Prakash Ambedkar | 'परभणी घटनेतील एका आरोपीला पकडलं, इतर आरोपी कोण शोधणार ?' - प्रकाश आंबेडकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 297

  • @BabuUbale-n2p
    @BabuUbale-n2p 2 години тому +202

    आम्ही कालही आंबेडकरां सोबत होतो आजही आंबेडकरां सोबतच आहोत❤

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 2 години тому +162

    आम्ही सदैव आंबेडकर परिवारासोबत

    • @KhairnarSandip
      @KhairnarSandip Годину тому +4

      तरीपण एकही आमदार नाही आला😅😅😅😂

    • @unk_striker
      @unk_striker Годину тому

      ​@@KhairnarSandipaadi evm hatva

    • @jaydeepbansode6106
      @jaydeepbansode6106 Годину тому +5

      ​@@KhairnarSandipasudhe bhau....
      Only vba ❤❤❤

    • @PMPATIL-um4fo
      @PMPATIL-um4fo 42 хвилини тому

      Nahi yenar pn nahi​@@KhairnarSandip

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 40 хвилин тому +3

      ​@@KhairnarSandipतुमचे 200 तरी तुम्हाला फायदा होत नाही 😂😂😂
      आमचे निवडून येत नाही तरी एका हाकेने येतात 😂

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 2 години тому +100

    संविधान रक्षण करणे सर्व लोकांचे कर्तव्य आहे

    • @AyushSharma-p2j
      @AyushSharma-p2j 2 години тому +19

      सध्या तर फक्त बोध्द समाज करतो 😊 बाकी कोणी नाही 👍🏻

    • @AtharvaHotel-b7m
      @AtharvaHotel-b7m 2 години тому +4

      Right

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Годину тому +4

      विरोध कोण करते संविधान च आणि कोणाला शरिया कणून पाहिजेल

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 2 години тому +86

    आम्ही तेच म्हणत आहे साहेब जठराग्नी च्या लोकांना वेगळ, आणि संविधान प्रेमिणा वेगळ प्रेम हे जातीवादी मानसिकता दिसत आहे

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 2 години тому +7

      Tayadya आधी लिहायचं शिक😂😂

    • @enemygaming9021
      @enemygaming9021 2 години тому

      ​@@Karmaveer00700बरोबर लिहलय तू नीट वाच

    • @aps787
      @aps787 29 хвилин тому +1

      ​@@Karmaveer00700 गपर बाबा त्याला वाचायला पण येत नसल त्याला konkade तरे जावे लागत असेल comment वाचून घेण्या साठी😂

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 2 години тому +81

    आम्ही कालही बाळासाहेब सोबत आहोत सदैव सोबत आहोत एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 2 години тому +29

    जिथे कुठे अशा घटना घडतील जिल्ह्याचा खासदार, आमदार, संबंधित पोलिस ठाण्याचा पिआय आणि सर्वच पक्षांच्या जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांना जबाबदार धरण्यात यावे.

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 Годину тому +31

    सदैव बाळासाहेबां सोबत ❤❤

  • @nitink.status989
    @nitink.status989 Годину тому +35

    फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब ☝🏻👑💙💯✊🏻🔥

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 2 години тому +50

    संविधान वाचवायला निघाले होते काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आणि उद्धव ठाकरे सेना कुठे गेले आता समाजावर अन्याय होत आहे अन त्याला मतदान करणारे काही बौद्ध समाजातील लोक आता सांगा ना त्यांना आम्हाला वाचवा म्हणून आता तुम्हाला फक्त बाळासाहेब आंबेडकर धावून आले मतदान करायला तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेला करता अन्याय होतो तेव्हा बाळासाहेब आंबेडकर धावून येतात

    • @kcr3377
      @kcr3377 2 години тому +1

      बौद्धांनी नही मतदान केलं, ते कधी करत पण नही महाविकास आघाडीला ते vba किंवा भाजप ला करतात

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t Годину тому +2

      मविआघाडी आमच्यामुळे पडली म्हणणारे कोण?

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Годину тому +10

    समाजावर अन्याय झाला की फक्त श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेबच मदतीला धावून येतात हीच जनता हाच बहुजन समाज निवडणूकीत बाळासाहेबांना कधी साथ देणार ?

  • @manoharjadhav2928
    @manoharjadhav2928 Годину тому +20

    पोलिस ज्याने संविधानाचा अपमान केलेला आहे ते सोडून..
    आंदोलन करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहे ...
    हा पोलिसांचा दुट्टपीपणा आहे....
    परभणी पोलीस ❌❌

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 2 години тому +22

    आज पर्यंत जे आंदोलन झाले होते त्यावेळी कधीही व्यापारी ने कधीही मीटिंग बोलावली नव्हती पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि भारताचे संविधान विटंबना प्रकरणावर कधी मीटिंग चे आयोजन केले नाही म्हणजे व्यापारी सरकार आणि त्यांनी पाळले गुंड महाराष्ट्र मध्ये जातीय तेढ निर्माण करून एक प्रकारे गुप्त पद्धतीने सहकार्य करण्याचे काम सुरू आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे नाकारता येत नाही

  • @uttamlodke1212
    @uttamlodke1212 2 години тому +16

    पुलिस आणि सरकार बौद्ध समाजा शी सतत एक तरफी न्याय करत कर आले आहे हे थांबबल पाहिजे जय भीम

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h Годину тому +22

    आम्ही आजही बाळासाहेबांचे आणि उद्याही बाळासाहेबांचे येणाऱ्या काळात बाळासाहेबांची संविधान जिंदाबाद

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t Годину тому

      बाबासाहेबांच संविधान आणि बाळासाहेबांच सवंविधान तर लोकही गोंधळुन जात राहणार खर संविधान कोणाच स्वीकारतील?

  • @vitthalvanjari
    @vitthalvanjari 2 години тому +27

    बरोबर आहे बाळासाहेबांचं

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. Годину тому +15

    साहेब योग्य बोलत आहेत

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 Годину тому +13

    जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏 पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद 😡😡😡

  • @LinuxServer-gr4qz
    @LinuxServer-gr4qz 2 години тому +13

    जय भीम बाळासाहेब

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 2 години тому +18

    Jay Bhim ❤

  • @DagdubaPaul
    @DagdubaPaul 2 години тому +17

    Atta Fhakta Bhimacha Rakta Adv. Balasaheb Ambedkar Saheb

  • @satyamore3727
    @satyamore3727 2 години тому +16

    ❤ आंबेडकर ❤

  • @ravimore7168
    @ravimore7168 Годину тому +19

    विटंबना करणारा आरोपी हा माथेफीरू कसा ? मुद्दाम मिडीया त्याला माथेफेरू संबोधतात .

    • @sanketwadmare1046
      @sanketwadmare1046 Годину тому +2

      बरोबर मंदिर मस्जिद पोलिस स्टेशन बर तोड फोड नाही करत त्याला बर संविधान च दिसलं

    • @PMPATIL-um4fo
      @PMPATIL-um4fo 39 хвилин тому +1

      Mathekaruch aahe. .tyala rang denyach kaam krt aahe.
      & yala jabbadar fakt sp & collector jabbadar aahe parbhani che

  • @LinuxServer-gr4qz
    @LinuxServer-gr4qz Годину тому +12

    एक नंबर बाळासाहेब

  • @IQinvent
    @IQinvent 2 години тому +34

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत... तुमच्या एका सांगण्यावरून आम्ही सगळं मैदान पेटून टाकुत , जय भीम💙💙💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 2 години тому +5

      खूपच ज्ञान आहे तूला संविधानातलं

    • @ganeshpuri1897
      @ganeshpuri1897 Годину тому

      Wah re kahitari vichar kar baba te bharatratn hote he nahit aajparayatcha itihas aahe ki vashaval aani vichar donhi sobat jaat nahit

    • @rs...5823
      @rs...5823 Годину тому +1

      ​@@MahadevJadhav-e4eTula Ahe ka Tujhya aaicha puchha

    • @SanghrajKamble-q1j
      @SanghrajKamble-q1j 9 хвилин тому

      ​@@rs...5823control Uday control

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 Годину тому +12

    संविधान वाचवणारे कोणत्या बिळात लपले आहेत? कुठे आहेराष्ट्रवादी, काँग्रेस, सेना? का संविधानाच्या बाजूने बोलत नाहीत.

  • @adityagaikwad5305
    @adityagaikwad5305 2 години тому +16

    Jay bhim 💙

  • @Pratikgaikwad-jx9bz
    @Pratikgaikwad-jx9bz 2 години тому +35

    एकदम बरोबर आहे... जेव्हा संविधाना चा अपमान झाला तेव्हा कोणी बोललं नाही बौध्द सोडून... आणी आता आले बोबलायला... शहाणपणा शिकवायला.. अगोदर शांततेत चालू होत सर्व..

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 41 хвилина тому

      संविधान रक्षणकर्ते नेते श्री. उध्दव साहेब, श्री राहूल साहेब आणि श्री शरद पवार साहेब यांनी बोललं पाहिजे होत 😜😜 पण आता निवडणूक झाली आहे 🤣🤣🤣🤣

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 2 години тому +25

    कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर

  • @VijaySonawane-gx9bw
    @VijaySonawane-gx9bw Годину тому +9

    जय भीम 🙏🙏

  • @SubhashPawar-vn1jt
    @SubhashPawar-vn1jt 2 години тому +13

    छlन् भूमिका मांडली

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 2 години тому +18

    पोलिस खात्यात बहुजन समाजाचे पोलिस नाहीत का , सदर होणाऱ्या अन्यायाविरोध काही ॲक्शन का घेत नाहीत

    • @ayra4873
      @ayra4873 Годину тому

      Adhikari uccha jatiche astat jastit jast mag kay karnar, tysathi mpsc upsc exams crack karn jaruri aste, babasahebach aadarsh ghewun khup Ambedkar vadi ni aataparyan Adhikari vyayala hawe hot tase zale nahi.

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 27 хвилин тому +2

    संविधान आमचा ग्रंथ आणि बाबासाहेब आंबेडकर हे आमचे देव आणि बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या देवाचा वंशज . जय भीम जय भारत जय संविधान

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 Годину тому +9

    VBA all time right power full prakash Ambedkar saheb all time right 💯📚📘📖🖊️🙏🤝

  • @ravsahebwavhale9209
    @ravsahebwavhale9209 2 години тому +11

    आम्ही कायम आंबेडकर घरण्यासोबत

  • @riteshmore9726
    @riteshmore9726 Годину тому +9

    संविधानाची विटंबना झाली तेव्हा एक पण साधा निषेध म्हणून कमेंट करत नव्हता..। आता तोड फोड झाली की लगेच काही पिलावळ भुकायला लागले... आपले ज्ञान पाजळायला लागले...!

  • @JAMBUDEEP-3rd
    @JAMBUDEEP-3rd 2 години тому +15

    आधी अशी घटना होणारच नाही यासाठी असतील तर दोन चार पहारा देण्यासाठी संविधान शिल्प.. डाँ. बाबासाहेबांचा प्रतिमा परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख असायला हवी.. Prevention is better than cure.. 💥💥💥 अशी अवमानाची घटना देशाला जगासमोर लाजवणारी आहे.. 🌀🌀💥💥 जय संविधान🌀💥🙏 जय भारत🌀💥🙏

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un 34 хвилини тому +1

    समाजासोबत कायम बाळासाहेब आंबेडकर साहेब. समाजांनी त्यांना साथ दयावी.......

  • @rahulbhalerao9968
    @rahulbhalerao9968 2 години тому +15

    व्यापाऱ्यांच्या आडून मुख्य सूत्रधार सूत्र हलवतोय का

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 2 години тому +27

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @rastrapalwakode895
    @rastrapalwakode895 2 години тому +8

    Jay bhim saheb.

  • @ranjnamore8769
    @ranjnamore8769 Годину тому +9

    संविधान चि विटंबना करनारा निच मानसाला जिवंत जाळले पाहिजे 😢

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 37 хвилин тому +1

    बाळासाहेब आंबेडकर रोखठोक भूमिका एकमेव नेते आहेत नेहमी समाजावर अन्याय झाला त्यावेळेस धावून येतात.

  • @gautam-yf2rf
    @gautam-yf2rf Годину тому +4

    Ambedkar

  • @satishsohani4582
    @satishsohani4582 Годину тому +2

    योग्य बोलता साहेब कायम तुमच्या सोबत

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 2 години тому +6

    Are पत्रकार बंधू ज्या विषेयी आपण पत्रकार परिषद घेतली त्या विषयाला बगल देऊन नको ते प्रश्न उपस्थित करून माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मनातील खदखद व्यक्त केला जात आहे हे पत्रकाने लक्षात घेणे आवश्यक आहे

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 2 години тому +20

    जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय होतो शासनाने प्रशासनाच त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर धावून येतात

  • @sunshine1122
    @sunshine1122 Годину тому +4

    काय माथेकरू म्हणता सगळे जण
    अहो काही नव्हत अश्या भारताला संविधानान जगाच्या मानाच्या ठिकाणीं नेऊन पोहचवल. सगळ्या भारतीयांसाठी पूजनीय अशी पुस्तकं असून अजूनही काही लोक जाती साठी शेण खातात मग याला किती मूर्खपणाचे लक्षण आहे समजावं.
    We are firstly and lastly Indian's..🇮🇳

  • @sandhyagaikwad4012
    @sandhyagaikwad4012 Годину тому +3

    दंगल कशी घडवली जाते ...कोण घडवून आणत ......हे आतापर्यंत हिंदी चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.... लोकांनी यावरून तरी अंदाज लावला पाहिजे...... करणारा आणि करवनारा वेगळाच असतो आणि भोगावे लागते सर्वसामान्य जनतेला ...मग ते अनुयायी असो किंवा व्यापारी वर्ग असो

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 53 хвилини тому +1

    आम्ही सर्वजण आंबेडकरांन सोबत आहोत

  • @umeshgawali9262
    @umeshgawali9262 2 години тому +8

    अभ्यासू नेता.

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 Годину тому +3

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. ✅✅✅✅✅💯💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sharadbhingardive9408
    @sharadbhingardive9408 58 хвилин тому +1

    बाळासाहेब अंबेडकर जिंदाबाद

  • @rahulbhalerao9968
    @rahulbhalerao9968 2 години тому +11

    पोलीस गृहखातं राजकारण्या पासून विभक्त व्हावं

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 години тому +1

      Jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation gheun police zalele police jast boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh karatat

  • @022nicks
    @022nicks 2 години тому +7

    Very very nice

  • @PradipSirsat-n2w
    @PradipSirsat-n2w 39 хвилин тому

    साहेबांसोबत सदैव एकनिष्ट❤

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 Годину тому +2

    बाळासाहेब आंबेडकर 💪💪💪

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 37 хвилин тому +1

    मिडिया, पत्रकार जागा केंव्हा होईल लोकशाहीची वाट लागल्या वर

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879 2 години тому +6

    Jay Bhim

  • @vijaycreation864
    @vijaycreation864 Годину тому +2

    संविधान रक्षक अॅड प्रकाश आंबेडकर 💙💪

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 2 години тому +4

    Only one tiger of the VBA Balasaheb Prakash Ambedkar & right spiking in Maharashtra Jay Bhim namo buddhy.

  • @sudhakarkurware
    @sudhakarkurware Годину тому +1

    एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सदैव राहणार

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 Годину тому +11

    मनोज दादांनी कायम मा.प्रकाश जी अंबेडकर यांना आदरयुक्त स्थान दिले आहे आणि मराठा समाज देखील आंबेडकरी जनतेला सोबत घेऊन चालणारा आहे झालेल्या घटनेचा निषेध केला पाहिजे

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 52 хвилини тому +1

      तुझ्या मनोज दादा ला कोण काय बोलला मग आता नीट ऐकायला येते का नाही तुला ?

  • @BabsahebRaibole
    @BabsahebRaibole Годину тому +1

    समाजाने ओळखा रे, हा समाजाचा खरा वाली आहे

  • @sagarkumarshinde4686
    @sagarkumarshinde4686 Годину тому +2

    साहेब,तुमचा म्हणणे सर्व खरे आहे, पण जी जाळपोळ आणि दगडफेक झाली त्यामध्ये जे सामान्य नागरिकांचे, व्यापारी यांचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण?

  • @anandkamble839
    @anandkamble839 41 хвилина тому +1

    भाजप वाल्यांना समज असल कि. काल परभणीत जय भीम वाल्यांनी काय केल. आणि जर संविधानाला काय तर झाल देशात काय होईल. जय भीम ची पावर💪💪💪

  • @subhashgaikwad6714
    @subhashgaikwad6714 24 хвилини тому

    जय भीम जय संविधान
    मी सदैव आंबेडकरी चळवळी सोबत आहे

  • @adarshkhandare512
    @adarshkhandare512 2 години тому +5

    जय भीम

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 2 години тому +4

    very correct...

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh 49 хвилин тому +1

    निवडणुक जिंकलो की हरलो काहीच फरक पड़त नाही..आम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेब समर्थक होतो आणि समर्थक राहणार यात कोणतीही शंका नाही.वंचित बहुजन आघाडी ज़िंदाबाद संविधान ज़िंदाबाद

  • @vijaykamble2173
    @vijaykamble2173 2 години тому +4

    Only vanchit bahujan Aghade

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 2 години тому +8

    आम जनतेने काय कैल जनतेची नुकसान झाली तेचा जुमेदांर कोन

    • @madhukarjondhale5614
      @madhukarjondhale5614 2 години тому +4

      हे कोणाला विचारतोय तू

    • @kohli1718
      @kohli1718 2 години тому +4

      Tu kiti hushar aahes tu vichartoy konala

    • @rs...5823
      @rs...5823 Годину тому

      Jumedar tujhya aaicha puchha marnyaryani keli Full Bulla Wale Amhi 💯

    • @rs...5823
      @rs...5823 Годину тому

      Landya

    • @rs...5823
      @rs...5823 Годину тому

      Amhi amch baghun gheut Landyanch kam nahi ya deshat tumchi layki nahi ithe rahnyachi Gatar lok tumhi

  • @Ghatesiddharth
    @Ghatesiddharth 2 години тому +10

    आम्ही कायम आंबेडकरांसोबत ❤

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs 2 години тому +3

    Jay.Bhim jayshivray Only.Vba

  • @uttamkamble9211
    @uttamkamble9211 2 години тому +5

    Jay byim saheb only vba

  • @sachindeshkar4521
    @sachindeshkar4521 2 години тому +3

    जय भीम जय संविधान

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 2 години тому +13

    ॰ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 2 години тому +5

    Nice pic sir

  • @vaibhavbhandare1682
    @vaibhavbhandare1682 2 години тому +4

    Jay bhim

  • @suryawanshisunil1122
    @suryawanshisunil1122 2 години тому +4

    जाहीर निषेध जाहीर निषेध

  • @BirbalTayade
    @BirbalTayade Годину тому +1

    आम्ही नेहमी बाळासाहेबा सोबत आहोत आणी राहनार

  • @prasadsadavarte3665
    @prasadsadavarte3665 32 хвилини тому

    जय भिम साहेब

  • @pbk9950
    @pbk9950 59 хвилин тому

    मा बाळासाहेब❤❤❤

  • @sangambuddhe4346
    @sangambuddhe4346 2 години тому +3

    💙💙💙💙

  • @HYENAGAMERyt
    @HYENAGAMERyt 21 хвилина тому

    🌹❤️ jay bhim sar

  • @umeshmedhe1686
    @umeshmedhe1686 8 хвилин тому

    Great

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 36 хвилин тому +1

    साहेब तुम्ही एकटे लढू नका, महाविकास आघाडी बरोबर राहून तुमची सुद्धा ताकद वाढवा.

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    ज्याने नुकसान केले त्याची संप्पती जप्त करून भरपाई व्हावी... 💯💯☑️

  • @sushiljadhav3766
    @sushiljadhav3766 37 хвилин тому

    ❤Only Ambedkar

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 2 години тому +7

    भीम अनुयायी हिसा करणार नाही

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 Годину тому +1

    ज्यांनी सामान्य जनतेचे आर्थिक नुकसान केले त्यांची भरपाई घ्या ह्या आंदलोकांकडून

  • @Ankit_M
    @Ankit_M 56 хвилин тому +1

    *संविधान के अपमान का मतलब है कि कानून द्वारा उसे दिए गए अधिकारों और स्वतंत्रता स्वीकार नहीं है,*
    *इसलिए ऐसे व्यक्ति को भारत छोड़कर विदेश किसी ऐसे देश में चले जाना चाहिए जहां वह सुख से रह सके।*
    *और यदि आप इस तरह से कार्य करते हैं, तो परिणामों के लिए तैयार रहें।*
    🙏 *जय भिम्..'जय✺संविधान'..जय भारत* 🙏

  • @sunshine1122
    @sunshine1122 56 хвилин тому

    साहेब तुम्ही नितीमत्ता घेऊन सोबत जाता त्यामुळे हार होते
    आणि जे नीतिमत्ते ला माती देऊन बेईमानाने वागतो त्यांचा विजय होतो.
    इतिहासात सगळ्या गोष्टींची नोंद होतं असते.

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 26 хвилин тому

    जयभिम जयसंविधान

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 59 хвилин тому

    The power of nation Ambedkar

  • @djreynshpawar6819
    @djreynshpawar6819 4 хвилини тому

    Jay bhim sahab ❤

  • @avinashkarhale5360
    @avinashkarhale5360 38 хвилин тому

    मनोज दादा णी सर्वाना सोबत घेऊन चालेल आहेत. 🚩

  • @kishoreshinde3578
    @kishoreshinde3578 56 хвилин тому

    Jai jai bhim jai VBA Jai balasaheb Ambedkar

  • @rajumore15
    @rajumore15 21 хвилина тому

    Only saheb ❤

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 59 хвилин тому

    यांना आता बाबासाहेब आठवले.इतके दिवस कुठे होते?

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE 2 години тому +9

    Correct Saheb ❤ jay Bheem