Jalna Loksaba मध्ये कमळाचा जोर, Sambhajinagar Loksabha मध्ये मशाल चर्चेत, लोकं काय म्हणतात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #BolBhidu #JalanaLoksabha #SambhajinagarLoksabha
    चौथ्या टप्प्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान पार पडलंय. संभाजीनगर मध्ये खैरे विरुद्ध भुमरे विरुद्ध जलील विरुद्ध अफसर खान अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली तर जालन्यात दानवे विरुद्ध काळे विरुद्ध साबळे अशी तिरंगी लढत झाली. मतदान झाल्यानंतर अशा चर्चा आहेत की छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल पेटणार तर जालन्यात कमळ फुलणार. असं आम्ही नाही लोकं म्हणायला लागलेत. अर्थात हा काही निकाल नाही किंवा एक्झिट पोलही नाही. हा आहे फक्त अंदाज, तोही आमचा नाही, तर लोकांचा आणि स्थानिक पत्रकारांचा. या व्हिडिओतून आपण प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी या दोन्ही मतदारसंघात कोण चाललं? लोकांचं म्हणणं काय आहे? हे पाहणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 743

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 16 днів тому +448

    मशाल च येणार छत्रपती संभाजी नगर मधे 🔥🔥🚩🚩

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 16 днів тому +16

      Katyachi takkar aahe sangta yet nhi modi factor challa

    • @msdhoni4074
      @msdhoni4074 16 днів тому +18

      Mim. सोडून कोन पंण चालेल

    • @Bailgada_sharyat498
      @Bailgada_sharyat498 16 днів тому

      Right​@@msdhoni4074

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 16 днів тому +14

      दोघांचे भांडणात परत पुनरावृत्ती होऊ शकते

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 16 днів тому +6

      mashal cha mhanje INDI aghaditil eka 13 amdar v 4 khasdar gatacha sarvochh neta Rahul Gandhi .tyana 50 chya war jaga milne avghad aahe itar 27 pakshache 100 khup zale . modiji 400 ni yenaar ashi chinhe astana purvicha hindutwwadi yuticha matdar khairenmage ubha kasa rahil? KONtya karnamule to 1995 ,1999,2004,2009 ,2014 v 2019 sarkhe bharbharun matadan MVA INDIchya khairena karel kiva kele asaave ? MVA til donhi congress MIM VBA he pramukh virodhi pksh sarv manapasun Aurangjeb la gourwanwit kartat .AATA TyAT YA navbatgya Shillak UTHA tolichi bhar padliy .Aurangjebala manane mhanjech samvichari NIJAM v tyachya Julmi Razakarana mothe pana dene hoy. Aaj khultabadla gelya war khaire pahile konachya paya padtil ? Aurangjeb chya thadgyachyach na ?Mag kewal dikhawa mhanun Bhadra maruti che darshan ghetil. He sarv Hindu mhanun 13 lakh paiki 8.5 lakh matadarani pakke dhyanat thewunch . MODiJI ncha manus mhanunach Bhumareji na matdaan Kele aahe .mhanu n yenar tar Dhanushy Baanch

  • @vinodbawaskar1634
    @vinodbawaskar1634 16 днів тому +104

    कल्याण kale विजय

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 16 днів тому +185

    जालना च्या जनतेला फक्त बदल हवाय..कोणीही येवो ..कल्याण काळे,प्रभाकर बकले,किंवा साबळे ..फक्त बदल हवा

  • @vijaymadan1358
    @vijaymadan1358 16 днів тому +202

    तुला काही केळं कळतं नाही. जालन्यात एकचं फॅक्टर, ओन्ली डाॅक्टर.

    • @maratharb6552
      @maratharb6552 16 днів тому

      Land 🍌

    • @amolmore8928
      @amolmore8928 16 днів тому +7

      Doctor nahitr pana 💯

    • @ip198
      @ip198 16 днів тому

      😄😄😄🤣🤣🤣

    • @shaikhmujammil6346
      @shaikhmujammil6346 16 днів тому +3

      Barobar bol la bhau😂

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 15 днів тому

      Nahi kale ne game kela asta danve cha , pana mule aata te shakkya nahi mangesh sable jalna cha harshwardhan Jadhav tharel

  • @darshandoke7454
    @darshandoke7454 16 днів тому +122

    Dr.Kalyan Kale ✋🏻🇮🇳

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 16 днів тому +128

    काळे साहेब विजयी होणार

  • @saurabhparihar3492
    @saurabhparihar3492 16 днів тому +190

    जालना मधे डॉ कल्याण काळे साहेब 50000 च्या मताधिक्या ने निवडून येनार 💥✋

  • @abhishekdhakne4115
    @abhishekdhakne4115 16 днів тому +64

    Khaire&kale💯💯

  • @SACHIN-sn7iy
    @SACHIN-sn7iy 16 днів тому +121

    निष्ठावान शिवसैनिक फक्त मशाल सोबत...
    आणि आम्ही पारंपारिक मतदार,
    फक्त उध्दव साहेबांन सोबत...
    म्हणून खैरे साहेब...

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 16 днів тому +5

      mashal walyanchi nishtha aata balasahebanchya shivsenebarobar nahi tar Panja chya soniya Rahul charani aahe . Mhanun Nishthawan shivsainik ha shabd fakt Aani fakt aplya AAmdarkya dhokyat ghalun SS sodnary Balnishth aamdaranaach shobhun disto

    • @maratharb6552
      @maratharb6552 16 днів тому

      Land 🍌

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 14 днів тому

      ​@@rajupnjkr BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi .
      Jay shree Ram

    • @Rudrashinde0909
      @Rudrashinde0909 14 днів тому +2

      आरे भावा तुझे उध्दव साहेव निष्टावान नाही राहिले तर तु काय निष्टेची भाषा करतोय😂😂😂

  • @nanasahebdhamne3692
    @nanasahebdhamne3692 16 днів тому +195

    जालन्यात डॉ. कल्याण काळे यांचा 1 लाख मताने विजय होणार.

    • @maulimpsc
      @maulimpsc 16 днів тому +19

      1 लाख मतांनी पराभव 100%

    • @rahulchavan2621
      @rahulchavan2621 16 днів тому +10

      Mangesh sable dada only one king 🎉

    • @hindu7844
      @hindu7844 16 днів тому +4

      Jalana fkt bjp

    • @krishnavet504
      @krishnavet504 16 днів тому

      अरे वेड्या 1लाख ने काळे पराभव होणार आहे

    • @NileshGaroleNG
      @NileshGaroleNG 16 днів тому +2

      पैसे उधळणारा कधी खासदार नाही होऊ शकत

  • @rajkiranlihinar1190
    @rajkiranlihinar1190 16 днів тому +81

    लिहून घ्या जालन्यात पंजा आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 16 днів тому +40

    डॉ कल्याण काळे विजयी होणार आहे

  • @raj4ever143
    @raj4ever143 16 днів тому +13

    दोन्ही मतदार संघात विजयी उमेदवार केवळ १० ते ४० हजार मतांनी निवडून येईल. संभाजीनगर मध्ये मशाल आणि आणि जालन्यातील कमळ आघाडीवर होते पण चकीत करणारे निर्णय येऊ शकतात. संभाजीनगर मध्ये पतंग आणि धनुष्यबाण सुध्दा कमाल करू शकतो. जालन्यातील पण पंजा कमाल करू शकतो.

  • @prafullkamble1499
    @prafullkamble1499 16 днів тому +13

    Tumchya documentry madhe ek shabd ala to ekdam avadla aplyala
    "Jalil yanchyamage sarv sushikshit varg ahe"
    Ithech jinkle te
    Sushikshit lok paksh baghat nahit tar quality baghtat

    • @mohammadnawaz4471
      @mohammadnawaz4471 15 днів тому

      सुशिक्षित लोकांनी इम्तियाज जलील यांना कल देला हे नक्की.

    • @mohammadnawaz4471
      @mohammadnawaz4471 15 днів тому

      माझा पण कारण हेच के ,( माझा वोट त्याला ज्याला इंग्लिश लिहता पण येते आणि बोलता पण येते). ते फक्त इम्तियाज जलील आहे

  • @nanasahebdhamne3692
    @nanasahebdhamne3692 16 днів тому +26

    तुमच्या विश्लेषणात ground लेव्हल ची एकही गोष्ट नाही.फक्त पुण्यात बसून विश्लेषण करता येत नाही.ग्राउंड लेव्हल ला काय सुरू असत हे कळायला ग्राउंड ला यायला लागत. कोणी कोणाचं काम केलं हे माहिती असावं लागतं. फुलंब्री बागडे चा बालेकिल्ला आहे म्हणे😂😂😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 16 днів тому +2

      Bhai hyanna MVA kadun pakit bhettayt 😂

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 15 днів тому

      आता तुम्ही त्यांची जागा घ्या

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 15 днів тому

      Aata tymchya hishobaane survery che result aahe tar brober nahi tar tyanna kahi yet naahi, 😂😂😂 kay tumhi pan

    • @avinashvaishnav2826
      @avinashvaishnav2826 14 днів тому

      ते चर्चा आहेत असं सांगत आहे, परिणाम नाही😂 तू तर असं बोलतोय जसं तुला लईच माहिती आहे😂😂

    • @rushikeshsargar7544
      @rushikeshsargar7544 14 днів тому

      Gapree shahanyaa

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq 16 днів тому +27

    Jalna मध्ये obc factor चाला .. बहुतांश माधव पॅटर्न बीजेपी कडून...

  • @yogeshkale6839
    @yogeshkale6839 16 днів тому +48

    डॉ.कल्याण काळे आघाडीवर.... लावा की ताकत...🔥✋🙏👍

  • @asshukhan4473
    @asshukhan4473 16 днів тому +39

    औरंगाबाद से...इम्तियाज जलील.......jalna .से कल्याण kade

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 16 днів тому +4

      Kade 😂 kale re

    • @santoshshinde6211
      @santoshshinde6211 16 днів тому +2

      मराठा जलील ला मतदान करणार नाही

    • @ajaymatkar5961
      @ajaymatkar5961 15 днів тому

      Konasa kade he jalna se

    • @AfrozMirza_sci
      @AfrozMirza_sci 14 днів тому +2

      ​@@santoshshinde6211educated hindu silently votes for jaleel 😂😂😂😂

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 16 днів тому +126

    साबळे मुळे ज्याला पडायचं होत तोच निवडून यायचा बहुतेक

    • @SabkoYT
      @SabkoYT 16 днів тому +13

      Barobar ahe😂

    • @Yog07735
      @Yog07735 16 днів тому +8

      Chakvwa

    • @battleofthouths
      @battleofthouths 16 днів тому +9

      त्यांनीच उभा केलंय साबळे ला

    • @nileshdhangar5005
      @nileshdhangar5005 16 днів тому +6

      एकाच समाजाकडे मते मागून कोणी निवडून येऊ शकतं नाही.... पक्षाच पाठबळ सुद्धा महत्वाचं आहे....but well try... लढला हे पण महत्वाचं...

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 16 днів тому +1

      ​@@battleofthouths barobar

  • @vikaspungle6643
    @vikaspungle6643 16 днів тому +457

    जालना मध्ये काँग्रेस 1 लाख मताने निवडून येईल 🚩

  • @latifshaikh8944
    @latifshaikh8944 16 днів тому +17

    Maza andaj aahe ki kiman 1 lakh matane kalyan kale yenar

  • @jaymaharshtra1191
    @jaymaharshtra1191 16 днів тому +7

    संभाजीनगर जलील, जालना रावसाहेब दानवे लिहून ठेवा .

  • @user-ew1rz4sr4w
    @user-ew1rz4sr4w 16 днів тому +10

    छत्रपति संभाजी नगर मधे इम्तियाज पुणे

  • @SagarSapkal-jq5rj
    @SagarSapkal-jq5rj 16 днів тому +4

    Only kale saheb ❤😊

  • @Moshimpathan-te5xv
    @Moshimpathan-te5xv 16 днів тому +8

    😂 कोणी kadhla होता अस अंदाज jalnyatun काळे तर औंगाबादमधील जलील yenar ahe

    • @saurabhkharat8423
      @saurabhkharat8423 16 днів тому +1

      Mag Kay andaj tu kadnar 😂😂

    • @asifshaikh1659
      @asifshaikh1659 15 днів тому +1

      Q re bhai. Nhi aana kya imtiyaz jalil Aurangabad me

  • @vikramgonge7457
    @vikramgonge7457 15 днів тому +2

    एकच खासदार मंगेश दादा साबळे❤

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 16 днів тому +115

    मंगेश साबळे खासदार होणार 💯

  • @krazy1746
    @krazy1746 16 днів тому +24

    Khaire Sahab and Kalyan Kale 🎉

  • @bharat-patil-jumbad
    @bharat-patil-jumbad 16 днів тому +27

    कल्याण काळे जालना खासदार

  • @aryan_gaming_01-bj8ok
    @aryan_gaming_01-bj8ok 12 годин тому

    डॉक्टर कल्याणजी काळे साहेब हे निवडून येतील एक लाख ते दीड लाखाच्या आसप विजय हो

  • @sachinthombre280
    @sachinthombre280 16 днів тому +8

    Jalana dr kale kalyan kale ch yet asto 🤚🏻

  • @battleofthouths
    @battleofthouths 16 днів тому +3

    भुमरेचा स्वतचं मतदारसंघ जालन्यात येतो. शहरात कोन मतदान करणार नाही भुमरेला.

  • @vikasnarwade1
    @vikasnarwade1 16 днів тому +6

    Jalna Dr Kalyan kale 🎉

  • @aarushchavan2091
    @aarushchavan2091 16 днів тому +2

    डॉ कल्याण काळे विजयी होणार एक लाख मतांनी विजयी होणार

  • @yakubnadaf9740
    @yakubnadaf9740 16 днів тому +8

    Imtiyaz Jalil ❤❤❤

  • @shivajipachod1111
    @shivajipachod1111 16 днів тому +14

    Only Bhumare mama 😊❤

  • @Naukrimazha
    @Naukrimazha 16 днів тому +8

    मित्रा पुण्यातील बंगाली जादुगर हा काय विषय आहे please एक व्हिडिओ बणव

    • @pratikjoshi4675
      @pratikjoshi4675 16 днів тому +1

      Punyat Bangali khup ahet mi hijewadila hoto tyachya aksharshah colya ahet

  • @vijaymate5315
    @vijaymate5315 16 днів тому +2

    Dr Kalyan kale ✌️💯

  • @kadamdnyanraj
    @kadamdnyanraj 16 днів тому

    खूप छान विश्लेषण केले 👌👌👌

  • @santosh15555
    @santosh15555 16 днів тому +2

    रावसाहेब दानवे ❤... बाकी घ्या

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 16 днів тому +109

    साबळे ला फक्त मराठा आहे म्हणून जातीवर मतं पाहिजेत...फक्त सोशल मीडियावर फेमस झालाय तो स्टंट करून

    • @yogesh4643
      @yogesh4643 16 днів тому +20

      Asudet kii danve aani kale yani ky kel..kam pn bgh na tyache

    • @Userid288
      @Userid288 16 днів тому +11

      Tu kr ki ekhada stunt Ani raha ubha grampanchayat chya election la

    • @Sms98765
      @Sms98765 16 днів тому +9

      अभिजीत बिचुकले बरा यांच्यापेक्षा

    • @spardhayug3541
      @spardhayug3541 16 днів тому +11

      जली ना तेरी सही बोल😅😅😅😅

    • @vyankateshsondawale1588
      @vyankateshsondawale1588 16 днів тому +6

      Tuzi layki nahi famous honyachi

  • @pavangaikwad5751
    @pavangaikwad5751 16 днів тому +14

    मुस्लिम समाज व दलीत समाज यांचे मतदान चंद्रकांत खैरे यांना नाही

  • @pradipsonne3958
    @pradipsonne3958 16 днів тому +8

    मंगेश साबळे खासदार 💯

  • @darkfire2001
    @darkfire2001 16 днів тому +11

    Kalyan kale ❤🎉

  • @ravindrasirsath4818
    @ravindrasirsath4818 16 днів тому +4

    Jalna madhe Congress party vijayi honar 💯💪

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 16 днів тому +2

    खैरे येणार बहुतेक औरंगाबाद मध्ये!

  • @Pankajkamble505
    @Pankajkamble505 16 днів тому +8

    डॉ कल्याण काळे ❤ 1 लाख मतांनी विजयी 🎉

  • @shrikantkamble6835
    @shrikantkamble6835 15 днів тому +1

    Okkk sir...thanks...❤

  • @user___00003
    @user___00003 16 днів тому +3

    🚩🚩🚩जालना 👑 किंग मंगेशभाऊ साबळे 🚩🚩🚩🚩

  • @maheshbobade1981
    @maheshbobade1981 16 днів тому +14

    पैठण तालुका पाना आणि पंजा दोन्ही पक्ष चालले

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 6 днів тому

    संभाजीनगर मध्ये दोन नंबरला वंचित बहुजन आघाडी राहणार 🙏

  • @battleofthouths
    @battleofthouths 16 днів тому +19

    मंगेश साबळे मुळे पुन्हा दानवे खासदार होणार .
    मोठ्या प्रमाणत मत विभाजन झालाय जालन्यात.

  • @Harsh_patil_2419
    @Harsh_patil_2419 16 днів тому +16

    Kalyan kale Vijay honar

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O 16 днів тому +2

    Koni kahi pan mhana pan mangesh bhau sable yancha gulal ahe yanda ❤❤❤

  • @krishnakale-he7xn
    @krishnakale-he7xn 16 днів тому +2

    ४ जून ला बेटा, तुझे व्हिडिओ शोधून शोधून कमेंट करणार, आयला सुपरिबाज चॅनल आहे एक नंबर, ह्याच्या व्हिडिओ नुसार महाराष्ट्र मद्ये एक पण जागा युती ची येणार नाही मग, बाकी व्हिडिओ मद्ये पाहिलं मी 😂

  • @journeyforfun1791
    @journeyforfun1791 16 днів тому +4

    Dr kalyan kale win in jalna

  • @pp-ol2dy
    @pp-ol2dy 16 днів тому +2

    Ravsaheb danve dada ch nivadun yenar

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 16 днів тому +5

    jalna madhe Danve yet nasto....

  • @sunilmohite208
    @sunilmohite208 16 днів тому +13

    जालना फक्त कल्याणराव काळे हेच विजय होणार

  • @successfanda3869
    @successfanda3869 16 днів тому +3

    बीड मध्ये बजरंग बाप्पा सोनवणे 🎉🎉

  • @babasahebingle1474
    @babasahebingle1474 16 днів тому +5

    Kalyan kale bholkaradan

  • @user-qs2ij4mn3u
    @user-qs2ij4mn3u 14 днів тому

    Dr. Kalyan Kale❤❤❤

  • @vikrampawar1595
    @vikrampawar1595 16 днів тому +5

    वैजापुर मध्ये खैरेना लिड मिळेल

    • @avinashvaishnav2826
      @avinashvaishnav2826 14 днів тому

      तिथं बोरनारे आहे, त्यामूळे इथून भुमरेंना lead मिळेल ❤

  • @amolmaind324
    @amolmaind324 16 днів тому +2

    मंगेश साबळे ❤❤❤❤❤

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 15 днів тому +2

    जालन्यात दानवे आणि संभाजीनगर मध्ये भुमरे कृपेने जलील निवडून येणार

  • @nildeshmukh470
    @nildeshmukh470 11 днів тому

    साबळे चा प्रचार अधिक झालं असत तर चित्र वेगळं असत.महाराष्ट्रात हा चेहरा घरो घरी पोहचला.

  • @JG-se7ei
    @JG-se7ei 16 днів тому +45

    निष्ठावान खैरे साहेब ओन्ली🔥🔥🔥

  • @rushikeshselke2715
    @rushikeshselke2715 16 днів тому +9

    Dr kalyan kale ❤🎉

  • @ganeshlokhande8065
    @ganeshlokhande8065 16 днів тому +2

    Only dr Kalyan kale

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 16 днів тому

    पत्रकार आणि देशासाठी बोलायला हवे. कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला किती मतदान हे सांगण्याची गरज नाही. पत्रकार मातृभूमीची किती इमानदार आहेत हे याच्यावरून कळेल.

  • @shubhamgaikwad6534
    @shubhamgaikwad6534 14 днів тому

    डॉ कल्याण काळे साहेब यांची सिल्लोड आणि पैठणची लिड दानवेला तुटणार नाही

  • @11chetanpatil
    @11chetanpatil 16 днів тому +1

    रावेर आणि जळगांव लोकसभेचे पण बनवा अस विश्लेषण

  • @mr.allu.0560
    @mr.allu.0560 16 днів тому +11

    AURANGABAAD. .only IMTIYAZ JALEEL SIR

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 16 днів тому +2

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤
    इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤

  • @navnadhghodke1072
    @navnadhghodke1072 15 днів тому

    जालना जिल्ह्यात डॉक्टर कल्याण काळे साहेब एक लाखापेक्षा जास्त लीड घेऊन विजय होणार

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 16 днів тому +3

    संभाजीनगर मध्ये... खैरे खासदार होणार च

  • @vaibhavingle570
    @vaibhavingle570 16 днів тому +2

    रामनगर मध्ये ८०% मतदान ✋

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 15 днів тому

    कल्याण काळे विजयी होणार आहे.

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 16 днів тому +7

    Bhumare he Aurangabad purava, pashchim , Gangapur, Vaijapur madhe lead ghetali ahe

    • @ajaysharma-tc6bz
      @ajaysharma-tc6bz 16 днів тому +2

      Kannad suddha

    • @PravinAlanjkar
      @PravinAlanjkar 16 днів тому +3

      Bhumre साहेबच येणार आहे आमचे गाव one साईड चालले bhumre यांना

    • @saurabhshejwal
      @saurabhshejwal 16 днів тому +2

      Kannad pan add kra yat😊

  • @dilipadhe6537
    @dilipadhe6537 16 днів тому +10

    छत्रपती संभाजी नगर मध्ये MIM चे जलीन निवडून येणार

  • @manikpawar5071
    @manikpawar5071 16 днів тому +1

    Ground level chi mahiti gola karun bolat ja @jalna

  • @vinodbankar8327
    @vinodbankar8327 16 днів тому +2

    दादा फिरसे

  • @user-rp1kq9lq3u
    @user-rp1kq9lq3u 16 днів тому +3

    मंगेश साबळे

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 16 днів тому +3

    MVA 35+ 💪💪 Jai Maharashtra 🚩🚩

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 16 днів тому +1

    मतदार यादीतून नाव गायब का केलीत. उत्साहात पोहचलेल्या मतदारांना वापस जावे लागले मतदान न करता

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 16 днів тому +5

    मंगेश साबळे विजय भव

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 16 днів тому +53

    मोदींचा राग जेवढा काँग्रेसच्या लोकांना त्यापेक्षा जास्त राजकीय विश्लेषकांना आहे. नरेंद्र मोदींनी राजकीय विश्लेषकांची विश्वासार्हता रसातळाला नेली आहे.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 16 днів тому

      कारण तो फेकु आणि जुमलेबाज आहे.

    • @chetangovekar1625
      @chetangovekar1625 16 днів тому +5

      आणि विश्लेषण पण अस करत आहेत जणु मोदी देशात उभाच नाही आहे

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 16 днів тому +2

      @@chetangovekar1625 Barobar 😂😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 16 днів тому

      काही देशासाठी कामच केले नाही,फक्त कुठेही आपल्या चेहर्याची खोटी जाहीरात केली आहे या फेकुने.

  • @Sms98765
    @Sms98765 16 днів тому +17

    साबऴेला राजकीय vision नाहीए, आला तरी काहीच करणार नाही... लोकानसाठी काहीतरी करणारा हवा.

    • @Yog481
      @Yog481 16 днів тому

      Vision असणारे काय दिवे लावत आहे मुळात काहीतरी विकास झाला तर vision उपयोगी पडते.....पण येथे आमच्या जगण्या मरण्या चा प्रश्न आहे आम्ही जालना कर रोज जगण्यासाठी मरमर करतोय त्यामुळे आम्हाला भांडून हिसकावून देणारे नेतृत्व पाहिजे हुशार असून फायदा नाही ......दुष्काळ तुम्हाला काय कळणार...

    • @harshalshirole3207
      @harshalshirole3207 16 днів тому

      दानवे ने तरी काय केलं 😂

    • @ranjitdongare4083
      @ranjitdongare4083 16 днів тому +2

      Aadhichya khasdarani kay sheet uptali ka

    • @Sms98765
      @Sms98765 16 днів тому +1

      @@ranjitdongare4083 reels sarkhi natake nahi kele...😂

    • @ranjitdongare4083
      @ranjitdongare4083 16 днів тому

      @@Sms98765 रिल्स kadayla pan kaam karavi lagtat tyala pan content lagto

  • @yogeshlahane3902
    @yogeshlahane3902 9 днів тому +1

    खासदार रावसाहेब दानवे पाटील✌️

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 16 днів тому +4

    मंगेश साबळे विजयी भव

  • @ShivaBhai-pk8td
    @ShivaBhai-pk8td 16 днів тому +1

    कमळ आणि धनुष्यबाण च येणार

  • @santoshkhatale969
    @santoshkhatale969 13 днів тому

    शेतकरी पुत्र फिक्स खासदार मंगेश दादा साबळे 🎉

  • @umeshmote4372
    @umeshmote4372 16 днів тому +2

    Kale only 🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashshinde6309
    @subhashshinde6309 16 днів тому +3

    Jalna kale newdin yenaar

  • @GinyandevHiwale
    @GinyandevHiwale 14 днів тому +2

    मंगेश साबळे विजय होणार

  • @suyash5345
    @suyash5345 15 днів тому +1

    मंगेश साबळे ❤❤

  • @prasadmetkar8965
    @prasadmetkar8965 16 днів тому +1

    Watching after just posting

  • @ShivajiGhodke-hp1xj
    @ShivajiGhodke-hp1xj 8 днів тому

    डॉ कल्याण राव काळे साहेब🎉🎉

  • @kellasbhalke1644
    @kellasbhalke1644 16 днів тому +3

    K.k

  • @viraajgreenbasket9111
    @viraajgreenbasket9111 15 днів тому

    मला वाटतय बोल बीडु आणि विषय च भारी हे पैसे घेऊन बोलताय अस दिसुन येतय 😢😢