40 हरियाणा म्हशींचा गोठा, टॉप क्वालिटीच्या हरियाणा म्हशी महाराष्ट्रात आणुन विकतात: murha Buffalo:
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून मोरे डेअरी फार्म सोलापूर येथे भेट दिली आहे. उदय मोरे हे हरियानातून मुऱ्हा म्हशी आणुन महाराष्ट्रात विकतात. आणि टॉप क्वालिटीच्या म्हशी ते शेतकऱ्यांना देत असतात.
उदय मोरे मो नं- 9175284525 , 8329262609
मु.पो. सोलापूर ता.जि.सोलापूर
#murha_buffalo #हरियाणा_मुऱ्हा_म्हैस #मुऱ्हा_म्हैस #kisan_agrotech
Hello farmer friends, today we have visited More Dairy Farm Solapur through this video. Uday More imports Murha buffaloes from Haryana and sells them in Maharashtra. And they are giving top qality buffaloes to the farmers. 8329262609 सो
एक नंबर गोठा .म्हैशी. मालक व नियोजन अभिनंदन सर
धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली आहे साहेब
Ghup changali mahiti dili more saheb
थँक्यू मोरे साहेब माहिती दिल्याबद्दल थँक्स
धन्यवाद सर 🙏
माहिती खूप छान दिली .paripurn
धन्यवाद सर 🙏
खूप चांगली माहिती दिली साहेब 12 लीटर चय मैशीची किंमत सांगा.
माहिती खूप चांगली दिली पण म्हशींची किंमत सांगितली पाहिजे काय आहे 🙏🙏
ोओओओओओओओआओआ
होय
सादर न एका मैहसीची की़मत काय आहे
खुप छान माहिती आहे
👌👌खुप छान माहिती देताय सर 🙏🙏🙏🙏🙏🙏👍
धन्यवाद सर 🙏🙏
Very beautiful knowledge sir 👌
धन्यवाद सर 🙏🙏
❤❤❤❤ छान खूप छान आहे
आतिशय सुंदर माहिती आहे
धन्यवाद सर
चाऱ्या मध्ये उसाचा वापर म्हणजे इथेच मोरेंचा अभ्यास कळला
👍
सर पुढची वीडियो 1 म्हहिस कडून खाणे , दुध, खर्च , टोटल एका म्हशींपासुन फ़ायदा किती सगळा खर्च सोडून या वर फायदा किती हाऊ शकतो या वर 1 वीडियो बनवा plz.
ठीक आहे सर
@@kisanagrotech2552 and
खुपच छान माहीती दिली भाऊ शेतकर्यांना मदत करा, भाऊ, आणि चांगल्या प्रकार ची ब्रिड द्या. मला घ्यायच्या आहेत,भाऊ दिवळी नंतर
धन्यवाद सर
Andaje kimmt kiti evd sangitl tr br hoil
मस्त मुलाखत👌👌👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
Khup changli mahiti 👌
धन्यवाद सर
छान आहे गोठा👌👌👌👌
धन्यवाद 🙏
More saheb fakth aapla mal vikla jawa mhanun pravachan chalu aahe pan shetkryanni jara sambhalun mhaisi changlya parkhun ghene
अप्रतिम 🙏
Thanks 🙏😊
khupach cha sir mahiti dili
धन्यवाद सर
UA-camr ne asi interview geu naka apurn knowledge... Ani setkaryani fasunuk.
Please contact to more Dairy farms
खुप छान माहिती दिली 👌👌👌👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
मोरे साहेब तुमचा जरा ऍड्रेस सांगा प्लीज यायचं आहे तिथे म्हशी बघायला
सोलापूर तुळजापूर रोड वरती चव्हाण फर्निचर च्या बाजूला, सोलापूर
पंधरा लिटरच्या म्हासाळची किंमत
Very nice
गुजराती म्हशींचा गोठा असलेला कव्हर करा ना plz 🙏
ठीक आहे सर
किंमत सांगितले पाहिजे
सुपर
धन्यवाद सर
बिना हिरव्या चाऱ्याचे मुऱ्हा म्हैस दूध देते का
देते काय प्रॉब्लेम नाही सर.
Kimmat ani chara vyavsthapn diwasacha kiti ksa thodi mahiti sanga sir
Video banva ajun ek yavr
ठीक आहे सर
Nice video
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान विडिओ आहे किंमत sangach
ठीक आहे सर, तुम्ही दिलेल्या नं वरती कॉल करून किंमत विचारू शकता.
Supre sir
Thank you Sir
कीमत सांगा ना
👍
More fasva ahe 12mhnun 8liter wali dilie
किंमत काय आहे सर... ऐका..म्हशीची
Sir mahi chi kimmat pan sangat ja❤
Mla 40 mhashi pahijet..... Nkkich tumchya dairy farm cha vichar kru kharedi krta na.....
What is the rate
दूध किती देतोय
Sir Kamala bhaya mileka
म्हैस किती पैसे परत आहे
कीमत सांगा वीडियो मधे
किमंत सांगा सर
किती लिटर च्या म्हशी आहेत ते तरी निदान विचारायचे
अवरेज 14 ते 16 लिटर सर
14 लिटर par day
6 महिन्यात 2500तरी सरासरी
देतील.
Rate samjel ka
More Dairy farms shi contact kara sarva kahi mahiti milal
kimit sangyla havi
Kisi bhai ko haryana murra buffalo lane k lia sampark karo
मोरे तुम्ही फक्त धंद्याचे बोललात तुम्ही फक्त विक्री साठी बोलता बाकी काही नाही
दादा किंमत विचारत जा
ठीक आहे सर
स्वप्निल सर,आपला काँलींग नंबर द्यावा
नं कमेंट करा मी कॉल करतो. नाही तर मेल करा. sbmote556@gmail.com
सोलापूरी म्हैस नाही पंढरपूरी म्हैस म्हणा सर
हो सर गरबडीत झालं 😊
Sir original mhashi solapur chya nav padla Pandharpuri
@@NOT_SURE_BGMI उगाच चुकिच बोलू नकात अभ्यास आहे म्हणून बोलतोय
किंमत सांगायला पाहिजे सर
10म्हशी साठी साधारण किती जमीन लागते सांगा
1 ते 2 एकर मध्ये चारा पुरेसा होतो
ऐका म्हशिचि किमत सांगा य पाईजे आर्दवट माईति नका देऊ
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Me tumala mail kela aahe..
नाही आला