Raigad Madhe Kuthla Taluka Ani Kuthla Gaon ahe sir please Sir comment cha reply dya sir Mi Raigad Madun Panvel Taluka madhe Kharghar City madhe ahe sir
कुकुट पालन करायाला किती वेल वाया घालवला आणि किती पैसे कमावले याचा निट कैलकुलेशन करा मग समजेल की किती प्रॉफिट होते ते निट कैल्युक्लेशन केल तर लॉस च झालेला दिसेल
Nahi loss माझा दोनशे पक्षी चा फार्म आहे फ्रि रेंज जाळी मारली आहे एकदा फीड नंतर बाहेर चरतात ३ महिन्यात विक्री साठी येतात ६० हजार निघतात मला ६ बँच झाल्या न्यु कार पन घेतली मी
कमी जागेत छान नियोजन 👌👌👌
Sir mi pan gaavaran kombadi palan chalu kel
नमस्कार दादा
खूप छान माहिती दिली
🎉सर माहिती छान दिली फक्त खाद्याचे नियोजन कसे केले आहे
mast ...
माझं पण कुकूटपालन आहे कितीही जुगाडू खर्च केला तरी अडीच तीन लाख रुपये लागतातच
दादा माझ पण कूकूट पालन आहे फक्त पंधरा हजार रुपयां पासून सुरू करते
किती कोंबडी साठी इतका खर्च येतो
दादा मी पण केलं आहे परंतु कमीत कमी मध्ये करता येते
छान
Sir, raigad madhe kuthe
माझ्या कडे 40 कोंबड्या आहेत 18 20 22 आंडे होतात सर दरोज
@@तुकारामपवार-त8प Pivar gavaran ki cross gavaran aahet
उमेश सर पिवर गावरान कोंबडीचे संगोपासाठी काय केले पाहिजे हे या व्हिडीओ तून कळले.
Chhan ahe form
Raigad Madhe Kuthla Taluka Ani Kuthla Gaon ahe sir please Sir comment cha reply dya sir Mi Raigad Madun Panvel Taluka madhe Kharghar City madhe ahe sir
रायगड मध्ये कुठे आहे
चांगल नियोजन आहे पेन वाल्यांचा नंबर द्या
👌👌👌
कोंबड्यासाठी कोणते क्याल्सिअम द्यावे नाव सांगा व ते दिल्यानंतर काही दुषपरिणाम होत नाही ना सर प्लिज सांगा
Chan video
🎉❤😊
उमेश सर खूप छान नीयोजन व माहिती सुद्धा धन्यवाद पण रायगड मधे कूठे आहे
पेन
Sir vaccination dolyat dyavi lagti ki panyatun
पाण्यातून
पाण्यातून
कोंबडीखाली अंडी ठेवण्याची पद्धत पूर्ण चुकीची आहे. एवढ्या मोठ्या डब्यात ठेवणे योग्य नाही... साध्या टोपल्या जरी वापरल्या तरी ते योग्य ठरेल
माझ्या कोंबड्या चालु चालु मध्येच अंडी देणे बंद केले आणि खुडुक पण झाली नाही काय करावे उपाय सांगा
वातावरण बदल त्या म्यूल होतंय,कॅल्शिअम चालु ठेवा येतील अंड्यावर लवकर
@@dwit-farm_38. कोणते क्याल्सिअम द्यावे नाव सांगता का
8 कोंबड्या साठी किती द्यावे किती दिवसांनंतर येतील आंड्यावर
खुडुक झाल्या नाहीत म्हणजे कदाचित त्या गावठी नसतील !😊
फार्म चा मालकाला पत्ता सांगु द्या तुम्ही च तालुका सांगून पुढे चालता
मी पैसे घेवून व्हिडीओ नाही बनवत 🙏
Raigad konte gav
पेन
माझ शेड आहे ५०/२५ मी गावरान पालन कराव महनतो माहीती मीलेल का
विडियो बघत चला माहिती आपोआपच भेटत जाईल
अगदी बरोबर
कुकुट पालन करायाला किती वेल वाया घालवला आणि किती पैसे कमावले याचा निट कैलकुलेशन करा मग समजेल की किती प्रॉफिट होते ते
निट कैल्युक्लेशन केल तर लॉस च झालेला दिसेल
Nahi loss माझा दोनशे पक्षी चा फार्म आहे फ्रि रेंज जाळी मारली आहे एकदा फीड नंतर बाहेर चरतात ३ महिन्यात विक्री साठी येतात ६० हजार निघतात मला ६ बँच झाल्या न्यु कार पन घेतली मी
कोणत्या जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात मोबाईल नो द्या
कोणत्या जातीच्या कोंबडी आहेत
अंडी विकता का कोंबडी?
अगदी बोरोबर बोलत भाऊ