Arvind Kejriwal Bail: जामीनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचा AAP व India Alliance ला कसा फायदा होणार ?
Вставка
- Опубліковано 9 тра 2024
- #BolBhidu #ArvindKejriwal #ArvindKejriwalInterimBail
कथित मद्य धोरण घोटाळ्यात २१ मार्चपासून जेलमध्ये बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना १ जून पर्यंत प्रचारासाठी जामीन मंजूर करत असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितल आहे. जामिनावर बाहेर असण्याच्या काळात ते प्रचारसभांमध्ये, रोड शोमध्ये सहभाग घेऊ शकतात.
मात्र, केजरीवाल यांच्या बाहेर येण्याने आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला निश्चितच दिलासा मिळाला आहे. आधी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग आणि आता स्वतः पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना बेल मिळाल्यामुळं आम आदमी पक्षाच्या केडरला बूस्ट मिळालं आहे. येणाऱ्या आठवड्यात आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही बेल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या घटनांमुळे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर आपला दिलासा मिळाला आहे. पण, याचा आपला आणि इंडिया आघाडीला प्रचारात कशाप्रकारे फायदा होऊ शकतो आणि फायदा झालाच तर तो कुठे आणि किती जागांवर होऊ शकतो? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
भाजपा ने हातात असलेली निवडणूक अहंकार मुळे घालवली
Fayada India aaghadi LA honar nakkich
देश इंडिया के साथ है
भाजप हटाव शेतकरी बचाव
Shett
शेट्टे सांगणार्याला सांगा शेट्टे च खा म्हणा शेतकरयाची शेतकरयाने पिकवलेलया अन्नाला हात लाऊ नकोस
Aamhi shetkari aahot mitra evdhech jar raag yete modi gov cha tr te 6000 ghet na te ghen bnd kr.@@mohitshinde6065
येस
@@mohitshinde6065dangit ghal tuzya tu pikwalel
BJP च्या हातातून इलेक्शन निसटून चालले आहे. अति तेथे माती.
🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
हर हर मोदी 🎅🎅🎉🎉
@@priyajoshi5494zhop gharat 😂
इ eydlhxlxllfyxyyxump😊
@@Dhiraj38 अडानीजी आज के भगवान कुबेर हैं 🤑🤑🤑
जो सभी क्षेत्रो में, सबका विकास करेंगे 🔝📶
💃💃💃और एक बार मोदीजी💯💯💯
हर हर मोदी🎅🎅🎅
😂😂मेसेज एडिट करवा लागतो
जेल के ताले टुट गए,
अरविंद केजरीवाल छूट गए 🤘
मोदी press conference का घेत नाही? 😡
घेत आहेत दादा
@@Vijay1983-du5zp घेत आहेत, त्या फक्त scripted आहेत 😂
Tithe teleprompter nahi lavta yet na😅😅
@@Vijay1983-du5zpते interview देतात ते पण scripted
मला खुली मुलाकात घ्यायची आहे
केजरीवालांचा गनिमी कावा आता नाय परवडणार गुज्जू गँग ला... 🔥
Kejriwal with modi
माझ्या कमेंट चा स्क्रीनशॉट काढून ठेवा, केजरीवाल सुद्धा छुपा संघी आहे. शेवटी तो बनियाच्या जातीशी ईमान राखणार आणि इंडिया आघाडीचा पाठिंबा ऐनवेळी काढून घेणार
आता कोणीही चालेल पण मोदी नको हीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
तुमच्या एकट्याची असेल 40% वोट शेअर देणाऱ्या मतदारांची बिलकुल नाही 😂
@@amitbhau बर झाल सांगितल
म्हणजे ६०% विरोधात आहे
@@battleofthouths भाऊ आकड्याच्या निवडूकीत ज्याला बहुमत तो विजयी समजल्या जातो हे माहिती असेलच तुम्हाला 😂
@@battleofthouthsho ka mg 60 %lok hyana ch vote detil tula mahit aahe ka hyache yuti aahech kuthe up aani bihar tamilnaadu aani maharashtra mothe rajya aahe te up aani bihar madhe tr bjp ch yenar maharashtra chya ardhya seat pn harli bjp tari 24 seat yenarch aani rahile tamilnaadu che tithe bjp chya 10 jaaga yenyachi stiti aahe baki bengal madhe mamta banerjee vegdi ladtey mhanun murkha sarkhya goshti nako karu 60 % mhanje pratek rajyat thodi 60% sagdya deshache midun average aste hyat bjp la 40% vote midale aani baki sagdya party midun sagdya rajyat average 60% vote tyat orissa la pn navin patnaik aahe andhra madhe pn bjp + yenar mg aadhi abhyas kar beta tujya mva chya adaani netya sarkhe nako bolu te bashan dyache mhanun kaho bolta samor baslelya lokani taadi vajvali pahije mhanun tu ugaach nako udu ,taspn maharashtra madhlya kahi lokana uddhav thakre aani sharad pawar chi chataychi aate jari tyani kahi kaam keli nasel tari tyana phakt jaat diste maratha aani marathi bhasha diste baki tyana kontach vikas nahi disat jo modi aalya pasun zala aahe
@@ashishkurve233 भाऊ एवढं सगळं त्यांच्या डोक्यावरून जाईल, आपण जास्त टेन्शन घेऊ नये 😂
मी तर म्हणतो केजरीवाल सारख्या आय ए एस माणसाची गरज आहे भारताला
Our next Prime Ministar
इंडिया आघाडीला खूप फायदा होईल
गुड बाय मोदीजी...✋✋🔥
जनतेला ग्रुहित धरणे मोदी ना घरी बसवणार..... अति आत्मविश्वास एक दिवस BJP आणि मोदीचे राजकारण संपणार
Total 30 jaga khanar ha kejriwal❤. India Alliance yenar 🎉🎉🎉
Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪
Gap re भिमट्या
Abki Baar BJP Tadipar 💪💪
हिन्दू राष्ट्र
@@Hindutvafc Hindu Rashtra ❎ 👉 Brahmin Rashtra ✅
@@errahulmali7486 kahipan chalte fakt mulle ani bodh nhit chalt
@@errahulmali7486कसलं रे.... फक्त ब्रम्हीन हिंदू आहेत का... ?
एवढी स्वप्न नको बघू...... 4 june ला evm chya नावाने रडू नको.... Karaan लिब्रांडू पत्रकार lallantop ने सांगितले की पुन्हा bjp येतेय तर त्याला काँग्रेस ने शिव्या दिल्या आहेत ट्विटर वर.....😅
इंडिया गठबंधन २८० ते ३०० जागा जिंकून सत्तेत येणार.
😂😂😂😂😂😂 nice joke
😂😂 Sanjay Raut PM 😂😂😂
अभिजीत बिचुकले तुझा पप्पा आहे का 😂😂😂😂
@@maheshbabu9013 Majha pappa kon aahe mala mahit aahe ...tujha shodh 🤣
का तू असेच बाप बनवतो की काय 😅😅@@maheshbabu9013
केजरीवाल मुळे इंडिया आघाडी ला कमीत कमी 20 जागा मिळतील
मोदी ने वाटोळं केलं देशाचं..
अबकी बार गुुजू gang जागीच ठार
अति तिथे माती च होते....जसे गंगेत स्नान करून पाप धुवून जात नाही तसेच भाजप पक्षात जावून भ्रष्ट व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही
Sanjay raut lage raho
Allahu lundpar 😂😂atankya
मोदी तो गयो 😂😂😂😂
हे स्वप्न मागील 20-25 वर्षांपासून विरोधक पाहत आहेत, पाहू यंदा यश मिळत का कि पुन्हा मोदी त्यांच्या छातीवार बसून दळण दळेल 😂
INDIA la punha jast fayda honar...
Congress 120+ 💪💪 INDIA 280+ 💪💪
Fakt हिन्दू राष्ट्र
Mulle ani bodh yanna feka deshabaher
काँग्रेस 160
Pm koun?
@@chaitanyadudgikar9806 PM kon hoga ye MPs chunenge 🙏 Lekin Rahul Gandhi ya Mallikarjun Khadge hone chahiye 🙏
Tu bol bhava.. bolayla kay jatay 😂
500 जागा कारण साहेब मोठा पराक्रम करून आले आहे 😂
Gaap bhakta
@@vivekdhasu8801 रामाचा फोटो लावणाऱ्या रावणा तु गप आई घाल
मोठा पराक्रम तर मोदी साहेबांनी केला आहे.चंदा के बदले धंदा देऊन.
@@sandeepjagtap3336घोटाळे करून मी किती चरित्रवान आहे हे दाकवण्या पेक्षा ते कधी पण बरे
😅😅😅😅😅
Sher bahar aaya hai
शेर फिर से अंदर जानेवाला है 😂😂😂
Sher ? ? ?
@@nileshshah4347gujju chor 😂
Kele 🍌
शेर circus के पिंजरे से बाहर आया😂
❤❤❤❤❤
आमची सत्ता येणार याला confidence बोलतात.
आम्ही 400 पार होणार याला over confidence बोलतात.
मस्ती वान लोकांची मस्तीत जिरली पाहिजे
Yes
INDiA Aghadila Changlach fayda honor. Jay ho kejrivalji.
Only AAP ❤
तुम्ही पण ad लावता या वेळेस नुट्रल राहायला पाहिजे
❤
Nkki hoyil fayda aap arvind kejriwal jindabaad
जे भाषण, ठाकरे, पवार, राहुल गांधी हे देत नव्हते त्या पेक्षा जबरदस्त भाषण केजरीवालांनी आज दिले थेट BJP च्या मर्मावर बोट ठेवले
आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करण्यासाठी संपर्क करा.
Like करा ❤
दिल्ली 7/5, हरियाणा 10/7, पंजाब 13/10
30 पैकी 22 खासदार येणार आहे
किती तरी शेतकरी सुधा तुरुंगात असतील, आत्ता पेरणी चे दिवस येतील त्यना पण जमीन देणार का कोर्ट?
नका त्रागा करून घेऊ, भाजप सोबत असल्या लोकांना एक नियम आणि बाकीच्यांना दुसरा का? आणि हायकोर्ट आणि लोअर कोर्ट जेव्हा विरोधात निकाल देतात तेव्हा चांगले वाटते?
Yekda ka INDI aghadi aali ki Modi laa INDI madhe ghya ani PM banava, ani have te karun ghya tya kadun.
Mhanje andhbhakt ayushya bhar INDI laavh vote detil ani sanvidhan tikel
केजरीवाल यांना जामीन, सत्ताधारी हुकुमशाही राज्यकर्ते यांची जमीन सरकत चालली आहे. परिणामी INDIA आघाडी CHI घोडदौड सुरू झाली हाच अन्वयार्थ ठरणारच.
जामीन 1 जून पर्यंतच आहे, 4 जून चा निकाल व मोदींचा शपथविधी पुन्हा पहाण्यासाठी जेल मध्ये त्याच्या रूम मध्ये आतापासून मोठा led टीव्ही लावण्याची तयारी सुरु आहे 😂😂😂
शुन्य 😮
Kejriwal बाहर आया नहीं, उसाको लाया गया है 😂😂😂
22
Virodhi paksh sodle tr baki sarv dudhane dhutlele ahet barobar ka
Ravanala Ramane nahi tyachya ahankarane marl hot tasch Modi n Shah he pn ahankaramule parabhut hotil.
💯
Kamit kami 500 jagancha fayada hoil... 🤣🤣🤣
S ok
4 टप्प्यामध्ये 381 जागे वर मतदान होईल, उर्वरित 50% जाग्यावर परिणाम होईल..
100% HONAR
हा पन plan फसला
भेंडवळच्या घट मांडणी २०२४ चे भाकीत सांगा.
गुपित मध्ये वाघ महाराजांनी सांगितले आहे...आयेगा तो.............
आयेगा तो............
Raja badalnar nahi
Raja same asel asa bhakit ahe
Just waiting for kejriwal speech. He will eat modi 🤣
फायदा १५ सीट
बिजेपीं सिर्फ 70-80 सीट लिगी
विनाश काळी विपरीत बुध्दी भाजपला झाली आहे त्यांना लोक जागा दाखवून देतील
Sunyaa 0
543 jaga😂
मोदीच वाट फक्त केजरीवाल च लाऊ शकतात ....पंतप्रधान पद स्मभळण्याची जबाबदारी केजरीवाल करणार भविष्यात
केजरीवाल साहेब तुमच स्वागत आहे,,, हरियाणा काबीज करायचा आहे
During UPA time PM was in office but not in power and one lady was in power but not in office 😂😂
manmohan singh yaani je kaam kele te without power kele kaay? 2008 madhe recession astana sudha bhartachi aarthik stithi koni sudharli? RTI act koni anlaa?
soniya gandhi chyaa jaagi koni duare aste tar hata madhe aslele pm chi jaga singh yanaa dili nasti
स्वतः तयार केलेला धोरण होते bjp चे कटकारस्थान होते इंडिया जितेगा
80 जागा मिळतील ❤❤❤❤
Kahich nahi ulat ghatatil
INDIA गटबंधन की सरकार बन रही है. आप उसके हिस्सेदारी बनिये... Bye Bye मोदी..✋🔥
इंडिया 🇮🇳 सरकार आ रही है देश मे
महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडी येणार जय हिंद जय महाराष्ट्र
Aamhee kattr BJP pn yaveli Congress
parol vr baher aalela ahe ha bail nahi milali yala
भावी पंतप्रधान केजरीवाल
प्रचारासाठी जमीन वाह 😂😂😂
काय हो brijbhushan का नाही जेल मध्ये.. अजित पवार का नाही जेल मध्ये...70000 कोटीचा घोटाळे बाझ बाहेर फिरतो..छगन भुजबळ, अशोक चव्हाण..किती नावे घ्यायची...थोडी अक्कल असेल तर वापरायला शिका😢
Where is Chinmay ❤
BOL BHIDU haa MVA cha BHIDU aahe. प्रचार जोरात चालू आहे MVA चा. निवडणूक झाल्यावर तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.
Modi ji dictator aste he jail chya baher alech naste , tya warun samjyla pahije 😮
Congress account freeze vr bol. N
हुकूमशहा...नकोच
Panja🎉Mashal🎉Tutari🎉 MVA 35+
काहीं घंटा फरक पडनार नाही
काँग्रेस चा तोटा होईल पंजाब मध्ये कारण काँग्रेस आणि आप विरोधात लढत आहेत तिथे😂
गुजरात मध्ये इलेक्शन झाले आणि वाघाची सुट्टी केले मोदी सरकारने
😂😂😂
Faydaaa nahi nuksaan...
Achha 😂😂 Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪
Changle video Chinmay la kinva aarti la banavu det ja re.. Ha धडा vachlya sarkha boltoy..
Fayada nahi tota honar 😂
Bjp virodhak ahe Bol bhidu channel asa ka vatyala lagalay aajkal 😮
वारे वाहत सुप्रीम कोर्ट कोणत्या गरिबाला एवढ्या लवकर न्याय दिलाय का
भाजपा हटाओ देश बचाओ....
Zero
जय संविधान
Aalha Tum Aabbu bhaher ataa dya Modi Virodhi Ghoshna
काँग्रेस प्रणित आघाडी सरकार येणार
इंडिया आघाडी झिंदाबाद. केजरीवाल झिंदाबाद.
AAP jindabad
Abki bar BJP tadipaar
Chortyla evdha kay bhav 😅
chor aahe he siddha zall ka ??
Daruda. 😂😂
😊manje tadipaar amit shaha 70 hazar coti ajit saglyavr ed lavli tevde bajp madhe parvwsh kelw netw chor navte ka
Saglyat motha chota tr Modi aahe re
40 paise bhetle na...khar sang
४०० पार🪷✌️
केजरीवाल चा दारू न पराभव होणार😂
बीजेपीच्या जागा 200 वरुण 100 वर येणार ✌️✌️💪💪
Bjp modi tata bye bye 😂😂
3000 JAGANCHA
अर्थवत अभ्यास करून व्हिडिओ टाकण्याची प्रथा सुरूच
आणि
गोदी मीडिया होण्याकडे बोल भिडूची वाटचाल
Ganta milel
😂 आता केजरू ला पंप्र पदाचा उमेदवार बनवा!
Upsc passout आहे मोदी सारखं 4 थी पास नाही.
आहो चौ चौथी पास आजजगात एक नंबर पंतप्रधान आहे त्याच्या मुळे आजदेश 3 नंबर वर आहे
@@hemantgaikwad844
कशात 3 no vr आहे
@@battleofthouthsअर्थव्यवस्थेत ❤❤