सर मला दादा लाड पद्धतीने दोन यकरा त वीस किंतल कापूस निघाला आणि पूना वीस कींतल निघतो मी गावात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतल लोक विचारतात मी म्हणतो व्हाईट गोल्ड ट्रस्ट जाधव सर
नमस्कार, आमच्या दर्यापूर तालुक्यात कपाशीवर एक वेगळ्या प्रकारच्या अळीचा अटॅक झाला आहे. जे दिवसा जमिनीत राहते आणि रात्री पानं खाऊन पानांची चाळणी करते. आमच्या कडील कृषीकेंद्रावाले सुद्धा हैराण झाले आहेत.
नमस्कार दादा, शेतमालाला योग्य भाव मिळाला यासाठी एक दोन व्यक्तीकडून हा प्रश्न सुटणारा नाही, यासाठी सर्व कापूस सोयाबीन शेतकर्यांनी एकत्र येऊन लढावे लागेल.
नमस्कार दादा, कंपनीतून नाही घेता येणार तुम्ही फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीकडून घेऊ शकता. पत्ता - 404, चौथा मजला, वास्तू एलिट स्क्वेअर बिल्डिंग, बजाज हॉस्पिटल समोर. , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र ४३१००५ फोन नंबर : ७०३०४०१३४३
नमस्कार दादा, फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी पत्ता - 404, चौथा मजला, वास्तू एलिट स्क्वेअर बिल्डिंग, बजाज हॉस्पिटल समोर. , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र ४३१००५ फोन नंबर : ७०३०४०१३४३
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374 अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद !
सर हरबरा ला बीज प्रक्रिया मध्ये ट्रायकोबुस्ट आणि निबोली अर्क एक लाख ppm ही बीज प्रक्रिया करू शकतो का डुक्करा चा त्रास खुप मोठया प्रमाणात आहे सर मार्गदर्शन करा ही विनंती आहे
28 ऑक्टोबर ला हरभरा, रब्बी ज्वारी व करडा पेरली आहे सर्व बीयाने उगवले आहे पण करडाईचे काही बियाणे अजुन उगवले नाहीत, आणी आता या तिन्ही पिकाचे पुडले व्यवस्थापन सांगा?
नमस्कार दादा, वाढ अवस्था पांडासुपर - ३० मिली + टॉप अप - ४० मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम + प्रोपीको - १५ मिली कळी अवस्था इमान - १० ग्रॅम + झेप - १५ मिली + १२:६१:० - १०० ग्रॅम + विसल्फ - ४० ग्रॅम फुलोरा अवस्था रावडी - १५ मिली + रायबा - ५ मिली + सुखई - ३० मिली + ०:५२:३४ - १०० ग्रॅम घाटे भरणे अवस्था व्हिटारा प्लस - ४० मिली +भरारी - ७ मिली +बिग बी / १३:००:४५ - १०० ग्रॅम
नमस्कार दादा, पेरणी पासून २५ दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी वाढ अवस्था करावी पांडासुपर - ३० मिली + टॉप अप - ४० मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम + प्रोपीको - १५ मिली
नमस्कार दादा, वाढ अवस्था पांडासुपर - ३० मिली + टॉप अप - ४० मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम + प्रोपीको - १५ मिली कळी अवस्था इमान - १० ग्रॅम + झेप - १५ मिली + १२:६१:० - १०० ग्रॅम + विसल्फ - ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
आत्ता कळी, फुले खूप आहेत व 40% चट्टा व शेंगा आहेत व फुलाच्या गूछाच्या आत पांढरी आळी, अंडी व पंखाडे दिसत आहेत, आणखी फुल, शेंग वाडवण्यासाठी व आळी, पंखाडी कंट्रोल होण्यासाठी पुढे काय करावे सांगा!
नमस्कार सर. विटारा प्लस या कीटकनाशकाचा एकच नंबर रिझल्ट आहे
फवारा मारल्या बरोबर मागे अळ्या पडत आहे एक नंबर रिझल्ट आहेत
धन्यवाद दादा
@@Shridhar-rane- कशावर मारलं दादा विटारा प्लस
खुप छान माहिती दिली आहे सर....
धन्यवाद दादा
नमस्कार जाधव साहेब खूप छान माहिती देता साहेब धन्यवाद जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
धन्यवाद दादा
सर मला दादा लाड पद्धतीने दोन यकरा त वीस किंतल कापूस निघाला आणि पूना वीस कींतल निघतो मी गावात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतल लोक विचारतात मी म्हणतो व्हाईट गोल्ड ट्रस्ट जाधव सर
फोन नंबर पाठवा 🙏🙏
Kya baat hai 🎉
नमस्कार दादा, खूप छान आपले धन्यवाद !
Khup khup dhanyawad sir
धन्यवाद दादा
नमस्कार, आमच्या दर्यापूर तालुक्यात कपाशीवर एक वेगळ्या प्रकारच्या अळीचा अटॅक झाला आहे. जे दिवसा जमिनीत राहते आणि रात्री पानं खाऊन पानांची चाळणी करते. आमच्या कडील कृषीकेंद्रावाले सुद्धा हैराण झाले आहेत.
नमस्कार दादा, हि लष्करी अळी जास्त नुकसान कारक असते, व्हिटारा प्लस किंवा बॅराझाईड ४० मिली प्रति पंप फवारा
@whitegoldtrust दिवसा फवारले तर चालेल का?
चालेल
जाधव साहेब आपणास विनंती आहे की सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी साठी भाव वाढीसाठी काही प्रमाणात सरकार सोबत चर्चा करावी
नमस्कार दादा, शेतमालाला योग्य भाव मिळाला यासाठी एक दोन व्यक्तीकडून हा प्रश्न सुटणारा नाही, यासाठी सर्व कापूस सोयाबीन शेतकर्यांनी एकत्र येऊन लढावे लागेल.
सर आपण आम्हाला घरपोच औषध दिले तर फार बरं होईल कारण तुम्ही सांगितलेले औषध आम्हाला दुकानावर मिळत नाहीत
नमस्कार दादा, आपण Farmission.in या साईट वरुन ऑनलाइन औषधी ऑर्डर करू शकता.
विटारा + मध्ये कोणते घटक आहेत
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस मध्ये नोवॅल्युरोन + इमामेक्टिन घटक आहे
गहू seed treatment madhe raiser gheu शकतो ky
नमस्कार दादा, हो वापरू शकता
सर जोर्मेत रीहांश रयझर याची गव्हा साठी बीज प्रक्रिया केली तर चालेल का
Hi
नमस्कार दादा, जोरमेट वापरण्याची गरज नाही या ऐवजी लिहोसिन 3 मिलि प्रती किलो लावाव
Harbhara pahili favarni kiti divsani karaychi aano konti konyahi company che aushadhi chalel
नमस्कार दादा, हरभरा पहिली फवारणी पेरणी पासून 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान करावी.
नमस्कार, कोरडवाहू शेती मध्ये जोड ओळ पद्धतीने हरभरा लागवड केल्यास चालेल का?
नमस्कार दादा, चालेल
Sir amhi aushadhi direct companitun midel ka by hand
नमस्कार दादा, कंपनीतून नाही घेता येणार तुम्ही फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीकडून घेऊ शकता.
पत्ता - 404, चौथा मजला, वास्तू एलिट स्क्वेअर बिल्डिंग, बजाज हॉस्पिटल समोर. , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र ४३१००५
फोन नंबर : ७०३०४०१३४३
Sir pendya methalin usat vaperta yel ka
नमस्कार दादा, हो वापरू शकता
@whitegoldtrust thanks 🙏
जाधव साहेब नमस्कार. मी.27.ऑक्टोबर. रोजी.जॅकी 9218.बुसटर. पेरला आहे
.पाणी
कधी.देवा
नमस्कार दादा, पहिले पाणी कळी अवस्थे मध्ये द्यावे
नमस्कार सर🙏
🙏🙏
🙏🙏
🙏🙏
Sir bbf madhe kiti fanache yantra changle ahe sangave mla ghyayche ahe.🙏
नमस्कार दादा, ६ फणे यंत्र घ्यावे
Sir .2 fawarni ahe tyat sinjo ,ridomil gold ,12:62:00 Aani tata bahar getl tr jmel ka. ak don ful dist ahe
नमस्कार दादा, चालेल
Sir 15 vya divshi top up chalel ka chana sathi
नमस्कार दादा, नाही २५ दिवसां नंतर वापरा
Sir maruti turila phul mage pudhe lagtat ka.
नमस्कार दादा, नाही
kapsa madhe bhega padlya denchig kay karave
नमस्कार दादा, पाणी द्यावे अशा परिस्थिती ड्रेंचिंग करून फायदा होत नाही
harbara perun bara divas zale aata pani kadhi deyache
.pani denya Agodar aekri trico boost D.x.500+salfa boost500+big bee4kg fekun dile tar chalel ka?
नमस्कार दादा, हरभऱ्याला पाण्याचा ताण पडत असल्यास गरजे नुसार पाणी द्यावे. पाणी देण्या पूर्वी ट्रायकोबूस्ट व NPK बूस्ट वापरू शकता
बेस्ट बुरशीनाशक कोणते?
नमस्कार दादा, सर्वच बुरशीनाशके चांगले आहे
सर वरद कंपनीचे चॅलेंजर हे प्रोडक कसे कार्य करते
नमस्कार दादा, या प्रोडक्ट बद्दल माहिती घेऊन कळवू.
सर जैविक आणि रासायनिक दोन्ही बुरशीनाशकांची फवारणी करायची का
नमस्कार दादा, दोन्ही पैकी एक वापरा
सर कपशिवर लष्करी अळी खूप जास्त प्रमाणात आली आहे उपाय सांगा
नमस्कार दादा, लष्करी नुकसान कारक असते, याच्या नियंत्रणासाठी व्हिटारा प्लस किंवा बॅराझाईड या अळीनाशकाची फवारणी करावी.
sir daryapur madhe alelya laskari Ali baddal mahiti dya
नमस्कार दादा, लष्करी नुकसान कारक असते, याच्या नियंत्रणासाठी व्हिटारा प्लस किंवा बॅराझाईड या अळीनाशकाची फवारणी करावी.
Topup 40 petrol pump20litarcha ahe. Tar kita takave
नमस्कार दादा, २० लिटरचा पंप असल्यास ५० मिली प्रति पंप वापरा
नमस्कार
हळद वाढीसाठी खत आणि फवारणी सांगा
तुमचा हळद साठी व्हिडिओ आहे का
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/users/liveJCNtxXAWiX4?si=Tcpo9EkNlcoULaxv
Sir favrya madhe tricoderma ani pixel donhi mix kela tar chalele ka , pixel mule tricoderma cha result kami honar ka ... Margdarshan karave🙏🏻
नमस्कार दादा, पिक्सल सोबत ट्रायकोडर्मा जमणार नाही, पिक्सल मधील घटकामुळे ट्रायकोडर्मा मधील जिवाणू नष्ट होतात.
@whitegoldtrust thank you
रिफ्रेश आणि top up एकत्र वापरले तर चालते का वाढी साठी
नमस्कार दादा, दोन्ही एकत्र नाही दोन्ही पैकी एक वापरा
Sir कळी अवस्था च्या फवारणीत विसल्फ़ ऐवजी रिडोमिल गोल्ड टाकल तर जमनार का
नमस्कार दादा, चालेल
रायबा मुळे झाडाची वाढ थांबते काय
नमस्कार दादा, नाही
सर हरभरा पेरणी करून आठ दिवस झाले आहे सगळे उगम आले नाही पाणी दिले तर चालेल का तर किती तास देउ
नमस्कार दादा, चालेल
जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे
सर.15.नोव्हेंबरला.हरबरा. पेरणी. करावीका
नमस्कार दादा, चालेल करू शकता
Sambhajinagar madhe booster che sarv products kothe milel?
नमस्कार दादा, फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी
पत्ता - 404, चौथा मजला, वास्तू एलिट स्क्वेअर बिल्डिंग, बजाज हॉस्पिटल समोर. , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र ४३१००५
फोन नंबर : ७०३०४०१३४३
Sir Akola madhe favarni kut midel
अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
भाऊ वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद !
सर हरबरा ला बीज प्रक्रिया मध्ये ट्रायकोबुस्ट आणि निबोली अर्क एक लाख ppm ही बीज प्रक्रिया करू शकतो का डुक्करा चा त्रास खुप मोठया प्रमाणात आहे सर मार्गदर्शन करा ही विनंती आहे
नमस्कार दादा, लिंबोळी अर्काचा फायदा होणार नाही रिहांश लावावे डुकरांचा त्रास कमी होतो आणि जमिनीतील उपद्रव किडीचे सुद्धा नियंत्रण मिळते
28 ऑक्टोबर ला हरभरा, रब्बी ज्वारी व करडा पेरली आहे सर्व बीयाने उगवले आहे पण करडाईचे काही बियाणे अजुन उगवले नाहीत, आणी आता या तिन्ही पिकाचे पुडले व्यवस्थापन सांगा?
नमस्कार दादा, अधीक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा ua-cam.com/users/liveCmvnXKjGA04?si=BXPDVVilUW_kNVy0
सर रेडोमिल च प्रमाण किती घेयायच ,
व सोबत 12:61:0 व कीटकनाशक घेतले तर चालेल का
चालेल दादा
पेरणी पासून किती दिवसांनी फवारणी करावी? 1st,, केव्हा 2nd केव्हा,, 3rd केव्हा? दिवसात सांगा?
नमस्कार दादा, वाढ अवस्था
पांडासुपर - ३० मिली
+ टॉप अप - ४० मिली
+ १९:१९:१९ - १०० ग्रॅम
+ प्रोपीको - १५ मिली
कळी अवस्था
इमान - १० ग्रॅम
+ झेप - १५ मिली
+ १२:६१:० - १०० ग्रॅम
+ विसल्फ - ४० ग्रॅम
फुलोरा अवस्था
रावडी - १५ मिली
+ रायबा - ५ मिली
+ सुखई - ३० मिली
+ ०:५२:३४ - १०० ग्रॅम
घाटे भरणे अवस्था
व्हिटारा प्लस - ४० मिली
+भरारी - ७ मिली
+बिग बी / १३:००:४५ - १०० ग्रॅम
टॉप अप+ झेप +12:61:0 यांची एकत्रित फवारणी केली तर चालेल का
1 नोव्हेंबर ला मी हरबरा पेरणी केली तर पहीली फवारणी किती दिवसांनी करावी आणि पहिल्या फवारणी साठी कोणते औषध वापरावे
नमस्कार दादा, पेरणी पासून २५ दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी वाढ अवस्था करावी
पांडासुपर - ३० मिली
+ टॉप अप - ४० मिली
+ १९:१९:१९ - १०० ग्रॅम
+ प्रोपीको - १५ मिली
@whitegoldtrust तुम्ही सांगितलेली हे सर्व औषधी लागते का फवारणी साठी
हो दादा
@@whitegoldtrust हि औषधी कुठे भेटेल वाशिम जिल्हा आहे
सर लशकरी आडी आली.आहे.उपाय सांगा
नमस्कार दादा, लष्करी नुकसान कारक असते, याच्या नियंत्रणासाठी व्हिटारा प्लस किंवा बॅराझाईड या अळीनाशकाची फवारणी करावी.
साहेब अळी दिसत नाही तरी सुध्दा विटारा +फवारावे का
नमस्कार दादा, चालेल
हरबरामध्ये मर आहे ड्रिंग चींग करतांना पिक्ससल अधिक ट्रायकोड्रामा घेतले तर चालेल काय जरूर सांगा. हरबरा लहान आहे.
नमस्कार दादा, पिक्सल सोबत ट्रायकोडर्मा जमणार नाही, पिक्सल मधील घटकामुळे ट्रायकोडर्मा मधील जिवाणू नष्ट होतात.
13-40-13 वbig b एकत्र दिले चालेल का
नमस्कार दादा, नाही
सर हरभऱ्याला जमिनीच्या आतून कट करत आहेत उपाययोजना सांगा सर,
नमस्कार दादा, किस्ता जीआर एकरी ५ किलो रेती मध्ये मिसळून एका फेकून द्यावे.
@whitegoldtrust धन्यवाद सर, 🙏🙏
जॅकी 9218 पेरून 12 दिवस झाले हरभरा पूर्णपणे नसर्गिक ओली वर निघाला आहे आता स्प्रिंकल द्वारे पाण्याचे शिप किती तासाची द्यावी
नमस्कार दादा, जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याची शिप द्यावी, जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी.
साहेब हरभरा पेरणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल,कारण कापूस वेचणी होत आहे, उशीरापर्यंत हरभरा पेरणी साठी कोणतं बियाणे वापरावे,
नमस्कार दादा, मिळाल्यास बूस्टर जॅकी ९२१८, विजय, दिग्विजय हे वाण वापरा
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब
सर, नमस्कार हरबरा पाणी नियोजन कसे कराल
नमस्कार दादा, हरभरा पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता नसते पाणी गरजे नुसार द्यावे.
हरभरा मध्ये कटवर्म चां प्रादुर्भाव आहे.उपाय सुचवा.
पेरणी २९ ऑक्टोबरची आहे.
नमस्कार दादा, किस्ता जीआर ५ किलो एकरी मातीत रेतीत मिसळून फेकून द्यावे
सर आपले औषध आनलाईन कसे भेटतील कारन ते दुकानात नाही भेटत ता निलंगा रा,कासार शिरसि
नमस्कार दादा, औराड - अनुसया एग्रो एजन्सी 9423077103
औराद शाहजानी - आकांक्षा फर्टीलायझर 9096439627
नितुर - सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र 9022455276
हादगा - संगमेश्वर फर्टीलायझर 7387728213
निलंगा - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 9673480716
हरभरा साठी कोणते तणनाशक आहे आणि केव्हा फवारावे
नमस्कार दादा, हरभऱ्यामध्ये निवडक तणनाशक नाही
सर शेत ओलने चालू आहे तर हरभरा किती तारखे पर्यंत पेरता येईल माहिती दयावी
नमस्कार दादा, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत करू शकता
@whitegoldtrust सर 30नोव्हेंबर पर्यंत करता येईल का
चालेल
हरबरा पेरुन ३५ दिवस झाले तर दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी आणि दुसऱ्या फवारणी ला कोणती औषधी फवारावी तसेच हरबरा ला नॅनो युरिया फवारला तर चालेल का
नमस्कार दादा, हरभऱ्यावर नॅनो डीएपी वापरा युरिया नाही.
@whitegoldtrust प्रती पंप नॅनो युरिया किती मीली टाकावा
सर फवारणी साठी पेरल्या पासून दिवस पकडायचे की उगवन झाल्या पासूनचे पकडायचे
नमस्कार दादा, पेरणी पासून दिवस पकडावे
अजून 8ते 10 दिवसांनी ज्वारी पेरणी केली तर चालेल का, कारण अजून कापूस वेचून कपाशी काढायची आहे
नमस्कार दादा, चालेल
10 दिवसांचा कोबी साठी rage ऐवजी alika 15 ml प्रतीपंप चालेल का same content ahe
नमस्कार दादा, चालेल
वाशिम मधे औषधि कुठे भेटतात सर
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
हरबरा वाढी साठी आणि जास्त फुटवे तसेच जास्त फुला साठी कोणती औषधी फवारावी हरबरा ३५ दिवस झाले आहेत
नमस्कार दादा, वाढ अवस्था
पांडासुपर - ३० मिली
+ टॉप अप - ४० मिली
+ १९:१९:१९ - १०० ग्रॅम
+ प्रोपीको - १५ मिली
कळी अवस्था
इमान - १० ग्रॅम
+ झेप - १५ मिली
+ १२:६१:० - १०० ग्रॅम
+ विसल्फ - ४० ग्रॅम
प्रति पंप प्रमाण
दादा मी बूस्टर चा ९२१८ हा हरभरा पेरला आहे पाहिली फवारणी konti घेउ
नमस्कार दादा, वाढ अवस्था
पांडासुपर - ३० मिली
+ टॉप अप - ४० मिली
+ १९:१९:१९ - १०० ग्रॅम
+ प्रोपीको - १५ मिली
सर २० दिवसांचा हरभरा आहे, मर आणि पिवळा पडतो आहे.आपण पेरणीच्या वेळी रिवांश ची बिजपकरिया केली होती. आता फवारणी कोणती करावी.बीड जिल्हा
नमस्कार दादा, पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारणी करावी.
परभणी मध्ये आपले औषध कुठे मिळते
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
सर हरबरा किती तारखे पर्यंत पेरू
नमस्कार दादा, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत करू शकता
औषधांचे content सांगत जा सर
नमस्कार दादा, ठीक आहे
तुम्ही प्रत्येक वेळी बीजप्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळी औषधी का सांगता
नमस्कार दादा, परिस्थिती नुसार औषधांचे बदल करावे लागते
आत्ता कळी, फुले खूप आहेत व 40% चट्टा व शेंगा आहेत व फुलाच्या गूछाच्या आत पांढरी आळी, अंडी व पंखाडे दिसत आहेत, आणखी फुल, शेंग वाडवण्यासाठी व आळी, पंखाडी कंट्रोल होण्यासाठी पुढे काय करावे सांगा!
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
रिफ्रेश फवारणी केली 10दिवसझाले पण वाढ मध्ये काही फरक पडला नाही
नमस्कार दादा, प्रमाण किती वापरले ते कळवा
@@whitegoldtrust 50ml
सर हरभरा पिकाला रेज किटकनाशक फवारणी करावी का
नमस्कार दादा, चालेल
गहू १ इ॑च आहे पट पाणी दिले तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
खोल हरभरा पेरणी झाली 11दिवस झाले कुठे निघाला कुठे नाही naghala
किती दिवसात निघेल पूर्ण chana
15 divas lagnar
नमस्कार दादा , पेरणी नंतर ५ -६ दिवसात हरभरा पूर्ण उगवण होते
@@whitegoldtrust ho पण पेरणी खूप खोल झाली आहे dada
सर हे औषध कोठे मीळतील
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
Khamgaon
dist buldhana