पाण्याचा उत्तम स्त्रोत नसताना सुद्धा ही दगडी डोंगराळ भागात कोंबडी पालनाचे उत्तम नियोजन करून आपला व्यवसाय पुढे नेणारे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
कोंबडी पालनाची ही यशोगाथा नक्कीच नवतरूनायी ला प्रेरणादायी ठरेल...खूपच छान अन् अनुभवी आहेत आमचे प्रगती ऍग्रो दादासाहेब उर्फ रामदास दादासाहेब.... पाणी नाही,नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नसतानाही त्या च वातावरणात पूरक नियोजन करून अन् परिस्थिती अनुकूल नाही म्हणून खचले नाय तर संकटावर मात करून त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन सांगितल होय मी सक्सेस मिळवणारच अन् मिळवलाच आमच्या वाघाने सक्सेस❤❤❤🎉🎉 🎉🎉🎉
आपण harbal मेडिसिन कोणत्या देता...त्या मेडिकल मध्ये उपलब्ध होतील का...माझ्याकडे 200 कोंबडी आहेत...आणि एक r2b vaccine देणे गरजेचे आहे. का मोठ्या कोंबड्यांना..दर 2 महिन्या नंतर...
मी तुमचे रोज म्हणजे रोज व्हिडिओ बगट असतो दादा एक वेगळा प्रश्न मांडतो तुमच्या समोर तर मी गावरान कोंबडी पालन च करतो तर मला एक जण मस्करी मस्करी मदे बोलून गेला की एक कोंबडी म्हणजे एक जीव असे तू हजारो जीव देतो हा कसला तुझा बिझनेस तर मला त्याला उत्तर देता नही आल तर तुम्ही काय सांगाल दादा या बद्दल
कोंबडी हा प्रांणी आहे पूर्वीपासून त्याचा उपयोग मानवाला प्रोटीन मिळण्यांसाठी चा स्त्रोत आहे त्यांमुळे पुण्य पाप मध्ये मोडणार नाही कारण कापनीपर्यंत त्याला खर्च करून खाऊ घालतो ते पुण्यांत मोडेल पैसासाठी मुलाण्यांला विकतो त्याला तो गिर्हाईक साठी कापतो
आज पर्यंत UA-cam वर शेकडो व्हिडीओ पाहिले सगळे कसं वाढवायचं कसं सांभाळायचं सांगतात पण कोणी विक्री च कौशल्य सांगत नहीं विकता कुठे ते sale kas karata he hi sanga... पिकवण sop ahe vikaych kas....
खूप छान नियोजन..... आज पर्यंत ओरीजनल गावरण एवढं परफेक्ट नियोजन आज पाहायला मिळाल.....मी पण लवकरच असाच सेटअप कोकणात उभा करणार आहे।
नक्की करा सपोर्ट साठी द्वीत फार्म तुमच्या सोबत असेल🙏
@@dwit-farm_38. नक्कीच तुम्हच सहकार्य घेऊ....
Ketan pawar apn milun karuya ka konknat me laanja mde rahayla tuza phone number de
Shubhecha
पाण्याचा उत्तम स्त्रोत नसताना सुद्धा ही दगडी डोंगराळ भागात कोंबडी पालनाचे उत्तम नियोजन करून आपला व्यवसाय पुढे नेणारे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
हो खूपच सुंदर नियोजन केल आहे
❤❤
यालाच बोलतात मॅनेजमेंट 👌🥰🥰🥰 खूप छान व्हिडिओ दादांचा farm पूर्ण दखवला सर तुम्ही सॅल्यूट आहे तुम्हा दोघांना ❤🎉
धन्यवाद सर🙏
कोंबडी पालनाची ही यशोगाथा नक्कीच नवतरूनायी ला प्रेरणादायी ठरेल...खूपच छान अन् अनुभवी आहेत आमचे प्रगती ऍग्रो दादासाहेब उर्फ रामदास दादासाहेब....
पाणी नाही,नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नसतानाही त्या च वातावरणात पूरक नियोजन करून अन् परिस्थिती अनुकूल नाही म्हणून खचले नाय तर संकटावर मात करून त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन सांगितल होय मी सक्सेस मिळवणारच अन् मिळवलाच आमच्या वाघाने सक्सेस❤❤❤🎉🎉
🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर💐
दोन्ही अनुभवी सरांच्या मुलाखतीतून लाख मोलाचे मार्गदर्शन मिळाले
धन्यवाद उमेश सर
धन्यवाद रामदास सर
धन्यवाद सर 🙏
खुप छान विडिओ आहे शेड चा पण रामदास सरांनी खुप छान असे मॅनेजमेंट केले आहे❤🎉
धन्यवाद सर 🙏
खूपच छान तुमच्या जिद्दीला सलाम ❤
खूप छान
नियोजन तर 1 नंबर
नवीन करणाऱ्या लोकांना उत्तम माहिती मिळाली आहे
धन्यवाद सर🙏
मस्त खुप छान रामदास दादा आणि उमेश साहेब... 👌👌
धन्यवाद सर 🙏
Navin lokana ha business krnyasati khup prernadayi video madhun mahiti dili tya baddal khup khup thanks
Khup barkaine kele ahe good
जबरदस्त उत्तम नियोजन👌 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
धन्यवाद सर🙏
खुप छान नियोजन आहे रामदास भाऊ तुमचे 👌👌
धन्यवाद सर🙏
Chan setup ahe.yogya margdarshan Umesh siranche
खूपच छान सेट अप आहे...
धन्यवाद सर🙏
खूप छान माहिती दादा
धन्यवाद सर🙏
छान माहिती❤
Dhanyvad sir
चांगल नियोजन आहे 👍🙏
धन्यवाद सर 🙏
खुपच छान सर..
धन्यवाद सर🙏
खूप सुदंर 👌👌
धन्यवाद सर🙏
Khup chan video
धन्यवाद सर 🙏
1ch no व्हिडिओ सर
धन्यवाद सर🙏
Khup chhan
धन्यवाद सर🙏
Supar sar
धन्यवाद सर 🙏
Khup bhari niyojan ahe sir ani chan mahiti midali sir amha navin kukut palkasathi
हो नक्कीच🙏
मस्त व्हिडियो
धन्यवाद सर🙏
खुप छान 👍
धन्यवाद सर🙏
@@dwit-farm_38. 🙏
मस्त
धन्यवाद सर🙏
न भूतो न भविषाती. प्रगती अग्रो फार्म.
धन्यवाद सर🙏
Sarvat chaan video👍👍👍👍
धन्यवाद सर🙏
परत परत पाहतोय. ❤
धन्यवाद सर 🙏
😊😊😊
Mast
धन्यवाद🙏
❤❤
Mast vidio crd varti medicine plese....
msg करा व्हॉट्सअप ला फोटो पाठवतो
Bhau devi rogavar kay vaparayal pahije
Good
व्हिडिओ एक नंबर आहे सर जळगाव जिल्ह्याला ब्रांच आहे का सर
धन्यवाद सर🙏नाही अजून तरी🙏
❤❤❤🔥🔥🤩👌🏻
खुप छान मॕनेजमेंड केलेली आहे
गावठी कोंबडीला पिल्लान व्हाॕक्सीन करावी लागते का द्यावी लागत असेल तर किती दिवसात
द्यावी लागते सर😀आपल्या चैनल वरचे बरेच व्हिडीओ मध्ये सांगितल आहे धन्यवाद 🙏
❤❤🎉🎉🎉
धन्यवाद सर🙏
Sir feed sadharn vyaktila puravanara feed konsa sangu shakta ka
आपला व्हिडिओ आहे तो बघा आणि त्या नुसार फीड भरवा
सर 80कोबडी व10 कोबडेआहेत माझ्याकडे रोज 30ते40 अंडे देतात मी त्यांना खादय मध्ये वेसटज ठमाठर व फुल गोबी पाला व मेथी गवत खायला देतो
खूप भारी नियोजन🙏
तुम्ही ड्युट फार्म चे 10 वेळा नाव घेतलं पण एकदाही सांगितलं नाही की पिल्ले कशी देणार व आंडी कितीला विकत घेणार
9226466497 var call kara
sahapur madhe kuthe ahe
कोणत्या गावात आहे हे फार्म
भाई.....मोठ्या प्रमाणात पिल्ली कोंबडी खालून् उपलब्द होतात की मशीन खालून......ते दाखवा
लवकरच दाखवतो
sglikde naisrgik thevla tumi shed.bhai bnvlay sir
धन्यवाद 🙏
Bhavano pilu peksha kombdya ghene faydya che aaste hyana pile vikaychi aahet
मग तुम्ही कोंबड्या घ्या आमचा पिल्ले विक्री हाच मेन व्यवसाय आहे व्हिडीओ मध्ये सांगितल आहे 😀
उत्पन्न कीती आहे आणि
पत्ता पूर्ण सांगा
50gavthi pile miltil ka
नाही🙏
मि शाहपुर तालुक्यात राहतो , डोलखाम्ब च्या बाजूला टेम्भूरली म्हणून माझ गाव आहे , मला रामदास सरांचा मोबाइल नंबर मिळेल का ,, मला नवीन चालू करायचा आहे ,,,
Murbad la kuthe aahe branch
Aahe ka nay
हा फार्म कुठे आहे visit करायला मिळेल का
पालघर ला या vishit साथी🙏
सर पिल्लांना चांगली डिमांड आहे का
तुम्ही quilty आणि मार्केटिंग कशी करता ह्याच्यावर डिपेंड आहे
पत्ता काय आहे
1 महिन्याचे पिल्लू कितीला मिळेल
१३०rs
कुक्कुटपालन मधील दोघेही बाप माणसे
धन्यवाद सर🙏
धन्यवाद 🥰
अंडी उबविण्याचे मशीन काय किम्मत आहे 1800
१,२५०००
दादा 2o दिवसाची पिल्ले आहेत त्यांना देवी येऊन मरत आहे कोणते मेडीसिन दिले पाहिजे
चॅनेल ला व्हिडीओ आहे बघा🙏
Kewadhyala pilal deta
दिलेल्या नंबर वर कॉल करा
Ha farm Kuthe ahe
आपण harbal मेडिसिन कोणत्या देता...त्या मेडिकल मध्ये उपलब्ध होतील का...माझ्याकडे 200 कोंबडी आहेत...आणि एक r2b vaccine देणे गरजेचे आहे. का मोठ्या कोंबड्यांना..दर 2 महिन्या नंतर...
मेडिकल मध्ये नाही भेटणार,आणि वैक्सीन करणे गरजेचं आहे🙏
तुमचा पत्ता द्या ना
मी तुमचे रोज म्हणजे रोज व्हिडिओ बगट असतो दादा एक वेगळा प्रश्न मांडतो तुमच्या समोर तर मी गावरान कोंबडी पालन च करतो तर मला एक जण मस्करी मस्करी मदे बोलून गेला की एक कोंबडी म्हणजे एक जीव असे तू हजारो जीव देतो हा कसला तुझा बिझनेस तर मला त्याला उत्तर देता नही आल तर तुम्ही काय सांगाल दादा या बद्दल
बरोबर विचारलात सर मला पण तेच बोलतात
कोंबडी हा प्रांणी आहे पूर्वीपासून त्याचा उपयोग मानवाला प्रोटीन मिळण्यांसाठी चा स्त्रोत आहे त्यांमुळे पुण्य पाप मध्ये मोडणार नाही कारण कापनीपर्यंत त्याला खर्च करून खाऊ घालतो ते पुण्यांत मोडेल पैसासाठी मुलाण्यांला विकतो त्याला तो गिर्हाईक साठी कापतो
जेंव्हा मी हजारो जीव देतो तेंव्हा च मी लाखो लोकांचे गावरान वाणाच्या चवीने आत्मे तृप्त करतो त्याचे मला पुण्यही मिळेल असे सांगू शकत
Sir mala pilla havit milatil ka ani tumcha no dya
९२२६४६६४९७
दादा मला कराचा पुणे येथे मला माहिती पाहिजेत मला नबर हवंय
९२२६४६६४९७
गावाचं नाव नाय सांगितलं फक्त तालुक्याचे नाव सांगितलं आहे
सातारा जिल्ह्यात शाखा आहे का
चालू होईल १५ दिवसाने
हा फार्म कुठे आहे. आनि त्याचा मोबाईल नंबर काय आहे.
९२२६४६६४९७
Number milel ka dwit farm cha
9226466497
WhatsApp group ahe ka
हो
Tencha no. Dela paije hoto aani address pn purna
Majha dila aahe na 😀
I will contact you soon sir
Incubator चि किमत किती आहे साहेब
१२५०००
आज पर्यंत UA-cam वर शेकडो व्हिडीओ पाहिले सगळे कसं वाढवायचं कसं सांभाळायचं सांगतात पण कोणी विक्री च कौशल्य सांगत नहीं विकता कुठे ते sale kas karata he hi sanga... पिकवण sop ahe vikaych kas....
बाळासाहेब दुधाळ ह्या चैनल वर २ दिवसात माझा व्हिडीओ येईल तो बघा 🙏
ह्यांचा contact no. मिळेल का.?
sirose cha mo.no dya
सर तुमच् मोबाईल नंबर मिळेल का
खुप छान विडिओ आहे शेड चा पण रामदास सरांनी खुप छान असे मॅनेजमेंट केले आहे❤🎉
धन्यवाद सर 🙏
खुप छान माहिती
धन्यवाद सर🙏
Khup chan
धन्यवाद सर🙏
Nice
thanks
❤❤
सर या हाचींग किंमत किती
१३५०००
खुप छान विडिओ आहे शेड चा पण रामदास सरांनी खुप छान असे मॅनेजमेंट केले आहे❤🎉
धन्यवाद सर