वर्ष बदलली तरी Bus Stand, Local Bar, commander jeep मध्ये हमखास ऐकू येणारा आवाज Altaf Raja चाच असतो|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 сер 2023
  • #BolBhidu #AltafRaja #BollywoodSongs
    “पहले तो कभी कभी गम था, अब हर पलही तेरी याद सताती है” हे गाणं टपरीवर वाजत असतं. स्टँडवरनं गावाला जाताना टमटम रिक्षात, बुलबुल सिताऱ्याच्या म्युझिकवर फाटलेल्या स्पीकरमधून फाटलेला आवाज कानावर पडत राहतो,“तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओंगे.”
    चहाची टपरी आणि टमटम रिक्षा सोडा, तालुक्याला जाणाऱ्या जिपड्याच्या ड्रायवरकडं दहा हजाराचा मोबाईल आणि जिओ आलं तरी पण, तोंडात गुटख्याचा तोबरा ठेऊन ते युट्युबवर काय ऐकत असतंय, तर मिथुन चक्रवर्ती ज्या गाण्यावर दारू पितो ते गाणं, “इश्क और प्यार का मजा लिजीये.”
    अल्ताफ राजा आपल्याला सापडायचा ढाबे, पानटपर्‍या, ट्रकचे केबिन, वडाप, काली-पिली आणि बारमध्ये. अजूनही अनेकदा तो तिथंच सापडतो, ही त्याच्या सापडण्याची आणि आपल्या आठवणींची गोष्ट.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 436

  • @nikhilborse1326
    @nikhilborse1326 11 місяців тому +478

    विषय बघितल्या वर लगेच समजत की चिन्मय आहे😂😂😂

  • @shantaramgamane
    @shantaramgamane 11 місяців тому +39

    भावा चिन्मय, तुझा विषय लयंच हार्ड आहे. जशी अल्ताफ राजाची गाणी आजही ऐकायला आवडतात तशीच मजा फक्त बोल भिडू फक्त तुझ्या स्टाईल मध्येच तुझ्या आवाजात ऐकायला मजा येते..❤

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 11 місяців тому +18

    खर आहे भावा आपल्या वयात हिच गाणी होती, शाळेत एक मुलगा माझ्यासाठी, आवारा हवा का झोका हून ❤हे गाणं म्हणायचं,miss me school days 😊

  • @rrt383
    @rrt383 11 місяців тому +26

    तो आमचा काळ होता आता म्हातारपणी अल्ताफ राजा ❤ऐकला की अजून अंगावर शिरशिरी उठते😍💔

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 11 місяців тому +28

    पुन्हा लहानपण आठवलं.... तेव्हा ही गाणी ऐकायचो.... 🤗 आज परत ऐकणार.... #AR 👍

  • @amolpathak199
    @amolpathak199 11 місяців тому +116

    हा एक असा दर्दी गायक होता ज्याची गाणी नव्वदीच्या दशकात प्रेमभंग झालेल्या तरुणांच्या प्रेमाग्नी मधे इंधनरूपी भावना ओतून त्या अधिकच भडक करायचा..😂😂. काहीही असले तरीही no one can forget this legendary singer...
    एक बेवफ़ा के जख्मों पर मरहम लगाने हम गए...मरहम की कसम मरहम ना मिला...मरहम की जगह मर हम गए....

  • @sagarsalunkhe7665
    @sagarsalunkhe7665 11 місяців тому +22

    बोल भिडू ने अल्ताफ राजा ला योग्यरीत्या कव्हर करून, त्यांच्या चॅनेलच वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध केलं...नाद खुळा...❤...

  • @HappyGoLucky_03
    @HappyGoLucky_03 11 місяців тому +4

    काय बोललास, भावा.. लईच भारी.. राकट लोकांच्या मनाचा तलम कोपरा म्हणजे अल्ताफ राजा.

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 11 місяців тому +50

    आम्ही पागल झालो होतो गाणे ऐकुन.आई शप्पत👍👍👌👌🙏🙏😀😀

  • @SaketDalal18
    @SaketDalal18 11 місяців тому +33

    अल्ताफ राजा चा एक शेर कधी ही ऐका कुठे ही ऐका अगदी मनाला स्पर्शिल्याशिवाय पुढे जात नाही तो म्हणजे...
    "एक बेवफा की जख्मो पर मरहम लगाने हम गये | मरहम की कसम मरहम ना मिला मरहम की जगह मर हम गये..... !"
    गीत :- हुस्न हाजिर है महोब्बत की सजा पाने को | कोई पथ्थर से ना मारे मेरे दिवाने को | ❤️

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 11 місяців тому +2

      भावा खतरनाक मी पण आईकला आहे व्यक्ती भरी आहे.

  • @anandchavan6414
    @anandchavan6414 11 місяців тому +25

    आमचंही ट्रॅक्टरवर चा ड्रायव्हर अल्ताफ राजाच गाणी लागताच फर्स्ट वरून सेकंड न मारतच थर्ड गिअर टाकतो.😊😊.

  • @AM-re4lm
    @AM-re4lm 11 місяців тому +7

    आंख ही ना रोयी है दिल भी तेरे प्यार में रोया है ..
    हे गाणं आम्ही २०११ ला polytechnic ला असताना रूम वर old monk घेऊन ऐकायचो 😊❤

  • @adityasakpal8750
    @adityasakpal8750 11 місяців тому +75

    Altaf Raja One Of My Favourite Singers ❤💥🔥

  • @drinnocent_bot
    @drinnocent_bot 11 місяців тому +9

    बालपणाला अन तारुण्याला पुन्हा जाग आली अन आठवणींना चिरतारुण्याचं वरदान दिलंत.
    चिन्मय व बोल भिडू सर्वांना अल्ताफ आभार

  • @DhanrajPopalghat
    @DhanrajPopalghat 11 місяців тому +3

    चिन्मय अरे चिन्मय! काय अदाकारी आहे रे तुझ्या story telling मध्ये. भाऊ Direct चित्रच डोळ्यासमोरून जातात राव. उत्तम अतिशय उत्तम माणूस गावला आम्हाला👌🏻
    ते सुरुवातीचे वर्णन भाऊ आग लावणारे होते. आता माझ्याकडे तुझ्यासारखे शब्द नाहीत व्यक्त करायला पण तू समजून घे आता😊

  • @sandipkhandare2058
    @sandipkhandare2058 11 місяців тому +8

    भाऊ script तुच लिहितोस काय कोणी दुसर आहे... एकदम भारी आ...😊तुझ शबदप्रयोग वा...

  • @mandar29
    @mandar29 11 місяців тому +12

    चिन्मय भाऊ विषय काही पण असो तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगता ते लई भारी 💐💐

  • @salveakash3494
    @salveakash3494 11 місяців тому +15

    आले 100 गेले 100 चिन्मय भाव एक नंबर😊😊🎉❤❤

  • @patil8890
    @patil8890 11 місяців тому +4

    मुलीशी न बोलता प्रेम करणारी आणी प्रचंड प्रेम भंग करून घेणारे अशी एक जमात...😂😂😂

  • @atulkadam3742
    @atulkadam3742 11 місяців тому +88

    एक काळानंतर अल्ताफ राजाची आठवण करुन दिलीस भावडय़ा 😅

  • @vinayakshetye8892
    @vinayakshetye8892 11 місяців тому +22

    100 marks to this video script writer and chinmay.
    feeling #nostalgic

  • @siddharthmahashabde656
    @siddharthmahashabde656 11 місяців тому +3

    वाह हा व्हिडिओ येईल असे स्वप्नात ही वाटल नव्हतं.. इतकं सारखं अनुभव विश्व आपलं असेल असं वाटलं नव्हतं. खूप प्रेम जिंकलस जिंकलस❤

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 11 місяців тому +1

    कडक आहे राव 😂😂😂झालं लई भारी विषयाला हात घातलाय 😊😊

  • @gopalwarghade2611
    @gopalwarghade2611 11 місяців тому +22

    Chinmay your every presentation connects audience 🎉🎉🎉 people love to hear you.

  • @akshaysavant5750
    @akshaysavant5750 11 місяців тому +8

    अल्ताफ भाईचा नादच नाय राव ❤❤❤

  • @yasinfakir9245
    @yasinfakir9245 11 місяців тому +57

    Love for Altaf raja 💓

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 11 місяців тому +5

    ऑफीसला जाताना अचानक त्याचेच गाणं लागलं होतं "तुम तो ठेरे परदेसी" ❤

  • @Avibad4u
    @Avibad4u 11 місяців тому

    भाई लिहिणाऱ्याने काय लिहिलंय... एकदम मजा आली भावा... लिहिणारा लेखकांच्या दुनियेतला एकदम दर्दी माणूस...

  • @ashishj.m.7099
    @ashishj.m.7099 11 місяців тому +4

    2:30 te 2:45खूपच मनाला भिडणारे शब्द आणि वाक्य... जिंकलास मित्रा नेहमी सारखेच

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k23 11 місяців тому +6

    Tum to thehre pardesi 😍🎉
    &
    Pahle to kabhi kabhi gam tha
    Great songs ever 🎵🎵

  • @pranitjogdand8074
    @pranitjogdand8074 11 місяців тому +1

    वा र पठ्या जिंकलास ❤थेट काळजाला भिडला विषय❤🎉

  • @JayPatil877
    @JayPatil877 11 місяців тому +4

    Amit Trivedi in one of his interviews has said fondly of Altaf Raja & regarded him as one of his inspirations. He also used him as singer in one of his film.
    Altaf's music may not work with intellectuals or hippies but he had his own fanbase in 90's.

  • @shrikantsapkal991
    @shrikantsapkal991 11 місяців тому

    Bhawa Chinmay.
    Tuzi video pahun swata Altaf Raja pan khush hoieel.
    Ek number mitra.
    Pan 'Yaaro Mene Panga Le Liya' rahun Gela rao.

  • @khushalraopatil8793
    @khushalraopatil8793 11 місяців тому

    तरुणांची मानसीकता ओळखुन सत्यता दिसणार गाणे होते द ग्रेट अल्ताफ राजाचे.

  • @deerupali
    @deerupali 11 місяців тому

    मी साधारण 6 वर्षाचा होतो त्यावेळेस मामाच्या लग्नाच्या वर्‍हाडी गाडी मध्ये लावलेल गाण "तूम तो ठहरे परदेसी"

  • @ved418
    @ved418 11 місяців тому +10

    एक रात ठहर जाये हम घर मे तेरे लेकिन
    छत पर ना सुला देना हम निंद मे चलते हैं ❤

  • @sureshbendre1275
    @sureshbendre1275 11 місяців тому +5

    भावा तूच,
    असे विषय घेऊ शकतो,
    1996 च्या काळात घेऊन गेला भावा तूच रे👌👍

    • @bhulakkadtraveller
      @bhulakkadtraveller 11 місяців тому

      Bhava Chinmay...asleep hard Vishay tuch ghe re..ek request

  • @Yohank9j
    @Yohank9j 11 місяців тому +5

    १००%😂😂😂😂 भाऊ हे तुझा व्हिडिओ आमचं BIOPIC आहे 😂😂😂 जीपड टमटम , ते गाणे आणि आमच्या साइडचा लव्ह,... हे अरिजित फिरिजित पाणचट आहे ... अल्ताफ राजा❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinodjaiswal6102
    @vinodjaiswal6102 11 місяців тому +5

    लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला भावा

  • @wellwisher6453
    @wellwisher6453 11 місяців тому

    मर्दा.. एवढं सगळं कस काय लक्षात ठेवतायसं 😍

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r 11 місяців тому +3

    चिन्मय प्रसारण खरच खूप छान असतं अल्ताफ राजा तू आम्हाला खूप समजून सांगितलास❤❤

  • @sagarmote2900
    @sagarmote2900 11 місяців тому +33

    Altaf Raja ची गाणी कधीच बोर न होणारी आहेत ....

  • @rohanraje8033
    @rohanraje8033 9 місяців тому

    0:00 te 1:00 prynt je vishleshan kelay na bus stand cha ani gavachya baherchya highway cha te ekdum kadak ahe...fkt aikunch dolya samor drushya ubha rahta...khup sundar chinmay

  • @ranjitmane6473
    @ranjitmane6473 11 місяців тому +1

    बहारदार विषय, वर्णन, सांगण्याची कसब यामुळे हा चएनल लोकप्रिय आहे.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 11 місяців тому +1

    Pehle Toh Kabhi Kabhi Gham Tha Ab Toh Har Pal Hi Teri Yaad Satati Hain Majha Favourite Song ❤️

  • @gopaljadhav5851
    @gopaljadhav5851 11 місяців тому +1

    Bhau mi shetat kaam karta na pn altaaf che gaane aata pn aikto majh age 30 asun pn aajache gaane n aikta mi ajun pn altaaf la aikto......kadak gaane❤❤

  • @saibhagat206
    @saibhagat206 11 місяців тому +20

    Yes 100% agree with you, love Altaf, love 90s golden time and love your way of narration, 1 number Chinmay

  • @yogeshsonawane24
    @yogeshsonawane24 11 місяців тому +1

    We used to listen those in Jeep cars, part of Marriage cars in 1990s

  • @user-wb7bz7jf6i
    @user-wb7bz7jf6i 11 місяців тому

    लेखन खूप छान..आणि सादरीकरण तर उत्कृष्टच..
    शुभेच्छा..

  • @abhishekmedge6480
    @abhishekmedge6480 11 місяців тому +1

    Chinmay... Ani kadak vishay... He tharlele ahe....
    Altaf raja love you

  • @Rolexbalu712
    @Rolexbalu712 11 місяців тому +3

    8 वीला असतांना ज्या मुली बरोबर प्रेम करायचो तीच आज स्वप्नात आली

  • @aawezshaikh3834
    @aawezshaikh3834 11 місяців тому

    चिन्मय दादा तू लय भारी बोलतो यार। एकदम कड़क

  • @dhananjayjoshi5502
    @dhananjayjoshi5502 11 місяців тому

    Superb content Ani presentation ❤, jabardast Bhava ekach no.,

  • @amitjoshi1138
    @amitjoshi1138 11 місяців тому +1

    चिन्मय भावा तुला खरंच चॅलेंज नाही राव..
    तू त्या दिवसात घेऊन जातोस तर खर आणि ऐकून भारी पण वाटत आणि व्हिडिओ संपत संपत आला की मनाला इतके वाईट वाटत राहते की आता ते दिवस गेले , आता तशी वेळ परत आयुष्यात येणार पण नाही 😢😢😢😢😢😢😢
    आता आयुष्यात ना चव राहिली ना तसे माणसे..😢😢😢😢

  • @dnyaneshwaringole89
    @dnyaneshwaringole89 11 місяців тому +4

    ❤ love you Chinmay Bhawadya तुझ्या बोलण्याचा मि फॅन झालो आहे

  • @sandeeppatil1635
    @sandeeppatil1635 11 місяців тому

    अल्ताफ ची गाणी ऐकुन मी आजपण Time travel करुन 2000-2001 मधे जातो....आमच्या प्रेमाच्या आणि प्रेमभंगाच्या दिवसात.

  • @banand248
    @banand248 11 місяців тому

    चिन्मय भाऊ ! एक नंबर 👍👌👌👌

  • @tanmaysonawane3637
    @tanmaysonawane3637 11 місяців тому

    चिन्मय भावा, तू खरंच पोरांचा अल्ताफ राजा आहेस 😂😂.. मज्जा बाजूला पण खरंच 1 नंबर स्टोरी टेलर आहेस तू.. खरा भिडू आहेस.. खूप आवडतं तुझे explain करणे.. ऑल द बेस्ट भावा👌👍.. 😀😀

  • @kkshen8602
    @kkshen8602 11 місяців тому

    खरंच अल्ताफ राजा ची जुनी गाणी ऐकली कि जुने दिवसाची आटवणं येते काय ते दिवस होते मस्त च......

  • @beinghumans9843
    @beinghumans9843 11 місяців тому +7

    चिन्मय भाऊ जखमेवरची खपली काढलीस😢96 ला मी अकरावीला होतो .......म्हणजे समजून घे बाकी😂

  • @9503782842
    @9503782842 11 місяців тому

    अप्रतिम शब्द वापरले आहेत. मनातल्या भावना व्यक्त झाल्यात.

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 11 місяців тому

    I love u चिनू भाऊ🥰🥰 आणि अल्ताफ भाई❤❤

  • @samrat_mandhare
    @samrat_mandhare 11 місяців тому

    चिन्मय तुझी सांगण्याची पद्धत खूप भारी आहे . 👌🏻 आपला माणूस वाटतो बोली भाषा मधी सांगतोस म्हणून तुझं बोलणे आवडते 👌🏻 खूप छान...

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 11 місяців тому

    वास्तविकता एकदम सुंदर पद्धतिने मांडविल्याबद्दल धन्यवाद, जुने दिवस आठविले

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 11 місяців тому +1

    तुमची बोलण्याची वत्कृत्व शैली जबरदस्त आहे . . . . रिअॅलीटीचा अभ्यास करून शब्द वापरलात तुम्ही . . . . खुपचं छान 👌

  • @Mr.S.Bhagawat_64
    @Mr.S.Bhagawat_64 11 місяців тому

    क्या बात है दिल खुश कर दिया भाई.... 💯❣️🥀💫

  • @vinayp8040
    @vinayp8040 11 місяців тому

    Khup aawadatat gaani altaf rajachi lahanpanichya kahi goshti aathavani kahi lok tyanchya aathavani ufalun yetat. Kadhi madhi radayla pan yeta.

  • @indiancoder0
    @indiancoder0 11 місяців тому +6

    Chinmay muddam weekend la basaycha mood banavto😂

  • @jivanvinkar0074
    @jivanvinkar0074 11 місяців тому

    तुम तो ठहरे रे परदेसी साथ क्या निभा ओ गे...!❤😊

  • @swapnilvekhande7949
    @swapnilvekhande7949 11 місяців тому +10

    Love your selection of topics😍

  • @neerajjadhav9920
    @neerajjadhav9920 11 місяців тому

    कोनी कोनी चिन्मय भाऊ चा कथाकथन नंतर Altaf चे गाणे ऐकले. love you altaf

  • @sagarsadamat9389
    @sagarsadamat9389 11 місяців тому

    Aamhi pan khup aikali aahet Altaf Raia chi gani...Kharch ek kal gajvala aahe tyanni....👌👍

  • @Indian-hunk
    @Indian-hunk 11 місяців тому +10

    Chinmay is a spokesperson of all of us who has seen all from village life to metropolitan 😅

  • @devkharat1039
    @devkharat1039 11 місяців тому

    Tum thahre pardeshi all time block baster supar hit song

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 11 місяців тому

    Wa Chinmay bhava...itak sunder anchoring aaj paryant ekal navat...kiti kiti bhari..🙏

  • @manojubale6571
    @manojubale6571 11 місяців тому +1

    डायरेक्ट काळजावर हात घातला चिन्मय भाऊ 💔💔💔💔💔💔

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 11 місяців тому +12

    Nostalgia😢

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 11 місяців тому +6

    ए आखे नशीली , ए पलके गुलाबी, ईन्हे देखकर हम हुए शराबी्....

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 11 місяців тому

    एक नंबर विश्लेषण भाऊ..... तूम तो ठेहेरे परदेशी..... साथ क्या निभाओगे .... 👆👆🌹🙏🙏

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 11 місяців тому +3

    अलताफ राजाच वेगळ branding आहे .. पण 90s च्या काळातली कुमार सानू ची गाणी अजून स्टँडिंग आहेत 😊

  • @Rolexbalu712
    @Rolexbalu712 11 місяців тому

    सकाळीच प्रेम सपान पडलय आनी तुमचा video पाहीला राव काय योगायोग म्हणायचा😍

  • @prathameshborsepatil8991
    @prathameshborsepatil8991 11 місяців тому

    चिन्मय दादाचा नाद खुळा... 💯

  • @pravingarad460
    @pravingarad460 11 місяців тому

    भावा आजकालच्या चाटू रिपोर्टर पेक्षा तू लय वेगळा आहे...लव यू भावा❤

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 11 місяців тому +1

    मस्त भिड़ु 👌🏻👌🏻👌🏻

  • @krushnamogal3282
    @krushnamogal3282 11 місяців тому +5

    अल्ताफ राजा ची गाणी ❤❤

  • @devendra7909
    @devendra7909 11 місяців тому +10

    Bhai , who write this script, apratim, awesome👍👍

  • @jitendrahon6916
    @jitendrahon6916 11 місяців тому +1

    भावा मन जिंकले तु😅

  • @atulrajput1598
    @atulrajput1598 11 місяців тому

    Khup छान चिन्मय
    सुपर

  • @amitsawant.007
    @amitsawant.007 11 місяців тому

    Lay Bhari Chinmay Bhava..
    Junya athvani jagya kelyas ...

  • @arvindkakade4013
    @arvindkakade4013 11 місяців тому +1

    Wow very nice😊👍. Kya baat h. Nice explation. Bro. Good job.. Best of luck. Bro.

  • @rameshhirade2970
    @rameshhirade2970 11 місяців тому

    खरंय भाऊ.... तूच 1no😂👌👌👌

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 11 місяців тому

    भारीचना ना....... चिन्मय भाई,तुझी सांगायची पद्धत एकदम भारी......
    आणि अल्ताफ राजा पण भारी 👌👌
    जुन्या आठवणी ताज्या झ्याल्या 😔

  • @sachindalvi8106
    @sachindalvi8106 11 місяців тому +6

    खुशबू ना सही रंगत ना सही फिर भी है वफा का नझराना 😂😂 खुप सुंदर पणे विषय मांडला भावा सगळे असेच काही घडले होते त्या काळी 😂😂

  • @Bharatvarsh634
    @Bharatvarsh634 11 місяців тому +1

    Bhaichi Language Khup chaan aahe .+ Bhai Khara aamcha saathidaar vatato .Kayam aashaavadi ..

  • @salmankillarikar
    @salmankillarikar 11 місяців тому

    Ek no. Chinmay❤ kay bhari astat tujhe vdos

  • @sudeepgojbare2513
    @sudeepgojbare2513 11 місяців тому

    Chinmay... Ek number bhau..

  • @mhg82821
    @mhg82821 11 місяців тому +1

    आत्ता पर्यंत च चिन्मय कडून ऐकलेले सर्वात best वर्णन.. 😊

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 11 місяців тому

    भाऊ मानलं तुला ..... एकदम झकास भावा ❤

  • @maharashtra1143
    @maharashtra1143 11 місяців тому +1

    खुपच सुंदर लेखन...लेखकाचं नावही प्रसिद्ध करत जावा❤️🥰👍

  • @ananttamboli2210
    @ananttamboli2210 11 місяців тому

    एक नंबर चिन्मय.
    अल्ताफ राजा सोडून दे, तु आणि तुझी स्क्रिप्ट अप्रतिम आहे.