जगायचंय कशासाठी? Time Management By Anjali Dhanorkar Dy. Collector Motivational speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @anildeshmukh343
    @anildeshmukh343 7 місяців тому +85

    आदरणीय मॅडम एवढ्या धकाधकीच्या जीवनात जबाबदारीचे उपजिल्हाधकारी हे पद सांभाळून समाज प्रबोधन करतात तुमचे मनापासून खुप खुप आभार

    • @UshaGadekar-v7w
      @UshaGadekar-v7w 6 місяців тому +2

      खूपच छान जगू या अप्रतिम वक्तृत्व

    • @vishwaskamble3944
      @vishwaskamble3944 4 місяці тому +4

      नमस्कार मॅडम आपण या धक्काबुक्कीचा जगात समाज प्रबोधनासाठी कसा वेळ काढता
      कसे शक्य हेते आपण. आपले विचार आणि आचार समजसाठी खूप खूप योगदान देणारे आहे.आपण जिल्हाधिकारी आहे की समाज काळजीवाहू आहात.आपल्या विचारांना v समाज प्रबोधनास कोटी कोटी प्रणाम. आपले विचार सर्वांनी घ्यावेत हीच मनो कामना. कृपया आपल्याकडून जीवनाच्या योग्य मार्गद्शनासाठी आपली गरज वाटते .धन्यवाद

    • @sangitachalke4490
      @sangitachalke4490 3 місяці тому

      ​@@vishwaskamble3944ppppppp00ppppp00lop0p0000pl00ppp0op0ppop0p0po0p0ppppp0po00llpll०l०llllllo0opoolllllllll

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 2 місяці тому +16

    उत्तम आरोग्यासाठी अतिशय सुरेख वर्णन केले आहे

  • @swarupayalmitwad
    @swarupayalmitwad 7 місяців тому +148

    उत्कृष्ट सांगितलात तुमच्यामुळे एक चांगली पिढी घडत आहे. तुम्ही YUTUBE च्या माध्यमातून भेटलात देवाचे खूप आभार मानते तुमची देवाने भेट करून दिली त्याबद्दल मी 25 वर्षाची आहे आणि तुमच्या भाषणाचा प्रभाव माझ्यावर पडला आणि मी खूप उतम प्रकारे सर्व काही manage करते समोर कशीही परिस्थिती असो हयाच सर्व श्रेय माझ्या आदरणीय मॅम यांना देते मनापासून आभार 🙏❣️

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 7 місяців тому +16

      Good 👍😊

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 7 місяців тому +7

      नियोजन ही गुरुकिल्ली आहे ,हे ओळ्खनेआणी आमलात आणणे म्हणजे सुखी होणे .आपण इतरसाठीही

    • @indubaibhachakar9051
      @indubaibhachakar9051 7 місяців тому +1

      असच बोलाव कि कुणी दुखी आपलयामुले आनँदी असाव पण कुणाच मन नाही दुखायलापाहिजे जेसे करम तैसे फल आपणहिडीओ किवा गाणे पहातो तर तो अरथ कुणा वयकतीची अपमान किवा निदा महणुन नाही कोणीही गैरसमज करू नये धनयवाद🙏

    • @savitazade7432
      @savitazade7432 7 місяців тому +1

      😊

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 7 місяців тому

      1:40 1:41 1:41 1:41 1:41

  • @bhagwandoifode2722
    @bhagwandoifode2722 22 дні тому +2

    खूप छान अनुभव व मार्गदर्शन ताईचे खूप छान वाटले

  • @GulabaroDeshmukh
    @GulabaroDeshmukh 7 місяців тому +26

    मॅडम तुमच वय काय तुम्ही बोलताय किती छान ,किती उद्बबोधक तुमचे विचार लाजवाब !मॅडम खुप प्रशासकीय आधिकारी पाहीले तोंडावर गौरी फुटलेली असते.केवळ तुमचे चेहर्‍यावरील प्रसन्नतेमुळे समोरील व्यक्तीत उर्जा निर्माण होईल व कशासाठी जगायचंय हे कळेल.धन्यवाद तुमचे.उत्तरोत्तर तुमची प्रगती होतराहो .

  • @nileshkumbhar9029
    @nileshkumbhar9029 6 місяців тому +18

    खूपचं छान मॅडम 🙏तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो. तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम, सौम्य भाषा, अचूक व खूप सारे शब्द भांडार व समाजासाठी काहीतरी देण्याची, करण्याची तळमळ.ताई तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा.. 💐🙏

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Місяць тому +8

    प्राथमिक दवाखानयात दीवटी करत असतांनाच तर फक्त ऐक दिवस सुट्टी भेटते शनिवारी सुधा हापडे देत नाही फक्त ऐक दिवस फयामिली ला भेटुन वापस दगदगीने दिवटी वर दुसरयाच दिवशि यावं लागते मयाम परीचर दोन ऐक आहेत फक्त ऐक नाईट करतो ऐक दिवसभर दिवटी करावं लागते मोठे अधिकारी डाकटरबरोबर वेळ काढुनी सुटी घेवुन जातात दोन आहेत तर पन लहान करमचयारयांना बधंनातच राहवत लागते वेळेवर सुटी मिळत नाही परीचर पद चार पद भरायच असुन भरत नसल्यामुळे परीचर करमचयारयांनवर खुप दंग दंग होते आहे तुम्ही दीवटी सांभाळुन जनतेला ही प्रवर्तन देता छान

  • @satishkamble9463
    @satishkamble9463 8 днів тому +1

    अंजली मॅडम,time management चा योग्य वापर (मेहनत करून) पुढील आयुष्यासाठी पैसा कमावला तर कुटुंबातली इतर मंडळी मध्ये (भाऊ, भावजय, बहीण इत्यादी.) खूपच घृणा ( jealousy) निर्माण झालेली दिसतय. त्यामुळे द्वेष करणान्या व्यक्तीनी time management करणे खूप गरजेचे आहे.

  • @vanitapatil6156
    @vanitapatil6156 2 місяці тому +3

    डेप्युटी कलेक्टर मॅडम खूप सुंदर भाषण दिलात मनाला प्रेरणा मिळाली व उत्साह वाटला तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा वनिता पाटील मॅडम कोल्हापूर

  • @chitramujumdar2008
    @chitramujumdar2008 29 днів тому +2

    आदरणीय madam तुमचे भाषण खूपच प्रभावित करणारे आहे आपण का जगायचे हे इतके छान सांगितले की मी अंतर्बाह्य बदलून गेले तुमचे लिखित स्वरूपातील काही साहित्य असेल तर कळवा कायम संनग्रही ठेवायला आवडेल खूप खूप धन्यवाद

  • @seemaraut1728
    @seemaraut1728 3 місяці тому +14

    मॅडम तुमचं भाषण एकूण खूप खूप प्रोत्साहन मिळते कसं जगलं पाहिजे हे कळतं

  • @ashokchavare9333
    @ashokchavare9333 7 місяців тому +21

    जीवन कसे जगायचे ...अतिशय सुंदर विचार मांडले आहेत...👌

  • @vrushaliredij9976
    @vrushaliredij9976 4 місяці тому +5

    मॅडम, तुम्ही खूप सुंदर विचार सांगितले. धन्यवाद मॅडम. 🙏🏻🙏🏻

  • @mukundwakodkar413
    @mukundwakodkar413 7 місяців тому +10

    फार फार बोधपर . असे कार्यक्रम सतत व्हावेत जेणे करून खुप शिकता येइल . जन जार्गती होइल .

  • @sarlakoli787
    @sarlakoli787 6 місяців тому +10

    मॅडम अप्रतिम सर्वाच्याच जीवनातील महत्त्वाच्या विषय सर्व सहज सोप्या भाषेत समजून सांगितले. धन्यवाद मॅडम जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता आले पाहिजे. हे आपल्या मनावर आहे. 😊

  • @shashikantkokane717
    @shashikantkokane717 5 місяців тому +3

    धन्यवाद ताई, खुप छान, खरंच आज मनातुन नकारात्मक विचार निघून गेले.👍👍🌅

  • @ambadaswaghmare1787
    @ambadaswaghmare1787 6 місяців тому +9

    अंजली ताई आपला पद भार सभळून आपण एवढा अभ्यास करता आणि समाज प्रबोधन करतात त्याबद्दल आपले मना पासुन खुप खुप धन्यवाद परमेश्वराची अशीच कृपा दृष्टी आपणावर राहो. आपली उतरो उतर खुप खुप प्रगती होत राहो.या मना पासुन खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद.

  • @ujwalashinde6831
    @ujwalashinde6831 7 місяців тому +4

    मँडम खूप छान मार्गदर्शन आजच्या काळात उपयोग होईल खूप खूप धन्यवाद जीवनात खरा आनंद.

  • @MeeraPhalak
    @MeeraPhalak 6 місяців тому +5

    मला नैराश्यची सुरवातझाली आहे पण तुमच भाषण ऐकून मी त्यातुन लवकर बाहेर पडेल नक्की तुमचे विचार ऐकून 🎉🎉🎉

  • @SantoshYadav-qe7ge
    @SantoshYadav-qe7ge Місяць тому +1

    धन्यवाद मॅडम अतिशय सुंदर असा भाषण केलेला आहे

  • @fghlatikagaikwadagmlgaikwa5697
    @fghlatikagaikwadagmlgaikwa5697 7 місяців тому +10

    मॅडम खूपच छान मार्गदर्शन करतात मला भाषणशैली खूपच आवडली

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 3 місяці тому +2

    Thank you ,You tube for congratulations! 🙏

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 2 місяці тому +1

    Respected mam अतिशय सुंदर विचार wa khup chhan tips danywad

  • @devidasrathod4485
    @devidasrathod4485 7 місяців тому +17

    मॅडम मला तुमचे विचार आणि वानी अगदी हृदयातून आवडते आणि मी माझ्या जीवनात त्याची अंमलबजावणी देखील करतो❤❤❤❤

  • @balasahebborhade4282
    @balasahebborhade4282 7 місяців тому +2

    अतिशय छान मार्गदर्शन. आजचे काळात वेळेचे नियोजन व व्यवस्थापन गरजेचे आहे.

  • @SitaBhojane-f6e
    @SitaBhojane-f6e 2 місяці тому +1

    🎉🎉🙏🙏🌺🌹👌खूप सुंदर विचार

  • @kirtikalmegh7490
    @kirtikalmegh7490 6 місяців тому +14

    डिप्रेशन मध्ये असताना तुमचे मौलिक विचार जीवनाला आधार देऊन गेले धन्यवाद mam

  • @anilkurude6211
    @anilkurude6211 7 місяців тому +2

    खुपच सुंदर जीवन जगण्याची वाट दाखविली, धन्यवाद

  • @chhayatapase4655
    @chhayatapase4655 7 місяців тому +3

    नमस्कार मॅडम जगण्याचा मार्ग खूप छान सांगितला बरीच उदाहरणे सांगितली ऐकून समाधान वाटले धन्यवाद🎉🎉😊

  • @pushpaanande3454
    @pushpaanande3454 3 місяці тому +2

    खुपच छान सांगीतले मॅम
    धन्यवाद मॅम🙏

  • @parikushali8107
    @parikushali8107 3 місяці тому +3

    खूप छान मॅडम.....work life balance ❤

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 3 місяці тому +2

    Very nice morning 🌅 अतिशय सुंदर प्रेरणादायी विचार. धन्यवाद जी!!!proud of u dear.

  • @rajanimahajan2617
    @rajanimahajan2617 7 місяців тому +3

    खूप छान ,ओघवती भाषा ,सारखे ऐकत असावे असे वाटते,धन्यवाद मॅडम

  • @pimpreeprade3awcchalisgaon840
    @pimpreeprade3awcchalisgaon840 4 місяці тому +1

    खरचं मैडम नियोजन व व्यवस्थापन खुप गरजेच आहे .
    खुप छान माहीती दिली.धन्यवाद मैडम 🙏🙏

  • @PdNikam
    @PdNikam 3 місяці тому +1

    छान उद्बोधक विचार, अभिनंदन, धन्यवाद

  • @Surekha_dighavkar
    @Surekha_dighavkar 7 місяців тому +9

    खरंच खूप छान मॅडम, तुम्ही एवढ्या कामांमध्ये व्यस्त असताना, एवढी जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा तुम्ही एवढे सुंदर व्याख्यान देतात... खरंच खूप मनापासून धन्यवाद.. तुमचे हे अनमोल शब्द ऐकून खरंच कामाचा उत्साह वाढतो🎉

  • @JayashreeKadam-h6k
    @JayashreeKadam-h6k 2 місяці тому +2

    Khup Chan massage👌👌👌👌👌 Thanks Madam very much

  • @snehlatapatil289
    @snehlatapatil289 2 місяці тому +1

    खुप वैचारिक मंथन करायला लावणारं भाषण,मॅम,🎉 धन्यवाद

  • @arunchhatrapati7998
    @arunchhatrapati7998 7 місяців тому +9

    Madam आजच्या काळात time Management ची खूप आवश्यक आहे.जीवनाचा खरा आनंद मिळवण्यासाठी आपले विचार खूप छान व उपयुक्त आहे.आपण एवढ्या व्यस्त दैनंदिनीतून 'जीवन कसं जगायचं'या बाबत खूप छान मार्गदर्शन केले . मला तरी असे वाटते की, नवीन पिढीला याचा पूर्णपणे फायदा मिळण्यासाठी सर्वच शाळांतून असं प्रबोधन केल्यास पुढील पिढीला हा फायदा मिळेल अस मला वाटले आपलं खूप अभिनंदन!

  • @TukaramDabade
    @TukaramDabade 7 місяців тому +2

    खूपच सुंदर मार्गदर्शन दिले

  • @sangeetapatil4112
    @sangeetapatil4112 7 місяців тому +7

    उत्तम वक्तृत्व!🌹उत्तम मार्गदर्शन करत असता.❤

  • @AnjaliAherwadkar
    @AnjaliAherwadkar 7 місяців тому +13

    अप्रतिम,सहज आणि सोप आयुष्य

  • @GangadharTakbide
    @GangadharTakbide 21 день тому +1

    खुप खुप धन्यवाद ताई साहेबांना

  • @jiapatil5635
    @jiapatil5635 6 місяців тому +4

    खुप छान जगण्याची कला

  • @guravas8355
    @guravas8355 23 дні тому +1

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @Yashfatale09
    @Yashfatale09 4 місяці тому +2

    खूप छान सांगितले मॅडम तुम्ही 👍👍

  • @hemangipatil4540
    @hemangipatil4540 6 місяців тому +1

    मॅडम खूपच छान विचार मनाला भुरळ पडली खरोखर आपले विचार ऐकून आपणही समाजाचे काही देणे लागतो हा विचार मनात आला खूप खूप धन्यवाद

  • @swapnarajwade6660
    @swapnarajwade6660 7 місяців тому +21

    अतिशय मोलाचा प्रेमळ सल्ला दिला आहे...सर्वांनी पुन्हा पुन्हा ऐकावे असे काही ...🙏

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 29 днів тому +1

    One of the most motivational speech mam

  • @satishnavgan1391
    @satishnavgan1391 6 місяців тому +7

    9/6/2024 पर्यंतजीवनात तंतोतंत असंच काहीसं घडलं मॅडम ...........!

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 7 місяців тому +20

    मँडम तुम्ही खूप छान शब्दात सागत आहात.. गोड आवाज आहे ऐकायला खूप खूप आवडते मँडम धन्यवाद 🙏

  • @BhautavareTavre
    @BhautavareTavre 28 днів тому +1

    मॅडम आपले विचार कल्पनेपली कडील सुंदर आहेत.

  • @prasadmohite6199
    @prasadmohite6199 5 місяців тому +2

    ताई खूप छान मार्गदर्शन केलेत आपण

  • @sandipdhobale6559
    @sandipdhobale6559 7 місяців тому +40

    आजकाल च्या धकाधकीच्या,धावपळीच्या जगात आपण इतर सर्व गोष्टी सांभाळून स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे.त्याचबरोबर आपल्या भोवतालच्या निसर्गाचा उपयोग करून घेऊन कायम आनंदीत राहिले पाहिजे.❤😊

  • @kapubhaigaming5429
    @kapubhaigaming5429 7 місяців тому +5

    ताईसाहेब... खूपच सुंदर... अप्रतिम...

  • @Rajeshcricketcomentator
    @Rajeshcricketcomentator 3 місяці тому +1

    अप्रतिम मॅम❤, अतिशय मार्मिक मार्गदर्शन, ज्ञानाचा भंडार आहात तुम्ही, समाज प्रबोधनासाठी वेळ द्यावा हीच नम्र विनंती .

  • @bapuraowalke7564
    @bapuraowalke7564 7 місяців тому +1

    जीवन जगण्याचा अतिशय सुंदर असा मार्ग प्रबोधनातून सांगितला. अतिशय सुंदर असे व्याख्यान. . धन्यवाद मॅडम

  • @sarladawande7644
    @sarladawande7644 2 місяці тому +1

    अगदी समाधानकारक मॅडम 🎉🎉...

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 місяці тому +1

    छान...!🎉
    ताई आपण अतिशय सुंदर व समर्पक शब्दांत स्वानुभव शेअर करत इतरांना शाश्वत आनंददायी जीवन जगण्यासाठीच्या लहान सहान बाबी सांगितल्यात.

  • @maltashira703
    @maltashira703 6 місяців тому +3

    Very happy nice video Mam ❤❤❤❤❤🎊🎊🙏🙏mi two time video bagitle khupch Chhan 🙏🙏

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 7 місяців тому +4

    खुप सुंदर अप्रतिम व्याख्यान दिलेत मैडम,धन्यवाद💐💐

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 7 місяців тому +3

    खुप सुंदर शैली आहे आपली बोलण्याची, खरंच खुप छान पद्धतीने आपण समजावता कि छोट्या छोट्या गोष्टीत आपण आपलं सुख शोधलं पाहिजे 🤗🤗 धन्यवाद 🙏 असेच छान जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा याबद्दल प्रेरणादायी व्याख्यान यु ट्युबद्वारे पाठवत रहा 😊😊❤🌹❤️🌹

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 7 місяців тому +3

    अति सुंदर अप्रतिम मार्गदर्शन 👌🙏🙏♥️खुप खूप धन्यावाद ❤❤🙏🙏♥️♥️👌👌

  • @gauravgamingff-fd7wz
    @gauravgamingff-fd7wz 6 місяців тому +2

    अतिशय सुंदर👌

  • @VaishaliSuryavanshi-uw5ml
    @VaishaliSuryavanshi-uw5ml 3 місяці тому +1

    खूप वर्षांनी एवढं सुंदर व्याख्यान ऐकलं मॅडम खूप मन प्रसन्न झाले मॅडम😊

  • @sunitahatkar3354
    @sunitahatkar3354 6 місяців тому +1

    तुमचे मोलिक विचार जीवनाला आधार देवुन गेले धन्यवाद😘💕🎉

  • @subhashfegade923
    @subhashfegade923 6 місяців тому +1

    Brilliant speech. influencing n thought provoking. Thanks.

  • @tanajichavan7018
    @tanajichavan7018 Місяць тому +1

    खूपच छान म्याडम धन्यवाद🙏🙏🙏

  • @meghakatariya8869
    @meghakatariya8869 7 місяців тому +2

    खूप छान सांगितले
    सगळे माहिती असते पण प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल❤❤❤

  • @VithalKakade-p1u
    @VithalKakade-p1u 11 днів тому +1

    Khup Sundar Chan video.for.our.life😂manejment😂❤❤❤❤❤❤❤

  • @NitinPakhale-d7e
    @NitinPakhale-d7e 4 місяці тому +2

    खूप छान विचार आहेत🙏🙏

  • @latadeshmukh1446
    @latadeshmukh1446 6 місяців тому +12

    अप्रतिम बोलन किती छान बोलते ग तुला पाहुनी किती प्रसन्न वाटते खरच तुझे आई वडील खुप भाग्यवान आहेत खुप खुप शुभेच्या खुप खुप पुढे जा परमेश्वर तुझा सोबत आहे❤❤❤

  • @satishhonrao
    @satishhonrao 7 місяців тому +2

    खुप खूप सुंदर मार्गदर्शन केलात.म्यडम जीवनात पूर्ण पणे उपयोगी येईल. 🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳

  • @vaishaliyennawar2511
    @vaishaliyennawar2511 4 місяці тому +1

    Thank you so much Mam
    Very nice explanation with examples.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 29 днів тому +1

    ताई धन्यवाद,,,जिजाऊ सावित्री रमाई ची लेखी उदंड झाल्या समाजाला सुदृढ करू लागल्या क्या बात है सुंदर,,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे

  • @omkarambekar2062
    @omkarambekar2062 6 місяців тому +1

    Khoop chan Mam.Inspiring speech deta pratekweli🎉🎉

  • @bhagwantjagtap1744
    @bhagwantjagtap1744 7 місяців тому +1

    अतिशय सुरेख सुंदर व अनमोल
    मार्गदर्शन केले..
    मॅडम खूप खूप शुभेच्छा..

  • @biterajabhau1891
    @biterajabhau1891 3 місяці тому +1

    खूप प्रेरणादायी विचार मॅम

  • @hanumantsawairam2976
    @hanumantsawairam2976 7 місяців тому +48

    आदरणीय मॅडम धकाधकीच्या जीवनात जवाबदारीचे उपजिल्हाधिकारी हे पद सांभाळून समाजप्रबोध करतात तुमचे मनापासून आभार.

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 7 місяців тому +5

      😊😊

    • @basantiroy2181
      @basantiroy2181 7 місяців тому

      Thanks for your nice and effective motivational talk.Very inspiring.

    • @arpitasatam8639
      @arpitasatam8639 6 місяців тому

      Pl
      Pllll​@@basantiroy2181

  • @vandanabageshwar9283
    @vandanabageshwar9283 7 місяців тому +5

    Thankyou so much mam ....thumhi tr mazya sathi khup important aahat...❤love u

  • @bhartikale3672
    @bhartikale3672 7 місяців тому +12

    खूप छान आणि सोप्या भाषेत time manegement सांगितले 👌👍.... खरचं कुठल्या वेळेला कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचे हे जमले पाहिजे👍....

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 7 місяців тому +3

    अप्रतिम भाषण, खूप बोधप्रद. 🌹❤️

  • @vitthalpanhale6363
    @vitthalpanhale6363 5 місяців тому +1

    अन्जलीताई खूप छान मार्गदर्शन

  • @vahedbegmirza9950
    @vahedbegmirza9950 7 місяців тому +1

    छान मार्गदर्शन केले आहे मॅडम आपले प्रबोधन सर्वांना उपयोगी पडेल यांत तीळ मात्र शंका नाही,

  • @feellikegood7690
    @feellikegood7690 7 місяців тому +2

    एकदम छान व्यख्यान 👌👌🙏🙏

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti 6 місяців тому +2

    खूप सुंदर विचार 👌👌

  • @sangitasalokhe40
    @sangitasalokhe40 7 місяців тому +1

    खुपच छान सुन्दर माहिती दिली. जगण्याची नवी उमेद दिली. ❤❤

  • @sanjaytolavani770
    @sanjaytolavani770 7 місяців тому +2

    खूप छान भाषण 👍🏻

  • @meenachavan6013
    @meenachavan6013 2 місяці тому +1

    Very nice talk. Aananda che skhan vechayala shikalo pahije any time.

  • @PrakashPatil-ro6yb
    @PrakashPatil-ro6yb 3 місяці тому +2

    खूप छान.

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 6 місяців тому +2

    फारच सुंदर माहीती आहे मांडले

  • @vandanakhadatre1686
    @vandanakhadatre1686 7 місяців тому +3

    खूप सुंदर विचार आहे मॅडम 🙏

  • @somnathmuluk2921
    @somnathmuluk2921 6 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन करताय ताई तुम्हीं... नक्कीच जीवन जगायचं असेल तर आपण कसे प्लॅनिंग करायचं याचं गणित योग्य रितीने समजल. खूप खूप धन्यवाद ताई असेच मार्गदर्शन करा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @shankaryeotikar2262
    @shankaryeotikar2262 7 місяців тому +3

    खुप खुप छान मार्गदर्शन

  • @mayakho8499
    @mayakho8499 7 місяців тому +2

    खुपच छान माहिती देताय आपण ताई खुप खुप धन्यवाद

  • @YuvarajKhadake
    @YuvarajKhadake 5 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली मॅडम .

  • @gayatrikelkar2171
    @gayatrikelkar2171 2 місяці тому +1

    ताई खूप मौल्यवान विचार दिलेत.🙏

  • @VishwajeetTaware-hr1fj
    @VishwajeetTaware-hr1fj 7 місяців тому +2

    So butiful motivational speech 😊

  • @dr.ramchandrabhisesociolog4593
    @dr.ramchandrabhisesociolog4593 7 місяців тому +13

    मॅडम आपण मानवत येथे तहसीलदार असताना आपले काम पाहीले आपली काम करण्याची पद्धत खूप छान आहे.
    खूप छान मांडणी

  • @vedikapanchal2460
    @vedikapanchal2460 3 місяці тому +1

    Khup chan mam lecture.🎉🎉🎉