6 December | Dr. Babasaheb Ambedkar Speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | Motivational Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @ravindrakharat8964
    @ravindrakharat8964 9 місяців тому +16

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती बोलण्यासाठी खरंच मॅडम खूप अभ्यास करावा लागतो त्याच वेळेस आपण बाबासाहेबा वरती बोलू शकतो हे तुमच्या भाषणांमधून जाणवलं 7 नोव्हेंबर ही तारीख खूपच छान तुम्ही विश्लेषण करून सागितली.

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 9 місяців тому +12

    मॅडम जी.. तुमचे भाषण ऐकताना अश्रू अनावर झाले. बाबासाहेबांविषयी तुमचा खूप गाढा अभ्यास आहे. बाबासाहेब कसे घडले हे तुम्ही छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.. खरंतर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्हाला क्रांतिकारी 🙏 जय भीम आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade2995 9 місяців тому +84

    अगदी बरोबर आहे मॅडम खरंच माणसानेच माणसाला किती छळलं😢😢 महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन🙏🙏💙💙💙

  • @sunitamhaske2623
    @sunitamhaske2623 9 місяців тому +7

    मॅडम खरोखर तुम्ही दिलेले ज्ञान ही काळाची गरज आहे, खरंच,आजच्या युगात आम्ही फार फार सुखी आहोत ते केवळ आपल्या बाबासाहेबामुळे चं आहोत मॅम, thanku त्यांच्या त्यागाल 😢😢 मी नमन करते

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 9 місяців тому +50

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खूप छान आणि अभ्यासपूर्ण भाषण दिलेत ताई तुमचे खूप खूप अभिनंदन....

  • @babanmeshram2886
    @babanmeshram2886 9 місяців тому +5

    खुप छान माहिती,धन्यवाद !शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ,ते आपण घेतलेच पाहिजे.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 9 місяців тому +16

    या अथांग महासागराला महामानवाला कोटी कोटी प्रणाम या जगाचया पटलावर असा महामानव होणे नाही या मानवाची स्तुती करण्यास शब्द डिसनेरीत नाहीत परत कोटी कोटी प्रणाम

  • @shreyaraut369
    @shreyaraut369 9 місяців тому +15

    Lot's of thank you madam तुम्ही kup छान बोललात कारण आज अश्या मोठ्या post vr असणारी kup कमी मानस babsahebavr बोलतात अनी त्यामध्ये तुम्ही एक ahhat ही खरी आदरांजली आहे बाबांना 🙏🙏🙏

  • @user-wg1zt6vm8d
    @user-wg1zt6vm8d 9 місяців тому +16

    मॅडम आपण डॉ.बाबासाहेब आबेडकरा, यांच्या जीवनावर खूप सुंदर माहिती दिली. आपण खूप सुंदर मराठी भाषा, सुंदर वानी ऐकवली . खूप खूप धन्यवाद. जयभीम जयसाविधन.

  • @bhushanchavan672
    @bhushanchavan672 9 місяців тому +55

    अतिशय सुंदर सुरेख सोप्या भाषेत डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मांडले आहेत
    मॅडम,
    जय भिम जय संविधान
    🙏🙏🙏🙏

  • @chandrsengalphade7191
    @chandrsengalphade7191 9 місяців тому +4

    वास्तविक परिस्थिती ची जाणीव करून दिली
    आणि खरोखरच प्रत्येकाला अन्तर्मुख होण्यासाठी मजबूर केले
    सर्व बाबींचा आढावा घेऊन सावध सजग राहण्याचा जनू इशाराच दिला धन्यवाद
    जय भारत जय भीम

  • @manojtambe5400
    @manojtambe5400 9 місяців тому +61

    अप्रतिम , अंगावर काटे आले अस बाबासाहेब यांच्या जीवनातील विविध प्रसंग समाजासाठी घेतलेले परिश्रम कार्य आणि त्यांनी सहन केलेला त्रास ,खरंच धन्य वाटले बाबा साहेब यांच्या कार्याला सलाम ,त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏🙏🙏

  • @manusvlog2858
    @manusvlog2858 9 місяців тому +34

    ताई तुमच्या मता चे पाच ताई मिळाव्यात खरच तुम्हास नमन जयभिम

  • @buddhistsmission8534
    @buddhistsmission8534 9 місяців тому +7

    माझ्या आजपर्यंतच्या ऐकण्यात आलेल्या भाषणा पैकी आपले भाषण सर्वोत्तम आहे.

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi 9 місяців тому +47

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याचे विचार खूपच सुंदर भाषण करून माहिती दिली मॅडम ..👌👍🙏You are Great...

  • @vipulghangaonkar449
    @vipulghangaonkar449 9 місяців тому +4

    परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभ्या आयुष्यातील अतोनात कार्य मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समाजासमोर ठेवल आहेत समता स्वातंत्र्य बंधुत्व हे बाबाची शिकवण जय भीम जय संविधान

  • @mohansawate120
    @mohansawate120 9 місяців тому +10

    छान बरोबर उत्तम आहे मॅडम जूलमी अण्याला छद देवून माणसाला माणूस बनवण्यासाठी कार्याला सलाम जयभिम नमोबुध्दय सविधानमुळेसर्वाचा स्वाभिमानी मष्यणूय बनविल आहे जयभिय 🎉❤

  • @rajendrashinde1533
    @rajendrashinde1533 9 місяців тому +9

    छान मॅडम, आपली प्रत्येक माहीती मी एकतो, पाहात राहतो ,आपले शोषल मिडियातील फारच ऊलखनेय आहे, छानच मॅडम

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 9 місяців тому +21

    मॅडम तुम्ही केलेले विश्लेषण आणि बाबासाहेब विषयी केलेले मार्गदर्शन अतिशय अनमोल आहे आज बाबासाहेबांच्या विचारा ची देशाला फार गरज आहे धन्यवाद

  • @SanjayNandeshwar-cg3rw
    @SanjayNandeshwar-cg3rw 9 місяців тому +12

    मॅडम धन्यवाद आपण खुप खुप inspired डाॅ बाबासाहब आंबेडकरांच विचार समाज प्रबोधन केल 🙏🙏🙏💐💐💐

  • @lalitameshram-o2t
    @lalitameshram-o2t 9 місяців тому +7

    किती सुंदर रित्या बाबासाहेंबाना सर्वांसमोर मांडले मॅडम , खूप छान बोलल्या मॅडम🙏🙏

  • @sunilbhosale
    @sunilbhosale 9 місяців тому +2

    खूप छान मॅडम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे संभाषण केले त्या मुळे आपले खुप खुप धन्यवाद 🎉

  • @pranaypawar4701
    @pranaypawar4701 9 місяців тому +8

    खूप छान मॅडम तुमचे वैचारिक हे भाषण बाबा साहेब आंबेडकर यांच्या वैयतिक जीवनावर आधारीत व्याख्यान समजाऊन सगितलेत तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @kamalmankar549
    @kamalmankar549 9 місяців тому +4

    खूपच छान बाबासाहेब समजून सांगितले मॅम खुप खुप धन्यवाद

  • @ravindramohite9989
    @ravindramohite9989 9 місяців тому +38

    अभ्यासपूर्ण, वास्तव आणि प्रभावी मार्गदर्शन !
    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना
    कोटी कोटी प्रणाम!!
    विनम्र अभिवादन !!
    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @bapuraonisargandh7958
    @bapuraonisargandh7958 9 місяців тому +4

    अप्रतिम भाषण.

  • @prakashnikam816
    @prakashnikam816 9 місяців тому +33

    धानोरकर मॅडम आपलं भाषण म्हणजे कान आणि मन एक वाटून ऐकावसं वाटतं

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dv 9 місяців тому +16

    मॅडम फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळं आम्हाला चार घास सुखाचे मिळत आहेतआणि या जन्मात तरी तुम्हाला विसरणं शक्यच नाही ❤❤❤

  • @ChandrakantKakde-cl8sv
    @ChandrakantKakde-cl8sv 9 місяців тому +17

    इसे कहते है अंधेरे से उजाले के तरफ़ नई दिशा नई रोशनी स्पीच आपने हिलादिया मैडम 🙏🙏🙏🙏 रिकॉर्डिंग करने वाले महाशय को दिलसे जय भीम आप वजह से ये मै सुन पाया फॉलो यू उमीद करता हूँ ऐसा ज्ञान सागर सुनने के लिए 🙏🙏🙏🙏

  • @vikaskamble5032
    @vikaskamble5032 9 місяців тому +9

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगात किती महान आहेत हे आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे .🙏🏼

  • @sujata_ingole_7020
    @sujata_ingole_7020 9 місяців тому +12

    धन्यवाद ताई खुप विचारपुर्वक व अभ्यासपुर्वक थोड्या शब्दात पुर्ण बाबासाहेबांचे चारित्र मांडले.

    • @gngn2412
      @gngn2412 9 місяців тому

      Right taisheb.jaybhim . jaybharat

  • @gautamghaytadke126
    @gautamghaytadke126 9 місяців тому +9

    मॅडम, खूप खूप धन्यवाद बाबासाहेब यांच्या बद्दल मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल .🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle4671 9 місяців тому +8

    ❤ अतिशय सुंदर आणि आकर्षक असे विचार मांडले ताई.🎉🎉

  • @tanajikashid7721
    @tanajikashid7721 9 місяців тому +311

    छान मैडम ,,बाबासाहेब कसे घडले,खुप छान पध्दतीने सांगीतले ,,,निश्चीत तुमी सांगीतल्या प्रमाने त्यांचे विचार आपण आचरणात आनुयात,,,,आज या देवाला अभिवादन 💐💐🙏🙏

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 9 місяців тому +8

      Namo bhudday very good thanks विनम्र अभिवादन

    • @user-wf1ob7sc8g
      @user-wf1ob7sc8g 9 місяців тому +7

      Jay bhim jay savidhan madam

    • @haridaskokate8771
      @haridaskokate8771 9 місяців тому +1

      ​,😂

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 9 місяців тому +6

      बाबासाहेब यांना कृपया देव बनवू नका,ते महामानव, महापुरुष, बोधीसत्व होते.

    • @SahebraoBhagat-rx2jb
      @SahebraoBhagat-rx2jb 9 місяців тому +6

      खूप खूपच छान मॅडम,, बाबासाहेब कसे घडले होते हे आपण खूप छान पध्दतीने समजावून सांगितले आहे खरंच अशा महामानव बोधिसत्त्व विस्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी त्रिवार मानाचे अभिवादन, त्रिवार वंदन नमन जय भीम 🙏 जय संविधान 🙏 जय भारत 🙏✊🤝👆💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 9 місяців тому +70

    वाह क्या बात है...👌👌very powerful👍👍👍👍 Speech...Dr.Babasaheb Ambedkar 6 December
    शत शत नमन..🙏🙏🙏

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 9 місяців тому +5

    मनःपूर्वक आभार म्याडम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन भिवाचा भिमराव आंबेडकर कसे घडले तुम्ही तुमच्या या भाषांनात सांगितले 🎉🎉🎉🎉

  • @sidharthbansod3881
    @sidharthbansod3881 9 місяців тому +50

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
    नमो बुध्दाय,जय भीम.

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 9 місяців тому +5

    Very nice speech madam ji jay bhim jay savidhan

  • @sureshshegokar1262
    @sureshshegokar1262 9 місяців тому +6

    खूपच छान मॅडम, समाजाने या पासून खरोखर काहीतरी शिकले पाहिजे काहीतरी घेतले पाहिजे, धन्यवाद.🎉🎉🎉

  • @sangitadange230
    @sangitadange230 9 місяців тому +14

    खुप छान माहिती दिली आजच्या मुलांना अशा प्रकारे बाबासाहेब याचं जीवन परिचय करुन दिला इशारा आहोत

  • @sidharthwadate4487
    @sidharthwadate4487 9 місяців тому +18

    खुप छान मॅडम लोकशाहीला वाचवने जरूरी आहे आज महापरिनिरवाण दिनाच्या बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली👃👃🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @sakshikamble3349
    @sakshikamble3349 9 місяців тому +12

    अतिशय खूपच सुंदर विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगितले जय भीम

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 9 місяців тому +23

    धन्यवाद मॅडम आपण फार छान प्रबोधन केले आपल्या सारख्या अभ्यासु मांनसाची अत्यंत गरज आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @amolmhaske4555
    @amolmhaske4555 9 місяців тому +4

    खुपच छान माहिती दिली असाच माहिती नेहमी दयावी

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 9 місяців тому +6

    मॅडम, सस्नेह जयभीम. 💐💐
    आपण फार मोठया विचारांती आपले विचार प्रकट केले. आपला हुद्दा यास शोभून दिसणारे सर्वांग सुंदर विचार मांडून सर्वांनाच महामानवाच्या विचारधारेच्या वाटेवरून चालण्याचा लाख मोलाचा सल्ला दिला आहे.
    खुप छान 💐💐🌹🌹🙏🙏पुनःच्छ सस्नेह जयभीम.👏🏻👏🏻

  • @krishnachavan9678
    @krishnachavan9678 9 місяців тому +3

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने
    बाबासाहेबांचे विचार आपण आम्हाला सांगितले
    जयभीम मॅडम 🙏🙏

  • @sunilsawant2463
    @sunilsawant2463 9 місяців тому +61

    खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात भाषण केले.मॅडम जय भीम 🙏🏻

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 9 місяців тому +4

    धन्यवाद म्याडम छान प्रबोधन केले,
    स्त्रियां विषई बाबा साहेबांचे कार्य खुप मोलाचे आहे.

  • @shankarkokate7395
    @shankarkokate7395 9 місяців тому +8

    धन्यवाद माॅडम सर आपन खुप छान संबोधन केले बाबासाहेब आंबेडकर याच्यावर खुपच छान संबोधन केले धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर यानां
    विनम्र अभिवादन

  • @user-nt3pu2ps4u
    @user-nt3pu2ps4u 9 місяців тому +2

    आदरणीय ताई जयभिम... आपला विद्या व्यासंग किती प्रचंड मोठा आहे हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करीत आहात आपण...आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो. आपणास असेच समाजाभिमुख कार्य करण्याचे बळ मिळत राहो ही तथागता चरणी प्रार्थना करतो... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

  • @dadakasabe8032
    @dadakasabe8032 9 місяців тому +2

    मॅडम तुम्ही अतिशय सुसवस्कृत घराण्यातील आहात धान्य तुमचे माता पिता अतिशय छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज प्रबोधन केले सुंदर आश्या शब्दात आभारी आहे

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 9 місяців тому +19

    सर्व भारतीयांना अभिमान वाटावा की अशा महापुरुषांचा जन्म भारतात झाला अशा ज्ञान पिपासू महामानवाला कोटी कोटी अभिवादन

  • @prashantbarve1652
    @prashantbarve1652 9 місяців тому +22

    जय भीम ताई...
    देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!!!*
    🙏🏻💐🌟🌟💐🙏🏻

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 9 місяців тому +11

    खूपच सुंदर मॅडम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली. व चांगले मार्ग दर्शन केले धन्य वाद जयभीम जय भारत जय संविधान

    • @mayaraut1268
      @mayaraut1268 9 місяців тому

      जयभीम खूप सुंदर मँडम

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 9 місяців тому +7

    खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप छान मार्गदर्शन 👌🙏

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 9 місяців тому +8

    मा. ताई आपले सर्वच मनोगत अभ्यासपुर्वक व मार्मिक . जय संविधान जय भारत

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 9 місяців тому +3

    खुपखुपछानमाहीतीदिलिताईणे.जयभीमताई

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 9 місяців тому +3

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खूप खूप छान भाषण केले ताई तुम्ही गावा गावात शाळेमारफत पोहचु शकतात ताई तुम्हचे खूप खूप अभिनंदन ❤

  • @nandkumargaikwad9335
    @nandkumargaikwad9335 9 місяців тому +4

    आपल्या विनम्र व ओघवती भाषण शैलीत महापारिनिर्वाण दिनी आपण केलेलं भाषण अप्रतिम!!!!👌👌👌👌👌🙏

  • @manojgedam6796
    @manojgedam6796 9 місяців тому +6

    खुप छान माडम तुम्ही बाबासाहेबांचे विचार मांडले आहेत I'm proud

  • @user-fb4un4sp5l
    @user-fb4un4sp5l 9 місяців тому +3

    Very nice स्पीच जय भीम

  • @gurudeomurar6056
    @gurudeomurar6056 9 місяців тому +1

    khup chhan pdhtine babasahebanche wichar mandlet thanks mam
    jaybhim jay savidhan
    🙏🙏🙏

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar3616 9 місяців тому +14

    ताई तुम्हाला मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान 🙏🙏💐💪👍खूप छान समजाऊन सांगितल्या बदल तुमचे खूप खूप खूप आभार समाजासाठी लोकांना जागी झाले पाहिजे जय भीम ताई 🙏🙏💐💪👍

  • @datta301
    @datta301 9 місяців тому +11

    महामानव बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!!

  • @SamratDipke
    @SamratDipke 9 місяців тому +54

    ❤ नमो बुद्धाय ❤ जयभीम ❤जय सविधान ❤जय बहुजन ❤ जय भारत ❤

  • @bhagwatigawe2463
    @bhagwatigawe2463 9 місяців тому +3

    Jaybhim.jaysanvidhan.❤❤❤❤❤

  • @milindgodbole7839
    @milindgodbole7839 9 місяців тому +13

    जिल्हाधिकारी यांचं असे असावे भाषण दूरदृष्टी.......खूप छान स्पीच मॅडम ☺️... तुमचे स्पीच ऐकून एक नवी ऊर्जा मिळेल...

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 9 місяців тому +16

    अतीशय प्रेरणादायी अशी माहिती अशी माहिती दिली मॅडम जय भीम जय सावित्री जय अहिल्या

  • @prashantshahare543
    @prashantshahare543 9 місяців тому +3

    अतिशय अभ्यापूर्ण भाषण l अभिनंदन असे पात्र l कौतुक 👌👌👌🙏

  • @ankushjohare3564
    @ankushjohare3564 9 місяців тому +8

    मॅडम जेंव्हां आपल्या सारखी माणसं एखाद्या स्टेजवर जाऊन सामान्य जनमानसात सखोल ज्ञान दान करतात त्यातच बाबासाहेबांचे विचार अजुनही जीवंत आहेत असे वाटते
    खुपच छान विचार मांडलात💐🙏

  • @hemantstudio.mh29
    @hemantstudio.mh29 9 місяців тому +11

    खरेच खुप खुप अविस्मरणीय प्रसंग आहे... याचे सर्वांनी जाणीव ठेवून आत्मसात केले पाहिजे असे मला वाटते.... Super Lecture Mam...proude of your skill....☝️👍🙏😊

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 9 місяців тому +33

    ज्ञानाच्या अंथाग महा सागरास कोटी कोटी विनम्र अभिवादन. जय भिम जय संविधान नमो बुद्धाय🙏🙏🙏

  • @pranjalikamble4521
    @pranjalikamble4521 9 місяців тому +8

    Miss you babasaheb Ambedkar. We are because he was 😢.tumchya pavitra pavan smrutis Koti Koti naman 🙏🙏💐💐

  • @indirameshram6936
    @indirameshram6936 9 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉म्याडम खूप छान स्पीच आहे
    छान पध्दतीने सोप्या भाषेत विचार मांडले आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम करत आहे जयभीम फ्रेंड्स 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 9 місяців тому +5

    जयभिम मॅम 🙏खूप छान विश्लेषण. सॅल्यूट 🙏

  • @ssawale5072
    @ssawale5072 9 місяців тому +3

    Madam तुम्ही सूरवाताच इतकी सुंदर केली तुमचा सारखेच सर्व आधिकाऱ्यांचे विचार असते तर आज बाबासाहेब आज घरा घरात पोहचले असते 🙏🙏🙏🙏

  • @babitaramteke1799
    @babitaramteke1799 9 місяців тому +3

    तुमच भाषण अंगावर काटे आनणारे आहे ❤

  • @anilshendge5529
    @anilshendge5529 9 місяців тому +54

    ज्ञानाच्या महासागराला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 9 місяців тому +11

    Exactly... एक वेळेस पायात चप्पल नसली तरी चालेल पण हातात पुस्तक असुद्या. 🙌💙🙏

  • @PrashantPagare-kj9rm
    @PrashantPagare-kj9rm 9 місяців тому +5

    खूप सविस्तर पणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडलेत आपण मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 9 місяців тому +30

    Very nice meaningful speech. Thanks madam, ur speeches want to society every month. I request 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 9 місяців тому +62

    Beautiful Speech Madam .Jay Bhim 🙏💙💙💙

    • @shamraodahake1973
      @shamraodahake1973 9 місяців тому

      🇪🇺🇧🇯💐भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🇧🇯🇪🇺अति सुंदर 👌

    • @pravinumare7066
      @pravinumare7066 9 місяців тому

      Ati sunder madam babasaheb akdam sopya bhaset samjun sangitala

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 9 місяців тому +2

    धन्यवाद मॅडम आपण सर्वाना डाॅ बाबासाहेब आंबेडकर.यांच विचार समजून सांगितल्यावरून तुम्हाला
    सप्रेम जय भीम जय शिवराय नमस्कार

  • @sunilbagul7664
    @sunilbagul7664 9 місяців тому +20

    खूप छान विचार मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जय भीम

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 9 місяців тому +2

    Khup khup chhan mahiti Jaibhim Namobhudhay Jaisanvidhan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @devidasmohod3112
    @devidasmohod3112 9 місяців тому +3

    Great!
    Jaibhim madam.🙏

  • @user-bc3ex6pi4p
    @user-bc3ex6pi4p 9 місяців тому +7

    बाबासाहेब आंबेडकर अमर रहे नमो बुद्ध जय जय पाल सिंह मुंडा

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya2590 9 місяців тому +12

    छ्यान माहिती दिली मॅडम सर्व बाबासाहेबांचं जिवन परिचय करून दिला आभारी आहोत !🙏✅

  • @aniketgurav4518
    @aniketgurav4518 9 місяців тому +6

    भारतरत्न नका म्हणू या देशातील अन्य काही जातीच्या लोकांनी त्यांना रत्न मानलेच नाही , त्यांना विश्र्ववरत्न संबोधू या कारण विश्र्वाने त्यांना विश्र्ववरत्न मानले आहे .जय Bhim

  • @dattajibillalikar1772
    @dattajibillalikar1772 9 місяців тому +5

    अतिशय सुंदर धन्यवाद मॅडम 💐💐🙏🙏💐💐

  • @madhukaringle3484
    @madhukaringle3484 9 місяців тому +2

    एवढ्या छान, सरळ व सोप्या भाषेमध्ये डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अप्रतिम असे, झोपलेल्या मनाला जागे करणारे विचार व्यक्त केल्याबद्दल आपला मला अभिमान आहे.
    आणि आपल्या सारख्या अधिकाऱ्याची ह्या देशातील लोकशाही टिकविण्यासाठी गरज आहे.

  • @kashinathjadhav1745
    @kashinathjadhav1745 9 місяців тому +11

    जबरदस्त भाषण ताई खुप छान बोलतात आपण👍👍👌👌

  • @sureshgajbhiye2847
    @sureshgajbhiye2847 9 місяців тому +3

    Very good speech delivered by respected Dy Collector Mrs Anjali Dhanorkar Madam.Very much thanks for it.

  • @nareshwaghmare6497
    @nareshwaghmare6497 9 місяців тому +6

    Very very excellent SOEECH MADAMJI, JAIBHIM.

  • @vijaykumarkori8075
    @vijaykumarkori8075 9 місяців тому +2

    बहुत सुंदर

  • @nandkishorgangawane684
    @nandkishorgangawane684 9 місяців тому +1

    अतिशय सुंदर माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले आहे आपण मॅडम. खूप छान.💐💐

  • @aniketgurav4518
    @aniketgurav4518 9 місяців тому +8

    Jai bhim madam खूपच छान विचार मांडलेत आपण सर्वाना सद्बुद्धी येओत

  • @janardankamble9909
    @janardankamble9909 9 місяців тому +1

    ताई, आपण सर्व सामान्य माणसाला डॉ बाबासाहेब आंबेडकरचे विचार समजतील अश्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केलात. आपले खूपच आभारी आहोत. जय भीम.

  • @ManojKumar-dv7uw
    @ManojKumar-dv7uw 9 місяців тому +13

    ऐसे महापुरुष को कोटि-कोटि नमन है जयभिम नमो बुधाय जयकांशीराम जयसबिंधान

  • @pradipdahale5571
    @pradipdahale5571 9 місяців тому +1

    सुंदर मार्गदर्शन व अतिशय विदारक परिस्थिती तील मार्मिक मार्गदर्शन, जय नरहरी, जयभीम