राष्ट्रीय कर्तृत्वाचा, स्वाभिमान जागृत करणारा, स्वातंत्र्यसूर्य शिवछत्रपतींचा भव्य दिव्य तेजाने तळपणारा इतिहास आपण दाखवलाय, सागरभाऊ आपल्या कार्याला प्रमाण
सागर भाऊ, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या काळांतील शस्त्रे पहण्यास मिळणे महत्भाग्याची गोष्ट आहे. केवळ तुमच्या मुळे ही माहिती आज मिळाली. तेथे जाण्याची इच्छा आहे. अशाच प्रकारची प्रेक्षणीय स्थळांची माहिती कृपया देत रहावे. ही विनंती.
ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು, ಸರ್ ❤🎉 ವೀರ ಶೂರ, ಹಿಂದು ಧರ್ಮ ಹೃದಯ ಸಾಮ್ರಾಟ ,ಸನಾತನ ಧರ್ಮ ರಕ್ಷಕರು ,ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ವೀರ ಪುತ್ರ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ರಕ್ಷಣಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಧ್ಬುತ ಅಮೋಗವಾಗಿತ್ತು ಅವರು ಸ್ವತಃ ಶ್ರೇಸ್ಥ ದಂಡಾಳು ❤🎉 🎉🎉🎉🎉❤ ಪ್ರಾತಃ ಸ್ಮರಣ, ಅಜರಾಮರ ಮಹಾ ಪ್ರಭು ನಮೋ ನಮಃ ❤🎉
खूपच छान ऐतिहासिक वस्तू आहेत सागर दादा तुमच्यामुळे ह्या सर्वं वस्तूचे आम्हाला दर्शन झाले धन्यवाद सागर दादा 🙏🙏⛳️ जय जिजाऊ 🙏⛳️ जय शिवराय 🙏⛳️ जय शंभूराजे 🙏⛳️
सागर, तुम्ही दाखविलेल्या वस्तूंचे,हत्त्यारांचे दर्शन आम्हाला लाभले, तुमचे खुप खुप आभार,अशिच् माहिती सर्वांना मिळत राहो हिच इच्छा. जय शिवराय ! जय महाराष्ट्र !
हॅलो मिस्टर सागर मदने आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सर्व काही समजून सागता म्हणून तुम्ही खूप प्रसिद्ध आहात. तुम्ही असाच एक व्हिडिओ उमाजी नाईक यांच्या चरित्रावर बनवायल आशी आशा बाळगतो आम्हाला आशा आहे की आमच्या आशोला मान देऊन व्हिडिओ बनवाल धन्यवाद राजे उमाजी नाईक चाहता सुरेश माकर सातारा
सागर तुझ्या कामाबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाही.अप्रतिम काम आहे तुझं
हिंदुहृदयसम्राट धर्मगुरू छत्रपती शिवाजी महाराजान्ना त्रिवार मानाचा मुजरा
🙏🏻🚩🚩🔥👍🏻💪🏻💪🏻❤️
छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सागर व तूझ्या टीमचे फार फार धन्यवाद.
राष्ट्रीय कर्तृत्वाचा, स्वाभिमान जागृत करणारा, स्वातंत्र्यसूर्य शिवछत्रपतींचा भव्य दिव्य तेजाने तळपणारा इतिहास आपण दाखवलाय, सागरभाऊ आपल्या कार्याला प्रमाण
सागर भाऊ, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या काळांतील शस्त्रे पहण्यास मिळणे महत्भाग्याची गोष्ट आहे. केवळ तुमच्या मुळे ही माहिती आज मिळाली. तेथे जाण्याची इच्छा आहे.
अशाच प्रकारची प्रेक्षणीय स्थळांची माहिती कृपया देत रहावे. ही विनंती.
शिवकालीन शस्त्र आणि वस्तू दाखल्या खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद संग्रहालय खुप छान आहेत जय शिवराय जय महाराष्ट्र
खुपच छान शस्त्र संग्रहालय आहे...आणि सर्व छोट्या शस्त्रापासुन तर सर्व प्रकारची शस्त्रे यात आहेत आणि त्याच बरोबर व्हिडिओ पण खुपच सुंदर आहे....
ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು, ಸರ್ ❤🎉 ವೀರ ಶೂರ, ಹಿಂದು ಧರ್ಮ ಹೃದಯ ಸಾಮ್ರಾಟ ,ಸನಾತನ ಧರ್ಮ ರಕ್ಷಕರು ,ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ವೀರ ಪುತ್ರ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ರಕ್ಷಣಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಧ್ಬುತ ಅಮೋಗವಾಗಿತ್ತು ಅವರು ಸ್ವತಃ ಶ್ರೇಸ್ಥ ದಂಡಾಳು ❤🎉 🎉🎉🎉🎉❤ ಪ್ರಾತಃ ಸ್ಮರಣ, ಅಜರಾಮರ ಮಹಾ ಪ್ರಭು ನಮೋ ನಮಃ ❤🎉
व्हिडिओ खूप भारी आहे आणि तुमच्या मुळे आम्हाला
पूर्व कालीन वस्तु पाहायला मिळतात.
खूपच छान ऐतिहासिक वस्तू आहेत सागर दादा तुमच्यामुळे ह्या सर्वं वस्तूचे आम्हाला दर्शन झाले धन्यवाद सागर दादा 🙏🙏⛳️ जय जिजाऊ 🙏⛳️ जय शिवराय 🙏⛳️ जय शंभूराजे 🙏⛳️
शिवकालीन शस्त्रे बऱ्यापैकी पाहिलीत मि. पण आज सर्वच शस्त्रे तुमच्या Video व्दारे पहायला मिळालीत आभार दादा तुमचे
जय हिन्द जय भारत माता जय शिवाजी महाराज हर हर महादेव
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
नमस्कार मी तुमचा फॅन आहे असेच व्हिडिओ पाठव मी लाईक करत होतो
Super Shivaji Maharaj🚩🚩🚩🚩🚩
Thanks for this Video.. 🙏Jay Shri Raje Chattrapti Shambhaji Maharaj 🙏Jay Shri Raje Chattrapti Shivaji Maharaj 🙏🚩
सागर तुम्ही खूप चांगले काम करत आहेत आपले खुप खुप अभिनंदन 🎉🎉 जय छत्रपती शिवाजी महाराज की जय
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
सागर दादा तुमच्यामुळे दर्शन मिळाले कोटी धन्यवाद
Khupch chan dada #abdipali
सागर, तुम्ही दाखविलेल्या वस्तूंचे,हत्त्यारांचे दर्शन आम्हाला लाभले,
तुमचे खुप खुप आभार,अशिच् माहिती सर्वांना मिळत राहो हिच इच्छा.
जय शिवराय !
जय महाराष्ट्र !
धन्यवाद दादा 🙏☺️🙏
Nice
जय भवानी जय शिवाजी
Khup chan mahiti dili ,Jai shivray
खूप छान जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
Sagar jabardast. Khup mast
शिवाजी महाराज नाय बोला यच छत्रपति शिवाजी महाराज ❤
खूप छान व्हिडिओ बनवतो भावा ❤🚩🚩
माहिती देत असताना तू आमच्या कोल्हापूर मधील साठमारी चा आणि छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख केलास जिंकलास भावा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
khup Sundar Sagar dada tumchya mule he sarvah pahila milale . Thanks 🙏jay shivray jay shambhu raje 🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
खूप छान वाटलं मला आज हे सर्व पाहुण सागर दादा तुमच्या कामगिरीला माझा मनाचा मुजरा
Bhau khup सुंदर व्हिडिओ दुर्मीळ शास्त्रांचे दर्शन झाले
हॅलो मिस्टर सागर मदने
आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो
साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सर्व काही समजून सागता
म्हणून तुम्ही खूप प्रसिद्ध आहात.
तुम्ही असाच एक व्हिडिओ
उमाजी नाईक यांच्या चरित्रावर बनवायल आशी आशा बाळगतो
आम्हाला आशा आहे की आमच्या
आशोला मान देऊन व्हिडिओ बनवाल
धन्यवाद
राजे उमाजी नाईक
चाहता
सुरेश माकर
सातारा
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
नक्की प्रयत्न करेन 👍🏻👍🏻👍🏻
जय शिवराय,सागर तुझा खूप अभिमान वाटतो
Jai shivray khup Chan mahiti dili dada
I am looking first time Thanks.
खूपच आवडल छान❤❤ मित्रांनो तूम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ बघितल्यावर??????
Khupchaan bhau Jay shivray
Very good information 💯✨
खूप छान माहिती दिली 👌
nice sagar dada❤️❤️🚩
जय भवानी जय शिवराय📿🙏🚩
खूप छान 😍😍❤️❤️😘😘👌👌 खूप छान माहिती दिलीस सागर दादा
प्रियांशू टेमगिरे
Namaskar! Khup informative video aahe, itahisichi punha aathvan karun dilya baddal dhanyawaad. Talvaari che prakar khup changlya condition madhye aahet, tar yaanche kimaan vakan kiti kilo asel?
, धन्यवाद भावा,, जय शिवराय
Dada tuze video bghun आम्हाला प्रेरणा मिळते
आम्हाला फक्त लोणावळ्याच्या chhiki माहीत होती, पण तुम्ही शस्त्र , अजून काय काय दावले बर का सागर. तुमचं presentation लई भारी बर का.
shree chhatrapati shivaji maharajan cha Vijay aso ❤❤❤❤❤
खुप खुप आभार...... सागर भाऊ... जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान जय शिवराय
Jay shivaray 🚩🚩 jay Maharashtra 🚩🚩🙏🙏
खूप छान आहे
Veri,nice,sagar
Jay shivray🚩🚩🚩 sagar dada
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
सागरजी धन्यवाद...
डॉ. प्रमोद बोराडे
(शिवशाही संग्रहालय, लोणावळा)
🙏🏻🙏🏻🙏🏻😍👍🏻
Good one.
Jay shivray Jay Maharashtra khoop Chan mahiti
Sagar dada dhanyavad 🙏🚩🚩
खूप छान भावा
👌🧡🧡
छानच
Jai shivaji naharaj 🚩🚩🚩
Sagar Dada 🙏🙏🙏💐💐💐
जय जोहार भावा
where it is
शुर आणि कर्तुत्ववान सरदार मुधोजी जगताप यांच्या विशयी आपणास काही माहिती असल्यास कृपया त्यावर व्हिडिओ बनवा.
Khup khup dhannywad dada,
सागर भाऊ मनापासून धन्यवाद 🚩
भाऊ आपण कोठे राहता
Sagar khup chan video pan ek request ahe Tumhi shiva Kashid yancha pan Amhala information dya
खूप छान
जय शिवराय ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Jay lahuji bhai
Very nice 😀 👍
Jai Hind, Jai Maharashtra
Khup chan dada
मनापासून धन्यवाद 🙏🏻
आमच्या लोणावळ्यात आपले स्वागत.... मी नोव्हेंबर मधेच जाऊन आले.... जय शिवराय 🚩🚩
Jay Shri Raje Chattrapti Shivaji Maharaj 🙏🚩
Jay Shri Raje Chattrapti Shambhaji 🙏🚩
plz ajun महाराजांविषयी व्हिडिओ बनवा 😍😍we alwyas like& support u 😍💯
Nice 👍🙂
sagar you are great hava
धन्यवाद दादा 🙏😊🙏
Jai Bhavani Jai Shivaji jai Hind vandematram
जय शिवराय
क्रांतिवीर राज उमाजी नाईक यांचा विजय असो
Jay shivray Jay maharastra 🚩
❤
🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद
Like kara famous karat ja aplya rajacya vishayi che vidios
Ekch number Bhai...
Mi ek chota UA-camr aplya sobat jaml tar next time व्हिडिओ बनवू इच्छितो
Dada lonavala madhe he location kothe ahe mala pan he shivkalin hatayare bagayache ahet 🥺❤️
Ye kaha par hai
👌👌👌👌
Jay shivray
Please mention , CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ on thumbnail
Dada he kuthe ahe
👍🙏
🚩🚩
🙏🌹🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩
Shivachi kon konti hatyare astil kara vichar...
😮😮
Sagar dada amhala dowlatabad dakhva