Eknath Shinde Vidhan Sabha Full Speech : एकनाथ शिंदेंची सभागृहात तुफान फटकेबाजी | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2022
  • विश्वासमत जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. यात त्यांनी जशा काही भावनिक गोष्टी बोलून दाखवल्या तशाच काही आतल्या गोष्टीही सांगितल्या. काही गोष्टी तर अशा होत्या की देवेंद्र फडणवीस यांनाही कपाळाला हात लावण्याची वेळ आली.
    #BBCMarathi
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 420

  • @nareshjadhav835
    @nareshjadhav835 Рік тому +434

    हे मुख्यमंत्री किती दिवस रहातील माहिती नाही पण खूप बरं वाट्टल की एक सामान्य माणूस मुख्यमंत्री बनला आणि खरोखर हा माणूस दिलखुलास आणि साधा आहे

    • @ShareMarketTeaching
      @ShareMarketTeaching Рік тому +21

      असा मुख्यमंत्री पहिल्यांदाज लाभला
      यांच्या नैसर्गिक भाष्याशैलीने
      माजी मुट्ठल मंत्रीची त्याच्या बिनबुडाच्या इमोशनल भाषनाची पार धुव्वा करून टाकली, तो मुठ्ठल वाड्यावर चिंताग्रस्त होऊन पांढरा फटक दिसला, त्याला अंतिम आदरांजली, आणि त्याच्या मुठ्ठल चाहत्यांना सुध्दा विनम्र गुड नाईट,
      तब्येतीची काळजी घे, आतून फार खीळ खिळा झाला रे ....

    • @artcreations6682
      @artcreations6682 Рік тому +11

      He mukhya mantri Ajun 5 years halat nai bagha 💯

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 Рік тому

      @@artcreations6682 ka

    • @manishgingule8634
      @manishgingule8634 Рік тому +2

      pariwarvad nahich pahije

    • @peterpan363
      @peterpan363 Рік тому +1

      @@ShareMarketTeaching मुठ्ठल मंत्री🤣🤣🤣🤣 कोमटेश्वर पाणी

  • @shridharpardeshi6234
    @shridharpardeshi6234 Рік тому +43

    सगळेच मुख्यमंत्री सारखे नसतात काही एकनाथ शिंदे असतात..🚩

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Рік тому +51

    या भाषणाने मी अक्षरशः शिंदेंचा फॅन झालो....
    Loveble person.... ❤️❤️❤️

    • @shruti_3243
      @shruti_3243 Рік тому

      Same here 👍 mi pan hyach bhashanapasun fan zale 🙏🥰😍

  • @shridharmulam2164
    @shridharmulam2164 Рік тому +129

    खरंच हे भाषण न्हवतं..... अगदी मनमोकळ्या गप्पा होत्या..... मातीशी नाळ जोडलेला माणूस आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Рік тому +81

    आज पर्यंत एकनाथ शिंदे साहेब एवढं छान अगदी मनापासून बोलू शकतात हे माहीतच नव्हते. बिचऱ्याना कधी बोलूच दिले नाही संजया राऊत ने.
    नक्कीच महाराष्ट्रा ला चांगले दिवस येतील.

  • @sureshpatil1880
    @sureshpatil1880 Рік тому +139

    अतिशय भावपूर्ण आणि हृदयाला स्पर्श करणारे भाषण. राजकारणी असूनही माणुसकी जपणारे , एव्हढे यश मिळूनही पाय जामिनावर असणारे एकनाथजी .
    खूप खूप अभिमान🙏😊

    • @santoshpunjal3002
      @santoshpunjal3002 Рік тому +1

      अतिशय आणि हृदयाला स्पर्श करणारे भाषण खुप छान एक शान माहाराष्ट मान

  • @amit-hv8sh
    @amit-hv8sh Рік тому +21

    इतका मोकळा नेता कधीच नाही बघितला
    एकनाथ शिंदे ❤️

  • @tejaswinimane13
    @tejaswinimane13 Рік тому +48

    आज कितीतरी वर्षा नंतर खरया अर्थाने आनंद दिघे साहेब यांना श्रदधांजली मिळाली .... 💐

  • @ajaymore6950
    @ajaymore6950 Рік тому +142

    देवेंद्र साहेब आणि शिंदे साहेब सर्वांना भरी पडणार हे नक्की.....आणि महाराष्ट्रचा विकास तर होईलच

    • @navnathnikam7508
      @navnathnikam7508 Рік тому +2

      पेट्रोल नकी आता 200होनार पहा

    • @mohnishdicholkar7085
      @mohnishdicholkar7085 Рік тому +5

      @@navnathnikam7508 Whatsapp University tun bhare paad

    • @prasadmohite3589
      @prasadmohite3589 Рік тому

      @@navnathnikam7508 😂😂😂kay Rao. Petrol cha tax Kami kela je 2 varshat navhata kela. Reality bagh ki jara

  • @vikastorawane7978
    @vikastorawane7978 Рік тому +18

    फारच हृदयस्पर्शी भाषण ,याच्या आधी एकनाथराव शिंदे साहेब हे शिवसेना नेते म्हणुन मला परिचित होते, पण त्याचे विचार ऐकून त्यांच्या प्रती आदर कितीतरी पटीने तमाम मराठी जनांच्या मनात रुजला यात तीळ मात्र शंका नाही.
    श्री विकास तोरवणे, पोलीस पाटील बेहेड, ता साक्री जि धुळे.

  • @criticalcarebasicsbydrchai4807
    @criticalcarebasicsbydrchai4807 Рік тому +262

    Was speaking from his heart ! A common man who has worked hard & stood by his principles - he deserves to be CM . Congratulations ! Jai Maharashtra !

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri Рік тому +5

      Exactly! Dunno why people hatin' on him

    • @777khatri
      @777khatri Рік тому +6

      @@AT-wp8ri People are just being used to show anger against him. Actually people who are showing anger, they are not even understanding that he and his fellow MLAs are still in Shivsena and going to follow BalaSahab's and Anand Dighe's way of working and their thoughts...

    • @x1patilgaming389
      @x1patilgaming389 Рік тому

      0

    • @prabhawatiturekar1228
      @prabhawatiturekar1228 3 місяці тому

      ​@@AT-wp8ri v m

  • @pratikjain679
    @pratikjain679 Рік тому +57

    संपूर्ण देशामधील सगळ्यात आवडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 😊❤️ विनम्र माणूस 🙏🏻😊👌🏻

  • @swathikelkar2814
    @swathikelkar2814 Рік тому +7

    Bahuth khoob..bahuth chaang..👌👌

  • @jagguvispute9370
    @jagguvispute9370 Рік тому +35

    आजपर्यंत विधानसभेत कोणी हसवले नसेल एवढे वर्ष झाले पण साहेब एवढे भारी बोलतात माहीत नव्हतं किस्सा खूप छान सांगतात वाटतच नाही विधानभवन आहे सगळे मित्रांसारखे हस्तय आनंद घेत आहेत,

  • @maheshdeshpande6351
    @maheshdeshpande6351 Рік тому +27

    राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची,भावस्पर्शी " मन की बात" आख्ख्या महाराष्ट्राला भावुन गेली ,,आपल्या bbc च्या माध्यमातून ,पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा,,जय महाराष्ट्र.

  • @tanmaytrivedi2645
    @tanmaytrivedi2645 Рік тому +56

    Eknath Rao tum aagey badho hum tumhare sath hai ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @iShreeSurya
    @iShreeSurya Рік тому +75

    Nobody can hide this awesome Man of Maharashtra. I heard this speech 5 times and more, first time in history listening Vidhansabha speech 🙏

  • @sarojmathapati4416
    @sarojmathapati4416 Рік тому +79

    Eknath Shinde is great leader..!

  • @prafulkolhe6345
    @prafulkolhe6345 Рік тому +67

    खूप छान बोलले साहेब तुम्ही..
    भाग्य महाराष्ट्राचे की असा मुख्यमंत्री भेटला..

  • @nileshsakore8908
    @nileshsakore8908 Рік тому +4

    मी शिंदे साहेबांना जास्त ओळखत नव्हतो, म्हणजे एवढे माहीत होते की ते एक ठाणेचे मोठे शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे मंत्री आहे एवढेच माहीत होते, पण जेव्हा हे भाषण ऐकले खरच मस्त माणूस आहे, खरच शिवसेनेने खुप दिवस खुप मोठा माणूस पडद्यामागे ठेवले होते.

  • @KaranSingh-tp6of
    @KaranSingh-tp6of Рік тому +23

    धर्म रक्षक एकनाथ शिंदे साहेब
    🙏🙏🙏⛳⛳⛳⛳

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 Рік тому +34

    शिंदे साहेब तुमच्या कडून अपेक्षा आहेत खुप भगव्या झेंड्याची शान वाढवा शिष्य म्हणून तुम्ही दिघे साहेबांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे 🙏

  • @anantapatil1494
    @anantapatil1494 Рік тому +9

    परत एकदा महाराष्ट्रा चा मुख्य मंत्री वतनदार झाला याचा अभिमान आहे..!
    मात्र त्यांना कृष्णा सारखा सारथी मिळो.!
    असी शिवबा चरनी प्रार्थना.. 👌🌹🌹🙏

  • @shubhamkendre9929
    @shubhamkendre9929 Рік тому +7

    साधा भोळा माणूस खरंच खूप छान मुख्यमंत्री भेटला आहे महाराष्ट्राला फक्त महाराष्ट्राने विचार करावा. शेतकऱ्याचा मुख्यमंत्री

  • @amarpabalkar2677
    @amarpabalkar2677 Рік тому +82

    I've not heard this much awesome speech in the house so far. I'm not pointing out the technicalities because it was from heart to hearts. ❤️

  • @tusharsawatkar6999
    @tusharsawatkar6999 Рік тому +2

    जे काही मुखी आले ते सारे मनापासून होते. तुमचे असेच चांगले विचार घेऊन महाराष्ट्राचा बदल करा आणि तुम्ही नक्कीच महाराष्ट्राचा विकास कराल याची खात्री आहे. 🙏🏻जय भवानी जय शिवाजी 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @iamsvg
    @iamsvg Рік тому +128

    He deserves to be LEADER

  • @dnyaneshwarkamble5236
    @dnyaneshwarkamble5236 Рік тому +23

    मा. आनंद दिघे साहेबांचं कार्य पुढे परखडपणे नेण्याची ताकद ठेवणारे, सामान्य माणसाचं असामान्य व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब.....🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @rohannikam3876
    @rohannikam3876 Рік тому +7

    Best speech in vidhansabha after long time!!

  • @laturborgaonmh2429
    @laturborgaonmh2429 Рік тому +5

    बेरोजगारी दूर करा, तरुण मुलांचे,जॉब वेकैंसी भरपुर कड़ा,,,,,,, कोन बेरोजगार रहनार नहीं, ही विनती,, मा, मुकेयमंत्री साहेब,,,,

  • @akashpaul1987
    @akashpaul1987 Рік тому +67

    Proud to be in Maharashtra, what a speech. He truly deserves to be CM.

  • @shounakpimpalkar7604
    @shounakpimpalkar7604 Рік тому +28

    Very good and transparent speech. Mana pasun bolle Shinde sir ..

  • @gajananchapole1607
    @gajananchapole1607 Рік тому +3

    काल मी धर्मवीर मुव्ही पाहिला खरंच आनंद दिघे साहेब खुप ग्रेट होते..... आणि एकनाथ शिंदे साहेब पण 👌👌

  • @saurabhthorat7376
    @saurabhthorat7376 Рік тому +3

    एकनिष्ठ शिवसैनिक 💯

  • @popatmulik3148
    @popatmulik3148 Рік тому +19

    मा, शिंदे साहेब नमस्कार, 🙏🙏🙏
    एवढ्या मोठ्या मुलांच्या प्रसंगातून सावरत जनतेसाठी काम करत राहिलात हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो हीच अपेक्षा.
    ऊसाच्या दराबाबत ठाम घ्यावेत हीच आपल्याकडूनच अपेक्षा करतो. शेजारच्या राज्या मध्ये दर मिळत असेल तो मिळावा.
    हि विनंती

  • @nimishupadhyay7773
    @nimishupadhyay7773 Рік тому +10

    Great Speech and from the bottom of heart

  • @nileshparit8661
    @nileshparit8661 Рік тому +40

    👌वा खूप छान मुख्यमंत्री 🚩 १०० % जनतेचा कौल बीजेपी शिवसेना युती ला च होता 🌷 या युती निर्णयामुळे शिवसेना खड्यात जाण्यापासून रोखली गेली 🙏 संजय राऊत ला शिवसेनेतून बाजूला करा. .
    उद्धव ठाकरे आणि शिंदे गट कट्टर शिवसैनिक आहे त आणि राहणार. .
    बाळासाहेबांचे विचार योग्य होते!!💯❤

    • @amazingofficial253
      @amazingofficial253 Рік тому +1

      ED chi parinam ah baki kh nh ah ..srv natak chalu ah

    • @sarveshpatil1696
      @sarveshpatil1696 Рік тому

      @@amazingofficial253 tu sanjay raut cha relation wala ahes ka

    • @amazingofficial253
      @amazingofficial253 Рік тому

      @@sarveshpatil1696 nh bhau ....mi Gadchiroli cha ah ....sanjay raut majhe realative nh aht ....ani mi ya 4 rahi pakshyacha samarthak nh ...je real ah te bolalo ....Bjp wale kshya prakarcha rajkaran krt aht te deshyala mahitch ah changlya prakare ....

    • @Mr1tejas
      @Mr1tejas Рік тому +1

      @@amazingofficial253 sanjya rauta cha pillu aala
      ghan karayala

    • @amazingofficial253
      @amazingofficial253 Рік тому

      @@Mr1tejas chal be

  • @pallawijoshi7641
    @pallawijoshi7641 Рік тому +72

    He's great grass rooted leader. Watch Anand Dighe movie to know him more.

    • @maheshjeswani9884
      @maheshjeswani9884 Рік тому +2

      Dharam veer Anand dighe sahab che prarna wale movie youtuber war trending warpayje

  • @chubbyb1008
    @chubbyb1008 Рік тому +52

    Am watching this video for 15th time. Loved his speech !👌

  • @ranjitjamdar7179
    @ranjitjamdar7179 Рік тому +38

    This is totally rare speech by any CM in assembly. Really he spoke to reality.

  • @aanandhajare9031
    @aanandhajare9031 Рік тому +5

    नाद नाही भाऊ चा 🚩🚩🚩 हाच खरा शिव सैनिक 🙏🚩🚩🚩 हेच बाळा साहेबांचं विचार

  • @karm913
    @karm913 Рік тому +11

    Hey we need subtitle please for his amazing speech 👍

  • @rajeshdesai6109
    @rajeshdesai6109 Рік тому +7

    स्पष्ट आणि बिनधास्त नेतृत्व 🚩

  • @shs758
    @shs758 Рік тому +6

    एकनाथ साहेब झिंदाबाद 🙏🙏
    उद्धव साहेब तुम्ही चुकलात, असा माणूस तुम्ही गम वायला नको होता. हेच तर खरे शिवसैनिक

  • @Salil1012
    @Salil1012 Рік тому +21

    Love this speech 🎤 really sweet

  • @harshparab4304
    @harshparab4304 Рік тому +4

    I think He Is Deserving Chief Minister 👍🔥

  • @rajeshs3237
    @rajeshs3237 Рік тому +19

    Great leadership Eknath saheb

  • @kavitat7207
    @kavitat7207 Рік тому +21

    Very down to earth person... rocking Bhai...

  • @Ashwinshighlights45
    @Ashwinshighlights45 Рік тому +2

    खुप छान एकनाथजी शिंदे साहेब तुमचे भाषण खूपच आवडल . जे काय आतापर्यंत तुमचे प्रसंग घडले वैयक्तिक किंवा राजकीय ते मन मोकळे करून सांगितले .

  • @subhashchavan5650
    @subhashchavan5650 Рік тому +12

    भटक्या व विमुक्तांच्या ही कांही अपेक्षा पूर्ण करा ही विनंती. सध्या त्यांना कोणीच वाली नाही. शिंदेवसाहेब कधी न ते सामन्याचे नेतृत्व आले आहे. तुमच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा।

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Рік тому +48

    Every Shiv Sainik must follow this comman man. He has sacrificed a lot for marathi people.

  • @mukeshchaudhari2740
    @mukeshchaudhari2740 Рік тому +21

    साधा माणुस ..मस्त

  • @KiranS7227
    @KiranS7227 Рік тому +13

    मोदी साहेबांची popularity धोक्यात 😊

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Рік тому +7

    लई भारी मुख्यमंत्री.... 👍👍👍

  • @chubbyb1008
    @chubbyb1008 Рік тому +42

    Best CM with pure heart ! What a great soul.! God bless him !

  • @KailashGWagh
    @KailashGWagh Рік тому +19

    शिंदे साहेबांना रिक्षावाला म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला.
    मुख्यमंत्र्यांना रिक्षावाला म्हणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का ???
    एक भाबडा प्रश्न...
    इटालियन काँग्रेसनेही पंतप्रधान मोदीजींना चायवाला म्हटले...
    काँग्रेस आणि ठाकरे या दोन्ही घराणेशाही लुटारूंचा निवडणुकीत जनतेकडून पराभव होईल

  • @smitagumaste8492
    @smitagumaste8492 Рік тому +28

    Great leader

  • @dipakpatil1736
    @dipakpatil1736 Рік тому +11

    First time saw the political kind speech 💯

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Рік тому +5

    असा पाहीजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 👍❤️

  • @chetanjadhav7423
    @chetanjadhav7423 Рік тому +12

    एकदंम कडक साहेब सामान्य माणसांचे आक्षुं कधी खोटे नसतात

  • @harshwardhanullal4799
    @harshwardhanullal4799 Рік тому +32

    Goes down as the most legendary roast ever

  • @mukeshsurwase237
    @mukeshsurwase237 Рік тому +17

    मोदी साहेबांचा भाऊ आहे हा

  • @bhushanmahajana866
    @bhushanmahajana866 Рік тому +51

    Feeling warm to listen CM. Very kind personality

  • @omkarg8377
    @omkarg8377 Рік тому +15

    Great Personality Shinde Sab... you are Love ❤

  • @lifestyle-ns1ir
    @lifestyle-ns1ir Рік тому +13

    खूप छान... 👌🏻👌🏻👌🏻 एक नंबर मुख्यमंत्री बनेल नक्कीच एकनाथ शिंदे.. भाजपाची मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेला निवडलं त्याबद्दल करावं तितकं कौतुक कमी आहे...

  • @rajudhokare
    @rajudhokare Рік тому +5

    दिलखुलास,मनमोकळे शिंदेसाहेब आहेत, हेच खरे बाळासाहेबांचे व आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक

  • @PRASAD_FARTADE
    @PRASAD_FARTADE Рік тому +6

    किती मोकळ्या मनाचा आणि हळवा माणूस आहे हा....जे झालं ते खूप चांगलं झालं...आम्ही तुमच्या सोबत एकनाथ साहेब..

  • @savitrib8244
    @savitrib8244 Рік тому +2

    जय शिवराय
    🙏🙏🙏🇮🇳👌👍

  • @omprakashtiwari3437
    @omprakashtiwari3437 Рік тому +4

    अब तो देश के आरा से आवाज उठने लगी कि मानी योगी जैसे सीएम हर राज को चाहिए

  • @ganeshpatil8565
    @ganeshpatil8565 Рік тому +29

    Great Shinde saheb very nice

  • @DJDHURULA1
    @DJDHURULA1 Рік тому +18

    दिलखुलास माणूस शिंदे साहेब .

  • @sachinkumbharkar6705
    @sachinkumbharkar6705 Рік тому +4

    Respected Chief Minister Eknaath Shinde is very down to earth person. He was speaking from his heart. He has come from very humble family & knows the problems of common man peoples. We wanted like this CM from so many years for our State Maharashtra. He really deserves to be our CM. And Deputy Chief Minister very intelligent & very active & he has the experience of Chief Minister so he can help our new Chief Minister. Our CM & Deputy CM really knows the problems of common persons life. And both knows the how to handle any pressure in any time.
    Congratulations!
    I AM PROUD TO BE BORN IN MAHARASHTRA.
    JAI MAHARASHTRA, JAI SHIVRAY🚩🚩🚩🚩

  • @vickychorge9427
    @vickychorge9427 Рік тому +1

    कायम एकच राहील श्री एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩

  • @kuldeeppawar5182
    @kuldeeppawar5182 Рік тому +8

    Just amazing speech he is an real shiv sainik 💪🧡🚩

  • @rekhabandodkar2053
    @rekhabandodkar2053 Рік тому +3

    एक भावनिक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले

  • @mrmacho2916
    @mrmacho2916 Рік тому +2

    Jai Maharashtra 🚩🚩🚩

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому +2

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे भाषण आवडले बऱ्याच दिवसांनी असे भावपूर्ण भाषण ऐकले तुम्ही ज्या संकटावर मात केलीत ते.ऐकून खरचं डोळ्यात अश्रू उभे राहिले

  • @gangaramyedge6882
    @gangaramyedge6882 Рік тому +16

    काय ते अश्रू काय त्या टाळ्या काय ते हसु सगळे ओके आहेत

  • @sarveshpatil1696
    @sarveshpatil1696 Рік тому +9

    Shinde sarkar🔥🔥🔥🔥

  • @narayanp9270
    @narayanp9270 Рік тому +20

    Just awesome.... Felt nice open hearted CM...

  • @manavshah6293
    @manavshah6293 Рік тому +78

    The speech was from real warm hearted man nd was so funny than a 10mins stand-up video whoever might be 😂😂 🔥.

  • @balualdar7422
    @balualdar7422 3 місяці тому +1

    शिंदे साहेब लय भारी माणूस आणि आता तर शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री झाले 🥳🎆👑

  • @sohanbhavare2009
    @sohanbhavare2009 Рік тому +3

    एकदम कडकककककक

  • @Abbasi_Khalifa
    @Abbasi_Khalifa Рік тому +15

    जन नेता ❤❤❤ what a grounded personality, hats off to you Shinde sb

  • @DrVishnuATidke
    @DrVishnuATidke Рік тому +5

    Ek chai wala Desh ka PM & Ek Rikshow wala Maharashtra ka CM.. YAHI TO HAI ACCHE DIN.. 🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @kedar6061
      @kedar6061 Рік тому

      Agreed since these are grass root people and know the things... So they deserve❤

  • @Mr.Guru108
    @Mr.Guru108 Рік тому +9

    sundar boltat saheb 👍🏻🚩

  • @AT-wp8ri
    @AT-wp8ri Рік тому +38

    What a man!🚩💯

  • @lalitsaitwal5915
    @lalitsaitwal5915 Рік тому +15

    सामन्य घरातील गरीब स्वभावाचे शिंदे साहेब
    Cm झाले. सामन्य जनतेतील राजे शिंदे साहेब 🚩

  • @ashwiniahire9412
    @ashwiniahire9412 Рік тому +7

    We fully support you Shinde Sir 🌼 congratulations🌼🥀

  • @papam1451
    @papam1451 Рік тому +3

    My brother is arrested in sangli that boy Mr. CM tell about the mokka allegations.
    His out of sangli and gone for out about month. But Mr. CM supported him and our family. Thank you CM Saheb.

  • @ganeshmatre7279
    @ganeshmatre7279 Рік тому +13

    Great leader.....✌️✌️

  • @CA_shree
    @CA_shree Рік тому +11

    🔥🙌🏻❤️

  • @vikrantpatilpatel697
    @vikrantpatilpatel697 Рік тому +7

    Supeerrrrrrr CM...Shinde Saheb

  • @AT-wp8ri
    @AT-wp8ri Рік тому +15

    Chhan boltat eknath shinde👌🚩

  • @DrVishnuATidke
    @DrVishnuATidke Рік тому +13

    A true heart with Dashing leadership.. what a personality.. HE Deserves to be a CM of Maharashtra.. Big congratulations to all Sanatani who voted for MODI AND BALASAHEB THAKREY we got our REAL government now.. JAI SHREE RAM 🙏🙏🙏

  • @akshaygharat6033
    @akshaygharat6033 Рік тому +10

    Shinde saheb 🙏🙏🙏🙏 mnapasun abhinandan jay Maharastra jay balasaheb thakre 🙏🙏🙏🙏

  • @rajivkumaragarwal3383
    @rajivkumaragarwal3383 Рік тому +12

    Superb speech by our chief minister eknath shinde ! 👍🏻😀♥️🙏🏻

  • @xbd47shivamganpatiandhale71
    @xbd47shivamganpatiandhale71 Рік тому +2

    जयत पाटील यांचा चेहरा बघून अस वाटतय काही तरी घडले 😭😭😭😭😭

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Рік тому +5

    Respected CM & Dy CM .....all the best... Maharashtra la ghadawanar🙏🙏🙏

  • @ashoksonawane6330
    @ashoksonawane6330 Рік тому +4

    Eknath shinde saheb one of the best leader 🙏🙏