टॅक्सीनंतर रिक्षाच्या मीटरमध्ये गडबड; काय सांगतायत नितीन नांदगावकर?
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- Nitin Nandgaonkar Exposed Mumbai Taxi Meter Fraud
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
मला तुमच्याबद्दल मला अभिमान आहे सत्य हेच करता गोर गरीब सेवा करता न्याय मिळवुन देता सर्व लोक तुमच्यावर खुश आहेत. जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र
अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे वेलकम नितीन भाऊ जय महाराष्ट्र
मस्त व्हिडिओ आहे 👌🏼 धन्यवाद! सर्व नागरिकांना याचा फायदा होईल 👌🏼
Very nice sir, thanks and big salute to you👏👌💪👍🙏🔥
Hello Nitin sir I have spent 2 years in Mumbai now and I follow your work, aapka kaam sab Mumbai ke nagrik dekhna chaiye aur himmath se aisa scams fraud aur dadagiri ko expose Karni chaiye. My only problem is I’m not very fluent in marathi but i am learning from my relatives and will soon understand every word of justice from you. Jai Maharashtra !!!
90 टक्के रिक्षा वाल्याची मिटर फास्ट आहेत, शिवाय त्यांची मगरूरी मुजोरी माज काय माहित नाही का?
Great Information! There needs to be an app or a portal to report these frauds so that quick action can be taken. That way everyone will get a platform to actively take part in making our city better.
Thanks for nitin sahib
नांदगांवकर साहेब अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम दादा
खरा शिवसैनिक अहात 👍👍🙏🙏🙏❤️
Very nice msg sir...........♥️😀
Barobar ahe sahe hey
राम राम भाऊ .शिवाजी राजे चा खरा सैनिक. तुमच्या कामाचा खुप अभिमान आहे मला.प्रनाम तुमच्या चरनावर. ता.मेहकर
Thank you sir you made me aware
Khup chan sir
Very good job saheb
Nitin Bhai
Ek Number
Good work sir जय महाराष्ट्र
Best 👌
खरच सर खुप खुप धन्यवाद
Dhanyavaad Sir..
प्रवाशांनी रिक्षा मधून न जाता बेस्ट बसने जावे व सर्व सामान्य माणसांची बंद होणारी मुंबईची बेस्ट बस वाचवा.
Bhari sar.
धन्यवाद साहेब, सर तुमची टीम अजून वाढवा , गरज खूप आहे, तुम्ही एकटे कुठे कुठे फिरणार. आम्ही पण पाहिले आहे टॅक्सी चे मीटर फास्ट होतात पण काय करू शकत नाही घाई घाईत टॅक्सी वाल्याचे पैसे देऊन निघून जातो आणि वर त्यांना थँक्यू पण बोलतो. म्हणून सामान्य माणूस एकडे दुर्लक्ष करतो.
Jay Maharashtra
Thanku bhau
खर आहे हे. मी अनुभवलं आहे.सिएसटी वरुन टॅक्सी करून आलो कारण माझी गाडी सुटून गेली होती रिझर्वेशन असल्याने ती ट्रेन पकडण्यासाठी पनवेल ला आलो. त्यावेळी 3000 झाले मीटर प्रमाणे.पण त्यावेळी एक बटण दाबले जात होते. मी पोलिस् ला तक्रार केली आणि मी त्याला पैसे न देता निघून आलो.पोलिसांचें आभार.
Khup sopya bhashet samjavl aapan sarvanna
Thank you nitin sir
Thanks sir
खुप छान कार्य साहेब..!!
रिक्षचालकांच्या मुजोरीला असेच उत्तर दिले पाहिजे..!!
जय महाराष्ट्र 🚩
Thank you sir...
Good information. Now we can find out such fraud people. Thank you for making people aware of this.
Thank you sir AMHALA knowledge pan bhetla
Nitin s.r tumch barobar ahe
Jay maharashtra jay maharashtra
,👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊
Saheb Tumi khara cha khup khup changla Kam karat astat
⚔⚔⚔🇮🇳garv ahe mla ya Maharashtra chya vaghacha....! Jay hind 🇮🇳⚔⚔⚔
Jay Maharashtra
Thnk u Bhavu
Great information we are not aware of this fraud.
❤❤❤❤
🙏खूप छान माहिती दिली आहे 👌
🌹🌹🌹साहेब 🙏
जय महाराष्ट्र
Tumhi khup changala kam karatay🙏
धन्यवाद!!!!!! उपयुक्त माहिती.
तुम्हाला सलाम
nice sir
thank you
Thank you saheb
Thku sir for your kind information
Good job Sir
जय महाराष्ट्र🚩
ग्रेट वर्क साहेब, जय महाराष्ट्र
गब्बर इस ब्याक 🙏🙏🙏
Thanks for this information
Thanks gor the Information
Saheb apnace kup kup dhanyawad 😊
साहेब तुम्हीं खूप चांगले काम करत आहात
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
हीच आई तुळजभवानीच्या चरणी प्रार्थना करतो.
Thanks for informing sir
sir good job i am from solapur and i am daily watching your videos
Nitin Saheb long live❤️❤️❤️
Thank you dada ❤️
thanks alot sir
वा साहेब चांगली माहिती दिली
Thank u
Thnku sir mala atta samjle hey
खूप छान माहिती दिली आपण सर
नितीन सर खुप छान कामकेले
तुमची कामगिरी खूप चांगली आहे, परंतू त्याच जोडीला जिथे सर्किट मिळते त्यांची चांगली धुलाई व्हायला हवी
Thanks for the information.
बरोबर आहे साहेब
बर झाल सांगितलं thank
जय महाराष्ट्र
जय मनसे
Lay Bhari
Thank you Sir mahiti dilya badal 🙏
Thanks sagayala
Thanks
Thanks for Information sir....👍🙏
Jay Maharashtra Sir..!
Great work...
Nice Dada
👍👍
मीटर मध्ये हि गड़बड़ी तज्ञ व्यक्ति करतो, ही मंडळी अगदी बोटावर मोजण्यावर येईल, येवढी कमी असणार. त्याना गजाआड करण्याची गरज आहे. ही लोक पेट्रोल पंप चा मीटर पण फास्ट करतात.
Thank you saheb🙏🙏..
Khup chhan
Bhot acha carhe sar
Good information..thank you sir 🙏
god alwys bless you and your fmly my brother love you.
Borivali West la pan ashi riksha aahe..
Mh47AJ6033 YE RIKSAA ME BHI HAI
Supeb sir khup chan kaam kartay...
जय महाराष्ट्र
Marathi gabbar 💞
1 no.
नाशिक मध्ये पण असच होत आहे सर द्वारका नगर मधे
Dada changale kary ahe thumche
Thx for d knowledge sir
हिम्मत असेल तर युपी बिहार वाल्यांच्या नोकऱ्या आपल्या बेरोजगार मराठा बांधवांना देण्याचा प्रयत्न करा
Very nice information sir 👍👍
नितीन नांदगावकर जय महाराष्ट्र साहेब आपन आशिच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे नेहुया मुंबई मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने बाळ कडु जन्माला आले नसते तर हीच मुंबई महाराष्ट्र राज्याच्या ताब्यात राहिलीच नसती हे मुंबई नव्हे तर महाराष्ट्र राज्यच आसतितव राहिले नसते हे मुंबई करांनी लक्षात घेतले पाहिजे म्हणुन मुंबई मध्ये शिवाजी महाराजांच्या नावाची शिवसेना पाहिजे शिवसेना आहे तर मुंबई आहे हे मुंबई करांनी लक्षात घेतले पाहिजे कळावे एक भारतीय गरीब शेतकरी जय महाराष्ट्र
Khup Chan dada
Good work sir.
Good job
Jay ho