मर्दानी खेळाचे वस्ताद व खेळाडूंना नमस्कार **आपण सर्वांनी मर्दानी खेळाच्या प्रात्याशिक चांगल्या प्रकारे केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन** जय भवानी जय शिवाजी**
Superb Dandpatta, well wishes to all players! When I was little like your age, I used to play myself and praised by all villagers, old yet, I still have those nifty moves in me. Thank you for the video!
उत्तम काम करत आहात आपण, पण जसा पंजाब चा खेळ गटका आहे त्याला जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी आपल्या खेळाला असायला हवी, मर्दानी खेळ हा वाढला पाहिजे व कुठल्या ही जगाच्या मर्टियाल आर्ट्स क्या तोडीस तोड हवा 🙏🙏🙏🙏🙏.
धन्यवाद, एक लुप्त होणाऱ्या कलेला आपण जपलेले आहे. आपण हे वर्ग इथे कल्याण डोंबिवलीत सुद्धा शिकवू शकता का? इथे आमच्या मुलांना गरज आहे..रोजचे वर्ग...एकदा संधी मिळेल तेव्हा तुमच्या गुरूकुल ला भेट द्यावयाची आहे.. पुन्हा एकदा धन्यवाद...जय शिवराय
खूपच छान आहेत हे सगळे मावळे....लखन जाधव गुरुजींना सप्रेम नमस्कार..... आज प्रत्येक मुलीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक आहे.
जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एवढिच ईश्र्वराशी प्रार्थना आहे की ही मुलं पुढे भविष्यात पुनः भारतीय युध्द कलांना / शस्त्रा-आस्त्र विद्या पुनरुज्जीवित करण्यास सफल होऊ .
लखन गुरूजी नमस्कार
नमस्कार 🙏🏻
जय श्री राम, हर हर महादेव 🙏
जबरदस्त
धन्यवाद🙏🏻
जय शिवराय ।। गुरुजी को सादर नमस्कार ।।
धन्यवाद
खूप छान कार्य आहे तुमचे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Jai Bhavani jai Shivaji khup chan
Jai shivraiya..jai maharashtra khul chaan
Guruji ko Pranaam 🙏🙏
Beautiful display and perfect moves. Samay hai Mardani khel ko poore Bharatvarsha mei failaane ka.
Jai Bhavani🙏
Jai Shivaji 🙏
Excellent performance 👍👏👏
आदरणीय....गुरूवर्य. जय श्रीराम
आपल्या साधणेस सादर प्रणाम
I AM PROUD TO BE BORN IN MAHARASHTRA.
Nice to read your proud feeling.
Yess
Awesome Chatrapati Shivaji Maharaj jai ho🙏🙏🙏🙏🙏
Proud To Be Indian And Maharashtrian! Jai Shirai Jai Bhawani 🙏
Super 🌹🌹mardhanikhel🔥🔥
Love from KERALA
We have Kalaripayatyu
🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
मर्दानी खेळाचे वस्ताद व खेळाडूंना नमस्कार **आपण सर्वांनी मर्दानी खेळाच्या प्रात्याशिक चांगल्या प्रकारे केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन** जय भवानी जय शिवाजी**
छत्रपति शिवाजी महाराज जी कि जय
जय श्री राम
जय श्रीराम
व्हेरी नाईस अंड ब्युटीफूल
फारच छान प्रत्येकाला गरज आहे स्वसरक्षणाची आभारी आहोत कला जिवंत ठेवल्याबद्दल
Jay jagarnatha,,,
दोन हातात दोन दांडपट्टा खूप छान फिरवले आहेत.लय भारी.
मा. लखन जाधव जी
एसेच नवीन वीडियो बनवावे
जय शिवारय 🚩🚩🚩
तूमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
जय जय जय जय जय भवानी। जय जय जय जय जय शिवाजी। जय भवानी जय भवानी। जय शिवाजी जय शिवाजी।
Jai bhawani jagdamba har har mahadev
मुजरा 🌹👏👏👏
Har har mh dev
Namskar dhanyvad aabhar 🙏🙏🙏 dhanyvad 🚩🚩🚩🚩🚩🌹🥰🥰 mall abhiman aahe Maharashtra 🚩🚩🚩👍👍
जय भवानी जय शिवराय
Jay Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai Ho 🚩🙏🇮🇳
🚩🚩🚩
Great work...it gives me the feel and techniques of Shivaji ...
मस्त अप्रतिम , गुरुजी प्रणाम.,......
प्रणाम आणि आभार 🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
Proud to be maratha😇
jai shri ram jai shivaray
Superb Dandpatta, well wishes to all players! When I was little like your age,
I used to play myself and praised by all villagers, old yet, I still have those
nifty moves in me. Thank you for the video!
मनःपूर्वक आभार
खूप छान
जय महाराष्ट्र जय शिवराय
Best ..
खतरनाक 🔥🔥🔥👏👏👏👏👏
अप्रतिम 🙏🙏
Jai mawale jai shivaji shevti jai bhavani.
जय शिवराय
Bohot he acha hi sanatanio
Agadi uttam👏👏👏
धन्यवाद🙏
Uttam
॥ सव्यसाचि गुरुकुलम ॥
एक वेळ नक्कीच भेट द्या...
Lay bhari 😊😊😊
धन्यवाद
Khupach zaan
जय शिवराय
खूप छान
जय जिजाऊ..जय शिवराय...हर हर महादेव...
Kash har hindu Apne bacche Ko padhane ke sath he Bachpan se shastra gyan de.
खुप ज़बरदस्त आणि जय शिवराय
खूप छान , सर्वांन माझा नमस्कार 🙏
Wawa khup sundar. Naman naman naman
धन्यवाद
Khup khup chan👌👌👌 mala khup Abhi man aahe tumcya sarvancha ani sda abhiman vatath rahil tumcya sarvancha🙏🙏🙏🙏🙏ani song sudha khupch chan aahe 👌👌👌👌👌👌👌
Iam proud of you🙏🙏
Congratulations sir
धन्यवाद
Apratim
🙏🙏🙏प्रणाम
जबरदस्त कला
अप्रतिम
खूप छान गुरुजी!
गुरुजी चरणी प्रणाम🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण.....
आसाच आपल्या भुदरगडचा नाव लौकिक करा ..
पुढील वाटचालीसाठी मनापुर्वक शुभेच्छा....
जय भवानी जय शिवाराय...🚩
जरूर प्रदीपजी आता तर सुरुवात झाली येणाऱ्या काळात आपला तालुका आपल्या शिवकालीन युद्धकलेसाठी जगात ओळखला जाईल.
खुप छान . असलेच अजून व्हिडीओ बनवून पाठवा
Respect 🙏
खूप भारी
भले शाब्बास.
खूप सुंदर!
🙏🚩🙏
विडिओ 🤞छान ahe🙏🙏
सर्वांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
Nice 🔥🔥🔥
superb
👍👌👏👏👏🙏🙏🙏🚩🚩🚩
Mast
Super
Kadak
Ham Hinduwo Ka gaurav hai maratha
👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
🔥🙏
उत्तम काम करत आहात आपण, पण जसा पंजाब चा खेळ गटका आहे त्याला जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी आपल्या खेळाला असायला हवी, मर्दानी खेळ हा वाढला पाहिजे व कुठल्या ही जगाच्या मर्टियाल आर्ट्स क्या तोडीस तोड हवा 🙏🙏🙏🙏🙏.
Khup chhan 👌👌👌mi pan applya alanditlya shaket shikat ahe
राम राम भाई जी
🙏❤️🌹🌺🚩🇮🇳🌺🙏
👍👌🙏
Mein sirf ik hi like kar paya par dil se na jane kitne like kar diye koi ginti nahi ki🙏🙏🙏❤️❤️
👌👌
🙏🙏🙏🙏🙏
पूर्ण शरीरात वीरश्री संचारते
धन्यवाद, एक लुप्त होणाऱ्या कलेला आपण जपलेले आहे. आपण हे वर्ग इथे कल्याण डोंबिवलीत सुद्धा शिकवू शकता का? इथे आमच्या मुलांना गरज आहे..रोजचे वर्ग...एकदा संधी मिळेल तेव्हा तुमच्या गुरूकुल ला भेट द्यावयाची आहे.. पुन्हा एकदा धन्यवाद...जय शिवराय
Excellent. Proud of you all. इथे मास्क नको please. खेळ खेळताना करताना oxygen जास्त लागतो. मास्क ने suffocate होतं.
मला शिकायचे आहे.... माझ्या दोन मुलींना घेऊन
खूप छान
कोल्हापूरपासून किती अंतरावर आहे तुमची academy
खूप छान फेकभाल्याची फेक केलीस मिञा खूप मेहनत घेतलीय तू मनापासून धन्यवाद
🙏