Shrikant Shinde यांनी Anand Dighe यांना लावला मॅजिक फोन; भावनिक क्षण | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лют 2024
  • #ShrikantShinde #AadityaThackeray #Shivsena #MaharashtraTimes
    मालेगाव युवासेनेच्या कार्यक्रमात मॅजिक फोन नावाच्या एका खेळात खासदार डाॅ. श्रीकांत शिंदेंन शिवसेनेचे बडे नेते दिवंगत आनंद दिघेंना फोन लावला. या फोनच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तसेच जुन्या आठवणी सांगताना श्रीकांत शिंदे प्रचंड भावूक झाल्याचं दिसून आलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 510

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 3 місяці тому +73

    दिघे साहेब आत्ता असते तर दोन्ही गटांना सगळ्यांना चाबकाने फोडून काढले असते सेनेची वाट लावली म्हणून..

    • @HarshadBhise-cc4gu
      @HarshadBhise-cc4gu 2 місяці тому +3

      Kharay bhau💯

    • @shubhnish
      @shubhnish 2 місяці тому +3

      शिंदे साहेबांना 100% नाही पण त्या *नाच्या* नटरंग टोमणा बाईला दिघे साहेब आणि बाळासाहेब या दोघांनी मनसोक्त तुडवला असता

    • @vjmhaskar
      @vjmhaskar 2 місяці тому

      मग तुमच्या मते बरोबर कोण आहे राहुल गांधी ??😂😂😅

  • @user-dc7gu5ys2q
    @user-dc7gu5ys2q 3 місяці тому +52

    काय नाटक लावलय राव, यांना समाजाचा घेण देण नाही

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 3 місяці тому +28

    दिघेसाहेब स्वर्गवासी झाले तेव्हा हे महाशय गोधडीत असावेत बहुदा त्यामुळे त्यांना असे भावनिक प्रश्न विचारणे चुकीचे तर आहेच परंतु त्या विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देणे अत्यंत चुकीचे.

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 3 місяці тому +175

    गद्दारी चा डाग पुसण्यासाठी जीवाचा आटापीटा,दिघे साहेब बोलले होते की गद्दारी ला माफी नाही

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 3 місяці тому +5

      True

    • @15chiragjadhav86
      @15chiragjadhav86 3 місяці тому +8

      Gaddari nahi bhava shiv sena vachav nya sathi ghetlyala nairay 🚩🚩🚩

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 3 місяці тому +1

      @@15chiragjadhav86 बांडगुळं फक्त स्वतः ला वाचण्यासाठी गेला आहे शिवसेनेसाठी नाही, कमळाबाईच्या गुलामगिरी करून फक्त "५०खोके " कमावता येता, शिवसेनेला कमलाबाई सारख्या अजगराच्या तावडीतून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी वाचवले

    • @shubhrasirsat9043
      @shubhrasirsat9043 3 місяці тому +5

      Udhhav ch kartutv sang mag yanna gaddar bol

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 3 місяці тому +4

      @@shubhrasirsat9043 आमदार आणि खासदार काय लॉटरी मधून निघाले का? उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व विचारण्या आधी कमळी ने काय केले ते सांग? पक्ष फोड़ने आणि आमदार पळवणयपलिकडे मिंधे आणि कमळाबाई काही नाही केले

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 3 місяці тому +8

    अभिनय खूप चांगला होता 2024 नंतर नाटक कंपनी मध्ये कदाचित घेतील...

  • @prakashwalve7136
    @prakashwalve7136 3 місяці тому +82

    काय नाटके चालू आहेत.

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 3 місяці тому +41

    दिघे साहेब आम्ही तुमची व बाळासाहेबांची शिवसेना विकून खाल्ली साहेब

  • @swamismarth433
    @swamismarth433 3 місяці тому +150

    विचारलं असेल गद्दारी का केली? काय उत्तर दिलं? ईडी सीबीआय मुळे गेलात.

    • @Kiran19949
      @Kiran19949 3 місяці тому +6

      दिघे साहेबांना संपवल कोनी

    • @Saurabhkalbhor381
      @Saurabhkalbhor381 10 днів тому

      ​@@Kiran19949 तू बघायला होता का दिसेना कोनी संपवल Bc

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 3 місяці тому +154

    श्रीकांत शींदेना दीघेसाहेब कीतीसे कळले आहेत हे जनतेला वीचारा उत्तर मीळेल !! हे असले थेर दीघेसाहेबांनी कदापीही खपवुन घेतले नसते !!

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 місяці тому +3

      Kanalhali awaz kadhla asta nahitar direct wicket Gul keli asti yachi na yechya bapachi

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 3 місяці тому +106

    खोटं बोला अन रडून बोला 😂😂

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 місяці тому +38

    गद्दारी करणार्यानी स्वर्गात फोन करू नये हे पाप आहे तिथे सगळा देवांचा दरबार आहे 🔥🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @hiteshkelambekarvlog5318
    @hiteshkelambekarvlog5318 2 місяці тому +7

    मग बारसु प्रकल्पात तिथले कोकणातील लोक विरोध करत आहेत पण त्या लोकांन बद्दल शिंदे साहेब का नाही लक्ष देत किती वेळा तिथल्या लोकांनी निवेदन पण दिल आहे

  • @abhaypatil.8765
    @abhaypatil.8765 3 місяці тому +155

    कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच याला पाडणार, त्यामुळे उद्धव ठाकरेंचा उमेदवार १००% निवडून येणार

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 3 місяці тому +6

      स्वप्न बघन सोडून द्या 😂😂

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому +4

      असंच घडलं पाहिजे. तरच दिघे साहेबांच्या आत्माला शांती लाभेल.
      हिंदुत्वाची व्याख्या काय हे पण जरा सांग रे.

    • @abhaypatil.8765
      @abhaypatil.8765 3 місяці тому +4

      @@tusharnivangune8555 घोडा मैदान लांब नाही 🤣🤣😅
      एकनाथने पुत्र पडला म्हणून फाशी घेऊ नये 🤣🤣

    • @ganeshtambadi3230
      @ganeshtambadi3230 3 місяці тому +1

    • @user-um4bt7pm7o
      @user-um4bt7pm7o 3 місяці тому

      Kutra

  • @sagarhishinde6979
    @sagarhishinde6979 3 місяці тому +43

    नाटक आहे रडायच

  • @sairajenterprisesjalgaon9489
    @sairajenterprisesjalgaon9489 3 місяці тому +13

    धर्म वीर dhighe साहेबान जय महाराष्ट्र नहि केला

  • @deepakshiralkar3333
    @deepakshiralkar3333 3 місяці тому +25

    हा व्यक्ती भावनिक होऊन काय बोलत आहे याचे याला तरी कळत आहे का...*शिंदे साहेबांनी यांच्या परिवाराला खुप आधार दिला म्हणे*...शिंदे शिंदे करुन नंतर दिघे साहेब आठवले यांना.😮

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 3 місяці тому +55

    श्रीकांत नाटक करू नका बाप लेकाचे फार नखरे झालेत तुमची उतरकाळ चालू झाला आहे

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 місяці тому +6

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @akshayp952
    @akshayp952 3 місяці тому +19

    त्या ठिकाणी हा शब्द वापरयचा कमी कर मित्रा

  • @pbk9950
    @pbk9950 3 місяці тому +43

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂खूप छान अभिनय.. नाटकी लोकं... रात्रंदिवस फिरून गब्बर झालेली नाटक कंपनी

  • @tusharsanas1643
    @tusharsanas1643 3 місяці тому +22

    बाळासाहेबांची नाही आठवण आली

  • @santoshukarde
    @santoshukarde 3 місяці тому +18

    एक कलाकार राजकारणी बनु शकत नाही, पण एक राजकारणी चांगला कलाकार असतो😊

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 місяці тому +50

    गद्दारी चालत नाही साहेब बस करा 👍

  • @santoshshelke8787
    @santoshshelke8787 3 місяці тому +4

    खरचं जर तुम्ही दिघे साहेबांना मानत असतात तर शिवसेनेशी अशी गदारी केली नसती आता रडून काय उपयोग नाही गद्दारांना क्षमा नाही हे दिघे साहेबांचं वाक्य आहे आणी ते आम्ही खर करून दाखणार

    • @CinemaPrem
      @CinemaPrem 3 місяці тому

      2019 ला युती तोडली नसती उबाठा न
      खरा गद्दार तोच 🤙🤙

    • @rmore6994
      @rmore6994 3 місяці тому

      Udhav Aditya Thakre ne samnya karykartyanche kacchikaran kele naste tar aja UBT shivsene sodune amdar kasdar gele naste

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 3 місяці тому +3

    Good and nice conversation with Late Anand Dighe saheb

  • @abhijitchavan7493
    @abhijitchavan7493 3 місяці тому +3

    शिवसेने चे 🏹म्हस्के नी कमे्ट वाचणे गरजेचे आहे 😂😂😂

  • @yuvrajghosalkar4659
    @yuvrajghosalkar4659 3 місяці тому +9

    जय महाराष्ट्र बोलायला विसरलास ह्यात कळत तू किती शिव सेना पुढे घेऊन चाललंय ते बस कर ऍक्टिंग

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 місяці тому +97

    दिघे साहेबानी एकनाथ शिंदे यांना शिवसेना मधून हाकलून दिले असते हे सर्व बघून

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 3 місяці тому

      True

    • @prakashgaikwad4269
      @prakashgaikwad4269 3 місяці тому +4

      Ani uddhach ch kay kel ast Dighe Sahebanni congress sobat gelyavar te pn sanga

    • @vjmhaskar
      @vjmhaskar 2 місяці тому

      दिघे साहेबांनी शिंदे साहेबांना काढून टाकल असता आणि राहुल गांधी सोबत भारत जोडो यात्रे मध्ये शामिल झाले असते....😂😂😅

    • @psybuck8739
      @psybuck8739 2 місяці тому

      Ani BALASAHEBANNI uddhhav cha bhosada fulavla asta

  • @DPP5899
    @DPP5899 3 місяці тому +16

    एवढे दिघे साहेबांवर प्रेम तर तूझ्या वडिलांनी एकाद्या कार्यकर्त्याला मोठे केले नाही तुलाच का खासदार केले ही नाटक कंपनी बंद करा अशी आणि तशी लोकसभा निवडनूकी नंतर बंदच होणार आहे तुमची कंपनी

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 3 місяці тому +6

    दिघे साहेब अस्ते तर याना बुटा ने हाणले अस्ते

  • @dhairyashiltalekar7808
    @dhairyashiltalekar7808 2 місяці тому +1

    फोन वरती बोलायला सुरुवात करण्या आगोदर 'जय महाराष्ट्र'. नक्की बोलायला पाहिजे होता

  • @ganee8933
    @ganee8933 3 місяці тому +34

    अरे मुख्यमंत्री पद गेलं, पक्ष, गेला चिन्ह गेलं, आमदार गेले,खासदार गेले..
    ते कधी रडले नाही..
    आणि तू रोज उठून रडतोय..

  • @jaggajasus-bx9bs
    @jaggajasus-bx9bs Місяць тому

    साधा माणूस सुद्धा जय महाराष्ट्र म्हणाला असता

  • @Amsmish
    @Amsmish 3 місяці тому +38

    सध्या एक भारी काम करतोय श्रीकांत, खोटे बोल पण रडून बोल😂😅😂😅😂

  • @mythicx2923
    @mythicx2923 3 місяці тому +50

    किती नाटक करता श्रीकांत bhu

  • @Progress0067
    @Progress0067 3 місяці тому +68

    कॅमेरा दिसला रे दिसला की दोन्ही बापलेकांना रडण्याचा जोर येतो.

  • @adesh014
    @adesh014 3 місяці тому +11

    Dighe Saheb boltil : Gaddaran sama nahi😊

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 3 місяці тому +2

    मला वाटतय, अभिनय फार चांगला आहे,,, पुढचा बेस्ट ट्रॅक्टर of the महाराष्ट्र,,,❤❤

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 2 місяці тому +1

    थोडे दिवस बाकी आहेत आता 😮😮

  • @Explore5687
    @Explore5687 3 місяці тому +12

    दीघे साहेब असते तर … चोप दिला असता साहेबानी ग़द्दारी नहीं शिकवली !! खरच ते असायला हवे होते !!

    • @CinemaPrem
      @CinemaPrem 3 місяці тому

      उद्धव ला दिला असता चोप 😂😂😂
      काँग्रेस करून टाकली सगळी 😫😂😂😂🤣

  • @sachinbhise9357
    @sachinbhise9357 3 місяці тому +13

    नुसती रडारड

  • @SudhaKadam-ck1iq
    @SudhaKadam-ck1iq 3 місяці тому +3

    Dr shrikant shinde saheb atishay marmik bolne🎉

  • @Trendingviralreelofficial
    @Trendingviralreelofficial 3 місяці тому +31

    Dighe saheb chabuk ghevun tujhya bapachi vaat baghat aahe var

  • @civilengineer2676
    @civilengineer2676 3 місяці тому +5

    Best actor of this year

  • @krishnakantrawool1524
    @krishnakantrawool1524 3 місяці тому +3

    चुकिची भाषणाची सुरुवात तु लहान आहेस नमस्कार साहेब जय महाराष्ट्र अशी सुरुवात केली पाहिजे तुम्ही येवढे मोठे नाही डायरेक्ट दिघे साहेब

  • @sarjeraoshelar5681
    @sarjeraoshelar5681 3 місяці тому +4

    गद्दारी करून मुख्यमंत्रिपद मिळवले हे पण सांगून टाक की.😅

  • @pradipdole5791
    @pradipdole5791 3 місяці тому +7

    Are ha kon re yachi kay olkha aahe khup emotional karto aahe kahi divsa pasun khup gaddari keli

  • @harshvardhanhaladkar5115
    @harshvardhanhaladkar5115 3 місяці тому +3

    बापाच्या नावावर कीती वेळ जगायच हे ऊध्वव ठाकरे आणि बाळराजे ना समझायला पाहीजे स्वताच काय तरी करी मन्हव नाही तर कायमच घरी बसायला लागेल नाही तर शरद पावार साहेब यांच्या मागुन फीराव लागेल

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 2 місяці тому +1

    काय लोक हे खरच किती नाटकं करतात ही नाटकी कपंनी बापंरे😅😂😂😂

  • @riteshmayekar1603
    @riteshmayekar1603 3 місяці тому +1

    ते नाही काय आठवत
    एकाने गद्दारी केली होती त्या काळी तेव्हा दीघे साहेबांनी त्याच काय केलेल😮

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 3 місяці тому +3

    "त्याठिकाणी" हा शब्द का वापरला जातोय?

  • @vickypawar9757
    @vickypawar9757 2 місяці тому +1

    प्रत्येकाला इतर कोणत्याही जातीचा मुख्यमंत्री चालतो मग आमचा मराठा मुख्यमंत्री झाल्यावर का पोटात दुखतंय समजत नाही

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 3 місяці тому +2

    काय अभिनय केला आहे या माणसाने लाजवाब 😂

  • @pradipkanase7901
    @pradipkanase7901 3 місяці тому +20

    Fekafek

  • @nileshpatil6184
    @nileshpatil6184 3 місяці тому +3

    त्या ठिकाणी.... त्या ठिकाणी...... त्या ठिकाणी 😂😂😂😂

  • @deepakshiralkar3333
    @deepakshiralkar3333 3 місяці тому +5

    दिघे साहेबांना जय महाराष्ट्र करण्याचे राहुन गेलेच की.

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 3 місяці тому +1

    दिघे साहेबांना हे पण सांगा आम्हाला दुसऱ्याचं

  • @ashashinde6145
    @ashashinde6145 3 місяці тому +1

    खरंच एकनाथ शिंदे खूप काम केलं आणि करतात कामानी झपाटलेले व्यक्तीमत्व आणि त्याही पलीकडे त्याचा मुलगा श्रीकांत शिंदे

  • @ajinathdarade3063
    @ajinathdarade3063 3 місяці тому +1

    Nice

  • @santoshsawant5828
    @santoshsawant5828 3 місяці тому +1

    गद्दारीला माफी नहीं श्रीकांत.... 😇

  • @subhashirsath4730
    @subhashirsath4730 3 місяці тому +10

    गद्दारी ला क्षमा नाही असच बोलले असतील

  • @nileshl9163
    @nileshl9163 3 місяці тому +7


    दिघे साहेबांचा एकच वाक्य होत गद्दाराला माफी नाही साहेबांना रडून बदनाम करू नये

  • @user-kc8dl8mb2b
    @user-kc8dl8mb2b 3 місяці тому

    ठाकरेंनी शिष्य उभा केला आणि हे मोठे कोणा मूळे झाले त्यांनाच विसरले

  • @prakashdhende8922
    @prakashdhende8922 3 місяці тому +1

    Natak chaan ahe

  • @jivanpachpute5046
    @jivanpachpute5046 2 місяці тому

    दिघे साहेबांच्या शिष्याने साहेबांना अभिप्रेत असे महाराष्ट्रभर काम करून दाखवलं...
    दिघे साहेब अमर रहे....
    एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है....

  • @narendraghormode7525
    @narendraghormode7525 3 місяці тому +8

    Ha radel padel pn vote deu nkka gaddarana mafi nahi yevdhach aamhi dighe sahebanch lakshyat thevnar

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 3 місяці тому +20

    नाटक कंपनी

  • @user-fj5st7ij8w
    @user-fj5st7ij8w 2 місяці тому

    किती नाटके शूटिंग पाहिली असणार मुंबई मध्ये 😂

  • @satamabhishek123
    @satamabhishek123 3 місяці тому +3

    When is Next Part coming of movie Dharamveer

  • @sandeepranage6589
    @sandeepranage6589 3 місяці тому +1

    कुठेही हृदयसम्राट बाळासाहेबांच नाव नाही घेतल तुम्ही... 🤔🤔🤔 कदाचित तुम्हाला त्यांची आठवण नाही

  • @AkashYadav-og6tw
    @AkashYadav-og6tw 2 місяці тому

    जय महाराष्ट्र...म्हण पहिला....कसला शिवसैनिक तू

  • @kiranmali2225
    @kiranmali2225 3 місяці тому

    युवासेना मालेगांव आविष्कार भाईजी भुसे समर्थक 🆎🆎👑👑 मालेगाव

  • @r_vijay_09_B
    @r_vijay_09_B 2 місяці тому

    हे लोक फक्त स्वर्गीय माननीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुह्रदयसम्राट हे अखंड हिंदुस्थानातील एक धगधगीत मशाल आहे. माननीय स्वर्गीय ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच मोठे केलेत हे ही विसरू नये.स्वर्गीय दिघे साहेब, ठाणे जिल्ह्याला माहीत आहेत. हिंदुह्रदयसम्राट हे जगाला माहित आहेत कोण होते कोण आहेत....जय महाराष्ट्र...जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jayeshjadhav9386
    @jayeshjadhav9386 3 місяці тому

    आरे उगाच तुम्ही राजकारणात आलात सरळ सिनेमा मध्ये नशीब आजमावच ना भावा 😅😅😅

  • @tejasbandivadekar891
    @tejasbandivadekar891 2 місяці тому

    Keep up the good work. Maharashtra needs leader like Eknathji shinde and Dr shinde.

  • @digambarkotkar4323
    @digambarkotkar4323 3 місяці тому +4

    Ha call balasaheb Thackeray na lavayla hawa hota

  • @user-dx5iw1nu5t
    @user-dx5iw1nu5t 3 місяці тому

    सगळी स्क्रिप्ट लिहून आणलेली आही काय विचारायचे काय नाही विचारायचे ...

    • @rmore6994
      @rmore6994 3 місяці тому

      सगळे तेच करतात

  • @Shivraje501
    @Shivraje501 3 місяці тому +5

    Drama queen

  • @user-gc5th3xv9h
    @user-gc5th3xv9h 3 місяці тому +5

    Kahi garaj nahi shindechi maharastara la

  • @PratikshaPatil-nd7vy
    @PratikshaPatil-nd7vy 2 місяці тому

    दत्तक घेतलेल्या गावांचा तरी विकास करा नंन्तर राज्जा बद्दल बोला 😂

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 3 місяці тому +1

    Gret sinde sa

  • @rajendrakhairnar5610
    @rajendrakhairnar5610 3 місяці тому +226

    रडुन काही होणार नाही जनता सुज्ञ आहेखरी शिवसेना उद्धव ठाकरे ची आहे

    • @swapnilbhanage8638
      @swapnilbhanage8638 3 місяці тому +8

      कार्य काय कर्तुत्व काय😂

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 3 місяці тому +8

      मुंजरी लाल के हसीन सपने 😂😂😂😂

    • @Deepakbhalke
      @Deepakbhalke 3 місяці тому +1

      Ekdum barobr mi congress party cha aahe pn khary khari shivsena udhav sahebanchi aahe

    • @kunalsandanshiv2365
      @kunalsandanshiv2365 3 місяці тому +6

      Mhanun yevde amdar sodun gele Karn tyana kontya level la trass dila jat hota he mahit nasel tumhala

    • @manoharnerkar2682
      @manoharnerkar2682 3 місяці тому +11

      उद्धट ठाकरे चं योगदान काय???

  • @sameerbodhkar2042
    @sameerbodhkar2042 3 місяці тому +2

    वाह.. क्या acting है

  • @user-ys6kc4uu4w
    @user-ys6kc4uu4w 2 місяці тому

    Dhighe saheb tumhala shatasha pranam 🙏

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 3 місяці тому +2

    😥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✋

  • @nitinfajage9066
    @nitinfajage9066 2 місяці тому

    आधी जय महाराष्ट्र साहेब मणा दिघे साहेबांना

  • @advrajnarayanyadav1941
    @advrajnarayanyadav1941 3 місяці тому

    Ekach Saheb Dighe Saheb....

  • @user-ew2wv6fr3q
    @user-ew2wv6fr3q 3 місяці тому +2

    अक्टिंग खूप भारी

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 3 місяці тому +12

    Gupte cha pan hishob honar

  • @BLUEGODGAMINGYT
    @BLUEGODGAMINGYT 3 місяці тому +2

    Dighe saheb sarv baghtat, ED chya bhiti ne Baap Gujrat, Ghuhati Goa, kuthe kuthe palun gela. Dighe saheb Jyana Dev manayche, tyanchya mulachya pathit Khanjir khupasla. Gaddari keli Sarv sangaycha hoat. Anand Ashram varcha naav badlun, swatacha naav takla. Ajun Baap kiti khalchya patlila chalay he pan sangun takaycha, Asa khot khot radun lokana murkha nahi banavta yenar. Mi tari khurchit basun itaka frankly nahi bolu shakat, Jai Maharashtra bolayla shikavlach naay. Hyanchya mage lagun apla vote vaya ghalvu naka.. Khari shivsena Uddhav Sahebanchi...

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 3 місяці тому +2

    😂😂 जादुचा फोन जपुन रे बाबा नाहीतर धर्मवीर दिघे साहेब फोनमध्ये असं काही करतील ते सोसवणार नाही गद्दारांना क्षमा नाही

  • @dineshchavhan9838
    @dineshchavhan9838 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @saurabhhiwase1605
    @saurabhhiwase1605 2 місяці тому

    जेव्हा तुम्हीं फोन केला तेव्हा श्रीकांत बोलतो हे चुकीचं आहे तुम्ही तेव्हा छोटे होते तुम्ही हे bolai च एकनाथ शिंदे यांचा मुलगा बोलतो साहेब हे बोला ल पाहिजे होते 😢

  • @MyJamadar
    @MyJamadar 3 місяці тому +1

    Hmm...सांगा दिघे साहेबांना ... तुम्हचा आणि एकनाथ रावाचा पराक्रम

  • @deepalijadhav1703
    @deepalijadhav1703 3 місяці тому +1

    आनंद दिघे बोले गदारांना शमा नाही पण एकनाथ शिंदे बोलतात मला ed ची नोटीस आली मी आणि माझा मुलगा लटकणार चला नमो सैने.... मध्ये.... 🚩🚩🚩🚩😅

  • @AarohiKulkarni-vl3jd
    @AarohiKulkarni-vl3jd 2 місяці тому

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणी शिंदे कुटुंबीयांच्या कायम लक्षात असतात.....

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 3 місяці тому +1

    🙂🙂

  • @Akashpatil-si5ez
    @Akashpatil-si5ez 3 місяці тому +33

    नाटकी 😂

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 3 місяці тому +2

    🙂🙂🙂🙏🏻🙂☝

  • @ganeshbhosale-pt8pc
    @ganeshbhosale-pt8pc 3 місяці тому +1

    कसे झाले ते सांगा...