देवाने दिलेले देवाने दिलेले माणसं ते कधीच कोणाला विसरत नाही देऊ म्हणून काम करत असतात देव त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो आणि देवाची देवाने जन्म दिलेला माणसाला कधीच मरण नाही म्हणून मी खूप आनंद वाटला आणि तरी माणसाला जग होतोच धन्यवाद माझं नाव रूप मोरे आणि रुद्र मोरे आहे मी ख्रिस्ती ख्रिस्ती बाई आहे आणि मला यातलं सगळं काही कळतो म्हणून मला खूप खूप हा व्हिडिओ आवडला म्हणून मी हार्दिक शुभेच्छा देत आहे हालेलुया
मित्रांनो हाळू हाळू कोरोना कमी होईल. मंदिरं उघडतील. आणि पुन्हा लोक त्या दगडाच्या देवा समोर हात जोडून उभे राहतील. दानपेट्या पुन्हा भरु लागतील. आणि पुन्हा तो देवाच्या नवाखाली चाललेला व्यवसाय सुरु होईल. कुठल्याही मंदिराचा पूजारी काम करत नाही कारण त्याच पोट आपण भरतो. दान पेटीत टाकण्यापेक्षा गरजूंना द्या. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी द्या. सरकारी होस्पिटल्सला द्या.
खरी असो किंवा खोटी पण माणसात माणूस राहिलाय का ही कथा असो किवा खरा प्रसंग पण प्रत्येकानी जमेल ती मदत केलीच पाहिजे... तेव्हा माणूस माणूस म्हणता येईल .... जय शिवराय... जय महाराष्ट्र....
Hyat ivdch vatat ki je kara te manapsun kra na swarth na khi sgl bajula thevha konavr tika tyachey kami jast pna shodhnyapeksha aik madticha hath pudhe kra ... Je sir mansatla manus jagvnyacha praytn krtahet tya sathi salute aahe tyanchya karyala ... Asch sir changl kary kra .. jo smjel to smjel jo jsa to tsa
Dev devalt nasun manasat aaahe he satya aahe he khare aahe. Far kami astat ashi madat karnare. Khup sundar katha astat sar tumchya aani tyatun bodh hi milato aamhala👍 khup chhan sar 🙏
जर ही कथा आहे तर ती सांगण्याची जी किमया तुमच्याकडे आहे, अशी सांगता की समोर अगदी पिक्चर उभे राहते जसे की मंदिर स्मशान भूमी तो 15 वर्षाचा मुलगा सर्व सत्य कथा आहे असे वाटते
मै भी ऐसे ही कार्य करता हू माणसाने थोडं तरी दुसऱ्यासाठी जगावं त्यालाच अर्थपूर्ण जीवन जगणे म्हणतात. देवाले चांगल तोंड दाखवायचं असेल तर एक मेकाची मदत अवश्य करा! धन्यवाद !
सर जगात देव म्हणनारे नसतात पण देवावर श्रद्धा ठेवून जेव्हा गरज ज्या वस्तुंची पडते व वेळेवर मिळते. ती व्यवस्था देव कोणत्यान कोणंत्या परिस्थितीत पाठवतो मग समोर कोणी असो तो देवच आहे. ही भावनिक व सत्य घटना सांगितली खुप छान आहे. त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. राम कृष्णा हरी !
Nice 😭. Ase vagnya sathi khup moth mane lagt sir ani te tumch ahe .slam tumala ...ase khup mule ahet jyana shikshana pasun vanchit rahav lagt ...maji 1 ch request ahe jyana konala rstyavr bhukela disla tr nahi mnu nkat sglyat motha punya ahe te 🙏🙏👍👍
तुमची गोष्ट सांगण्याची पद्धत खूप भारी आहे. नक्कीच माणूस मना पासून ऐकतो तुमची गोष्ट.....
मला या मुलाची कहाणी येकुन खुप दुख वाटते या मुलाचे आयुष्य सुख समृद्धी जावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो👌👌
मला या मुलांची कहाणी ऐकून खुप वाईट
वाटले या मुलांचे पुढील आयुष्य सुखी
समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अतिशय सुंदर भावस्पर्श कथा 😭
खरच सर तुम्ही देव माणूस आहोत जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻❤️💪🏻🔥
खुपच सुंदर. या जगात आपल्या सारखी माणस आहेत. काही माणसं याचा गैर फायदा घेणारी पण आहेत. देव आहे. कुठल्या तरी रूपाने असलेल्यांना मदत करीत असतो.
Very nice 👍👌👍👍
खुपच खुप छान सर .अंगावर शहारे येतात अशी ही कथा आहे .
Khup chhan sir
देव देवळात नाही तो मानसात आहे हे खर गोष्ट खरी आहे कि खोटी माहिती नाही पण खरंच खुप छान आहे सर तुम्ही ऐक दिवस वाईट लोकांना सुधारणार नकी
😭😭😭👍
Very very good Sir nice
देव ही संकल्पना कशी मांडावी हे तुमच्या ह्या गोष्टीतून उमगले , खूप भारी गोष्ट आहे
खुप वाईट वाटले ऐकून 👌👌👌
खुप खूप खूप छान सर ऐकून खूप छान वाटले
डोळ्यात पाणी आणलं राव 😔🙏🌹खूप छान आवाज भावना हृदयापर्यंत पोचवणारा 👍
माणसातील देव..खरच देव माणसात असतो.फक्त तो जगा होणे गरजेचे..जमेल तेवढी मदत करावी आपण...त्याच समाधान वेगळच असतं..छान कथा ..
#सर ही कथा हृदयाला स्पर्श करून गेली. आणि तुम्हाला पण खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Great aahat sir
सर हि गोष्ट खरी आहे का ऐकून मन खुप सुन्न झाले
देवाने दिलेले देवाने दिलेले माणसं ते कधीच कोणाला विसरत नाही देऊ म्हणून काम करत असतात देव त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो आणि देवाची देवाने जन्म दिलेला माणसाला कधीच मरण नाही म्हणून मी खूप आनंद वाटला आणि तरी माणसाला जग होतोच धन्यवाद माझं नाव रूप मोरे आणि रुद्र मोरे आहे मी ख्रिस्ती ख्रिस्ती बाई आहे आणि मला यातलं सगळं काही कळतो म्हणून मला खूप खूप हा व्हिडिओ आवडला म्हणून मी हार्दिक शुभेच्छा देत आहे हालेलुया
मित्रांनो हाळू हाळू कोरोना कमी होईल. मंदिरं उघडतील. आणि पुन्हा लोक त्या दगडाच्या देवा समोर हात जोडून उभे राहतील. दानपेट्या पुन्हा भरु लागतील. आणि पुन्हा तो देवाच्या नवाखाली चाललेला व्यवसाय सुरु होईल. कुठल्याही मंदिराचा पूजारी काम करत नाही कारण त्याच पोट आपण भरतो. दान पेटीत टाकण्यापेक्षा गरजूंना द्या. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी द्या. सरकारी होस्पिटल्सला द्या.
सर नमस्कार ईश्वर तुम्हाला सदैव सूखि आणि समर्थ ठेवनार
फार छान धन्यवाद सर
खुपच छान कथा सर
खुप छान ही सत्य घटना आहे का आपल्याला व त्या मुलाला धन्यवाद
Khulch chan ...khup jabardast ..hatss offf ...man ...
ही गोष्ट खरी आहे की खोटी हे नाई माहित. पण खरच मन भरून आल.......शब्द नाई उरले बोलण्या साठी😭
Very good sir 👍👍
तुमच्या सारख्या विचारांची लोक आज आहेत म्हणून मानसात देव पाहायला मिळतोय क्वचितच प्रत्येक माणूस आपुलकिने वागला तर गरीब मुलांना देखिल शाळा शिकता येईल
छानच आहेत खुप खुप धन्यवाद
I simply cried,it is so touchy.thanx bhava to bring this story to us. Jai Maharashtra
खुप सुदर सर
Very heart touching and motivational story
1 number kam kelat tumhi sir
सर खूप सुंदर। आहे कथा
खुपच छान सर ,
अंगावर शहारे येणारी कथा.
सर डोळ्याची पाणी आल आयकुन
सर नबर द्या तुमचा
सर तुमि अप्रतिम काम केल आहे. मी तुमचे मना पासून आभार मानतो.👍
सर खुप सुंदर अशी कथा डोळे भरून आले माझे।
Khup bhari ahe
खुप छान सर.... अंगावर शहारे आले हे ऐकून👌👌
Atishay sundar
खरच सर तुम्ही देव मानुस आहे त्या मुलाला देव भेटला
खूप चछान छान खरचं देव आहे
खरी असो किंवा खोटी पण माणसात माणूस राहिलाय का ही कथा असो किवा खरा प्रसंग पण प्रत्येकानी जमेल ती मदत केलीच पाहिजे... तेव्हा माणूस माणूस म्हणता येईल .... जय शिवराय... जय महाराष्ट्र....
APLYATLICH LOKA AHET,UGACH APAN KUTHLYA PARAGRAHAVARUN KHALI BAGHTOY ASA AAV ANUN UPYOG NAHI
Hyat ivdch vatat ki je kara te manapsun kra na swarth na khi sgl bajula thevha konavr tika tyachey kami jast pna shodhnyapeksha aik madticha hath pudhe kra ... Je sir mansatla manus jagvnyacha praytn krtahet tya sathi salute aahe tyanchya karyala ... Asch sir changl kary kra .. jo smjel to smjel jo jsa to tsa
。,
@@sangampicture7993\ौ०\ौ\डच
Dp
खरी आसो किंवा खोटी आसो ही कथा पण
माणूस म्हणून काळजाला भिडती ही कथा
ज्याच्या काळजाला नाही भिडली तो माणूस नाही हो
अप्रतिम सर
Khupch bhavpuran 🙏🙏
खूप छान सर 😍
Khup help Keli ho saheb.Dhanyawad.
Sir Chan kel sir tumhi
Waah Sir you are Great 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
Good job Sir, the time has came now that everyone should help each other. God bless you.........
Bohot acha kaam kiye sir insaniyat zinda hai sir aap jaise log ko dekh kar himmat milti hame b milkar aise logo ki madad karni chahiye saluete sir
Dev devalt nasun manasat aaahe he satya aahe he khare aahe. Far kami astat ashi madat karnare.
Khup sundar katha astat sar tumchya aani tyatun bodh hi milato aamhala👍 khup chhan sar 🙏
खूप छान सर
Khup chan sar ,mla tumchya ktha vacnyac ved c lagl aahe, thanks ashic mdat krit rha dev tumhala bharbhun devo
जर ही कथा आहे तर ती सांगण्याची जी किमया तुमच्याकडे आहे, अशी सांगता की समोर अगदी पिक्चर उभे राहते जसे की मंदिर स्मशान भूमी तो 15 वर्षाचा मुलगा सर्व सत्य कथा आहे असे वाटते
Thanks sir
तुमच्या कथा ऐकताना खूपच बरे वाटते आहे नेहमी पाठवून देत जा तुमचे आभारी राहीन. धन्यवाद.
फार छान आहे . देव रोज खरच भेटत रहात आहे आज दि. २९ . ७ . २० २० आहे त्याचा वाढ दिवस आहे. तो मी कधी केला नव्हता आज के ला माझा मुलगा . A . J पाटील
Nice 👌👌 👌👌👌👌👌
Very Good
Sir tumhi deva peksha mahan aahat
मै भी ऐसे ही कार्य करता हू माणसाने थोडं तरी दुसऱ्यासाठी जगावं त्यालाच अर्थपूर्ण जीवन जगणे म्हणतात. देवाले चांगल तोंड दाखवायचं असेल तर एक मेकाची मदत अवश्य करा! धन्यवाद !
सर आपन महान आहात l like you
You are great
अप्रतिम खूप सुंदर
Khupch mst ekdam
Ati sundar sir
Thanks mitra tula tu jai kaile tailach Dev mantat maja pan tula 🙏👍
खूप छान दादा
Khup chan ahe dole bhrle iktana
Great sir ,,
Salam tumhala sir
Kharach sir tumhi devmanus aahat
Khup chhan
अप्रतीम व्हिडिओ सर...🙏🙏🙏👍👍👍
Really hearttouching
ua-cam.com/video/mvITzYruFtE/v-deo.html
Watch this 😎 & subscribe plz
Khoti Story banvali aahe
Deryhjo
Nice video सर
Jitani tarif kare itani Kam hai khup chhan ahe gost bhau super
Khuib Chan hai very nice
Khupch hrudaysparshi Ghatna👍
Khub. Chhan
देव माणसात आहे तो तुम्ही ओळखला त्या बद्दल परमेश्वर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ही परमेश्वर चरणी प्रार्थना
Bahut Sundar aapke bhasha mein Prem bahut hai aap bolate ho ho mujhe bahut Achcha lagta hai main aapki bahut badi fan hun
Very moving n touching corona stories n God reaching out to the needy. God is there n you have expirenced Him. God is grea!
सर जगात देव म्हणनारे नसतात पण देवावर श्रद्धा ठेवून जेव्हा गरज ज्या वस्तुंची पडते व वेळेवर मिळते. ती व्यवस्था देव कोणत्यान कोणंत्या परिस्थितीत पाठवतो मग समोर कोणी असो तो देवच आहे. ही भावनिक व सत्य घटना सांगितली खुप छान आहे. त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. राम कृष्णा हरी !
Kharch khup chan sir dolyat pani aal
खरचं सर तुम्हीं देव माणूस आहे सा
Khoopach kathin aahe sir ha video samajne aani khoop sundar kam kelat tumhi....
Sir tumcha story khup bhari astat
खुप छान काम केले
Very nice sir
Nice Sirji 👌👌👌👍👍👍💐💐💐
Khub j chan ha kharj asal tum hi changla j kaam kalay god bless u
Very imotional Story
Khup Chan mi tr radlech sir
Nice 😭. Ase vagnya sathi khup moth mane lagt sir ani te tumch ahe .slam tumala ...ase khup mule ahet jyana shikshana pasun vanchit rahav lagt ...maji 1 ch request ahe jyana konala rstyavr bhukela disla tr nahi mnu nkat sglyat motha punya ahe te 🙏🙏👍👍
खरंच देव आपल्या पाठीशी असतो 🙏
खरच छान काम केल तुम्ही
खूप छान सकारात्मक विचार, 🙏🙏🙏🙏🙏
Very nice👍👍👍👍👍
Sir tumhi khup chan jivant goshtichi sagta tumhala shatsha pranam
ऐकुण खुप वाईट वाटले
देवा आम्हाला हि अशी कुनाच्या तरी कामात येण्याची संधी दे समाजा तिल दुःख पाहुन मन खिन्न होते
Mst
जय हरि धन्यवाद सर आपल्या सारखे देव आहेत म्हणून देवाचे अस्तित्व सिद्ध होत आहे परत तुमचा भक्त भेटल्यावर देवा आम्हास आपला संवाद साधत रहा धन्यवाद माऊली
D
Suppro