देव फक्त श्रीमंतांचा असतो का..??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @rajsolanke8460
    @rajsolanke8460 Рік тому +1

    दादा तुम्हीच देव आहे हो खर 😘love you दादा

  • @abhijeetsalve4162
    @abhijeetsalve4162 Рік тому

  • @Ganpatibappastatusshorts
    @Ganpatibappastatusshorts Рік тому

    बरोबर तुज दादा

  • @krishnabargale4032
    @krishnabargale4032 Рік тому

    Kharch dada ❤

  • @ashishmore3249
    @ashishmore3249 Рік тому +1

    Dada tuma swata ek khup mothe celebrity asun sudha tunche vichar ase salute dada

  • @shubhamsutar5474
    @shubhamsutar5474 Рік тому

    Barobar ahai bhau

  • @prakashingle1379
    @prakashingle1379 Рік тому

    मी एकच सांगतो देव हा आपल्या राहत्या घरात,शिक्षण घरात(गुरुकुल ,शाळा),समाजाच्या घरात आणि आपल्या विचारांत......
    ज्या ठिकाणी सोन्याची मूर्ती ठेवून आपण जातो त्या ठिकाणी जाण बंद करा आणि मातीची मूर्ती घरात बसवा आणि तिच्या समोर पोथी,हरिपाठ, भजन म्हणा किंवा हे काम कुठेही पैश्याची आव न दाखवता एकत्र करा देवाचे विचार पसरावे म्हणून काम करा नाहीतर उग देवाची सोन्याची मूर्ती आहे म्हणून दर्शनाला जाऊ नका खूप उदा आहे अशे पण देणार नाही आणि हे उदाहरने फक्त शहरामध्ये जास्त आहे की श्रीमंत चा देव ,,,,,पण गावाकडचा देव वेगळा आहे ओ ,जसा की फक्त भक्ती आणि आराधना शहरात तस नाही लोकं जातात म्हणून आपण जायचं किंवा तो देव सजलेला आहे म्हणून आपण जायचं अस!

  • @yashmeshram814
    @yashmeshram814 Рік тому +8

    Dada tumcha sarkha dew koni nahi ho

  • @chandrakantauradi1674
    @chandrakantauradi1674 Рік тому +3

    Me tar nahi gelo lalbaug la hya varshi, ithun pudhe janar pan nahi, khup tucch vaagnuk bhetate dar varshi.

  • @rameshwarbhise7072
    @rameshwarbhise7072 Рік тому