महिला असून सांभाळतेय 50 मुर्‍हा म्हशींचा गोठा | दररोज दूध 300 लिटर | buffalow farming sucess story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 402

  • @pele707
    @pele707 Рік тому +87

    ताई सलाम तूझ्या जिद्दीला तु महाराष्ट्राची श्रम संस्कृती जोपासलीस आणि नालायक व्यस्नि तरुण पिढीला कष्टाचं नियोजनाच महत्व सांगितलंस तूच खरी जिजाऊंच्या शिवशक्तीची वारसदार

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Рік тому +30

    जे तरुण मुलांना जमले नाही ते ताई ने करून दाखवले एकच नंबर जिद्दीला सलाम

  • @adityashinde7691
    @adityashinde7691 Рік тому +89

    ताई तू मराठी मधून खूप भरी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद धन्यवाद

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  Рік тому +4

      Dhanyawad

    • @nandineepatil1926
      @nandineepatil1926 6 місяців тому +1

      आम्ही नव्याने सुरू केलेल्या डेअरी फार्म बद्दल माहिती आमच्या नवीन channel च्या माध्यमातून देत आहोत . चॅनल la एक वेळ आवश्य भेट द्या. #meeradairyfarm

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Рік тому +7

    सर्वात महत्वाचे राहुन गेले. जमा,खरच, व नफा.

  • @sagarmane8034
    @sagarmane8034 10 місяців тому +7

    खूप छान माहिती दिली ताईने

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 4 місяці тому +6

    जिद वगेरे काही लागत नाही फक्त कष्ठ करण्याची मानसिक ता लागते हे बोलण्या ऐवडे सोपे नाहीच त्याला भरपूर कष्ट करावे लागते 🙏

  • @mahendrapawar1335
    @mahendrapawar1335 Рік тому +11

    मी रत्नागिरी चा तुम्ही ऐक लेडीज असुन हा वेवसाय चाळु केला धन्यवाद देतो मराठी मुलगी अभिमान आहे

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 Рік тому +8

    आपल्या कार्याला आणि मेहनतीला सलाम
    आपल्याला शुभेच्छा

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 Рік тому +3

    खूप छान माहिती एक महिला असून व्यवसाय मध्ये धाडस करून आम्ही कुठे कमी नाही ही जाणीव करून दिली अशीच प्रगती करत रहा इतर महिलांना आदर्श देत रहा पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 Рік тому +3

    नव उद्योजकांसाठी खुप खुप महत्वाची माहिती आपल्या चॅनलमुळे मिळाली.मोरेताई यांच्या धाडसाचे खुप खुप कौतुक.आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.

  • @ganeshakhade2965
    @ganeshakhade2965 Рік тому +4

    ताई सलाम तुम्हला खरंच खूप प्रेरणा भेटली तुमचा कडून🙌🙏🚩

  • @ajinathdevadhe1535
    @ajinathdevadhe1535 3 місяці тому +1

    खुप छान माहीत दिली ताई धन्यवाद.

  • @sharadghumbrepatil1409
    @sharadghumbrepatil1409 6 місяців тому +2

    ताई अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
    मराठी मधुन खुप छान माहिती दिली व सर्वात मोठी गोष्ट जवळ एवढी मोठी शहर असताना तु या क्षेत्रात काम करण्याची मानसिकता तयार करून यशस्वी वाटचाल केल्या बद्दल पुन्हा एकदा अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @shekhargarud4590
    @shekhargarud4590 9 днів тому

    1 no ashi baiko bhetna lay avghad 👌👌👍👍👍👍

  • @pankajpatil7842
    @pankajpatil7842 Рік тому +3

    वा.मस्त एक मुलगी ने दुध व्यवसाय केला की तिची वा वा होती आणी तोच व्यवसाय मुलांनी केला की त्याला कोणी मुलगी देत नाही

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Рік тому +17

    सौ. अलकाताई अमित मोरे यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
    कारण त्या एक महिला असुनही एवढा मोठा दुग्धव्यवसाय मोठ्या सक्षमपणे सांभाळलत आहेत...
    ख-या अर्थाने त्या ख-या महाराष्ट्राच्या मातीतील जिजाऊ-सावित्रीबाईंच्या वारसदार शोभतात...
    मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
    Navnath Mazire मुळशी, जि. पुणे

  • @dattatrayyadav5268
    @dattatrayyadav5268 Рік тому +3

    खुप सुंदर नियोजन आणि भरपूर चांगली माहिती दिल्याबदद्ल धन्यवाद

  • @VikramThorat-z2b
    @VikramThorat-z2b 4 місяці тому +1

    ताई. एक.नबंर. माहिती. दिली.ताई

  • @rambhapkr1608
    @rambhapkr1608 7 місяців тому +3

    ताई खुप छान माहिती दिली 😊

  • @shrinivasgangthade5246
    @shrinivasgangthade5246 Місяць тому

    खूपच छान, हार्दिक अभिनंदन ताई व खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 Рік тому +5

    Vaa great bara vatla👌👍good luck beta

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 Рік тому +4

    ताईसाहेब... अभिनंदन...आपण सुयोग्य मार्गदर्शन केलेलं आहे... धन्यवाद व आभार...

  • @4krapper217
    @4krapper217 Рік тому +1

    सलाम आहे ताई तुझ्या मेहनतीला आणि कार्याला

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली ताई जबरदस्त

  • @bhaubelote8504
    @bhaubelote8504 Рік тому +2

    अतिशय छान माहिती दिली ताई

  • @siddheshshanbhag
    @siddheshshanbhag Рік тому +8

    जर्सी आणि होलस्टीन फ्रिशन सारख्या A1 दूध देणाऱ्यापेक्षा म्हशीचे A2 दूध प्यायलेलं केव्हाही बरं. मुऱ्हा म्हस ही मूळची हरियाणाची आहे आणि जास्त दूध देण्यास प्रसिद्ध आहे.

  • @vilasjadhav3356
    @vilasjadhav3356 Рік тому +4

    मस्त ताई छान माहिती दिली😊

  • @Cary335
    @Cary335 Рік тому +2

    Tai Khup Changla Explanation Dila Ahe Tumhi 👍👍😊

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 Рік тому +2

    Khup chaan mahiti dili taini

  • @akashgalfade1614
    @akashgalfade1614 Рік тому +1

    व्हिडीओ छान झाला आहे मला खूप आवडला

  • @sharadbhutekar2985
    @sharadbhutekar2985 Рік тому

    एक नंबर मार्गदर्शन धन्यवाद

  • @vinodkoli1690
    @vinodkoli1690 11 місяців тому +1

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम स्त्रीशक्ती

  • @विश्वनाथरोटे

    छान नियोजन आहे

  • @SambhajiNaik-p6v
    @SambhajiNaik-p6v 2 місяці тому +2

    इंजिनीअरिंग डॉक्टर पेक्षा आणि आताच्या मुली ना मुलांना आदर्श आहे सरकार तुला पुरस्कार दिला पाहिजे नमस्कार मुली माझा

  • @jagannathmane4771
    @jagannathmane4771 Рік тому +2

    नमस्कार ताई छान नियोजन केले आहे

  • @yogeshpatil-do8vl
    @yogeshpatil-do8vl Рік тому +126

    हा व्यवसाय खुप मस्त आहे.नवीन तरूनानी हा व्यवसाय करायला पाहिजे.पण या मागचे एक कारण आहे.त्याला मुलगी कुणी देणार नाही.बरा पैकी शेती आणि दुध उत्पादक असेल तर मुलगी द्यायला काहीच हारत नाही.पण मुलगा निर्व्यसनी पहा.

    • @shubhampatil9662
      @shubhampatil9662 Рік тому +7

      Barobar bhau

    • @paygondapatil9790
      @paygondapatil9790 Рік тому +6

      हे। खरं आहे पण मुलींना कस समजुन सांगायचं हेच काय। कळनास झालय

    • @sailila-dairy-farm
      @sailila-dairy-farm Рік тому +2

      योगेश पाटील ही गोष्ट खरी बोलले तुम्ही

    • @yogeshpatil-do8vl
      @yogeshpatil-do8vl Рік тому

      अनुभव आहे मला

    • @narayanpawarsir.2523
      @narayanpawarsir.2523 Рік тому +14

      जरी मुलगी नाहीच भेटली तर काही फरक पडणार आहे का ....पैसा कमवला की कशाची गरज नाही पडत .लग्न ,मुलगी म्हणजे सर्व काही नाही .स्वावलंबी बनन हे ध्येय असल पाहिजे .

  • @RajuShaikh-k1c
    @RajuShaikh-k1c 3 місяці тому +1

    Khup.chan.vidivo

  • @kamleshdhepale3168
    @kamleshdhepale3168 6 місяців тому +1

    Tai khup chan mahiti dili tumi...

  • @khemnarbhau9146
    @khemnarbhau9146 4 місяці тому +1

    सलाम ताई

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 Рік тому +3

    खुप छान अभिनंदन अलका मोरे मॅडम जी खुप खुप शुभेच्छा

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 Рік тому +4

    superb this girl is a simply great n deserves an award as young business woman

  • @sandipjadhav6242
    @sandipjadhav6242 Рік тому

    चांगली माहिती दिली ताईसाहेब

  • @santoshdarfade618
    @santoshdarfade618 Рік тому +3

    एक नंबर गोठा आहे ताई खुप छान माहिती दिली ✌️👌👍🙏🙏

  • @yashashreekhavare6847
    @yashashreekhavare6847 Місяць тому

    All the best tai Khuup chaan mahiti Dilli apan

  • @anandbagal8187
    @anandbagal8187 Рік тому +2

    ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌👌

  • @Sonkambleashwini82com
    @Sonkambleashwini82com 2 місяці тому +1

    Khup chhn miss 👌🏻👌🏻🙏🏻

  • @uttampatil901
    @uttampatil901 Рік тому +3

    Good work T

  • @shriramkhetre4553
    @shriramkhetre4553 Рік тому +3

    कठीण मेहनत, अप्रतिम नियोजन

  • @yaswantgade7429
    @yaswantgade7429 Рік тому +3

    DiDi congratulations
    You are welcome

  • @MahendraPatel-tx9ug
    @MahendraPatel-tx9ug Рік тому +1

    She is very confident and has clear understanding of business. God bless you

  • @rajendrakul2542
    @rajendrakul2542 17 днів тому

    खूप छान 👍👍👍👍👍🙏

  • @Sandy-fb5yn
    @Sandy-fb5yn Рік тому +6

    ताई तुम्ही म्हैस विकतात का? आणि एका म्हैस चि price किती होणार please इन्फॉर्मेशन द्या पण.

  • @ganeshshinde624
    @ganeshshinde624 Рік тому +4

    खूप खूप छान माहिती दिलीत ताई 🤘💯👍🙏

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 Рік тому +22

    ताई तुम्ही खूप चांगले नियोजन केले आहे

  • @HarshvardhanKhandekar
    @HarshvardhanKhandekar Рік тому +2

    सर्वांनाच व्यवसाय करावासा वाटतो...जिद्द पण असते..पण त्यासाठी पैसे लागतात....

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 6 місяців тому +2

    या म्हैसी कुठे ही राहू शकत नाही. जस आपण राहतो तसे ठेवल पाहिजे. तर ती तुम्हाला साथ देईल.

  • @RavindraChavan-bx4ok
    @RavindraChavan-bx4ok 9 місяців тому +1

    Tayye kup Chan 👌💯🙏🙏🙏

  • @namdevchavhan2897
    @namdevchavhan2897 Рік тому +3

    ताई ला सलाम त्याच्या हिमतीला

  • @rameshgedam1928
    @rameshgedam1928 Рік тому +3

    मेहनत आणि जिद्द ताई ची नवीन पिढीसाठी मार्गदर्शन

  • @udayshinde2823
    @udayshinde2823 Рік тому +2

    Khup chan masst

  • @chetan3087
    @chetan3087 5 місяців тому +1

    Jabardast...

  • @swarajsalvi9210
    @swarajsalvi9210 Рік тому +3

    खूप खूपच छान नियोजन 💞💞

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 Рік тому +4

    मस्त माहिती दिली ताई तुम्ही

  • @ganeshaatkari7826
    @ganeshaatkari7826 6 місяців тому +1

    Khup chan tai

  • @rajeshwarghutepatil5372
    @rajeshwarghutepatil5372 Рік тому

    Very nice information. Perhaps we may visit your place. So nice God bless you.

  • @joshijo9614
    @joshijo9614 24 дні тому

    Best wishes to you 🤞

  • @HemantKumar-pn6db
    @HemantKumar-pn6db Рік тому +4

    Thanks you tuber for showing interview of this brave girl.Salute to your spirit.

    • @prakashdargode7988
      @prakashdargode7988 Рік тому

      खरच खुप छान मस्त नियोजन केले आहे 👌👌👌👍

  • @vinodpawar1826
    @vinodpawar1826 Рік тому +2

    Chhan mahiti

  • @lahumalik753
    @lahumalik753 Рік тому +1

    व्यावसाय खुप छान आहे.पण मुलगी कोणी देत नाही.

  • @rupeshnalawade3417
    @rupeshnalawade3417 Рік тому +1

    Tai khup chan point sangitle maza pn dhudh vevsay ahe khup chan chalu ahe

  • @kavya_tv_kids_education_2101
    @kavya_tv_kids_education_2101 Рік тому +3

    छान माहिती धन्यवाद 😊👌👌👌

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 6 місяців тому +3

    वा ताई खूप छान. मी महाड रायगड. मधून आहे. माला एक प्रशन पडतो. आपल्या कडे सुरवातीला भांडवल कुठून तयार केल. मी शेतकरी आहे.

    • @sitarampawar9169
      @sitarampawar9169 5 місяців тому

      Mahad mdhe kuthe

    • @santoshpatekar241
      @santoshpatekar241 5 місяців тому

      @@sitarampawar9169 महाड च्या फुढे सावित्री नदी शेजारी सवाद गाव आहे. मी ही शेतकरी आहे. मी ही म्हैस पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे

  • @ramkalyankar37
    @ramkalyankar37 Рік тому +3

    ताई मराठीत सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @COMEDYCLUB-1135
    @COMEDYCLUB-1135 4 місяці тому +1

    धन्यवाद ताई

  • @latakamble7074
    @latakamble7074 Рік тому +2

    Great work 🎉🎉

  • @AtulGarad-rr9ti
    @AtulGarad-rr9ti Рік тому +2

    ह्या डेअरी फार्मचा आदर्श घ्यावा व लोकांनी हा व्यवसाय करावा

  • @sujitphadatare9379
    @sujitphadatare9379 Рік тому +2

    खूप छान

  • @sportstar2150
    @sportstar2150 Рік тому +4

    Jabardasta respect from USA

  • @mahendratingne4993
    @mahendratingne4993 9 місяців тому +1

    Congratulations🎉🎉🥳 tai 🙏🙏🙏

  • @asifsherkar7878
    @asifsherkar7878 Рік тому +2

    Didi khup chan

  • @yogeshvele
    @yogeshvele 9 місяців тому +1

    You are so clear in your thoughts. Hats off to you Tai. Thank you for precise information.

  • @sandipchoramale7583
    @sandipchoramale7583 Рік тому +2

    खूप सुंदर माहिती ताई 🤗❤️😘

  • @dayanandghongad4764
    @dayanandghongad4764 Рік тому +1

    खुप छान किती म्हशी पासुन सुरवात केली आहे

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 Рік тому +7

    🙏🙏🙏 Salute to Princess Sister for contributing directly in progress of our Country.

    • @alkamore7480
      @alkamore7480 Рік тому +2

      Thanx

    • @poonamlabhade5637
      @poonamlabhade5637 Рік тому

      ​@@alkamore7480😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rupeshgardi289
    @rupeshgardi289 5 місяців тому +2

    दूध न देणाऱ्या म्हशी विकल्या jatat ki त्याचा आजीवन सांभाळ केला जातो याची पण माहिती मिळवा.

    • @sonuplaysYT0
      @sonuplaysYT0 5 місяців тому

      Gabhan Kelya jat astil .

    • @rupeshgardi289
      @rupeshgardi289 5 місяців тому

      @@sonuplaysYT0 म्हशी जेव्हा दुध देणे बंद होतात तेव्हा त्या म्हशींचं तुम्ही काय करता? त्यांना चारा पाणीची सोय कशी करता? Tyacha kharch kiti yeto

    • @sonuplaysYT0
      @sonuplaysYT0 5 місяців тому

      @@rupeshgardi289 dudh bnd hot nai jo prynt ti khali raht nai. In case jast mhtari houn bnd hote . Tevha tila Khatkala detat 99% lok. Tyamul loss hot nai aani new mhshi geta yete. He purn cycle ahe kdhi khatkane bnd kel Mhshi gel tr Normal shetkari ha dndha kru shkt nai.

    • @rupeshgardi289
      @rupeshgardi289 4 місяці тому

      @@sonuplaysYT0 khatkala den hech mala khatktay .. mhatarya mhaishi ch aapan kas kay sambhal karu shakto ..tyacha kharch ... Man power etc chi mahiti milali tar barr hoil. Thanks you

  • @sunilwaghmare3909
    @sunilwaghmare3909 Рік тому +3

    Very nice didi great 👍👍

  • @surendrakottawar3909
    @surendrakottawar3909 Рік тому +2

    ताई तुझे खूप खूप कौतुक

  • @shriramkhetre4553
    @shriramkhetre4553 Рік тому +2

    ताई खुप खुप अभिनंदन

  • @yogeshkorde7830
    @yogeshkorde7830 Рік тому +3

    Great mam..👍🙏☺️

  • @HemantKumar-pn6db
    @HemantKumar-pn6db Рік тому +2

    अलका अमित मोरे तुझ्या मनःपासून अभिनंदन।

  • @vishalgaykwad231
    @vishalgaykwad231 Рік тому

    Thanks di mahiti delya baddal

  • @vikramchavan6808
    @vikramchavan6808 Рік тому +6

    मुक्त गोटा करा अजून फायद्यात याल धन्यवाद

  • @mahendradudhmal536
    @mahendradudhmal536 Рік тому +1

    Cute
    आम्ही ही चालु केले आहे
    पण ४ म्हैसी आहेत
    सद्य

  • @pramoddhanve8081
    @pramoddhanve8081 Рік тому +1

    Very nice & practical to the point.!!!

  • @samadhanlavande6139
    @samadhanlavande6139 Рік тому +2

    Khup mast 👌❤️

  • @2Cuttingpodcast
    @2Cuttingpodcast Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ

  • @WaseemKhan-cq1ny
    @WaseemKhan-cq1ny Місяць тому +1

    Salam tujha kamala

  • @arjunpawar2924
    @arjunpawar2924 Рік тому

    Great tai

  • @mh2485
    @mh2485 14 днів тому

    एवढ्या म्हशी सांभाळायला कमीत कमी 4 गडी लागतात... एकटी मुलगी शक्य नाही... आणि यांचं दुध काढायला तर मशीन पाहिजे.

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore Рік тому +4

    Good job