आता Butterfly Titliyan गाणाऱ्या Himesh Reshammiya ने Ashique Banaya Apne गात जमाना गाजवला। Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #BolBhidu #HimeshReshammiya #BollywoodSongs
    वयात आल्यावर घरच्यांची नजर चुकवून कित्येकवेळा आशिक बनाया आपने हे गाणं टीव्हीवर बघितलं, सायबर कॅफेत तर सुट्टीच नाही. पण तरीही ते गाणं पहिल्यांदा ऐकताना जे फील झालं ते आजही होतं आणि आजही तो एकच माणूस आठवतो, हिमेश रेशमिया. डोक्यावर टोपी, हाताचा ऍक्यूट अँगल करुन धरलेला माईक आणि नाकातनं गाणारा बादशहा म्हणजे हिमेश. आज अचानक हिमेशची आठवण येण्याचं कारण म्हणजे भावाचा नवा पिक्चर येतोय आणि त्यातलं नवं गाणंही आलंय.
    आता या पिक्चरच्या टिझरवरुन आणि गाण्यावरुन लोकांनी हिमेशची मापं काढली, पण आपल्यासाठी मात्र हिमेश स्पेशल होता आणि आहे. कधीकाळी तुफान क्रेझ असणाऱ्या हिमेशचं नेमकं काय आणि कुठं गंडलं ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
    When you come of age, you have watched this song on TV many times after avoiding the eyes of your family, there is no holiday in cyber cafe. But still, the feeling I got when I heard that song for the first time is still there today and I still remember only one person, Himesh Reshammiya. A cap on his head, a mike held at an acute angle of his hand and a badshah singing through his nose is Himesh. The reason for suddenly remembering Himesh today is that his brother's new picture is coming and the new song is also out.
    Now people measured Himesh from the teaser and song of this picture, but for us, Himesh was and is special. What exactly and where did Himesh, who had a stormy craze, go wrong? To know this, watch this video till the end.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 337

  • @BolBhidu
    @BolBhidu  Рік тому +52

    प्रसिद्ध उद्योजक आणि गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत फक्त बोल भिडूवर
    ua-cam.com/video/OSUlxdQq6q0/v-deo.html

    • @Pbc367
      @Pbc367 Рік тому

      Sir stamped vr video banva

    • @rushilovesyou
      @rushilovesyou Рік тому +1

      Vipin Reshammiya he VeteRan Music CompsoseR, Ek SenioR citizen ahet. Tyancha asa ekiRa ulkeh Yogya watto ka tumhala.
      Nahi HR mhnje Himesh Reshammiya Yanchya Baddal manu shakto.
      But Kamane nahi nidhan vayane taRi Vipin ji yanna Respect dya.
      @BolBhidu 🙏🏻®

    • @nikitashah9697
      @nikitashah9697 Рік тому

      bore bhidu !!!

  • @vishalmeher2568
    @vishalmeher2568 Рік тому +271

    2005-2006-2007 हा हिमेश रेशमियाचा काळ होता...त्याने ही ३ वर्ष नाय तर एक जमाना गाजवलाय...लग्न, नवरात्री, पार्टी, प्रवासात जिकडे तिकडे हिमेशची गाणी...कधी कधी इम्रान हाश्मीच हिमेश आहे अस वाटायचं... इतर गायकांचा वर्षातून एखाद दुसरा गाना hit असायचा... हिमेशचा प्रत्येक आठवड्याला एक super hit गाणं असायचा... धुराळा केला होता मार्केट मध्ये...एकच चूक केली acting च्या मागे गेला...

    • @amitdeokar772
      @amitdeokar772 Рік тому +3

      Imran Hashmi is Himesh 👌👌😂🤭👆🤞

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Рік тому +63

    2004 , 2005, 2006 च्या काळात हिमेश रेशमिया ने झलक दिखला जा, आशिक बनाया आपने ने सर्वाना वेड लावलं होतं ..💕💕

  • @engma7549
    @engma7549 Рік тому +85

    *2005-2007 Himesh ruled. Still remember he told that he came with 500 composition already in his mind*

  • @nikhildethe4538
    @nikhildethe4538 Рік тому +47

    चिन्मय दादा तुझी बोलण्याची शैली खूपच भारी आहे 💯❤️❤️

  • @vaibhavmalunjkar1701
    @vaibhavmalunjkar1701 Рік тому +19

    भाऊ शेवटचे तीन चार वाक्य आवडली तुझी.. 90s kids roks... वो भी क्या जमाना था.. love a lot..

  • @ss-gq2xn
    @ss-gq2xn Рік тому +151

    साल २००३ ते २००६
    भारत आणि ऑस्ट्रेलिया जुगलबंदी
    मनात राहणारी भारताची बॅटिंग लाईनअप
    तर मनात धडकी भरवणारी ऑस्ट्रेलियाची राखशसी टीम
    हिमेश रेशमिया आणि इम्रान हाश्मी चे गाणे
    (आशिक बनाया आपने)
    भारतात आलेली नवखी डॉल्बी सिस्टीम
    आर्या वाली सायकल
    हे कस विसरून जाणे शक्य नाहीच

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Рік тому +1

      हो एकदम बरोबर👌

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d Рік тому

      अटल अडवानी की सरकार गई 04 मे काँग्रेस 10 साल मज्जा की,🤔🤣🤣🤣🤣14 मे जनता को सज्जा मिली 🤔🤣🤣🤣

    • @tanmaydchavan1210
      @tanmaydchavan1210 Рік тому

      एकदम बरोबर

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому +5

      Nokia चे मोबाईल😁

    • @sagarsanas3326
      @sagarsanas3326 Рік тому

      @@Sgaming-p3d gap bindok bhakata, abi saja mili

  • @theinfluentialmonk
    @theinfluentialmonk Рік тому +101

    Himesh Reshammiya is an important factor in music transition from 1990s to 2000s.

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 Рік тому +38

    चिन्मय चिन्मय चिन्मय,
    काय बोलावं भावा तुला,
    Direct काळजातल्या विषयात हात घालतोस भावा...
    कितीतरी वेळा तुझा व्हिडिओ बघून झाल की पुढचे 10 मिनिट मन भूतकाळात च रमत असत. 💕

    • @vaibhavkulkarni4115
      @vaibhavkulkarni4115 Рік тому +1

      अगदी बरोबर, भूतकाळातील अविस्मरणीय दिवस आठवतात😊

  • @apollomonster426
    @apollomonster426 Рік тому +161

    Legend KK आणि Lord Imran Hashmi यांची जोडी खूप Famous झाली Imran आणि Himesh पेक्षा....Murder 2, Crook, Tum Mile, Jannat, आणि अजून असे बरेच Movies आहेत या जोडीचे आणि त्यातली न विसरता येणारी गाणी...

    • @shobhakantable
      @shobhakantable Рік тому +17

      पण इम्रानच्या बॅड बॉय इमेजला हिमेशचा आवाज चपखल बसायचा🙂. केके, प्रीतमदा आणि इम्रानचं त्रिकुट बेष्ट होतं🤗

    • @jiteshh4229
      @jiteshh4229 Рік тому +2

      True 🔥

    • @ashokhowal7995
      @ashokhowal7995 Рік тому +2

      True

    • @nishantshimpi8115
      @nishantshimpi8115 Рік тому +4

      Nakki ch Lord Emraan+kk+himesh aani Crook, Tum mile madhe Pritam da che music kharch Aaj kal chya bollywood movie peksha Emraan chya movies bhari hotya 🙌 khas krun tyachya movies madhle songs ekdum bhari ❤️

    • @akashbhagat123
      @akashbhagat123 Рік тому +2

      🤩💖 Lord Emraan Supremacy 🛐 🙌

  • @jagdishvengurlekar4593
    @jagdishvengurlekar4593 Рік тому +19

    आजही ती (💿📀सी,डी डिस्क आणि डीव्हीडी प्लेअर ) एका कोपऱ्यात धूळ खात बसली आहे. तुम्ही जुन्या आठवणी काडून आम्हाला मंत्रमुग्ध केले .त्याबद्दल धन्यवाद👍

  • @rajeshjadhav4230
    @rajeshjadhav4230 Рік тому +41

    Himesh Reshammiya is legend. ........ childhood romentic memories...

  • @maheshgodbole6455
    @maheshgodbole6455 Рік тому +2

    Mai jaha rahu, mai kahi bhi hu, teri yaad saath hai..... I feel this is the best song by himesh.. Angaavar kata yeto music n rahat cha avaj aikun plus killer lyrics.
    Ya mansakade talent bharbharun aahe pan mainly music che, then singing bas... Baki goshtinmadhe like acting, judging haat ghalun to polala tari ha ka sodat nahi te dev jaane...
    I was always fan of his music and will remain like that, after panchamda, raheman I heard his songs the most.

  • @harshbhosale9546
    @harshbhosale9546 Рік тому +5

    शेवटच वाक्य खूप भारी होत... नोस्टलजीक होत मन आजही हिमेश चि ती गणी ऐकली की.... थँक्स त्या काळाची सहज झलक येऊन गेली तुमच्या मूळे

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Рік тому +4

    धन्यवाद असा विषय उचलल्यामुळे.
    सगळ्यांसाठी हाच बोध आहे की आपल्या उनिवांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या आधीच असलेल्यांना गुणांवर जास्त भर द्यावा.

  • @AakashJumade-fw9lr
    @AakashJumade-fw9lr Рік тому +34

    Himesh Reshmiya's songs are my childhood memories 😍

  • @rambo4979
    @rambo4979 Рік тому +18

    भाउ तु जबरदस्त बोलतो,,हीमेश गेला खडयात

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 Рік тому +17

    हिमेश रेशमियाची KK, इम्रान हाश्मी सोबतची अनेक गाणी अजरामर आहेत हे ९० च्या जनरेशन ला चांगलच माहीत आहे. अभिनेता म्हणून जरी तो गंडला असला तरी अजूनही तो चांगला संगीतकार आहे. त्याची अजून चांगली गाणी यावी हीच सदिच्छा.

    • @akashrao7496
      @akashrao7496 Рік тому

      मी स्वतः २००० सालीत जन्मलेला मुलगा आहे. तर्ही सुद्धा तुम्ही जे काय लिहिलात ते मी अक्षरश: relate करू शकतो. मी पण माझ्या बालपणात हिमेशची गाणी ऐकायचो. फरक इतका आहे की, लहान अस्ल्याने, गाण्यांची पार्श्वभूमी व अर्थ नाही समझायचं.

  • @gcc965
    @gcc965 Рік тому +31

    Fav singer All Time😃❤️

  • @karinamore3191
    @karinamore3191 Рік тому +8

    All time favourite😍best composer❤️ to look ani songs🤩 kk cha avaj hayyyy😍

  • @itsvijayrajput
    @itsvijayrajput Рік тому +8

    प्रत्येकाचा काळ असतो तसा "हिमेश रेशमिया" यांचाही एक काळ होता,
    पण हिमेश ने त्यावेळी बॉलीवुड मध्ये आग लावलेली आणि त्यावेळी सगळ्यांची हवा घालवलेली, त्यावेळी लहान पोरांपासुन मोठ्यांन पर्यंत सगळीच टोप्या घालुन फिरायचीत,
    HR is legend🙌

  • @aniketghag5230
    @aniketghag5230 Рік тому +5

    भावा तुझं बोलणं नेहमीच मजेदार असतं. त्यात आजची स्क्रिप्ट पण कडकच लिहिली होती. 👌🏻

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer Рік тому

    3:03 oh bete sharma gaye ha 🤣🤣

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 Рік тому +10

    Khoop bhari divas hote te.... No words for those memories

  • @kirandhandarphale2409
    @kirandhandarphale2409 Рік тому +2

    एकदम Perfect विश्लेषण ,
    मी पण त्याचा पहिला सिनेमा पाहिला होता आणि नंतर मी हा सिनेमा का पाहिला याचाच विचार करत होतो.

  • @mission5601
    @mission5601 Рік тому +60

    बरोबर बोललास भावा तू, सलग ३५ गाणे हिट देणारा हिमेश रेशमिया रॉक स्टार झाला पण डोक्यात हवा जाऊन आप का सुरूर सारख्या मुव्ही मध्ये अॅक्टिंगच्या नादात पडला. हिमेश चा फॅन म्हणून आपका सुरूर फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला होता पण त्यानंतर त्याचा एक फॅन कमी झाला.

    • @sssragit
      @sssragit Рік тому +6

      मेला की काय तो फॅन

    • @riyaz181
      @riyaz181 Рік тому

      🤣

    • @SAMADHAN.ZADE1307
      @SAMADHAN.ZADE1307 Рік тому

      @@sssragit 😀😀😀

    • @tusharkamble1715
      @tusharkamble1715 Рік тому

      🤣🤣🤣🤣

    • @mission5601
      @mission5601 Рік тому +2

      @sachin Ragit मुव्ही बघताना झोप झाली नसती तर तेच झाले असते 😄😄😄😄

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 Рік тому +9

    Himesh Reshammiya Music Cha King Ahe Ani King Rahnar ❤❤❤❤❤ Legend ❤

  • @surajpatil8653
    @surajpatil8653 Рік тому

    वा रे भावा अप्रतिम... गायिकाअनुराधा पौडवाल हिच्यावर पण एक व्हिडिओ बनव प्लीज

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 Рік тому +2

    खूप मिजास, गर्व, ताठा होता याला...

  • @girishkuvalekar3965
    @girishkuvalekar3965 Рік тому +25

    Himesh as a composer 💯
    Himesh as a singer 50
    Himesh as an actor 0

  • @gopalbawane3362
    @gopalbawane3362 Рік тому +2

    Aap ka suroor is still my favorite..♥️♥️

  • @priyankasathe4402
    @priyankasathe4402 Рік тому +1

    I really love this anchor/host... Tu konta hi topic aanlas tri bore hot nh kiva heavy hot nh... Chhan kheli meli ne mahiti pochavtos... Stay blessed stay happy

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 Рік тому +5

    अगदी मनातल बोललास भावा ! हिमेशची गाणी आठवली कि पहिलं प्रेम आठवत !

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 Рік тому

    Right information sir greats 💘💝👌👍💯

  • @rohit-ld6fc
    @rohit-ld6fc Рік тому +8

    Himesh Reshmiya + Nokia N Series = ❤

  • @rohan5753
    @rohan5753 Рік тому +15

    गाणी जेवढी बाप होती तेवढी हिमेश ची acting बंडल 😆😆 iconic

  • @akashborde5893
    @akashborde5893 Рік тому +1

    2005/6-7 music industry only himesh
    & Tere naam song beautiful💓

  • @pratikkulkarni6394
    @pratikkulkarni6394 Рік тому +8

    भावा एकदम खरं बोलला घरी कडक पहारा असायचा o la la गाणं लागलं की मी टिव्ही बंद करायचो 😂😂🤣🤣

  • @aditikshirsagar520
    @aditikshirsagar520 Рік тому +2

    Legend 04:14 ❤️😎 Kamaal Chinmay....duniyaadari film Madhye nelas kaahi kshana saathi...Haa pn Chinmay tula jar ka kadhi offer aalich acting karaychi tar ti offer accept kar pn Stories cha Narration kivha Narrative sangna sodu nakos....
    👍👍👍 We eagerly wait for your NewsReading

  • @vijaypawar4837
    @vijaypawar4837 Рік тому +5

    अजून पण तेरे बिना (आप का सुरूर्र) हे गाणे ऐकले की एका वेगळ्या दुनियेत असल्याची feeling येते

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Рік тому +1

    Chinmay khup chhan sangatos kautuk tuze. Himesh Reshammiya kharach khupach changale Gayak, Changale Manus.❤️Himeshji aamhi sagale tumhachyawar prem karato👍🌹

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 Рік тому +2

    भावा काय बोललास🔥 शब्द न शब्द मनाला झोंबला आहे ( त्यांची जुनी गाणी ऐकून अंगावर काटा येतो आणि भावना उच्चांक गाठतात)

    • @Sayali500
      @Sayali500 11 місяців тому

      Mala tar aajobachi bhiti khup vatat hoti

    • @Sayali500
      @Sayali500 11 місяців тому

      Song aikata pan yet navhate lahanpani

  • @Shailesh97699
    @Shailesh97699 Рік тому +3

    Honestly Himesh Reshammiya is superbly talented

  • @justthings8042
    @justthings8042 Рік тому +22

    Nostalgic ❤

  • @pawarhrishi90
    @pawarhrishi90 Рік тому +3

    चिन्मय भावा तुझ बोलण संपूच नाय अस वाटत...एकदम मित्रा सोबत गप्पा चालुय अस वाटत

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Рік тому

    बोल भिडू चे सगळ्यात भारी सूत्रसंचालक 👌👌

  • @rameshdhawale8650
    @rameshdhawale8650 Рік тому

    Naam.....he...tera ....tera....... ❤️❤️❤️❤️

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 Рік тому +14

    इथे कोण कोण अशे आहे की,हिमेश आणि इम्रानं ला एकच समजायचे 😊

  • @kolhapurdarshan0997
    @kolhapurdarshan0997 Рік тому

    खूप छान माहिती.. धन्यवाद.. हिमेश ची आठवण करून दिली

  • @vishalwankhede1425
    @vishalwankhede1425 Рік тому

    खूप छान माहिती देता सर तुम्ही..... No.1 चॅनेल बोल भिडू 👍🏻👍🏻👍🏻

  • @Avibad4u
    @Avibad4u Рік тому

    भाई लिहिणाऱ्याने काय लिहिलंय... एकदम मजा आली भावा... लिहिणारा लेखकांच्या दुनियेतला एकदम दर्दी माणूस...

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 Рік тому +2

    चिन्मय साळवी भावा, तुझ बोलण्याचं कौशल्य एक नंबर 👌🏻👌🏻❤️

  • @navnathjare4301
    @navnathjare4301 Рік тому

    very good explanation. bhava aapun tar tumcha fan aahe.

  • @amitpatil7567
    @amitpatil7567 Рік тому +4

    KK, Kunal Ganjawala, Shaan, Himesh, Benny Dayal, Vishal Dadlani, Mustafa Zahid, Atif Aslam, Mohit Chauhan yanchi non stop Songs release hot hoti. 2004-2013 darmyan.

  • @sharadpawar.1601
    @sharadpawar.1601 Рік тому +1

    Mast explain krto bhava tu. 🤘🏻🤘🏻😎😎❤❤

  • @Rama01238
    @Rama01238 Рік тому +1

    Himesh Reshammiya great music director

  • @s.r.advertisers2135
    @s.r.advertisers2135 Рік тому

    2005 to 07 chi gani me aaj hi milto, aani aaj hi ti gani mood fresh kartat...

  • @akshayk975
    @akshayk975 Рік тому

    All video is Good Bt End is Just Heart touching....😢😢😢God Bless You!!! T.c.!!!💫

  • @dev4059
    @dev4059 Рік тому +6

    o hujur tera tera suroor😊😄😊😁

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 Рік тому +3

    Himesh,Kk and Imraan❤❤

  • @shriprasad82
    @shriprasad82 Рік тому +4

    2003 ते 2015 ही तब्बल 12 वर्षे हिमेश रेशमिया ने एकहाती राज्य केलं हिंदी फिल्म म्युझिक इंडस्त्री वर हे कुणीही नाकारू शकतो.

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx Рік тому +11

    हिमेश भाऊ हिट आहे,फक्त acting नको करू म्हणा

  • @nitin4138
    @nitin4138 Рік тому

    before starting video watch badass ravikumar trailer is it coincidence or fixed advertisement?

  • @sachinpatil383
    @sachinpatil383 Рік тому +6

    All time favourite HR

  • @AtulWaghmare930
    @AtulWaghmare930 Рік тому +4

    अटवतात गाणी मी त्यावेळी मी 6 वी ला होतो आठवणी ताज्या केलबद्दल बोल भिडू आपले धन्यवाद 💯✨🎉💞🌺💮

    • @Sayali500
      @Sayali500 11 місяців тому

      Mi aathvit hoti

  • @55mahee
    @55mahee Рік тому

    From 5:50 Golden words

  • @Bapukrushi
    @Bapukrushi Рік тому +6

    मी एक हिमेशप्रेमी...🎵🎙️😍♥️♥️

  • @parvezpathan2050
    @parvezpathan2050 Рік тому +4

    Legendary singer
    Actor,singer,writer, director,producer,aani ajunpan jast quality

  • @spwvr46fan59
    @spwvr46fan59 Рік тому

    Kharach ahe bhau, Himesh chi barobari nay, ek jamana hota changlya changlyanna pani pajla hota tyani, # himesh fan, aapla lahan pan ani javanichi suruvat himesh chya ch ganyanni gajavli hoti bhava🧢

  • @apnaadda680
    @apnaadda680 Рік тому

    Sahi baat he.
    पहिल्या प्रेमाचे‌‌‌ दिवस. काय दिवस होते ते.

  • @samirtekam3316
    @samirtekam3316 Рік тому +1

    My favorite singar KK yancha var video nakki taka.......

  • @प्रशांत-ब4श
    @प्रशांत-ब4श Рік тому +1

    होय मित्रा खरं बोललास.. आणि सगळं आठवलं.. मला त्याची इतकी craze होती कि मि 2006 साली पल्सर घेतली त्यावर एका साईट ला suroor एक साईट ला झलक... मग त्याच्या सारखी कॅप् घलयलो लागलो ... मित्र वैतागून मला हिमेश चि गोटी बोलायला लागले पण आपली काय craze अजून सुद्धा गेली नाही....

  • @nileshbhambure2207
    @nileshbhambure2207 Рік тому

    चिन्मय,
    तुझा tone लई भारी

  • @monishmore654
    @monishmore654 Рік тому

    एकदम व्यवस्थित मत मांडले भावा .. जे बोलायला हवं तेच बोलला दादा. 👍🏼

  • @parthamberkar4905
    @parthamberkar4905 Рік тому

    पहिल्या प्रेमाचे दिवस आठवतात जे पुन्हा जगायचेत पण आता शक्य नाही वाक्य मनाला लागत यार खूप ते पण काय दिवस होते

  • @ANIL4084
    @ANIL4084 Рік тому

    Aaplya kalatla Himmesh Bhai 😍👌🏼
    Pn jevha tyanni topi kadhali aani Himmesh bhai cha kal smpla

  • @yogeshjumbad8793
    @yogeshjumbad8793 Рік тому +2

    हिमेश रेशमिया music composar आणि गायक म्हणून कुमार शानु जवळपास सर्व गाणी सुपरहिट ,हिमेश ने आयुष्यात पहिल्या वेळेस जेव्हा शेखर सुमन च्या दूरदर्शन वरील अमरप्रेम मालिकेसाठी title ट्रॅक बनवले होते त्याची इच्छा होती की ते गाणे कुमार शानु ने गावे , तेव्हा सानुजी ने नाममात्र 1 rs फिस घेऊन ते गाणं गायले होते , नंतर तोच ट्रॅक वापरून हमराज सिनेमाचे title song बनवले आहे

  • @shubhampole5689
    @shubhampole5689 Рік тому

    Explain khup bhari krtos bhava

  • @anildarwatkar124
    @anildarwatkar124 Рік тому

    एक नंबर भावा👌

  • @litmus2450
    @litmus2450 Рік тому +6

    Those days bollywood was on peak
    And used to affect normal lives
    Nowadays all changed last hope srk 🙏

  • @lokeshsonwane4628
    @lokeshsonwane4628 Рік тому +1

    Tuzi last line 💏💘

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 Рік тому +2

    गाणे छान गायचा, तो आजही अप्रतिम composer आहे.
    जेव्हा पासून त्याला सिनेमे बनवायचे वेड लागले तेव्हापासून उतरती कळा लागली.

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Рік тому +1

    🙏🌹असं काही नाही प्रत्येक जण जीवनात धक्का खातो

  • @surajp873
    @surajp873 Рік тому

    bhau tuza body movement kade pahila ki ista varche reel banvnare athvta mala

  • @kunalbut
    @kunalbut Рік тому

    तू anchor म्हणुन जबरदस्त आहेस. Something special.

  • @anupwade5919
    @anupwade5919 Рік тому +1

    He bagh bhawa........ Tuza content jo ahe na bagh... To perfect asa je ata shi 27 to 32 yr old madhe modtat tyana nostalgic karto.... Ani ha age group jo thinking madhe hota tyala tu as it is represent karto mg te cricket aso ki Bollywood ... Pn nenma exact pratekachya manatla bolnara tu apla watato pertekala.... Bolbhidu khup successful honyamage hukumi ekka to mhanaje tu ...chinmay salvi .... Nav aikla ki lagech nostalgic karna ra ....all the best

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Рік тому +1

    हिमेश लय भारी 🙏😍

  • @yogeshmalme1661
    @yogeshmalme1661 Рік тому +1

    एक गोष्ट नक्की आहे की हिमेश एक दिलदार माणूस आहे आणि तो newcomers ना खूप पुढे नेतो

  • @akshayakshay780
    @akshayakshay780 Рік тому

    छान माहिती.....पण "mithali" कुठे????

  • @sushilkhude4919
    @sushilkhude4919 Рік тому +1

    जुने दिवस परत येणे नाही....💓😊

  • @suyogteli1886
    @suyogteli1886 Рік тому +1

    समीर चे लिरिक्स आणि हिमेश चे म्युझिक direction म्हणजे गाणे लगेच पाठ..

  • @नामदेवमालोदेनामु

    Himesh hit singar

  • @Anmol4824
    @Anmol4824 Рік тому +2

    Himesh is Superstar and will always remain.

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Рік тому

    भावा तुझी सांगायची पद्धत लय खतरनाक हाय...

  • @amitlondhe310
    @amitlondhe310 Рік тому

    2005 साली आम्ही आत टी आय ला होतो त्यावेळेस टेपची हवा होती त्याचबरोबर नवनवीन सीडी प्लेयर ही आले होते आणि जिकडे पहावे तिकडे ओन्ली ऑन हिमेश रेशमिया यांची म्युझिक गाणे होती त्यांनी क्रेझी खूप छान होती🙏

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 27 днів тому

    i like Himesh

  • @DjRahulSatara
    @DjRahulSatara Рік тому +2

    तो काळच वेगळा होता ❤❤

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 Рік тому

    शब्द रचना भाऊ 👏🏼👏🏼

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Рік тому +3

    Ashique banaya apane ❤️

  • @pramodwagh5706
    @pramodwagh5706 Рік тому

    Last line best hoti pahilya premache diwas athwatat.. pn punha jagane shakya nahi....