Nagar Crime Case : बिबट्यानं पळवल्याचा बनाव आणि उघड झालेलं सत्य हिवरगावमध्ये नेमकं काय घडलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • #BolBhidu #NagarCrime #LeopardCrime
    बरोबर वर्षभरापूर्वी मे २०२३ ला नगरच्या हिवरगावमध्ये बिबट्याच्या मिशा, दात, नखं अशा गोष्टींची तस्करी करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली होती. इथं काय घनदाट जंगलं नाहीत किंवा इथल्या रस्त्यानं रात्रीच्या वेळी प्रवास करताना तुम्हाला बिबट्या दिसेलच याची शक्यताही कमी आहे. पण तरीही इथल्या प्रत्येक माणसावर बिबट्याची दहशत आहे. कारण आहे इथला उसाच्या शेताचा पट्टा. कारण या उसाच्या शेतांमध्ये अनेकदा बिबटे दिसतात, नजरेच्या समोरुन जातात, साहजिकच भीती असते. पण मागच्या दोन दिवसांपूर्वी हिवरगावमधली बिबट्याची भीती वाढली होती.
    गावकरी हातात काठ्या घेऊन घराबाहेर थांबले होते, कित्येकांनी एका बिबट्याच्या शोधासाठी शेत, डोंगर असा बराच भाग पालथा घातला, कित्येकांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती होती, घराच्या बाहेर, शेताजवळ झोपणाऱ्यांमध्ये दहशत होती, कारण गावात चर्चा होती गावातल्या मुलीला बिबट्यानं पळवून नेल्याची. पण या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं, तेव्हा सगळं हिवरगाव हादरलं आणि हळहळलं सुद्धा, तेही एका... बापासाठी. नेमकं घडलं काय ? नगरच्या मुलीची स्टोरी आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 889

  • @UltimateEnlightenment-od6jr
    @UltimateEnlightenment-od6jr 16 днів тому +852

    हे ऐकून काळजाला पिळा पडला. विश्र्वासघाती कृत्याने बिचारा बाप तुटून गेला. 😔
    मुलगी पळून गेली असती तरी दुःख पचवल असतं. मुलगी मेली असती तरी दुःख पचवलं असंत.
    पण विश्वासघात जगण्याची इच्छा संपवतो

    • @Freefire.player-ir2un
      @Freefire.player-ir2un 16 днів тому +19

      विश्वास घात माणसाला अजून मजबूत करतो

    • @madhukarshinde2431
      @madhukarshinde2431 16 днів тому +1

      😊

    • @Archanadeshmukh-bc7oq
      @Archanadeshmukh-bc7oq 16 днів тому +1

      😢4😢%

    • @umeshpatil9986
      @umeshpatil9986 15 днів тому +2

      बाबा चिन्मय आहे तर बोल भिडू आहे लई भारी

    • @minorva3694
      @minorva3694 15 днів тому

      कितीही चांगल्या मुली असल्या तरी जर १२ वी नंतर शिक्षण केले किंवा बाहेरगावी घरच्यांनी भरोसा ठेऊन नोकरी साठी पाठवले Ra*** तर बनतात #fact एक सोडला की दुसऱ्या च्या फ्लॅट वर. आई बापाची इज्जत म्हणजे कचरा वाटतो मुलींना. घरचे येडे अशांच शिक्षण करतात. १२ वी झाली का लगेच लग्न लाऊन देयच म्हणजे असे दिवस घरच्यांना येत नाहीत. मुलींच्या डोक्यात बाहेर पडलं तर एकच विचार असतो s**.

  • @Naru0477
    @Naru0477 16 днів тому +519

    मोबाईल मुळे 90 टक्के मुलींनी स्वतःच आणि स्वतःच्या घरच्यांचं आयुष्य बरबाद केलं आहे त्यापैकी हे एक काही😢

    • @rahulrokadeentertainment
      @rahulrokadeentertainment 15 днів тому +27

      मोबाईल ला विनाकारण बदनाम करू नका दादा. खरं तर मोबाईल मध्ये भरपूर काही नॉलेज घेण्यासारखे गोष्टी आहेत. पण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नको त्या गोष्टी पाहत बसतात

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 15 днів тому +5

      मग कशाला वापरतो

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 14 днів тому +1

      @@Package_wala_chu TU NAKO VAPRUS

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 14 днів тому +1

      Aata Tri Manusmriti chi Aathvan Holi Lokana
      Stri Swatantry Pralyantak 😢

    • @akshayk95
      @akshayk95 14 днів тому +6

      अहो ही मोबाईल नावाची सगळं इन्स्टंट देणारी वस्तू आली खरी, पण 90% लोकांना ह्याचा वापर कसा करावा हेच समजत नाही.. तो फोन जे समोर वाढत जातो ते लोक बघत जातात
      . गरज आपल्याला शहाणं होण्याची आहे. मोबाईल, नेट, सोशल मीडिया हे पुढची 1000 वर्षे राहणार आहे..😮

  • @swapnilsuradkar8082
    @swapnilsuradkar8082 16 днів тому +304

    आजही जंगली प्राण्यांचा क्रमांक २ रा आहे, मनुष्य प्राणी १ ल्या क्रमांकावर आहे फसवणूक व मानसिक आघात करण्यात 😢

    • @Pravin_Sudrik
      @Pravin_Sudrik 16 днів тому +4

      Ekdam barobar

    • @sushilmane503
      @sushilmane503 14 днів тому

      Sorry dada pan prani kadhich fasvnus
      K karat nahi. Manusch madarchot aahe.
      Ugach pranyana badanam Nako karayla

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 13 днів тому

      बिचाऱ्या कोंबडीचा जीव गेला

    • @pratikshab1798
      @pratikshab1798 12 днів тому +1

      खरंय 🙌🏻🙌🏻

    • @raviindia10
      @raviindia10 12 днів тому +1

      त्यात पण फसनवीस ची तोड ह्या भू तालावर कोणाकडे ही नाही

  • @sachindere8890
    @sachindere8890 16 днів тому +253

    त्या मुलीला लाज वाटली पाहिजे .....देव कधीही माफ करणार नाही😢😢

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 15 днів тому

      Dev asto ka kiti muliyancha ase harmkhor use kartat rape karat thev dev zople asto ...

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 15 днів тому +7

      आता ती सुखाने जगेल असं वाटतं का तुम्हाला...... तिला वेड लागलं असेल हे निश्चित

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 15 днів тому +4

      कृष्णा आणि राधाचे प्रेमप्रकरण होते त्यामुळे ती जर कृष्णभक्त झाली तर निश्चित चुकीला माफी मिळेल.

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 15 днів тому

      कृष्ण आणि राधा यांच्या भक्ती ची तुलना यात करू नको​@@Package_wala_chu

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 15 днів тому

      ​@@Package_wala_chuare murkha tu jara gp bas nahitar mar basel tula

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 16 днів тому +256

    प्रेमाची खुजली काय काय करून शकते, त्याचे हे ज्वलंत उदाहरण.

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 16 днів тому +2

      😂😂

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 16 днів тому +10

      याला प्रेम म्हणत नाही ......वासना....

    • @minorva3694
      @minorva3694 15 днів тому +1

      Shiklelya Ran**

    • @vishwantpatil4607
      @vishwantpatil4607 15 днів тому +8

      ​@@indianmagic9663 Zavana😂

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 13 днів тому

      ​@@indianmagic9663 मुलींसाठी सुद्धा पुरुषांचं बुधवार पेठ चालू केले पाहिजेत

  • @sahilfulsundar1154
    @sahilfulsundar1154 16 днів тому +372

    बिबट्या be like : मेरी शक्तियों का ग़लत इस्तमाल किया गया माँ .

  • @battleofthouths
    @battleofthouths 16 днів тому +448

    20 वर्षाच्या आतल्या मुलीचे प्रमाण जास्त असते यात.
    ज्यांना दुनियादारी बघितली नसते😂😂

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 16 днів тому +6

      Khar आहे

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw 16 днів тому +11

      Ani duniya khup vaeit aste he lagn jhal ko kalte 😂

    • @BhagyashriDhebe-kq1gi
      @BhagyashriDhebe-kq1gi 15 днів тому +2

      Yes😢​@@SameerKulkarni-jk3sw

    • @pragati600
      @pragati600 15 днів тому

      Correct

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw 15 днів тому +2

      @@BhagyashriDhebe-kq1gi 14 varsh sobat rahun lagn dusarya sobat kela me jya mulivar vishwas thevala ti dusarikde lagn karun mokali jhali 😂aie bapa cha nav pudhe karun😂

  • @parag803
    @parag803 15 днів тому +110

    आई वडिलांचं २० वर्षाचं प्रेम एक वर्षाच्या वासनेसमोर कमी पडत. यात प्रेम कमी आणि आकर्षण जास्त असत. यात १८-२१ वर्षाच्या मुलींचा आकडा जास्त आहे. सरकारने लवकरात लवकर मुलींचं लग्नाचं वय पण २१ करावं. कारण १८ ते २१ या तीन वर्षाच्या काळात त्यांना अनुभव येतो. दुनियादारी कळते.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 14 днів тому +2

      Kahee Aso Mulana Lagech Partition Deun Takave
      Tyanch Te Baghun Ghetil Ijjat Bijjatchya
      Bab Visra Jeev

    • @jalpaigudi2025
      @jalpaigudi2025 7 днів тому +1

      Bhau 15 karayla pahije. Tevha jast jwar asto shariramadhe

  • @md.aslamiqbalmulla1741
    @md.aslamiqbalmulla1741 16 днів тому +235

    चिन्मय आला म्हणजे विषय गंभीर

  • @nikhilbhogade8037
    @nikhilbhogade8037 16 днів тому +207

    Love is blind , marriage is eye opener.....😊

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 16 днів тому +143

    काहीही म्हना पण पोर पोरी एकदम खालच्या स्तराला गेलेय सध्या.. आई बापाची इज्जत मातीमोल करताना थोडी पण लाज वाटतं नाही सध्याच्या पिढीला

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 15 днів тому +6

      पण आई बापाची इज्जत म्हणजे नेमके काय आणि ती कुणी ठरवली किंवा कुठे लिहिले हे चारपाच वाक्यात सांगाल का

    • @sumit04125
      @sumit04125 14 днів тому +3

      Waa.. आणि त्यात पोराची काहीच चूक नाही ना...

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 13 днів тому +1

      छिनाल पोरींच्या नावाने बोंब मारत जावा.. उगाच पोरांना मध्ये का घेता? पार ६० वर्षांची झाले तरी या छीनाल पोरीनी लग्न न करता छीनाल बनने पसंद केले

    • @lsg344
      @lsg344 11 днів тому

      ​@@Package_wala_chuतुझी बहिण मझ्या सोबत oyo वर होती रातभर तुझ्या आई वडलानाच मग विचार काय असते इज्जत

  • @user-zv8be3xr2f
    @user-zv8be3xr2f 15 днів тому +25

    ह्या बापाच्या मृत्यूला जितकी मुलगी जबाबदार आहे तितकाच जबाबदार तो मुलगाही आहे, ह्या असल्या अतिशय स्वार्थी प्रेमातून कोणी काय मिळवलं ह्याचा विचार समाजातील जिवंत असलेल्या इतर बापांच्या मुलांनी करावा की खरंच हे प्रेम आपल्या आई वडिलांच्या जीवना पेक्षा महत्वाचं आहे का? आणि ह्याचा विचार करणं ही काळाची गरज आहे.

  • @j.k5108
    @j.k5108 14 днів тому +19

    खरच सांगतो मुलामुलींनो अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे आईवडिलांना अशी टोकाची भूमिका घ्यावी लागते..😢😢
    मतभेद झाले तरी होऊ द्या..पण तुमचे विचार स्पष्ट करा.. लपवून ठेवु नका..!!

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 16 днів тому +92

    खरं प्रेम स्वार्थी नसते..!! ते समंजस असते..!!
    मुलींना दिलेले स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक कळत नाही..
    मुलगी म्हणुन जवाबदारी नसल्याने अशी सैराट पाऊले उचलली जातात आणि निष्पाप आई वडील आणि कुटुंबाचा सामजिक बळी जातो..!! प्रेम करणे चूक नाही पण असा विश्वासघात पुर्णपणे चुकीचा आहे..!!

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw 16 днів тому +4

      Khar prem cha nasat ya jagat swarthi muli ahet saglya 😂

    • @pritiingole9399
      @pritiingole9399 15 днів тому

      Aapla samaj pan asach ahe melelya Mansa baddal sahanubhuti dakhawato ani jivant mansala narak yatana bhoayala lawato. Tya muli chi chuk tar ahech pan tya bapa chya suicide mage purn samaj ch ahe. Dosh mulicha hota pan sarv Jan tichya aai bapala bolale astil ... Tya samajachya bhitine tyane suicide Keli.

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 16 днів тому +87

    हे मोबाईल चे परिणाम आहेत. आपल्या मुलाचे, मुलीचे 8 दिवसातून एकदा तरी मोबाईल चेक केले पाहिजे असे माझे मत आहे.

    • @omkarjadhav1619
      @omkarjadhav1619 16 днів тому +6

      Mhnun tr aamchya kde ruls ahet
      Jr konta mulga bolnyacha
      Line marnya cha praytn krt asel tr
      Lage ch ghari sangtat
      Mg aamhi aahot ch tyala fodayla 😅😅😅

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 15 днів тому

      ​@@omkarjadhav1619pratek veles mulachi chuk aste as kon mhanal

    • @shubhamdudhane563
      @shubhamdudhane563 13 днів тому

      ​@@omkarjadhav1619Asha Vagnukimulech Muli Asa Krutya Kartat

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 12 днів тому

      म्हणजे आधीच घरात महाभारत सुरू होईल😂😮

  • @rohitnalawade8194
    @rohitnalawade8194 16 днів тому +27

    करून गेलं गाव बिबट्या वरती नाव😂

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 День тому +2

    बापाची माया कळलीच नाही . बिबट्याने नेली असती तर फार बरे झाले असते . अब्रु जपणाऱ्या बापाला प्रणाम !

  • @yogeshdarade1155
    @yogeshdarade1155 16 днів тому +45

    Mazya gharachya bajula hi ghatna ghadli......खूपच दुःखद घटना 😢

    • @patilarundhati3251
      @patilarundhati3251 16 днів тому +6

      खरंच का मी समोर राहते....😂😂😂

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 15 днів тому

      ​@@patilarundhati3251 मी तुझ्या वर राहतो...म्हणजे वरच्या मजल्यावर

    • @harishwadwalkar7207
      @harishwadwalkar7207 9 днів тому

      Mi ch palavli hoti😂

    • @santoshghotale756
      @santoshghotale756 7 днів тому

      Te rakt maze hote 😢

  • @user-cb8qg1hx6l
    @user-cb8qg1hx6l 16 днів тому +164

    आईवडिलांनी आपल्या मुलींकडे जास्त लक्ष दिले पाहिजे आज काल हे इंटरनेट चे हे युग आहे,बाईपण भारी देवा.

    • @Nik99tb
      @Nik99tb 16 днів тому +7

      मुलींना freedome हवं असतं ... त्यांना अडवल तर त्या आजुन च बाद होतात

    • @dhirajgawade8290
      @dhirajgawade8290 15 днів тому

      👍

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 15 днів тому +1

      ​@@Nik99tbho ka gharchyanna atmhatya karavya lagtat

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 15 днів тому +3

      Aai-wadilani aaplya porankade pan laksha dila pahije.. kay mahit konachi porgi palwun aanel…

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 13 днів тому

      ​दोन थोबाडीत पेटवल्या असत्या बापाने तर सुतासारखी सरळ झाली असती

  • @govardhanpawar9423
    @govardhanpawar9423 16 днів тому +100

    द्रोपतीचे वस्त्रहरण केले म्हणून माहाभारत घडल, आजची परिस्थिती आपणांस माहितीच आहे........ दुर्दैवी घटना

    • @laviatorknights
      @laviatorknights 16 днів тому +11

      Aajkalchy mulila drupadi sobat compared karne manje papa aahe aajkaalchi mulgi manje budhwar peth madhle baai aasly sarkha aahe ,........ Budhwar peth madhli bai pn samorun dhandha karte pn aajkal cha muli faswnuk karun dhandha kartat aani aaply garib aai bapacha jivala kaal tond karun eka bhikari sobat palun jatat aani palun jawun nantr divs gele mulgi aunty jaali ki lahan mulana faswtat aani jy sobat palun gele tyala pn dhoka detat aani dhandha kartat

    • @user-ev5nj5kh9i
      @user-ev5nj5kh9i 16 днів тому +3

      भाऊ ही न्यूझ बगून तुला महाभारताची का ??? आठवण झाली ते मला समजलं नाही राव मला वाटते तसे काही जाल नाही वाटते.
      त्यात काय logic आहे

    • @govardhanpawar9423
      @govardhanpawar9423 16 днів тому +1

      @@user-ev5nj5kh9i लॉजीक च काही नाही पण आजाची मुलगी कशी आहे हे सांगयच झालच तर, म्हणून हे आठवल. I know की सर्व मुली अश्या नसतात परंतु काही मुलींमुळे ह्या घटणा होतात.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 15 днів тому +1

      Khare tar Drupadi vastraharan original mahabharat nahi ,khoop 6:07 varsha krushn bhaktani hi gosht add keli ,tasech Radha hi krushnachi premika navti ,pan kahi katha kalantarane banvlya jatat.

    • @Aniketp29
      @Aniketp29 14 днів тому

      त्यापेक्षा तुमचं थर्ड क्लास हिंदू भारतीय कल्चर सोडा ना. तुमच्या पुराणातच स्त्रियांना पळवून नेण्याचे, कधी त्यांना जुगरावर लावायचे संदर्भ येतात. त्यामुळे मुलींना पळवून नेण्याचं मूळ इथे आहे. कधी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियात मुलींना पळवून नेल्याच्या बातम्या आल्या आहेत का?

  • @Abc20002
    @Abc20002 15 днів тому +24

    जी मुलगी स्वतःच्या जन्मदात्या आई बाबाची होऊ शकली नाही ती त्या मुलग्याची काय होणार.... अत्यंत हृदयद्रावक घटना

  • @Rudrapratap627
    @Rudrapratap627 15 днів тому +23

    पळून गेलं इतपतही ठिक होते (हेही चुकीचं आहे )... पण बिबट्याने नेल आणि रक्ताचं ओतून केलेल नाटक त्या त्यामुळे बीचाऱ्या आईबापांचा जीव किती कासाविस झाला असेल यानेच ही news सगळीकडे पसरली व नंतर त्या धोकयाने वडीलांना अपमान झाल्यासारखं वाटलं म्हणून आत्महत्या केली... very sad

    • @uaekirti
      @uaekirti 12 днів тому

      बरोबर

  • @apekshit2612
    @apekshit2612 16 днів тому +37

    पोरगी माजलेली होती

    • @walter9011
      @walter9011 15 днів тому +1

      Heat वर आली होती 😂
      बिबट्या ने semen भरले 😂

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 16 днів тому +74

    मुलगी शिकली प्रगती झाली

    • @busylife4742
      @busylife4742 16 днів тому +3

      एकच मुलगी जन्माला घाला ।शिकवा ,डोक्यावर बसु द्या ।वडील ,आईला एकटी ठेउन गेले ।आणि ते काय करत आहेत या कडे कोणाचच लक्ष कसं नाही गेलं ।

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 16 днів тому +18

    प्रेम करा पण जबाबदारी ने. स्वतःचे पायावर उभा रहा मग कोणते पण निर्णय घ्या.

  • @ssg7685
    @ssg7685 16 днів тому +35

    सध्या आपण म्हणतो कि मोबाईल आणि टेक्निलॉजि मुळे जग खूप पुढे गेले आहे परंतु अश्या घटनामध्ये देखील खूप झपाट्याने वाढ होत आहे...

  • @narayankasar437
    @narayankasar437 16 днів тому +29

    कोणाला विडिओ च्या पहिले bjp ची add आली skip पण होत नाही राव 🤣

    • @user-yx6fd3ln4j
      @user-yx6fd3ln4j 14 днів тому +2

      कुठे आहे बीजेपीची ॲड मला नाही दिसली.

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 11 днів тому +1

      Only modi dada

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 11 днів тому +1

      Only modi dada

  • @imahe07
    @imahe07 5 днів тому +1

    म्हणून मला पोलीस व्ह्यायच आहे
    किती भारी काम आहे एकेक धागा शोधायचा आणि सगळा प्रकरण उलगडायचा

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 16 днів тому +16

    आई बापाचा ह्या मुलीने मोठा विश्वासघात केला.. प्रेम होत तर ते सांगायला हवे होते. असा बनाव रचून आपल्यालाच वडिलांना फसवणे चुकीचे होते आणि तोच धक्का ते पचवू शकले नाहीत.

    • @boyfromsambhajinagar
      @boyfromsambhajinagar 5 днів тому

      घंटा सांगून उपयोग आहे... कोणताच बाप मान्य करत नाही प्रेम... पळून जाणे हाच पर्याय उरतो शेवटी.

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 16 днів тому +231

    अशा मुलींचे 18 वर्ष पूर्ण झाले की लग्न लावून द्या, हुशार असेल तर नवऱ्याच्या घरी जाऊन शिक्षण घेईल, पण आईबापाची इज्जत आणि जीव तरी वाचेल.
    या कमेंट ला अनेक कमेंट आल्या, माझा उद्देश काही लोकांना समजला नाही, माझे म्हणणे सर्व मुलींसाठी नाही य, 'अशा मुली' अस मी बोललो य म्हणजे ज्यांना आपले भविष्य फक्त प्रेम आणि पळून जाणे हेच योग्य वाटते आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते त्यांचे कायदेशीर वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर लग्न लावणे चुकीचे थोडी आहे. आणि हे मी सर्व मुलींसाठी नाही बोलत, हे पण समजून घ्या. राहिली दुसरी गोष्ट संस्कार हे मुलांवर होणे म्हणजे मुले मुली दोघांवर ही तितकेच गरजेचे आहे.

    • @surajbansode6639
      @surajbansode6639 16 днів тому

      मूर्ख आहे आपण

    • @citationneeded912
      @citationneeded912 16 днів тому +31

      Ashya vicharanche lok ajun pan aahet baghun ch kiv yete

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 16 днів тому +25

      Lagna lavun dya mhanje tikde jaun navryachya family chi vat lavel Ani ijjat ghalavel!!!

    • @ROMI909
      @ROMI909 16 днів тому +8

      ​@@vinodsuryawanshi85ho, tya mula chya ghari jaun tyachya aai bahinicha gho karun mokli! 😂

    • @vishallakare5903
      @vishallakare5903 16 днів тому +19

      अरे आज काल १२ वर्षाची मुलिंचे लफडे आहेत... १२.१४ वंर्षाचा मुलीना लागतोय २५ वंर्षाचा मुलगा 😢

  • @TV00012
    @TV00012 14 днів тому +3

    निसर्ग खुप महान आहे मुली कडे वाईट नजरेणे पाहणाऱ्या माझा कंपनीतील मित्रांना त्याने मुलीच दिल्या 🙏

  • @Avinash12334
    @Avinash12334 16 днів тому +119

    आत्महत्या करायला नव्हती पाहिजे. मार्ग निघतो वेळ द्यायला हवा.

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 16 днів тому +20

      काही लोक अति संवेदनशील असतात इज्जतीसाठी टोकाचे पाऊल उचलतात

    • @aviipatil
      @aviipatil 15 днів тому

      Tuzi porgi as karel tava marg kaad

    • @pradipgaikwad423
      @pradipgaikwad423 15 днів тому +3

      Lokacha bolane aaikanya peksha maran bar aasa pn vichar kahi jan kartat ani aas zal ki lok jivant shevat paryant man var karu shakt nahit 😢

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 14 днів тому

      @@pradipgaikwad423 इज्जतीसाठी

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 14 днів тому

      फसवणूक झाल्याने संताप झाला असेल.साहजिकच आहे

  • @tarachandchindhe7750
    @tarachandchindhe7750 13 днів тому +3

    मित्रांनो या मुली बावळट झाल्यात पण तुम्ही कोणत्या मुलीला पळून घेऊन जाऊ नका असे पाप करू नका कोणत्या आई बापाला नरक यातना देऊ नका हे खूप महा पाप आहे कर्मा खूप भयंकर आहे ते कोणालाही सोडत नाही त्या मुलीलाही सोडणार नाही

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 15 днів тому +8

    एखादा पुरस्कार असेल तर त्या मुलीला द्या....तिने खूप लोक कामाला लावल्याबद्दल......

  • @nambhor5091
    @nambhor5091 16 днів тому +64

    आमच्या तालुक्यातील घटना आहे
    2-3 दिवस झाले

    • @Omkarlokhande0310
      @Omkarlokhande0310 16 днів тому

      Ho ka bhava

    • @LuckyMe25
      @LuckyMe25 16 днів тому +2

      Hivargaon pavsa ka??

    • @nambhor5091
      @nambhor5091 16 днів тому +3

      @@LuckyMe25 हिवरगाव आंबरे

    • @yoloyolo1968
      @yoloyolo1968 16 днів тому +2

      अभिमानाची गोष्ट आहे

    • @rahuljondhale3143
      @rahuljondhale3143 16 днів тому

      ​@@yoloyolo1968 माहिती देतोय तो, अभिमान तुझ्या सारख्या येड्याला होत असेल अश्या घटनांचा

  • @gaurav.valsange
    @gaurav.valsange 16 днів тому +66

    आजकाल मुली प्रेमासाठी कुठल्याही लेवल ला जातात.. 😂

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw 16 днів тому +4

      Muli dokha pan detat bhai

    • @gaurav.valsange
      @gaurav.valsange 16 днів тому +5

      ​@@SameerKulkarni-jk3swते तर आहेच भाई.. कोणी कोणाच नाही भाई या दुनियेत...

    • @SameerKulkarni-jk3sw
      @SameerKulkarni-jk3sw 15 днів тому +4

      @@gaurav.valsange fakt aie baap aple baki sagale kamapurte astat

    • @shyamgalande6574
      @shyamgalande6574 14 днів тому

      गुढग्यात दिमाग

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 16 днів тому +36

    काय काळ आला पहा, स्वार्थी माणसं आपल्या मतलबासाठी मुक्या जनावरावरही आरोप करू लागले, बरं झालं त्याच्यावर ॲट्रॉसिटी नाही लावली,,,,, हर हर महादेव,,,,,

  • @RPM2311
    @RPM2311 16 днів тому +27

    Bara zala ti mulgi lavkar sapadli nahi tar ekhada bibtya hanak adkla asta ya saglyat

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip 15 днів тому +13

    बापानी खोट्या प्रतिष्ठेसाठी कशाला जीव द्यायचा गेली तर गेली जाऊ दे....

  • @rahullahane1
    @rahullahane1 16 днів тому +90

    अश्या काही घटना बघता बालविवाह प्रथा चांगली होती अस वाटतंय😊

    • @pranaysawant7517
      @pranaysawant7517 16 днів тому +19

      Tula mulgi zali asel tar karun taak.

    • @npb5258
      @npb5258 15 днів тому +5

      Mulacha pan kara.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 15 днів тому +1

      ​@@npb5258मी तर तयार आहे पण चांगली मुलगी शोधतोय तुमच्यासारखी

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 15 днів тому +3

      अशा घटना रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रेम आणि प्रेमविवाह यांचे प्रमाण आत्यंतिक वाढवणे

    • @MalhariRodage
      @MalhariRodage 14 днів тому +4

      मुलींना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असावा.

  • @uddhavbadwane1285
    @uddhavbadwane1285 16 днів тому +4

    आमच्यासाठी आमचा बिबट्या,आमचं काळीज सगळ आमचा चिनू भाऊ❤

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 16 днів тому +162

    बिबट्या लहान मुले पळवून नेऊ शकतो. एक मोठा माणूस पळवून नेण्याएवढी ताकद नसते कारण त्याचं स्वतःचं वजन 30-40 किलो असतं.

    • @sahil8201
      @sahil8201 16 днів тому +21

      हे खरे नाही,
      जुन्नर तालुक्यात एका महिलेचा मुतृ झाला आहे

    • @RPM2311
      @RPM2311 16 днів тому +2

      Bibtya Maru shakto mansana pan palvun nelyach kadhi aikla nahi..itka vajanachya 2 times drag karu ka bibtya?

    • @sachinkolhe13
      @sachinkolhe13 16 днів тому

      बिबट्या ला हल्क्यात घेणाऱ्यांसाठी .... ua-cam.com/users/shortsiEBnqLvy8Nk?si=XXV6N_VcM6ujiYW-

    • @kingmaker870
      @kingmaker870 16 днів тому +2

      नेले आहे आमच्या कडे

    • @sahil8201
      @sahil8201 16 днів тому

      @@RPM2311 ua-cam.com/video/aSzk7JBlaEg/v-deo.htmlsi=egieH7pdJXu1KXKr
      Bgha

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 12 днів тому +1

    ही मुलगी आयुष्यात कधीच सुखी होणार नाही

  • @shaktiman4119
    @shaktiman4119 15 днів тому +70

    मुलगी शिकली . . . लॉज वर गेली 👯💃.

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 15 днів тому +9

      जाऊदे, मुलं राजरोस टपऱ्या, टोळ्या, बार, पेठा आणि कुठेकुठे जातात त्याचा हिशोब कोण करणार.

    • @VarshaliHolkar-cg1qf
      @VarshaliHolkar-cg1qf 12 днів тому +1

      O my god 😂😂😂

    • @shaktiman4119
      @shaktiman4119 12 днів тому

      @@Package_wala_chu
      एका अविवाहीत तरुणी ला वोयो वरच्या कार्यक्रमा ची चटक लागली . . . ते एक प्रकारच व्यसनच . . . पण विवाहा आधी थेट कार्यक्रम होत राहिल्यास मुला - मुलींच शरीर वेगवेगळ्या प्रकारचा रिस्पॉन्स देते . . . हया मुळ मुलां पेक्षा मुलीच वैवाहिक जीवनावर फार दुरगामी परिणाम होतात ( इथ प्रेग्नेंट होणे ह्या मुद्दा नहीं ) . . .
      कार्यक्रमा मुळे मुली मध्ये शारीरीक बदल तर होतातच पण त्या व्यतिरिक्त . . .
      लग्ना आधी ok झाल्याने . . . लगनानंतर १ २ राऊंड नंतर मुलाला समजते हिचा कार्यक्रम आधीच झालेला आहे म्हणून . . .
      १)सिल तुटलेल असल्याने रक्त न येणे . . .
      २) अ आ आह ह ह असे आवज न येने . . .
      ३) कबड्डी चालु असताना भानावर नसल्याने जुन्या मुलाच नाव ओठावर येने . . .
      ४) कधी कधी तर मुलगी इथ कंपेअर करायला लागते नवरदेवाचा खेळ चांगला आहे का त्या छपरी चा . अन नवरदेव हुकला का तीला जोरदार ठोका ठोकीची सवय आठवण येणे . . . अण मग सुरु होतात विवाह बाह्य सबंध .
      हया सगळ्या गोष्टीमुळे पहिल्या रात्री पासुनच वैवाहिक जीवन नीरस होत जाते .
      मुलींनो मैज मजा करा पण थेट कबड्डी चा खेळ टाळा .

    • @hrushikeshpatil1787
      @hrushikeshpatil1787 11 днів тому

      An mulga karto te re bhava 😂

  • @k6studio179
    @k6studio179 16 днів тому +725

    Mulagi shikali pragati zali

    • @kalakar576
      @kalakar576 16 днів тому

      Mag tujha bahinila Kiva mulila shaletun kadh. Adani rahu de Tyanna tujha sarkha.

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari 16 днів тому +44

      Do not try to homogenize whole female group.

    • @sujitshelar9159
      @sujitshelar9159 16 днів тому +81

      मुलगा शिकला... डायवर झाला

    • @laviatorknights
      @laviatorknights 16 днів тому +16

      Agdi barobar aajkal mulgi shikli manje palun geli aani shahani jaali asach aahe

    • @user-qv7cb6yg8r
      @user-qv7cb6yg8r 16 днів тому +50

      ज्या शिकल्या नाहीत त्याही पडून गेलेल्या आहेत
      स्त्री शिक्षण विरोधी माणसा

  • @shuddhodhansarate201
    @shuddhodhansarate201 15 днів тому +4

    मुलीच्या शिक्षणाचा व पळून जाण्याचा काहीही संबंध नाही. मुळात जी मुलगी शिकते व स्वतःच्या पायावर उभा असते ती आई-वडिलांना कधीच फसवत नाही.

  • @patilsscienceacademy4369
    @patilsscienceacademy4369 16 днів тому +5

    आज काल मुलीचं आपल्या आई बाबांची इज्जत घालवत आहेत,आणि हे वारे आता खेड्यात चांगलेच पसरले आहे..aarange marriage करायची म्हंटले तर नोकरी आणि शेती सर्वच पाहतील आणि लव्ह म्हटल तर तो नगळा जरी असला तरी चालतो,आणि छप्री तर असतोच.😂

  • @shubh_9889
    @shubh_9889 16 днів тому +8

    जुन्नर तालुक्यातील बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. गेल्या १-२ महिन्यात ४ ते ५ जन बिबट्याने ठार केले आहे. तर अनेक जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

  • @Royal_50227
    @Royal_50227 10 днів тому +1

    शिक्षणापेक्षा संस्कार फार महत्त्वाचे आहेत हो 💯💯💯💯💯💯👌

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 15 днів тому +4

    आई वडिलांना दुखावणारे आयुष्यात कधी ही सुखी राहत नसतात.

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 13 днів тому +2

    पळुन जान हे सध्याच्या काळामध्ये धक्का बसण्याची गोष्ट नाही. काळानुसार मानसाने बदललं पाहिजे.शेवटी मुलगीच होती.चुका होत असतात . एक बाप म्हणून समजुन घ्यायला हवे होते. या घटनेमधुन हेच समजत की.लोकांची मानसिकता बदलली नाही..

  • @Born_Rebel.
    @Born_Rebel. 16 днів тому +7

    पु. अहिल्यानगर
    मानसिकता बदला...!

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil786 14 днів тому +1

    गेल्या कित्येक वर्षात महाराष्ट्र मध्ये मुले व मुली पळून जात आहेत
    किती तरी आई वडील यांनी त्रास सहन केला ज्या मुलींना आई वडील यांचे काही घेणं देणं नाही त्याच्या साठी जीव कशाला देता😢

  • @make_change71
    @make_change71 15 днів тому +4

    गांदित दम नसेल तर प्रेम कशाला करायचं... करायचं तर छाती ठोक पणे सर्व समोर लग्न करायचं.. का उगाचच घरच्याला त्रास देयाच... मुलगी पळून जाण्याचे दुःख किती मोठं आसता हे त्या आई आणि वडील यानाच समजते... आता हीच गोष्ट पहिली तर किती त्या मुलीने किती मोठी चूक केली ... ज्या जन्म दात्या पित्याला तीनी संपवेल ... याचे ओझे घेऊन जीवन कधी काढली... किती लाजिरवाणी गोष्ट आहे... आपली खाज जिरवण्यासाठी... किती कसे मला तर काही शब्द सुचत.. नाही यांना बोलायला... नालायक... काय आसेते याचे जिवंत उदाहरणं आहे...
    कृपया मुलीने सांभाळून चालावे... प्रेम नावाचे भूत आपल्या संपूर्ण परिवाराला बरबाद करते... इज्जात राहत नाही... समाजात... आणि प्रेम करू नाही..आणि झाले तर... छाती ठीक पणे सर्वांना... सांगून लग्न करायचे... सरकार.. कोर्ट मॅरेज चा ऑप्शन आहे... घरचेला काहीं मलाल तरी राहत नाही.... घरचे जर मनात नसतील तर प्रेम नावाचे भूत मनातून उतरून टाकायचे... काही नसते... फक्त काही शनचा अनंदा साठी किती लोकांना त्रास होतो हे पहिले पाहिजे

    • @VarshaliHolkar-cg1qf
      @VarshaliHolkar-cg1qf 11 днів тому

      Dada kiti mothi comment Keli ahe tumi khr ahe tumch Prem kraych asl tr ghrchyana sangu lgn krave ugach plun jau nye tya vedna Kay astat na te mi smju shkte karn amchya ghra sejarilmulgi plun gelti Teva tiche ai vdil ghr laun ghratch bsle hote.baher.pdtch nvte dada tumala kiti muli ahet

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 6 днів тому

      ​@VarshaliHolkar-cg1qf आपली.भाषा.वापरा.आणि.लिहा😊

  • @mr.dreamy46
    @mr.dreamy46 13 днів тому +1

    असली मुलगी असण्या पेक्षा नसलेली बरी... 😢

  • @panash6
    @panash6 12 днів тому +1

    बिचारे वडील. मला अश्रू उभे राहिले. बाबा, तुम्ही असं करायला नको होतं . मी या कृत्याला फसवणूक नाही म्हणत, मुलींना प्रेमहोतं आणि वयात असं प्रेम, प्रियकरा सोबत राहू वाटणं हे नैसर्गीक आहे पण याबद्दल चर्चा झाली पाहीजे निट , जिथं संवाद उरत नाही, भिती तणाव वाटतो तिथं असे प्रकारहोतात

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 15 днів тому +1

    Thanks for बोल भिडू ❤

  • @parbhanigangaajal105swami8
    @parbhanigangaajal105swami8 7 днів тому +1

    माय बापाच्या संमतीने लग्न बंधनकारक सरकार णे करावे ही विनंती

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 15 днів тому +8

    जिल्ह्याच नाव अहील्यानागर केलं तर मुली थोड्या हिंदू संस्कार शिकतील ही अपेक्षा. रानटी मानसिकता कमी होईल.

  • @legendsj7400
    @legendsj7400 7 днів тому +1

    मुलगी पळून गेली बापाने आत्महत्या केली
    हे सर्व पाहत असताना त्या आई ची काय अवस्था झाली असेल आणि आजही होत असेल हे विचार करून च वाईट वाटतंय 😞

  • @truptibarne5805
    @truptibarne5805 15 днів тому +1

    शेवटचं वाक्य डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा देऊन गेलं😢😢😢😢

  • @vishawarajshetye4288
    @vishawarajshetye4288 12 днів тому +1

    काही म्हणा
    मुळग्याने खून केला तरी पचत
    पण मुलगी पळून जाते है आई बाप याच्यावर मोट पाप देऊन जाते😢😢

    • @Mayur___Ingale
      @Mayur___Ingale 7 годин тому

      Mulane khun kela tri pachto " ... Kontya duniyet jgtiyes ??

  • @balkrishnakamble2734
    @balkrishnakamble2734 16 днів тому +9

    आई बाप घरात आणि मुलगी बाहेर झोपली च कशी? बिचारा बाप.बापाचा खूप जीव असतो लेकीवर.पण काही मुली अशा असतात की......

  • @ashokgadakh1442
    @ashokgadakh1442 16 днів тому +6

    हिवरगाव पावसा संगमनेर तालुक्यात आहे

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 15 днів тому +8

    आत्म हत्या केल्या पेक्षा लग्न लावून द्यायचं ना.. येवढं टोकाचं पाऊल उचलायला नको होत..

    • @alberteinstein9402
      @alberteinstein9402 15 днів тому +1

      Its right

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 15 днів тому +1

      धक्का सहन नाही झाला.....

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 13 днів тому

      हिजड्या सोबत लग्न लावून देणार का आता तिचं

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 13 днів тому

    काही अतीशहाने हंकारे सरांच्या व्हिडिओची खिल्ली उडवत मजा घेत आहेत, पण अशी काळीज हेलावणारी घटना ऐकली की हंकारे सर कितीही ओव्हर करत आहेत असे वाटले तरी त्यांचा उद्देश खूपच सार्थ आहे असे वाटत राहते.

  • @avinashagivale5485
    @avinashagivale5485 16 днів тому +5

    आमच्या गावच्या शेजारची घटना आहे 😢

  • @Patil746
    @Patil746 14 днів тому +1

    खूप वाईट केले पोरी तुने...

  • @sanketraut8462
    @sanketraut8462 7 днів тому

    @chinmay, your news telling timing is excellent, its better than watching complete CID episode, you should start your story telling podcast!!

  • @maheshkande3930
    @maheshkande3930 5 днів тому

    लवकरच आंत आहे पुथ्वीचा दूनिया खुप बिघडली

  • @sarangtatte114
    @sarangtatte114 13 днів тому +1

    बिबट्या पण मुली पळवायला लागलंय मग मुलांनी काय करायचे,
    कुणा सोबत लग्न करायचे....

  • @vaishalisonawane-kx7iu
    @vaishalisonawane-kx7iu 14 днів тому +1

    लाज वाटायला हवी...... अशी मुलगी तर आई च्या पोटात मेलेली बरी..... बावळत.... वर्षभरच्या प्रेमासाठी ऐवढे वर्ष जीव लावणाऱ्या माय बापाला सोडल.....

  • @muazzamparkar3726
    @muazzamparkar3726 16 днів тому +8

    नगर ची ही "स्टरी" नाही चिन्मय, सत्य घटना आहे आणि तीही भयाण अंताची. बोलताना शब्द जपुन वापरत जा. सहसा तुझ्याकडून असं होत नाही पण यावेळी मात्र चुकलास तू.

    • @user-yx6fd3ln4j
      @user-yx6fd3ln4j 14 днів тому

      सत्य घटना किंवा एखादी माहिती सांगतांना स्टोरीच म्हणून उल्लेख ही करतात. काही वेळा शब्दशः अर्थ धरायचा नसतो.

  • @tusharthanekar2196
    @tusharthanekar2196 16 днів тому +3

    कर म्हणावं आता सुखी संसार 😢😢😢

  • @Iraakshi
    @Iraakshi 14 днів тому +1

    चुकीच्या पद्धतीने तिने प्लॅन केल्यामुळे गोष्टी बिघडत गेल्या. रिलेशनशिप सुरू करण्यापूर्वी मुलामुलींनी समुपदेशन घेतले पाहिजे. गोष्टी कधी कुठल्या थराला जातील सांगता येत नाही.

  • @akshaykusmude7855
    @akshaykusmude7855 16 днів тому +19

    स्टोरी सांगण्या सारखी होती .

  • @marathinews244
    @marathinews244 16 днів тому +13

    Zop ghe re bhawa dole sujle khup rest ghe barik pan zale khup dole

  • @Isha.shreesha_twins
    @Isha.shreesha_twins 14 днів тому

    खूप वाईट वाटलं, 😓😢

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 12 днів тому

    मुलांना योग्य त्या वयात विशेष संस्कार करणे हे आई वडिलांचे महत्त्वाचें काम आहे,
    आणि त्यांतही वयांत आलेल्या मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे,

  • @anildhage2506
    @anildhage2506 14 днів тому +1

    मुलगी गेली... वडील गेले...पण त्या मुलीच्या आईला कायमचे एकटेपणा सोडून गेले

  • @rohanraje1484
    @rohanraje1484 9 днів тому +1

    मुलगी म्हणजे स्वतःची मालमत्ता च वाटते अजून पण गावाकडच्या लोकांना. अरे तिचं आयुष्य, ती निवडेल ना कोणासोबत घालवायचं ते.. तिने जो रस्ता वापरला तो चुकीचा होता मान्य पण तिने हाच उपाय हा वापरला याचा विचार केला का कधी आपण? गावाकडे कुणी दिली अस्ती लव मॅरेज का परवानगी??? आणि बापाला सुद्धा मुलगी मेलेली चालेल पण लव मॅरेज करून सुखी असलेली नको. मला माहित आहे खूप जणांना मझे विचार पटणार नाहीत.. पण ज्यांना पटतील त्यांनाच व्यक्ती स्वातंत्र्य काय असतं ते कळेल...

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 16 днів тому +5

    आमच्या शेजारील गाव आहे अगदी 5कि.मी अंतरावर आहे.

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz 16 днів тому +2

      नक्किच मुलगी मराठा समाजातील असणार अणि मुलगा मागासवर्गीय

  • @user-wc2ew4vd3o
    @user-wc2ew4vd3o 16 днів тому +37

    जेव्हा स्त्रिया स्वतंत्र झाल्या तेव्हा लक्षात आल आपल्या पूर्वजांनी त्यांना घरात का ठेवले होते 👀

    • @komalmane9764
      @komalmane9764 14 днів тому +12

      अरे बाळा असं नसतं रे. स्वातंत्र्याचे दुरुपयोग तर पुरुष देखील करतात. या घटनेचा संबंध स्वातंत्र्या पेक्षा व्यक्तीच्या जडणघडणीशी आहे.

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 13 днів тому

      ​​@@komalmane9764
      100 मधून 1 मुलगी असं करते तर समजू शकतो,
      पण आता 100 मधून 99 मुली असं करत आहेत आणि त्यामुळे आपले पूर्वज चुकीचे नव्हते.

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 13 днів тому

      @@komalmane9764
      100 मधील 10 पुरुष स्वातंत्र्याचा दुरूपयोग करत असतील
      पण 100 मधील 99 स्त्रिया व्यभिचार करतात हे नक्कीच आहे

    • @MD-zn5pv
      @MD-zn5pv 11 днів тому

      हो मग ठेवा आपल्या घरातील स्त्रियांना घरात कोणी अडवल सुरवात आपल्या च घरापासून करावी...😂

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 11 днів тому

      @@MD-zn5pv काही चूक नाही त्यात

  • @bharatjagtap8766
    @bharatjagtap8766 9 днів тому

    या गुन्ह्यात सहभागी झाले त्या सर्वांना काहीही चौकशी न करता सरळ फाशी ची सजा द्या ,तेव्हा समाज सुधारेल

  • @LilyTheCuteLabra
    @LilyTheCuteLabra 6 днів тому

    बिचाऱ्या मुक्या प्राण्याला सुद्धा ती मुलगी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत होती. वडिलांसाठी खूप वाईट वाटलं.

  • @Web-Tech126
    @Web-Tech126 15 днів тому +2

    एक डाव असा हि खेळला मुलीने बापाशी
    जीवनाचा चाक चालवता चालवता बाप रंजून गेला बापाला अंधारात ठेऊन असा एक खेळ मुलीने बापाला संपून गेला ......😢

  • @prachikate7951
    @prachikate7951 16 днів тому +6

    अवघड आहे😢

  • @The_JIGAR
    @The_JIGAR 15 днів тому +1

    Teenagers मधील प्रेमप्रकरण (लफडी) आणि गुन्हेगारी (भाईगिरी) या दोन्ही विषयांना भारतीय चित्रपटसृष्टी बऱ्याच अंशी कारणीभूत आहे, असं माझं ठाम मत आहे.

  • @rajendragangurde4577
    @rajendragangurde4577 14 днів тому

    Video chya suruvatila thoda 5 second pause kiva logo thevat ja, UA-cam ads mule suruvat cut hotiye. Hivargaon cha fakt vargaon pasun yetay.

  • @krantishinde9569
    @krantishinde9569 2 дні тому

    मुलीने रक्त कोणाचे सांडले त्याची माहिती सांगितली नाही

  • @sanjaytarange
    @sanjaytarange 11 днів тому

    तिलाच गावातील लोकांनी धडा शिवायला पाहिजेल होता म्हणजे दुसरी कोणीही मुलगी पळून गेली नसती

  • @indras..4577
    @indras..4577 15 днів тому +1

    Title वाचून वाटलं होत आपला भाऊच असणार 😂

  • @pramodkalke4837
    @pramodkalke4837 16 днів тому +3

    मला मदत करावी ही विनंती 🙏🙏🙏🙏

    • @jitendragawade881
      @jitendragawade881 13 днів тому +1

      तुला काय झाल आता

    • @pramodkalke4837
      @pramodkalke4837 13 днів тому +1

      कोल्हापूर खूप आणि मारामारी शिवाय बातमी नाही

  • @parshavlogs
    @parshavlogs 15 днів тому +1

    खूप च त्रास झाला हे सगळं ऐकून यार😢

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 16 днів тому +18

    त्या मुलीच्या बापाने आत्महत्या करायची गरज नव्हती कारण त्या मुलीचे आयुष्य आहे तीला जसे जगायचे तशी ती जगू शकते.....
    मुलीने पण आई-वडिलांना पूर्ण कल्पना द्यायची होती....

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 16 днів тому +7

      It's not america 😢

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 16 днів тому +1

      Barobar

    • @Userid288
      @Userid288 16 днів тому +3

      Manoj sheth aslya prasangatun tumhi Gela ahat ka,tasvl tumhala sheth mahna sudha chukich ahe Karan tumcha budhichi vaad zali nahi

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 15 днів тому

      @@Userid288 aho dada , ashyaa goshti Shanti madhyech handle karayla lagtaat, jar khup jast agression dakhavla tar mag anglat yete, ashya velela doghana che lagna lavun Dene kadihi uttam,nanatar sambandh thevaycha ka nahi haa jyacha tyacha prashna

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 15 днів тому

      @@Userid288 mala saanga ki 4 pora firvun , paishya sathi 5 vya sobat lagna karnari mulgi changli ka jyachya barobar Prem kelay tyachya sobat lagna karnari mulgi changli ?

  • @user-gy9kz9tz8i
    @user-gy9kz9tz8i 16 днів тому +2

    🥺😱😮

  • @user-gf7qh1sf1s
    @user-gf7qh1sf1s 7 днів тому

    येवढे प्रयत्न पोलिसांनी पुणे कल्ल्यानी नगर मधील घटनेत पण इंट्रेस दाखवला पाहिजे

  • @bhairavbk4573
    @bhairavbk4573 8 днів тому

    वडिलांचे अभिनंदन 🎉.....मुलीचे पण अभिनंदन 🎉

  • @maulijagdale5051
    @maulijagdale5051 16 днів тому +2

    😱😱😱😨😨

  • @archanas4217
    @archanas4217 13 днів тому

    Vadilancchya aatmyas shanti labho hich deva charni prarthana🙏.... Mi pn ek mulgi aahe pn ashya muli jya vadilanchya marnyache karan banatat tya naslelyach barya....