Profit maximum karyache don पर्याय आहेत ..... १) cost cuttings २) maximum production मार्जिन ४०- ५० % अस नियोजन करा .... आनी side income चा source तयार करा ....कारण भाव आपल्या हतात नाही.... आनी तो काधीपन आपल्या हतात राहनार नाही
मी आता हरभरा पेरला आहे... कोरडवाहू जमीन आहे...पाणी देण्याची अजिबात सोय नाही... जमीन उत्तम प्रतीची आहे .. बियाणे ओली वर पेरला आहे... 9 दिवस झाले थोडं थोडं उगवायला लागले पण सगळीकडे अजून उगवलं नाही काय परिस्थिती राहील..
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
देशमुख सर दिलेली माहिती सोपी चांगली आहे, बाकी इ त र पिकाची माहिती, dr, देशमुख मार्फत सर् कडून मिलावि
हरभऱ्याला पाणी कसे द्यावे? स्प्रिंकलर ने का पाट पाणी स्प्रिंकलर ने किती तास द्यावे.
हरबरा वर कीटक नाशक म्हणून दशपर्णी अर्क फवारणी करू शकतो का?
भरघोस उत्पादन घेता येईल ही पण् भावाच काय ॽ त्यासाठी सांगा एखादं तंत्रज्ञान
साहेब चार साडेचार हजारांत का
Profit maximum karyache don पर्याय आहेत .....
१) cost cuttings
२) maximum production
मार्जिन ४०- ५० % अस नियोजन करा .... आनी side income चा source तयार करा ....कारण
भाव आपल्या हतात नाही.... आनी तो काधीपन आपल्या हतात राहनार नाही
👌
शेतकरी हा उत्पादक आहे तो पिकवतो पणं त्याच्या पिकविलेल्या मालाला योग्य भाव कां मिळत नाही याच उत्तर आहे का कुणाकडे त्यावर एक व्हिडिओ काढावा अग्रोवन
मी आता हरभरा पेरला आहे... कोरडवाहू जमीन आहे...पाणी देण्याची अजिबात सोय नाही... जमीन उत्तम प्रतीची आहे .. बियाणे ओली वर पेरला आहे... 9 दिवस झाले थोडं थोडं उगवायला लागले पण सगळीकडे अजून उगवलं नाही काय परिस्थिती राहील..
Please reply
👍
पुन्हा भाजपा सरकार आले तर हरबरा भाव पाडण्याचे प्रयत्न होणार हे नक्की
केवळ भाव पाडण्यासाठी प्रयत्न नव्हे! तर पक्के ठरलेच आहे!!