Shrikant Shinde Thane : अवधूत गुप्ते यांचे टोकदार प्रश्न, श्रीकांत शिंदेंची बेधडक उत्तरं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #shrikantshinde #sharadpawarncpsymbol #NCPSymbol #raigad #sharadpawar #manojjarange #marathareservation #chhaganbhujbal #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar
    hrikant Shinde on Aaditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज (24 फेब्रुवारी) ठाण्यातील युवा सेनेच्या युवा महोत्सवामध्ये प्रकट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत गायक अवधुत गुप्ते यांनी घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी गुवाहाटीला जाण्यापासून ते पार बालपणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी श्रीकात यांनी अनेक राजकीय टिपण्णी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाण्यामधील चर्चेत असलेल्या लोकसभेच्या उमेदवारीवरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
    आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. या दौऱ्यामध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकताना राजीनामा द्या, तुमच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर आव्हान दिले होते. याच आव्हानाचा संदर्भ घेत अवधूत गुप्ते यांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा यांकडे कसे बघता असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांना विचारला.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

КОМЕНТАРІ •

  • @rasikapednekar7423
    @rasikapednekar7423 11 місяців тому +39

    ह्या ठिकाणी त्या ठिकाणी आणि आम्हाला काही येत नाही अवधूत गुप्ते जिथे लोणी तिथे गुप्तेची गोनी

    • @birdlover3892
      @birdlover3892 11 місяців тому

      चोर लोक घरी बसले कि प्रगती दिसायला लागली 💯

  • @nileshpokale6088
    @nileshpokale6088 11 місяців тому +10

    त्या ठिकाणी या ठिकाणी

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 місяців тому +3

    श्रीकांत शिंदे साहेब तुमचे मनापासून आभार मनापासून आभार सडेतोड उत्तर दिलं याबद्दल आभार याबद्दल आभार आभार आभार

  • @nileshfirange9716
    @nileshfirange9716 11 місяців тому +5

    शिंदे साहेबांनी वागळे सरांना मुलाखत द्यावी हीच माझी मागणी

    • @omkarlallan3756
      @omkarlallan3756 11 місяців тому

      अगदी बरोबर

    • @rmore6994
      @rmore6994 11 місяців тому

      Vagle kunacha manuse ahae

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 11 місяців тому

      ​@@rmore6994खरा पत्रकार

  • @csb7007
    @csb7007 11 місяців тому +47

    अवधूत गुप्ते आणि टोकदार प्रश्न 😂😂😂ह्याला गद्दारी नंतर लोकं ओळखायला लागली.... आमच्या कडे गावाकडे क्रिकेट खेळताना एक नियम आहे ज्याची बॅट त्याला बॅटटींग.... तसंच मुलाखत कुठे तर ठाण्यात, प्रश्न कोण विचारतंय तर गुप्ते आणि टाळ्या कोण वाजवतंय तर ठाण्यातले ह्यांचे लोबते..... गेल्या वर्षी केलेल्या करारांवर बोला न.... जे जे आरोप करतोय हा त्या प्रत्येक आरोपतला हा हिस्सेदार होता ते कसं विसरलं जातं.. कोल्ड कॉफी आणि सँडविच वाला...

    • @indrakumarpatil1390
      @indrakumarpatil1390 11 місяців тому +2

      Tyanna pravesh Tari ahe tula ahe ka pravesh😂matoshrivar😅tu tr get baher basat asashail

    • @csb7007
      @csb7007 11 місяців тому +5

      @@indrakumarpatil1390 तू नको काळजी करुस त्याची....

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 11 місяців тому

      तुमच्या तो भिकाचोट ऊध्दव ठाकरे मुख्यमंत्री सोनियाचि चाटयला गेला ते आम्ही विसरलो नाही ऐक नंबर निर्लज्ज माणुस तो मादोरत ऊध्दव ठाकरे

    • @annasahebgopalghare9146
      @annasahebgopalghare9146 11 місяців тому

      Mindya gaddar khokewala. 50 khoke ekdam ok

    • @birdlover3892
      @birdlover3892 11 місяців тому

      अबे उधा वकरे आधी पासून एकनाथ शिंदे शिवसेने मध्ये आहेत तुला काय माहिती रे चोरांची बाजू घेणारा आम्ही कट्टर शिवसेनिक मरेपर्यंत खग्रेस बरोबर जात नाही कोण उध्वस्त आमची मत विकणारा बाळासाहेबांचे चुकलं होत खोट्या माणसाला pudhe नेलं राज साहब हवे होते तस पण तेच हकदार होते हा लालची मध्ये आला. शिवसेना एकहाती सत्ता घेऊन बसली असती संज्या चोर नास्ट तर 💯

  • @ravindramore3187
    @ravindramore3187 11 місяців тому +4

    एकनाथ शिंदे जिंदाबाद महाराष्ट्राची खरी शिवसेना 💪💪💪

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 11 місяців тому

      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच

  • @shubhrasirsat9043
    @shubhrasirsat9043 11 місяців тому +10

    We are proud ठाणेकर bcoz of both of you

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 11 місяців тому +10

    अवधूत गुप्ते ला गाण्याचे कार्यक्रम नाहीत का? आपल आपलं काम कर ना बाबा!...... नाही त्यात नाक कशाला खुपसतोस?

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 11 місяців тому +9

    गोड - गोड बोलून गुप्तीने चांगला वार ! Bjp ला तेव्हा अवदसा आली आणि आता पुन्हा कल्याणात उमेदवारी घ्यायचा विचार आहे ! कल्याण लोकसभा क्षेत्रात मस्त स्थानिक संपवले ! वा.... !

  • @kiransanap101
    @kiransanap101 11 місяців тому +10

    मुलाखत घेण्याइतका मोठा नाहीये हा....

    • @rmore6994
      @rmore6994 11 місяців тому

      Mag tu motha ahae ka

  • @rahulkharatpatil7859
    @rahulkharatpatil7859 11 місяців тому +8

    मुलाखत निखिल वागळे यांनी घ्यायला हवी होती 😊

  • @smitadalvi2690
    @smitadalvi2690 3 місяці тому

    श्रीकांत शिंदे सर्वगुणसंपन्न आहेत

  • @maheshchothave6034
    @maheshchothave6034 11 місяців тому +16

    शिंदे साहेब निवडणूक लागली की जनता गद्दार ला प्रश्न विचारणार आणि ठाकरे साहेब ला जनता साथ देणार

    • @sunilransing6325
      @sunilransing6325 11 місяців тому

      अनाथांचा नाथ एकनाथ

    • @sunilransing6325
      @sunilransing6325 11 місяців тому

      एकनाथ भाई जिंकणार च

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 11 місяців тому

      ​@@sunilransing6325फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @K-y7n
    @K-y7n 11 місяців тому +9

    Fakt Aaditya Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @manglarane6886
    @manglarane6886 2 місяці тому

    Hari bolo Dr.shreekantji SHINDE i am proud of Maharashtra son farach surekh jai shree ram

  • @adityajadhav1167
    @adityajadhav1167 11 місяців тому +20

    Ball pan maza Ani bat pan maza

    • @okokomk1234
      @okokomk1234 11 місяців тому

      Udhhav thackrey chi mulakhat sanjay raut ni ghene😂😂😂😊

  • @K-y7n
    @K-y7n 11 місяців тому +29

    Yuvasena = Aaditya Thackeray 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 11 місяців тому +2

    अवधूत गुप्ते तुझा पण एकदिवस कार्यक्रम होणार

  • @user-qe2oq4db5l
    @user-qe2oq4db5l 11 місяців тому +13

    आदित्य किती शिकलेला हाय? स्वत काय करनार की बालासाहेबांचे नाव घेवुन मलाई खानार?

  • @shobhagarande4380
    @shobhagarande4380 11 місяців тому +1

    श्रीकांत शिंदे साहेब महाराष्ट्रात बघा किती दयनीय अवस्था आहे

  • @sandeshkijbile8020
    @sandeshkijbile8020 11 місяців тому +1

    फक्त त्या ठिकाणी या ठिकाणी गद्दारी केली ..बाकी काय नाही

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 11 місяців тому

    मा.श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेब 👑❤️✌🏻🚩🚩🚩

  • @SanjayWaghamare-fe3wb
    @SanjayWaghamare-fe3wb 10 місяців тому

    त्या ठिकाणी या ठिकाणी बोलाव नाही अशी पाठक बाई आम्हाला म्हणी होती 😂😂😂

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 11 місяців тому +5

    एकदम मस्त श्रीकांत दादा.... जय श्री राम...

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 11 місяців тому +1

    अनाथांचा नाथ एकनाथ भाई शिंदेसाहेब

  • @nileshpokale6088
    @nileshpokale6088 11 місяців тому +8

    त्या ठिकाणी या ठिकाणी याच्या पलीकडे काय

  • @tush..16
    @tush..16 11 місяців тому +1

    या ठिकाणी, त्या ठिकाणी 🤣🤣🤣

  • @bhaveshpathare7371
    @bhaveshpathare7371 11 місяців тому +2

    त्या ठिकाणी

  • @swapnilsatardekar4283
    @swapnilsatardekar4283 11 місяців тому +9

    काळोखात स्पॉट लाईट मध्ये घेतलेल्या मुलाखती पेक्षा चांगली मुलाखत झाली

  • @anjugandhe
    @anjugandhe 11 місяців тому +1

    अवधूत गुप्ते ला राजकरणातला र तरी कळतो का. हातातल्या कागदावरचे प्रश्न जेमतेम विचारत आहेत. ठाकरे, गुप्ते सारखेच ठोंबे

  • @shashankjadhav6950
    @shashankjadhav6950 11 місяців тому +7

    Scripted questions 😂😂😂ask him to sit for a press conference 😂😂😂has he ever entered Matoshree to even see Balasaheb 😂😂😂

  • @deveshthakkarthane7536
    @deveshthakkarthane7536 11 місяців тому +23

    Very happy and Proud as a Thaneker for having Eknath Shinde saheb as our CM. Dr Shrikant Shinde with his education qualification, Sanskar is and will be a great asset to Maharashtra. Finally *Khupte Tithe Gupte Kahi Lokana Khub Dhukhte!

    • @Mommie_2017
      @Mommie_2017 11 місяців тому +3

      Same here.. i m proud voter of Shrikant ji ❤

  • @Roshan-q8s
    @Roshan-q8s 11 місяців тому +3

    ह्याला पण आदित्य ठाकरे सारखा गर्विष्ठ पणा यायला लागला आहे

  • @manteshnaik790
    @manteshnaik790 11 місяців тому +10

    Nivdnuk yeu de thakre brand kay aahe samjel doghana😊

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 11 місяців тому

    आमच्या मनातील मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @जयशिवरायजयभिम
    @जयशिवरायजयभिम 11 місяців тому +13

    या रिक्षावाल्या कुटुंबाकडे एवढी संपत्ती आली कुठुन?

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 11 місяців тому +13

    पेंगुई ne कधी मेळावा घेतला आठवत नाही😂

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 11 місяців тому

    only UBT ❤❤

  • @manglarane6886
    @manglarane6886 2 місяці тому

    Dharmaveer

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 11 місяців тому +6

    Only श्रीकांत दादा 💪💪🙏🙏

  • @bhi20kesh
    @bhi20kesh 11 місяців тому +16

    bjp (abp) माझा घंटा कसलं बेधडक उत्तर .... गुप्ते ने यांचं नादी लागू नये. ...

    • @rmore6994
      @rmore6994 11 місяців тому

      Tuze pot ka dukte

  • @sam-hp2hv
    @sam-hp2hv 11 місяців тому +3

    ❤❤

  • @chhayag.434
    @chhayag.434 11 місяців тому

    बॉम्ब लावून पण लग्नात हजेरी लावतात किती निर्भीक

  • @shubhrasirsat9043
    @shubhrasirsat9043 11 місяців тому

    That's our future CM

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal9968 11 місяців тому

    एकदा मी यांना मदती साठी call kela hota पण काहीच उपोयोग झाला नाही एक शब्द पण बोलला नाही माझ्याशी

  • @SP-og8nl
    @SP-og8nl 11 місяців тому +10

    Tu aata yeun dakhav ya weles.

  • @mk4353
    @mk4353 11 місяців тому +2

    श्रीकांत बेटा तू खूपच छान बोललास.

  • @JacintaColaso
    @JacintaColaso 11 місяців тому +1

    Avdhoot gupte chtugiri केव्हापासून करायला लागले ?

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer 11 місяців тому +1

    त्याठिकाणी याठिकाणी

  • @kkokate2218
    @kkokate2218 11 місяців тому +7

    Bjp hatao desh bachao 🚩🚩🙏

  • @swapnilkadam343
    @swapnilkadam343 11 місяців тому +4

    माझेच प्रश्न माझीच उत्तर 😂😂😂

  • @vikasphapale1026
    @vikasphapale1026 11 місяців тому

    ठाणे लोकसभा सोडून महाराष्ट्र चे प्रश्न कशाला.

  • @samipsankhe-qo2dp
    @samipsankhe-qo2dp 11 місяців тому

    बरोबर बोललात गुप्ते... हा का नाही डॉक्टरकी करत....का कल्याण मध्ये उमेदवार नव्हते... खासदार कुणामुळे झाला.... फौंडेशन बिचारा साधारण डॉक्टर काढू शकेल का??

  • @manojwadhai5708
    @manojwadhai5708 11 місяців тому

    राजा और राजा के बेटे का 2024मे महाराष्ट्र की जनता बाजा बजायेगी

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 11 місяців тому

    शिवसेना म्हणजे ठाकरे

  • @p24live23
    @p24live23 11 місяців тому +9

    टाळ्या वाजवायला सांगावं लागत काय नेतृत्व आहे

  • @pramodlad2166
    @pramodlad2166 11 місяців тому

    हा उभा राहणार आहे का पण यंदा 😂

  • @shreeraam6586
    @shreeraam6586 11 місяців тому +3

    Nice person

  • @maheshdesai7129
    @maheshdesai7129 11 місяців тому

    गद्दारी म्हणजे काय.

  • @dhanushinde7629
    @dhanushinde7629 11 місяців тому +2

    आहो स्वतः आधी काम करा निवडणूक मध्ये बघू कोण काय आहे ते नका अक्कल पाजळू ही हात जोडून विनंती 🙏

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 11 місяців тому

    E D च्या भीतीने गेलेत सगळे😂

  • @ankushraorane7173
    @ankushraorane7173 11 місяців тому +6

    खासदार श्रीकांत शिंदे आपण मुंबईतील त्या पाच हजार शिवसैनिकांना स्वतःचे घर देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधन गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली पण त्या णा
    स्वताचे घर मिळाले नाही म्हणून आपण मुख्यमंत्री शिंदे साहेबा जवळ पाठपुरावा करून मुंबईतील त्या पाच हजार शिवसैनिकांना न्याय मिळवून द्यावा

  • @rainbowraut
    @rainbowraut 11 місяців тому

    Tyaa thikani.........tya thikanii...........niiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

  • @troll4330
    @troll4330 11 місяців тому

    अब की बार आगरी खासदार # कल्याण लोकसभा

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 11 місяців тому +5

    SARAL SARAL KHARA BOLA ED CHYA BHITI NE AMHI BJP JOIN KELI

  • @prajuonly
    @prajuonly 11 місяців тому +1

    Ya thikani tya thikani.. 😅

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 11 місяців тому +1

    DAYOT कौतुका शिवाय काही आहे का नोकरी खरंच मिळणार आहेत का

  • @harshalthakur2247
    @harshalthakur2247 11 місяців тому +6

    Ball पण माझा bat पण माझी

    • @famousunless5533
      @famousunless5533 11 місяців тому

      Sanjay Raut Ani Uddhav Thackeray ch interview aathvla.. ball pn mazi Ani bat pn mazi😂😂

  • @ADVDProduction
    @ADVDProduction 11 місяців тому +2

    Are bhau aadi tu pn sattet hotas na😂

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 11 місяців тому

    महा राष्ट्राच्या काना कोपऱ्यातून 😂😂😂😂😂.

  • @chetanmanchekar4388
    @chetanmanchekar4388 11 місяців тому +5

    Aata Kalel Ya Nivadnukit Tuzya virodhat bharatiy Janata party Umedavar Ubha Kelyawar

  • @sakshimolasi3876
    @sakshimolasi3876 11 місяців тому +2

    Yuva Sena Dr Shrikant Shinde aaghe badao Maharastra janta aap Kia saath hai Garv say khauu hum Hindu hai jai Hinduvta

  • @Praktan2138
    @Praktan2138 9 місяців тому

    Nilesh Sable, Chetan Bhagat, Harsha Bhogle etc. all have blocked seats in Engg & Medical. What about them, Avdhoot?

  • @nareshmane1449
    @nareshmane1449 11 місяців тому +11

    ह्याला काय झाट् बोलता येतं

  • @MonaliAvhad-nb3ix
    @MonaliAvhad-nb3ix 11 місяців тому

    पेंग्विन

  • @dadadesai8037
    @dadadesai8037 11 місяців тому +5

    Ha Dr vatto ka...thakarey mule khasdar zhala aahe

  • @troll4330
    @troll4330 11 місяців тому

    11:59 2019 मध्ये लोकांनी पुन्हा विश्वास दाखवला आणि तु तुझी i घातली 😂 इंग्लिश i बोलतोय मी 😂

  • @nitinkudhale9166
    @nitinkudhale9166 11 місяців тому

    Collector lands हाऊसिंग Societies problem सोडवण्यासाठी प्रयत्न करा pls

  • @sagarbamane5727
    @sagarbamane5727 11 місяців тому +2

    आदित्य उद्धव ठाकरे ओन्ली बाकी कोण

  • @RekhaBadkar-rc4fc
    @RekhaBadkar-rc4fc 11 місяців тому +3

    Dr ewde paise kamwoo shakat
    Nahi jewde polition kamwoo shakat tat

  • @shashankjadhav6950
    @shashankjadhav6950 11 місяців тому +1

    Stunt baji 😂😂😂😂

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 11 місяців тому

    वारे पठ्य्या

  • @prajuonly
    @prajuonly 11 місяців тому +2

    He doctor asun... Corona madhye kay paristhiti hoti hai shabdik kotya karun sangat ahet wa re.. Bar zal doctor mhanun kay dive lavle aste dev jane

  • @vinodtambe949
    @vinodtambe949 11 місяців тому

    Scripted .....😅😅😅

  • @Akash05271
    @Akash05271 11 місяців тому +9

    Khot bola pn retun bola😂

  • @archanajankar8571
    @archanajankar8571 11 місяців тому

    2024 la samajel tula

  • @vivekfanase
    @vivekfanase 11 місяців тому

    Scripted 😂

  • @ratnaprabhasapkal6340
    @ratnaprabhasapkal6340 10 місяців тому

    Saglya yuvana rikshaw ghevun dya aata😅

  • @AvantikaFunde
    @AvantikaFunde 11 місяців тому +1

    Bolun ghe dada ata tu parat nivdun yenar nahi

  • @baluchavan5863
    @baluchavan5863 11 місяців тому +3

    Ky kel sag jara tu thane aani kalyan madun ubha takun

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 11 місяців тому

    त्या ठिकाणी म्हणजे सुरत, गुवाहाटी आणि गोवा येथे आणि या ठिकाणी म्हणजे. .. त्यांचं त्यांनाच माहीत.

  • @shashankjadhav6950
    @shashankjadhav6950 11 місяців тому +2

    When u try to get popularity 😂😂😂

  • @ashasaraf3282
    @ashasaraf3282 11 місяців тому

    Shrikant ...khup chan bol las ..

  • @baluchavan5863
    @baluchavan5863 11 місяців тому +4

    Thane madun bagu ks jinkun dhakva mg samjel Tula

  • @nitinkudhale9166
    @nitinkudhale9166 11 місяців тому

    Collector lands हाऊसिंग Societies problem not solved

  • @vikramgodase555
    @vikramgodase555 11 місяців тому

    Tokdar😂😂😂😂😂

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 11 місяців тому

    😂😂😂

  • @Dayanand.varne0709
    @Dayanand.varne0709 11 місяців тому

    Mulakhat kon ghetay bagha

  • @indrakumarpatil1390
    @indrakumarpatil1390 11 місяців тому +2

    Raut tr gharat basun ghyayacha sahebanchi mulakhat tevha 😅changl😂vareva

  • @bharatbankar7014
    @bharatbankar7014 11 місяців тому

    डावस काय आहे ते सांगितले चे नाही त्या ठिकाणी ह्या ठिकाणी फक्त.....त्याला घंटा पण माहीत नाही