फार कमी माध्यमांनी ही बातमी लावली त्यामुळे नक्की काय घडलं हे कळायला स्कोप नव्हता. पण हळूहळू बातमीचा उलगडा व्हायला लागला.मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मंत्र्यांनी, जाहीर न झालेल्या जागांवरचे इच्छुक उमेवार, जागावाटपात आपली जागा भाजप किंवा राष्ट्रवादीला देऊ नका असे म्हणणारे नेत्यांनी गराडा घातला होता.
    पण ३ तास शिंदेंच्या बंगल्यावर ताटकळत बसल्यानंतरही या नेत्यांना मुख्यमंत्री काही भेटले नाहीत अशा चर्चा होत्या. पण काल ठाण्यात नक्की काय घडलं ? मुख्यमंत्री खरचं गायब होते का ? आणि गायब असतील तर त्यामागची कारण काय ? पाहूया या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 332

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +292

    शिंदे आणि अजित पवारांना गार्‍हाणं मांडणं तर दूर वर मान करून बोलायची सुद्धा अनुमती नाहीये.

  • @goodlistner25
    @goodlistner25 Місяць тому +99

    आता स्वतः चा गळा, जीव वचवायचा प्रयत्न दिस्तोय. उद्धव ठाकरे भेटत न्हवते 😂😂😂😂. वक्त वक्त की बात है. घ्या आता training पाय दाबन्याची.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Місяць тому +142

    लोकांसमोर रडता येत नाही म्हणून एकांतात रडत असावेत.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Місяць тому +231

    गद्दारीची किंमत चुकवत आहेत.

  • @NatureThriller55
    @NatureThriller55 Місяць тому +128

    त्या वेळेस बोलायचे उध्दव साहेब वेळ देत नव्हते..
    आता कसं वाटतय 😂😂

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Місяць тому +300

    गायब होण्याची कला शिंदेंना चांगलीच अवगत आहे 😂😂

  • @kamlakarpethkar9815
    @kamlakarpethkar9815 Місяць тому +190

    गायब होण्याची कला शिंदेंना पहिल्या पासून आहे.मूळव्याध उठला की ते गायब होतात

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Місяць тому +2

      Right😂

    • @omkarsmitamestry1676
      @omkarsmitamestry1676 Місяць тому +5

      🤣🤣👍🏻👍🏻 कायमचा गायब झाला पाहिजे

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 Місяць тому +1

      😂😂😂

    • @uttamrawool4734
      @uttamrawool4734 Місяць тому +1

      आधी भुमीगत व नंतर गायब .

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +197

    उद्धव साहेबांना फसवल आता सोबत गेलेल्यांना पण फसवलं, भाजपनाथ शोभला खरा 😂😂

    • @vibhavaridesai9760
      @vibhavaridesai9760 Місяць тому +3

      उद्घव नी 2019ला जनताला फसवल खुर्शी साथी

    • @cricket.frenzy11
      @cricket.frenzy11 Місяць тому

      ​@@vibhavaridesai9760 फसणवीस ने 70,000 कोटी चा दादा+ 500 कोटी चा भूजबळ+दाऊद वाला पटेल+ सैनिकांचे फ्लॅट चोरणारा अशोक चव्हाण, सगळे धुवून पवित्र केले, ही जनतेची फसवणूक नसेल हो ना🤣🤣

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Місяць тому

      ​@@vibhavaridesai9760बरोबर...पहाटेचा शपथविधी अजित पवार बरोबर संजय राऊत ने केला होता

    • @111_harsh
      @111_harsh Місяць тому

      २०१९ ला याच ठाकरेंनी आम्ही ला फसवले , मोदींच्या नावाखाली मत दिले होते , आज त्यांची अवस्था बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या हेच उद्धव ठाकरे त्याचे पाय धुवायला दिल्ली तर कधी सिल्वर ओक वर जातात .
      वाईट वाटते ते बाळासाहेबांचे
      कुठे ते बाळासाहेब अन् कुठे हे उद्धव 😢😢😢

    • @Aniketp29
      @Aniketp29 Місяць тому

      ​​@@vibhavaridesai9760 Bhajap sarkha Gaypattyatla ghanerda paksh Maharashtra madhye nakoch. South madhye tar Modi var muttat lok 🤪🤪

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Місяць тому +74

    त्याचा मूळव्याध उठला असेल 😅

  • @vaibhawkale7906
    @vaibhawkale7906 Місяць тому +77

    म्हणून नेतृत्व खंबीर लागतंय 😂
    अमित शहा मातोश्रीवर येऊन जागावाटप करायचे 🚩

    • @pritic7456
      @pritic7456 Місяць тому +4

      Ani aata UBT silver Oak chya chakra martoy😂

    • @anamikasunshine779
      @anamikasunshine779 Місяць тому +14

      ​@@pritic7456 Gujaratyanche pay dharanya peksha marathi mansakade gelele changlach

    • @pritic7456
      @pritic7456 Місяць тому

      @@anamikasunshine779 Kai mijas hota aadhi. Aamhi kuthe janar nahi. Bolaicha asel tr matoshri war ya. Ani aata ithe tithe firtoy kutrya sarkha.

    • @KokaniManus-tl8yo
      @KokaniManus-tl8yo Місяць тому +3

      मराठी माणसाच्या जवळ गेले तर काही हरकत नाही.भक्तांना काय कळणार

    • @commonsense5032
      @commonsense5032 Місяць тому

      ​@@pritic7456भक्त😂

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech1 Місяць тому +66

    ऐन निवडणुकीच्यावेळी पक्ष प्रमुख गायब?! क्या पक्ष प्रमुख बनेगा रे तू😂

  • @yogeshkadukar3776
    @yogeshkadukar3776 Місяць тому +54

    50-50 खोके देउन टाका. नाराजी दूर होईल😂

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 Місяць тому +180

    यांची अशीच फाटणार😂😂😂

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 Місяць тому +148

    पिऊन पडले असतील

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Місяць тому +33

    ते गुहाटीला चालले आहेत पाई पाई कामाक्षी देवीच्या दर्शनाला

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Місяць тому +133

    भविष्य पाहण्यासाठी गेले होते ज्योतिषाकडे

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Місяць тому +49

    एका थाळीत खाऊन छेद करणारा माणूस आशीच अवस्था होणार

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Місяць тому +79

    कायमचा गायब होऊ दे 👊🏻

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 Місяць тому +26

    ठाकरे मुख्यमंत्री असताना हा नाचा वेष बदलून रात्री अपरात्री बाहेर जात होता 😂
    तो आता काहीही करू शकतो

    • @vjy...348
      @vjy...348 Місяць тому

      घरात व्यक्ती बरोबर झोपायचे सोडून

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +70

    मोदीसाहेब काहीतरी चांगलं देतो बोलले - धीर धरा- हे ऐकून सोबतचे पण कदरले असतील आता🤣🤣🤣

  • @user-bw1vw4ys8l
    @user-bw1vw4ys8l Місяць тому +71

    याचं नक्की काय चाललंय तरी काय.😅😅

  • @narayangarud298
    @narayangarud298 Місяць тому +34

    महाराष्ट्रातील राजकारणी सर्वसामान्य जनतेला सुद्धा गायप करतील😂😂

  • @user-nx4ij8fe5w
    @user-nx4ij8fe5w Місяць тому +27

    महाशक्ती, शक्तीपुंज, शक्तिमान, ग्रेट ह्युवांचो, डॉक्टर, जेकोल, किल्विष हा आमचा लहान पण चा रविवार

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +110

    "गायब होण्यात MR.INDIA ला मागे पाडतील शिंदे साहेब"

  • @swapnilgadekar6074
    @swapnilgadekar6074 Місяць тому +37

    उध्दव साहेब भेटत नव्हते म्हणुन यांनी गद्दारी केली आता काय करणार शिंदेच केलं धरणार का?

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Місяць тому +7

    पितळ... पितळ असते... सोन्याची जागा कोणी घेवू शकले नाही ... आई वडील.. आपल्याला मोठे करणारे यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात.. तळतले नाही... भले ते प्रसंगी कठोर वागले असतील तरीही... जय हिंद... जय महाराष्ट्र.. जय जिजाऊ जय शिवराय...

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r Місяць тому +11

    ठाणे व कल्याण ठाकरेंचे

  • @sagarshinde7377
    @sagarshinde7377 Місяць тому +24

    Aditya nako mhanun shrikant la bokandi basun ghetla

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Місяць тому +16

    ते गुहाटीला चालत चालले आहेत असे कुणीतरी पहिले आहे

  • @NeymarRock
    @NeymarRock Місяць тому +32

    ED बरोबर लपाछपी?

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Місяць тому +40

    भावना गवळी लालची आहे 👊🏻

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Місяць тому +16

    किंमत च नाही ठेवली पंत ने!

  • @unknown_49018
    @unknown_49018 Місяць тому +25

    Ya kiran samant la kon olkht rao😂😂😂

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 Місяць тому +12

    गायब होण्याची कला आहे आमच्या शिंदे साहेबाना

  • @anilbangar2848
    @anilbangar2848 Місяць тому +19

    गायब होयची सवय आहे नवीन काय त्यात 😂😂

  • @anil7476
    @anil7476 Місяць тому +6

    मातोश्री तून एकदा आदेश निघाला की तो अंतिम असतो उदा. सांगली चा उमेदवार

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 Місяць тому +32

    एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस आता हळू हळू नॉटरिचेबल होणार आहे

  • @user-zu5ew6xy2g
    @user-zu5ew6xy2g Місяць тому +13

    शिवसेना झेपत नाही शिंदे साहेब ला

  • @ssk4115
    @ssk4115 Місяць тому +9

    ह्यांना दादा आणि शिदे यांना स्वतच्या घरच्या उमेदवारांना तिकीट मिळाली की बास बाकी bjp la विनंती करून बघतात जमले तर ठीक नाहीतरी ठीक

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Місяць тому +16

    या shindya चि life गायब होण्या मधेच जाणारय😂😂

  • @ganeshgawali3753
    @ganeshgawali3753 Місяць тому +7

    Khari maja विधानसभेला😂😂

  • @mangeshmhatre5194
    @mangeshmhatre5194 Місяць тому +24

    अज्ञात स्थळ म्हणजे P 24 तासची मेजवाणी

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 Місяць тому +2

      p24 kay asta

    • @Gsyyehehsh
      @Gsyyehehsh Місяць тому +1

      ​@@vaishakhsonawane4283😂Bhava 🍺🍻 samjhla pankha fast 24 taas😂

  • @01epictraveler
    @01epictraveler Місяць тому +17

    Game zala reeeee😂
    Ek shivsena lachari lartey
    Dusari bossing thara ata khari konti❤

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Місяць тому +44

    Thumbnail वरचा फडणवीसांचा फोटो हा त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय 🤣🤣🤣

  • @dnyaneshlande3311
    @dnyaneshlande3311 Місяць тому +10

    आपलं मुख्यमंत्र्यांना तुझ्या जगात जेवढ्या होत्या तेवढ्या घे ना त्या

  • @ramanandshirole7882
    @ramanandshirole7882 Місяць тому +17

    Saheb kal Aditya Tgakrena bhetayla tar gele navte na? Match fix tar nahiye na?

  • @pravingare5126
    @pravingare5126 Місяць тому +19

    गुवाहाटी ..

  • @mayurshinde74
    @mayurshinde74 Місяць тому +16

    इकडे आड तिकडे विहीर 😅😅

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Місяць тому +4

    महाराष्ट्र वाचवायचा असेल तर मातोश्री शिवाय पर्याय् नाही....सर्व जानकार मतदार बंधू भगी निना विनंती आहे.भाजपा च्या नादी लागून मुंबई,महाराष्ट्र विकू नका...

  • @iindia18
    @iindia18 Місяць тому +5

    गुवाहाटी जाण्याचा रस्त्याची, राहण्याची व जेवणाची सोय ह्यावेळी कोणाच्या पैशावर होईल याची चौकशी करत होते... 😂😂😂

  • @vishalsauda6565
    @vishalsauda6565 Місяць тому +4

    शिवसेना शिंदे साहेब चालवतात म्हणे 😂😂😂😂 इकडे तर सगळा कारभार फडणवीस साहेब चालवायले 😂😂😂
    आणि म्हणून आणि म्हणून शिंदे ची शिवसेना हि भाजप च्या दावनीला बांधली गेली 😅😂

  • @infiniteakshay
    @infiniteakshay Місяць тому +3

    पक्ष चालवण काय सोपी गोष्ट आहे का ते सर्वांनाच जमत नाही शिंदे सेना भाजप मध्ये विलीन केली असती तर बर झाल असत अस वाटत असेल आता शिंदे साहेबांना

  • @ntabhang7684
    @ntabhang7684 Місяць тому +9

    शिंदेची अवस्था बाबा गेला आणि दशम्या ही गेल्या

  • @DevKulkarni
    @DevKulkarni Місяць тому +3

    Uday Samant should not get the ticket. He is extremely corrupt and spiteful in Ratnagiri and Konkan belt. That being said Narayan Rane isn't any better. It so stupid that after having such a massive crop of leaders to select from Maha-Yuti is still not bringing better politicians to the table. We need our own version of Jaan Surajya Movement just like bihar to hold these people accountable.

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 Місяць тому +6

    4x button needed , make videos more short and fast, point to point only

  • @vikas3959
    @vikas3959 Місяць тому +3

    वेळ आल्यावर भा. ज. प. कढीपत्या सारखं बाजूला फेकेल. स्वार्थसाठी एकत्र आल्यावर शेवट चांगला होत नाही.

  • @arjunphalke750
    @arjunphalke750 Місяць тому +2

    Thakare is Brand Maharastra.,🚩🚩🚩🚩🚩

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 Місяць тому +13

    Thumb line वरचा फडणवीस चा फोटो डाकू जगीरा सारखा दिसतो 😂😂

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 Місяць тому +2

    घाबरले मुख्यमंत्री

  • @aarohiajit
    @aarohiajit Місяць тому +3

    एकनाथ शिंदे यांचे वाईट वाटते..... केवळ BJP sponsored EDमुळे त्यांची राजकीय कारकीर्द संकटात आहे

  • @akashgaware9451
    @akashgaware9451 Місяць тому +2

    आधी आरोप होता उध्वव ठाकरे वेळ देत नाही..
    आता एकनाथ शिंदे वेळ देत नाही असा आरोप होत आहे.. 😅
    वारे शिवसैनिक

  • @rameshnirawade3468
    @rameshnirawade3468 Місяць тому +3

    पापांचे निर्मुलनासाठी राजस्थान मध्ये देवा चे पायाशी गार्हाने गायला गेले होते

  • @nagnathbuchake3680
    @nagnathbuchake3680 Місяць тому +5

    Thane ani Kalyan UDHAV SAHEBANCHE

  • @dhiraj7m
    @dhiraj7m Місяць тому +3

    महाराष्ट्रातली जनता शिंदेंना आणि त्यांच्या आमदार खासदारांना कायमची गायब करणार आहे😂

  • @roshanjadhav572
    @roshanjadhav572 Місяць тому +11

    पिक्चरमधे डॅशिंग दाखवला होता

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Місяць тому +2

    धनुष बान फक्त ठाकरे संबळू शकतात

  • @SKapoorize
    @SKapoorize Місяць тому +5

    40 boke not ok.🎉🎉🎉🎉

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 Місяць тому +2

    लोकसभा निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची गायब होणार आहेत यांची😅 त्यानंतर विधानसभा निवडणुकीत हे माजी आमदार होणार 40 लोक😅

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Місяць тому +5

    सूत्र 😅

  • @DrGRAnap
    @DrGRAnap Місяць тому +2

    When CM is not able to give ticket to Gawali, Godase,and other MP's, how can CM give ticket to his Son.

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 Місяць тому +6

    चड्डीत साप सोडला की अस होत....😂

  • @machindrapatil1403
    @machindrapatil1403 Місяць тому +2

    गेला असल पेग मारायला 😂

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 Місяць тому +2

    बर झाल शिंदेंना आपली किंमत कळली

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Місяць тому +2

    Only uddhav thakre saheb

  • @arunkadambyak47
    @arunkadambyak47 Місяць тому +4

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 Місяць тому +4

    Important kamat busy astil 😄😄😄

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 Місяць тому +5

    Hakkachya jaga visara
    Lachaar

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 Місяць тому +3

    असला नेता काय कामाचा? जो निर्णय घेण्यासाठी खंजीर खुपसनाऱ्या फडणवीसांची मदत घेतो.

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 Місяць тому

      खंजीर तर ठाकरेंनी खुपसला फडणवीसांच्या पाठीत २०१९ मध्ये निकाल आल्यावर!

  • @djparshwa5895
    @djparshwa5895 Місяць тому +2

    सुरत ला गेले काय बघा

  • @bhikajipatil8877
    @bhikajipatil8877 Місяць тому +2

    हे असंच पळून खेळणार.....याला किंमत नाही राजकारणात

  • @raneevanmore4227
    @raneevanmore4227 Місяць тому +3

    एकनाथ शिंदे यांनी आपल्या हातात बांगड्या भरून गायब व्हावं

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Місяць тому +8

    माळी समाजाची लोकसंख्या 5-6%एव्हडी आहे तर 3जागा वर उमेदवार जी युती देईल त्यलाच मत करा🙏 BJP(ब्राह्मणवादी जनता पार्टी)ने 1 ही जागा दिली नाही धर्माच्य ा नावाखाली फक्त मत पाहीजे😡स्वाभिमानी समाजाने राजकिय हिसेदारी मिळवावी. फक्त हिंदू म्हणुन मिरवत फिरु नये. बिहार मधला कुशवाह (माळी) समाज जागरुक आहेत 4 जागा मिळवल्या आहेत. तुम्ही फक्त सतरंज्या उचलू नका 😡

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 Місяць тому +4

    Dr amol kolhe wins again🙏🙏🙏

  • @sagarkhaire6784
    @sagarkhaire6784 Місяць тому +1

    शिवतारेंना कसं मेनेज केलं तसं करा 😂😂😂

  • @nadbad15240
    @nadbad15240 Місяць тому +1

    With due respect the narration tone is too repetitive and monotonous...

  • @akshaygavali0010
    @akshaygavali0010 Місяць тому +1

    Khatam tata bye bye 😂😂😂

  • @nitintapare4506
    @nitintapare4506 Місяць тому +1

    Mi fakt comment vachto khup hushar mule ahet chan vatat vachun

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Місяць тому +2

    हे गायब नाही...आता तडीपार होणार

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u Місяць тому +1

    😅 मिस्टर इंडिया मूवी सारखं 😂😂 मिस्टर महाराष्ट्र

  • @anilpatkar9839
    @anilpatkar9839 Місяць тому

    Good research.

  • @sagarkhaire6784
    @sagarkhaire6784 Місяць тому +1

    ताटा खालच मांजर झालंय ह्याच😂

  • @kishormohite1358
    @kishormohite1358 Місяць тому

    सध्या उन्हाळा सुरू झाला आहे
    स्ट्रॉबेरी ची झाडं 🌲 वाळून जाऊ नये म्हणून,
    पाणी द्यायला स्वतःच्या शेतात गेले होते , कृपया कुणी ही गैरसमज करून घेऊ नये !

  • @DPP5899
    @DPP5899 Місяць тому +1

    म्हसक्या वरिष्ठ म्हणजे कोण शिंदे गायब मंत्री तूझ्या समोर आहेत मग कोण निर्णय घेणार

  • @ketanmandavkar4360
    @ketanmandavkar4360 Місяць тому +1

    चला हवा येऊ द्या.. 😂

  • @Rahulmagar99
    @Rahulmagar99 Місяць тому +2

    तुम्ही पण सूत्राच्या हवाली झाला काय?
    बातमीच विश्लेषण करत जवा तेवढे खूप
    आहे. सुत्रा च्या हवाला द्यायला लागला तर बाकी समजून जवा

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 Місяць тому +2

    Rajakiy sanyas ghenyachi vel javal aali...

  • @minun7828
    @minun7828 Місяць тому

    Kantaal wani batmi pan iikat rahavi ase vat te Aarti bol gade mule.. chaan pace , keep it up❤

  • @dhananjaykachave3661
    @dhananjaykachave3661 Місяць тому +1

    Gadar

  • @Jai-qo7vl
    @Jai-qo7vl Місяць тому +1

    ह्यांची नौटंकी ह्यांची नीतिमत्ता संपवेल

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 Місяць тому +1

    लाचाराची काय हीमत आहे अमिशा समोर मान वर करून बोलायची.