मुक्त संचार कुक्कुटपालन अंडी उत्पादनाचा कारखाना free range poultry farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 461

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 3 роки тому +10

    सर व्हिडिओ खूप छान बनवला, माहिती पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितली, पण पायाभूत माहिती सांगण्याची राहून गेली. 1. एक एकर जाळी बसवायला किती खर्च येतो. 2. शेड 22x50 म्हणता, पत्रे सिमेंटचे / लोखंडी, लांबी किती, शेडचा एकूण खर्च किती?3. पिल्ले कोणत्या जातीची आहेत? कुठे मिळतील. किंमत किती आहे ? एक हजार कोंबड्या मध्ये नर मादी किती, अंडी किती दिवसात देते, एक हजार मादी मधून किती अंडी मिळतात, खाद्य कसं करायचं, किती खर्च होतो, लसीकरण कसं करायचं, मर किती होते, उपाय योजना कशी करायची. प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 роки тому

      पिल्लू साठी स्वतःची hatching machine आहे, विकत नाही आणत

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 роки тому

      21 दिवसामध्ये अंड्यातून पिल्लू बाहेर निघते

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz 2 роки тому

      खाद्य म्हणुन पालकची भाजी आणि रेशन चा 1 रुपये किलो वाला गहू

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 3 місяці тому +1

    दादासाहेब खूप छान माहितीपर व्हिडिओ तुम्ही बनवत असतात ....
    मनस्वी आभार दादासाहेब
    तुमचा नंबर हवा आहे दादासाहेब❤लव्ह फ्रॉम येवला ❤

  • @hindivideo1460
    @hindivideo1460 3 роки тому +8

    खूप छान माहिती दिली आहे पन ह्यांना रोग वगैरे आला तर काय करायचं ह्या विषयावर थोडीसी माहिती द्या

  • @utkarshmahadik3487
    @utkarshmahadik3487 3 роки тому

    अंडी उबवणी यंत्रविषयी माहिती द्या तुम्ही कशाप्रकारे हाताळणी करता त्याची किंमत व त्याच्यासाठी तापमान किती लागते व तापमान केव्हा कमी किंवा जास्त करावे ह्यूमिडिटी किती असावी मशीन ची सेटिंग कशी करावी यावर एक विडिओ बनवा किती दिवसांनी पिले बाहेर येतात व त्यांना सुरुवातीपासून मोठे होईपर्यंत कस सांभाळ केला जातो याची एक विडिओ series तयार kara खूप छान माहिती देता तुम्ही साहेब

  • @eknathkhotkar9444
    @eknathkhotkar9444 2 роки тому +1

    खुप छान आणि उत्तम व्यवस्थापन.👍🙏

  • @devidasnagare1819
    @devidasnagare1819 3 роки тому +29

    खूप छान आहे सर ही कोंबडी कोणती जात आहे वर्षातून किती दिवस अंडे देते ते सांगा गावरान कोणती जात आहे

    • @RameshSingh-ff6qr
      @RameshSingh-ff6qr 3 роки тому

      Original gavathi kombdi varshkathi 180 Andi pecha jast Andi Nahi denar

    • @Suvarna726
      @Suvarna726 3 роки тому +3

      गावरान कोंबडी चे अंडे गावरान कोंबडीचे पिल्ले अंडे मिळतील मुक्त संचार सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल संपर्कासाठी मोबाईल नंबर कमेंट मध्ये टाकावा

    • @arjunrawatalerawatalearjun4517
      @arjunrawatalerawatalearjun4517 3 роки тому

      ही

    • @mayurrajeshitole-deshmukh1254
      @mayurrajeshitole-deshmukh1254 2 роки тому

      @@RameshSingh-ff6qr 140 पेक्षा जास्त नाही देत

  • @ajitmore5237
    @ajitmore5237 3 роки тому

    तुमचे नियोजन खूप आवडले, मीपण असेच करणार आहे पावसाळा उघडल्यावर माझी पण सीताफळाची 3 एकर बाग आहे ,तुमच्या पद्धतीने नियोजन करणार आहे,शेळी आणि कोंबडी

  • @dhanajisabale111
    @dhanajisabale111 3 роки тому

    खूपच उत्कृष्ट उपक्रम आहे.

  • @yogeshkad1410
    @yogeshkad1410 2 роки тому

    Nakkich suru kryach ahe rao....
    Thanks for guidance

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 3 роки тому

    खुप छान माहीती दिली आहे धन्यवाद सर मलाही करायचे आहे अहमदनगर नेवासा येथे

  • @vilasahire3376
    @vilasahire3376 3 роки тому

    खप छान सर very nice information

  • @rrrmusic9442
    @rrrmusic9442 3 роки тому +1

    Ardha akar sevga ahe tyamadhe kiti komdya sodyava ani khadyach pramanit kas asav

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 3 роки тому

    दिपक सर खुपच सुंदर असे नियोजन आपन केले आहे ,सर 1000 पंक्षाना पानी पिण्यासाठी पाण्याची टाकी कमित कमी किती लिटर ची असावी व किती उंचीवर असावी

  • @shivajipadghan4667
    @shivajipadghan4667 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @vinoddhobe9392
    @vinoddhobe9392 3 роки тому +5

    दादा मी नविन व्यवसाय सुरू करतोय.पिल्ले पाहिजे मार्गदर्शन करा

  • @chandshaikh3377
    @chandshaikh3377 3 роки тому +1

    सर खूप छान माहीती दिली सर माझ्याकडे सध्या 100 गावरान कोंबडया आहेत पण अंडे खूप कमी निघतात काही उपाय सांगावा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 роки тому

      खाद्य चांगले द्या भाऊ

    • @chandshaikh3377
      @chandshaikh3377 3 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala खाध कोणते ध्यावो

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 3 місяці тому

    खूप खूप छान दिपक भाऊ

  • @alpeshpatil5604
    @alpeshpatil5604 2 роки тому +1

    Dada mazi iccha aahe gavran kukkut palan karnyachi. Chota prayog pn kela pn maza shetacha aaju bajula sapanchi sankhya jast aahe.
    Pakshyanvar saap yetat tr tyavar kahi upay suchavu shakal ka

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому

      त्यासाठी बाजारात शोधा ऐक लिक्वीड औषध मिळते बाजुला टाकले कि वासामुळे येत नाही.
      पण मला हि अडचण अजुन तरी आली नाही भाऊ

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 3 роки тому

    मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड

  • @omharde9345
    @omharde9345 3 роки тому +4

    खूप छान व्हिडिओ दीपक सर धन्यवाद

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 3 роки тому +5

    दादा, विडू तर चांगलाच बनवलाय. माहितीपण चांगलीच होती. परंतू, कोंबड्यांची मर रोखण्यासाठी काय उपाययोजना केली त्याबद्दल कांही सांगितले नाही. कोंबड्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी कोणते औषध देत आहात ते ही सांगा.

  • @balasahebgonde5258
    @balasahebgonde5258 3 роки тому

    साहेब तुम्ही शेड एकदम चांगला बांधलेला आहे आपल्याला असाच शेड बांधायचा आहे जेणेकरून गाई-बैल ट्रॅक्टर वैरण अवजारे सगळं बसले पाहिजे त्याची अंदाजे 40 बाई 20 किंवा 25 आसा शेड बांधायचा आहे किती खर्च येईल तुमच्यासारखा शेड विहिरीवरील तंडी टाकून

  • @rajesidhodhanalane2650
    @rajesidhodhanalane2650 3 роки тому +1

    Sair gevaran koambea di chi andea jast divas deaneri wea ke ami divas khuad honeari jat koanti wea appalea keadea ahea kea

  • @abuzarshaikh5354
    @abuzarshaikh5354 3 роки тому +4

    Sir tumchi video far chaan aste 👌 ashya prakare margdarshan kara sir 🙏

  • @ravindrarode6862
    @ravindrarode6862 3 роки тому

    छान कोंबडी पालन केले अाहे

  • @sachinkaulaskar1026
    @sachinkaulaskar1026 3 роки тому +3

    चांगली माहिती दिली आहे

  • @aryapetsandagrofarm7087
    @aryapetsandagrofarm7087 3 роки тому +3

    Information is good and helpful for farmar

  • @ganeshshendage4707
    @ganeshshendage4707 2 роки тому +1

    Sir Mala pn gavran komdyancha poltri farm karaycha ahe mahiti Mikel ka

  • @akashshahane6021
    @akashshahane6021 3 роки тому

    Sir Hirava chara kinva ghavat jar kombadi n khal tar ti kombadi aandi det nahi as mi aaekalay he khar aahet ki khot he tumhich sanga sir mi dhakamari kombadya baher pn sodat nahiye

  • @krishnakhetade9375
    @krishnakhetade9375 3 роки тому +4

    सर खूप. चांगली माहिती मिळाली. आणि मला पण कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे पिल्ले तुमच्या कडे

  • @villagelife27269
    @villagelife27269 3 роки тому +20

    भाऊ खाद्य म्हणून काय वापरता... तसेच शेडमध्ये खाली काय टाकले आहे.

  • @nareshlaxamanpatil2050
    @nareshlaxamanpatil2050 3 роки тому +4

    सर तुमची शरीराची ठेवण खुपच मजबुत आहे

  • @amhishetkari2911
    @amhishetkari2911 3 роки тому

    Bunege Saheb danyawad

  • @chaitnyachavan4391
    @chaitnyachavan4391 3 роки тому +2

    हे सगळं करायला किती खर्च येईल आम्हाला कोंबड्या मिळतील का विकत आम्ही अंडी कोणाला विकायची

  • @SuhasAAbitkar
    @SuhasAAbitkar 3 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत 👌👌👌

  • @MOODICHANNELDEEPAKCHAVAN
    @MOODICHANNELDEEPAKCHAVAN 3 роки тому +10

    सर आपण जालना जिल्ह्यातील आहात आपला संपर्क क्रमांक द्यावा ही विनंती आपली या पोल्ट्री फार्म ला भेट देण्याची इच्छा आहे

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 3 роки тому

    Right farmer is first bussnessman

  • @premaswar6814
    @premaswar6814 Рік тому

    मस्त मस्त

  • @jayramchobe8525
    @jayramchobe8525 3 роки тому +1

    सुंदर विडीओ दिलात भाऊ

  • @rakeshbarbate1672
    @rakeshbarbate1672 3 роки тому

    Khup Chan .Aawadla bhau

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 3 роки тому

    Khup mahatvacha vastav good
    Vdo

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 роки тому +1

    खुप सुन्दर आहे

  • @mariatimana8352
    @mariatimana8352 2 роки тому +1

    Qué linda tus gallina desde 🇵🇪

  • @तयारीनवीनयशाची

    खुप छान माहिती दिली सर

    • @mohinishivade2403
      @mohinishivade2403 3 роки тому

      खूप फायद्याची माहिती दिली सर

  • @vinodacharekar3452
    @vinodacharekar3452 3 роки тому +1

    प्रेरणादायी माहिती मिळाली

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 3 роки тому +1

    कोंबडी साठी काय खाद्य कशे तयार करतात त्यावर व्हिडिओ अपलोड करा दिपक भाऊ

  • @prasanna0001
    @prasanna0001 3 роки тому

    एक नंबर आहे

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 роки тому +23

    साहेब मी तुमचा रेशीम चा व्हिडिओ पाहून रेशीम शेती करणार होतो पण आता हा व्हिडिओ पाहून काय करावे ते कळत नाही

  • @amolgaming5426
    @amolgaming5426 2 роки тому

    Va bhai va kay video aahe

  • @pillarson2084
    @pillarson2084 3 роки тому +6

    Please tell me how much you have spent in fencing. And how many meters?

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 роки тому

    Chan

  • @kapildaine3232
    @kapildaine3232 3 роки тому

    असे व्हीडीओ बणवत चला छाण माहीती दीली सर

  • @MahendraKhade-ez8us
    @MahendraKhade-ez8us 2 роки тому

    Up mp साईडला सोनाली जातीची गावठी देशी कोंबडी पालन होते ती आपलीकडे महाराष्ट्रात आहे का. तीला आपल्याकडे कोणत्या नावाने ओळखतात. माहिती असेल तर नक्की सांगा 🙏🏻

  • @kirandurge7382
    @kirandurge7382 3 роки тому

    Pille kadhnyasathi ji macin aahe tyachi kimmat kiti aahe aani kuthe bhetel

  • @vishnuralebhat8499
    @vishnuralebhat8499 3 роки тому

    Chan prayog aahe

  • @kiranthorat9989
    @kiranthorat9989 3 роки тому

    छान आहे माहिती

  • @varhaditola8405
    @varhaditola8405 3 роки тому

    चांगली माहीती दीली

  • @anandraopatil4054
    @anandraopatil4054 3 роки тому +1

    भारी नियोजन

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली साहेब 🙏🙏

  • @nanaagham6056
    @nanaagham6056 3 роки тому +1

    Good👍👍👍

  • @sabihasawkar7808
    @sabihasawkar7808 2 роки тому

    Sir tumhi kombdya vikta ka?
    Aamhala pahije hote
    Pls rply me

  • @ganeshkoli2081
    @ganeshkoli2081 3 роки тому

    Good business

  • @dilipchaudhari5302
    @dilipchaudhari5302 3 роки тому +2

    सर 2 शेड साठी किती खर्च आला.तसेच ही जात कोणती आहे.ही किती दिवस अंडी देते

  • @shivneriinfotech8142
    @shivneriinfotech8142 3 роки тому

    Sable farm channel suddha bhari ahe

  • @sagaratram2768
    @sagaratram2768 3 роки тому +2

    Pill kadnyachi mashine kitichi aste. Tumhi swata tayar kel ka

  • @VIRA691
    @VIRA691 2 роки тому

    विडीयो छान👏
    मला गावरान अंडी होलसेल भावात मिळेल का प्लिज सांगा

  • @nchandwade
    @nchandwade 3 роки тому +1

    छान माहिती धन्यवाद

  • @shivajijadhav860
    @shivajijadhav860 3 роки тому

    खूपच छान आहे भाऊ
    कोणत्या गावाला आहे तुमचे कुकूट पालन व्यवसाय

  • @DevanandGhugal
    @DevanandGhugal 27 днів тому

    Sir mi nagpur jilyat rahti 500 aande vikache kuthe

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 3 роки тому

    Ha jaali aani lokhandi cha compound kele ahe tr hyacha 5 gunty cha khrcha kiti aahe?? Ani per gunta ani 10 gunta khrcha kiti

  • @anilbhusewad605
    @anilbhusewad605 3 роки тому +1

    Mast kel ahe

  • @khizerdeshmukh4650
    @khizerdeshmukh4650 2 роки тому

    Pille kadhaychi mashin kiti la ani kuthe bheta

  • @rameahpakhad
    @rameahpakhad 2 роки тому

    अंड्यांचे उत्पादन करण्या साठी कोणती जातीची कोंबडी पाळावी

  • @shivajijadhav860
    @shivajijadhav860 3 роки тому +9

    कुठे आहे तुमचा पोल्ट्री फार्म

  • @mukundshejul3967
    @mukundshejul3967 3 роки тому

    नियोजन खुपच छान पाटील 👍

  • @PathanAkbar-ce1lx
    @PathanAkbar-ce1lx 3 роки тому +7

    सर माजा कडे 40 कोबडाया 50 पिले आहेत पिवर गावरान आहेत शेतात आहेत

  • @akshaybankar6018
    @akshaybankar6018 3 роки тому +23

    दिपक सर तुम्ही रेशीम उद्योग बंद केला का

  • @sagarbadhe836
    @sagarbadhe836 Рік тому

    अंड्या साठी तुम्ही कोणती ब्रीड ठेवली आहे,

  • @punamsingrathod9501
    @punamsingrathod9501 3 роки тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @narayanraodeshmukh4658
    @narayanraodeshmukh4658 3 роки тому

    खूप छान माहिती.

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 3 роки тому

    Khup Chan mahiti saheb

  • @sagarsatdeve5496
    @sagarsatdeve5496 3 роки тому

    छान आहे

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 роки тому +1

    Khup chan dhannyawad

  • @viram.
    @viram. 3 роки тому +1

    Khupach chan mahiti dili bhau

  • @vilasjagtap7376
    @vilasjagtap7376 3 роки тому +6

    अण्डी सर्व विकली जातात का आणि किती दिवस अंड चांगल राहत अस कधी होत का अण्डी खपली च नाहीत

  • @ajinkaydarade9945
    @ajinkaydarade9945 2 роки тому

    सर् आपल्याकड़ गवरान् पिल्ले आहेत 2 महीनायचे त्यांचा डोक्या ला दुख झालेत काय केले पाहिजे सूचवा 🙏

  • @kailashpawar6793
    @kailashpawar6793 3 роки тому

    कोंबड्यांना आजार आला तर औषध काय काय द्यावा लागतो कोणत्या कोणत्या आजारावर औषध द्यावा हे कमेंट जरा प्लीज करा सर

  • @sharadwahule58
    @sharadwahule58 3 роки тому

    Khup chan mahiti milali

  • @shrikantsatpute7257
    @shrikantsatpute7257 3 роки тому

    छान माहिती सर

  • @hura007
    @hura007 3 роки тому +7

    शेड ला किती खर्च आला आहे.... कळू शकेल का

    • @Suvarna726
      @Suvarna726 3 роки тому

      गावरान कोंबडी चे अंडे गावरान कोंबडीचे पिल्ले अंडे मिळतील मुक्त संचार सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल संपर्कासाठी मोबाईल नंबर कमेंट मध्ये टाकावा.

  • @navnathghodke7466
    @navnathghodke7466 3 роки тому +16

    सर तुमच्या अंडे. देनार्या कोंबड्या किती व कोणत्या जाती चे आहेत

  • @rahulbhabad3720
    @rahulbhabad3720 3 роки тому

    सर किती कोंबड्या मागे किती नर ठेवले आहे.
    किती कोंबड्या पासून किती अंडी मिळतात

  • @madhukardeore8949
    @madhukardeore8949 3 роки тому

    खूपच छान

  • @rahulpawar938
    @rahulpawar938 2 роки тому

    Tumch gaav kont sir 1 divas nakki bhet dyaychi ahe

  • @surendrathombare703
    @surendrathombare703 3 роки тому +2

    मी आत्ता पिल्ल टाकलेत माझी पण हीच इच्छा आहे अंडे छा विजनेस

  • @परिसउद्योजक
    @परिसउद्योजक 3 роки тому +4

    ऐक ऐकराला किती खर्च आला कंपाऊंडसाठी

  • @anilkadam7519
    @anilkadam7519 3 роки тому +1

    Chan mahiti

  • @atharvakawade2389
    @atharvakawade2389 3 роки тому

    मटण साठी कोणती व उंड्यान साठी कोणती जात वापरली आहे ते सांगा

  • @亗ALONEff
    @亗ALONEff 2 роки тому

    दादा मला नवीन वयसायक करयच आहे शेड सहित खर्च किती येईल आपले शेड कोठ आहे

  • @kashinathshingwa5607
    @kashinathshingwa5607 3 роки тому

    किती दिवसात कोंबडी विक्रीसाठी तयार होतात पिल्ले.