धन्य आहेत आमचे विर जवान.... कोणत्याही प्रकारची चूक नसताना असे आत्त्याच्यार करू नये. असो मी माझी मतृभमी, माझा देश, माझे वीर सैनिक, पोलिस जवान यांना वंदन करितो. Jai Hind Jai Bharat....
चंदू सर आपल्या साहसाला आणि सहनशक्ती ला मनापासून सलाम. आपल्या सारखे शूर जवान सरहद्दीवर पहारा देतात आणि जिवाची बाजी लावतात. म्हणूनच आम्ही सुखाचा नवा दीवस पहातो. आपणांस सलाम सलाम सलाम. भारत माताकी जय. जय जवान जय किसान. जयहिंद. ✋✌👍👮🙏🙏🙏🙏🙏
भावा तू खूप ग्रेट आहेस खरोखर आम्हा सर्वां भारतीयांना तुम्हां सर्व जवानांवर खूप अभिमान आहे अणि खरोखर नशीबाने आम्हालाही संधी यावी की आमचेही आयुष्य देशासाठी कामी यावे कारण देशासाठी जो मरू शकतो तो खरच जन्माला येऊन जिवन जगून गेला आहे
चंदूदादा तुला मानाचा त्रिवार मुजरा. खरा खुरा छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा आहेस.या महाराष्ट्राच्या मातीला आणी देशाच्या पवित्र मातीला तुझा नेहमीच अभिमान असणार आणी राहणार.र्मत्युच्या जबड्यातन परत आलास.सलाम तुला.
मेजर साहेब तुमच्यासारखे जवान जीवावर उदार होऊन देशासाठी लढतात म्हणून देश सुरक्षित आहे . तुम्ही जवान खरे नायक आहात म्हणून मला तुमच्या सारख्या जवानांचा अभिमान आहे . ।। जय हिंद ।। ।। जय महाराष्ट्र ।।
दादा खरच खुप खतरनाक असा काळ काढलाय तू चार महिने गर्व आहे तुझ्यावर आणि एवढं होऊनही तू हिम्मत हारला नाही दाद द्यावा तुझ्या गोष्टीला दादा तू एवढ्या गोष्टी सांगितल्या की तुझ्यावर कशाप्रकारे त्यांनी अत्याचार केला हे एकूणच खुप अश्रू यायला लागले डोळ्यात दादा
हे भगवान, चंदूला जीवदान दिलं देवानेच. त्याच्या हिंमतीला मोठा सलाम. त्या लोकांनी नक्कीच त्याला बेदम मारहाण केली असणार. किती भयानक भोग भोगले, बिच्चाऱ्याने. हा पत्रकार काय विचित्र प्रश्न करतो, की ते, तुला कधी सोडणार होते, हे तुला कधी कळले? खरोखर, चंदू तुला आमचं आयुष्य लाभो! 👌👌👌🙏🙏🙏
चंदु भाऊंच्या बोलण्या वरून अस वाटत की आपल्या देशात काही लोक गद्दारी करून आणि आपल्या देशाची गोपणीय माहिती पाकिस्तान ला पुरवत आहेत. सतर्क राहणे आवश्यक आहे👍🙏 चंदु चव्हाण ला माझा सलाम 🙏🇮🇳
@Pranali Parwade Kasab kay sarkar cha javai navta. Tyachya kadun sagli information kadhun ghyaychi hoti. Aata kiti information milali ti vegli gosht aahe. Pan jar tyachyakadun without information to mela asta tar tyachya mrutyucha khara Aanand milala nasta.
आपल्या देशासाठी किती लोकं त्रास घेऊन आपलं रक्षन करीत आहेत.आणि आपल्या देशातील लोकांचं काय चाललंय ?.महिलांना संरक्षण नाही, भ्रष्टाचार ,हाणामारी ,जातीभेद ,लुटालूट .जनतेने खरंच यावर विचार करावा. चंदू बाळा तुला आणि तुझ्यासारख्या अनेक जवानांना आमचा खूप खूप आशीर्वाद आहे.परमेश्वर तुम्हाला प्रचंड ताकद देऊ दे.तुम्ही सर्व जवान भारतीयांचे रक्षण करता पण देव तुमचं रक्षण करू दे ,सतत तुमच्या पाठीशी राहु दे.हीच त्या विधात्याला प्रार्थना......
एकेकाळी असाच महाराष्ट्राचा सुपुत्र मरणाच्या क्रूर अश्या अंधारकोठडीतून सही सलामत सुटला होता. त्याची पुनरावृत्तीच झाली असे वाटते. जय शिवाजी , जय महाराष्ट्र ।
चंदू चा व सर्व भारतीयांना खूप अभिमान आहे सैनिकांना आपल्या देशाचे रक्षण करताना कधीकधी कशा मरण यातना सहन कराव्या लागतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे चंदू आहे सैनिक आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण करतो इंडियन आर्मी चे सर्व जवानांना आणि चंदूला मनापासून सलाम...
खूप खूप वाईट परिणाम झाला महाराष्ट्र शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा बोलत आहे दादा खूप खूप वाईट अनुभव वाटत होते खूप खूप वाईट वेळ काढून तुम्ही खूप खूप वाईट अनुभव घेतला आहेत शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे
धन्य आहेत आमचे विर जवान.... कोणत्याही प्रकारची चूक नसताना असे आत्त्याच्यार करू नये. असो मी माझी मतृभमी, माझा देश, माझे वीर सैनिक, पोलिस जवान यांना वंदन करितो. Jai Hind Jai Bharat....
सलाम आहे जवान तुम्हाला🙏🙏
😢खरच भारतीय जवान एकनिष्ठ असतात. मनून देव नेहमी पाठीशी असतो. इंडियन आर्मी पुढे कुणाचच चालत नाही
खूप वीर आहेस तू भावा गर्व आहे तुझ्यासारख्या सैनिकांवर देशाला तुमच्यामुळेच भारत देश स्वतंत्र आहे
खरच चंदुदादा तुला मानाचा मुजरा....
तुमची मुलखत एकुण माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आले आणि अंगावर शहारे...
खरच Hatt's Off U
Jai jawan
Hat's off Bhava
सलामी चंदुला
सलाम तूला भाऊ तूला पूनर जन्म मीलाला आनंद दाने जग तूझ्या आई वडिलांची पुण्याई 🌷💪👌
हो ना, आहे ना घरी, म्हशी चरायला
धन्य ती माऊली धन्य ते वडील.
सलाम तुमचा कार्याला जय हिंद जय जवान तूझे सलाम जय महाराष्ट्र
खुलेआम सेक्सी
9
Abhang
Marathib
Marathibhajan
मी खुप प्रार्थना केली होती देवाला.... चंदू चव्हाण ह्यांना सुखरूप परत येऊ देत..... आणि देवानी माझं ऐकलं.... जय हिंद !!!!
ख
👌
🙏
@@jayharimauli2301 bhi
@@mukeshchavan3294 .r 🌃f
तूझ्या कार्याला सलाम भावा जय शिवराय जय शंभुराजे तुझ्यासारख्या जवानांची गरज आहे भारताला...... 🙏🚩
चंदू सर आपल्या साहसाला आणि सहनशक्ती ला मनापासून सलाम. आपल्या सारखे शूर जवान सरहद्दीवर पहारा देतात आणि जिवाची बाजी लावतात. म्हणूनच आम्ही सुखाचा नवा दीवस पहातो. आपणांस सलाम सलाम सलाम. भारत माताकी जय. जय जवान जय किसान. जयहिंद. ✋✌👍👮🙏🙏🙏🙏🙏
हा पत्रकार पहिल्यांदा "तुम्ही" नंतर "तू" असा बोलू लागला.हाच का Respect
सलाम.
Respect kr army chi repoter
Sinematil hero sobat patrakar boltana bgha ,aap ,aap , bolenge ,pan javananna sobat boltana bagha tu, kay boln ya patrakarach, nishedh
Respect आहेच. छोट्या वयामुळे आपुलकीने आरे तुरे म्हणत आहेत👍. अनावश्यक चिकित्सा टाळावी.भावनाओंको समझो!!!!!
@@akmarketing6495 aa
भावा तू खूप ग्रेट आहेस खरोखर आम्हा सर्वां भारतीयांना तुम्हां सर्व जवानांवर खूप अभिमान आहे अणि खरोखर नशीबाने आम्हालाही संधी यावी की आमचेही आयुष्य देशासाठी कामी यावे कारण देशासाठी जो मरू शकतो तो खरच जन्माला येऊन जिवन जगून गेला आहे
चंदू तु खरा रियल हिरो आहेच
जय हिंद जय भारत
changdev davare ,
चंदू मेजर नमस्कार माझ्या भावा
Koli geet
तुला मित्रा मानाचा मुजरा आम्हाला अभिमान आहे तू खादेशी असल्याचा जय हिंद जय भारत
सलाम आहे भारतीय जवानांना 🙏🙏🙏
अ
उ उ
Jay Hind
Great 👍
भावा खरा देशभक्त तू
जय हिंद जय महाराष्ट्र. ..
..
Great bhava .
चंदू सर तुम्हाला मनाचा मुजरा ... दाखवा तुम्ही त्या पाकिस्तानी माकडांना , भारताची काय लायकी आहे ती.
जय हिंद , जय महाराष्ट्र}
चंदू सर तुम्हाला मनाचा मुजरा ....दाखवा तुम्ही त्या पाकिस्तानी माकडाना ,भारताची काय लायकी आहे ती जय हिंद ,जय महाराष्ट्र
त्यांचं शेवटचं वाक्य सर्व काही बोलून जातय .. सलाम आहे सर तुम्हाला❤️❤️
Wwwpenshanarseva
vygg
@@sandipharde3232 l
@@sandipharde3232 pplllpppp
Ppp
P
Plpp
Pppppppppplllplllplplpllppllpllllll) lp
Plplllppp
ppppppppllppllllpllllllllpplpllllllp
PlppllPlppllplplplllplpllllllllllllplllpp
Pplppplplpppppppp
L
pllllllplppllplplpp)plppllpl
Ppl) plplpll
Pllllpllpllplplllllpllplpp
P
Plppp) plllllppl
Lpp)) p) p) p) plp) p) plp) lp) lp) p) p) p) plp) p) p) p) p) p) plp)) plp) p) p) p) p) plp) p) p) p) plp) plp) plp) p) p) plp) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p) p
P) p) p) p) p))) Ol oll
अभिनंदन चंदु बाळा तूला काहीही होणार नाही आमहा सगळ्याची तूला दूवा आहे भारत माताकी जय
Nisha Dalvi lki
चंदूदादा तुला मानाचा त्रिवार मुजरा.
खरा खुरा छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा आहेस.या महाराष्ट्राच्या मातीला आणी देशाच्या पवित्र मातीला तुझा नेहमीच अभिमान असणार आणी राहणार.र्मत्युच्या जबड्यातन परत आलास.सलाम तुला.
जय हिंद भावा
Sandesh Mhatre u r right
Sandesh Mhat no it
,
re
+Aaliya Bagwan hi
Jay hind
भारत माता की जय चंदू भाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे की तुम्ही आमच्या देशाचे आहात
मानला हो चंदु भाऊ नादच खुला मला तुमचा स्वभाव आवडला
Jai hind
@@bdamle2239 Jay hind 🙏🙏🙏🙏🙏
माय शेशी आल्या बद्दल धन्यवाद चंदु चव्हाण साहेब जय जवान जय किसान पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Lĺlĺllĺĺ
चदू हाच खरा हिरो. जवनानमधे खरच ती ताकद असत.त्याला जगण्यापेश्रा देशासाठी मरण आवडत.तोच जवान असतो खरा.
Amol Roge थथंः
आमच्या सैनिकांना माझा सलाम 👏
Petyioopfqc2
मेजर साहेब तुमच्यासारखे जवान जीवावर उदार होऊन देशासाठी लढतात म्हणून देश सुरक्षित आहे . तुम्ही जवान खरे नायक आहात म्हणून मला तुमच्या सारख्या जवानांचा अभिमान आहे .
।। जय हिंद ।।
।। जय महाराष्ट्र ।।
आम्हाला पण वाटते चंदू दादा कि तुझासारखं देशासाठी कार्य करावं जय हिंद
दादा खरच खुप खतरनाक असा काळ काढलाय तू चार महिने गर्व आहे तुझ्यावर
आणि एवढं होऊनही तू हिम्मत हारला नाही दाद द्यावा तुझ्या गोष्टीला
दादा तू एवढ्या गोष्टी सांगितल्या की तुझ्यावर कशाप्रकारे त्यांनी अत्याचार केला हे एकूणच खुप अश्रू यायला लागले डोळ्यात दादा
सलाम माझ्या देशाच्या सैनिकांना .जय जवान जय किसान .जय हिंद.
खूप खूप अभिनंदन चंदु चव्हाण...ईश्वर तुला सदैव सुरक्षित ठेवो
Such much sher he tu
He's still. 💣 kooopyuuiiouiilllppp
@@avinashwaghmare7188 . To h
@@shambhuchoudhry1948 घघ
@@avinashwaghmare7188 हे
गोळीबारात शहीद झालेल्या जवानां पेक्षा अत्यंत आणि भयंकर ह्या वीराला मरण यातना सहन कराव्या लागल्या खरंच ह्या वीर जवानाला सलूट
Salam chandu
ङोळयात पाणी आल यार.....
sakshi naik बरोबर आहे तुमच जय हिंद वीर जवान
Tumi directly jawanachyat comparison karty faltu
Salam chandu bahu
चंदु तुझ्या सहनशीलता व देशप्रेमाला माझा सलाम
.. ';
शत्रू ला मात देऊन चंदु मराठी मातीत परतला अशा वीर जवानाला मानाचा मुजरा. जय हिंद जय महाराष्ट्र
hat's up chandu dada......
जय हिंद
jai hind
po
Prakash Gaikwad k
शिवाजी महाराजांचा हाच खरा मावळा
I proud of you chandu
Dnyaneshwer Gholap भावा तुला मनाचा मुजरा आणी इथूनपुढील कारकीर्दीस बेस्ट ऑफ लक
shivaji maharajacha hach mawla
salute to our indian army 🇮🇳 🇮🇳💜
भैया खुप अभिमान वाटतो तुझा...👍👍👍🚩🙏🚩
खरंच खूपच महान आहेस जवान चंदूभाऊ चव्हाण
जय जवान देव आपणांस उदंड आयुष्य देवो
जय हिंद जय भारत
Dewa माझ्या भारतीय जवानांना यश दे..सुरक्षित ठेवा देवा..देश व जवानांना
हे भगवान, चंदूला जीवदान दिलं देवानेच. त्याच्या हिंमतीला मोठा सलाम. त्या लोकांनी नक्कीच त्याला बेदम मारहाण केली असणार. किती भयानक भोग भोगले, बिच्चाऱ्याने. हा पत्रकार काय विचित्र प्रश्न करतो, की ते, तुला कधी सोडणार होते, हे तुला कधी कळले? खरोखर, चंदू तुला आमचं आयुष्य लाभो! 👌👌👌🙏🙏🙏
चंदु भाऊंच्या बोलण्या वरून अस वाटत की आपल्या देशात काही लोक गद्दारी करून आणि आपल्या देशाची गोपणीय माहिती पाकिस्तान ला पुरवत आहेत. सतर्क राहणे आवश्यक आहे👍🙏
चंदु चव्हाण ला माझा सलाम 🙏🇮🇳
ते गद्दार फौजेपेक्षा हरामी राजकारणातील मंडळी जास्त गद्दार आहे.निवडून जातात दोन महिन्यांत ह्या राजकारणी लोकांचे रंग बदलतो.
Evdhi yatna bhogun sudha parat army mdhe ch mare prynt rahnar as sangtoy...bhawa tula salaam...tu khra hero ahe...🙏 we r really proud of you
Chandu sir tumhala kharch khup khup salam......
जयहिंद...
चंदु जी आपल्याला व आपल्या परिवाराला व भारतीय आर्मीला व भारताच्या आपल्या भारत देशात परतीच्या प्रयत्नाला पुन्हा सलाम...जयहिंद...
खरंच भाऊ तुला मानाचा मुजरा. जय हिंद..🇨🇮🇨🇮🇨🇮
🇮🇳🇮🇳🇮🇳 ha ahe भारत cha flag
आपणास नवीन जन्म मिळाला भावा फक्त बदला घेण्यासाठीच परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आता रडायचे नाही लढायचे. जय हिंद जय जवान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Madhukar andil
@@madhukarandil9265. .. ..n
God bless you
V
@@madhukarandil9265 mm
चंदु dada mst great...... Tula tikde marl khup kahi kel asel ......ani hikde apli सरकार kasab hyna tr chiken n all cangl cangl khayla tynchi इच्छा puran krt hote.....dada mst khup हिम्मंत ahe tujat
Pranali Parwade
ho na
Zabardast
@Pranali Parwade
Kasab kay sarkar cha javai navta. Tyachya kadun sagli information kadhun ghyaychi hoti. Aata kiti information milali ti vegli gosht aahe. Pan jar tyachyakadun without information to mela asta tar tyachya mrutyucha khara Aanand milala nasta.
@@What-it-should-be right lokana all mahiti nasate
Ani government la bolat astat only
@@vaishnavi_622
Hmm
सलाम भाऊ तुम्हीला बदला घेण्यासाठी परत देवानं पाठवले .जय जवान जय किसान ❤❤
तुझा सारखे जवान खूप असावेत । दादा तुला मनापासून सलाम
mi ta lahan pana pasun armi cha fan ahe
aai shappat
I SALUT CHANDU SIR
जय हिंद.
I proud of you chandu sir i love my indian army selut of you 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
.
भावा तूला ऐक नवीन सनधी भेठली आहे
दाकव त्या दुश्मनाला कुठल्या मातीतले बीज आहोत
जय हिंद जय महाराष्ट्र
वंदे मातरम
जय हिंद
Amit Shinde
Amit Shinde
Anwanted pregnant
kadak
रीपोर्टर फौजी जवानाला ईज्जतीत बोलायच असत....अरे तुरे नका करत जाऊ...
Proud of chandu i am proud india
🙏पत्रकाराचे अपमान जनक शब्द खरोख्रर खटकतात
फौजि जवानांना अरे तूरे बोलताना काहिच कस वाटत नाही . तूम्हाला हा देशाचा अपमान आहे.
अरे तुरे करण्यात आपलेपणा असतो
@@bhaskargore3537 y
मानलं पाहिजे दादा तुला..... दिल से salute 🔥❤️
U r great brother. I feel very emotional by hearing ur experience in Pakistan.
Salute your speech Chandu saheb Chandu is real hero in India
जवान तुझे सलाम ...नतमस्तक
अरे हा abp चा रिपोर्टर चंदू साहेबांना अरे तुरे करतो .....तू ....तुझा ...अशी भाषा वापरतो
Abp la man dene samjat nahi
Hyanhaa bolychi padhat naahi bindok mansa aahe
Sanskar kami padla asel
Thik ahe itka emotional hovu , ithe mostly deshbhaktach ahe
Respect kra
त्याला manners nahi
त्याला बॉर्डर वर पाठ्वा
THE REAL INDIAN HERO.
Love u chandu proud of you yaar 😭🔥 God bless you 🙏👍
शत्रू ला मात देऊन चंदु मराठी मातीत परतला अशा वीर जवानाला मानाचा मुजरा. जय हिंद जय bhart
खरंच चंदू दादा सारख्या विर जवान ला माझा मुजरा
Chandu bhau deshachi seva serv shreshth seva aahe aani tu punha sevet jaat aahes aamha 130 karod bhartiya cha Tula Ashirwad aahe. salute aahe Tula.jaihind.
proud of you Chandu Dada..... ur great man.... salute to you.... 🙏🙏🙏🙏
ज्याला देशाबद्दल कट्टर अभिमान असतो त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आसेल चंदू ला बघितल्यावर #जय हिंद
Ft
खरोखर भारत माझा महान सलाम फौजी
महाराष्ट्राचा वाघ, अभिमान आहे तुमचा.
घंटा ,वाघ....हा भगोडा आहे साला
डिसलाईक कश्या साठी सुखरुप परत आला म्हनुन अरे काय चालंय जरा तरी अभीमान बाळगा आर्मी बद्दल
दिसलाईक करणारे पाकिस्तनी समजू रे आपण
Dislike krnare nkiich deshdrohi asnar...mhnun tyana klt nhiye changl ky n vait ky
Dislike ka krt ahet Kay mahiti....aplya bhartavr aplyalach abhiman nahi...laj vatnyasarkhi gosht ahe
Jay Hind
Dislike karnaare pakistani hijade asanaar
चंदू तुझ्या देश प्रेमाला सलाम
चंदू चव्हाण सर सलाम आहे तुम्हाला
जय हिंद
Jay Hind...Jay Bharat...Great salute to Chandu🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Salute bhai
Hats of sir .....may god blessed uh♥️
Real Hero🇮🇳
Don't have words for this man..
What work he have done for our contury.. And I salute Indian Army and Indian Nevy.. Jay hind..
ळळळ
Áq😊0.😅❤
What work he has done for our country?
He went there by mistake 😂
@@pandharinawghadeq😅😅😅c😊
वीर जवान तुझे सलाम, एकेरी अरे तुरे असा उल्लेख न करता चंदू सर असा उल्लेख करावा हि विनंती .👍
अभिमान वाटतो भावा तुझा
Jay Hind Chandu sir, salam apko,l am proud of you.
आपल्या देशासाठी किती लोकं त्रास घेऊन आपलं रक्षन करीत आहेत.आणि आपल्या देशातील लोकांचं काय चाललंय ?.महिलांना संरक्षण नाही, भ्रष्टाचार ,हाणामारी ,जातीभेद ,लुटालूट .जनतेने खरंच यावर विचार करावा.
चंदू बाळा तुला आणि तुझ्यासारख्या अनेक जवानांना आमचा खूप खूप आशीर्वाद आहे.परमेश्वर तुम्हाला प्रचंड ताकद देऊ दे.तुम्ही सर्व जवान भारतीयांचे रक्षण करता पण देव तुमचं रक्षण करू दे ,सतत तुमच्या पाठीशी राहु दे.हीच त्या विधात्याला प्रार्थना......
एकेकाळी असाच महाराष्ट्राचा सुपुत्र मरणाच्या क्रूर अश्या अंधारकोठडीतून सही सलामत सुटला होता. त्याची पुनरावृत्तीच झाली असे वाटते. जय शिवाजी , जय महाराष्ट्र ।
अभिमान आहे तुमच्यावर सर🇮🇳
चंदू चा व सर्व भारतीयांना खूप अभिमान आहे सैनिकांना आपल्या देशाचे रक्षण करताना कधीकधी कशा मरण यातना सहन कराव्या लागतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे चंदू आहे सैनिक आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण करतो इंडियन आर्मी चे सर्व जवानांना आणि चंदूला मनापासून सलाम...
Proud INDIAN Soldier 😘💪
Really.... Soldiers are more than miracle.... U are great.. Strong...
खूप खूप वाईट परिणाम झाला महाराष्ट्र शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा बोलत आहे दादा खूप खूप वाईट अनुभव वाटत होते खूप खूप वाईट वेळ काढून तुम्ही खूप खूप वाईट अनुभव घेतला आहेत शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे
पुनःर जन्म झाला माझ्या वीर सैनिकाचा भावा तुला मानाचा मुजरा मनापासून सैलूट की भारतात सुखरूप परत आलास👑❤⛳
Wtrahkhk
Madhukar andil
Best person... Your story make me cry.
And your experience of this will really change you life
... Have a successful and great life
.
7.
I proud Off Chandu sir 🇮🇳 जय हिंद 🇮🇳
HAving goosebumps after listening this
tears come out while watching this videos....bro u came back ...this is our victory.congrats for future.
ज्या देशासाठी रक्षण करणाऱ्या ची लहान पानापासून जिद्द असतें त्या जवणाची ही अवस्था असतें 😔😔😔
भाऊ मला गर्व वाटतोय तुझा
जय हिंद भारत माता की जय
In today's time army people are the real and true Hindustani ...😗😗😗😗
Whole india proud of u chandu sir ..keep it up ..😀👍👌👌👌
Proud of you chandu sir
I love Indian army.. I'm proud of you bhai 😊😊😊😊
Chandu u r great.. May God bless you for your healthy and wealthy life forever..
Tuza Abiman vatato bhava Jay hind 🙏
कदाचित ए बी पी माझा अँकर ने भारतीय जवानाबद्दल बोलतांना रिस्पेक्ट वापरायला हवा.. अरे,कारे, बोलताय, मग लोकांनीं याबद्दल काय समजायच।।
Jawanala rispect dila pahijemediyawalyanlayewdha nalejnahilajane mahnave lagte
Hats off to you real life hero..
चंदुला आम्हा सर्व देशवासीयांचा मानाचा मुजरा.जय हिंद जय भारत.जय जवान जय किसान.
its was really outstanding work for our country. ...unbelievable. ..
Jai Hind chandu Sir
I really like you , hatts of
सलाम तुझ्या हिंमती ला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩