Loksabha Diary :Varsha Gaikwad की Ujjwal Nikam? मुंबईकर कोणाच्या पाठीशी?| Mumbai north central

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • #mumbai #varshagaikwad #ujjwalnikam
    मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून सुप्रसिद्ध वकील उज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. काँग्रेसकडून या जागेसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशात जनता नक्की कोणाच्या पाठीशी? जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी चिन्मय जगताप याने....
    Varsha Gaikwad or Ujjwal Nikam? Know whose side are Mumbaikars on?
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #loksabhadiary #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe UA-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 942

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 16 днів тому +278

    वर्षा गायकवाड या विजयी झाल्यात जमा आहे. फक्त निकालाची प्रतिक्षा करने बाकी आहे
    जय काँग्रेस
    विजयी काँग्रेस
    अब की बार इंडिया आघाडी की सरकार

  • @BsKhandekar-vr5ms
    @BsKhandekar-vr5ms 16 днів тому +236

    वर्षाताई गायकवाड 100% विजय होणार

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 16 днів тому +196

    सामान्य मुस्लिम नागरिक ग्रेट आहेत🎉

    • @ajimuddinshaikh9188
      @ajimuddinshaikh9188 11 днів тому +2

      🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹 या वेळी फक्त इंडिया गटबंधन आणि केजरीवाल... हेच येणं गरजेच आणि तेच होणार... जेल के ताले तुटेंगे...' केजरीवाल-जी छुटेंगे..." अबकी बार जेल का जवाब वोट से.." 🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🌷🌹💐🇮🇳✋🏻🇮🇳✋🏻🇮🇳🧹🇮🇳🧹🇮🇳🧹🌷🌹💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @dilipkakade-kx5iv
      @dilipkakade-kx5iv 11 днів тому

      10:43

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 10 днів тому

      No Muslim congres

    • @ashokawalegaonkar8783
      @ashokawalegaonkar8783 10 днів тому

      ❤only udhav Thare​@@ajimuddinshaikh9188

    • @ashokawalegaonkar8783
      @ashokawalegaonkar8783 10 днів тому

      ​@@dilipkakade-kx5iv1:35

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 16 днів тому +221

    मुस्लिम असून सुद्धा फार छान मुलाखत पण मराठी माणसाना कळत नाही

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 12 днів тому

      Modihataodeshbachaosavidhsnbachav

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 12 днів тому +6

      मुस्लिम नेहमीच जागृत असतात, हिंदू नेहमी झोपेत असतात

    • @rknetwork8371
      @rknetwork8371 11 днів тому +3

      Aamhi marathi ahot tya bhagatale sarv marathi vede nastat mi ubt la mhanje panja la vote karnar tension gheu naka

  • @proboyz9760
    @proboyz9760 16 днів тому +36

    उज्ज्वल निकम यांना मतदान करू नये कारण स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला दावणीला बांधले गेलेले नियमांनी मोठी गडबड केली आहे.ते देशप्रेमी नाहीत.

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 16 днів тому +105

    खुप छान हे खरे जागृत नागरिक आहेत नक्कीच काँग्रेस सत्तेत येणार ❤

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 16 днів тому +331

    उज्वल निकम हा उमेदवार गुजरातसाठी लाभदायक आहे त्याच्यामुळे वर्षा ताईला निवडून द्या

    • @subhashshinde5446
      @subhashshinde5446 16 днів тому +15

      हे खर आहे. वर्षाताई 👍

    • @Patilrocks22
      @Patilrocks22 13 днів тому +6

      गुजरात गुजरात करतात जस काही मराठी लोक गुजरात मध्ये आहेच नाही सुरत बडोदा अहमदाबाद मध्ये जास्त मराठी आहे कंपनी मध्ये ते लोक तर सांगत नाही की मराठी लोकांनी इथे यायचं नाही मग हा प्रांतवाद करून काय फायदा होईल

    • @APatil1234
      @APatil1234 13 днів тому +1

      इंडी ही पाकिस्तान साठी पूरक आहे. त्यामुळे फक्त नमो नमो🚩🚩

    • @APatil1234
      @APatil1234 13 днів тому

      ​@@Patilrocks22बरोबर आहे🚩🚩

    • @Raju.m.g
      @Raju.m.g 13 днів тому +2

      सर्व गुजरात मधी जाईल आणि कांग्रेस आल की सर्व इटली ला जाईल😂😂😂😂😂

  • @user-vs4ih6qw1g
    @user-vs4ih6qw1g 16 днів тому +320

    ही सीट पुन्हा कांग्रेस कडे येणार,वर्षा गायकवाड

    • @Savitaughade-vk7tz
      @Savitaughade-vk7tz 12 днів тому

      >ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp>p>ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp>ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp>ppppppppppp>😢😢😢

    • @SanjayJadhav-ff5bs
      @SanjayJadhav-ff5bs 12 днів тому +1

      वर्षा गायकवाड येणार निवडून सोलापूर संजय जाधव

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 12 днів тому +3

      आणि काय करणार? आमच्या पैशातुन कायमची खासदार ची पेन्शन खाणार त्यापेक्षा निकम साहेब केव्हाही बरे निदान सरकार मद्दे मोदींच्या मंत्री तरी होतील आणि आमच्या भागाचा विकास तरी होईल.

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 10 днів тому

      वर्षा दलित आहे मुस्लीम आहे

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 10 днів тому +1

      ​@@vishwanathrane5531निकम्म्याने गद्दारांची बाजू घेतली म्हणून तिकीट दिली..हा निकम्म्या काय खासदारकीच्या पेन्शनचा त्याग करणार आहे का विचार त्याला 😆😆

  • @vijaymhatre3009
    @vijaymhatre3009 16 днів тому +147

    वर्षाताई...... आरामात विजयी होतील....2लाखांच्या फरकाने.... निकम जाईल बाराच्या भावात

  • @45vikasp
    @45vikasp 16 днів тому +59

    वर्षा ताई येणार उजवळ निकम हे वकील आहेत, संघाचे प्रचारक आहेत, यांना पाडा उच्च वर्णीय लोक तुमचे कधीच भले करणार नाहीत

    • @APatil1234
      @APatil1234 13 днів тому +1

      तुझा वर्ण सर्वांच भलं करंल का?

  • @madhukarbhagat0000
    @madhukarbhagat0000 16 днів тому +292

    वर्षा गायकवाडच विजयी होणार 100%

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 16 днів тому +169

    निकम साहेब हे बोलका पोपट आहे. हे काही करणार.नाहीं.महा आघाडी च येणार.वर्षा ताईना च सर्व जण मतदान करतील यात शंका नाहीं.

  • @vishwarajghag7383
    @vishwarajghag7383 16 днів тому +44

    महाराष्ट्रात एकच आवाज फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 16 днів тому +58

    वर्षाताईच खासदार ✌️ , उज्वल आपटणारच

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z 16 днів тому +238

    वर्षा गायकवाड, विजय नक्की होईल.

  • @amoljavalekhed247
    @amoljavalekhed247 16 днів тому +86

    महाविकास आघाडी जिंदाबाद ✌️

  • @pranilgamre-tj1bj
    @pranilgamre-tj1bj 16 днів тому +38

    उज्वल निकम जर वकील आहेत तर वर्षा ताई गायकवाड सुद्धा प्रोफेसर आहेत, well educated आहेत 💯❤️Wins only वर्षा ताई गायकवाड 🔥

    • @jagannathvichare3096
      @jagannathvichare3096 9 днів тому

      मुंलानच्या शाळेय वस्तू विकून खाणा-या.बाेलता येत नाही.

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 16 днів тому +123

    दोन पक्ष फोडायची मार्गदर्शन करून पुण्याचं काम केले निकम नी त्यांना पाडा

  • @patience711
    @patience711 16 днів тому +254

    लोकं निव्वळ वैतागून गेलेत ह्या सरकार च्या धोरणामुळे....

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 16 днів тому +376

    वर्षाताई गायकवाड विजयी होणार

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 14 днів тому

      काॅग्रेस लाओ ,,,भष्ट्राचार लाओ,
      काॅग्रेसलाओ,,,बाॅम्बस्फोट
      लाओ ,,,,
      काश्मीर,,,याद करो ,,,,,,

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 16 днів тому +63

    स्थानिक पैकी एकातही हिम्मत नव्हती म्हणून निकमला बळी देण्याचा मस्त प्लॅन bjp ने आखला आहे !

  • @user-ju7bg8yp1s
    @user-ju7bg8yp1s 16 днів тому +99

    वर्षा ताई गायकवाड विजयी भव:👍🇮🇳

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g 16 днів тому +215

    वर्षाताई गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करा बिजेपीला हद्दपार करा महराष्ट्राचा स्वाभिमान गुजरात्यांकडे गहाण टाकु नका

    • @user-ml7rv8bo6g
      @user-ml7rv8bo6g 14 днів тому +2

      🙏

    • @user-ml7rv8bo6g
      @user-ml7rv8bo6g 14 днів тому +2

      🙏

    • @Patilrocks22
      @Patilrocks22 13 днів тому +1

      अस का मग गुजरात मधील मराठी लोकांनी तिथल्या लोकांना हद्दपार केलं तर तू नोकरी देशील का

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs 13 днів тому

      ​@@Patilrocks22 तु जा ना गुजरात ला मोदी वाट बघतोय तुझी 😂

    • @satyajeetkamble619
      @satyajeetkamble619 5 днів тому

      ​@@Patilrocks22लई गुजरात गुजरात करू नको, तू रहा की तिकडे आलास मोठा

  • @shivrajmane704
    @shivrajmane704 16 днів тому +236

    मुंबई उद्धव ठाकरेंसोबत. महाविकास आघाडी जिंकणार. काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड विजयी होणार.

  • @dr.ankushbiradar3666
    @dr.ankushbiradar3666 16 днів тому +115

    वर्षा गायकवाड

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 16 днів тому +278

    वर्षाताई गायकवाड जिंदाबाद 🙏

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 16 днів тому +275

    नवनिर्वाचित खासदार म्हणून सौ वर्षा गायकवाड म्हणून नक्कीच निवडून येणारच

    • @vilasbhagat3234
      @vilasbhagat3234 16 днів тому +3

      Kay varan bhat ghalnar ka nivdun yevun . Aahe ka koni pm cha umedwar . Need stable government for development of any country. Anyways your vote going to be wasted. Give thought on this

    • @tanishqshinde6388
      @tanishqshinde6388 16 днів тому

      @@vilasbhagat3234 400 पार चा विश्वास जपून ठेवा 4 जून पर्यंत .

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 15 днів тому +1

      रघुराम राजन होणार पुढील काँग्रेसचा पंत प्रधान. तू काळजी नको करु.😂😂😂​@@vilasbhagat3234

    • @user-dq7po2pf5b
      @user-dq7po2pf5b 9 днів тому +1

      ​@@vilasbhagat3234 जब विपक्ष स्ट्राँग रेहता है तभी देश ठीक रहेगा अकेले भाजपा आयेगी तो बँड बजा देगी उनको kuch लेणा देना है नहीं कभी तो मोदी की आंदी खतंम होगी

  • @mamarushab2200
    @mamarushab2200 16 днів тому +139

    Ujwal Nikam Nivdun yenar Nahi

  • @arvichavan
    @arvichavan 16 днів тому +147

    बीजेपी हटाओ देश बचाओ

    • @milindrane4977
      @milindrane4977 16 днів тому +3

      कॉंग्रेस हटाव देश बचाव.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому +2

      क्यों बचाए पाकिस्तान को ?

    • @user-fm3pv2qk2s
      @user-fm3pv2qk2s 16 днів тому +6

      Bjp bhagao desh bachao

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 16 днів тому

      काॅग्रेस लाओ,,,भष्ट्राचार लाओ,,,
      काॅग्रेस लाओ,,,आंतकवादियों
      लाओ ,,,,
      काश्मीर की याद करो ,,,,,,

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 14 днів тому

      Congres ubatha musade harnar.

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 16 днів тому +53

    100 percent, Varsha Gaikwad

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 16 днів тому +113

    निकमचा निकाल लागणार आडवा होणार

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 16 днів тому +21

    फक्त वर्षा ताई ग्रेट मॅडम. जिंदाबाद जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 16 днів тому +96

    गायकवाड ताई याच खासदार होणार आहे

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 16 днів тому +24

    जनसामान्यांची उमेदवार वर्षाताईंना निवडून द्या. नम्र विनंती...

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 16 днів тому +263

    वर्षाताई गायकवाड विजय निश्चित आपलं मत लोकशाहीला जय शिवराय जय भीम

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 14 днів тому +3

      काॅग्रेस मुक्त भारत बनाना है ।
      हर सनातनी को जगाना है ।
      काश्मीर की याद करो ।

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs 13 днів тому +4

      ​@@madhusudansalkar2309 काँग्रेसयुक्त भाजप झाला की रे झोपेतून जागा हो भक्ता 😂

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 13 днів тому +1

      @@ShrikantsVlogs भाऊ हिंदू जागे झाले आहेत,,,काॅग्रेस आता येणार नाही ,,,,
      बाॅम्बस्फोट बंद ,,,भ्रष्टाचार बंद ,,,
      येणारा काळ,,,काॅग्रेस चा लिलाव
      होनार आहे ,,,
      जय श्रीराम,

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs 11 днів тому

      @@madhusudansalkar2309 येडा आहेस मित्र तू

    • @sheetalb3200
      @sheetalb3200 9 днів тому

      ​@@madhusudansalkar2309 yes buddy, in your dreams 😊

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 16 днів тому +20

    वर्षा गायकवाड येणार

  • @Sam17178
    @Sam17178 16 днів тому +63

    उद्धव साहेबांना महाराष्ट्राने न्याय दिला पाहिजे. त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहिले पाहिजे

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 14 днів тому

      Amhi musadya na mate denar nahi.

  • @siddheshwarpadule1439
    @siddheshwarpadule1439 16 днів тому +122

    उज्वल निकम हे चुकीच्या पक्षात गेले हीच त्यांची हार आहे .उज्वल साहेब शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे याच्या पक्षात आसते तर ते डोळे झाकून आले आसते जय महाराष्ट्र

    • @JiyaGayakwad
      @JiyaGayakwad 16 днів тому +1

      To pakshat aata gelay, pan to sanghi vicharanchach manus aahe pahile pasun...

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 16 днів тому +1

      Mhanunch te chukicha pakshat gele.

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 15 днів тому +1

      Ujwal nikam hindu aahet te Muslim hrudya samrat udhav thakre kade kaa janar

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 16 днів тому +70

    भाजप हटावो क्रांग्रेस जिता ओ

    • @user-py7vz8qz3r
      @user-py7vz8qz3r 11 днів тому

      तुझी जात hindudrohi आहे gando amhee hindu cingress la mat nahi denar पाटल्या भडव्या

    • @jagannathvichare3096
      @jagannathvichare3096 9 днів тому

      बाॅब स्फोट करणारंच राज्य येवुि दे.

  • @Dadaso-xp6nz
    @Dadaso-xp6nz 16 днів тому +28

    Varsha Gaikwad will win 100%

  • @arunbhalerao4616
    @arunbhalerao4616 16 днів тому +93

    वर्षा ताई बेस्ट ऑफ लक

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 16 днів тому +127

    उज्वल निकम नी शासनाचा खूप पैसा कमावला.आहे यांना घरी बसवा.

  • @rameshjsawant50
    @rameshjsawant50 16 днів тому +100

    मी पूर्ण दिवस या भागात होतो. 90 % लोक वर्षा गायकवाड़ यांच्या बाजूने आहेत.

    • @mukundbharade1391
      @mukundbharade1391 16 днів тому +2

      ताईने केळं दिली का खायला ?

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 16 днів тому +5

      Bgha khar bole tr kiti zomble😅😅.4 june la burnol ghevun bas

    • @kalagiturachanal1548
      @kalagiturachanal1548 14 днів тому

      Nikaam ne shet dile ka mg tula shemnya​@@mukundbharade1391

    • @dhanaldesale8434
      @dhanaldesale8434 12 днів тому +1

      @@mukundbharade1391 tula kel detat ka tuzhya pkshatle

    • @kamalakarshendage8471
      @kamalakarshendage8471 12 днів тому

      Tula पिकलेले का काच्केकल पाहिजे​@@dhanaldesale8434

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 16 днів тому +72

    ठाकरे सरकार ❤

  • @azizkhadim2038
    @azizkhadim2038 16 днів тому +11

    महाविकास अघाडी उद्धव ठाकरे साहेब नेतवुतर मधये विजय होणार

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 16 днів тому +24

    वर्षा गायकवाड........ शहाणे असाल तर शरद पवारांच्या मागे उभे रहा.......

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 16 днів тому +62

    मोदी परत येणारं नाही 400पारची, घोषणा भंग पावणार मोदिला 400पार,करणयाची गरंटि आहे मग सटार फटार पक्ष गोळा का केले,केले तरी महारासटात मोदी पांच सभा का घयायला लागते

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 16 днів тому +94

    Uddhav thackeray 🙏 💯 Indian

  • @SurprisedCoastline-qr5rr
    @SurprisedCoastline-qr5rr 16 днів тому +31

    धन्यवाद मुंबईकर

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 16 днів тому +20

    एक नंबर सर्व्ह 100% वर्षा गायकवाड
    निक्कमा निकम कमळी तडीपार हे मात्र नक्की

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 16 днів тому +48

    इस बार 400 से हार !
    जयभिम., जय शिवराय , जय भवानी !

  • @limbajinagre7472
    @limbajinagre7472 16 днів тому +55

    वर्षा गायकवाड यांना विजय करा मुंबई कराणो

  • @oprane3028
    @oprane3028 16 днів тому +30

    छत्रपती शिवरायांनी घडविलेल्या महाराष्ट्रात, खासदारकी २०२४ कोन्ग्रेस उमेदवार,महाराष्ट्रप्रेमी सन्माननीय वर्षाजी गायकवाड ताईंचा विजय हा १००% निश्चित आहे, कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जय भवानी जय शिवाजी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रेरीत शिवसेना पक्ष झिंदाबाद, महा विकास आघाडीचा विजय असो, जय महाराष्ट्र ताई साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 16 днів тому +15

    स्थानिक उमेदवार वर्षा ताई नक्कीच येणार

  • @tejghare8269
    @tejghare8269 16 днів тому +31

    वर्षा ताई आमच्या साठीच आणखी आम्ही यांसाठी.....

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 16 днів тому +27

    Varsha tai 💯%

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 16 днів тому +19

    सौ वर्षाताई गायकवाड निवडून येणार

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 16 днів тому

      कुमारी ... वर्षाताई कुमारिका आहेत.

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 16 днів тому +19

    काग्रेस🙏

  • @bajarangkokane4629
    @bajarangkokane4629 16 днів тому +63

    Only MVA MVA MVA Mashal Mashal Mashal Mashal

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 14 днів тому

      Deshdrohi kattar isalami congres ubatha murdabad.

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 16 днів тому +75

    Only mva

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz 16 днів тому +34

    Uddhav Balasaheb Thakre will be the game changer in Maharashtra❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      सच्चा मुसलमान
      कट्टर मुसलमान

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 11 днів тому

      ​@@VijayManjrekar-xs9fe अरे मांजरेकर कट्टर मुसलमान बोलतोस तर bjp ला काय म्हणशील ते तरी बोल
      तूकुठे राहतोस ते माहीत नाही पण महागाई आकाशाला भिडली जे प्रोजेक्ट मोदीने बनवलेअसे म्हणतात ते प्लांनिंग पूर्णपणे या आधीच्या सरकारचे आहे हिंदू मुस्लिम असा भेदभाव तुमच्या सारखे मोदी भक्त आणि गद्दारच करतात

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 11 днів тому

      शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला सारी रात अशी म्हण आहे मराठीत

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 16 днів тому +12

    वर्षाताई गायकवाड झिंदाबाद.

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 16 днів тому +13

    गायकवाड ताई विजय होणार आहेत

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 16 днів тому +12

    पूनम महाजन 10 वर्ष खासदार होत्या काय काम केलं त्याची पावती म्हणजे त्यांचं कापलेल तिकीट .उज्वल निकम हे आयात उमेदवार

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 16 днів тому +10

    जातीयवादी दलित मुस्लिम विरोधी संघाच्या एजंटचं डिपाॅझिट जप्त व्हायला हवं

  • @snehalad3414
    @snehalad3414 16 днів тому +31

    Mashaal

  • @wahidlalaqureshi8597
    @wahidlalaqureshi8597 16 днів тому +19

    Udhv balasaheb thakre

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 16 днів тому +14

    वर्षाताई🎉

  • @abdulrashidkhan6286
    @abdulrashidkhan6286 16 днів тому +19

    वर्षा आनी चाहिए

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 16 днів тому +33

    वर्षा ताई विजयी भव

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 16 днів тому +10

    उज्वल निकम विद्वान असले तरी त्यांच्या मुळे आमच्या बोकांडी कोण बसणार आहे ,हा विचार मुंबईकर नक्कीच करणार ना ?

  • @azizkhadim2038
    @azizkhadim2038 16 днів тому +10

    वर्षा ताई गायकवाड निवडुन येणार

  • @dattatrayamanwar1067
    @dattatrayamanwar1067 16 днів тому +40

    सरकारी वकील, त्यांनी कशाला राजकारणात यायला पाहिजे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      पण मुस लमान पक्षात आले असते तर आम्हाला चालले असते.

    • @bhaveshdhake1165
      @bhaveshdhake1165 15 днів тому +2

      का कपिल सिब्बल चालतात का मग ?

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 14 днів тому

      राजकारणात कोणीही या पण निकम यांच राजकीय yogdan काय

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 13 днів тому +1

      ​@@legaltechnicalinfo156
      १. गरीब बिचाऱ्या निष्पाप आणि निर्दोष अजमल कसाबला फासावर लटकवणे
      २. महात्मा दाऊद इब्राहिम भाईचा पक्षप्रमुखांना आदेश होता की शिवसेना संपवून शिवमुस्लीम सेना स्थापन करावी.
      तर शिंदेंना वेगळं करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवली.

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 13 днів тому

      @@VijayManjrekar-xs9fe आणि त्याच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोड तां ना लाज नाही का वाटली

  • @shailajafulkar5099
    @shailajafulkar5099 16 днів тому +17

    Only varsha tai

  • @zkszk7442
    @zkszk7442 12 днів тому +5

    उज्वल निकम हा खूप खूप खूप मोठा माणूस आहे. त्याचा काना पर्यंत गोरगरीबांच आवाज पोहोचणार नाहीत. म्हणून वर्षा गायकवाडला जनता निवडणून देणार.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 16 днів тому +13

    वर्षा गायकवाड निष्ठावंत जिंकणार खोटे बोलणारे आपटणार

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 13 днів тому +7

    वर्षाताई गायकवाड यांचे कोरोना काळातील काम उत्तम

  • @mamarushab2200
    @mamarushab2200 16 днів тому +44

    Winning Candidate Varsha tai Gaikwad Panja

  • @maheshthakre014
    @maheshthakre014 16 днів тому +14

    Varsha gaikwad🎉🎉🎉🎉🎉

  • @Sam17178
    @Sam17178 16 днів тому +29

    महाराष्ट्राचा स्वाभिमान, आन बान शान व्यापारी लोकांकडे गहाण टाकू नका

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 12 днів тому +4

    वर्षाताई खूप चांगल्या उमेदवार आहेत. त्यांना प्रचंड मताने निवडून आणणे हे जनतेचे खूप भले होणार आहे.

  • @dwarkanathraut3773
    @dwarkanathraut3773 16 днів тому +10

    वर्षा ताई गायकवाड

  • @Mahesh_286
    @Mahesh_286 13 днів тому +7

    99% कॉमेंट वर्षा गायकवाड च्या बाजूने आहेत इथेच समजून घ्या .. आयात उमेदवार आहे निकम. मुंबई चे लोक शहाणे आहेत न्याय करायला..

  • @satishmore8415
    @satishmore8415 16 днів тому +51

    Varsha gaikwad

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 16 днів тому +7

    निकमला कोर्टात पाठवा तिथे त्यांची गरज आहे येथे त्यांचे काही काम नाही,

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 16 днів тому +8

    उद्धव बाळासाहेब ठाकर💪💪🚩🚩🇮🇳

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 16 днів тому +14

    Pramanik manus Uddhavaji thakare.

  • @vivekaparadh-ui3pr
    @vivekaparadh-ui3pr 16 днів тому +11

    Varshatai ❤

  • @emptyness1318
    @emptyness1318 16 днів тому +7

    वर्षा गायकवाड जिंदाबाद

  • @naushadali75221
    @naushadali75221 16 днів тому +15

    2014 मध्ये माणसं वाढत नव्हती का?

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f 12 днів тому +4

    वर्षा गायकवाड ताई १००/ येणार जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र वर्षा ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 16 днів тому +7

    उज्वल निकम हा भाजप आर एस एस प्रणित माणूस आहे हा ह्या पक्षात गेल्यामुळे हमखास पडणार निवडणुकीत लोकांच्या मनात वर्षा ताई निवडून येणार

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 16 днів тому +8

    भाजपा ला उत्तर मुंबई मध्ये कोनताच ऊमेदवार नाही मिळाला का आणि भाजपा ला निकम ला ऊमेदवारी जर देयाचीच होती तर जंळगाव ला भाजपा ने निकम ला ऊमेदवारी दीली असती ना तो निकम ला पण जंळगाव लोकानाची सेवा कराला काय हरकत होती मार गेला निकम उत्तर मुंबई मध्ये जंळगाव च्या ऊमेदवार मागायला हवी होती निकम ने

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 16 днів тому +8

    ऊज्वलजीनिकमतुमचाहाराजकीयव्यवसायनाहीहोतुम्हीजनतेचेविश्वासुहोतेपरंतुघातकेलाकुठेकमिपडलेहोतेतुम्हीमराठासमाजधिक्कारकरतो😂😢😮😅😊वर्षागायकवाडविजयीचहोतीलहो❤❤❤❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 16 днів тому +19

    Thakare sarkaar chh

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 16 днів тому +8

    Only Varsha Gaikwad

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 16 днів тому +11

    Ha jantecha santap aahe.

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 12 днів тому +3

    विशेष वकिलांनी शासनाचे पैसे भरपूर घेत लेत त्यांचे कडून पैसे घ्या आणि वोट काँग्रेस ला द्या

  • @amoghsiddhahanamanthortika4025
    @amoghsiddhahanamanthortika4025 16 днів тому +7

    Varsha Gaikwad Vijayee Bhav

  • @MaheshHalde-qt2ri
    @MaheshHalde-qt2ri 16 днів тому +4

    वर्षा गायकवाड च...येणार..आहेत..मूरलेल्या
    राजकारणी..आहेत.
    उज्वल..निकम..निश्णात वकील आहेत.त्यांनी
    वकीली.करावी..