३०० फोटो, ९०० व्हिडिओज, पुण्याच्या COEP College मधलं MMS Scandal आहे काय ? संपूर्ण स्टोरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • #BolBhidu #COEPMMSScandal #COEPHostelNews
    COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. महाराष्ट्रातलंच नाही तर देशातल्या टॉप कॉलेजेसपैकी एक. सीओईपीच्या बातम्या येतात त्या इथल्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कोटींचं पॅकेज, इथं होणारं फेस्टिव्हल, नावाजलेल्या फॅकल्टीज, थोडक्यात सगळं काही पॉझिटिव्ह. पण मागच्या आठवड्याभरात तुम्ही सीओईपीचं नाव एका विचित्र कारणासाठी ऐकलं असेल, एमएमएस स्कँडल.
    एका बाजूला कर्नाटकचं प्रज्वल रेवण्णा प्रकरण सगळ्या देशात गाजतंय, तिथं अजून ठोस कारवाई झालेली नाही आणि इथं देशातल्या प्रतिष्ठित कॉलेजचं स्कँडल पुढं आलं. त्यातही या व्हिडिओजची संख्या जवळपास हजार आहे, हे व्हिडीओज काढलेत एका मुलीनं, आपल्याच हॉस्टेलमधल्या मुलींचे, त्यांच्या नकळत. पण कसे ? कशासाठी ? आणि हे प्रकरण उजेडात कसं आलं ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 856

  • @wadekarchetan
    @wadekarchetan 25 днів тому +2520

    शुटिंग काढणाऱ्या मूलीच्या नावाचा उल्लेख कूठे ही नाही, पण तिच्या मित्राचे नाव मात्र जगजाहीर... वाह रे वाह

    • @rutu878
      @rutu878 25 днів тому +149

      Sadhya shabdat bol bhidu sathi purush mhanje punching bag ahe

    • @rutu878
      @rutu878 25 днів тому +42

      Sadhya shabdat bol bhidu sathi purush mhanje punching bag ahe

    • @kalekarprashant300
      @kalekarprashant300 25 днів тому +59

      bol bhidu mhanje aple thevayche zakun dusryache thevayche vakun

    • @hemantbhalsing6823
      @hemantbhalsing6823 25 днів тому +61

      Arya Kale naav ahe tya poricha

    • @hemantbhalsing6823
      @hemantbhalsing6823 25 днів тому

      @@RahulPatil-lr5iz online check kela tr hicha naav ala pudh

  • @sarvesh_coep-tech777
    @sarvesh_coep-tech777 24 дні тому +779

    Pin this comment 🙌🏻
    Girls name :- Arya Girish Kale
    Boys name :- Vineet Ajit Surana

    • @SAS.01
      @SAS.01 24 дні тому +25

      100% confirmed aahe ka!??

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 24 дні тому

      No ​@@SAS.01

    • @shubhammirage7528
      @shubhammirage7528 23 дні тому +8

      Good work

    • @SanketBobhate
      @SanketBobhate 23 дні тому +9

      Arya Girish kals😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 23 дні тому +55

      खर बोलतोय ना?? की बदला काढायला आपल्या X च नाव सांगतोय.???😂😂

  • @TheStrummer1989
    @TheStrummer1989 25 днів тому +1106

    बहुतांशी युवा पिढी ही छपरी बनत चालली आहे. शिकलेली पण हुकलेली.

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 25 днів тому +22

      पण कुणाला सोयरसुतक नाही. लोक फक्त शोक करतात पैदा करुन वार्यावर सोडून देतात.

    • @darkenergy1618
      @darkenergy1618 25 днів тому +13

      पहिला हाच प्रश्न त्या आई बापानं विचारलं पाहिजेल की आई बाप तुम्ही स्वतःच्या स्वर्था साठी किवा आजी आजोबांना मारण्याचा आधी एक मुल म्हणून बागाईची किंवा महातरपणी सांभाळणार व्यक्ती हवी किंवा खरंच मुल सांभाळ करायची ह्या साठी बनलात आहात का???
      कारण तुम्हीच लोक आमच्या पिढी ला शिव्या घालतात आणि म्हणत अमिची पिढी अशी होती तशी होती , पाहिले नीट निर्णय घेईल शिकवा , दुसरे जे आहेत त्यांना समजून ऐकून घेनाईची पद्धत ठेवा .. आजच्या घडीला ल आई बाप ( आणि ते ही jee advanced chya अवघड एवढी )होण्याची परीक्षा ठेवली पहिले बागु यात किती लायकी आहे आई बाप होईची(मार्क वरून)
      Edit:- बरेच लोकांना मिरची झोंबली आहे हे त्याचा साठी
      तस ही पण तुम्हीच लोक मार्कवरून ठरवतात की पोरगा हुशार आहे ढ आहे ?? त्याची इज्जत काढणार रडवणार 😂😂 सगळी कडे तर तेच आहे मार्क्स चांगले तर जीवन यशस्वी किंवा जीवन बोजा (आई बाप पण म्हणतात जन्माला घालून चूक झाली) तुम्हाला फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी हवे असतात ना चांगला पैसा चांगला माणूस ?? हा तर आई बाप होईचि परीक्षा काय वाईट आहे चांगले मार्क्स म्हणजे चांगले आई बाप चांगले आई बाप म्हणजे चांगली मुले चांगले मुले म्हणजे चांगला समाज आणि मग हे वेदना आणि हे सगळे नंतर आहेच ... मला माझी विचारले पटेल आहे कारण खूप परिस्थि बागितली आहे जिथे जोडपणया आई बाप हॉयची इच्छा नसते पण तरी समाज काय म्हणेल असेल कारण मुले करतात मग परिणाम आहे असेल बातम्या बघायला भेटतात 😂🥲आणि तुम्हीच लोक काय आई बापानं संस्कार केलेत कीव येत आहे असे तोड वर करून म्हणतात😂असल्या लोकांवर मला काय फरक नाही पडत असत गोष्टींनी जिथे emotional tactics करून मला पश्यताप होईल नाही मी माफी मागेल नाही ,समाजात खुप लोक आहेत जिथे आपल्या चिमुरड्याची हत्या करून bail वर मिळून आनंदाने फिरतात राग येतो असल्या लोकांचा , प्रतिउत्तर दैचझालच नीट विचार करून द्या

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 25 днів тому

      म्हाताऱ्यांनी तरी कुठे दिवे लावले आहेत, सगळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले

    • @Aaru4869
      @Aaru4869 25 днів тому +1

      .

    • @chaitanyajadhav7308
      @chaitanyajadhav7308 25 днів тому +1

      💯

  • @bmb_shailesh
    @bmb_shailesh 25 днів тому +816

    4:45 ज्या मुलाला फोटो/व्हिडीओ पाठवलेत त्या मुलाच नाव आणि गाव तुम्ही बिनधास्त सांगता, पण तेच ज्या मुलीच्या नावाची तक्रार केली तिचे नाव सांगण्याऐवजी ‘संशयित मुलगी’ अस सांगता!!
    किती हे fake feminism🥲

    • @aniBunny12378
      @aniBunny12378 25 днів тому +59

      Arya girish kale
      Muliche nav...

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 25 днів тому

      कायद्यानुसार चौकशी गुन्हा सिद्ध होईपर्यंत नाव प्रसिद्ध केले जात नाहीत.
      विशेषतः महिलांचे..त्यामुळे

    • @Akshwagh34
      @Akshwagh34 24 дні тому +4

      ​@@aniBunny12378 Kay boltay bro।।tumhala kaskay kalal....

  • @rajendrashirke8580
    @rajendrashirke8580 25 днів тому +1310

    मुलाचं नाव खुपच धडाडिनं सांगीतलं ... पण खऱ्या गुन्हेगार व विकृत मुलीच्या नावाबाबत एवढी गुप्तता का ?

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 25 днів тому +21

      कायद्यामुळे भाऊ

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 25 днів тому +21

      It is prohibited as per law not to disclose name of the victim woman, but here it is she who is an accused

    • @VenkyRedij-yk5go
      @VenkyRedij-yk5go 25 днів тому +6

      Vinit Surana

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 25 днів тому +40

      कारण आपल्या समाजात बलात्कार करून आला तरी मुलांचे जाहीर सत्कार करण्याची आणि मुलीने प्रेमविवाह केला तरी तिचा खुन करण्याची प्रवृत्ती आहे त्यामुळे कायदे मुलींसाठी मवाळ ठेवावे लागतात

    • @shrikantvanarase7870
      @shrikantvanarase7870 25 днів тому

      @@Package_wala_chu हे मुलं मुली असा भेद वाढवणारे महा chu आले.इथे महत्वाचं हे आहे की हे करणारी पण मुलगी होती आणि गुन्हा ज्यांच्या विरुद्ध झाला त्याही मुळीच आहेत. राहता राहिला मास्टरमाईंडचा प्रश्न त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. यात मुलगा मुलगी भेदाभेद करण्याचा प्रश्नच नाही.

  • @soham..45
    @soham..45 25 днів тому +213

    100% सांगतो त्या मुलीला एवढं सगळं करून ही अटक होणार nai 😢😢

  • @salve5336
    @salve5336 22 дні тому +211

    मुलीचे नाव:- आर्या गिरीष काळे

    • @user-cs1ce5cw7d
      @user-cs1ce5cw7d 20 днів тому +4

      💀

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 19 днів тому +4

      तिचा पत्ता वगैरे माहित असेल तर टाका म्हणजे तिच नाव social mediat viral करता येईल.

    • @user-cs1ce5cw7d
      @user-cs1ce5cw7d 19 днів тому +4

      @@BhagvaDhwaj-rd2cp pattyachi kay garaj direct viral karun taka

    • @Rider-fq8pb
      @Rider-fq8pb 3 дні тому

      Instagram I'd ahe ka 😅

  • @mayurgaikwad2008
    @mayurgaikwad2008 25 днів тому +160

    पोरांच्या आयुष्याचं वाटोळं झालेत चालत. पण मुलीचं मात्र होऊ नये. वाह

  • @MR.PANKAJ_DANDEKAR
    @MR.PANKAJ_DANDEKAR 25 днів тому +234

    COEP college मध्ये शिक्षण घ्यावे हे dream प्रत्येक CET student ch आहे...!! ✅ But अश्या कारणांमुळे कॉलेज chya नावाला तडा जात आहे...!! 🚨

    • @sumitbhagat7580
      @sumitbhagat7580 15 днів тому +1

      College admin जर याबाबत काहीच सुधारणा करणार नसेल तर COEP काही दिवसांनी बदनामच होणार

  • @mandarp9472
    @mandarp9472 25 днів тому +375

    त्या मुलीला परत इंजिनीरिंग ची exam मधून कायमचे बाहेर काढावे. आधार कार्ड ब्लॉक करून या मुलीला आणि मुलाला कुठल्याही प्रकारचे कर्ज bank मधून मिळू नये. ना कुठल्याही इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर्टी घेऊ देवू नये.

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 24 дні тому +6

      Tya pexa lahan Mulan muli na laingik shikshan Ani ajun gosti shikawalya tr kay waait

    • @chaitanyawalukar128
      @chaitanyawalukar128 23 дні тому +9

      ​@@suraj-sg6gq Aajkal engineering chya milila लैंगिक शिक्षणाची गरज नाही मित्रा

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 23 дні тому +6

      @@chaitanyawalukar128 tsa nhi.... Lawkar dyayala hawa... Ani laingik shikshan mhanje zawayach ksa te nasata dada ... 😄😄🤣

    • @chaitanyawalukar128
      @chaitanyawalukar128 23 дні тому

      @@suraj-sg6gq tech सांगतोय तुला वयाच्या विसाव्या वर्षी लैंगिक शिक्षण अश्या लोकांना देणार म्हणत आहेस ती मुलगी इतर मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ काढून मित्राला पाठवते आहे. हे 100% कुठेतरी ऑनलाईन upload करून पैसे कमविण्याची उद्योग दिसतोय.
      बाकी लैगिंक शिक्षण काय असत हे केवळ मलाच माहीत ह्या बालिश आविर्भावातून बाहेर ये लवकर जमल तर

    • @tvssajet
      @tvssajet 22 дні тому +3

      अगदी बरोबर ration card varun नाव रद्द करावे फुकटचे रेशन पण मिळू नये

  • @bharatidongre5102
    @bharatidongre5102 25 днів тому +432

    मुलाचे नाव सांगितले पण मुलींचे मात्र ही मुलगी ही मुलगी

    • @sandeepgaikwad6545
      @sandeepgaikwad6545 25 днів тому

      Naahi saangnaar naav mulicha mulga ha bali cha bakra

    • @lokesh8727
      @lokesh8727 25 днів тому +13

      Equality stree purush samanta sab badvegiri

    • @ThinkTank007
      @ThinkTank007 25 днів тому

      ua-cam.com/video/yA2euvcH_14/v-deo.htmlsi=yXClt0x3k1h_ndFr

    • @akshayghadavale3953
      @akshayghadavale3953 25 днів тому +4

      Hashtag #genderequality

    • @mungikarv
      @mungikarv 24 дні тому +2

      Khara aahe.

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 24 дні тому +50

    याच्या जागी मुलगा असता तर आता पर्यंत त्याच नाव, त्याचा चेहरा रिव्हल केला असतं, त्याच गाव ,त्याची जात,त्याच्या घरात कोण कोण इतकं बघितले असतं😏😏आई वडिलांचा ही Interview घेतला असता😡.मुलगी आहे म्हणून शिक्षा कमी नका करू तिला ही तितकी च शिक्षा होयला हवी✌️✌️..

  • @Hosteller-WD
    @Hosteller-WD 25 днів тому +295

    मुलाचं नाव सांगितलं पण मुलीचं नाव का नाही सांगितलं? Equality?

    • @aniBunny12378
      @aniBunny12378 25 днів тому +8

      Exactly!!!
      Bhol bhidu ne tyachya ayushacha pn vichar karava...
      Aso mulich nav milalel ki sangto!

    • @legendkillerparya5938
      @legendkillerparya5938 25 днів тому +5

      जिथं फायदा असेल तिथंच फक्त equality च्या गोष्टी करतात महिला

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 24 дні тому +4

      लपून नाही राहणार नाव. आज ना उद्या कळनारच.

    • @harshalpatil6473
      @harshalpatil6473 24 дні тому

      ​@@aniBunny12378 arya kale is name of accused search on google

    • @preranafernandes2365
      @preranafernandes2365 23 дні тому +4

      Aarya Girish Kale

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 24 дні тому +100

    एवढी हिम्मत येते कशी 😢
    आपल्याला तर साध्या परीक्षेत कॉपी करायला फाटत होती

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 23 дні тому +4

      Heprya astat aajkal muli

    • @MangeshYT-em9ku
      @MangeshYT-em9ku 13 днів тому

      Ho

    • @hemant1967
      @hemant1967 7 днів тому

      व्यसनं व त्यासाठी लागणारा पैसा.

  • @Sunstar24
    @Sunstar24 25 днів тому +116

    shame on COEP pune college, principal ,rector. they should be suspended and put behind jail for not acting and late lodging of FIR

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 25 днів тому +50

    शेठ...आपली पत्रकारीता...छपरी....होऊ नये याची दक्षता घ्यावी.... मुलगा म्हणून.. कदाचित त्या च नांव घेतलं...
    मुलगी जास्त अपराधी आहे..... मुलांचं नाव घेऊन छपरी पत्रकारितेचा नमुना दाखवता आहे का....

  • @atharvkadam7250
    @atharvkadam7250 25 днів тому +68

    त्या मुलीला सगळ्या मुलीनी चोप द्यायचा ना,चांगली वठणीवर आणायची होती..नुसता तक्रार देऊन काही होणार नाही..दोघांना पण जोड्याने हाणायला पाहिजे होत सर्व मुलीनी ..मुलानी मिळून college instructor समोर

    • @butterfly-gg6kz
      @butterfly-gg6kz 21 день тому

      Barobar!! swatah mulagi asun dusrya mulinbarobar ashe kam kartani kahich vatale nahi? changali hanaychi asati tila sarv milun, hostel madhun kadhun kay upyog tini jar social media la sarv visuals viral kele aste tr tya mulinche kay zale aste

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 25 днів тому +105

    महाराष्ट्र राजकारणी लोकांनी अगोदरच बदनाम केलाय...त्यात अश्या गोष्टी मुळे अजून बदनाम झालाय.

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 25 днів тому

      तुम्हा धर्म आणि संस्कृतीच्या ठेकेदारांमुळेच लैंगिकता असे विकृत वळण घेते. खजुराहोचे मंदिरावरील समागमाची शिल्पे ते विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबत लग्नाआधी बोलणे सुद्धा नाही एवढे अधःपतन तुम्ही लोकांनी घडवले. मग असे प्रकार होणारच

  • @TV00012
    @TV00012 25 днів тому +154

    मुलींचा बाबतीत सोळावं वरीस धोक्याचं उगाचच म्हणत नाहीत... सोळावं वरीस म्हणजे सामाजिक जान आणि भान स्त्रियांचा बाबतीत कमी होते का? हा अभ्यासाचा विषय राहील

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 25 днів тому

      अभ्यास झालेला आहे तज्ञ व्यक्तींकडून, भारतीय समाज खासकरून हिंदु हे सामाजिक दृष्ट्या आजारी आहेत. लैंगिकतेचे एवढे दमन केल्यावर अशाच विकृत प्रकारे त्या बाहेर येणार

    • @nittoditto5477
      @nittoditto5477 25 днів тому +12

      हे आजच्या काळातल्या Tiktokers आणि reels बनवणाऱ्या झिपऱ्या पोरींना काय घंटा 🔔 कळणार आहे..🤦🏽‍♂️🤷🏽‍♂️😂😂🤣🤣

    • @suryaprakash6783
      @suryaprakash6783 25 днів тому +4

      सेकंड इयर इंजिनिअरिंग म्हणजे 19 वर्षाची आहे 16 नाही

    • @TV00012
      @TV00012 25 днів тому

      @@suryaprakash6783 16 वर्षांपासून धोका चालू तर झाला ना? 😂🤣😂😂वह स्त्री है कुछ भी कर सकती है 🤐🤐

    • @indian62353
      @indian62353 24 дні тому

      ​@@suryaprakash678316 ते 21 या वयाला teen age म्हणतात. या वयात एकतर मुलं घडतात किंवा बिघडतात...

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 25 днів тому +27

    म्हणजे फक्त राजकारण्यांना आरसा दाखवुन, शिव्या घालून काहीच उपयोग नाही. हे असले नीच वृत्तीचे आमचे विद्यार्थी असताना चांगले राजकारणी तरी कसे घडायचे. त्यात college वाल्यांनी सगळं लपवायचा अन् दाबायचा प्रयत्न केलं. छान. 👌🏼👌🏼

  • @ASMSDF
    @ASMSDF 25 днів тому +39

    स्वस्त मोबाईल डेटाचे फायदे. विलंबामुळे जर्मनीला जाण्यास मदत होऊ शकते...या मुद्द्याची चौकशी आवश्यक आहे

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 25 днів тому +146

    त्यात कॉलेज चां दोष नाही ,दोष ह्या भिकरचोट पोरीचा आहे

    • @Me-mf8mm
      @Me-mf8mm 25 днів тому +7

      कॉलेज पण जबाबदार आहे. त्यांना लक्ष देता येत नाही का?? पोरींच्या सिक्युरिटी वर नीट लक्ष दिलं असतं तर हे झालं नसतं.

    • @aviipatil
      @aviipatil 24 дні тому +8

      ​@@Me-mf8mmyana kasha security kiti pan dya ya bangar pori may ghaltat manje ghaltat

  • @vidyut7338
    @vidyut7338 25 днів тому +20

    मुलाचं नाव ओरडुन सांगणार पण मुलगी असली का फक्त आरोपी मुलगी वाह. मुलगा फसणार पण मुलगी सुटून जाणार एवढं पक्क.

  • @shrikantvanarase7870
    @shrikantvanarase7870 25 днів тому +24

    या प्रकरणामध्ये कॉलेजचे पदाधिकारी ज्यांनी दुर्लक्ष केलं आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना चोप दिला पाहिजे,अशा लोकांमुळे गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी मिळत आहे.

  • @shahidmujawar9798
    @shahidmujawar9798 25 днів тому +79

    Mms scam नंतर देश सोडून पळून गेलेल्या रेवन्ना वर सुद्धा video बनवा💯

    • @GajananPawar2496
      @GajananPawar2496 25 днів тому +3

      Video pn aale aahe aani to pn Bharatmdhe parat aala aahe

  • @sbg6935
    @sbg6935 25 днів тому +69

    #Equality--
    Mulache naav ahe Vineet Ajit Surana and muliche naav ahe Arya Girish kale..

    • @user-qv7cb6yg8r
      @user-qv7cb6yg8r 25 днів тому +2

      राहणारी कुठली आहे

    • @akshayy3006
      @akshayy3006 25 днів тому

      ​@@user-qv7cb6yg8rTicha Phone no. Ahe deu ka ? 😂

    • @rampatil1219
      @rampatil1219 25 днів тому +6

      Surana mhnje gujrati marwadi aahe mulga

    • @Darshan12662
      @Darshan12662 25 днів тому +14

      Arya kale maratha ahe hostel provisonal list madhe planning branch madhun open category madhli ahe ti

    • @KingShiv933
      @KingShiv933 21 день тому +1

      ​​@@Darshan12662 khot nako bolu sc cast chi ahe

  • @user-dp6bb5qk5k
    @user-dp6bb5qk5k 25 днів тому +58

    यावर एकच उपाय 10MB च data द्या युवा पोरा पोरींना

    • @vinaykunjir8467
      @vinaykunjir8467 25 днів тому +11

      Hostel मधे सगळ्यांसाठी wifi आहे भावा😥😂

    • @ab-bw3ob
      @ab-bw3ob 25 днів тому

      😂😂

    • @surajdeshmukh2351
      @surajdeshmukh2351 23 дні тому

      Te pn nko 2G ani sadha mobile dya😂

  • @Studytime89349
    @Studytime89349 25 днів тому +211

    COEP is dream college of every mht cet aspirant😢

    • @chaitanyalambe1368
      @chaitanyalambe1368 25 днів тому +2

      Yes

    • @cytrek_50
      @cytrek_50 25 днів тому +1

      @@chaitanyalambe1368 and i m living it😊

    • @cytrek_50
      @cytrek_50 25 днів тому

      @@chaitanyalambe1368 and i m living it😊

    • @Somisamaizing
      @Somisamaizing 25 днів тому +3

      ​@@cytrek_50 I lived and left

    • @chaitanyalambe1368
      @chaitanyalambe1368 24 дні тому

      @@cytrek_50 bro how many mark in mht cet you obtained

  • @rahulthakur8746
    @rahulthakur8746 25 днів тому +25

    पुणे सध्या खूपच advance झालं आहे ,कोण काय बोलायला गेलं की लोक व्यक्ती स्वातंत्र्य वगेरे ,संकुचित विचार म्हणून डोस द्यायला लागतात .. पब sanskurty , डान्स क्लब , खूप बदलत जात आहेत पुणे

    • @obc7523
      @obc7523 11 днів тому

      बाहेरची घाण आहे ही

  • @mansikulkarni4053
    @mansikulkarni4053 25 днів тому +11

    ज्या मुलीने हे video काढले तिचे नाव पण सांगायला हवे..... जितका तों मुलगा दोषी आहे तेवढीच ती मुलगी पण

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 25 днів тому +73

    आजकाल आपल्या मुलासाठी चांगली मुलगी शोधणे अवघड झाले आहे.मुले मुली नको त्या गोष्टीत अडकत आहेत. पुण्याला काय चालले आहे हे? जरा law आणि ऑर्डर आहे का तिकडे

    • @worrier-gj4fs
      @worrier-gj4fs 25 днів тому +8

      Mi pan ek student aahe puneyat cha rahat Ani study karto pan he खूप hot aahe punyat Yat Mulich खूप padhe Astar sir

    • @dishaengineering8764
      @dishaengineering8764 25 днів тому +6

      मुली साठी, चांगला मुलगा शोधणे तर खूपच अवघड आहे. या प्रकरना मागे मुलगाच आहे असं वाटतं

    • @worrier-gj4fs
      @worrier-gj4fs 25 днів тому +1

      @@dishaengineering8764 nahi didi mulgich aahe

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 23 дні тому

      ​​@@dishaengineering8764 मुले मिळतात चांगले , Good Looking, good career, family background, money , property etc.. पण चरित्रवान मुलगी मिळेल का?? तू स्वतः चरित्रवान नाहीस, मुलाने मुली विषयी चांगली मुलगी मिळावी म्हणून इच्छा दर्शवतात तुझी सळसळ झाली... त्यापेक्षा लग्नापर्यंत आपली टाइट ठेवायची , म्हणजे समाज मुलीचा चारित्र्यावर चर्चा करणार नाही...समजली का दिशा??

    • @Mangeshjagtap84
      @Mangeshjagtap84 23 дні тому

      ABSOLUTELY RIGHT, SIR MARRIAGE IS A QUESTION MARK?

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 25 днів тому +14

    आत्ता COEP देखील सुरक्षित राहिले नाही. Dream कॉलेज होत, पण तेवढे मार्क्स नाहीत पडणार.

  • @manishmahande
    @manishmahande 25 днів тому +38

    आरोपी मुलगी होती म्हणून नाव नाय सांगितल पण मुलाच सांगितल waah re Gender Equality

  • @Pappa_ji_
    @Pappa_ji_ 22 дні тому +5

    कुठे चाललाय देश ? 😢 आता शिक्षणासाठी बहिणीला बाहेर पाठवन ही सुरक्षित नाहीत. कायदा कठोर पाहिजे आता

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 25 днів тому +54

    Coep सारख्या नावाजलेल्या ठिकाणी असल्या छपरी पोरीला admission कसे काय मिळाले आणि 1 मुलगी दुसऱ्या मुलीचे असे येवढे व्हिडिओ काढते काय mentality आहे.

    • @siddhipatil28
      @siddhipatil28 25 днів тому

      ​@@parmoksha💯

    • @aryanpatil2514
      @aryanpatil2514 25 днів тому +23

      पोरगी च नाव:
      Aarya Kale - Jai bhim वली

    • @user-hv5fb7dn5b
      @user-hv5fb7dn5b 25 днів тому +8

      ​@@aryanpatil2514jay Bhim wali hoti he tula kasa mahiti

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 25 днів тому +17

      ​@@aryanpatil2514 उगाच गुन्हेगाराला धर्म, जात, पंथ ही लेबल लावून समाजात तेढ व अशांतता निर्माण करू नका. जी गुन्हेगार आहे तिला व त्याला दोघांना कठोरात कठोर शिक्षा करा. राजकारण करू नका.

    • @Rudrapratap627
      @Rudrapratap627 25 днів тому +1

      ​​​​@@aryanpatil2514 अरे पाटला रांडच्या... वागणं वयक्तीक असतं त्यात जातीचा काय संबंध पाटील आणि बाकी जाती धर्मा त गुन्हेगार नसल्यागतच ... तुझी seat हुकली का COEP मधली 😂😂... Reseration असो नसो मिळवणारे कसं पण मिळवत्यात जर गांडीत दम असला तर आणि डोक्यात पण. वागणं प्रत्येकाच वयक्तीक असतं

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 25 днів тому +22

    ipl जुगार अड्डा बातमी नाही आज,भारतासाठी खेळायला जमत नाही ,पैशासाठी खेळायचे 😢😢

  • @nikhildeore7658
    @nikhildeore7658 25 днів тому +23

    मुलाचं नाव सांगितलं, मुलीचं का नाही?
    ते दोघंही गुन्हेगार आणि तितकेच जवाबदार आहे. हा वेगळा न्याय का?

    • @harshalpatil6473
      @harshalpatil6473 24 дні тому

      arey hai bol bhidu vale sale fekubaz ahet.
      mulich nav baki news valyani arya kale mhnunsangitly

    • @makerightvision
      @makerightvision 22 дні тому

      Aarya Kale ahe mulich naav

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 20 днів тому

      @@makerightvision - That is not my point,
      या पूर्ण व्हिडिओमधे मुलीचं नाव कुठे ही नाही पण मुलाचं आहे, ते म्हणतोय.

  • @abhijeetshinde1355
    @abhijeetshinde1355 25 днів тому +39

    रेक्टर ट्रिपल सीट वाल्याना पकडतात ज्यांना पकडायचं त्यांना वाऱ्यावर सोडलंय

    • @samratkarad5026
      @samratkarad5026 24 дні тому

      😂

    • @mangeshdhawale3562
      @mangeshdhawale3562 22 дні тому

      आणखीन थोडे दिवस थांबायला पाहिजे कारण की भारत हा विकसनशील देशापासून आणखीन नीच तेकडे जात आहे...😢😢

  • @adm7865
    @adm7865 25 днів тому +21

    Very reputed and dream college of every middle class aspirants.

  • @vednipankar9854
    @vednipankar9854 25 днів тому +120

    Why are you not disclosing the name of the girl and only disclosing the name of the boy?

    • @sidd51000
      @sidd51000 25 днів тому +23

      Gender inequality

    • @ShareMarket_100
      @ShareMarket_100 25 днів тому +5

      Anti male law of india 💯

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 25 днів тому +2

      It is prohibited as per law not to disclose name of the victim woman, but here she is an accused

    • @aryanpatil2514
      @aryanpatil2514 25 днів тому +34

      Girl name -
      Aarya Kale - Jai bhim
      Vineet Surana - Gujrati

    • @akshaybakal3894
      @akshaybakal3894 25 днів тому

      Exactly

  • @onkarbagade1257
    @onkarbagade1257 25 днів тому +8

    तुमचं कॉन्टॅक्ट , कनेक्शन आणि बातमीचे विश्लेषण खरच कडक आहे...❤❤❤

  • @user-kc3gy5qh3w
    @user-kc3gy5qh3w 25 днів тому +31

    आज पुण्यात आदरणीय राज ठाकरे यांनी बोल भिडूच नाव घेतल.नाव ऐकून आनंद झाला.👏👏👍

    • @hanmantwankhede8628
      @hanmantwankhede8628 13 днів тому

      Raj thakry kay pisa fek tamsha dekh manus ahe sala jyane pisa dila tychakun bolto

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 25 днів тому +23

    मुलांना हाँसटेल मध्ये ठेवायचे की नाही काय अवघड आहे सगळे

  • @darkenergy1618
    @darkenergy1618 24 дні тому +5

    पहिला हाच प्रश्न त्या आई बापानं विचारलं पाहिजेल की आई बाप तुम्ही स्वतःच्या स्वर्था साठी किवा आजी आजोबांना मारण्याचा आधी एक मुल म्हणून बागाईची किंवा महातरपणी सांभाळणार व्यक्ती हवी किंवा खरंच मुल सांभाळ करायची ह्या साठी बनलात आहात का???
    कारण तुम्हीच लोक आमच्या पिढी ला शिव्या घालतात आणि म्हणत अमिची पिढी अशी होती तशी होती , पाहिले नीट निर्णय घेईल शिकवा , दुसरे जे आहेत त्यांना समजून ऐकून घेनाईची पद्धत ठेवा .. आजच्या घडीला ल आई बाप ( आणि ते ही jee advanced chya अवघड एवढी )होण्याची परीक्षा ठेवली पहिले बागु यात किती लायकी आहे आई बाप होईची(मार्क वरून)

  • @Deshbhaktaaaa
    @Deshbhaktaaaa 25 днів тому +17

    जाऊद्या चिन्मय भाई कशाला तुमच्या मुरलीधर मोहोळ चा काम चव्हाट्यावर आणता 😂

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 25 днів тому +7

    पोलीस विकटीम लाच असे प्रश्न विचारतात किं तोच तक्रार देणार नाही😂

  • @OSai-py1pi
    @OSai-py1pi 25 днів тому +10

    *महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री काय करतायत.. मला वाटतं टरबूज घात आहे*

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 25 днів тому

      तुला पोरग नाही झाल हा पण फ़डनविसच जबाबदार. 😂😂😂

  • @loveyoursoul849
    @loveyoursoul849 21 день тому +3

    पोरीची जात बघा मग समजेल...कष्ट करून admission घेतलेल्या मुली अशा करूच शकणार नाही....

  • @Swamijagtap
    @Swamijagtap 25 днів тому +4

    COEP मध्ये रतन आहेत पण जतन झली नाही ही ओळ तंतोतंत दिसून येते.

  • @pravindharmadhikari1495
    @pravindharmadhikari1495 25 днів тому +14

    चिन्मय भौ, तुमच्या मार्फत बोल भिडू साठी प्रश्न आहे, नाव जर सांगणार असाल तर फक्त मुलाचेच का?
    एकतर कुणाचेच नाव सांगू नका, नाहीतर दोघांचेही सांगा ना!

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 25 днів тому +1

      It is prohibited as per law not to disclose name of the victim woman, but here she is an accused

  • @dineshdsouza1641
    @dineshdsouza1641 25 днів тому +15

    भिकार बातमी साठी बोल भिडू चा जाहीर निषेध। मुलाचे नाव जाहीर करता मग मुलीचे पण नाव जाहीर करा.. अन्यथा माफीनामा प्रसिद्ध करा

  • @yashvantbhandarkote1018
    @yashvantbhandarkote1018 22 дні тому +3

    फक्त बोलण्यासाठी gender equality आहे त्या मुलीचं पण नाव उघड करायच दोघां ना पण समान शिक्षा झाली पाहिजे

  • @hitjo8055
    @hitjo8055 23 дні тому +2

    खूप वाईट वाटतं पुण्याचे आसले हाल बघून , सगळे बाहेर गावची मंडळी इथे येतात शिकायला पण मात्र अर्धे लोग अशी घाण करून जातात आणि सगळ्या शहराची वाट लाऊन टाकतात

  • @Me-mf8mm
    @Me-mf8mm 25 днів тому +2

    मी याच कॉलेज मध्ये शिकलेलो.. विश्वास होत नाही इथे असं काही घडेल ते 😢

  • @Wgamer-mp3lu
    @Wgamer-mp3lu 22 дні тому +6

    muliche nav: Aarya girish kale

  • @omkarm7865
    @omkarm7865 25 днів тому +87

    मुलाचं नाव प्रसिद्ध केलं मग त्या मुलीचं का नाही केलं

    • @sidd51000
      @sidd51000 25 днів тому +23

      Gender inequality

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 25 днів тому +6

      Actual as per the new law doghancha Naav navtha karaycha, kasa kela yanni kay mahit

    • @Qetuowry135
      @Qetuowry135 25 днів тому +16

      Arya Girish Kale नाव आहे मुलीचे

    • @Sumittttttt_0003
      @Sumittttttt_0003 25 днів тому

      👍🏻

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 25 днів тому +1

      It is prohibited as per law not to disclose name of the woman who is victim, but here she is an accused

  • @divyaMapari
    @divyaMapari 22 дні тому +2

    मुलीचे नाव संशयित मुलगी बोलून, मुलाचे नाव Direct घेतले , मी विचारते कुठ आहे gender equality?
    I am very disappointed so I am going to unsubscribe Bol Bhidu ❌🚫

  • @omkarkale270
    @omkarkale270 25 днів тому +6

    मुलाचं नाव तुम्ही सांगितलं तर त्या मुलीचं का नाही??????😬

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 25 днів тому +7

    अर्धवट बातमी देता..गुन्हेगार मुलीचं नाव, हेतू, अटक का केली नाही अशा अनेक गोष्टी माहिती नाही वाटतं बोलभिडू टीम ला..फोनवर अर्धवट माहिती विचारूनच व्हिडिओ बनवला का चिन्मय ने !

  • @Ultimateman0
    @Ultimateman0 24 дні тому +3

    या Reporter la अक्कल नाही वाटते...... आरोपी मुलगी याचीच नातेवाईक आहे वाटतंय
    मुलीचं नाव सांगा अन् त्या वर एक detail video बनवा

  • @mpscwithme5675
    @mpscwithme5675 22 дні тому +1

    मुलगा आणि मुलगी बद्दल ची equality ही बोल भिडू कडून शिकाय ला पाहिजे....! 👍👍👌👌

  • @akashvitnor7787
    @akashvitnor7787 24 дні тому +8

    आर्या गिरीश काळे nav sangayla kay zala fake feminism walyanno

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam9287 24 дні тому +7

    पुणे विद्येच माहेरघर❌ गुन्हे घर✅

    • @oneworld633
      @oneworld633 22 дні тому

      Pune City cha nahi lokanchyaa manduktee chaa dish aahai!!!

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 21 день тому +3

    एक तर दोघांचे नाव सांगायचे होते नाही तर दोघांचे पण नाही😡

  • @Kamesh_gaikwad24
    @Kamesh_gaikwad24 25 днів тому +9

    अभाविप ने निवेदन दिल्यानंतर याची चौकशी करायला सुरुवात प्रशासनाणे केली

    • @vishalw7988
      @vishalw7988 25 днів тому +3

      हाड चल निघ...आले येथे पण राजकारण करायला

    • @Kamesh_gaikwad24
      @Kamesh_gaikwad24 25 днів тому +2

      @@vishalw7988 tula kon sangatay had

  • @shriyawarang
    @shriyawarang 22 дні тому

    ही विकृती काॅलेज मध्येच नाही तर गाव, शहराच्या वसाहती/बिल्डिंग मध्ये ही आहेत मागील ३ वर्षापासून पोलीस स्टेशन एफ आय आर घेत नाहीत अशा वेळी काय करावे.

  • @user-iu5hq3md8o
    @user-iu5hq3md8o 25 днів тому +32

    चिन्मय भाऊ नाद खुळा लेका

  • @KokanHeartedRider
    @KokanHeartedRider 23 дні тому +1

    @bolbhidu muli ch nav pan sanga na ka fatate tumchi?

  • @vijaygovande8624
    @vijaygovande8624 25 днів тому

    So sad for sincere students and their parents.
    be careful anti social elements are every ware keep your eyes open.
    precaution is better than quear.

  • @Puru_rajurkar
    @Puru_rajurkar 24 дні тому

    Whaa re tumchi equality 👏🏻👏🏻

  • @ravithombare3707
    @ravithombare3707 25 днів тому +1

    Bol bhidu mast program

  • @creation9430
    @creation9430 24 дні тому +1

    Video link share kara

  • @amolkadam577
    @amolkadam577 24 дні тому

    भाऊ आम्ही आपले सगळे व्हिडिओ बघतो.पण आपल्या महाराष्ट्र मध्ये एक ड्रोन स्कॅम चालू आहे. जवळपास कोटीत स्कॅम झालाय. आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ शकतो जर आपण यावर व्हिडिओ बनऊ शकत असाल तर.

  • @PiyushTirale
    @PiyushTirale 22 дні тому +4

    साहेब मुलाच नाव जगजाहीर केलत पण मुलीच (खरा गुन्हेगार) नाव का झाकून ठेवताय?

  • @Ak-oo1fm
    @Ak-oo1fm 24 дні тому +10

    आर्या गिरीश काळे... मुलीचे नाव

    • @ocen21
      @ocen21 13 днів тому

      Are you from coep

    • @Ak-oo1fm
      @Ak-oo1fm 13 днів тому

      @@ocen21 no but i know the name

  • @swaminathpotdar2955
    @swaminathpotdar2955 25 днів тому +2

    Mulich nav jahir karayla kay adchan aahe.
    Ani adchan asel tr mulach nav jahir karayla ka adchan vatat nahi.

  • @Sonawane4230
    @Sonawane4230 25 днів тому +21

    COEP कॉलेज वर केस केली पाहिजे आणि तिथल्या सर्व स्टाप ला अटक केली पाहिजे

  • @user-ur4zp2pp6p
    @user-ur4zp2pp6p 25 днів тому +49

    राम कृष्णा हरी वाजवा तुतारी

    • @user-vk2sf2lr1t
      @user-vk2sf2lr1t 25 днів тому

      शरद पवारांच्या तोंडाची झाली मुतारी😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 25 днів тому +4

      Pawar it cell, ya video madhe kay sambandh ahe ka tutari cha? Ka disel tya video var hagta tumhi😂

    • @MCG099
      @MCG099 25 днів тому +2

      कुठपन 😂😂 वाकड ला जाणार

    • @AB-si5yr
      @AB-si5yr 25 днів тому +1

      Ithe pan ....
      Tutari kay karnar ithe ????😂😂

  • @shreyashdhale2699
    @shreyashdhale2699 22 дні тому +1

    भाऊ तू बिन पोरीच नाव नाही सांगितलं पण पोरीच सांगितलं. 😢 हे बर नाही वाटत

  • @aniBunny12378
    @aniBunny12378 25 днів тому +2

    Woowww vinit surana!!!
    Hypocrite bhol bhidu...
    Mulich nav nahi ghetla pn tyache mitrache changlech lavl🙂
    He barobar ahe ka???

  • @abhijeetsalunke6733
    @abhijeetsalunke6733 25 днів тому +4

    मुलीचं नाव सांगा, मुलाचं नाव-गाव सांगितले. Fake feminist बनू नका.

  • @ashishshukla6932
    @ashishshukla6932 23 дні тому +1

    This is best example of EDUCATION is not enough to live a respectable life... This kind of cheap incident are growing in youngsters and it is very dangerous for there future life

  • @Ingle_Atul
    @Ingle_Atul 25 днів тому +5

    IT Act ka nahi lavala gela?

  • @pratikpatil6173
    @pratikpatil6173 22 дні тому

    तिने सगळ्यांचे फोटो, व्हिडिओज शेअर केले पण तिचं नाव ही शेअर करायचं नाही का??

  • @d99pp3
    @d99pp3 25 днів тому +1

    We want that girl name !!

  • @sagarthoke7001
    @sagarthoke7001 25 днів тому +3

    फक्त मुलाचं नाव ..पण मुलीचं नाही....का ??? ती जबाबदार नाही का ???

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 25 днів тому +6

    प्रज्वल रेवना वूमन version 😊

  • @abhijitkale7765
    @abhijitkale7765 24 дні тому +1

    या सगळ्या व्हिडिओमध्ये मुलीचे नाव कुठेही मेन्शन केले नाही मग त्या मुलाचे का केले मुलीचे पण करायला हवे हे चुकीचं आहे

  • @FoodPanda-fp8sc
    @FoodPanda-fp8sc 21 день тому

    Girl name is Arya Manish kale
    Guy name is vinit ajay surana

  • @Rocky0000
    @Rocky0000 25 днів тому +4

    मुलगी शिकली प्रगती झाली.

  • @mandakinishinde5171
    @mandakinishinde5171 22 дні тому +1

    त्या झिपरी च नाव जाहीर करा मुलगा एकटा जबाबदार नाही तिला संशयीत का म्हणता,तिच नाव कालेजात च्या हाजरी पटावर नाही का तिला अभय का देता

  • @shivapune842
    @shivapune842 25 днів тому +1

    Nice

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 18 днів тому +1

    एक मुलगीच दुसऱ्या मुलींची शत्रू असते. हे त्रिलोकातील सत्य आहे.

  • @sidhantmandalapurkar6558
    @sidhantmandalapurkar6558 22 дні тому

    Being COEP alumnus.
    Its shocking to hear such news about my college.
    We must Use mobile with responsibility and respect others privacy. Hope police will take necessary action.

  • @PoliticsSociety-mh2vk
    @PoliticsSociety-mh2vk 24 дні тому

    मी पण युवा पिढीतील आहे...मी बाहेर बहुतेक मुले - मुली ह्या अश्याच बघतो....फक्त शी - खाल्लेली

  • @ajitchavan9641
    @ajitchavan9641 24 дні тому +5

    Pori la pan jamach khaj दिसते.....

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw 25 днів тому +18

    पुणे म्हणजे टवाटवी चे शहर झाले आहे😂😂

    • @Mayur.Ghodke
      @Mayur.Ghodke 25 днів тому +1

      😂

    • @kiranpisal4385
      @kiranpisal4385 25 днів тому +2

      बाहेरून आलेली घाण आहे हि...😢

  • @gurudev3253
    @gurudev3253 21 день тому

    तुमी टूथपेस्ट कोणती वापरता ओ अँकर साहेब? चकाचक आहेत एकदम

  • @naupaka6
    @naupaka6 24 дні тому +2

    पुरुष आयोगाची गरज आहे

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 25 днів тому +1

    It's common now