सर तुम्ही सांगीतल्या शीफारषी प्रमाणे योग्य त्याच औषधी व फवारणी घेतल्या त्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात फायदा दिसून येतो त्यामुळे आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत 🙏🙏 धन्यवाद सर🙏🙏
सर फूल येण्याच्या आधिच पण खालून हरब-याला थोड जास्त पाणी दिल्या गेल्यामूळे हरबरा पिवळा पडत आहे... फवारणी केली...फंगीसाईड, किटकनाशक, लिक्वीड झींक आणि विद्राव्य खत टानीक दिलय....पूर्वावस्थेत येईल का...
वाळवा तालुका ऊस पट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे ऊस रसवंती साठी ऊस उत्पादनासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपले मे महिन्यामध्ये मार्गदर्शन हवा आहे
Sir we spray 13 0 45 on chikpea 200gm per pump by reading instructions on nagarjun brand pouch because of this all chikpea leaf becomes brown and plant near to dies any solution
मकर संक्रांतीच्या जाधव सरांना तसेच व्हाइट गोल्ड ट्रस्ट या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद दादा
हॅप्पी संक्रांत सर तुमचा सल्ला एक अनमोल असतो आम्हा शेतकऱ्यांसाठी
संक्रातीच्या हाद्रिक शुभेच्छा सर, व्हाईट व्हाईट गोल्ड ट्रस्ट यांना
सर आपणास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏😌 आपण खूप अनमोल माहिती शेतकऱ्यांना देता 👌खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार
तुम्ही खूप छान माहिती देतात....🙏🌱🌾
सर शेती कशी करायची मी तुमच्या पासूनच शिकलो खूप खूप धन्यवाद सर❤❤❤❤
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे सर, धन्यवाद.
सर तुम्ही सांगीतल्या शीफारषी प्रमाणे योग्य त्याच औषधी व फवारणी घेतल्या त्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात फायदा दिसून येतो त्यामुळे आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत 🙏🙏 धन्यवाद सर🙏🙏
शुभ मकर संक्रा ती सर आपला हा प्रयत्न खूप मोलाचा आहे
मकार्सनक्रतिच्या हार्दिक शुभेच्या
मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा सर व आपल्या सर्व टिमला💐💐💐🤗🙏🏻
आपले धन्यवाद दादा
छान माहिती आहे धन्यवाद सर
खुप छान विस्वसु महिती देता सर, खुप खुप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या 🎉
मकर संक्रांतीच्या सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤
सर मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .🎉🎉🎉🎉
टूमालापण. शुभेच्या काका 🍰🍰
सर आपणास पण आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Makar Sankranti sir
Happy makar sankranti sir
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 🎉
Jay sevalal sar dhanyawad
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
Happy makar Sankranti
Dhanyawad sir
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कॅलेंडर पाहिजे पिराजी कोंडीबा गोमास कर तालुका लोहा जिल्हा नांदेड मुक्काम पोस्ट जोशी सांगवी
नमस्कार दादा, तुमच्या भागातील बूस्टर उत्पादने विक्रत्यांकडे मिळेल, धन्यवाद !
Happy makarsakrati
🙏
सर मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा....
सर तुमचे उत्पादन वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट मध्ये कुठे मिळेल... 🙏
सर कोथिंबीर (पाला )विके पर्यंत व त्याच्या पेरणी करून भाव नाही म्हणून तसिच राहीली तर धन बियाणे बनेपर्यंत चा video बनवा
makyala boron spray mdhun dile nhi. Drip mdhun kiti v kevha dyawe?
Makyala kanis bhartana konte water soluble khat dyawe?
Sir कॅलेंडर पाहिजे
Sir trikodarma bust dx Ani rihansh chi bij prakriya Keli tar chalte ka unhali soyabean sathi...jormat milale nahi
42 दिवसात 12.61.0
इमान. झेप रेडूमिल फावरले होते
नंतर दोसरी फवारणी 55दिवसांनी रावडी सुकाई. रायबा 0.52.34 फवारले रिजलट खूप छान मिळाले
रायबा दोन वेळा फवारता येते का
Sir kanda pikala 0:52:34 shimpadun pani dilyas fayada hoto ka kiti takave sobat riger g ani p bost k lift takanar ahe
Sir. Namskar gahupikache sende pivale padat aahet upay sanga
मिरची पिकातील नियोजन संगा सर
सर फूल येण्याच्या आधिच पण खालून हरब-याला थोड जास्त पाणी दिल्या गेल्यामूळे हरबरा पिवळा पडत आहे... फवारणी केली...फंगीसाईड, किटकनाशक, लिक्वीड झींक आणि विद्राव्य खत टानीक दिलय....पूर्वावस्थेत येईल का...
Mung pernich kalavadhi sanga sir
Sir..chawa kapashi kiti diwasanchi ahe
वाळवा तालुका ऊस पट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे ऊस रसवंती साठी ऊस उत्पादनासाठी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपले मे महिन्यामध्ये मार्गदर्शन हवा आहे
गहु 35 दिवस झाले पानी 10,26,26 2 बैग व यूरिया एक बैग दोन एकरी सालपेट दिले फवारनी करावी काय व ती कोणती
सर गोट कांद्याला शेवटची फवारणी कोणती घ्यावी आणि पूर्ण गोंडे लागलेले आहेत
मला शेती ची आवड आहे
सर सांगली जिल्ह्यात मीटिंग घ्या
सर आम्हाला कॅलेंडर पाहिजे 2025 चे पत्ता पांडुरंगा करू बापू के राहणार कवडगाव घोडा तालुका परळी जिल्हा बीड पोस्ट सोनपेठ
सर ऊनाळी भुईमूग बदल माहिती द्यावे
जिवाणू खते दिल्यानंतर रासायनिक खते कीती दिवसांनी द्यावीत?
Sir we spray 13 0 45 on chikpea 200gm per pump by reading instructions on nagarjun brand pouch because of this all chikpea leaf becomes brown and plant near to dies any solution
हनुमान मोरे छा वां कपाशीला गळ फांदी आहे का
सन 2025 चे मला आपले कॅलेंडर पाहिजे त्यासाठी आवश्यक माहिती आणि किंमत देता येईल,तरी कळवावे
African taal makyala 2 4d favarni chalel ka
तीळ पिकाला किती पाणी व किती दिवसांनी द्यावे हे सांगावे. ज्वारी ला पाणी कसे द्यावे ते कळवा
Sir kanda pikala chamtkar chi favarani karavi ka
तिळा मध्ये कोणते तणनाशक चालते व किती दिवसांनी
सर कोल्हापूला शिबिर घ्या
ट्रेनिंग प्रोग्राम च रजिस्ट्रेशन कुट करायचं
Sar mala calender paije mupost Dhabha ta Mangarulpir ji Washinm
चुनखडी जमिनीत हरभरा येणार का
विजय जात जमेल का
नियोजन सांगावे
धन्यवाद
Sir maji tur 716 hi hoti pan shega 2 pakare Laglya
Mi aaplya patinidhishi sawad kela hota pan tur pahayala konihi aale nahi
Taluka Amravati
Mi 50kg ghetali hoti sir
Namaskar sir
Umarga dist Dharashiv
आपले प्रॉडक्ट्स उमरग्यात कोठे उपलब्ध आहेत
Big b kiti litar la kiti fawaraych
हिंगोलीला आपले प्रोडक्ट कोणत्या विक्रेते मिळेल कळवा
नमस्कार जाधव साहेब 🙏🙏 साहेब 15012, हे ऊसाचि जात कसि आहे साहेब 🙏🙏
कॅलेंडर पाहिजे होत माझा पत्ता राहुल आनंदराव टेमकर at मुरली पोस्ट लखमापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड.
सर टोळ कांदा लाऊन वीस दिवस झाले तणनाशक फवारले तर चालेल का
सर चणा फुल स्टेजमध्ये असताना 19 19 मारण्यात आले तर आता काय करायचे
Sir हरबऱ्याला चुकून खूब जास्त प्रमाणात पाणी साचले तर त्यासाठी आता काय करता येइल. किंवा काय फवारणी करता येइल की हरबरा दुरुस्त होईल
नमस्कार दादा, रिफ्रेश + १९ १९ १९ ची फवारणी करा
आपले कंपणीचे कँलेडर पहिजे होते सर
नमस्कार सर
ता शिरूर जि . पुणे
कवठे येमाई भेटाल का?
मोरे हनुमान राम राम तीळ गुळं घ्या गोड गोड बोला
Sir Callender pahije
sir Calender paji
ऊस फुटया साठी कोन ती फवारणी घ्या वी
सेलस. मैन.होऊन.. कामरणयाची. झाला. आहे
अकोला येथे कोणत्या कृषी केंद्रामध्ये आपले प्रोडक्ट मिळते आणि ते कुठे आहे.
संजय कृषी सेवा केंद्र
Pulgaon Dist-wardha madhe kontya Khushi Kendra Madhe aaple product milate aani kuthe?
सर कायल्डर आणी नवीन पुस्तक 2024:-2025 च
Sir kanda pikala varad company che humic gel Ani amino gel chi favarani karavi ka fayada hoto ka
Sir आपल्या सोयाबीन आणि तूर च्या नवीन जात बियाणे लातूर दुकानात विक्रीसाठी कधीपर्यंत येतील
रसवंती साठी कोणता ऊस चांगला राहिल सर
Happy makar Sankranti
🙏🙏
Sir kanda pikala chamtkar chi favarani karavi ka
Sir kanda pikala chamtkar chi favarani karavi ka