हरियाणा मुरा म्हशीचे चार टाइम दूध काढून एकदम स्वस्त दरात खात्रीशीर म्हशी देतात | लाईव्ह मिल्किंग
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- @krushisalla
हरियाणा मुरा म्हशीचे चार टाइम दूध काढून एकदम स्वस्त दरात खात्रीशीर म्हशी देतात | लाईव्ह मिल्किंग
------------------------------------------------------------------------
#krushisalla
#मुरा_म्हशी
#म्हशी
#murrah_buffalo_dairy_farm
#दूध_व्यवसाय
#hfcow
#sangola_bazar
#loni_cow_market
#loni_bazar
#buffalo
#mukt_sanchar_gotha
#गाई_पालन
#मुक्त_संचार_गोठा
#dairyfarming
#मुरा_म्हसी
#murrah_for_sale
---------------------------------------------------------------------------
Connect with me👇
Contact 📲 - 8767250083
Mail 📧 : krushisallateam02@gmail.com
UA-cam -
/ @krushisalla
Facebook Page - www.facebook.c...
Instagram - https: ...
Website - krushisalla.in
---------------------------------------------------------------------------
Disclaimer - इशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी "कृषी सल्ला" टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information “krushi salla” channel are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
---------------------------------------------------------------------------
आपणखरी माहिती सांगितली आहे 🙏🙏
असे मी बरेच व्हिडिओ बघितले, पण फॉर्म वाल्याने ज्या पद्धतीने दूध मोजून दाखवले आणि त्यानंतर खरे दूध किती असते ते पण दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक.
आमच्या डेअरी फार्म मार्फत खूप खूप धन्यवाद साहेब
प्रामणीक माणूस आहे.. आम्हीं२ म्हशी घेतल्या...आणि योग्य किंमतीत
Very nice video
👍💯
दूध थंड करून दाखवलं 1नंबर वाटलं साहेब
🙏तुमचा धंधा चोक आहे साहेब
पहिल्यांदा इतका प्रामाणिक माणूस पाहिला 🙏🏻🚩
कलियुगातील देव माणूस
ईमानदार माणूस आहे किंमत सांगत आहे
अगदी प्रामाणिक
म्हशी बारा लिटर किती महिने.?
सर आम्हाला जत ला म्हैस पाहिजे 12 ते 13 लिटर मध्ये चांगली म्हैस आहे का
आहेत
@@patilnarayan8998किंमत किती
Kanta se chahie 15 litre Dudh ka match
कोठे आहे
भादोले हातकणंगले कोल्हापूर
6 lit bharnar tyat pn fess ahe
फेशा सोबत मोजतात का 😂
अहो दादा व्हिडिओ व्यवस्थित बघा फेसा सकट 9 लिटर थंड दूध 6:30 लिटर
@@patilnarayan8998 ok
अहो दादा ते तोच फरक दाखवतात.फेसा सोबत आणि थंड दुध दोन्हीतील फरक.
हो बघितला. 👌