मुलीला फक्त देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे असेच बोलणार धनंजय मुडेचा हत्येमागे हात आहे ते की नाही त्या लहान मुलीला कसे समजणार पत्रकाराने असे प्रश्न विचारू नये
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ वैभवी ताई देशमुख यांच्या पाठीशी उभा राहील शेवटपर्यंत अडी अडचणीत मदतीला जाऊन जाणार समाज बांधव ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पत्रकार बंधुंनो आज ती मुलगी अनाथ झाली आहे तिच्या बाल मनाचा विचार करायला हवा तेच तेच प्रश्न तिला विचारले जातात त्या पेक्षा आपण राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना प्रश्न विचारले तर जनता तुम्हाला धन्यवाद देईल
कराड ची सगळ्या कोठडीत VIP आईश चालू आहे DM च वरद हस्त आहे अजित पवारांनी लक्ष घाला नाही तर केंद्रीय ग्रह मंत्री अमित शहा लक्ष घालतील पण कराड सुटला तर फडणवीस ला राजीनामा द्यावा लागेन 😊😊 only मोदी हर हर मोदी 😅😅

न्याय मिळालाच पाहिजे घाबरून जाऊ नकोस वैभवी बाळा
शिंदे साहेब गृह मंत्री असते तर न्याय नक्की मिळाला असता, आताच्या गृह खात्यावर कोणताच विश्वास नाही ये सब मिले हुवे है.
पक्ष श्रेष्ठींनी राजीनामा घेतला पाहिजे होता. जनतेत एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असते.
वैभवी ने आता अभ्यास केला पाहिजे...12 वी ची एक्साम असेल..हुशार आहे डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करावं...हा न्यायचा विषय घरातील लोक सांभाळतील..
Tiche vadil gelet bhawu laksh lagel asha vatavrnat tich abhyasat
@shitaldhere9281 te tar ahech but kahi option pan nahiye na ....gharatil senior ahet ha vishay handle karayla ....she must have to do study 🙂
वैभवीला बोलतांना ऐकून डोळ्यात पाणी येते
राजीनामा द्या धनु चा
वैभवी ताई आम्ही सर्व समाज तुमच्या कुटुंबांसोबत आहे घाबरू नको
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ वैभवी ताई देशमुख यांच्या पाठीशी उभा राहील शेवटपर्यंत अडी अडचणीत मदतीला जाऊन जाणार समाज बांधव ✊🧡❤️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लहान मुलांना काय प्रश्न विचारतार राजकारणी लोकांची शिक्षण करणारी मुलं .CBI .sp cm .यांना विचारा की
लादेन sapdto मग त्यों आरोपी लय motha नाही
काय एवढं लेकराला वन वन😢😢🤦🤦
काय त्या शाळेतल्या मुलीला बोलायला लावता बापरे 🤭🤭
घाबरू नको बेटा.संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या पाठी आहे.
पत्रकार बंधुंनो आज ती मुलगी अनाथ झाली आहे तिच्या बाल मनाचा विचार करायला हवा तेच तेच प्रश्न तिला विचारले जातात त्या पेक्षा आपण राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना प्रश्न विचारले तर जनता तुम्हाला धन्यवाद देईल
Yes. Cm
राजीनामा घेतला पाहिजे कारण जेनतेचाविश्चावासराहणारनाही
😌😔😥😥🙏
Rajinama ghya
Yes. Cm. Madata. Karanar
Phanshiiiidhyaavallyyaaaa
Parli chya aaropi netyana pan jail zalich pahije 😡
Only. Politics
Tai saral nav Ghe dhanya munde
Farar aaropila tatkal arrest zala pahije 😡
Ky ha patrkary
Jagatale 2 numberche polisa dal scot land yard nantarache ajun aaropi pharar
Tya ghara madhun ekani pan rajinama nahi magitla tari kahi rajkaranina rajinama pahije...tya gharacha vapar kahi jan swata sathi karaylet
Hindu wale kuthe lapale...h...mi...
धन्या चा राजिनामा घेतला पाहिजे
ताई घाबरू नकोस तू आता महाराष्ट्राची वाघीण आहे तुझ्यामागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
कराड ची सगळ्या कोठडीत VIP आईश चालू आहे DM च वरद हस्त आहे अजित पवारांनी लक्ष घाला नाही तर केंद्रीय ग्रह मंत्री अमित शहा लक्ष घालतील पण कराड सुटला तर फडणवीस ला राजीनामा द्यावा लागेन 😊😊 only मोदी हर हर मोदी 😅😅
Hagrumanti swata palun gelay Davos la