Anand Chavan :प्रॉपर्टी एजंटने पैसे बुडवले, पोलिसाची शिवसेना नेते Nitin Nandgaonkar यांच्याकडे धाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 354

  • @satishbattishe571
    @satishbattishe571 2 роки тому +32

    जय महाराष्ट्र. नांदगावकर. साहेब

  • @pravingawadevasantgawade2173
    @pravingawadevasantgawade2173 2 роки тому +23

    पोलिस अधिकारी न्याय देऊ शकत नाही अजब गजब.
    आणि नितीन नांदगावकर साहेब ह्यांनी आपल्या जिद्दी वर हे काम केले.
    अशीच गरीब लोकांना मदत करा आमच्या कडून तुम्हाला खूप खुप शुभेछा

  • @sagi7474
    @sagi7474 2 роки тому +24

    Great work by नितीन साहेब 👍🙏🙏🚩🚩

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 роки тому +13

    मा. नितीन नांदगावकर सर मदत मागण्यांची अडचणची माहिती घेऊन निस्वार्थी पणे मदत करतात हा सर्वांचा देवमाणूस आहे 🍃🙏🍂

  • @atulkothare247
    @atulkothare247 2 роки тому +177

    पोलिसांची हि अवस्था असेल तर सामान्य माणसाचं अवघडच आहे.

  • @tanajihursale7900
    @tanajihursale7900 2 роки тому +17

    धन्यवाद नितीन साहेब

  • @ravsahebgarad7863
    @ravsahebgarad7863 2 роки тому +16

    जय महाराष्ट्र ...जय शिवसेना

  • @s.m.shinde265
    @s.m.shinde265 2 роки тому +8

    जय हिंद....
    .. जय महाराष्ट्र....
    धन्यवाद..... सर....
    We are proud of you... साहेब

  • @pramoddabholkar7386
    @pramoddabholkar7386 Рік тому +3

    लाख लाख धन्यवाद साहेब. शब्दच नाहीत...

  • @sagi7474
    @sagi7474 2 роки тому +7

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩

  • @Mujawarjibran
    @Mujawarjibran 2 роки тому +32

    Great work nitin sir 🙏

  • @shashikumarsuryavanshi9285
    @shashikumarsuryavanshi9285 Рік тому +2

    दादा आपली फ़रच गरज आहे अशा लोकाना, जय महाराष्ट्र,, 👌👌🙏🙏😊

  • @uddhavbakhle6965
    @uddhavbakhle6965 2 роки тому +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @manojkumarjadhav7886
    @manojkumarjadhav7886 2 роки тому +5

    जय महाराष्ट्र साहेब 🙏

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 2 роки тому +12

    नांदगावकर साहेब धन्यवाद भाऊ 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO 2 роки тому +46

    पोलिस खातं हे न्याय मिळवून देण्यासाठी नसतं
    तर खाण्यासाठी असतं

  • @akashhushare3294
    @akashhushare3294 2 роки тому +20

    Jay Maharashtra.

  • @priyasonawane3289
    @priyasonawane3289 2 роки тому +2

    खरच नितीन नदागवाकर भाऊ तुमि खूप छान काम करत आहात असच सत्याने काम करत रहा आणि खूप खूप आभार मी तर कधीतरी बघत असते पण खरच चागल काम करता ग्रेट आहात

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 2 роки тому +23

    पोलिसाची असली परिस्थिती आहे बाकी सामान्य जनतेच काय होणार

  • @pradipmore1876
    @pradipmore1876 Рік тому

    👌👌🙏🏻🙏🏻जय महाराष्ट्र साहेब

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar 2 роки тому +36

    काय दिवस आलेत पोलिसाना देखील अशी मदत मागावी लागतेय? मग सामान्य जनतेने कोणाकडे मदत मागावी?

    • @ranishejav4621
      @ranishejav4621 2 роки тому

      Great kament Mitra kup haslo 😃😃😃

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 2 роки тому +13

    Jay Maharashtra saheb

  • @ramchandramailagire8334
    @ramchandramailagire8334 2 роки тому +71

    आहों कोण म्हणतो की पोलीस स्टेशन ला गेले तर न्याय मिळतो असं म्हणणाऱ्या एवढा महा मूर्ख कोणी नसेल

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 2 роки тому +2

      मी गेलो होतो पोलीस स्टेशनला मला पण न्याय मिळाला नाही 7 वर्ष आले माझे पैसे अडकून पडले आहे टिटवाळ्याच्या भौया बिल्डर त्रिभुवन तिवारी कडे . मी पोलीस complaint करून काहीच फायदा झाला नाही नंतर बाहेरुन समजले की तो हॉफ्ता देतो प्रत्येक रूम्स मागे

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Рік тому

      नितीन नांदगावकर तारखे माणसं ह्या लोकांना मदत करणार आम माणसाला करू शकत नाही

  • @KapilPandit-c3e
    @KapilPandit-c3e Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा छान

  • @johndandapati8618
    @johndandapati8618 Рік тому +1

    God bless you and keep it up sir

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 роки тому

    वा। क्या बात है असा पाहिजे शिवसैनिक आणि न्याय

  • @dr.sachinacharekar7741
    @dr.sachinacharekar7741 2 роки тому +2

    Thank u.

  • @omkardigital8223
    @omkardigital8223 2 роки тому +26

    पोलिसांची हि अवस्था ,सामान्य माणसाची काय होत असेल , कल्पना न केलेले बरं

  • @chandrakantkarande3328
    @chandrakantkarande3328 2 роки тому +9

    Grat work nitein sir I praud of u

  • @extremekurt
    @extremekurt 2 роки тому +20

    Only Shiv Sena 🚩 for justice in Maharashtra. Jai Hind. Jai Maharashtra.

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 2 роки тому +3

    नांदगावकर साहेब तुम्ही खूप चांगले काम करत आहात, बाळासाहेबांना हीच खरी श्रधदांजली आहे

  • @SamadhanBhandurge
    @SamadhanBhandurge Рік тому

    ग्रेट 👌👌

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 2 роки тому +11

    मुंबई पोलिसांसाठी ही अतिशय चिंताजनक बाब अाहे. ह्या गोष्टीवर मुंबई पोलीस अायुक्त अाणि पोलीस महासंचालकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं अाहे.

  • @nitingaikar6354
    @nitingaikar6354 2 роки тому

    सॅल्यूट सर तुम्हाला

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 2 роки тому +1

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rakeshsuryaji6929
    @rakeshsuryaji6929 2 роки тому +3

    ग्रेट वर्क 👍

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 2 роки тому +2

    अभिनंदन

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 2 роки тому +3

    फक्त शिवसेना च हया महाराष्ट्राला न्याय देऊ शकते बाकी विरोध करणारे सर्व duplicate आहेत, अवघा महाराष्ट्र बघतो आहे विरोधकांचा आक्रस्ताळेपणा. नांदगावकर साहेब u r great,i salute to u. जय महारष्ट्र

  • @ankushyamgar8408
    @ankushyamgar8408 2 роки тому

    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏

  • @vishnugujalwar7811
    @vishnugujalwar7811 2 роки тому +6

    Great work.... Saheb... 🚩🚩

  • @shitaljain673
    @shitaljain673 2 роки тому +2

    अभिनंदन नितिन दादा साहेब आपले जय महाराष्ट्र साहेब

  • @laxmanKokare-wt7yg
    @laxmanKokare-wt7yg Рік тому +1

    Nitin sir 💐💐

  • @nandubhaugavale8586
    @nandubhaugavale8586 Рік тому

    जय महाराष्ट्र

  • @babankhandagale2996
    @babankhandagale2996 2 роки тому

    सर तुमचे कार्य म्हणजे खूप कौतुकास्पद आहे खूपच छान

  • @kajalarekar624
    @kajalarekar624 2 роки тому +2

    Jay Maharashtra Saheb 🙏🙏

  • @vasimkadri109
    @vasimkadri109 2 роки тому +9

    Great job Nitin sir

  • @ajazofficial6919
    @ajazofficial6919 2 роки тому +3

    Jai Maharashtra

  • @nitintheurkar8351
    @nitintheurkar8351 2 роки тому

    धन्यवाद....भाई...🙏 नमस्ते....
    ऊदंड आयुष्यमान...भव....हीच ईश्वर चरणी प्रर्थना....परीवारांस आनेक आनेक..शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramchadrapansare3891
    @ramchadrapansare3891 2 роки тому

    Thanks Dada

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 2 роки тому

    नितीन सर मी आपले विडीओ पाहीले आणि आपल्या सारखे शिवसैनिक म्हणून काय रधया मध्ये कोरून ठेवावे असे माणसे धन्यवाद सर

  • @Sureshjadhav-d9i
    @Sureshjadhav-d9i Рік тому

    Thanks

  • @nandkishorpandey8797
    @nandkishorpandey8797 2 роки тому

    Jay bhavani Jay shivaji

  • @nishamokadam7278
    @nishamokadam7278 4 місяці тому

    Khup chan👏👏

  • @rohanmane1718
    @rohanmane1718 2 роки тому +5

    खूपच छान

  • @akshayshinde5509
    @akshayshinde5509 2 роки тому +21

    😂😂 खूप वाईट परिसथिती आहे पोलिसांची
    पोलीसच साथ देत नाही😂😂

  • @AatishMore-v3r
    @AatishMore-v3r Рік тому

    Kup chan sir❤

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 2 роки тому +5

    Changle Kam kartat nadgavkar saheb👌👌👌👍👍👍

  • @akshaygopalkar9824
    @akshaygopalkar9824 2 роки тому +31

    सरकार,ह्यायाच आहे,तरी पन.ही महाराष्ट्र पोलीसांची ही आवस्था

  • @ak0196
    @ak0196 2 роки тому +1

    Great Man

  • @shailajakothare297
    @shailajakothare297 2 роки тому +1

    VRY GOOD WORK URE DOING GOD WILL BLESS U

  • @DevendraRane-r6g
    @DevendraRane-r6g 2 роки тому +9

    ह्या नितीन नांदगावकरलाच आता ग्रूहमंत्री बनवा
    कींवा ह्याला मुख्यमंत्री बनवा

  • @kishorjoijode2881
    @kishorjoijode2881 2 роки тому

    Jay Maharashtra sir

  • @giteshnagapure3258
    @giteshnagapure3258 2 роки тому +2

    Good work sir ji❤ Nitin ji....

  • @kapilkapure1719
    @kapilkapure1719 Рік тому

    No1 काम केले सर

  • @vishalkulthe95
    @vishalkulthe95 2 роки тому +1

    खरच कठीण आहे...राव...

  • @Explorer_unknown
    @Explorer_unknown 2 роки тому +9

    Nitin sir is always great 🔥

  • @ankushunde2368
    @ankushunde2368 2 роки тому

    अभिनंदन साहेब तुमच्या कामाला

  • @harishgubre3556
    @harishgubre3556 2 роки тому +9

    Jey maharashtra nitin saheb 🙏🙏

  • @vilaspingulkar8499
    @vilaspingulkar8499 2 роки тому

    खरोखरच नांदगावकर साहेब आपण खूपच चांगल काम केल ग्रेट वर्क सलाम

  • @anandjumde7129
    @anandjumde7129 Рік тому

    Great one

  • @abid_dasurkar
    @abid_dasurkar 2 роки тому +5

    Great work sir❤️💯

  • @Indianpower_1996
    @Indianpower_1996 Рік тому +1

    पोलिस च हे हाल आहे तर सामान्यच काय....अवघड आहे ...राज्याचं..

  • @Sachin2763
    @Sachin2763 2 роки тому +5

    Good job 👍🏻

  • @amishshah5130
    @amishshah5130 2 роки тому +35

    Nitin sir ....God give you long life....
    You did great.......i can understand such problem we also lost one flat in 45 years back.....

    • @virajharimkar7783
      @virajharimkar7783 2 роки тому

      What happened then you got justice or not...can explain...

    • @bhojrajpawar6162
      @bhojrajpawar6162 2 роки тому

      pppp

    • @mohansawant4568
      @mohansawant4568 2 роки тому

      अशा सिव्हिल प्रकरणात पोलिसांना मदत करताना कायद्याच्या मर्यादा येत असतात. वास्तविक पोलिस खात्यातील अनुभव पाहता जागा खरेदी पूर्वी वकीलांचा सल्ला घेणे आवश्यक होते.असे मला वाटते.

    • @dattatrayharishchandre7823
      @dattatrayharishchandre7823 2 роки тому

      p

    • @janardhanmali4166
      @janardhanmali4166 Рік тому

      नितिन साहेबाचा फोन नंबर मिळेल का

  • @pramodpandare3306
    @pramodpandare3306 2 роки тому

    Khup chan sir

  • @Hk_Style_S
    @Hk_Style_S 2 роки тому +1

    Great work sir👍👍👍

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 2 роки тому +6

    नांदगावकर साहेब आपल्या सारख्या मानसांची गरीब लोकांना आवश्यकता आहे

  • @RAGHAV80672
    @RAGHAV80672 2 роки тому +4

    Great Nitin bhau

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 2 роки тому +6

    नितीन नांदगाव कर सच्चे समाजसेवक
    सलाम त्यांच्या कार्याला

  • @narayansankpal5186
    @narayansankpal5186 2 роки тому +4

    नांदगावकर साहेब मला आपल्या मदतीची गरज आहे. मला आपली भेट हवी आहे.

    • @tanvihrishi0709
      @tanvihrishi0709 Рік тому

      नांदगावकर साहेब मला आपल्या मदतीची गरज आहे मला आपली भेट हवी आहे

  • @pramodsuryvanshi6577
    @pramodsuryvanshi6577 2 роки тому

    Great work sirji

  • @zainuddinbachne
    @zainuddinbachne 2 роки тому +9

    Nitin saheb, great job, Thank you Sir ..

  • @RoshanSanke-jd6iw
    @RoshanSanke-jd6iw Рік тому

    हीच आहे बाळासाहेबांची ताकत जय महाराष्ट्र

  • @akashhushare3294
    @akashhushare3294 2 роки тому +2

    Hich takat aahe shivsena chi jay Maharashtra

  • @deepaktoggi6160
    @deepaktoggi6160 2 роки тому

    नितीन जि खरचं खुप खुप छान सुंदर काम करतायत. ईश्वर त्यांना आणखी बळ देवो.

  • @yogitapatil2034
    @yogitapatil2034 2 роки тому +5

    The gret nitin nandgavkar saheb

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 2 роки тому

    नांदगावकर सर खरंच great आहेत अभिनंदन सर 💐💐

  • @annachidhag4787
    @annachidhag4787 2 роки тому +11

    पोलीस अशा प्रकरणात तोड करतात माझ्या सारख्या जेष्ठ नागरीकाला संजय पाटील यांनी बिल्डरने व नासिक येथील पाॅलीटेक्कनिक सामनगाव येथे प्राध्यापक आहेत
    दोन लाखाला फसविले तेव्हा नासिक भ्रद्रकाली व महामार्ग पोलीस स्टेशन येथील प्रकरणात संबधी पाटील वरीष्ठ पोलीस अधिकारी व ढमाल यांनी मलाच दमदाटी केली.पोलीसच तोड करून पैस. खातात हे प्रकरण पोलीस आयुक्त नासिक यांचे पर्यत जाईल का? आण्ण्

  • @mnj7922
    @mnj7922 2 роки тому

    वाईट आहे आपल्या राज्यात

  • @AmbadjalnaJalna
    @AmbadjalnaJalna 9 місяців тому

    खूप छान

  • @rajendrapatil1961
    @rajendrapatil1961 2 роки тому

    Great sir

  • @sachindadapatil6788
    @sachindadapatil6788 2 роки тому +19

    आमदार करा अशा देवदुत नितिन नांदगावकर साहेबांना

  • @ganeshj7158
    @ganeshj7158 2 роки тому +3

    👌👌

  • @nitinborse4245
    @nitinborse4245 2 роки тому

    पोलिस लोक पोलिसांची मदत करत नाही मला ही खूप वाईट अनुभव आहे

  • @kartikkumar446
    @kartikkumar446 2 роки тому

    Nitin bhau tumhala Sadar pranaam......

  • @sameerpawar8251
    @sameerpawar8251 2 роки тому

    Khup changal kam karat aahat nandagavakar sir
    Tumchya mule marathi manse bindas rahat aahe

  • @maheshsonvane2408
    @maheshsonvane2408 2 роки тому +7

    बाळासाहेबांचा विजय असो. जय महाराष्ट्र !

  • @sansan8738
    @sansan8738 2 роки тому +16

    गृहमंत्री जेलला
    कमिशनर फरार
    मग काय अवस्था
    घोटाळेबाज नेते

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 2 роки тому +1

    Shivsenecha wagh nandgaonkar saheb tumcha Abhi man ahe Maharashtra.

  • @parmeshwaravhad8370
    @parmeshwaravhad8370 Рік тому

    wow sir nice