हरभऱ्यामधील प्रमुख समस्या व त्यावरील उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 193

  • @prakashpangarkar1006
    @prakashpangarkar1006 Місяць тому +3

    येणारे वर्ष आपल्यासाठी गजानन सर निरोगी व सुंदर जावे ईश्वरचरणी प्रार्थना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, तुम्हाला सुद्धा नवीन वर्ष सुख समृद्धीचं व भरभराटीचे जावो 🙏🙏

  • @vaijnathhonde3363
    @vaijnathhonde3363 Місяць тому +12

    बुस्टरची गोदावरी तुर खरोखरचं चांगली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाहण्यासाठी यावे वैजनाथ होंडे मुपो रुढी ता मानवत

    • @isayemangesh617
      @isayemangesh617 Місяць тому

      Sir parbhani la पांढऱ्या तुरीचे मार्केट आहे का

    • @vaijnathhonde3363
      @vaijnathhonde3363 Місяць тому +1

      @isayemangesh617 आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      धन्यवाद दादा

    • @dipakpitale1514
      @dipakpitale1514 Місяць тому

      मो नंबर द्या

  • @shyamjadhav6207
    @shyamjadhav6207 Місяць тому +3

    खरच साहेब तुम्ही आम्हा शतकर्यांसाठी देवदुत आहात 7:17

  • @KaranDharne-l8o
    @KaranDharne-l8o 28 днів тому +1

    सर आपल मार्गदर्शन खुपच सुंदर आहे

  • @gajananchafle6188
    @gajananchafle6188 Місяць тому +1

    जाधव साहेब आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🙏आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, तुम्हाला सुद्धा नवीन वर्ष सुख समृद्धीचं व भरभराटीचे जावो 🙏🙏

  • @sureshjadhav2931
    @sureshjadhav2931 Місяць тому +2

    जाधव सर सलाम तुमच्या कार्य ला तुमचे कौतुक केले.🙏🏻

  • @neeshamadavi1396
    @neeshamadavi1396 Місяць тому +2

    येणाऱ्या नविन वर्षाच्या आपनास सुद्धा खुप खुप सुभेच्छा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @RUSHUKESHTHAKARE
    @RUSHUKESHTHAKARE Місяць тому +2

    धन्यवाद सर नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 Місяць тому +1

    716 तुर उत्पादन चांगले आहे.... एलिएट सोबत इतर कोणते किटकनाशके चालत नाहीत... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🌄🌱2025🌱🌄

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, तुम्हाला असे कोणी सांगितले कि एलियट सोबत कीटकनाशक चालत नाही

  • @akashghode7937
    @akashghode7937 Місяць тому +3

    सर तुम्ही एखादी तारीख आणि स्थळ सांगा लाखो शेतकरी त्या दिवशी तुमच्या शब्दावर एकत्र येतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @ganeshingle1964
    @ganeshingle1964 Місяць тому +2

    Navin varshachya Hardik shubhechha

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 Місяць тому +6

    भाववाढीच्या मुद्दा आजच्या दिवशी उपस्थित केला त्या बदल सर्व शेतकरी वर्ग कडकडुन आपले मनःपुर्वक आभार उत्पन्न वाढेल पण भाव वाढीचे काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      नमस्कार दादा, शेतमाल भावासाठी सरकारचे धोरण चुकत आहे

  • @hemantgandole7559
    @hemantgandole7559 Місяць тому +2

    You have nice personality. I like your each video. Hear it very minutely.

  • @nitinburade9164
    @nitinburade9164 Місяць тому +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपणास सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Місяць тому +3

    सर.तुमालही.नवीन वर्ष .शुभोच्छाय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @dilipghatol6951
    @dilipghatol6951 Місяць тому +2

    नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा सर🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 Місяць тому +1

    The way of informing is very good

  • @UmeshKale-zj2to
    @UmeshKale-zj2to Місяць тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा sir🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @mukundlanjulkar4136
    @mukundlanjulkar4136 Місяць тому +1

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w Місяць тому +1

    जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद

  • @satishmisal7317
    @satishmisal7317 Місяць тому +1

    धन्यवाद सरजी

  • @bharatmotinge9864
    @bharatmotinge9864 Місяць тому +1

    Happy new year to team booster

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @संतोषरोकडे-न4ठ

    Namshakar sir 🙏🙏

  • @VedikaShete-z3u
    @VedikaShete-z3u Місяць тому +1

    सर अमरावती जिल्हा
    Tq वरुड
    वरुड ला आपले प्रॉडक्ट कोणत्या दुकानात मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000
      वरुड - शितल ऍग्रो एजन्सीस 9518910591

  • @isayemangesh617
    @isayemangesh617 Місяць тому +1

    Sir Mazya harbhara pikamadye dusra spray mi__ 12:61 cha Ghetla hota ata तिसऱ्या spray la (last spray asel) mi__ 0:52:34 gheu ki__ 13:0:45 ___?

    • @isayemangesh617
      @isayemangesh617 Місяць тому +1

      Sadya harbhara bhar fulat ahe ani mala 8-10 जानेवारीला तिसरा spray karava lagel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      नमस्कार दादा, ० ५२ ३४ घ्यावे

    • @isayemangesh617
      @isayemangesh617 Місяць тому

      Thanks sir __

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 Місяць тому

    बैलजोडी ला पर्याय इतर पावर विडर, कडबाकुट्टी, इंजिन कोळपे इ. व्हिडिओ बनवावा...🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @sanjaygaikwad1250
    @sanjaygaikwad1250 Місяць тому +1

    नमस्कार सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर हरभरा निघाल्यानंतर ढेंच्या हिरवळीचे खत लावायचे आहे बियाणे उपलब्ध करून द्यावे हे आग्रहाची विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, बोरू किंवा धेंचाचे बियाणे महाबीज कंपनीचे मिळेल

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g Місяць тому

    Sir gavhala propiko chi favarni gheu sakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हो घेऊ शकता

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 Місяць тому

    25 divsani gavala uriya Ani zink delyavr kiti divsani 2 4 d tannashak favarni karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असतानी २ -३ दिवसाच्या आत फवारा

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 29 днів тому

    सर हरभर्यात स्पिंकलर चा पाइप फुठल्यामुळे खुप पानी गेले आहे हरभरा मरू नये यासाठी यूरिया +सल्फाबूस्ट + बिग बी फेकून दिले तर काही फायदा होईल का 😊😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 днів тому

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट आणि सुडोबूस्ट टाका

  • @AshokMahure-v3b
    @AshokMahure-v3b Місяць тому

    Mazy jami thodi halki aahe mee 28 divsala pani Dil 4 tas aata 10 tarkhela 45 divs hoi tr aata Panideuka sir pjzzz sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण जर पडत असेल तर एक हलकं पाणी द्यावे

  • @pramodbhurke3975
    @pramodbhurke3975 Місяць тому

    🎉Happy New Year Sir 🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, आपल्याला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 💐💐

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 29 днів тому

    Topup हळदीला फुटव्यासाठी वापरले तर चालेल का???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 днів тому

      नमस्कार दादा, हो चालते

  • @kishorchanda8432
    @kishorchanda8432 Місяць тому

    Sir, harbara phul galivar upay sanga.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम + एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 Місяць тому

    Bajri pikabaddal mahiti det chala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @nileshdalvi1208
    @nileshdalvi1208 25 днів тому

    सर क्यालेंडर चि pdf. टाका टेलिग्राम ला.. Plz...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 днів тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @sureshingle9458
    @sureshingle9458 28 днів тому

    सर पांढरा काबुली हारबरा आहे पुर्ण फुल आणी 10 टक्के घाटे आहे पाणी द्यावे का व फवारणी कोणती घ्यावी ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 днів тому

      नमस्कार दादा, पूर्ण घाटे बनल्या नंतर पाणी द्यावे व्हिटारा प्लस ४० मिली + भरारी ७ मिली + ०:५२;३४ १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 25 днів тому

    सर फुलत eliate चालत नाही का..फुल गल होते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  24 дні тому

      नमस्कार दादा, चालते वापरू शकता

  • @ChetanvinodWakde
    @ChetanvinodWakde Місяць тому

    Sir Harbhara ghatyaver ahe fungcide propico ghetle tr result kase yeti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      नमस्कार दादा, चालेल

  • @tukarammatekar7907
    @tukarammatekar7907 Місяць тому

    सर कृपयाबटाटा लागवड संपूर्ण माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @tukaramsatpute9719
    @tukaramsatpute9719 28 днів тому

    हरबरा पिकांचे खालील पाने पिवळी पडत आहे उपाय सांगा फवारणी करावी काय ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा, फवारणी मध्ये ०:५२;३४ फवारा

  • @chetan7328k
    @chetan7328k 28 днів тому

    सर गहू पतला झाला आहे टाप अप आणी १९ १९ माराव का गहु १८ दिवसा चा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @ramdaschikte8434
    @ramdaschikte8434 Місяць тому

    फुले विक्रम Harbhara perune58दिवस झाले.पहिले पाणी22दिवसांनी दिले व दुसरे पाणी45दिवसांनी दिले.पण अजून फुले आली नाहीत.zep चा phvara मारून सहा दिवस झाले.पुन्हा favara घेण्याचा काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, जास्त पाणी देऊ नये त्यामुळं हरभरा फक्त वाढ करतो फुल लागत नाही थोडा पाण्याचा ताण पडू द्या आणि झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 Місяць тому +2

    तुरीची शेंग वाळली आहे पण पाने हिरवी आहेत पाने गळण्यासाठी काय करावे

    • @cosmicenergyatharvascreati1504
      @cosmicenergyatharvascreati1504 Місяць тому

      ईथरील फवारा असे सांगितले आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, तुम्हाला तुरीचा खोडवा घ्याचा असेल तर इथरेल फवारू शकता किंवा खोडवा घ्याचा नसेल ओंडो / ग्रामोक्झोन फवारू शकता.

  • @ramraoshelke9741
    @ramraoshelke9741 Місяць тому +1

    राम राम साहेब

  • @prafulsawarkar339
    @prafulsawarkar339 Місяць тому

    12.61.00+ micronutrient sobat chalte ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, चालते

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 25 днів тому

    सर नमस्कार..हरबरा 1000 झाडामागे एखाद्या झाडाची फांदी लाल पडत आहे.. ऊपाय सुचवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  24 дні тому

      नमस्कार दादा, हरभरा किती दिवसाचा झाला आहे

    • @shyyamdeshm5094
      @shyyamdeshm5094 24 дні тому

      @whitegoldtrust 67दिवसाचा

  • @sanjaypatil9360
    @sanjaypatil9360 Місяць тому

    Sir harbhara fulavar ahe pani n dilya mule harbhara dupari komjlya sarkha disto

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, फुलाला सुरुवात झाली असेल तर पाणी द्यावे

  • @sumitpatil1088
    @sumitpatil1088 Місяць тому

    सर वांज तुरीवर काच ऊपाय आहे का असल्यास सांगा सर प्लीज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, या वर काही उपाय नाही

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 27 днів тому

    सर नमस्कार..हरबरा खालील पणे पिवळी पडत आहेत..sir उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  27 днів тому

      नमस्कार दादा, किती प्रमाणात आहे

    • @shyyamdeshm5094
      @shyyamdeshm5094 25 днів тому

      बऱ्याच झाडांना आहे..sir​@@whitegoldtrust

  • @Jitendrashinde-dm4fu
    @Jitendrashinde-dm4fu 20 днів тому

    आता कारले लावले तर चालेल का सर दोंडायचा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 днів тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @AnteshwarPatil-r7c
    @AnteshwarPatil-r7c Місяць тому

    टरबुज पिकाची मुळकुज संटरमधून होत आहे काय करावे तेसागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोडावरून आळवणी करा

  • @LaxmanNancher
    @LaxmanNancher Місяць тому

    नमस्कार सर 10 डिसेंबर ची गहू पेरणी आहे ऊस मोडून गहू पेरलेला आहे गहू पिकात पाणी व्यवस्थापन कोणत्या अवस्थेमध्ये कसे करावे चार वर्षापासून मी आपल्या शिफारस चार खूप चांगला फायदा होतो धन्यवाद 😊❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, गहू पाणी व्यवस्थापन
      १८- २० दिवसांनी - मुकुट मुळे फुटण्याची अवस्था
      ३०-५० दिवसांनी - जास्तीत जास्त फुटव्याची अवस्था
      ४५-५० दिवसांनी - कांडी धरण्याची अवस्था
      ६५-७० दिवसांनी - फुलोरा अवस्था
      ८०-८५ दिवसांनी - दुधाळ अवस्था
      ९०-१०० दिवसांनी परिपक्वता अवस्था

  • @prakashpangarkar1006
    @prakashpangarkar1006 Місяць тому

    बूस्टर जातीची तूर आम्हाला कुठे उपलब्ध भेटेल पावसाळी लागवडीसाठी आमचा जिल्हा यवतमाळ तालुका महागाव प्लीज माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, महागाव - रितेश कृषी केंद्र 9423432743
      हिवरा - अन्नपूर्णा कृषी केंद्र 9405687335
      हिवरा - जय अंबे कृषी केंद्र 9823029003
      हिवरा - कदम कृषी केंद्र 8805081028
      काली - श्री साई एजन्सी 9822062382
      फुलसावंगी - निलेश अ‍ॅग्रो एजन्सी 9923966928
      फुलसावंगी - दत्तकृपा कृषी एजन्सी 9404281436
      फुलसावंगी - कन्हय्या कृषी केंद्र 9623439043
      मुदना - पाटील बीज भांडार 8605810080

  • @DipakNalekar
    @DipakNalekar Місяць тому

    नमस्कार जाधव सर

  • @samkininge5203
    @samkininge5203 Місяць тому

    हरभरा 40 दिवसांचा आहे पहिली फवारणी कोणती अळी आहे बऱ्यापैकी मार्गदर्शन करा दादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @prakashkarwa2684
    @prakashkarwa2684 Місяць тому +2

    चना ची फुले सुकु लागली आहे कळी पन जळत आहे काय इलाज सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, ढगाळ हवामान व धुवारीचा परिणाम आहे इमान सिंजो ७ मिली + झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide Місяць тому

    Chana 40 divas zale fulala suruvat zali ahe tar ata favara konta gyva

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @VishvanathKarale
    @VishvanathKarale Місяць тому

    सर आपले ऑप आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, नाही

  • @sanjaypatil9360
    @sanjaypatil9360 Місяць тому

    सर हरभरा फुल अवस्तेत आणि कुठे घाटे लागलेले आहे
    पण दुपारला हरभरा कॉमेजल्या सारखा दिसते
    तर फुल अवस्तेत पटपणी दिले तर चालेल का
    कि प्रिलकर्णी दिले तर चालेल
    धायचे कि नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडून जर नुकसान होण्याची शक्यता वाटत असेल तर एक हलकं पाणी द्यावे

  • @vishalkavane7076
    @vishalkavane7076 Місяць тому

    नमस्कार सर तूर पिकाला 95% शेंग असताना फवारणी केली त्यामध्ये इमान+13.0.45+सुखाई घेतले आहे सुखई चा डोज 60 ML झाला आहे तर काही दुष्परिणाम होऊ शकते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, काही वाईट परिणाम होणार नाही

  • @SudarshanDudhate
    @SudarshanDudhate Місяць тому

    टॉप अप फुले लागल्यावर फवारणी करावी का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, फुटवा कमी असेल तर टॉप अप चालेल किंवा फुटवे चांगले असेल तर झेप वापरा

  • @anantashinde8583
    @anantashinde8583 Місяць тому

    सर आपला स्टॉल सिंदखेड राजाला राहील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हो राहील

  • @Motivational48908
    @Motivational48908 Місяць тому

    विसल्फ ची फवारणी फुलोरा अवस्थेत पहिले केली असेल तर,,घाटे अवस्थेत परत चालते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हो चालते

  • @RahulKale-t4l
    @RahulKale-t4l 28 днів тому

    सर हरभरा मर रोग आला आहे कोणती फवरानी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  25 днів тому

      नमस्कार दादा, एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारणी करा

  • @neeshamadavi1396
    @neeshamadavi1396 Місяць тому

    हरभरा 32 दिवसाचा झालेला आहे तर कोणती फवारनी ज्ञायची सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @bhosalegaurav7854
    @bhosalegaurav7854 Місяць тому

    ४ जानेवारीला गहू पेरणी केली तर जमेल का? कोणते बीयाने पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, जानेवारी मध्ये गहू पेरणीची वेळ नाही उत्पादनात मोठी घट होते

    • @bhosalegaurav7854
      @bhosalegaurav7854 Місяць тому

      @whitegoldtrust हा सर पण ५-६ क्विंटल झाला तरी चालेल पण बियाणे कोणते पेरावे

  • @abhilashhajare9848
    @abhilashhajare9848 Місяць тому +2

    लाडकी बहिण देण्या पेक्षा बाजार भाव चांगला पाहिजे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +2

      नमस्कार दादा, शेतकऱ्यांसाठी सरकारचे धोरण खूप चुकीचे आहेत

  • @vilaslandge-gy7oz
    @vilaslandge-gy7oz Місяць тому

    चना जास्त पाणी झाल्या मुळे अगारी वर गेलं फुल पन कमी आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @ganeshvairagar878
    @ganeshvairagar878 Місяць тому

    गव्हाच्या रानात उंदिर साठी काय करावे ते गहू खायले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, झिंक फॉस्फाईड तळलेले पदार्थ किंवा मुरमुरे मुरकूल मध्ये टाकून उंदराच्या बिळाजवळ ठेवावे

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh Місяць тому

    सर माझ्या हरभराला घाटे लागण्यास सुरवात झाली आहे तर कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j Місяць тому

    सर हरभरा विरळ उतरलं आहे, त्यावर काही उपाय आहे का,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому +1

      नमस्कार दादा, २५ ते ३० दिवसाच्या दरम्यान शेंडे खुडणी करून टॉप अप ४० मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा

    • @Dipakbhadanepatil-j4j
      @Dipakbhadanepatil-j4j Місяць тому

      @whitegoldtrust धन्यवाद साहेब

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Місяць тому

    सर. हरभरा. 30 .दिवस.झाले.टॉप अप. फवारणी केली.आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @UttamShinde-y2i
    @UttamShinde-y2i Місяць тому

    सर हरबरा फुल आनी घाटे मधे आहे पन खुपच पिवळा होऊन जळत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ ग्रॅम + एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @balajishirgire3167
    @balajishirgire3167 Місяць тому

    बालाजी शिरगिरे

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 Місяць тому

    ज्वारी पेरून 20 दिवस झाले कोणती फवारणी करावी माहीत द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, रेंज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @Madhavrao-rm5et
    @Madhavrao-rm5et Місяць тому

    हरभर्याला ५दिवस झाले रोको बुरशीनाशक,एफ एम सी च किटकनाशक आणि बायोव्हिटा फवारले आणि आता ५दिवासानंतर धुवावी आली पुन्हा फवारणी करावी लागेल काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हो फुलवाढीसाठी फवारणी करावी लागेल

    • @Madhavrao-rm5et
      @Madhavrao-rm5et 26 днів тому

      @whitegoldtrust धन्यवाद! दादा

  • @KhanduChougule
    @KhanduChougule Місяць тому

    हरभरा जिरायती आहे काय फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम + एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण.

  • @KhanduChougule
    @KhanduChougule Місяць тому

    जिरायती हरभरा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हरभरा बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @VishalThoke-m1d
    @VishalThoke-m1d Місяць тому

    Bajari pikacha video banavat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, बाजरी पिकाची काय माहिती पाहिजे कृपया कळवा

    • @VishalThoke-m1d
      @VishalThoke-m1d Місяць тому

      Pani niyojan khat favarni niyojen

  • @BhujangraoKadam-u9h
    @BhujangraoKadam-u9h Місяць тому +1

    Jo parayant modi aahe to parayant shetkaryla divas changale yenar nahit

  • @sureshjadhav9953
    @sureshjadhav9953 Місяць тому

    सर हरभऱ्याची लागवड ठिबक वर केलेली आहे हरभऱ्याच्या मुळा काळी पडून हरभऱ्याचे झाड खराब होत आहे

    • @nitinso3538
      @nitinso3538 Місяць тому

      Happy new yearw❤❤🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, हा मूळकूज रोग आहे ट्रायकोबूस्ट अर्धा किलो + सुडोबूस्ट अर्धा किलो एकरी ड्रीप मधून सोडा

  • @KhanduChougule
    @KhanduChougule Місяць тому +1

    मिबुसठरहरभरालावल

  • @sidhyaaa6858
    @sidhyaaa6858 Місяць тому

    शिंजो चा रिजल्ट नई मिडआला सोयाबीन वर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, फवारताना काही चूक झाली असेल त्यामुळं रिझल्ट कमी मिळाला असावा.

  • @mahendrabelkhode5537
    @mahendrabelkhode5537 Місяць тому

    हरभरा 50 दिवसाचा झाला पण फुले लागले नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण

  • @RG-ml8ff
    @RG-ml8ff Місяць тому

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर