इथे मिळतात 12 ते 18 लिटर दूध देणाऱ्या मुरा म्हशी एकदम स्वस्तात | शेतकऱ्यांनी खरेदी केल्या 20 म्हशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @gajananmatepatil5188
    @gajananmatepatil5188 3 місяці тому +7

    एक नंबर महिती असा विडिओ कोणी नाही बनवला 👌👌👌👌👌

  • @RaviHundare
    @RaviHundare 3 місяці тому +6

    खूपच छान सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @vivekbhandari857
    @vivekbhandari857 3 місяці тому +7

    The interviewer of this video , has interviewed this video very impressively ,, Gret Job 👍🐃

  • @GaneshShenker
    @GaneshShenker 3 місяці тому +3

    खुश छान सर

  • @AantaHajare
    @AantaHajare 3 місяці тому +2

    छान माहिती सांगितली

  • @aryanshiraswarszone5352
    @aryanshiraswarszone5352 3 місяці тому +1

    Mahiti chan dili bhau 😊

  • @SachinDake-qu8vd
    @SachinDake-qu8vd 3 місяці тому +2

    Great baflo ❤❤❤❤❤❤

  • @SuhasMohite-u5j
    @SuhasMohite-u5j 3 місяці тому +7

    तासगावच्या ज्या शेतकर्यांनी म्हैशी घेतल्यात त्यांचे नाव आणि नंबर द्या

  • @pavankumarpatil1063
    @pavankumarpatil1063 2 місяці тому

    🙏🙏Nice sir 🙏🙏🙏

  • @mangeshgadhave340
    @mangeshgadhave340 3 місяці тому +4

    म्हशी खरंच परवडतात का?

  • @SandipMali-oc7pw
    @SandipMali-oc7pw 2 місяці тому

    तासगाव मध्ये कुठे आहे

  • @amaske-cz8un
    @amaske-cz8un Місяць тому

    साहेब खरच 15,16 लिटर दूध देतात का

  • @abhijitjagtap2519
    @abhijitjagtap2519 3 місяці тому

    Ho

  • @VikramThorat-z2b
    @VikramThorat-z2b 3 місяці тому

    फक्त. .दोन.बछडे..मिळणार.का.सर.

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g 2 місяці тому

    हा विडोओ कधीचा आहे सर

  • @pavankumarpatil1063
    @pavankumarpatil1063 3 місяці тому

    Transport ke bare mein boliye sir

  • @azharbaig7991
    @azharbaig7991 2 місяці тому

    Gadi bhada sanga

  • @ajaymohite2920
    @ajaymohite2920 3 місяці тому +3

    अगर एक भैंस लेनी हो तो

  • @lahubacche6482
    @lahubacche6482 2 місяці тому

    चार महिने गाभण म्हशी मिळतील का

  • @pavankumarpatil1063
    @pavankumarpatil1063 3 місяці тому

    Sir transport ke bare mein boliye Karnataka me

  • @lahubacche6482
    @lahubacche6482 2 місяці тому

    मला दहा ते पंधरा म्हशी पाहिजे परंतु चार पाच महिने ची गाभण म्हशी पाहिजे

  • @pramodpatil3898
    @pramodpatil3898 3 місяці тому +2

    गाडी भाडे वेगळे असतात का

  • @vinodjangle4585
    @vinodjangle4585 3 місяці тому

    कुठून आहे

  • @dattatrayethape1996
    @dattatrayethape1996 3 місяці тому +4

    तासगाव च्या शेतकऱ्यांचे फोन नंबर द्या

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g 2 місяці тому

    मला दहा म्हैस घ्यायच्या आहेत

  • @nageshingle2206
    @nageshingle2206 2 місяці тому

    मला 5 mhashi पाहिजे

  • @lahubacche6482
    @lahubacche6482 2 місяці тому +2

    सांगली तील शेतकरीणी घेतली आहे त्याचा नंबर नाव पाठवा

  • @GaneshShenker
    @GaneshShenker 3 місяці тому +3

    टाप गवारा लागवडि योग्य 15+

  • @ganeshpisore6707
    @ganeshpisore6707 3 місяці тому +4

    तिन ते चार महिन्याची गाभन म्हैस काय किंमतीला मिळेल

    • @PatilRohit007
      @PatilRohit007 3 місяці тому +2

      शक्यतो ताजा व्यालेल्या म्हशी घ्या गाभण म्हशी मध्ये फसवतात 10 च्या जागी आठ घ्या पण व्याज घ्या दोन टाईम तीन टाईम दूध पिळून घ्या

    • @bstturture3910
      @bstturture3910 3 місяці тому +1

      कोणीही हा व्यवसाय करू नये चारा विकत घेऊन हा व्यवसाय परवडत नाही व कामगार फार त्रास देतात भैय्या ठेवुन तर आजिबात या व्यवसायात येऊ नये सर्व दुध डेअरी वाले नफ्यात आहेत

    • @sonuplaysYT0
      @sonuplaysYT0 3 місяці тому

      ​@@bstturture3910ghrcha chara an Swtha Kam krnar asal tr 40% profit ahe.