भीतीपासून मुक्त व्हा। Defeat Your fears | Ashok Todmal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 330

  • @Pravinpatil-n1s
    @Pravinpatil-n1s 3 місяці тому +66

    सर मला पण लय त्रास झाला पण आता मीं विचार केला या जगात ज्या वेळेस टाईम ययेतो तेव्हा कुणीच साथ देत नाही
    मीं तुमचे विडिओ बगुन खूप येनर्जी येते
    👍👍

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 5 днів тому +2

    सर खरच आहे हे सगळं तुम्ही खरच बोलता सर्व सामान्यांना फार फार संकटांना तोंड द्यावे लागते

  • @AnilSalunkhe-s4i
    @AnilSalunkhe-s4i 2 місяці тому +17

    जीवन संघर्ष आहे त्याला पळवाट नाही पण त्याला सोताशी प्रामाणिक राहून केलाना यश मिळो ना मिळो मनाची प्रसन्नता मिळतेच जे होत ते चांग्यासाठीच होत असा सकारात्मक दृष्टिकोन पण येतोच

  • @KoushalyaRaut-h7l
    @KoushalyaRaut-h7l 2 місяці тому +70

    असे सत्य बोलणार माणसाला समाजातून नातेवयकातून तिरस्कार मिळतो सर आपले विचार अगदी बरोबर आहे धन्यवाद सर 🙏🙏

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 3 місяці тому +141

    सर किती छान बोलतात ऐवढी ताकद बुध्दी कुठुण येते खूप भारी वाटत ऐकायला

    • @vitthalkathe2549
      @vitthalkathe2549 3 місяці тому +8

      भगवंत कडून

    • @SubhashWaghmare-vw4gb
      @SubhashWaghmare-vw4gb 2 місяці тому

      धन्यवादित
      ​@@vitthalkathe2549

    • @somnathwani-sp3zu
      @somnathwani-sp3zu Місяць тому +2

      अभ्यास अनुभव मेहनत जिद्द यातून knowledge येत

    • @VaibhavKasale
      @VaibhavKasale 19 днів тому

      खूप खूप छान बोलतात सर

  • @santoshrasal7491
    @santoshrasal7491 2 дні тому +1

    तोडमल सर खरच आपल्याकडून खूप शिकण्यासारखे आहे

  • @sanjaybelose17
    @sanjaybelose17 8 днів тому +1

    Sar salam tumchya vichyarana ,ekhadyala jivan sudharnyasathi khup chan margdarshan karta

  • @akash_pawar8571
    @akash_pawar8571 3 місяці тому +48

    काय विचार आहे सर तुमचे खरे खुप लोकांचे आयुष बदलू शक्ती

  • @ganeshmeshram1336
    @ganeshmeshram1336 3 місяці тому +38

    🙏नमस्कार सर तुम्ही खूपच चांगले आहात,तुमचे विचार पण खुपच चांगले आहे, अशाच विचाराची आजच्या काळात गरज आहे, 🙏🙏🙏

  • @SunitaBhujbal-c7t
    @SunitaBhujbal-c7t 16 днів тому +1

    किती.छान.ऐकायला.छान.वाटत.प्रसन्न.वाटते

  • @ramachandramohite7272
    @ramachandramohite7272 3 місяці тому +34

    तुम्ही बोलता ही परमेश्वराची इच्छा...!!!

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 2 місяці тому +9

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯👌👌👌

  • @YashGade-x9s
    @YashGade-x9s 3 місяці тому +8

    खरचं खुप छान विचार आहेत .सर तुमचे आयकुन मन शांत होतं विचार बदलतात तु विचाराची आजच्या जगाला गरजय 🙏

  • @sunitaghore9547
    @sunitaghore9547 2 місяці тому +3

    सर तुमी जे बोलतात, ते योग्य बोलतात कारण या जीवनात खूप असे अनुभव देऊन जातात त्याचा विचार न करता आपण पुढे चालले पाहिजे.. तुमी खूप छान सांगता एकताना मन जिकल्यासारखे वाटते.. 👍👍👍

  • @Divya..261
    @Divya..261 Місяць тому +3

    Khup chan sangta sir Tumi ayklya nantr manala chan vatat😊

  • @MindsetMotivation.10
    @MindsetMotivation.10 23 дні тому +1

    Sir तुम्ही खूप छान motivate करता. किती powerful आवाज आहे. आभारी आहे.🎉🎉🎉🎉

  • @shivrajingle2007
    @shivrajingle2007 5 днів тому

    तुम्ही देव माणूस आहेत❤

  • @laxmishelake6014
    @laxmishelake6014 2 місяці тому +3

    नमस्कार सर खुप छान आहे आहे व्हीडिओ ऐकायला खूप छान वाटते खचणार्याणा प्रेरणा देतात असे विचारांची मांडणी आहे खुप च छान सर धन्यवाद सर तुमच्या माध्यमातून परमेश्वराचे दर्शन होऊन जाते🎉

  • @JayRaut-fl7ss
    @JayRaut-fl7ss 3 місяці тому +11

    Khup chan motivation 🙏🙏🙏sirji

  • @swatibhalla9985
    @swatibhalla9985 2 місяці тому +10

    नमस्कार सर तुमचे विचार ऐकून जीवनामध्ये येणाऱ्या दुःखांना सामोरे जाण्याची ताकद मिळते जय योगेश्वर तुमच्या रूपामध्ये योगेश्वर बघायला मिळतो

  • @ratnabagul2927
    @ratnabagul2927 Місяць тому +1

    🙏🙏जय श्रीराम ❤जय बागेश्वर धाम सरकार कीजय हो🚩🔱⚘️⚘️⚘️⚘️⚘️🌷🧡🤍💚सर सिताराम 👏👏खूप खूप धन्यवाद एकदम मन अतिशय भरून वाहत तुमचे विचार तुमचं बोलणं गुरू ज्ञान मिळत तुम्ही खरंच देवमाणूस आहेत देव प्रत्येक्षा त येत नाहीत म्हणून तुमच्याच रूपात येतात जय श्रीराम सर जय कृष्ण 🙏🙏💥🚩

  • @kirtimeragal7658
    @kirtimeragal7658 2 місяці тому +7

    छान सांगता तुम्ही दादा... तुटलेलं मनाला शांती वाटतेय ऐकून 😊🙏

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 9 днів тому

    Sar khup chan samjavta tummhi
    Ashi samjdar mul saglya aai vadilanna milavit

  • @JayshreekGambhire
    @JayshreekGambhire Місяць тому

    Beautiful vichar sir🎉 Nirankari missionche vichar pan asecha ahet

  • @PriyaDahigude
    @PriyaDahigude 11 днів тому

    तुम्ही खूप छान आहे सर तुमचे विचार खूप चांगले आहेत

  • @DattaDeshmukh-f6s
    @DattaDeshmukh-f6s Місяць тому

    राम कृष्ण हरी सर खुप खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @umeshchougule3046
    @umeshchougule3046 3 місяці тому +6

    खूप छान वाटत सर video ऐकून

  • @SuvarnaMisal-i2m
    @SuvarnaMisal-i2m Місяць тому +1

    Khup sundar sir, ramayn mahabharat sant, sagleyancha kiti abhyas ahe sir tumcha.

  • @harikishanmule4386
    @harikishanmule4386 26 днів тому +1

    Sar mi far praud feel karto ahe sar mala tumcha mule 1 navin urja nirman zali tanksh। Sar

  • @niteshlohar1459
    @niteshlohar1459 3 місяці тому +16

    सर खुप छान सांगितले तुम्ही ❤

  • @JoytiGurubhetti
    @JoytiGurubhetti 13 годин тому

    खुप खुप छान आहे सर

  • @ravindrachaudhari27
    @ravindrachaudhari27 Місяць тому +1

    खरंच डोकं उजाडलं 👍👍🙏

  • @ArjunrakhamajiJarhad
    @ArjunrakhamajiJarhad 3 місяці тому +5

    खूपच छान विचार आहे सर तुमचे खुप भारी वाटते तुमचे व्हिडिओ आयकुन ❤❤

  • @nandasandbhor805
    @nandasandbhor805 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिलीत सर ऐकून मन प्रसन्न झाले

  • @nandkumarbhole386
    @nandkumarbhole386 3 місяці тому +2

    Very nice message sir,alway be positive..🌹💐🙏

  • @SanjayMadake-vh1vf
    @SanjayMadake-vh1vf 2 місяці тому +2

    Chhaan Bolta Sir 100%Mast .. Congratulations 👌💐🙏🙏

  • @SonaliKudale-o5r
    @SonaliKudale-o5r 2 дні тому

    Khup chan sagata dada

  • @rajeshjadhav1069
    @rajeshjadhav1069 10 днів тому

    सर मला खूपच छान वाटलं

  • @VithalKakade-p1u
    @VithalKakade-p1u Місяць тому

    lay.bhari.sundar❤❤❤❤❤ massage ❤ Jai shree Ram

  • @nitinkhismatrao7914
    @nitinkhismatrao7914 3 місяці тому +7

    Khar ahe sir majya life madhe khup problem ahet pn atta sarv सोडले ....जे झाले ते देवाची इच्छा

  • @popatdahifale1575
    @popatdahifale1575 2 місяці тому +1

    सर तुम्ही खूप अध्यात्मिक विचारावर मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन

  • @avnishkapse.8095
    @avnishkapse.8095 2 місяці тому +5

    हा व्हिडिओ माझ्या साठीच बनला आहे सर ❤❤❤❤❤

  • @joshinerkar1204
    @joshinerkar1204 3 місяці тому +4

    नमस्कार,अतिशय छान विचार सांगितले सर, सांसारिक जीवन बदलण्याची क्षमता तुमच्या विचारात आहे. तुम्ही खूप छान बोलता.❤❤

  • @rahulpawara6808
    @rahulpawara6808 3 місяці тому +4

    Great mentor Dr.ashok Todmal sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥💥💥💥💥👏❣️

  • @GaneshBORSE-g2z
    @GaneshBORSE-g2z 2 місяці тому

    Khup chhn bolta sir motivation bhetat sir thank-you sir 🙏🙏💫👑

  • @AnuradhaSwami-u8z
    @AnuradhaSwami-u8z 12 днів тому

    💐💐🌹🌹 Ram Krishna Hari sar

  • @anuradhakendre6783
    @anuradhakendre6783 8 днів тому

    ❤ खूप खूप सुंदर सर

  • @DattaKharade-m1e
    @DattaKharade-m1e Місяць тому

    एकच गोस्ट शिकावी अशोक सरांन कडून भगवद गीतासार वाचावी मोह माया सोडून व्यक्तिमत्व असे बनले पाहिजे शंभर हजार लोकांचे जीवन सुधारले पाहिजे जीव वाचवले पाहिजे गाडी बंगला याचा मागे नाही पळायला पाहिजे ह्या गोष्टी तुमच्या मागे पळायला पाहिजे तरच तुमचे जीवन सक्सेस फुल्ल डर के आगे जीत हे हे शिकणे फार गरजेचे. जयश्री चक्र 🙏

  • @malatigabhale7783
    @malatigabhale7783 2 місяці тому +4

    सर बरोबर आहे 👌😀👍

  • @YogeshJanjal-r2v
    @YogeshJanjal-r2v 15 днів тому

    1 no.sir❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ravindrasarkale784
    @ravindrasarkale784 2 місяці тому +1

    नमस्कार सर खूप छान समजून सांगितले

  • @SantoshDhanawade-ci9cm
    @SantoshDhanawade-ci9cm 15 днів тому

    Bolan sop aahe ..jivnat khup ksast karav lagta dada............

  • @GangadharTadkule
    @GangadharTadkule 2 місяці тому +2

    100%छान.ह.भ.प.लामागे.टाकलात.प्रतेक.वेळीआपलेज्ञानमान्येआहेत.आपनवेळोवेळीटाकतजानेहिविनंती

  • @ashishchavan4376
    @ashishchavan4376 Місяць тому

    सर खुप।खुप छान 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊

  • @shobhalabade5947
    @shobhalabade5947 2 місяці тому

    खुप छान पध्दतीने समजून सांगितले आहे mentor sir❤❤

  • @user-pg1yt9jz9
    @user-pg1yt9jz9 2 місяці тому +2

    आभास फार आहे साहेब

  • @DilipSatale-i5w
    @DilipSatale-i5w 2 місяці тому

    सर तुमचे ज्ञाण खूप आगाध आहे खूप बोध देऊन जाते धन्यवाद सर

  • @user-pg1yt9jz9
    @user-pg1yt9jz9 2 місяці тому +1

    हुशार आहे ते साहेब चांगले मानसाच्या फार मोठी गरज आहे आज समाजाल हे तुम्हाला पाहुणे शुदरले बरंच हेईल

  • @kiranjoshi5609
    @kiranjoshi5609 15 днів тому

    खूप छान ❤❤❤❤

  • @UrmilaRokade-x2b
    @UrmilaRokade-x2b 2 місяці тому

    धन्यवाद सर खुप चांगला विचार आहे आपले

  • @VarshaGaikwad-d8j
    @VarshaGaikwad-d8j 3 місяці тому +1

    Kharch sir khup mast motivation karta Tumi

  • @shashikalakamble4171
    @shashikalakamble4171 2 місяці тому +1

    Namaste ❤️ khup sundar

  • @VimalShingare-tm8fu
    @VimalShingare-tm8fu 11 днів тому

    Nice video sar 👍👍👍👍👍

  • @Sudhason-e9i
    @Sudhason-e9i Місяць тому

    Khup Chhan bolatay sir tumhi 👌

  • @SunandaChtnis
    @SunandaChtnis 2 місяці тому +1

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @PinyaPawar-c7d
    @PinyaPawar-c7d 2 місяці тому

    Nice 💯 सुंदर आहे ❤❤❤❤❤

  • @shankarpawar6923
    @shankarpawar6923 28 днів тому

    खूप छान विचार आहेत सर

  • @Madhurisarwade-n7f
    @Madhurisarwade-n7f 2 місяці тому +1

    खरच खुप छान असतात तुमचे विडीओ ❤

  • @VarsharaniPatil-f5w
    @VarsharaniPatil-f5w Місяць тому +2

    That is correct 💯❤😊

  • @ShreehariThakare
    @ShreehariThakare Місяць тому +1

    खरंच सर खूप छान सांगता खरंच लोक खूप भयानक असतात

  • @nitagosavi8949
    @nitagosavi8949 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤ खरंच आहे सर

  • @sugrivjadhav9015
    @sugrivjadhav9015 Місяць тому

    आमचे नशीब आमच्या जीवन प्रवासात तुमचे विचार आइकाला मिळतात

  • @PAPPUDUDHBHATE
    @PAPPUDUDHBHATE 2 місяці тому +2

    ❤😊 sir nice 👍 thanks 🙏🙏🙏

  • @m.d1296
    @m.d1296 3 місяці тому +3

    Khup chhan 😍

  • @ajitkumbhar5956
    @ajitkumbhar5956 29 днів тому

    I like u r voice and suggestions meet me as early as ka other wise I know very well. U r lible for my life end..

  • @संतोषमोरे-ग9स
    @संतोषमोरे-ग9स 3 місяці тому +2

    Ram Krishna Hari sir teen Vela pahila video

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 3 місяці тому +1

    Very fantastic your speach SIRJI❤.

  • @NeelamJamadhar
    @NeelamJamadhar 3 місяці тому +1

    Sir salam aahe tumala❤❤

  • @SunilDawal
    @SunilDawal Місяць тому

    सर खूप छान जबदस्त ❤

  • @malleshkoli7466
    @malleshkoli7466 3 місяці тому +1

    Thanks sir world best motivation thought 🙏💐

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 2 місяці тому +2

    Nice motivation ❤❤❤❤❤

  • @ashraydhok6287
    @ashraydhok6287 20 днів тому

    Barobar ahe sir je hot te barobar hot,mala bhetayach sir tumhala

  • @dayneshawarjhampalwad1135
    @dayneshawarjhampalwad1135 21 день тому

    सर खुप छान आहे

  • @RupaliJadhav-q6k
    @RupaliJadhav-q6k Місяць тому +1

    Khup chan sar sagata

  • @JayashriKute-g5q
    @JayashriKute-g5q Місяць тому

    Sir खूपच छान सांगता मन अगदी प्रसन्न होऊन जाते

  • @MADAM-SIR.S.A.K._1405
    @MADAM-SIR.S.A.K._1405 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ खूप छान सर❤

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 3 місяці тому +1

    सर खुप छान वाटल आयकुन 🙏

  • @MangalSinde-j3z
    @MangalSinde-j3z 3 місяці тому +1

    Nice video.nice thought sir.god bless you.🎉

  • @MARMY-wy3st
    @MARMY-wy3st 21 день тому

    Very very nice lecture

  • @meditation9343
    @meditation9343 2 місяці тому +1

    मस्त खूप छान आवडलं तुमचं बोलणं सर सगळं टेन्शन गायब

  • @Aj4591
    @Aj4591 2 місяці тому +1

    Motivational speaker ❤

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 місяці тому +4

    देवकी मातेच सात बाळाला मारल सगा मामाच पन आठवा बाळ श्रीकुषण ला भगवांनीच पाठवीले मामाचा वंध करा साठी पाठवला आणि मामाच वध केल महणुन ऐक दावाईट झाल पन दुसर्यांना चांगलच होते चांगलया माणसांच चांगलच होते सतयांनी वागायचं मेहनतीन वागायचं प्रूमाण वागायच भगवांन आपोआप साथ देते

  • @ramraut1854
    @ramraut1854 Місяць тому

    सर तुम्ही खूप छान माहिती

  • @VaishaliGhavane
    @VaishaliGhavane Місяць тому

    सर हि आज फक्त तुमचा मुळे माझे पती मला बोलले शेती तुझ्या आधी मुलांचा नावावर करतो

  • @narayansherkar2778
    @narayansherkar2778 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरि हरि हरि हरि

  • @rajendrakhose671
    @rajendrakhose671 2 місяці тому

    खूप चांगले भाषण

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 місяці тому

    सर छान मार्गदर्शन केले

  • @jayashreesaundarkar3782
    @jayashreesaundarkar3782 3 місяці тому +1

    Khup..Chan video

  • @wrightsisters2359
    @wrightsisters2359 3 місяці тому

    Khup mast vichar ahe sir.. Kharch potache por sudha sobt nstt ye mi anhubhvl