Majha Katta Chat With Pravin Tarde : लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2022
  • #Majhakatta #PravinTarde #abpmajha
    Majha Katta Chat With Pravin Tarde : लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा
    पुण्यातल्या रस्त्यावरचा मुळशी पॅटर्न
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in/abp-majha-t-sh...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 785

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 роки тому +176

    आजपर्यंत मी पाहिलेला सर्वात छान प्रेरणादायी मुलाखत 🙏

  • @Harshad_5151
    @Harshad_5151 2 роки тому +253

    आपण शेतीचे मालक नाही.. आपण शेतीचे राखणदार आहोत.. 💯🔥🙂

  • @arjunvhajage
    @arjunvhajage 2 роки тому +167

    प्रवीण, मित्रा, किती स्पष्ट आहेत तुझे विचार. तूझे आयुष्य हे खुप प्रेरणादायी आहे. तुझा अभिमान वाटतो. तू आमची शान आहेस.

    • @arjunchorge4174
      @arjunchorge4174 2 роки тому +1

      Passionate film maker ..Aani Dildar mitra, maitrila japnara umdya manache vyaktimattva, Kudos to him , Future of Marathi movie

    • @nsbondre
      @nsbondre 2 роки тому

      खरच अगदी बरोबर आहे.

  • @SachinPatil-li4kd
    @SachinPatil-li4kd 2 роки тому +29

    मी स्वतः एम.एस.सी.(कृषी) शेती करतो घेतलेला निर्णय कसा योग्य आहे आज तुमची मुलाखत बघुन योग्य होता असे वाटते.शेतकर्या विषयी तळमळ (गर्व )तुमचा अभिमान.

  • @sachinshelar1717
    @sachinshelar1717 2 роки тому +181

    १ नंबर मुलाखत शेतकरी आणि इतिहास हे तुमच्या मुलाखतीत ऐकायला मिळाले तेही कडाक आवाजात धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 2 роки тому +39

    एवढा मोठा अँक्टर पण शेतीबद्दल जी त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे हे खरोखर मनाला समाधान वाटणारं आहे असा दिग्दर्शक म्हणून खूप अभिमान वाटतो आपला तरडे साहेब कोटी कोटी शुभेच्छा आपणास

  • @akshaymore9188
    @akshaymore9188 2 роки тому +84

    आज कित्येक दिवसात काही तरी यूट्यूब वर ऐकण्या सारखं.. पाहण्या सारखं मिळाले....दादा ची मुलाखत पाहताना अंगावर काटा उभा राहत होता...दादा च परखड मत ते शेती विषयी असो की.. एमपीएससी असो की ..कर्ज माफी बद्दल असो...महाराजांच्या इतिहास बद्दल असो...डोळ्यांत पाणी आले दादा ची मुलाखत पाहून....दादा तुझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतील....धन्यवाद दादा...

  • @Adv_Pratik_Yewle_Official
    @Adv_Pratik_Yewle_Official 2 роки тому +70

    ग्रेट लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण जी 💐✨️✌️💯

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 2 роки тому +94

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत अनेकवेळा अंगावर काटा आला . प्रविण सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा !!🙏👏👏

  • @user-sv7xx2oy1u
    @user-sv7xx2oy1u 2 роки тому +69

    अभ्यासू व्यक्तीची मुलाखत..खरंच मनापासून आभार एबीपी माझा..

    • @gavandepatilg
      @gavandepatilg 2 роки тому

      पण तो एंकर आरे कारे करतो त्याना

  • @aadesh8881
    @aadesh8881 2 роки тому +26

    आत्ताच सरसेनापती हंबीरराव पहिला तर्डे साहेब काय cinematography काय चित्रपट केलाय साहेब मराठी सिनेमा दर्जा वाढवला तुम्ही गर्व आहे तुमचा आसे आजुन इतिहासबद्दल लोकांना न्याणी करा धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @madhuvantisathe7748
    @madhuvantisathe7748 2 роки тому +4

    अप्रतिम मुलाखत. काय जिगर आहे तरडेंची. सच्चा माणूस. अशी माणसे दिसणे विरळच. शतशः प्रणाम🙏🙏 अशी निधड्या छातीची माणसे राजकारणात गेली तर महाराष्ट्राचा कायापालट होईल. माझा कट्टाला खूप धन्यवाद🙏

  • @dipakpatilvlogs4910
    @dipakpatilvlogs4910 2 роки тому +21

    हा माणूस अदभूत आहे आणि मराठी सिनेमा चा मोठा दिग्दर्शक तर आहेच पण त्याहून मेहनती आहे आणि खुप यशस्वी होणार आणि मराठी सिनेमे dankavnar♥️♥️♥️🔥🔥💪💪🚩🚩🚩🚩

  • @meriduniyadari
    @meriduniyadari 2 роки тому +5

    प्रवीण दादा किती जबरदस्त अभ्यास आहे तुझा. पुराणकाळापासून , ते इतिहास आणि आताच्या काळातील संपूर्ण ज्ञान असलेला तू एकमेव यशस्वी दिग्दर्शक आणि लेखक. नाहीतर बाकीचे दिग्दर्शक कशावर ज्ञान पाजळतात हे सर्वांना माहीतच आहे.
    अभिनंदन आणि शुभेच्छा प्रवीण दादा

  • @vishalkshirsagar6767
    @vishalkshirsagar6767 2 роки тому +30

    अत्यंत प्रेरणादायी असा तुमच्या आयुष्याचा प्रवास आहे , प्रविण विठ्ठल तरडे साहेब..।। खूप जास्त ऊर्जा आणि सकारात्मकता मिळाली तुमच्या प्रवासातून...👏🙌

  • @abc4467
    @abc4467 2 роки тому +34

    मराठी सिनेमात मातीतील लोकांच्या गोष्टी सांगणारा व्यक्तिमत्त्व ❤️❤️

  • @sharifshaikh6084
    @sharifshaikh6084 2 роки тому +136

    Had tears in eyes when he was talking about friends and friendship...

    • @devd6800
      @devd6800 2 роки тому +3

      who is Pitya ? which friend is he talking about ?

    • @sharifshaikh6084
      @sharifshaikh6084 2 роки тому +2

      @@devd6800 Ramesh Pardeshi aka Pitya bhai from Mulshi Pattern

    • @devd6800
      @devd6800 2 роки тому +1

      Thanks

  • @saritakalaskar1543
    @saritakalaskar1543 2 роки тому +7

    जोशीले प्रविण तरडे यांचा प्रेरणादायी प्रवास. मुलाखत खूप भारी झाली. खरच तुम्ही आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान झाले आहात 🙏💐
    ABP माझा चे खूप आभार.💐

  • @hemantborkar2643
    @hemantborkar2643 2 роки тому +12

    फारच सुंदर मुलाखत. वास्तव मांडणारे आणि जगणारे श्री. प्रवीण तरडे साहेब यांना मानाचा मुजरा.

  • @satyawansawant8575
    @satyawansawant8575 2 роки тому +13

    साहेब आपणाला सलाम चित्रपट मुळे नाही. आपण शेतकरी व जमिनी विकूणका सांगितलं त्या बदल आम्हाला आई वडील काका हेच सांगत होते. खरं आहे साहेब आपणाला भेटू शुभेच्छा दिल्या असत्या पण आपली भेट होणे अशक्य.

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 2 роки тому +14

    असा मनमिळावू सरसेनापती होणे नाही प्रवीण सर अपेक्षा वाढल्यात आपणाकडून खूप खूप शुभेच्छा

  • @raykarvishal8767
    @raykarvishal8767 2 роки тому +22

    "प्रवीण विठ्ठल तरडे "
    या नावाने पण फिल्म येऊद्या
    तेवढ्या struggle आहे

  • @tejasbundele5282
    @tejasbundele5282 2 роки тому +18

    👌मस्त ., तुम्हाला ह्या पातळी वर बघून आनंद होतोच पण तुमच्या आयुश्याची गोष्ट ऐकून सुद्धा प्रेरणा मिळाली , माझ्या आवडत्या कलाकार मधून आपण एक आहेत म्हणून तुम्ही जस मेहनत करून हे फळ कमावलं तसच मीही करून दाखवेल आणि मग तुम्हाला भेटायला येणार✨

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 2 роки тому +55

    अक्षरशः हरवून जातो ही मुलाखत पहाताना.. अफलातून आणि अद्भुत.. मराठी चे भविष्य उज्वल आहे..

  • @trunalipednekar8951
    @trunalipednekar8951 2 роки тому +14

    प्रविण तरडे जगात भारी एकदा तरी ह्या माणसाला मी प्रत्यक्ष भेटावे असे मनापासून वाटते पण काय माहित मझ्या सारख्या. सामान्य घरातील काम करणाऱ्या आईला ते शक्य आहे

  • @rajendrapharande5897
    @rajendrapharande5897 2 роки тому +25

    मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. माझा कट्टा चे आभार प्रवीण तरडे सरांना नमस्कार.

  • @lookingsid
    @lookingsid 2 роки тому +7

    माणूस एकदम Genuine आहे हा 👍
    मराठी चित्रपटसृष्टीच भवितव्य घडवेल हा 💐

  • @sharadmansukh6862
    @sharadmansukh6862 2 роки тому +5

    लेखक / दिग्दर्शक/ अभिनेते / शेतकरी प्रविणजी तरडे
    तुमचं लेखन, काम सर्वांनाच मनापासून आवडे
    प्रेरणादायी मुलाखत ' अप्रतिम माझा कट्टा
    अनेक लेखकांना ' ग्रामीण तरुणांना प्रेरणा देणारा आजचा ABP माझाचा कट्टा
    बळीराजाच्या सुपुत्राला मनापासून सलाम

  • @dnlagad3564
    @dnlagad3564 2 роки тому +4

    प्रवीण तरडे माझा कटा मुलाखत आहे. त्यांचे विच्यार सर्वांसाठी घेण्यासारखे आहेत. जरुर ऐकणे. मार्गदर्शन केले. अभिनंदन 🎊

  • @aadesh8881
    @aadesh8881 2 роки тому +13

    पूर्ण बघितलं खूप काय शिकवलं तरडे साहेब 🔥🙏🏻❣️

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 2 роки тому +19

    मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत महतत्वाकांक्षी आणि दूरदृष्टी असलेला एक दि्दर्शक आणि तेवढेच दमदार अभिनयाने मराठी प्रे्षकांनच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता..🙌💯💪😎 अरारा रारारारारा रा खतरनाक..💓💓

  • @raps9858
    @raps9858 2 роки тому +392

    मराठी चित्रपटांचं भविष्य.... प्रविण तरडे....🔥🚩

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 2 роки тому +13

    आणखी एक ब्लॉकब्लस्टर..... मुलाखत रूपात 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿

  • @pramodkhollam2457
    @pramodkhollam2457 2 роки тому +4

    प्रवीण मित्रा तू काही दिवसात bollywood ला टक्कर देशील एक मराठी मानुस म्हणून मला तुझा खूपच अभिमान वाटतो u r natchrul director producer & actor

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 2 роки тому +5

    मानसाच्या आयुष्यातील सगळ्या प्रश्र्नांची उत्तर
    तुम्ही एकाच मुलाखतीत दिली
    खरंच खूप छान वाटले प्रवीन दादा

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 2 роки тому +6

    प्रवीण भाऊ काळजाला हात घालणारा माणूस, ह्याने नुसता कट्टा गाजवला नाही तर व्यवस्थेवर आणि पत्रकारितेची पण लक्तरे वेशीवर टांगली आहेत कारण ह्याकडे कोणाची लक्ष दिले नाही ते सगळं बोलून दाखवलं, हा खरा माणूस आहे👍

  • @suniljadhav83sj
    @suniljadhav83sj 2 роки тому +14

    खूपच प्रेरणा देणारा अनुभव सांगितला आहे सर. शेती विषयक खूपच आवड असणारा कलाकार !!

    • @maneshjadhav5199
      @maneshjadhav5199 2 роки тому

      प्रेरणादायी प्रवास

  • @sanjayparave7262
    @sanjayparave7262 2 роки тому +4

    ABP माझा कटा धन्यवाद एक रागडा शेतकरी ची मुलाखत दाखवला लय भारी प्रविवण जी
    ABP माझा विनंती आणखी एकदा बोलवा प्रविण जीला जेवढ ऐकाव तेवढ कमीच वाटत

  • @rahulbachhaw9738
    @rahulbachhaw9738 2 роки тому +4

    अप्रतिम मुलाखत रांगडा प्रवीण तरडे मराठी चित्रपट भविष्य...
    सतत कष्ट करणारा हिरो

  • @mayurbhor2912
    @mayurbhor2912 2 роки тому +4

    महाराष्ट्रातील तरुणांच भविष्य लिहणारा मराठी दिग्दर्शक 💫✌️ शेतकरी ते दिग्दर्शक❤️🚩 सर्वसामान्य माणूस,गरीबी, संघर्ष, आयुष्यासोबत स्पर्धा, जिद्द, स्वाभिमानी, उच्चशिक्षित, जगण्यातील साधेपणा बोलावे तेवढे कमीच खुप चांगले/दर्जा चित्रपट निर्माते मराठी चित्रपट श्रृष्टीचा हिरा🙌👑 प्रविण तरडे सर❤️

  • @yogeshbhadsavle469
    @yogeshbhadsavle469 2 роки тому +14

    तुम्हाला भेटायची इच्छा अजून वाढली. आदीच मुळाशी पॅटर्न बघून खूप इच्छा होती भेटायची आणि आत्ता तर स्टोरी ऐकून 🙏🙏🙏

  • @dnyaneshwartupe88
    @dnyaneshwartupe88 2 роки тому +4

    खुप प्रेरणा देणारी मुलाखत
    प्रवीण दादा कोटी कोटी प्रणाम

  • @satishgond3293
    @satishgond3293 2 роки тому +5

    परिस्थितीतून तावून सलाखून निघालेलं अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्याने स्वतःच्या कर्तृत्वाने व मेहनतीने स्वतःला सिद्ध केलं असे सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण दादा

  • @manishj_1
    @manishj_1 2 роки тому +109

    After watching this interview, I became your huge fan sir. What is passion? And how you fulfill your passion? That's such an admirable job. I learn a big thing from your personality that always present as you are and be natural.

  • @bhushanshejwal875
    @bhushanshejwal875 2 роки тому +35

    One of the best interview ever seen, loads of love and all the best wishes Pravin sir👏👏👏👏

  • @shrikantpatil1314
    @shrikantpatil1314 2 роки тому +58

    Great Personality Pravin Tarde👏

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 роки тому +18

    मस्त प्रेरणादायी गोष्ट आहे सरांची.. 👌

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 2 роки тому +2

    वारकरी परंपरेचा वारसा लाभलेल्या प्रवीण तरडे सरांना सप्रेम जय हरी

  • @shrinivasbaride
    @shrinivasbaride 2 роки тому +24

    अप्रतिम प्रविण सर 🤩🤩
    दोन्ही चित्रपट खूप मस्त आहेत 🤩

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 2 роки тому +5

    कट्टा.... माझा आवडता कार्यक्रम
    प्रवीण तारडेंची मुलाखत खूप आवडली.

  • @amarbhopale3553
    @amarbhopale3553 2 роки тому +5

    मस्त मुलाखत प्रवीण तरडे पुढीलकामासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics 2 роки тому +5

    मराठी दिग्दर्शक मराठी सिनेमा industry ला एक ऊंची दिली धन्यवाद❤️🚩

  • @bhavaghedouble6278
    @bhavaghedouble6278 2 роки тому +2

    हंबीर मामा हा खऱ्या आयुष्यात आपल्याच घरातील एक सदस्य वाटतो, मराठी चित्रपट श्रुष्ठिला एवढ्या जबरदस्त वळणावर घेऊन गेल्या बद्दल श्री प्रवीण विठ्ठल तरडे साहेबांना अभिनंदन आणि असेच चित्रपट आमच्या समोर आणत रहा ही विनंती 🙏🏼

  • @mahendrabhange0000
    @mahendrabhange0000 2 роки тому +1

    खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा बहुतांश लोकांना अर्धा पण माहिती नाही. पण बर झालं प्रवीण तरडे सारखा दिग्दर्शक आपल्या मराठी चित्रपटसृष्टी ला लाभला. जेणेकरून आपल्याला खऱ्या महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचा इतिहास नव्याने पाहायला मिळतोय.

  • @rakeshchaudhari3111
    @rakeshchaudhari3111 2 роки тому +4

    सुंदर मत , सुंदर विचार व सुंदर व्यक्ती........अशा मोठ्या व्यक्तींची समाजाला गरज आहे.... मनापासून आभार श्री.प्रविन तरडे सर

  • @nikhildeshpande4034
    @nikhildeshpande4034 2 роки тому +2

    अप्रतिम!! फारच सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास आहे प्रवीण तरडे यांचा. 🙏

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 2 роки тому +24

    Ha interview navta... Ha ek anubhav hota.. Impress of your struggle

  • @mukundadak1400
    @mukundadak1400 2 роки тому +35

    Pravin Tarde,
    Appreciate your thought process and the upbringing by your family.
    A genuine good hearted person who is very much grounded in his approach towards reality and well being of the mankind.

  • @chikhalesharad3911
    @chikhalesharad3911 Рік тому +3

    मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट देऊन तुम्ही आम्हाला शेतकरी असंण किती अभिमानाच आहे आणि शेतीच महत्व पटवून दिलंत त्याबद्दल सर्व शेतकरी आभारी आहोत

  • @saahil9794
    @saahil9794 2 роки тому +1

    श्री.प्रविण तरडे साहेब मुळात आपण शेतकरी व वारकरी संप्रदाय कुटुंबातील असल्यामुळे ग्रामीण भाषेतून बोलण्याचा आपला ठेका मला खूप आवडला व आवर्जून सांगावस वाटत की जसं पंजाबी लोक Canada, new jercy, USA etc. मध्ये well settled असून देखील आपल्या मातृभूमी,भाषेला कधीच विसरत नाही (ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीला) सर्वांत महत्वाचे म्हणजे आपली भाषा व शेती यांच्याविषयी असणारी त्यांची आस्था,आपुलकी तीच आस्था,आपुलकी,आदर मला आपल्या मध्ये सुद्धा बघायला मिळते (क्षमा असावी ! परंतु मी आपली तुलना करीत नाही 😔🙏 ) पण मला आपला खूप अभिमान, गर्व वाटतो जेव्हा तुम्ही अस्सल ग्रामीण भाषेतून मुलाखत देता, संवाद साधता.. आपल्या प्रत्येक चित्रपटांमध्ये एक वेगळंच variations असतं एक वेगळंच चित्र रेखाटत असता व तेही इतक्या साध्या पद्धतीने की असं वाटतं ते कुठं ना कुठं तरी समाजाशी निगडीत आहे.. तसेच आपला इतिहासा विषयीचा असणारा एकंदरीत गाढा अभ्यास व त्याच बरोबर महाराष्ट्रातील तरुणांना (खास करून ग्रामीण भागातील) शेतीविषयीचा लाख मोलाचा संदेश..कि खरंच आपण शेतीचे राखणदार आहोत नाकि मालक... आपणांस सदैव निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 🙏 अंततः पुढील वाटचालीसाठी आपणांस खूप खूप मंगलमय शुभेच्छा 🌷🌷🙏🙏
    आपला शुभचिंतक - एक ग्रामीण भागात राहणारा

  • @narayanparande492
    @narayanparande492 Рік тому +4

    शेतकऱ्यानंबद्दल,कर्जाबद्दल आणि मराठी शेतकरी कुटूंबांना दिलेले माहिती खूप छान आहे सर...👍

  • @sudeaakash
    @sudeaakash 2 роки тому +48

    माझा कट्ट्यावरील APB माझाच्या लोकांना एक विनंती , तुम्हाला स्टुडिओच्या AC च्या बाहेर पडून माहीत नसेल कधी पण अनेक दशकं च्या दशकं विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीना 'अरे तुरे' करून बोलता. येणाऱ्या सर्व लोकांच्या कार्याची उंची नक्कीच तुमच्यापेक्षा हजार पटीने तरी जास्त आहे.

    • @v.rajurkarpatil6193
      @v.rajurkarpatil6193 2 роки тому +3

      हो खटकल मला दाढी वाले पत्रकार जरा दीड शहाणा वाटला👍👍

  • @pravinlolepateelofficial9755
    @pravinlolepateelofficial9755 2 роки тому +1

    माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर मुलाखत मी आज पाहिली प्रविण तरडेंची जी तळमळ आहे ती प्रत्येक सिनेमा दिग्दर्शकाने सिनेमाच्या माध्यमातून दाखवली तर येणारी पिढी सुखी होईल आणि त्या पिढीचे ते संस्कार बिज आनेक वर्षे तसेच टिकून राहिल धन्यवाद प्रविण दादा हंबीरराव पाहिला आणि तुम्ही संभाजीराजांना जे दाखवलंय अक्षरशः रडू आलं राजपुत्र असून किती त्रास सहन केला ..
    एकदा खरे धाकलं धनी पडद्यावर घेऊन या जन्माचे ऋण फिटतील

    • @pravinlolepateelofficial9755
      @pravinlolepateelofficial9755 2 роки тому

      आपली भेट झाली होती बालगंधर्व रंगमंदिर पुणे ऑक्टोबर2017मी खूप स्ट्रगल करत होतो पण तुम्हाला आग्रह केला कि एक फोटो काढायचा आहे आणि तुम्ही एका क्षणाचाही विलंब न लावता खांद्यावर हात टाकून दिला माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण होता

  • @rishis857
    @rishis857 2 роки тому +50

    Thank you Pravin sir for speaking about farmers upfrontly.

  • @aniketmalpure7798
    @aniketmalpure7798 2 роки тому +6

    Moral of the interview - किती ही बिकट परिस्थिती असो फक्त हार मानायची नसते... परिस्थिती शी लढलात तर यश १दिवस तुमच्या पायाशी लोटांगण घालनारच.... आनी जेव्हा केव्हा माघार घ्यावीशी वाटली तर ही इंटरव्ह्यू नक्की बघा...आरा रा रा......खतरनाक inspiration.....thank you for sharing your life storys. it's really inspired us.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 роки тому +1

    किती घट्ट मातीशी जोडलेला माणूस आहे हा!
    प्रविण तरडे तुमच्यातील माणूस खूप आवडला
    कलाकार म्हणून तुम्ही ग्रेट आहात
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sagarvaity432
    @sagarvaity432 2 роки тому +2

    खूप खूप खूप धन्यवाद प्रविण सर... खूप प्रेरणा मिळाली आपल्या मुलाखतीमध्ये... गर्व आहे आणि अभिमान आहे मला की आपल्यासारखे रत्न महाराष्ट्राला लाभले....

  • @vishalpawar4929
    @vishalpawar4929 2 роки тому +28

    Most Influential Actor in Marathi Industry.

  • @aparnasseams9133
    @aparnasseams9133 2 роки тому +3

    वास्तव, पारदर्शक आणि सुरेख....मुलाखत.
    मनापासून शुभेच्छा...तरडे सर

  • @MasterHiryana
    @MasterHiryana 2 роки тому +26

    Thanks Pravin for representing reality .

  • @vijayendradarode7762
    @vijayendradarode7762 2 роки тому +1

    शेवटचे १५ मिन केवळ अशक्य वाटले. अभ्यासपूर्ण माणूस. उत्तम कलाकार. मराठी आणि महाराष्ट्रचे नाव असेच पुढे पडत राहू दे तुमच्या मुळे.

  • @NiranjanKoreJadhav
    @NiranjanKoreJadhav 2 роки тому +16

    साक्षात देवमाणूस प्रवीण दादा, देवाचा अवतार..!!

  • @rushikeshtawde9163
    @rushikeshtawde9163 2 роки тому +3

    मी आज पहिल्यांदा यूट्यूब वर एखाद्या व्यक्तीची मुलाखत पुर्ण बघितली आणि ती पण एकांतात बसुन... कारण त्यांनी जे काही सांगितलं त्यातुन माझ्यासारख्या अनेकांना खुप काही शिकण्यासारखे आहे... माझी एक मनापासून इच्छा आहे की त्यांना लवकरात लवकर भेटावं त्यांच्याशी बोलावं, मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात योगायोगाने त्यांना भेटण्याची संधी सिंहगडावर आली होती पण काही क्षणांचा विलंब झाला आणि मी भेटू नाही शकलो पण माझ्या ग्रुप मधले दोन चार मित्रांची त्यांच्यासोबत भेट पण झाली... मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की माझी लवकरात लवकर त्यांच्याशी भेट व्हावी...🙏🙏

  • @manoharkhairnar2247
    @manoharkhairnar2247 2 роки тому +1

    🙏शेती बदलच प्रेम खूप आवडलं 🙏
    आमचे प्रश्न स्क्रीन वर बघायला मिळतील हे ऐकून आनंद वाटलं
    नतमस्तक तुमच्यासमोर 🙏

  • @rohinimane2831
    @rohinimane2831 2 роки тому +1

    आजपर्यंत मी पाहिलेली सगळ्यात प्रेरणादायी मुलाखत .....🙏🏻🙏🏻😊

  • @vinayakbhoee6488
    @vinayakbhoee6488 2 роки тому +1

    खूपचं छान... एबीपी माझा चे खूप खूप आभार.
    प्रवीण तरडे खरंच एक आभ्यसु लेखक दिग्दर्शक आहेत.... खुपचं छान.

  • @yoginion
    @yoginion 2 роки тому +21

    Zabardast mulakhat!
    Thank you ABP Maza!

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 2 роки тому +3

    प्रवीण दादा धन्यआहात तुम्ही खूप जबरदस्त आहात आणि तुमचा अभ्यास खूप भारी मानला तुम्हाला🙏🏻🚩

  • @ameyalotlikar1042
    @ameyalotlikar1042 2 роки тому +15

    Whatever you have spoken about Chhatrapati Shivaji Maharaj, you were bang on....
    After such long time felt need to titled you as " SIR Tarde " wish you long life and more good work should happen from your hand......... hich shree kade prathana

  • @sunnythakur7098
    @sunnythakur7098 2 роки тому +1

    खुप छान वाटलं प्रविण तरडे सर
    खुप स्पष्ट व रोखठोक विचार आहेत तूमचे
    जय शिवराय 🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 роки тому +2

    भाऊ खूप खूप धन्यवाद छान काम करत असताना खूप खूप अनुभव घेतला खरा पण आणि रोख ठोक बोलतात खर सांगतात मन ऐकून खूप बरं वाटलं

    • @abhimanyupatil1863
      @abhimanyupatil1863 2 роки тому

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतील नांगर लक्षात ठेवला पाहीजे खरच जे तुम्ही बघीतल महाराजांना तेच सगळ्यांना समजल पाहीजे. खरच लय भारी प्रवास तुमचा जसा दुशकाळ पडतो तसाच पूर पण येतो पण शेतकरीच आसतो जो दोघांच्या पण छाताडावर पाय ठेऊन ऊभा राहतो , लेखक दिघदर्शक प्रवीन विठ्ठल तरडे 🙏

  • @surajkarle8752
    @surajkarle8752 Рік тому

    मी माझा कट्टा वरची पहिली नॉन स्टॉप व फॉरवर्ड न करता पाहिले ली मुलाखत ❤️....काय बोलतोस यार भावा तू जिंकलाय....तुझा सोबत काम करायला आवडेल. तुझा बोलण्यातला प्रामाणिक पणा तुला फार पुढे घेऊन जाईल ❤️🙏👍

  • @ppriyankakarle2290
    @ppriyankakarle2290 2 роки тому +26

    यशाच्या शिखरावर पोहोचूनही पाय जमिनिवर असणारा माणूस
    👏👏👏👏👏👏

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 2 роки тому +22

    ज्ञानदा कदम.. एकाच ठोक्यात, एकाच पट्टीत भावनाशून्य रोबोटिक आवाज..

  • @krishnafasate6479
    @krishnafasate6479 2 роки тому +12

    सखोल अभ्यास असणारा रांगडा गडी ...अभिमान आहे तरडे सर

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 2 роки тому +21

    Heart touching...

  • @powerwarriors69
    @powerwarriors69 Рік тому +1

    What a talented person.... pravin tarade sir ya interview madhun tumchyakadun khup goshti shikayla milalya.. dhanyawad 🙏🙏

  • @vikastarle9128
    @vikastarle9128 2 роки тому +10

    Thank you🙏 Pravin Tarade sir and Abp majha

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 2 роки тому +2

    साहेबांच्या सिनेमाच्या संकल्पना खरोखर खूपच वेगळ्या असतात 👈
    प्रविण साहेबांच्या सिनेमातून समाजाला योग्य दिशा भेटेल 👈

  • @chetanjadhav1178
    @chetanjadhav1178 2 роки тому +17

    मराठा ह्या नावातच सर्व काही आहे. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩. खूप भारी सर आपण जे काही सांगितले त्या बदल खूप छान वाटलं .

  • @ssgamerzssgaming4136
    @ssgamerzssgaming4136 2 роки тому +2

    कर्ज पद्धतीचा मुद्दाअगदी बरोबरमांडला well done 👍👍

  • @abhishekgodbole8507
    @abhishekgodbole8507 2 роки тому +12

    One of the best interview till date on Majha Katta. Khatarnak Pravin Tarde

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 2 роки тому +12

    स्वातंत्र्योत्तर काळात सगळ्यात जास्त भरडला गेलेला समाज हा मराठा समाज आहे ।
    मोजके गडगंज राजकारणी सोडले तर 90 % मध्यमवर्गीय , गरीब मराठा समाज हा अक्षरशः आयुष्यभर राजकारण्यांच्या दावणीला बांधला गेला आणि मरमर आयुष्य जगतोय ।

    • @Nayan133
      @Nayan133 2 роки тому +1

      त्यामागच कारण पण दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त बहुसंख्य असलेला समाज हा मराठाच आहे. मराठा समाजातल्याच सर्वात जास्त पिढ्या ह्या राजकारण्यांच्या नादाला लागून भरकटल्यात. ब्राम्हण समाजाने आधीपासूनच स्वतःच प्रभुत्व स्वतः मेहनत करुन कमावल. इतर बहुजन समाजाला तर आधीपासूनच victim card खेळायची सवय, आरक्षणावर तारले गेले. राहिला फक़्त मराठा समाज. बाटल्या खाली करा, जमीनी विका, मात्र शिक्षण, नोकरी, व्यवसायात टक्का हा खूपच कमी राहिला. नुसत ब्राम्हण समाजाचा मत्सर करत राहायचा आणि बहुजन समाजाला आरक्षण भेटतय त्यावर जळत राहायच हेच धंदे केलेत आजवर मराठ्यांच्या पिढ्यांनी. फक़्त आमूक तमूक पुढार्यांच्या गांडा चाटत आणि स्वतःला कट्टर कार्यकर्ते अन पक्षश्रेष्ठी म्हणवत आपले लोक भरकटून गेलेत. बोलायला खूप काही आहे.........

  • @sunilauti3914
    @sunilauti3914 2 роки тому +1

    प्रवीण दादा तरडे सर आपले खूप खूप आभार ....शेतकरी आणि त्यांचे प्रश्न इतक्या निर्भीडपणे मांडले ....खूप खूप शुभेच्छा💐

  • @maharaj4646
    @maharaj4646 2 роки тому +5

    काळीज आहे आपलं 🤗 मोठा भाऊ आहे आपला 😊

  • @dineshp6432
    @dineshp6432 2 роки тому +8

    Fearless person in my life after longtime seen someone talk fearlessly . Proud on you Pravin Tarde, God bless you.
    The way you write Mulshi Pattern, Devol Band & Dharmavir excellent. But Today I understand what kind of struggle you take to achieved this success. Really Proud On you. God give you more success in your life.

  • @vidyaposhirkar3795
    @vidyaposhirkar3795 2 роки тому +4

    दोन्ही चित्रपट छान आहेत, प्रविण सर,

  • @prasadnike108
    @prasadnike108 2 роки тому +14

    ह्याचा अर्थ मराठी सिनेमात महेश मांजरेकर यांची लॉबी आहे ...पण interview भारीच होता

    • @Starvolt05
      @Starvolt05 2 роки тому

      कोणाला ही त्याच्या आवडत्या लोकांच्या बरोबर च काम करायला आवडतं.... त्यांना ते आवडतं असूनही लोक 'लॉबी' आहे म्हणून स्वतःची लायकी नसताना नाव ठेवतील म्हणून या 'लॉबी' पासून स्वतःला दूर ठेवायचे असे होतं नाही...
      बोंब मारणारे काय दुसऱ्या कश्या वरून मारतील....! ज्याला 'जे' जमत ते च तो करत असतो....!!

  • @tushardighe3886
    @tushardighe3886 2 роки тому +7

    मी आत्तपर्यंत खूप कट्टे पाहिले पण माझ्या आयष्यातील मी पाहिलेला सर्वात भारी कट्टा हा आहे. प्रवीण भाऊंनी खऱ्या अर्थाने सांगितलं उच्च शिक्षित शेतकरी युवकाने कस जगायला हवं.

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 2 роки тому +4

    प्रत्येक मराठी माणसाने पाहावी ऐकावी अशी प्रवीण सरांची मुलाखत , खूप काही शिकण्यासारखी आहे.