- 284
- 1 993 802
Savyasachi Gurukulam
India
Приєднався 21 жов 2012
आमच्या व्हिडीओ जास्तीत सब्सक्राईब & शेयर करा.
महाराष्ट्राचा प्राचीन पारंपरिक मर्दानी खेळाचा (शिवकालीन युद्धकला) प्रचार आणि प्रसार करणारी एकमेव आणि अग्रगण्य संस्था...!!
'सर्वोदय मर्दानी खेळ व सांस्कृतिक सेवा संस्था,कोल्हापूर' आणि 'सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरुळ, महाराष्ट्र राज्य'.
★एकच विचार..मर्दानी खेळाचा प्रचार.
★मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.
★मर्दानी खेळाचे शास्त्रीय प्रशिक्षण शिबीर.
★शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन.
★ शस्त्रविद्या आणि युद्धशास्त्र या विषयी व्याख्यान.
★समर्पित आणि तज्ञ मार्गदर्शक.
◆राष्ट्रातील तरुणांचे शारीरिक सामर्थ्य, मनाची स्थिरता,बुद्धीच्या प्रगल्भता, साहस,निर्भयता,प्रेम,राष्ट्रीय ऐक्य भाव, राष्ट्र भक्ती, धर्म भक्ती, ज्ञान,चारित्र्य निर्माण यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...आपल्या सर्वांच्या साथीने आणि सहयोगाने.◆
यासाठी आम्हाला संपर्क करावे.
सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.
संपर्क:- लखन जाधव
09623851285 / 08055556005
कार्यालयीन संपर्क:- प्रिती जाधव
09420009535 / 08806751680
सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरुळ, कोल्हापूर.
संपर्क:- नितीन जोशी
09545736514.

"Baaplyok" film actress Payal Jadhav | Participation in a 15-day camp at the Savyasachi Gurukulam |
The 42nd Winter Camp was held at your Savysachi Gurukulam. In this camp, Payal Jadhav, the lead actress from the film Baaplyok and currently working in the serial Abhir Gulal, participated. She is sharing the experiences she gained during these fifteen days.
Do listen to them...
आपल्या सव्यसाचि गुरुकुलम् वरती 42 वे हिवाळी शिबिर पार पडले त्या शिबिरामध्ये 'बापल्योक' या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री व आता 'अभिर गुलाल' या मालिकेत काम करणाऱ्या पायल जाधव यांनी सहभाग घेतला होता. त्यांना या पंधरा दिवसांमध्ये आलेले अनुभव त्या मांडत आहेत.
अवश्य ऐका.....
सव्यसाचि गुरुकुलम्
like, share व subscribe करा.
@savyasachigurukulam1081
Like❤️ ...
Comment 📃🖊️...
Share🤳...
Subscribe🔔...
the👉🏻 #savyasachi_gurukulam🛕 👈🏻
♦️FOLLOW ON ME :♦️
🔸UA-cam : 👉🏻youtube.com/@savyasachigurukulam1081?si=pQQ0qC2d7JaIqEX-
🔸Instagram : 👉🏻 savyasachi_gurukulam?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
🔸Facebook : 👉🏻 profile.php?id=100054213728949&mibextid=ZbWKwL
👉🏻 lakhan.jadhav.566?mibextid=ZbWKwL
🔸Google : 👉🏻Savyasachi Gurukulam g.co/kgs/QgBCJJ
#interview #actress #payaljadhav #payal #baaplyok #abhiragulal #traningcamp #savyasachigurukulam

Переглядів: 312
Відео
50 th National Bharatiy Martial Arts Training Camp | Savyasachi Gurukulam
Переглядів 1,4 тис.14 днів тому
50 th Grand Winter Camp 2024 Like every year, this year too, a Ch.Shivaji Maharaj period martial arts training camp was organized at the national level at our Savyasachi Gurukulam. An eight-day residential camp has just been conducted from November 04 to November 11. 110 students from all over Bharatiy participated in this camp, this video is for all of us... Must see... Like, share and subscri...
Janani Janmbhumi Swarg se Mahan Hai | जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है | महाजन गुरुजी
Переглядів 321Місяць тому
Janani Janmbhumi Swarg se Mahan Hai | जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है | महाजन गुरुजी
कशाचे स्वातंत्र्य होते क्रांतिकारकांना ..? | गर्जा जयजकार क्रांतीचा - कवी कुसुमाग्रज | लखन गुरुजी
Переглядів 8904 місяці тому
कशाचे स्वातंत्र्य होते क्रांतिकारकांना ..? | गर्जा जयजकार क्रांतीचा - कवी कुसुमाग्रज | लखन गुरुजी
आपण राष्ट्रासाठी काय करू शकतो ? | हेल्थ ऍण्ड फिटनेस कोच | प्रसाद देशपांडे
Переглядів 3704 місяці тому
आपण राष्ट्रासाठी काय करू शकतो ? | हेल्थ ऍण्ड फिटनेस कोच | प्रसाद देशपांडे
आई सारखी माया इथेच मिळते.... | शिबिरातील अनुभव | फेम गाथा महाराष्ट्राची | स्वरा चौगुले
Переглядів 1 тис.4 місяці тому
आई सारखी माया इथेच मिळते.... | शिबिरातील अनुभव | फेम गाथा महाराष्ट्राची | स्वरा चौगुले
गुजरात से आये शस्त्र और शास्त्र सिखने | चांदणी काचा | 8 दिन का अनुभव
Переглядів 2215 місяців тому
गुजरात से आये शस्त्र और शास्त्र सिखने | चांदणी काचा | 8 दिन का अनुभव
श्रेष्ठ गुरू ही श्रेष्ठ शिष्य बना सकता है..💯👍🏻🤔 | 8 दिनो का अनुभव | राघवी मिश्रा
Переглядів 1735 місяців тому
श्रेष्ठ गुरू ही श्रेष्ठ शिष्य बना सकता है..💯👍🏻🤔 | 8 दिनो का अनुभव | राघवी मिश्रा
शस्त्रविद्या व संस्कार खूप गरजेचे... | प्रमुख पाहुणे मनोगत | 44 वे शिबिर समारोप
Переглядів 1745 місяців тому
शस्त्रविद्या व संस्कार खूप गरजेचे... | प्रमु पाहुणे मनोगत | 44 वे शिबिर समारोप
वनक्षेत्र रक्षक पल्लवी ताई | प्रमुख पाहुणे | मनोगत | अवश्य ऐका
Переглядів 1375 місяців тому
वनक्षेत्र रक्षक पल्लवी ताई | प्रमु पाहुणे | मनोगत | अवश्य ऐका
शस्त्रवीर ते शास्त्रवीर....⚔️💯 | 8 दिवसातील अनुभव | अवश्य ऐका
Переглядів 2356 місяців тому
शस्त्रवीर ते शास्त्रवीर....⚔️💯 | 8 दिवसातील अनुभव | अवश्य ऐका
शिबिरात आलेले अनुभव...| मनोगतातून केले व्यक्त | अवश्य ऐका
Переглядів 2056 місяців тому
शिबिरात आलेले अनुभव...| मनोगतातून केले व्यक्त | अवश्य ऐका
व्यायाम फक्त शरीराचा नाही | येथे मनाचा, माणसाचा आणि मानसिकतेचाही होतो | अवश्य ऐका....
Переглядів 5746 місяців тому
व्यायाम फक्त शरीराचा नाही | येथे मनाचा, माणसाचा आणि मानसिकतेचाही होतो | अवश्य ऐका....
National Bharatiy Martial Arts Training Camp |48th and 49th Residential Camps | Savyasachi Gurukulam
Переглядів 3,5 тис.6 місяців тому
National Bharatiy Martial Arts Training Camp |48th and 49th Residential Camps | Savyasachi Gurukulam
47 th National Bharatiy Martial Arts Training Camp | Savyasachi Gurukulam
Переглядів 2,2 тис.6 місяців тому
47 th National Bharatiy Martial Arts Training Camp | Savyasachi Gurukulam
National Bharatiy Martial Arts Training Camp...🔥⚔️🗡️ | 45th and 46th Residential Camps
Переглядів 2,2 тис.7 місяців тому
National Bharatiy Martial Arts Training Camp...🔥⚔️🗡️ | 45th and 46th Residential Camps
आताच पार पडलेल्या 8 दिवसीय शिबिरातील अनुभव... | अवश्य ऐका | ओम साळवी
Переглядів 7707 місяців тому
आताच पार पडलेल्या 8 दिवसीय शिबिरातील अनुभव... | अवश्य ऐका | ओम साळवी
44 th National Bharatiy Martial Arts Training Camp | Savyasachi Gurukulam
Переглядів 2,5 тис.7 місяців тому
44 th National Bharatiy Martial Arts Training Camp | Savyasachi Gurukulam
शास्त्र के साथ शस्त्र कैसे जुडा है ? | 8 दिन में अनुभव | करण चावडा | अवश्य सुनिए
Переглядів 5358 місяців тому
शास्त्र के साथ शस्त्र कैसे जुडा है ? | 8 दिन में अनुभव | करण चावडा | अवश्य सुनिए
फक्त मातृभूमी...🚩 | भारतमाता 🙏🏻 | 8 दिवसातील अनुभव | अवश्य ऐका
Переглядів 3158 місяців тому
फक्त मातृभूमी...🚩 | भारतमाता 🙏🏻 | 8 दिवसातील अनुभव | अवश्य ऐका
मुलांना शालेय शिक्षणापेक्षा बौद्धिक चिंतनवर्गांची आवश्यकता...🤔 | फक्त 8 दिवसातील अनुभव | विभव कामत
Переглядів 3188 місяців тому
मुलांना शालेय शिक्षणापेक्षा बौद्धिक चिंतनवर्गांची आवश्यकता...🤔 | फक्त 8 दिवसातील अनुभव | विभव कामत
मी राष्ट्र सेवा करू शकते...! | 8 दिवसातील अनुभव | योगशिक्षिका
Переглядів 2488 місяців тому
मी राष्ट्र सेवा करू शकते...! | 8 दिवसातील अनुभव | योगशिक्षिका
आपली भारतीय संस्कृती खूप महत्त्वाची 👍🏻🤔 | 15 दिवसातील अनुभव | अवश्य ऐका
Переглядів 93210 місяців тому
आपली भारतीय संस्कृती खूप महत्त्वाची 👍🏻🤔 | 15 दिवसातील अनुभव | अवश्य ऐका
रामायण व महाभारत वाचले पाहिजे... | मुलाखत | अवश्य ऐका
Переглядів 57610 місяців тому
रामायण व महाभारत वाचले पाहिजे... | मुलाखत | अवश्य ऐका
Jay Shriram...🚩 | किष्किंधा नगरी और अंजनेरी पर्वत पर सव्यसाचि गुरुकुलम् की ओर से युद्धकला प्रदर्शन⚔️
Переглядів 3,6 тис.10 місяців тому
Jay Shriram...🚩 | किष्किंधा नगरी और अंजनेरी पर्वत पर सव्यसाचि गुरुकुलम् की ओर से युद्धकला प्रदर्शन⚔️
अवश्य शिबिरात सहभाग घ्या...💯👍🏻 | 15 दिवसातील अनुभव | सव्यसाचि गुरुकुलम्
Переглядів 44610 місяців тому
अवश्य शिबिरात सहभाग घ्या...💯👍🏻 | 15 दिवसातील अनुभव | सव्यसाचि गुरुकुलम्
How to do Squats ? | Jay Hanuman🚩 Jay Bajarang💪🏻
Переглядів 1,7 тис.10 місяців тому
How to do Squats ? | Jay Hanuman🚩 Jay Bajarang💪🏻
Kolhapur...🚩 | करवीर नगरीचे वर्णन ऐका | भाग १ | शाहीर रंगराव पाटील यांच्या आवाजात
Переглядів 21110 місяців тому
Kolhapur...🚩 | करवीर नगरीचे वर्णन ऐका | भाग १ | शाहीर रंगराव पाटील यांच्या आवाजात
छोट्या मावळ्यांचे अविस्मरणीय अनुभव...🤔 | अवश्य ऐका
Переглядів 60611 місяців тому
छोट्या मावळ्यांचे अविस्मरणीय अनुभव...🤔 | अवश्य ऐका
Hindu Sara Ek...🚩 | हिंदू सारा एक मंत्र हा.. | Lakhan Guruji
Переглядів 68111 місяців тому
Hindu Sara Ek...🚩 | हिंदू सारा एक मंत्र हा.. | Lakhan Guruji
I love this video
जय शिवराय🙏🙏
Mumbai madhe nahi ahet ka yache classes
आमच्या शाळेमध्ये इकडची लोक लाठी काठी शिकवायला आले आहे त्यांनी आम्हाला सांगितले हे आमचे यूट्यूब चैनल आहे तिकडून तुम्ही 1 ते 16 प्रकार शिका
छान ❤. मी पण 15 दिवस प्रशिक्षण घेतले आहे.
Atta golwalkar school madhe shivansh dada shikavto😮😮
Muleela hyachi garaj ahe 😢😮
Dada tumhi golwalkar school made yudhakala shikav tat na tyat mazha mulga pan ahe shaurya nave ahe tyazha😮🎉❤
खूप सुंदर आणि हिंदुत्व करता गरजेचे..
मला लखन जाधव किंवा व्यवस्था पहाणारे यांचा नंबर हवाय.
8055556005 या नंबरशी संपर्क करा.
Mala apli gurukul paddhat punha suru karachi aahe bhartat tya sathi mi suruvat pan keli aahe mazya class madhi sadhya 10 mul aahe te sagade ata mobile war reels naahi baghat tar ramayan ani mahabharat kay aahe te pahte mi har sunday la class gheto ani tyana morls walya story's sangato R. J kartik chya khoop chan story sangte jya made khoop chan moral asate Mazya class cha naav pan mORAL'S of life aahe Mala purn bhartat aapal gurukul punha apdate karun suru kara chi aahe jya madhe Technology cha changalach upyog mulani kela pachi je...
Tumhala shat shat naman 🙏🙏
दिव्यपेय कसा बनवल्या जातो ..?
9209123677 या नंबरशी संपर्क साधा.
नेहेमीप्रमाणे दमदार शिबीर.. हिंदू राष्ट्रासाठी सुरू केलेली मोहिम पूर्णत्वाला जाईल हे नक्की...
जय श्री राम समर्थ
🙏🙏🙏
धर्म रक्षती: रक्षत:
आपण हिंदू म्हणून आपली कर्तव्य विसरून गेलो, आणि परकीय गुलामगीरी स्वीकारून जगू लागलोत, आपलं जगणं कस असावं..? आपली कर्तव्य काय..? अरे, आपण कोणत्या पवित्र मातीत जन्म घेतला..? याची जाणीव व्हावी, म्हणून हे राष्ट्र हिताचे बिज सव्यसाची गुरुकुलम ही संस्था या शिबीरांच्यामार्फत मुलांच्या मनांवर संस्कार रुपी रुजविण्याचे कार्य अगदी उत्तम रित्या करीत आहेत, व यासाठी आपण सर्वांनी आपल्याला जमेल त्या प्रमाणे योगदान देत रहावे. शुभेच्छा..!!🙏🙏 जय हिंद, जय भारत..🚩🚩 - प्रतिक भायदे
vado maryada kay ahe
वय वर्ष 10 च्या पुढे कोणीही सहभागी होवू शकतो.
मी पुण्यामध्ये राहतो तुमच्या व्हिडिओ मी पाहतो मला पण तुमच्या शिबिरात मुलाला पाठव्याचे आहे मुलाचे वय 5 वर्ष आहे तरी कृपया रिप्लाय द्याव्या
8055556005 या नंबरशी संपर्क साधा.
दादा शिबिर किती दिवसांचे असते
8 व 15 दिवसांचे
सव्यसाचि गुरूकुलम् हिंदू धर्मासाठी संमर्पित..💯🚩🔪
Jay Hind, Jay Maratha
जय शिवराय 🚩🚩
हिंदू राष्ट्रासाठी समर्पित सव्यसाची गुरूकुल कोल्हापूर.... अभिमान वाटतो आपण ही खारीचा वाटा घेतोय. जय भवानी..जय शिवराय
जय शिवराय मस्तच
जय शिवराय
खुपच सुंदर
🙏
😊
खरच खूप गरज आहे आजच्या काळा ची.
खूप छान लखन गुरुजी
❤❤❤😮😮😮🎉🎉🎉
जय हो गुरूजी 😊
आदरणीय श्री लखन गुरूजी आपणांस प्रणाम आणि आपली टीम यांना सलाम मी नाशिक हून आपला विद्यार्थि ❤
कुठे आहे. Address sanga
सव्यसाचि गुरुकुलम्, वेंगरुळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर संपर्क क्र. 8055556005
गुरुजी शिबिर कधी असते कृपया माहिती मिळेल का आणि कोणत्या विद्यार्थांसाठी परवानगी मिळते कृपया माहिती मिळावी
जगदम्ब🙏🏻🚩🚩🚩।
Nice
Dada mala pan shikach h 🙏🏻
Sir nagpur la ahe ka tumchi branch mala sikaychi ahe hi kala! Jai Bhavani jai Shivaji 🚩🙏🏻
नागपूरला नाही. आपले कोल्हापूरला निवासी गुरुकुल आहे. तुम्ही शिबिरामध्ये शिकण्यासाठी येवू शकता. 8055556005 या नंबरशी संपर्क साधा.
दिवाळी मध्ये प्रक्षिक्षण चालू आहे का?
दिवाळी झाल्यानंतर शिबिर आहे. 8055556005 या नंबरशी संपर्क साधा.
👌🏻👌🏻👌🏻👍🏻❤🚩
संघ शक्ती युगे युगे 🚩
Bohat acha hi😮😮😮😮😮😮
🚩🚩🚩⚜️👌
❤
मैं जानना चाहता हु किस राज्य में ऐसे कार्यक्रम होते हैं।
Maharashtra
जय भवानी 🚩🙏