🎉 प्रथम तुमच्या आईला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा🎉आणि तुमचे अभिनंदन आश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला त्याबद्दल राहिले फालतु बोलणाऱ्या लोकांच एवढ मनावर घेऊ नका अशा कामामुळे अजून लोकांना प्रेरणा मिळेल धन्यवाद दादा
भाऊ तुमचे खूप चांगले विचार आहेत लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका गरीबांच्या कलेला हे लोक प्रसिद्ध साठी म्हणतात जाऊ द्या तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हीच इच्छा
दादा तु खुप साधा आणि सरळ व्यक्तीमत्वाचा माणूस आहेस किती वेळा कृतज्ञता भाव व्यक्त केला खुप छान,तुझी खुप प्रगती होओ, आणि कितीही प्रगती झाली तरी पाय सदैव जमीनीवरच असू द्यायचे ऐक आई
आईसाठी तुम्ही जे करताय. ते हल्ली मुलांमधे बघायला मिळत नाही आई किंवा वडील ऐकटे राहिले की त्याना वृध्दा श्रमात ठेवतात त्याना हे कळत नाही की त्यानापण महातारपण येणार आहे हेच जर त्याच्या मुलांनी त्याच्या बाबतीत केले तर त्यानी केलेल त्याना आठवेल. पण तेव्हा वेळ गेलेली असेल. असो. तुमच्या आईसाठी जे करताय तया साठी तुम्हाला खूप पुणय मिळणार आहे.माझाही मुलगा तुमच्या सारखाच आहे .मी त्याला श्रावणबाळच म्हणते तसेच ते तुमहालाही लागू होते.
छान दादा आशरमात वाढदीवस केला तुम्ही लोक पाई पण चालु नाही देत आणि घोड्यावर पण जाऊ देत नाही म्हनुण कंमेट कडे लक्ष देऊन ऊपयोग नाही आई ची काळजी घ्या आई ती आईच असती आईची जागा कोनीच नाही घेऊ शकत 🙏🙏👌👌❤❤🙏🙏👌👌
Namasakar dada.tumcha video far cha ahe.tumche vichar farcha manala lagle ahe.asecha vichar sarvene karave.ase mala vataey.aeichi seva hicha isavarchi ahe.kup chan.aeiche gift sudha kup chan ahe.pariche video kupacha chan astat.br.rajeshru.kolhapur.gudal
खुप छान दादा असा मुलगा जन्माला येणाऱ्या आईचे भाग्य थोर बाजारात एखादा मुलगा आसतो ज्यांना आपल्या आई बापाची लाज वाटते तेच आशी कमेंट टाकतात दादा तु आनात आसर्र मात जाउन बड्डे साजरा केला 👌👌धन्यवाद दादा असेच प्रेम राहु दे त्याला काहीच कमी पडणार नाही
Khoop chan vichar ahet tumche mala phar awadla mala ata ai wadilacha birthfay karausathi ya jagat nahi pn maza yenara birthday miyrasobat karnyapexa mi anathasramat karnar
खूपच छान .असा वाढदिवस साजरा केला त्यामुळे त्या लोकांना जो आनंद मिळतो तो अर्वनिय आहे त्यांचे आणि आमचे आ.तुझ्या पाठीशी आहेतच लवकरच खूप सार कमावशील आईला असच प्रेम देत राहा तुला काहीच कमी पडणार नाही .मी पण एक आई आहे .आईला मुलाच प्रेम म्हणजे स्वर्ग सुख असते.ओमशांती
आरे दादा जळके लोकच आशी कमेंट करनार स्वता कधी चांगले काम करायचे नाही आनी दुसर्यानी केल तर त्यांना नाव ठेवायच। टेंन्शन येत आस बोलेले कि जळके आनात आस्रमात बड्डे करन किती पुन्याच काम आहे बेटा खुपच छान केल तु थँक्युव सो मच बेटा🌹🌹🌹🌹🌹
दादा लोकांनच काय चांगले काम केले तरी बोलतात आणि नाही केले तरी बोलतात तुम्ही चांगले काम केले आहे ना तुम्हाला आंनद वाटला ना आनाथ आश्रमात जाऊन आईचा वाढदिवस साजरा करायला मग झाल तर लोकांन कडे लक्ष देऊ नका मी तर तुम्हाला सांगते पुढच्या वर्षी पण तुम्ही आईचा वाढदिवस तिकडे च जाऊन साजरी करा
दादा असेच आई वर मनापासून प्रेम करत रहा.... तुम्हाला आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही..... आई ची माया प्रेम हे अतिशय निस्वार्थि असते. ते अनमोल आहे.👍😊😊😊😊😊
ज्या लोकांना काहीच भावना नसतात, आणि दुसरी लोकं काही चांगले काम करत असतील तर त्यांना नांवे ठेवणं फक्त हेच काम करतात, म्हणून अशा लोकांकडे लक्ष न दिलेलेच बरे, आपण अशीच समाजाप्रती आस्था कायम ठेवा तुम्हाला काही कमी पडणार नाही, आणि गिफ्ट पण छान आहे एखादे दिवशी येतो भेटायला 👍👏🙏🙏
अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा करणे ..... यापेक्षा अजुन उत्तम काम काय असेल .... हा आनंद, अनुभव वाढदिवस साजरा करणाऱ्यालाचं कळू शकतो ... खुप छान असचं सुरू ठेवा.....
दादा हे गिफ्ट सांगणे हेच आहे काचेप्रमाणे आईला जप शेवटपर्यंत असेच प्रेम असू दे बाकीच्या कमेंट वर लक्ष देऊ नको जे कमेंट वाईट असते ते त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवत असतात त्या मुळे व्हिडिओ पाहून त्यांचा ईगो दुखावला असेल नका लक्ष देऊ माझ्या वतीने आईला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
दादा आजचा व्हिडिओ खूप मस्त आहे तुमच्या मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लोकांकडून लक्ष देऊ नका तुम्ही डिस्टर्ब झाला आहे चेहऱ्यावर दिसत आहे तरी काळजी घ्या आणखीन छान छान व्हिडिओ बनवणे आम्हाला आम्हाला पाहायला मिळतील खूप साऱ्या शुभेच्छा
आरे दादा अनाथ आश्रम कशाला म्हणतात ज्याला आई बाप नाही बहिण भाऊ नातेवाईक नाही त्याला मी माझा जन्मच अनाथ आश्रामात झाला मला कुणाचाही आधार नाही माझं शिक्षण आश्रमातच झालं लग्न आश्रातच झालं आणि मी खुप सुखी होते खाणं पिणं सगळ व्यवस्थित लग्न झाल्यावर दुखी झाले अस वाटत उगाच लग्न केलं आश्रमातच राहिले असते बर झालं असत आई बापाच प्रेम त्या लोकांनीच दिलं पंढरपुर बालकाश्रम माहेर पंढरी मि अभिमानाने सांगेल मी अनाथ आहे
बरोबर आहे दादा आसरमधे कर वाढदिवस दादा वाईट वाटुन घेऊ नको ते आईबाबाचा आहे त्यांचे आपल्याला आश्रिवाद मिळतिल दादा खुब खुप छान आहे दादा जयहींद आईला प्रणाम 🎂🎂🍫😍🌹
नमस्कार वाढदिवसाच्या शुभेच्छा आईला लोकांचं काही ऐकू नाही घोड्यावर बसून देत नाही पायी चालून देत नाही लोकांचं ऐकू नये आपण आपल्या मणानी मतांशी राहावे लोक काही बाई बोलून येडं करतात 17 जणांच्यासतरा बुद्धया ओके एक आजी सोलापूर सर्वजण आनंदी रहा बाय बाय बेस्ट
Dada tumhi khup chan kam kartat faltu lokankade laxsh deu nka tumchya aaine tumhala khup chan sanskar dile aahet aamhi pun asech karto ghari thode karto v annath aashram madhe dan deto khup aanand hoto tyana v aamhala pun
🎉 प्रथम तुमच्या आईला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा🎉आणि तुमचे अभिनंदन आश्रमात जाऊन वाढदिवस साजरा केला त्याबद्दल राहिले फालतु बोलणाऱ्या लोकांच एवढ मनावर घेऊ नका अशा कामामुळे अजून लोकांना प्रेरणा मिळेल धन्यवाद दादा
खुप चांगले विचार आहेत ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांना दुसऱ्याचे चांगले काय पहावत नाही .निंदकाचे घर असावे शेजारी
भाऊ तुमचे खूप चांगले विचार आहेत लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका गरीबांच्या कलेला हे लोक प्रसिद्ध साठी म्हणतात जाऊ द्या तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हीच इच्छा
खुप छान वाढदिवस साजरा केला आईचा..वाढदिवस शुभेच्छा आईला आणि तुम्हाला पण पुढील कार्यासाठी
दादा तु खुप साधा आणि सरळ व्यक्तीमत्वाचा माणूस आहेस
किती वेळा कृतज्ञता भाव व्यक्त केला
खुप छान,तुझी खुप प्रगती होओ, आणि कितीही प्रगती झाली तरी पाय सदैव जमीनीवरच असू द्यायचे
ऐक आई
खूप चांगली संकल्पना. तुमच्या आईला आणि तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य सुख समाधान मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
त्यांचे कडे लक्ष देवू नका आपल्या कार्याचे खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक❤
या जगात जो चांगलं काम करतो त्यालाच नाव ठेवतात हे सत्य आहे आपलं काम चांगलं नीटपणे चालू ठेवायचं तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात दादा वहिनी
,खूप सुंदर विचार आहेत
खुप छान उपक्रम राबविला. अशीच सुबुध्दी देवो ईश्वर सर्वानां 👌👌👌🌸🙏🌺
तुमचे विचार खूप चांगले खूप छान आहेत भाऊ काही काही माणसं अशी या जगात आहे की स्वतः तर काही करत नाही व दुसरे कोणी काही करत तर टोमणे मारतात 👍👍👍
खूपच सुंदर विचार आहेत
दादा लोक जे चांगले काम करतात त्यांचा मागे लागतात फुकटच तोंड आहे जे वाटेल ते बोलतात तुम्ही लक्ष देऊ नका तुमचे विचार खुप छान आहेत
आईसाठी तुम्ही जे करताय. ते हल्ली मुलांमधे बघायला मिळत नाही आई किंवा वडील ऐकटे राहिले की त्याना वृध्दा श्रमात ठेवतात त्याना हे कळत नाही की त्यानापण महातारपण येणार आहे हेच जर त्याच्या मुलांनी त्याच्या बाबतीत केले तर त्यानी केलेल त्याना आठवेल. पण तेव्हा वेळ गेलेली असेल. असो. तुमच्या आईसाठी जे करताय तया साठी तुम्हाला खूप पुणय मिळणार आहे.माझाही मुलगा तुमच्या सारखाच आहे .मी त्याला श्रावणबाळच म्हणते तसेच ते तुमहालाही लागू होते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,दादाखूपछान
@@rajashreesawant9793 🙏 राजश्री ताई
खूपच छान अनाथ आश्रमात जाऊन आईच्या वाढदिवस साजरा केला.ऐकून खूप छान वाटलं.
स्टार लोकांनी अनाथांना मदत केली तर त्या ची वा वा होते पण गरिबांने मदत केली तर लोक नाव ठेवतात अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे तुम्ही खूप छान काम केले 👍🏿
Khare aahe tai
छान दादा आशरमात वाढदीवस केला तुम्ही लोक पाई पण चालु नाही देत आणि घोड्यावर पण जाऊ देत नाही म्हनुण कंमेट कडे लक्ष देऊन ऊपयोग नाही आई ची काळजी घ्या आई ती आईच असती आईची जागा कोनीच नाही घेऊ शकत 🙏🙏👌👌❤❤🙏🙏👌👌
फार छान काम अनाथाश्रम मध्ये वाढदिवस करणे म्हणजे खरच एक छान अनुभव असतो आम्ही देखील आमच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा केला होता
मला ही वाटते अनाध आश्रम मधे वाढदिवस साजरा करण्याची इच्छा झाली खूपच छान विडीओ असतात
Namasakar dada.tumcha video far cha ahe.tumche vichar farcha manala lagle ahe.asecha vichar sarvene karave.ase mala vataey.aeichi seva hicha isavarchi ahe.kup chan.aeiche gift sudha kup chan ahe.pariche video kupacha chan astat.br.rajeshru.kolhapur.gudal
खूप छान सुंदर आति सुंदर सेवा आईची घरात काही कमी पडणार नाही कशाची सुंदर सेवा आईची
दादा खुप छान काम। करताय।
Khup chan vichar ho tumcha, anat ashram madhe vad divas sazra kharach manje punya cha kaam tumhal khup khup ashirwad milnar. Lokhancha soda
खुप छान दादा असा मुलगा जन्माला येणाऱ्या आईचे भाग्य थोर बाजारात एखादा मुलगा आसतो ज्यांना आपल्या आई बापाची लाज वाटते तेच आशी कमेंट टाकतात दादा तु आनात आसर्र मात जाउन बड्डे साजरा केला 👌👌धन्यवाद दादा असेच प्रेम राहु दे त्याला काहीच कमी पडणार नाही
Nasheebwan mata,chaan.
खरंच खूप छान विचार आहे.
दादा खरच खुप छान काम केले लोक फुकट च तोंड आहे बोलतात लक्ष देऊ नका देव तुमच खुप खुप भल करणार काही कमी पडणार नाही👍😊
Khup chan dada 🙏👌👍
Dada Tumcha vichera koti koti pnam kup chn vicher hyt mazkadun tumhala aaila subh Asiervad
Dada samaj seva he dev seva,. God bless you,
हीच खरी समाजसेवा,काही जण व्हीडीओ पुर्ण बघत नाहीत💐💐👑💐💐
खुप छान उत्तर दिले औदुंबर साहेब.लोकाच.काय.आसेच.जळत.रहातात
Kahi Lokana savayach asate koni changale keli ki nave thevayachi. Tyat kasala mothepana. Bhava tu kup chan keles
Well congratuletion audumber as ❤️for best celebration of mother day well ❤️🎉your whole people 🎉we like all of you❤
आईनावाढदिवसाच्याहार्दीकशुभेच्छा उदंड आयुष्य लाभोआईला
आईचा वाढदिवस आनंदाने साजरा करताय धन्यवाद
दादा तुम्ही तुमच्या आईचा वाढदिवस अनार्थ आश्रम मध्ये केला त्यासाठी तुमचे अभिनंदन
आई विचार खुप छान आहेत आपल्या मुलाचे कोतुक केले तवढे कमी च देवा श्री स्वामी समर्थ
भाऊ तुमच्या कार्या ला सलाम! हे करण्यास खूप मन मोठे असावे लागते. खूप खूप शुभेच्छा.!❤
Khoop chan vichar ahet tumche mala phar awadla mala ata ai wadilacha birthfay karausathi ya jagat nahi pn maza yenara birthday miyrasobat karnyapexa mi anathasramat karnar
मित्रा तुझे विचार खुप छान आहेत असच काम करत रहा 👍👍👍
Khup Chan Kam karta tumhi dada ... star asta tr lay comments kelya astya lokani ..pan yek samanya mansala kahihe bolaych ...Nako tithe tond khupsaychi savay aste lokana ....tumhi changale Kam karat Raha ...aamhi tumchya sobat aahot..
chan
आईला या वयात साडी, दागिने पेक्षा मुलगा आणि सून ,नातवंडे या सोबत आनंदी राहण्यासारखं सुख नाही
👌👌👌👌
खूपच छान .असा वाढदिवस साजरा केला त्यामुळे त्या लोकांना जो आनंद मिळतो तो अर्वनिय आहे त्यांचे आणि आमचे आ.तुझ्या पाठीशी आहेतच लवकरच खूप सार कमावशील आईला असच प्रेम देत राहा तुला काहीच कमी पडणार नाही .मी पण एक आई आहे .आईला मुलाच प्रेम म्हणजे स्वर्ग सुख असते.ओमशांती
लय भारी बोले आम्ही आई कडे रातो आई माझ्या कडे नाही 👌👌
Anath ashram Aaicha birthday sajra khup chan tyanahu khup Samadhan vatle asel ase aaila samadhani theva tumcha utkarsh hot rahil .🙏🙏🙏💐💐
लेमन सेट आहे खुप छान आईला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤
आरे दादा जळके लोकच आशी कमेंट करनार स्वता कधी चांगले काम करायचे नाही आनी दुसर्यानी केल तर त्यांना नाव ठेवायच। टेंन्शन येत आस बोलेले कि जळके आनात आस्रमात बड्डे करन किती पुन्याच काम आहे बेटा खुपच छान केल तु थँक्युव सो मच बेटा🌹🌹🌹🌹🌹
Dada khup chan. Aaina shubechha🙏🙏
Dada kup chan. Kel majha mulga pan. Aashrmat. Gato.
नमस्कार ताई श्रद्धा भोसले या चॅनलला नक्की भेट द्या 🙏
दादा खुप छान तुम्ही गरजु लोकांना मदत केली छान 👍❣️ तुम्ही किती शांततेत सांगितले आमच्या पण channel ला भेट द्या
👍👍
दादा लोकांनच काय चांगले काम केले तरी बोलतात आणि नाही केले तरी बोलतात तुम्ही चांगले काम केले आहे ना तुम्हाला आंनद वाटला ना आनाथ आश्रमात जाऊन आईचा वाढदिवस साजरा करायला मग झाल तर लोकांन कडे लक्ष देऊ नका मी तर तुम्हाला सांगते पुढच्या वर्षी पण तुम्ही आईचा वाढदिवस तिकडे च जाऊन साजरी करा
खूप छान समाजसेवा बाकी कुठेही लक्ष देऊ नका असेच काम चालू ठेवा 👍
Khoopch Chan kam kele ahes re dada Tu khoop khoop motha ho Tula anek Ashirvad 🌹🌹
दादा असेच आई वर मनापासून प्रेम करत रहा.... तुम्हाला आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही..... आई ची माया प्रेम हे अतिशय निस्वार्थि असते. ते अनमोल आहे.👍😊😊😊😊😊
ज्या लोकांना काहीच भावना नसतात, आणि दुसरी लोकं काही चांगले काम करत असतील तर त्यांना नांवे ठेवणं फक्त हेच काम करतात, म्हणून अशा लोकांकडे लक्ष न दिलेलेच बरे, आपण अशीच समाजाप्रती आस्था कायम ठेवा तुम्हाला काही कमी पडणार नाही,
आणि गिफ्ट पण छान आहे एखादे दिवशी येतो भेटायला 👍👏🙏🙏
दादा तुझें विचार खूप छान आहेत
अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा करणे ..... यापेक्षा अजुन उत्तम काम काय असेल .... हा आनंद, अनुभव वाढदिवस साजरा करणाऱ्यालाचं कळू शकतो ... खुप छान असचं सुरू ठेवा.....
Aata
खुप छान काम करत आहेत असे च चालू द्य आ काम धन्यवाद
Om namo shivay.god bless u.tymachya changlya vicharanej jamal tar vurdhashamati aankhi kahi aaivadlana tyanchya parivarasobat nenyacha prayatna karal ka?. please..gd luck.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गिफ्ट भेटायला बदल अभिनंदन
Khara ahe tumcha mhanana. Tumcha upakram stutya ahe nakkich.
कोणी काय बोलणार यावर लक्ष न देता आपल काम करत राहा दादा खुप छान काम केलेस आहे आईसाठी काही पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🙏🙏
आईचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा केला.आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👍🙂
🌹🌹🙏🙏🍓🍓🍓
🎉Happy birthday to your mom🎉
Khup Chan kam kela ahe.ani lokana ky kam Nahi fkt nav thevta yatat tume khup pude javo hech subecha
दादा लोकांच्या अश्या कमेंट्स कडे लक्ष देऊ नका
असाच तुमच्या आईचा वाढदिवस साजरा करा
दादा कंमेंट्स ऑफ करून ठेवा...आणि अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका..आणि यांना रिप्लाय देऊन मोठे ही करू नका
दादा हे गिफ्ट सांगणे हेच आहे काचेप्रमाणे आईला जप शेवटपर्यंत असेच प्रेम असू दे बाकीच्या कमेंट वर लक्ष देऊ नको जे कमेंट वाईट असते ते त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवत असतात त्या मुळे व्हिडिओ पाहून त्यांचा ईगो दुखावला असेल नका लक्ष देऊ माझ्या वतीने आईला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Thanks
Anathasramat birthday celibrate karne mala tar khup chan vatate hi idea...mazi aai khush ahe mahna ..Sadi ghetli ghari rahata ektra ..hech proof ahe.
Kitna Achcha beta hai tu Man Ko to Yad Rakha ki Uske birthday Banaya Veri nice
Khup chan vichar yogita ganech yanchyaboeksha changle vichar ahet tumche
हे कमेंट वाले मूर्ख आहेत त्यांच्या कमेंट वर लक्ष देऊ नका हे असेच असतात तुम्हाला सलाम ❤❤❤🎉🎉🎉
Khup sunder vichar ahet tumche sir ..asech pudhe ja ..ji pudhe jatat tyana vatevar Kate bhetatatch ..so aapan tya lokana answer dyche ni pudhe jayche ..don't worry ..
Dada kon ky bolel he aapn tyanch tond band nhi karu shakat .....mnun tumi tikde laksh nka deu .......ani aai na happy Birthday 🎁 🎉👏🎊
खूपच छान विचार आहेत दादा तुमचे👌👌👋🤝🙏
चांगल काम केले आहे मी पण माझ्या नात्वांचा वाढ दिवस अनाथ आश्रमात करते खुप छान काम केले 👌👌👌
दुसरी वाट लावेल आपली प्रगती वहिनी च चांगली आहे खूप सुंदर आणि छान आहे
Gift 🎁 chan ahea data asech happy 😊 raha
जो माणुस जर का चांगले काम करत असेल ना तर लोक त्याला नाव ठेवताता हा या जगाचा न्याय आहे साहेब पण तुम्ही चांगल काम करताय भाऊ तुम्ही 🙏🙏
Konte ashram dada please sanga
खूपच उत्तम काम केलय दादा realy proud of you लक्ष नका घालू काहीच लोक असे असतात.
Khup chan kelat . ananth aashrmat..aai cha brithday 💐🙏❤️
अ✌🙏🏼🙏🖐👌🏻👌👋🍁 हाताचा योगा भ्यास
दादा आजचा व्हिडिओ खूप मस्त आहे तुमच्या मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लोकांकडून लक्ष देऊ नका तुम्ही डिस्टर्ब झाला आहे चेहऱ्यावर दिसत आहे तरी काळजी घ्या आणखीन छान छान व्हिडिओ बनवणे आम्हाला आम्हाला पाहायला मिळतील खूप साऱ्या शुभेच्छा
❤❤खुप छान केला वाढदिवस केला.
आरे दादा अनाथ आश्रम कशाला म्हणतात ज्याला आई बाप नाही बहिण भाऊ नातेवाईक नाही त्याला मी माझा जन्मच अनाथ आश्रामात झाला मला कुणाचाही आधार नाही माझं शिक्षण आश्रमातच झालं लग्न आश्रातच झालं आणि मी खुप सुखी होते खाणं पिणं सगळ व्यवस्थित लग्न झाल्यावर दुखी झाले अस वाटत उगाच लग्न केलं आश्रमातच राहिले असते बर झालं असत आई बापाच प्रेम त्या लोकांनीच दिलं पंढरपुर बालकाश्रम माहेर पंढरी मि अभिमानाने सांगेल मी अनाथ आहे
Dada tumchi family kiti sadhi srl aahe kiti
बरोबर आहे दादा आसरमधे कर वाढदिवस
दादा वाईट वाटुन घेऊ नको ते आईबाबाचा आहे त्यांचे आपल्याला आश्रिवाद मिळतिल दादा खुब खुप छान आहे दादा जयहींद आईला प्रणाम 🎂🎂🍫😍🌹
खुप छाण गीप्ट💐💐
आज मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहीला खूप छान आजच्या काळात आई-वडील यांच्यावर प्रेम करणारे खूप कमी लोक आहेत पण तुमचा हा व्हिडिओ पाहुनी खूप बरं वाटलं
khup chhan vichyar 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
hat's off dada....great birthday celebration kel tumhi...khup comedy aahat
नमस्कार वाढदिवसाच्या शुभेच्छा आईला लोकांचं काही ऐकू नाही घोड्यावर बसून देत नाही पायी चालून देत नाही लोकांचं ऐकू नये आपण आपल्या मणानी मतांशी राहावे लोक काही बाई बोलून येडं करतात 17 जणांच्यासतरा बुद्धया ओके एक आजी सोलापूर सर्वजण आनंदी रहा बाय बाय बेस्ट
Khupach chhan Dada 👍 अगदी बरोबर संगितल दादा👌
Khup chan bala kunach yaikun mn naraj karun gheu naka
Jaudya dada mansankade lakshy deu naka te kay asach bolt rahnar
Dada tumhi khup chan kam kartat faltu lokankade laxsh deu nka tumchya aaine tumhala khup chan sanskar dile aahet aamhi pun asech karto ghari thode karto v annath aashram madhe dan deto khup aanand hoto tyana v aamhala pun
अमिरांनी शो केलातरी ती समाज सेवा आणि गरिबांनी निस्वार्थीपणे सेवा केली ती शो बाजी जाऊ दे दादा लोकांकडे लक्ष देऊ नको 👍👍
खुपछानसांगितलेआहे
दादा तुझं काम खूप छान आहे असेच काम करत रहा आणि असल्या कमेंट वर लक्ष्य नको देऊ आमी आहे तुझ्या सोबत दादा
सर लोकांच्या कमेंट वर लक्ष देऊ नका तुमच काम चालू करा तुमचा कामात आम्हीपण सहभागी होवू तेवढच पुण्याचं काम होईल
Very nice.God bless you.
खूप छान दादा आईचा बर्थडे आश्रमात केल्याबद्दल धन्यवाद