दर्जेदार मुऱ्हा म्हशीं वरती, गेल्या दहा वर्षा पासुन काम. आचार्य डेअरी फार्म:Acharya Dairy Farm:
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आचार्य डेअरी फार्म पुणे येथे भेट दिली आहे. आचार्य डेअरी फार्म हे गेल्या 9 वर्ष झाले मुऱ्हा म्हशींवर काम करते. त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालते. ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
व ते शेतकऱ्यांना 10 टाईम 20 टाईम दुध काढून म्हशी देतात. दर्जेदार टॉप क्वालिटीच्या म्हशी ठेवतात.
किरण आचार्य मो नं- 9890343136
उदय आचार्य मो नं- 9823615332 / 9764622397
मु पो. मावळ वडगाव ता.मावळ जि.पुणे
#मुऱ्हा_म्हैस #murha_buffalo #murha_briding #kisan_agrotech
Hello farmer friends, today we have visited Acharya Dairy Farm Pune through this video. Acharya Dairy Farm has been working on Murrah buffaloes for the last 9 years. How they are managed. We will see it through this video. - Наука та технологія
अशा लोकांमुळेच महाराष्ट्र आणि आपला भारत देश प्रगती करतोय. हेच प्रगतशील आणि आधुनिक विचार आपल्याला नव नवीन प्रयोग करायला प्रोस्ताहित करतील.,... आणि मग आपले उद्दिष्ट साध्य करायला कोणी ही रोखू शकत नाही.
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती दिली
भाऊ आम्ही video ला like आधि करतो!
मग video बगतो. 🤩🤩👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏😊
Mi pn
Good performance for my team tells you Mr Acharya sir 👌 🙏 🙏
यांच्याकडे 8 महिने पावसाळा असतो आमच्या कडे 8 महिने उन्हाळा असतो कशी गाभ धरेल म्हैस 😇😇😇
60रूपये लिटर कोर दिल तरी कणत्यात
साहेब श्यान काढून मणक्यात गॅप आलायओ साहेब
😂😂
3/4 महिनेची गाभण पाहिलारू मुऱ्हा रेडी मिळू शकते का आणि किती रुपये जेणेकरून तिज्या आईच रेकॉर्ड 12 प्लस असेल
Acharya sir salam ahe tumchya karyala.
Sir... तुम्ही खूप पोटतीडकी ने समजाऊन सांगता. मी नक्कीच गोठा नियोजन,म्हशी खरेदीसाठी तुमचा गोठ्याला भेट देईल.पुणे(दापोडी) येथे मी येत असतो...धन्यवाद ...from- I'm Adv.Sham Gaikwad.
खरच खुप प्रामाणिक पणे माहिती दिली.
धन्यवाद सर
Khup khup Chan mla pun gyache aahet 1 mheish mi pun vadhavnar aahe
Sir,really you are great Saheb 👍 🙏
Chan mahiti dili...mala pan chalu karaycha ahe dudh व्यवसाय
Ha video 1 number Hota bhau.... 🔥🔥🙏
धन्यवाद भाऊ
This is good information. Thank you
Thank you sir
Good information 👍
Very good information
Sir mahshiche rate kay ahet tya farm che
Nice information 👌👌
Thank you 🙏🙏😊
ह्यांनी ब्रीडवर काम केलं मानतात तर हायनी कदी haynchi रेडी दाखवली का नाही
भाई चांगला प्रश्न विचारलास भुरटी हायत ही भाऊ भाऊ
@@pankajjadhav2832 खरोखर आहेत का दादा
@@sanketpawar6156 ho 100 takke
@@sanketpawar6156 tumcha no dya tumhala savistar sangto
Good information
धन्यवाद सर
@Kisan Agrotech किसान ॲग्रो टेक. कृपया, व्हिडिओ च्या शेवटी दाखवलेल्या शेतकऱ्याच्या फार्मवर एक व्हिडिओ बनवा, आम्हाला बघायला खूप आवडेल.
ठीक आहे सर नक्कीच 🙏😊
@@kisanagrotech2552 मी व्हिडिओची वाठ बघतोय.
@@kisanagrotech2552 हो सर नक्कीच बनवा
नक्कीच बनवा sir 🙏
Ho sir banva mi vat bgto
Labour bhaiya kuthun arrange hotat tyacha support bhetel ka
Bhau video motha jri zala tri mahiti hi 1 number aahe jayla grj aahe to phato br ka ...🔥🔥
धन्यवाद सर 🙏
तरुनांन्ची दिशाभुल करायची काम करु नका दादा दररोज ३००रुपये हाजरीवर काम करनारा सुखी आहे कारन सरखी चे रेट आणि बाकी सगळ्या खाद्याचे रेट बगा लक्षात येईल सगळ
पदरात फक्त आणि फक्त शानच आहे
सर तुम्ही खर बोलताका
💯
लयिभारि म🙏🏽गरदरशन
Very nice sir 🙏👍👍
Thank you Sir 🙏🙏
Very nice sir
धन्यवाद सर
वीडियो सोबत किंमती पण सांगा
अप्रतिम साहेब
धन्यवाद सर
सर पहीलारु रेड्या किमंत सागां
लहान रेड्या चारा व खुराक व्यवस्था याविषयी व्हिडिओ बनवा साहेब
ठीक आहे सर
@@kisanagrotech2552 मी तुमचे न चुकता सर्व व्हिडिओ पाहतो
धन्यवाद सर असंच प्रेम राहुद्या 🙏🙏😊
खूप चांगली माहिती दिली साहेब तुम्ही आम्हला दोन मैस पाहिजे 12 लीटर वालीचा रेट सांगा धन्यवाद.
दिलेल्या नं वरती कॉल करा सर 🙏🙏
किंमत किती १२ लिटर दूध ची
Very nice sir 🙏🙏👍👍
Thank you Sir 🙏
,खुप छान
धन्यवाद सर
Nice video sir
धन्यवाद सर
👌👌👌
🙏🙏🙏
सर मला व्यवसाय सुरू करायचा आहे दोन म्हशी साठी किती पैसे लागतात मला एकूण दहा करायच्या आहेत
Nako karu baba
@@sagarchorghade2967indian तुम्ही त्यांना महिना 25 हजार देत जवा पगार
@@user-se3bq1hi8v 12000 hota 6 lebear
Practically
Kahi rahat nahi
Padya vikat miltil ka
150 hoteya......fakta Shen rahte dada.... Kai nahi raht ya dhndeyat.
किती लीटर ची मस होती तुमची
सरमिजालना ता भोकरदनचा. शेतकरी आहे सातमहशिआहे मलाकामवाढवायच विकरिबदल महितिसागां🙏🏽
दूध काय भाव जाते आपल्याकडे भाऊ
बोल बच्चन आहेत दोघ
सर आम्हा ला दोन मुऱ्हा म्हैस घ्यायची आहे नाशिक जिल्हा सप्तश्रुंगी देवी च्या भागात ठेवायच्या आहेत पण तुम्ही जी माहिती देतात त्याची फि असते का
माहितीची फी घेतली जात नाही सर, ते माहिती फ्री मध्ये देतात.
मुरायला फॅट किती असतो
Sir mla 5 Buffalo gyaycha ahe sarv 2 wyatatlya pahije kiti parynt milnar
Mazya kde 3 Buffalo ahe
दिलेल्या नं वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या
Milking machine use Keli tar चालेल काय
चालते पण सगळं झाडून निघत नाही. पुन्हा थोडं काढावं लागतं
जाफर गोठे दाखवा
जय मल्हार
Price kiti ahe murha chi
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Ok sir
आवश्य भेट देऊ फॉर्म ला 👌👍
धन्यवाद सर 🙏🙏
मुऱ्हा म्हैस खूप गरम असते का
नाही सर माझा अनुभव, शांत असते
सर दिवसभराच्या रुटींग वर व्हिडिओ बनवा
ठीक आहे सर
हे खेडयात चालत नाही
Jafrabadi cha nad karu naka re babano
Barobar
Barobar
फोन नंबर देया
स्क्रिन वरती नं आहे सर
Good information 👍
Thank you Sir 🙏🙏
मुरायला फॅट किती आहे
8 ते 9 बसते सर
Nahi rao 6/7 माहिती घेऊन बोला हरियाणाच्या दलालांची भाषा बोलू नका
तुम्हाला चार्ट पाठवतो whatsapp no कमेंट मध्ये टाका
4.5 ते 5 फॅट गायीला असतो सर