मी पहिल्यांदाच बघते एक पत्रकाराचा एवढी स्तुती अभिनंदन भावा या लढ्याला सत्यासाठी लढा द्यायलाच पाहिजे लढा सत्यासाठी Congratulations देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्या तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल 😢😢😢😢😢
निर्भिड पत्र करिता म्हणतात,ते या व्यक्तीला,खरोखरच जे प्रश्न विचारायचे असतात,तेच प्रश्न विषयाला धरून विचारतात, नाहीतर आताचे भड प्रत्रकारीतील स्वतःचा इमान विकला गेलेलं आहे,गुलाम झाले आहे,सर आपली प्रश्न विचारायची डे रींगला सलाम आमच्या मते उद्याच हा च्यायनल प्रमुख च्यायनल मध्ये याची गींती होईल
हा आमच्या गावचा आहे.. गावठी दारू विकणे आणि वरली च्या आकड्यांचा खेळाचा अड्डा हा गावात चालवतो..लोकसभा इलेक्शन च्या वेळेस वाल्मीक कराड आणि चाटे याच्या घरी आले होते.
@@SantoshGaikwad3433 याच्या कडे 2 एकर जमीन आहे .त्याचा थाट पहा.मुलगा - मुलगी संभाजीनगर ला शिकायला आहेत. मुला कडे pulsar 180 , मुलीकडे tvs jupiter , याच्या कडे रॉयल enfield bullet classic आणि ह्युंदाई क्रेटा आहे . 2 एकर शेतीत हा कोणते वांगे उगवतो याचे याला माहीत. पण याचा वरली आणि दारूचा ठेका चांगला चालते
हाडाचा पत्रकार म्हणजे काय. याचं एकमेव ज्वलंत उदाहरण म्हणजे साहेब आपण आहात.... सलाम आहे आपल्या कार्याला 🫡 आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता आहे पत्रकारिता पेशाला..
दादा जय शिवराय.मुंबई तक याना सलाम मी अनेक दिवसा पासुन या channel च्या सर्व पत्रकार मित्रांना रोज श्रवित करतो आपण खरोखर ग्राउंड वर जावुन बातमी करता धन्यवाद.मी तुम्हाला सांगतो या घटना संधर्भात आपण जि चौकशी करतात या प्रकरणात निकाल लागुदया एक दिवस मुंबई तक हेच channel महाराष्ट्रात एक नंबर असेल.मी मुक्त पत्रकार आहे बांधवनो असेच रहा हा mater खुप खोलातला आहे.त्या शहीद संतोष ला तुम्हीच न्याय मंदिरात नेवु शकतात.
आज अश्याच पत्रकाराची महारास्ट्राला गरज आहे... असाच स्वाभिमानाने, ताठमानेने पत्रकारिता करावी.. आपण खूप मोठे होणार... पैश्याच्या आभावाखाली येऊ नका दादा कधी 🙏🏻... खूप मोठे व्हाल.. #saccha पत्रकार 👍🏻
पहिल्यांदाच बघतोय, एका पत्रकाराची एवढी स्तुती,अभिनंदन भावा ❤
लढ सत्या साठी congrats 🎉
काही वर्षात अवॉर्ड मिळणार या पत्रकार बंधूंना❤❤❤
Nay bhetla tar bhava tula solute
एकमेव न घाबरणारा पत्रकार 👍🏻👍🏻
👍🏻👍🏻👏👏👏
उडवून घ्या 😂 मग
@@Rider-t8c तुमचा वर उडतोय ना कचा कचा
@@sutradhar302 तुला पण आवडला असेल तर कचा कचा उडवून देऊ तुज्यावर 😂
@Rider-t8c tuzya aai vr udtay te 12 bapachya
न घाबरणारा पत्रकार
दादा तुम्ही आमच्या वर नाही मानवतेवर उपकार करत आहात, देव तुम्हाला सुखाचे ठेवो 🙏🙏
खूप चांगली पत्रकारिता करतोय हा. छान काम करतोयस मित्रा 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
नंबर 1 पत्रकार आहेत भाऊ सॅल्यूट आहे तुम्हाला माझ्या काडून.
तुला cid एवढ्या अदबीने बोलावले
मंगल दादा नंतर अजून एक धमाकेदार व्हिडिओ ओंकार सरांकडून... More power to you sir
हा पत्रकार चांगला आणि इमानदार वाटतोय
Toh police ahe picture abhi baki hai😅
😂😅
Sadhya Tari 😂
पाकिट भेटलय बारामती कडुन
Agadi khar
ओंकार भाऊ.... मस्त लवकरच महाराष्ट्रातील प्रतिष्ठित पत्रकारांमध्ये तुमचं नाव मोजलं जाईल ❤
जाऊद्य एक नंबर पत्रकार आहे
मुंबई तक लय भारी.
शेवटपर्यंत बातमी उचलून धरा राव
देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.
समाजाने एकजुटीने साथ द्या.
आतापर्यंत पाहिलेले पत्रकार म्हणून खरच 1 नंबर पत्रकार
मी पहिल्यांदाच बघते एक पत्रकाराचा एवढी स्तुती अभिनंदन भावा या लढ्याला सत्यासाठी लढा द्यायलाच पाहिजे लढा सत्यासाठी Congratulations देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्या तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल 😢😢😢😢😢
ओंकार आपली पत्रकारिता उत्तम ... सलाम अशीच चालू ठेवा वीणा दडपण ही विनंती 🙏🏻
निर्भिड पत्र करिता म्हणतात,ते या व्यक्तीला,खरोखरच जे प्रश्न विचारायचे असतात,तेच प्रश्न विषयाला धरून विचारतात, नाहीतर आताचे भड प्रत्रकारीतील स्वतःचा इमान विकला गेलेलं आहे,गुलाम झाले आहे,सर आपली प्रश्न विचारायची डे रींगला सलाम
आमच्या मते उद्याच हा च्यायनल प्रमुख च्यायनल मध्ये याची गींती होईल
सरपंच लयच चातुर्याने उत्तर देतोय. पत्रकार दादा एकच नंबर ची पत्रकारिता
लाख मोलाचा सलाम पत्रकार भाऊंना.हा विषय सी आयडी सांगणार नाही.भेटायला गेला की चौकशील
या पत्रकारांची रिपोर्टिंग २/३ दिवस झाले बघतोय ,खूप छान आहे हा पत्रकार
खरच अशा लोकांची गरज आहे.. सलाम तुमच्या कार्याला 🫡
, एकदम चांगला पत्रकार आणि प्रश्न विचारण्याची शैली एकदम उत्तम आहे
अशा पत्रकारांची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला
खरंच पत्रकाराचे मनले तेवढे आभार कमीच..... Solute this man👌
खूप चागली पत्रकारिता सलाम 🙏
इसे कहते है लोकशाही का चौथा स्तंभ❤
हा आमच्या गावचा आहे.. गावठी दारू विकणे आणि वरली च्या आकड्यांचा खेळाचा अड्डा हा गावात चालवतो..लोकसभा इलेक्शन च्या वेळेस वाल्मीक कराड आणि चाटे याच्या घरी आले होते.
Horrible!
हा एकदम करेक्ट बोलला भाऊ... ह्याला आकडयाचा खेळ ला वाल्मिकी पाठिंबा देत होता आतापर्यंत मनुन तयाला भेटायला आला माणुस
लोक म्हणत आहेत हा मटका बुकी चालवतो, हा म्हणतो मी फक्त शेती करतो ऊस लावतो, मग गावात आकडा कोण घेतो 🤔🧐
@@SantoshGaikwad3433 याच्या कडे 2 एकर जमीन आहे .त्याचा थाट पहा.मुलगा - मुलगी संभाजीनगर ला शिकायला आहेत. मुला कडे pulsar 180 , मुलीकडे tvs jupiter , याच्या कडे रॉयल enfield bullet classic आणि ह्युंदाई क्रेटा आहे .
2 एकर शेतीत हा कोणते वांगे उगवतो याचे याला माहीत.
पण याचा वरली आणि दारूचा ठेका चांगला चालते
🎉..... satyam... sundram..... Rong...
एक नंबर. मुंबई tak खूप खूप आभार अशीच नजर ठेवा ह्यांच्या वर
पत्रकार, रोख ठोक सवाल खूप मार्मिक प्रश्न, विचारले, या पत्रकारांच पुढील भविष्य उज्ज्वल आहे 👍
धन्यवाद दादा. देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देव तुमचं भलं करो. अशीच साथ देत रहा येवडी ईश्वर चरणी नम्र प्रार्थना
मला वाटत की हे प्रकरण तुमीच उघडकीस आणणार . खरच ,,,, 🙏🙏 मानल तुम्हाला
सर तुम्ही खूप निर्भिडपणे मांडतात..खूप खूप आभार.. आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे
मुबंईतक च्या धडाकेबाज वाघाला सॅल्यूट
पत्रकाराने स्वतःच्या पेर्सोनालिटी चा एकदम परफेक्ट उपयोग केलाय, असा उपयोग पोलिसांना पण करता येत नाही
Ek नंबर मुलाखत घेतली भाई..उलट तपासणीच घेतली....
सलाम दादा..तुमचे प्रश्न समोरच्या व्यक्तीचं खरा चेहेरा बाहेर काढतय.... मानलं आहे कोणी तरी न्यायासाठी टाठपुरवठा करणारं
मुंबई तक .....
ओमकार भाऊच प्रमोशन करा... पॅकेज वाढवा....dashing काम आहे...
पत्रकार असावा तर असा......, सविस्तर प्रश्नाची उत्तर घेऊन माहिती अवलोकन करण्याचा खुप छान प्रयत्न
हाडाचा पत्रकार म्हणजे काय. याचं एकमेव ज्वलंत उदाहरण म्हणजे साहेब आपण आहात.... सलाम आहे आपल्या कार्याला 🫡 आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता आहे पत्रकारिता पेशाला..
जबरदस्त पोलखोल,पत्रकार मित्रा मानल तुम्हाला.
लोकशाहीचे चौथा स्तंभ निर्भीड पत्रकार❤❤
ओंकारजी धन्यवाद आपल्या
पत्रकारितेला.
तांदळे लबाड दिसतोय,तुम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतोय.
त्यांच्या देहबोली अन् स्पष्ट बोलण्यातून तांदळे वर जर तुम्हाला संशय येत असेल तर तुमच्या बुद्धी ची कीव येते
Excellent journalist….salute…….
मुंबई तक ला अक्खा महाराष्ट्र डोक्यावर घेणार, तळागाळात पोहचून खरी पत्रकारिता तुमच्या मुळे देशमुख साहेबांना न्याय मिळेल
खूप छान मनमोकळा न्यायाच्या बाजूने बोलणारा पत्रकार दिसतो.👌👌 खूप खूप आभिनंदन मुंबई तक मध्ये या पत्रकार बंधूचे
मला या पूर्ण प्रकरणात निर्भीड असा हा एकच पत्रकार दिसला धन्यवाद भाऊ तुमच्या कार्याला सलाम
या पत्रकाराला भीती नाही वाह रे पट्या !❤️
असेच पत्रकार पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात great👍🏻
Great... पत्रकार.. हॅट्स ऑफ..
सर्व पत्रकार बंधूंना आदर्श घेवा अशी पत्रकारिता पहीजे.
छान वाटले
खरंच निर्भिड पत्रकार ❤❤
निर्भीड पत्रकार... सलाम 🙏
सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी आणि रिपोर्टर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तांदळ्याला पण सहआरोपी करा, हा वाल्याचा खबरी आहे..
Yes
@@keddharpunglay6423 म्हणजे नक्कीच ह्यांची काही मिली भगत दिसते आहे,
@Jayeshpatil-s8xmaratha, pn Tyacha kay sambandh ithe.
@@dddoifode मराठा नाही आहे म्हणे तो वंजारी आहे
Yana Ka aaropi kra
धन्य ती आई जीने आसा पत्रकार दिला महाराष्ट्राला ❤
असा पत्रकार पाहिजे महाराष्ट्राला
मस्त पत्रकार आहे हा. राहुल कुलकर्णी नंतर पहिल्यांदा इतका हुशार पत्रकार सापडला.
ओमकार जी क्या बात है... पोलिसांनी तुमच्याकडून introgation शिकायची गरज आहे..... भूमिका स्पष्ट होते
शुभेच्छा अशी पत्रकारिता हवी खुपच छान
पत्रकार साहेबांना 101 मार्क्स 🙏
खुप छान पत्रकारीता. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे
छान विचारना करीत आहे उत्तम पत्रकारिता 👌👍💐
मुंबई तक च्या टीमचे खुप खुप आभार
सत्य आणि प्रामाणिक पत्रकार मांडत आहेत...कौतुक
तांदळे माणूस मात्र चांगला वाटतो ऊस सांभाळा जपून रहा 🎉🎉🎉
गावात आकडा लावतात? नाही शेतात ऊस लावतात.
अशाच न विकल्या जाणार्या वाघाची महाराष्ट्राला गरज आहे
साहेब सलाम आहे तुमच्या पत्रकार तिला ❤
दादा जय शिवराय.मुंबई तक याना सलाम मी अनेक दिवसा पासुन या channel च्या सर्व पत्रकार मित्रांना रोज श्रवित करतो आपण खरोखर ग्राउंड वर जावुन बातमी करता धन्यवाद.मी तुम्हाला सांगतो या घटना संधर्भात आपण जि चौकशी करतात या प्रकरणात निकाल लागुदया एक दिवस मुंबई तक हेच channel महाराष्ट्रात एक नंबर असेल.मी मुक्त पत्रकार आहे बांधवनो असेच रहा हा mater खुप खोलातला आहे.त्या शहीद संतोष ला तुम्हीच न्याय मंदिरात नेवु शकतात.
पत्रकार बंधुंनो तुमचे आभार
ओमकार भाऊ मन जिंकल राव तुम्ही ❤
निर्भिड पत्रकार लोकशाहीचा आधारस्तंभ ❤❤
Omkar Sir keep it up... Best journalist from Mumbai Tak 👍
भाऊ तुमची पत्रकारिता खूप प्रामाणिक आहे. 👍👍👍
अशी लोकं खूप कमी आहेत तुमच्यासारखी समाजात.
पत्रकाराला सलाम ❤❤
ओमकार भाऊ एकच मन आहे भाऊ किती वेळा जिकशील खूप खूप छान पत्रकारीता
एकच नंबर पत्रकार साहेब
खूपच छान मी आता फक्त हेच चॅनेल बघतो
1 नंबर मुंबई तक 🙏🙏
अशा ठेवावी की हा पत्रकार आणि सुरेश धस manage होऊ नये शेवट पर्यंत.
सुरेश धस Manage झाला पत्रकार होणार नाही.
निर्भीड आणि इमानदार पत्रकार अशा पत्रकारांना सलाम
महाराष्ट्रातील एक सच्चा निडर खरा खुरा पत्रकार लोकशाही चा एक खरा स्तंभ
एकमेव न घाबरणारा पत्रकार 👍🏻👍🏻 Omkar Vabale
रोकठोक मुलाखत ग्रेट, छान
ओमकार ,
अतिशय निडर पत्रकारिता...talented questions...immdiate reactions...liked his reporting...
Omkar bhau... original patrakarita..ek no.kam krta bhau tumhi...
खूप खूप धन्यवाद पत्रकार भाऊ
अशा पत्रकारांना माझा सॅल्युट
ओमकार सर धन्यवाद 👏 👏 👏 👏
एकदम बेधक पत्रकार असे पत्रकार पाहिजेत... पत्रकार भाऊ असच रहा 👍👍👍
Right dada.... 100℅ aaplyasarkhe jagrut reportar aslyaver.. 100℅ santosh dada na nyay bhetel
खरंच छान विचार आहे तुमचे पत्रकार भाऊ
मुंबई tak भारी 🔥
Khup chaan omkar sir 👍👍👍👍
पत्रकार साहेब एकदम बरोबर धन्यवाद
खरंच या पत्रकाराला एकच नंबर
निर्भिड पत्रकारिता याला म्हणतात वा साहेब मानल तुम्हाला ❤🎉
खरच फॅन झालोय ओमकार वाबळे तुमचा
या पत्रकाराला सलाम
तांदळे साहेब लई भारी बोलतात,आणि ओम दादा सॅल्युट to you भावा
ओम दादा खूप चांगलं काम करताय तुम्ही असंच आमच्या जिल्ह्यासाठी काम करत रहा...💯🫵🏻❤️
डॅशिंग, इनामदार पत्रकार...🫡👍🏻
तांदळे साहेब कृपया करून खरं बोला खोटं बोलू नका आम्ही आमच्या भावाचा न्याय मागतोय
आज अश्याच पत्रकाराची महारास्ट्राला गरज आहे... असाच स्वाभिमानाने, ताठमानेने पत्रकारिता करावी.. आपण खूप मोठे होणार... पैश्याच्या आभावाखाली येऊ नका दादा कधी 🙏🏻... खूप मोठे व्हाल.. #saccha पत्रकार 👍🏻
Omkar bhau legendary repoter ❤❤