तूर, गहू, हरबरा व्यवस्थापनात होणाऱ्या चुका व त्यावर उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 227

  • @vikrantkhandagle3888
    @vikrantkhandagle3888 2 місяці тому +4

    सर अतिशय छान माहिती दिली धन्यवाद

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली सर...
    तुम्ही किती ही माहिती सांगत राहिले तरी ती ऐकत च राहावेसी वाटते.🙏

  • @madhukarsatpute2316
    @madhukarsatpute2316 2 місяці тому +4

    खुप छान विडिओ झाला धन्यवाद

  • @tushargaikwad513
    @tushargaikwad513 2 місяці тому +7

    शेतकऱ्यांच्या आयुष्यात ज्ञानरुपी जोत लावून शेतकऱ्यांचे आयुष्य आपण उजळत आहात, आपणास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर. मी आजच बुस्टर विजय हा हरभरा बियाणे घेतले आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      नमस्कार दादा, आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या अनंत शुभेच्छा 🙏🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 місяці тому +4

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या अनंत शुभेच्छा 🙏🙏

  • @Sharadwayalwayal
    @Sharadwayalwayal 2 місяці тому +1

    हमारा वादा गजानन दादा

  • @shivajisuryawanshi1679
    @shivajisuryawanshi1679 2 місяці тому

    चित्त खुपच छान आहे

  • @ganeshingle1964
    @ganeshingle1964 2 місяці тому

    धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 місяці тому +7

    सर माझे 2एकर b,d,n,716 tur आहेत त्याचा खालचे पान पिवळे आणि काळे डाग पडून 70 टखे गळ झालेत त्या साठी उपाय सांगावे सर

    • @amolmahalle4058
      @amolmahalle4058 2 місяці тому

      सर्वात पहिले पाणी सुरू करावे.
      नंतर बुरशीनाशकाची अडवाणी करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, पाने पिवळी पडून गळण्याचे ३ -४ करणे आहे , खोडा जवळ खोल मशागत केल्यास मूळ तुटतात त्यामुळं खालचे पाने गळतात, पाण्याच्या ताण, नत्राची कमतरता, पानावर डाग पडणे नेमकं काय अडचण आहे ते तपासून नियोजन करावे

    • @samgameshwarsakhare9310
      @samgameshwarsakhare9310 2 місяці тому

      सर खोडाजवळ खोल मशागत केली नाहीं आणि जमीनीत ओलावा आहे सर बुरशी नाशक मदे रोको फवालेतर चलेलका सर

  • @hansrajborase1629
    @hansrajborase1629 2 місяці тому

    तुम्हाला मनापासून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर. 🙏🙏

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w 2 місяці тому +2

    जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ

  • @RamdasTharkar
    @RamdasTharkar 2 місяці тому +14

    सर चारू तूर लागवड केलेली आहे 125 दिवसाची झालेली आहे.सद्या कळी अवस्थेत आहे.पण कळी खूप कमी दिसत आहेत. जस्तीत जास्त कळी अवस्थेत तूर किती दिवसानी येत असते.तसेच 100% फुलावर किती दिवसानी येते.कृपया सांगावे

    • @ankushvairagade4439
      @ankushvairagade4439 2 місяці тому

      Ankur charu 140 te 145

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      तूर फवारणी
      पांडासुपर ३० मिली / इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली +झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @MHBhai-ov3ig
      @MHBhai-ov3ig 2 місяці тому

      सर झिक 39.5 टक्के व 12 टक्के ईसीजी या मधला फरक सांगा .तुरीसाठी योग्य कोणते सांगा.

    • @MHBhai-ov3ig
      @MHBhai-ov3ig 2 місяці тому

      ईडिटीय

    • @prashantrajput1067
      @prashantrajput1067 2 місяці тому

      माझि तूर आडोर वर आहे काय फवारू

  • @SantoshBhosale-b2f
    @SantoshBhosale-b2f 2 місяці тому +1

    नमस्कार सर
    तुम्हाला दिपावळीच्या खूप खूप शुभेच्छा.santosh Bhosale

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 місяці тому

    सर.तुमाला.दिपवाळीचय. शुभेच्छां.

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 2 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @nileshdhore2951
    @nileshdhore2951 2 місяці тому

    Thanks Sir for your kind information. 🎉

  • @r-sysinfotech8196
    @r-sysinfotech8196 2 місяці тому

    Thanks.. good information

  • @sudhakarbijwe3868
    @sudhakarbijwe3868 2 місяці тому

    Namakar sir.

  • @killergamer6280
    @killergamer6280 2 місяці тому +1

    सर कपाशी खूप छान आहे दादा लाड पद्धतीने आहे एक फवारणी करायची इच्छा आहे मराठी मध्ये खूप दाटी झाली आहे गड पांडे काढले आहे आणि शेंडा पण कुठला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, या पुढे खाली पाने गळून आता दाटनी कमी होईल सध्या कपाशी हिरवी असेल तर सरेंडर ३० मिली + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + भरारी ७ मिली + बिग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करा

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 2 місяці тому +2

    Jadhav sir zep sarender zink fangiside yanchya kimati shatkaryala parwadel ase thewa .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, आपल्या सर्व उत्पदानच्या वाजवी किंमती असतात

  • @VijaySukalkar-u8g
    @VijaySukalkar-u8g 2 місяці тому

    दिवाळीच्या शुभेच्छा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या अनंत शुभेच्छा 🙏🙏

  • @gorakhupare
    @gorakhupare 2 місяці тому

    namaskar sir aambyachya budala valvi lagli aahe eakhada upya suchva dhynyvad.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, पांडासुपर १०० मिली प्रति पंप तेवढ्या भागावर दाट फवारणी करा

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 2 місяці тому +3

    सर केळी बद्दल व्हिडीओ टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ठीक आहे केली व्यवस्थापनाची देऊ

  • @prashantgawali5976
    @prashantgawali5976 2 місяці тому +1

    Sir, harbhara Kiva jwari ne jaminicha pot kharab hoto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, नाही

  • @AshokMahure-v3b
    @AshokMahure-v3b 2 місяці тому +1

    Aalya jaky booster chana madhe je traykotrma yeto tyacha bij prakriya sathi vapr karu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो तो ट्रायकोडर्माचे पाऊच बीजप्रक्रिया साठीच दिले आहे

  • @VishwasWadatkar
    @VishwasWadatkar 2 місяці тому

    Sir traykodrama sobat rayjer chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @sudarshansukhdeve7264
    @sudarshansukhdeve7264 2 місяці тому +1

    Sir Mazi sheti dharnala lagun aahe thy mule shetat ol khup
    Pakadli aahe sir sir mi bushtar
    Chi tur takli aahe tur futat naahi aahe oli mule margdasharn saaga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, जमिनीतील ओलावा कमी झाल्या नंतर काळीं फुल अवस्था चालू होईल

  • @ramzade5994
    @ramzade5994 2 місяці тому

    Sir kapsala ekri ek bag yuria takav ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      नमस्कार दादा, युरिया न देता २०:२०:०:१३ १ बॅग + बिग बी ५ किलो असा खताचा डोस दिल्यास चांगला फायदा होईल

  • @KishorGorkar
    @KishorGorkar 2 місяці тому +1

    सर ऊस पीक लागवड करायची आहे तुर काडुन नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ऊस व्यवस्थापनाचे भरपूर व्हिडीओ या चॅनेल वर टाकलेले आहे ते पहा.

  • @vikramkharjule4918
    @vikramkharjule4918 2 місяці тому +1

    झेप ,12.61., iman,Zink he turila favrl aahe .he sarv aaushd mix Kel hot tar te mix kelel ausuhd aahe te tyala 4/5 divas zale aahe kapsavar vaprta yeil ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, २ -३ दिवसाचे मिश्रण करून ठेवलेले औषधी फवारणीसाठी वापरू नये

  • @vikasgadekar4954
    @vikasgadekar4954 2 місяці тому +1

    सर हरबरा 2.5 फूट बेड तयार करून स्पिनकालर ने पाणी दिले तर चालेल का आणि विलटिंग चा प्रॉब्लेम येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, स्पिंकलर ने २ -३ तासाची शिप द्यावी जास्त पाणी देऊ नका.

  • @indianfarmer6860
    @indianfarmer6860 Місяць тому

    Xenop सोबत क्लोरो सायपर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, झेनोप सोबत क्लोरो सायपर घेण्याची गरज नाही

    • @indianfarmer6860
      @indianfarmer6860 Місяць тому

      @whitegoldtrust br

  • @shashikantgharat4870
    @shashikantgharat4870 2 місяці тому

    Sir kapsavar diwali nantar chya fawarnit burshinashak konte gyave panavar Ani bondavar thipke disat ahe😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, या पुढे खाली पाने गळून आता दाटनी कमी होईल सध्या कपाशी हिरवी असेल तर सरेंडर ३० मिली + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + भरारी ७ मिली + ब्लु कार्ड ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करा

  • @rahulpataliya2602
    @rahulpataliya2602 2 місяці тому

    Maza Jacky 9218 chukun 15 inch zala aahe tyala kahi upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, झाडाची दाटनी होण्याची शक्यता वाटत असल्यास विरळणी करू शकता

  • @amarmule4053
    @amarmule4053 2 місяці тому

    Sir mla gahu perni kraychi ahe vikrisathi peraych nahi ghari khanyasathi mhnje cpati mau , naram hov Chan hov mhnun ghari khanyasathi peraycha ahe tr sir kontya jathicha gahu peru

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, गव्हाच्या जाती
      अजित - १०२,नाथ - मोहन वंडर, श्रीराम सीड्स - ३०३, प्रथम ७०७०, अंकुर - केदार या कंपनीच्या संशोधित जाती चांगल्या आहेत. विद्यापीठाच्या सुधारित जाती लोकवाण २१८९, २४९६, ४९६ या पैकी या जातीचं बियाणं आपण वापरू शकतो.

  • @AshokMahure-v3b
    @AshokMahure-v3b 2 місяці тому

    Sir koni mhante ki chanala rasayni bij prakriya v jayvik bij prakriya keyas jyavik bij prakriya che jivanu martat khari Kay te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, पहिली रासायनिक बीज प्रक्रिया करावी ते सुकल्या नंतर जैविक बीज प्रक्रिया करावी

  • @umeshpatale-r8m
    @umeshpatale-r8m 2 місяці тому

    Native marli tar chalel ka sir bhar fulat ful gal hot nahi as sangtat dhui mule

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 2 місяці тому

    सर ट्रायकोडर्मा सोबत दुसरे रासायनिक बुरशीनाशक घेतले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा सोबत रासायनिक बुरशीनाशक वापरू नये.

  • @madhavkotgire7210
    @madhavkotgire7210 2 місяці тому

    Sir, tur la 25℅ ful ani 75℅ kali avstet 2nd Sprye karave ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ५०% फुलोरा अवस्थेत दुसरी फवारणी करावी

    • @madhavkotgire7210
      @madhavkotgire7210 2 місяці тому

      @whitegoldtrust biloli taluka ya thikani kontyahi dukanat turisathi 2nd sprye nahi, ani dukandar mantar dusrya company che tech content ahe te ghya. Ek ek dukan firlo ahe.

    • @madhavkotgire7210
      @madhavkotgire7210 2 місяці тому

      Je magto te det nahit

  • @bhushanghormade9369
    @bhushanghormade9369 2 місяці тому +3

    सर एवढी मेहनत करून निसर्ग साथ नाही देत शेतकऱ्याला. केंद्र सरकारने सगळेच मालाचे भाव पडला आहे. सोयाबीन मुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करायचा प्रश्न निर्माण होत आहे. तीच परिस्थिती कापसाची आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +2

      नमस्कार दादा, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनि एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढावं लागेल हाच एक उपाय आहे

  • @AshokMahure-v3b
    @AshokMahure-v3b 2 місяці тому

    Aapn Jo trayko trma detat booster bg madhe he fors from madhe aahe ki normal bij prakriya karnar tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 2 місяці тому

    सर रिहांशा सोबत tryacodrama चालते काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, पहिले रिहांश + जोरमेट लावावे ते सुकल्या नंतर ट्रायकोडर्मा लावावा

  • @tanajirajebhosale4668
    @tanajirajebhosale4668 2 місяці тому

    साहेब तुम्ही जेऔशध सांगता ते नगर जील्यात कुठेमीळतात ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700

  • @मावळा-19
    @मावळा-19 2 місяці тому

    Mazhya kade thoda juna pdkv ch npk cansortia ahe , gavhala vapru ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल वापरू शकता

  • @ganeshktare7339
    @ganeshktare7339 2 місяці тому +1

    गव्हाच्या बीजप्रक्रियेसाठी लिओसिन किती वापरावे प्रमाण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, प्रति किलो बियाण्यास ३ मिली लावावे

    • @ganeshktare7339
      @ganeshktare7339 2 місяці тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर.

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 2 місяці тому

    Khup khup dhanyawad sir

  • @pralhadgawande8943
    @pralhadgawande8943 2 місяці тому

    दप्तरी21हे वॉन चांगले आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      चांगले आहे दादा

  • @AvinashKadam-y9o
    @AvinashKadam-y9o 2 місяці тому

    Tur madhe profex super chill favarni keli aahe tar kay karave

  • @krushnakumarnaitam8054
    @krushnakumarnaitam8054 2 місяці тому

    सर, कापसाची पाने पिवलसर लाल होत आहेत उपाय सांगा. चंद्रपूर जिल्ह्यातील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, खताचा डोस द्यावा

  • @SubhashBawane-g3b
    @SubhashBawane-g3b 2 місяці тому

    Chana,Gahu Kontya dishene perawe?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, दक्षिण - उत्तर दिशा योग्य आहे

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 місяці тому

    सर बुस्टर ची तुर नविन अरली व्हेरायटी कोणती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, सध्या बूस्टर रिसर्च तूर मार्केट मध्ये उपलब्ध नाही.

  • @keshavuthore89
    @keshavuthore89 2 місяці тому

    Jadhav saheb ऊस पिकासाठी व इतर रब्बी पिकांची जैविक बिज प्रक्रिया करण्यासाठी काय वापरावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट व NPK बूस्ट ची बीज प्रक्रिया करू शकता

    • @keshavuthore89
      @keshavuthore89 2 місяці тому

      @whitegoldtrust kuthe milel aani cost?

  • @MadhavMote-if3bq
    @MadhavMote-if3bq 2 місяці тому

    हरबरा आठ दिवसाचा आहे तुषारने हलक पाणी द्यावे का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, पाण्याची गरज असेल तर पाणी द्यावे

  • @vikaslamajane8154
    @vikaslamajane8154 2 місяці тому

    Jevdi mahite deta tevde biyane aavshad partek dukanat miltel ya kade thod lax day

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

    • @vikaslamajane8154
      @vikaslamajane8154 2 місяці тому

      Omerga dharashiv

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j Місяць тому

    गहू पेरणी करतांना लिव्होसिन किती लावावे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, प्रति किलो बियाण्यास ३ मिली लावा

  • @prakashranvir7249
    @prakashranvir7249 2 місяці тому +1

    साहेब तुरीमध्ये तन खुपच झाले आहे दोन ओळीमध्ये राऊंड अप मारले तर चालेल काय मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल फक्त तुरीच्या खोडावर फांदीवर उडू देऊ नका

  • @shetkariraja7990
    @shetkariraja7990 2 місяці тому

    उसाचि माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ठीक आहे या पुढं ऊस व्यवस्थापन बद्दल माहिती देऊ

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 2 місяці тому

    गव्हाला 15-15-15खत दिले तर चालते का

  • @MHBhai-ov3ig
    @MHBhai-ov3ig 2 місяці тому

    सर झिक 39.5 टक्के व 12 टक्के ईडिटीय मधला फरक सांगा. तुरीला योग्य कोणते सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, फवारणीसाठी झिंक edta वापरा

  • @YogeshGawande-r6x
    @YogeshGawande-r6x 2 місяці тому

    बुस्टर चणा घुबडाने खाल्लेली बॅग आली आहे पेरावे कि नाही sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, किती प्रमाणात झालेली आहे ते कळवा

    • @YogeshGawande-r6x
      @YogeshGawande-r6x 2 місяці тому

      @@whitegoldtrust 40 takke

  • @ajaywaigaonkar932
    @ajaywaigaonkar932 2 місяці тому

    सरेंडर चे दोन फवारणी केली आहे आता तीसरी फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, नाही आता कीटकनाशक बदला

  • @उमेशहजारे
    @उमेशहजारे 2 місяці тому

    बुस्टर चणा ब्याग मधे trycoderma Chy jagi थायरम चि पुडी कशी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, तुम्ही बियाणे कोणते घेतले आहे

    • @उमेशहजारे
      @उमेशहजारे 2 місяці тому

      @whitegoldtrust बुस्टर दिग्विजय

    • @उमेशहजारे
      @उमेशहजारे 2 місяці тому

      @@whitegoldtrust बुस्टर दिग्विजय

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 2 місяці тому

    हरबरा पेरणी अगोदर पेंदामेतीलिन चालते का फवारणी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @sameersheikh8619
    @sameersheikh8619 2 місяці тому

    सर आपण खोडवा तूर घेऊ शकतो का सविस्तर सांगा ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो खोडवा तूर घेऊ शकतो

  • @PradipKadam-e5s
    @PradipKadam-e5s 2 місяці тому

    सर हारबरा साठी फुल मध्ये झीक ईडेडी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हरभऱ्याची फवारणी मध्ये झिंक वापरण्याची गरज नाही

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 місяці тому

    सर गहू साठी 20,20,0,13 सोहबत पोटेश खत देउ शकतो का सांगा धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो देऊ शकता

    • @govindparde1993
      @govindparde1993 Місяць тому

      सर टिप्पणी नहीं होते

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 2 місяці тому

    सर पेनडामेथेलीन हरबरा पेरणी पूर्वी मारलत तर चालते का नंतर पेरणी केली तर चालते काय मार्गदर्शन करा ही विनंती आहे

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 2 місяці тому

      पेरणी नंतर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @mayurgawale9691
    @mayurgawale9691 2 місяці тому

    सर, तूर भरफुलात आहे, पण फुलगळती खूप होते आहे, कोणती फवारनी घ्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @anandraotayde1284
    @anandraotayde1284 2 місяці тому

    सर हरभरा ला पेरणी वेळेस 10.26.26.खत देले तर चालणार का...

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Місяць тому

    आम्ही ट्रकोड्मा ऐवजी आमचेकडे असलेले सोयाबीन चे झेलोरा बुरशी नाशक वापरले तर चालेल इ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 2 місяці тому

    सर तुरीची पाने खालच्या भागाने पिवळी पडत आहे. काय करावे. पहिली फवारणी झाली तुमी सांगितल्या प्रमाणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, फवारणीमध्ये युरिया १५० ग्रॅम प्रति पंप वापरा

  • @shivajipaithane
    @shivajipaithane 2 місяці тому

    गहू किती तापमानात पेरावे सर सांगावे ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, थंडी जाणवायला लागल्या नंतर गहू पेरणी करावी

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 2 місяці тому

    गव्हाला पाणी स्पिंकलर ने द्यावे कि मोकळे पाणी द्यावे स्पिंकलर ने किती व मोकळे दिले तर पाणी किती द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, गव्हाला पाट पाणी द्यावे

  • @tractorjunctionamarpatildh2087
    @tractorjunctionamarpatildh2087 2 місяці тому

    कपाशी मध्ये दिवाळीच्या अमावस्या ला कोणती फवारांनी करावी पाते आणि बोन्डे आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      नमस्कार दादा, या पुढे खाली पाने गळून आता दाटनी कमी होईल सध्या कपाशी हिरवी असेल तर सरेंडर ३० मिली + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + भरारी ७ मिली + बिग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करा

  • @hwanole
    @hwanole 2 місяці тому

    गहू ब्याकी आहेत का सर कोणती बँक पेरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, या पुढे खाली पाने गळून आता दाटनी कमी होईल सध्या कपाशी हिरवी असेल तर सरेंडर ३० मिली + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + भरारी ७ मिली + बिग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करा

  • @umeshpatale-r8m
    @umeshpatale-r8m 2 місяці тому

    नमस्कार सर

  • @yash8413
    @yash8413 2 місяці тому

    नमस्कार सर
    मी प्रदीप पाटील
    आपणास ही दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा

  • @farmingwork3254
    @farmingwork3254 2 місяці тому

    संत्राच्या झाडाखाली उधळी/वाळवी ने घरे तयार केलेली आहेत, झाडाच्या मुळा व खोडाची साल खात आहेत यासाठी दिर्घकाळ नियंत्रनासाठी काय ऊपाय करावे? जमिनीत कुटेघरे आहे ते मातीच्या आतील घरे शोधने कठीन आहे. तरी ऊपाय सांगा. धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, उधळीचे वारूळ काढून टाकणे आणि तेवढ्या भागात क्लोरोडस्ट पावडर फेकून द्यावे

  • @sudhirkhandar1595
    @sudhirkhandar1595 2 місяці тому

    सर तुरीला पहिला फवारा त्यामध्ये 12/61/0+ गॅस पॉयझन+ झिंग हे वापरले पण तूरीचे खालचे पाणे पिवळी झाली तुम्ही सांगितल्या प्रमाणे यूरिया ची फवारणी करा पण त्यामधये अजून काही टाकले तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडत आहे का

  • @नानासाहेबगोमदेपाटील

    फुले विक्रम बियाणे मिळत नाही फुले विक्रम सारखं दुसरं येणार कोणतं वाहन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, नाही मॅकेनिकल हार्वेस्टिंगसाठी हीच जात चांगली आहे

  • @dnyaneshwarhajare3928
    @dnyaneshwarhajare3928 2 місяці тому

    सर रासायनिक बीज प्रक्रिया सोबत जैविक बीज प्रक्रिया दुकानदार म्हणतात चालत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, ,दोन्ही सोबत चालत नाही पहिली रासायनिक करावी ते सुकल्या नंतर जैविक बीज प्रक्रिया करावी.

    • @dnyaneshwarhajare3928
      @dnyaneshwarhajare3928 2 місяці тому

      हो पण सर दोनी एकत्रच होणार ना
      चालल का अस करण
      का अस तर होणार नाही न रासायनिक मुळे जैविक जिवाणू नष्ट होतील का

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 2 місяці тому +1

    काही नाही दादा सोयाबीनला भाव मिळत नाही खर्च निघत नाही पुढचे व्यवस्थापन करणे कठीण होते आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, नमस्कार दादा, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनि एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढावं लागेल हाच एक उपाय आहे

  • @abhilashhajare9848
    @abhilashhajare9848 2 місяці тому

    चण्या मधे तर ३० किलो बॅग मधे १०० gm ची पुडी होती मी तीच बीज प्रक्रिया केली चालेल ना

    • @abhilashhajare9848
      @abhilashhajare9848 2 місяці тому

      ५ग्रॅम नुसार १५० ग्रॅम पाहिजे होती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      चालेल दादा

    • @abhilashhajare9848
      @abhilashhajare9848 2 місяці тому

      @@whitegoldtrust धन्यवाद साहेब

  • @krushna182
    @krushna182 2 місяці тому

    या वर्षी रब्बी ज्वारी पेरणी विषयी व्हिडिओ टाकला नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, रब्बी ज्वारीचे वेगळं व्यवस्थापन नाही मागील वर्षीच्या व्हिडीओ नुसार व्यवस्थापन करावे.

  • @prashantrajput1067
    @prashantrajput1067 2 місяці тому

    माझी तूर आडोर वर आहे काय फवारू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल फवारा

  • @SudhakarKale-r9d
    @SudhakarKale-r9d 2 місяці тому

    जमीन हलकी आहे. तुरीला कळी अवस्था असता पाणी दिले. सद्यस्थितीत काही तुरीला शेंगा व फुले आहे. व काही तुरीला अजून भरपूर कळ्या व भरपूर फुले नाही. अश्या स्थितीत पाणी देणे योग्य होईल काय? उपाय संगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हो पाणी देऊ शकता फक्त पाण्याचा ताण पडून पाणी देऊ नये.

  • @VinodJadhao-di9jg
    @VinodJadhao-di9jg 2 місяці тому

    तुरीला शेंगा लागत असल्यावर आपण तुषार सिंचन पाणी दिले तर जमेल का

    • @anilgadekar642
      @anilgadekar642 2 місяці тому

      Sir, माझ्याकडे समे परिस्थिती आहे

    • @anilgadekar642
      @anilgadekar642 2 місяці тому

      कृपया सांगावे तूर फुलातून शेंगाकडे जात असताना तुषार सिंचन करावे का

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 2 місяці тому

      Nai

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      चालेल दादा

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 2 місяці тому

      पूर्ण शेंगा असणं तर sprinkler ne पाणी द्या नाही tr sprinkler ने नका देऊ स्वतःचा अनुभव आहे! फुलोऱ्यात तर चुकून पण sprinkler ne pani nka deu

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 2 місяці тому

    सर पूर्ण कळी अवस्थेत पहिला फवारणी केला तुमी सांगितल्या नुसार चालेल नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @ramdaspole
    @ramdaspole 2 місяці тому

    सर घाटा गळत आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, तुमचा प्रश्न सविस्तर पाठवा

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 2 місяці тому

    सर हरबरा पेरणी पूर्वी मर रोगा साठी ट्रायको डर्मा फवारणी केली तर चालते काय सर मार्गदर्शन करा ही विनंती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर मशागत करताना ट्रायकोडर्मा शेतात फेकून देऊ शकता

  • @BhanudsbPatil
    @BhanudsbPatil 2 місяці тому

    Jadhav sir mo no dyana

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१ ६७८८७ या नंबर वर संपर्क करा.

  • @sahadevpande1419
    @sahadevpande1419 2 місяці тому

    नमस्कार सर हरभरा मध्ये तिळ लागवड करू शकतो का सर साहा ओळी नंतर एक ओळ तिळ लागवड करु शकतो का सर नमस्कार 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, नाही

  • @sushilkadu2466
    @sushilkadu2466 2 місяці тому +1

    तुरीला 1..2% फुल आहेत.. जमीन हलकी येते पाणी द्यावं कि नाही...?

    • @vinodraut717
      @vinodraut717 2 місяці тому

      द्या पाणी काही होत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, देऊ शकता

  • @hwanole
    @hwanole 2 місяці тому

    सर मला बुस्टर 7777 दोन बँक ला 26 कुन्टल झाले सोयाबीन एकही फवारणी घेतली नव्हती खुप खुप धन्यवाद सर

    • @sidhyaaa6858
      @sidhyaaa6858 2 місяці тому

      😂😂😂

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, एकरी चांगले उत्पादन झाले आपले धन्यवाद !

  • @shivajisuryawanshi1679
    @shivajisuryawanshi1679 2 місяці тому

    सर काही शेतकरी आक्टोबर मध्ये शेंग पेरतात .या विषयी आपल मत सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही

  • @ajayhajare1384
    @ajayhajare1384 2 місяці тому

    सर मि पहिल्यांदाच निखळ तुर 2 एकर केली आहे 5.57 अंतरावर केली आहे भरपूर फूले आहेत पाणी देवू का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      नमस्कार दादा, नाही फुल संपल्या नंतर पाणी द्यावे

    • @ajayhajare1384
      @ajayhajare1384 2 місяці тому

      @@whitegoldtrust अतिशय उच्च दर्जाचे मार्ग दर्शन सर

    • @ajayhajare1384
      @ajayhajare1384 2 місяці тому

      @@whitegoldtrust अतिशय उच्च दर्जाचे मार्ग दर्शन सर

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 2 місяці тому

    जाधव साहेब व्हिडिओ लहान लहान टाकत जा.
    1 तास(घंटा)
    45 मिनिट
    एवढे मोठे व्हिडिओ कोणीच पाहत नाही.
    10 15मिनिटांचे व्हिडिओ टाकत जा.
    तूर कळी अवस्था स्पेशल,हरभरा स्पेशल, कांदे रोप स्पेशल,गहू पेरणी स्पेशल,&इतर पीक.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому +1

      नमस्कार दादा, एक दीड तासाचे लाईव्ह सेशन असते, त्याचे पिकानुसार पार्ट करून व्हिडीओ सेशन मध्ये टाकत असतो आपण ते पाहू शकता

  • @subhashpatil6041
    @subhashpatil6041 2 місяці тому

    Sar ham kya Karun phone tu mala Diwali shubhechha

  • @sripadvb4782
    @sripadvb4782 2 місяці тому

    Please share your dealers contact number and address in Solapur

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143