मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
aani desh hita saathi asle tari chukiche kay tyat ??aadhi pan sarv hote na satta bhogtana nantar gele khangress kade tyache kay??are 1 saanga ki raj saheb yaani kele ki Mirchi ka laagte sarvanna??udya jarka maharashtra navnirman sena paksh band kela raj sahebanni tar mumbai madhe rahile le marathi suddha disnar nahi he satya aahe 😢😢
अरे कसला काय हिंदुत्व सर्व धर्माला घेऊन चला तरचं निवडून येणार नाहीतर पाच-सहा वर्षे बोंबलत बसा अरे आता मराठी माणसं मुंबईच्या बाहेर निघत चाललेत बिल्डर लोक हाकलत चाललेत आणि कसलं हिंदुत्व घेऊन बसला आहेस
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🙏
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
हा माणूस एवढे तलमळून सांगतो आहे, ह्याचा आपण सगळ्यांनी नीट विचार करावा. आणि राज साहेब ह्यांना एकच संधी द्या... कृपया माझ्या माय माउलींना ही कळकळीची विनंती
गुहागर करानो माझ्या कोकण करणो जागे व्हा आता राज ठाकरे यांच्या शिवाय खरच काही पर्याय नाही 🙏🏻🙏🏻🚩 राजसाहेब एवढे जीव तोडून आपल्यासाठी सांगतात तर आपण एकदा तरी त्यांची साथ देऊ विचार करा आपला तरुण कामासाठी बाहेर जातोय गावाच्या गाव ओसाड पडत चालली आहेत आता फक्त एकच पर्याय मनसे🚩 🙏🏻
गेली कित्येक वर्ष तुम्ही अनेक पक्ष आणि आघाड्यांना संधी देऊन बघितली ना..... मग फक्त एकदा राज ठाकरे यांच्या हाती सत्ता देऊन बघा जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र उभा राहील हा शब्द आहे एका महाराष्ट्र सैनिकाचा जय महाराष्ट्र 🧡🚩
आज कालच्या लोकांना काय झालय काहीच कळत नाहीये , हा माणूस इतक्या कळकळीने सांगतोय की एकदा हातात सत्ता द्या तरी सुद्धा यांना पक्ष फोडणारे आणि विचार बदलणारे लोक आवडत आहेत😢
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
राज साहेब ठाकरे यांना खरच महाराष्ट्राचा विकास करायचा आहे,म्हणून तर महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट बनवली आहे,आणि बाकीच्या पक्षांना आणि नेत्यांना विकासाची काही पडलेलं नाही,म्हणून यावेळी मनसेला भरभरून मतदान करा🙏🙏🙏🙏
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
Editing, राज ठाकरे सर तुमचा आवाज छान आहे तुमचे भाषण पण छान असतात परंतु मला हे समजत नाही की तुम्ही प्रत्येक सभेमध्ये तेच तेच पुन्हा पुन्हा वाक्य बोलतात आम्हाला असे वाटते की तुमच्या भाषणांमध्ये वेगळे काही विषय असावेत परंतु तेच शब्द तेच वाक्य मी तुमचे अनेक भाषणे ऐकली परंतु त्या भाषणांमध्ये मला असे जाणवले की तेच तेच वाक्य तेच शब्द तोच विषय जरा दुसऱ्या पण विषयाला हात घालावा असे मला वाटते बाकी राज ठाकरे सर तुमचं मन मला दुखवण्याचा कुठलाही अधिकार नाही माझे मत तुम्हालाच असेल परंतु मी एक माझ्या मनातली भावना मी तुमच्यासमोर व्यक्त केली आहे, Window WhatsApp
ठाकरे ब्रँड फक्त राजसाहेबच आहेत, कधीतरी त्यांचे स्टेज असे मिळमळे किंवा अस्थव्यस्थ बघितले आहे का. नीटनेटका राहणार म्हणजे कलाकृती असणारा आणि जपणारा नेता. नाहीतर दुसरे पक्ष त्यांचे व्यासपीठ बघावे सुद्धा वाटत नाही
खर आहे राज साहेब मराठी मिडिया शरद पवार ची चाठत्यात,, त्याला फायदा होईल असच मिडिया दाखवत्या... आता हेच चॅनेल काँग्रेस आमदार विश्वजीत कदम ह्यांचा सासरे च आहे,, मग विचार करा न्युज दाखवतील कसे........
मा . राज साहेब, माझ्या आईला, ताईला दर महिना रुपये १५०० नकोत तर तिच्या मुलाला, भावला किमान रुपये १५,००० महिना पगार मिळाला पाहिजे अस काम पाहिजे आणि ते फक्त तूम्हीच देऊ शकता. जय मनसे....... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विकासकामांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करनारा मनसे हा एकमेव पक्ष आहे त्यामुळेच "रेल्वे इंजिन"च बटण दाबून "मनसे"लाच वोट करूयात सर्वांनी.👍🏻 निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂
असच 5 वर्ष उत्साह ठेवला, कार्यकर्ते बांधणी केली तर 2029 मध्ये मनसे च मुख्यमंत्री होईल... राजसाहेब आपण सांगली भागात उमेदवार दिला नाही, आपलं मत 100% मनसेला च होत.
मला एवढाच सांगायचं आहे की हा माणूस काल पण राजा होता आज पण राजा आहे ... ह्याला काहीच फरक पडणार नाही ह्याच्याकडे भरपूर पैसे आहेत ओ... पण तुम्ही तुमचं बघा किती दिवस भिक मागत जगणार एवढे दिवस दुसऱ्याला मत देता ना मग आता अखदा ह्याला द्यायला काय प्रोब्लेम आहे ओ ... किती गुंड नीच लोक निवडून देता तुम्ही तुम्हाला लाज नही वाटत का ह्याला फक्त अखडा संधी द्या
खरोखरच जर महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तनाची गरज असेल तर तो जरूर मनसे सैनिकाला मत देईल..... इतरांच न ऐकता युवा मतदारांनी स्वतःच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य उमेदवाराला मत देने गरजेचे आहे.....
अरे व्वा खुप छान अभिनंदन म्हणजे ज्यांनी भष्टाचार चे मोठे आरोप केले त्यांनी च पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आणि त्यांना च ईनशट पाठींबा दिल्या वर जनता कसा पाठींबा देणार महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी आहे इथं लाचारी गद्दारी ला अजिबात थारा नाही
सर्व मायबाप जनतेने राज साहेब संधी द्या ❤
ना युती पाहिजे , ना आघाडी पाहिजे , महाराष्ट्राला फक्त मनसे पाहिजे ❤❤❤
Are te aahe Mahayuti madhe 😂😂
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
Pawar landy barobar pahije ka ka😂😂😂@@networkengineer2734
@@networkengineer2734 Asu de pn hach vikas karnar
महायुती मध्ये नाही राज साहेब काय म्हणाले मुख्यमंत्री भाजपा चा असेल आणि मनसे हा पक्ष सत्तेत असेल म्हणजे , भाजपा + मनसे सरकार
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आपल्या मुला मुलींच्या भावविश्वाचा विचार करून फक्त एकदाच मनसेचा विचार करा. धन्यवाद.
आणि मग, अनाजीपंताची चाटूगिरी करून, दोन गुजराती लोकांना मुजरे करायला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी परंपरा बाजूला ठेवून दिल्लीत हजरी लावा.
Kharach sagli log chatrapati cha swarajya visrun dharm visrun mulyana support karayla lagle
आपल्या मुला मुलींना सुपाऱ्या कशी वाजवायची हे शिकणे गरजेचे आहे😂😂
🤦@@SatyaDarshan-s2e
@@SatyaDarshan-s2eतुझी सुपारी फोडून गावात वाटायची आहे येतों कां
मी हात जोडुन 🙏 विंनती करते की , मनसेला (राज साहेबाला ) मतदान करा .
समोर ३ - ३ पक्षांच्या युत्या आहेत,
तरी मनसे येणार.
विकासाचे व्हिजन, मराठी अस्मिता नाही हिंदुत्वाची कास ही फक्त मनसे कडे आहे.
ते युतीसोबताच आहेत. माहीत नाही का?
@@user-ok3cl6zl8ntula kase maahit ??
aani desh hita saathi asle tari chukiche kay tyat ??aadhi pan sarv hote na satta bhogtana nantar gele khangress kade tyache kay??are 1 saanga ki raj saheb yaani kele ki Mirchi ka laagte sarvanna??udya jarka maharashtra navnirman sena paksh band kela raj sahebanni tar mumbai madhe rahile le marathi suddha disnar nahi he satya aahe 😢😢
अरे कसला काय हिंदुत्व सर्व धर्माला घेऊन चला तरचं निवडून येणार नाहीतर पाच-सहा वर्षे बोंबलत बसा अरे आता मराठी माणसं मुंबईच्या बाहेर निघत चाललेत बिल्डर लोक हाकलत चाललेत आणि कसलं हिंदुत्व घेऊन बसला आहेस
Mag bjp chi kay supari ghetli aahe ka😂
सन्मा.राजसाहेबांची तळमळ समजून घेऊन कोकणवासियांनीही त्यांना साथ दिलीच पाहिजे.
सर्व नेते, राज ठाकरे यांना घाबरतात, कारण. त्यांना माहीते राज ठाकरे असा व्यक्ती आहे , जो का एकदा मुख्यमंत्री झाला की , इतर नेत्यांना अजिबात थारा नाही.
एकदा संधी दिली पाहिजे जनतेने मनसे ला
या वर्षी 20+ आमदार फिक्स आहेत साहेब आता जनता जागी झालीय ....✨🙌🙌🙌
अब कि बार राजसरकार जय मनसे 🚩
Barobar
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
आपण सर्वाना निवडून दिलेत आत्ता यांना पण एकदा चान्स द्या 💐💐💐🙏बघू तरी काय करतात ते 😎
हा एकच माणूस आहे .त्याला महाराष्ट्रा बद्दल तळमळ आहे .
एकदा राज ठाकरे यांना संधी द्या 🙏
आता पर्यंत सगळ्या पक्षांना संधी दिली, एक संधी मनसेला देऊया.🙏🙏
Barobar bollat
Apan marathi ahe yachi laaj baglga support raj thackre ❤
कोकणात परिवर्तनाची लाट नक्की दिसतेय.
गांधी जिंकून येतील पण ते मनसेचे असतील.
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🙏
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
❤❤❤❤
राज ठाकरे 🚂🚂⛳️
हा माणूस एवढे तलमळून सांगतो आहे, ह्याचा आपण सगळ्यांनी नीट विचार करावा.
आणि राज साहेब ह्यांना एकच संधी द्या...
कृपया माझ्या माय माउलींना ही कळकळीची विनंती
Ban bhrosa nahi na hyachyavar lokancha
बाकीच्या लोकांवर भरवसा ठेवून काय झाले.. एकदा ह्यांना संधी द्या..
13:24
काम दिसत नाही. कार्यकर्ते दिसत नाहीत 😮
आता खरच राज साहेबच पाहिजे
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚂🚂👑👑
गुहागर करानो माझ्या कोकण करणो जागे व्हा आता राज ठाकरे यांच्या शिवाय खरच काही पर्याय नाही 🙏🏻🙏🏻🚩 राजसाहेब एवढे जीव तोडून आपल्यासाठी सांगतात तर आपण एकदा तरी त्यांची साथ देऊ विचार करा आपला तरुण कामासाठी बाहेर जातोय गावाच्या गाव ओसाड पडत चालली आहेत आता फक्त एकच पर्याय मनसे🚩 🙏🏻
एक संधी मनसे द्यायला पाहिजे
राज साहाब आपको Cm होना चाहिए ❤
साहेब ❤
एक नंबर साहेब
गेली कित्येक वर्ष तुम्ही अनेक पक्ष आणि आघाड्यांना संधी देऊन बघितली ना.....
मग फक्त एकदा राज ठाकरे यांच्या हाती सत्ता देऊन बघा जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र उभा राहील
हा शब्द आहे एका महाराष्ट्र सैनिकाचा
जय महाराष्ट्र 🧡🚩
आज कालच्या लोकांना काय झालय काहीच कळत नाहीये , हा माणूस इतक्या कळकळीने सांगतोय की एकदा हातात सत्ता द्या तरी सुद्धा यांना पक्ष फोडणारे आणि विचार बदलणारे लोक आवडत आहेत😢
महाराष्ट्राचा स्वाभिमान नेता राज ठाकरे साहेब यांचे सर्वोच्च सर्व उमेदवार कृपया जनतेने निवडून द्यावे हे सर्व हिंदू बांधवांना विनंती विनंती
२०२९ एकहाती सत्ता....!!!
Zaatu
एक नंबर 🚩
या निवडणुकीत साहेबाला एक chance द्या राव 🙏🙏🙏
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
अहो कितीदा संधी द्यायची
काम केली असती तर दिली असती
@@kiranshirke3081कधी दिली संधी??🤔
@@kiranshirke3081कधी कोंढवा पुणे हिते येवून बघा 5 वर्ष मध्ये आमच्या मनसे च्या नगरसेवकांनी 20 ते 25 प्रोजेक्ट केले आहेत
@@kiranshirke3081 काँग्रेस 40 वर्ष मुख्य मंत्री
BJP शिवसेना 14 वर्ष
मग साहेबला 5 वर्ष तर द्या 🙏🙏🙏
आता फक्त राज साहेब ❤🎉
राज साहेब ठाकरे यांना खरच महाराष्ट्राचा विकास करायचा आहे,म्हणून तर महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट बनवली आहे,आणि बाकीच्या पक्षांना आणि नेत्यांना विकासाची काही पडलेलं नाही,म्हणून यावेळी मनसेला भरभरून मतदान करा🙏🙏🙏🙏
आम्ही भाजपा चे पारंपरिक मतदार आहोत. पण यंदा घरातील चार मत मनसे लाच 🙏 गुहागर मध्ये बदल हवाच आम्ही प्रयत्न नक्कीच करू 🙏
राजसाहेब जिंदाबाद❤
राज साहेब ठाकरे यांना एक संधी दिली पाहिजे
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
महाराष्ट्रामध्ये फक्त राज साहेबाकडे व्हिजन आहे❤❤
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. ❤❤❤
Raj Saheb
माऊली...आम्ही लांजा राजापूर कर आमच्या साठी आदेश🙏🏻
Editing, राज ठाकरे सर तुमचा आवाज छान आहे तुमचे भाषण पण छान असतात परंतु मला हे समजत नाही की तुम्ही प्रत्येक सभेमध्ये तेच तेच पुन्हा पुन्हा वाक्य बोलतात आम्हाला असे वाटते की तुमच्या भाषणांमध्ये वेगळे काही विषय असावेत परंतु तेच शब्द तेच वाक्य मी तुमचे अनेक भाषणे ऐकली परंतु त्या भाषणांमध्ये मला असे जाणवले की तेच तेच वाक्य तेच शब्द तोच विषय जरा दुसऱ्या पण विषयाला हात घालावा असे मला वाटते बाकी राज ठाकरे सर तुमचं मन मला दुखवण्याचा कुठलाही अधिकार नाही माझे मत तुम्हालाच असेल परंतु मी एक माझ्या मनातली भावना मी तुमच्यासमोर व्यक्त केली आहे, Window WhatsApp
कोकणात फळांवर प्रक्रिया करणारे छोटे छोटे कंपनी चालू करा 🚩
एकदा संधी द्या आपल्या राज ठाकरेंना सर्वांना संधी तर दिलीत आपण मग 5 वर्ष देऊन बघूया काय फरक नाही पडला तर परत जुने आहेतच
राज ठाकरे च सरकार येत नाही पण राज ठाकरे सरकार हालवतो..🚩
ठाकरे ब्रँड फक्त राजसाहेबच आहेत, कधीतरी त्यांचे स्टेज असे मिळमळे किंवा अस्थव्यस्थ बघितले आहे का. नीटनेटका राहणार म्हणजे कलाकृती असणारा आणि जपणारा नेता. नाहीतर दुसरे पक्ष त्यांचे व्यासपीठ बघावे सुद्धा वाटत नाही
आता फक्त राज ठाकरे
एक संधी साहेबाना ......नक्की❤❤राज साहेब ठाकरे ❤
बरोबर आहे. बाकीचे सर्व खाऊन मजले बांधत आहेत
अहो ह्याने तर सत्तेत नसूनही सात मजले बांधले
मित्रांनो चांगले शिक्षण घ्या
त्यांच्या कशाला सतरंज्या उचलायला जाता
@kiranshirke3081 सगळेच खावबा आहेत.
आता सरकार फक्त मनसे 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र राज साहेब ❤❤❤❤
Jay Maharashtra saheb
मराठी हृदय सम्राट मा. श्री . राज साहेब ठाकरे.
राज ठाकरे नंबर वन ❤
खरा वारसदार
राज साहेब तुमचे विचार २५ वर्षे पुढचे आहात, महाराष्ट्राची जनता तुम्हाला समजू शकत नाही...
खर आहे राज साहेब मराठी मिडिया शरद पवार ची चाठत्यात,, त्याला फायदा होईल असच मिडिया दाखवत्या... आता हेच चॅनेल काँग्रेस आमदार विश्वजीत कदम ह्यांचा सासरे च आहे,, मग विचार करा न्युज दाखवतील कसे........
सर्व पक्ष पक्ष वाचवायला निघाली हा माणूस महाराष्ट्र वाचवायला निघाला
मा . राज साहेब, माझ्या आईला, ताईला दर महिना रुपये १५०० नकोत तर तिच्या मुलाला, भावला किमान रुपये १५,००० महिना पगार मिळाला पाहिजे अस काम पाहिजे आणि ते फक्त तूम्हीच देऊ शकता. जय मनसे....... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤raja sheba
भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
कसं होणार मुख्यमंत्री 🤔
@@govindpatil1533tu dusraychi chaat ani marun ghe
@@govindpatil1533 Baramaticha 🍌 kasa chatun ala 🤔🤔🤔
मराठी माणसाची मुंबई मध्ये वाठ लावणारा माणूस फालतू राज ठाकरे. रमेश किनी चा मर्डर कोण केला ? एका गुजराती बिल्डर सुमन शाह साठी? इकडे आम्हाला सांगतो मराठी .
Raj Thackeray saheb
रिफायनरी आणणारच म्हणणाऱ्या राणेला मतदान करा म्हणून तुम्हीच म्हणालात 4 महिन्या आधी
MNS ❤
Raj Thackeray saheb only cm
महाराष्टाचे मुख्यमंत्री राजसाहेब फक्त 2025 ला
या वेळी जनतेने नक्की मनसे ला मतदान केले पाहिजे.
हात जोडून विनंती आहे एक संधी दया साहेबाना 🙏🙏
शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विकासकामांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करनारा मनसे हा एकमेव पक्ष आहे त्यामुळेच "रेल्वे इंजिन"च बटण दाबून "मनसे"लाच वोट करूयात सर्वांनी.👍🏻
निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂
एकदा राजाला साथ द्या 🙏
साहेब तुमचं ऐकून दिली साथ आणि केल मतदान लोकांनी राणेना.... पुढे काय झालं.... ज्यांनी काहीच नाही केल त्यांच्या सोबत सत्तेत जायची स्वप्न बघताय....
असच 5 वर्ष उत्साह ठेवला, कार्यकर्ते बांधणी केली तर 2029 मध्ये मनसे च मुख्यमंत्री होईल... राजसाहेब आपण सांगली भागात उमेदवार दिला नाही, आपलं मत 100% मनसेला च होत.
एकच पक्ष मनसे लक्ष 🚂🚂🚩🚩
महाराष्ट्रतून परप्रांतीय बाहेर काढायचे असेल तर एकदा राज साहेबांना सत्ता द्या
Power of मनसे 💪
Raj saheb Right 🎉🎉
Sir you will win this time,🙏
मला एवढाच सांगायचं आहे की हा माणूस काल पण राजा होता आज पण राजा आहे ... ह्याला काहीच फरक पडणार नाही ह्याच्याकडे भरपूर पैसे आहेत ओ... पण तुम्ही तुमचं बघा किती दिवस भिक मागत जगणार एवढे दिवस दुसऱ्याला मत देता ना मग आता अखदा ह्याला द्यायला काय प्रोब्लेम आहे ओ ... किती गुंड नीच लोक निवडून देता तुम्ही तुम्हाला लाज नही वाटत का ह्याला फक्त अखडा संधी द्या
Nice❤️👍
Saheb tumhi kharch rajya chalawa❤🎉
दमदार नेता, फक्त राजसाहेब
1 नंबर भाषण
एकदा राज ठाकरे यांना संधी द्या 🙏
द्या रे एक संधी बघ काही केलं नाही ना परत नाही येणार मत magyla आम्हीplz ek sandhi dya sahebana
पहेले 288 उमेदवार करा मग मागा सत्ता
Ubt 94😂
फक्त एक च आमदार असुन सुद्धा सरकार ला हलवू शकतो तर 10.कीव्हा15.शिट.आल्या.तर.काय, करतील राज साहेब
मित्रा कोणत्या पक्षाने 288 उमेदवार उभे केलेत सांगशील का ?
कडक गांजा मारून कमेंट नको करु
Hyala bghvt nay
जय मनसे...🙏🏻
२०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️
बरोबर आहे
5:48 ❤
Jay Manse
जय मनसे
खरच राजसाहेबाना एक 5 वर्ष देऊन पाहा
खरोखरच जर महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तनाची गरज असेल तर तो जरूर मनसे सैनिकाला मत देईल.....
इतरांच न ऐकता युवा मतदारांनी स्वतःच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य उमेदवाराला मत देने गरजेचे आहे.....
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
आता फक्त राज साहेब, ,,मनसे ❤❤
राज साहेब तळमळीने बोलतात , एकदातरी महाराष्ट्राने मनावर घेतले पाहीजे
Samanya Raj saheb Thackeray🚩🚩🚩🚩🚩 jai bhavani jai shivaji
Khare ahe saheb nashik
मनसे ओन्ली राजसाहेब ठाकरे ❤❤❤❤❤
अरे व्वा खुप छान अभिनंदन
म्हणजे ज्यांनी भष्टाचार चे मोठे आरोप केले त्यांनी च पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आणि त्यांना च ईनशट पाठींबा दिल्या वर जनता कसा पाठींबा देणार
महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी आहे इथं लाचारी गद्दारी ला अजिबात थारा नाही
Wa wa wa Raj Thakray wa 🎉🎉
Jay Maharashtra, Jay Manse