Aditya Thackeray Full Interview : भाजपसोबत जाणार ? पवारांवर विश्वास आहे ? शेती कळते ? सडेतोड मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 тра 2024
  • #BolBhidu #AdityaThackerayBolBhidu #AdityaThackerayinterview
    मुलाखतकार - आरती मोरे
    व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
    एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत
    लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची भूमिका, मुंबईविषयीचं व्हिजन, ग्रामीण राजकारण अशा सगळ्याच मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते,आमदार आदित्य ठाकरेंची Exclusive मुलाखत बोलभिडूवर
    Timestamps
    0:00 - इंट्रो
    01:10 - सुरूवात
    2:00 - घाटकोपरसारख्या घटना का होतात ? मुंबईत जीव मुठीत धरून का जगावं लागतं ?
    6:10 - मराठी माणसाला मुंबईत श्रीमंत होण्यासाठी काय तुम्ही काय करताय ?
    09:24 - भूमिपुत्रांना नोकऱ्या देणार, आदित्य ठाकरे काय म्हणाले ?
    09:26 - मुंबईत प्रचारसभा कशा चालु आहेत, प्रतिसाद कसा आहे ?
    11:04 - राज ठाकरेंचं हिंदुत्व महायुतीला तारेल का ?
    12:24 - मनसेचा सगळ्याला बिनशर्थ पाठींबा आहे का ? आदित्य ठाकरेंचा सवाल
    14:10 - भाजपच्या ऑफरबद्दल काय वाटतं ?
    15:00 - भाजपसोबत जाणार का ?
    19:00 - मुख्यमंत्रीपदाचा विषय काय आहे ?
    21:13 - भाजपने ४ टप्प्यांत बदललेले प्रचाराचे मुद्दे त्याबद्दल काय वाटतं ?
    24:54 - महाविकासआघाडीत ठाकरे जास्त जागा का लढवतायत ?
    25:56 - ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची स्पेस घेतयं का ?
    27:54 - संविधान बदललं तर आरक्षण कसं मिळणार, आदित्य ठाकरे मराठा आरक्षणावर काय म्हणाले ?
    28:43 - आदित्य ठाकरेंना ग्रामीण राजकारण आणि शेती कळते का ?
    33:45 - मातोश्रीशी कनेक्ट करणं का अवघड आहे ? ठाकरे भेटत का नाहीत ?
    35:42 - रविंद्र वायकर शेवटी जाताना काय सांगून गेले ?
    37:16 - शिंदेंसोबत गेलेल्यांना परत घेणार का ?
    38:50 - मिलिंद नार्वेकर ठाकरेंना सोडून जाणार का ?
    39:50 - शरद पवार भाजपसोबत जातील ? किती विश्वास वाटतो ?
    41:50 - शरद पवारांच्या तब्येतीची सुप्रिया सुळेंना काळजी नाहीये का ?
    43:00 - ठाकरे कुटुंबात उद्धव ठाकरेंचं कुटुंब सोडून सगळे ठाकरे महायुतीच्या बाजूने का ?
    44:34 - आदित्य ठाकरेंनी लोकसभा का लढवली नाही ?
    45:42 - रश्मी ठाकरे या शिवसेनेशी संबंधित राजकीय निर्णय घेतात का ?
    46:30 - आदित्य ठाकरेंवर सतत आरोप झाले त्याबद्दल
    47:20 - एक पप्पू तुम्हांला भारी पडला, भाजपवर आदित्य ठाकरेंनी काय टिका केली ?
    49:11 - इंडिया आघाडी आणि मविआचं भविष्य काय ?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 562

  • @vaibhavdoiphode5063
    @vaibhavdoiphode5063 16 днів тому +181

    सुसंस्कृत+ मितभाषी+ अत्यंत हुशार+ तरूण लीडर + संयमी व्यक्तिमत्त्व = आदित्य उद्धव ठाकरे ❤

    • @bharatiparkar7899
      @bharatiparkar7899 16 днів тому +7

      Pegvin pappu 02

    • @The_JIGAR
      @The_JIGAR 16 днів тому +4

      शेम्बडं 😂

    • @SheelaRawat-hp6mx
      @SheelaRawat-hp6mx 15 днів тому +7

      बहुत सही कहा आपने ✔️💯%, आदित्य ठाकरे soft spoken, intelligent leader है 🔥🚩

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 15 днів тому

      ​@@bharatiparkar7899 रात्री तुझ्या आईवर पेंग्विन चढून गेला की अदित्य ठाकरे यांनी तुझी आई झवली नक्की काय झालं तुझ्या सोबत म्हणून तुला त्याचा एवढा राग आहे

    • @kuldeepkanawaje2300
      @kuldeepkanawaje2300 14 днів тому

      ​@@The_JIGARह्या शेम्बड्यानेच BJP च्या चाणक्याना घाम फोडला आहे....😉

  • @vivayare
    @vivayare 16 днів тому +65

    हा interview ऐकतंच रहावंसं वाटतंय. शिवसेना UBT चं भविष्य उज्ज्वल दिसतंय.

  • @djparshwa5895
    @djparshwa5895 17 днів тому +291

    बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार चांगले आहेत
    त्याचा आम्हांला अभिमान आहे

  • @surajghorapade7623
    @surajghorapade7623 16 днів тому +84

    महाराष्ट्रासाठी फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 16 днів тому +64

    अभ्यासू नेतृत्व ❤

  • @vijaykadam8068
    @vijaykadam8068 17 днів тому +150

    Impressed with Aditya Thackeray ⛳

    • @amolpalekar5305
      @amolpalekar5305 16 днів тому +2

      मुद्दा आणि लोकांचे प्रश्न हेच ह्या मुलाखतीत मांडले गेले आहेत

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 17 днів тому +242

    चांगला माणूस आहे bjp च्या लोकांनी नाव खराब केल आहे 👍🏻👍🏻

    • @sanba8706
      @sanba8706 16 днів тому

      हा हा 😆काय चागल आहे? 😂😂 ४० वर्ष मुबई यांच्या ताब्यात आहे तरी मराठी माणुस ७०% वरुन ४० टक्क्यावर आला. मराठी/हींदु असे भावनीक खेळ करुन मुबई विकली यांनी 😂

    • @tvssajet
      @tvssajet 16 днів тому

      भाजप सारखा विषारी पक्ष कोणताही नाही काय काय बोलत होते मालवणी नेपाळी सुशांतसिंग राजपूत च्या आत्महत्येनंतर
      बाळासाहेबांच्या भाषणात त्यांनी बरोबर बोलले होते की " उद्धव आणि आदित्यला सांभाळा " कारण त्यांनाही वाटत असेल की भाजप साप आहे

    • @nomadlife763
      @nomadlife763 16 днів тому

      Tu olakto kaa zavalun yala

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 15 днів тому

      Bjp ne लाखो करोडो रुपये खर्च केले राहुल गांधी ला पप्पू म्हणुन viral करायला आणी याला peguin आता..bjp IT सेल..to demolished their images in public

    • @youpm12
      @youpm12 15 днів тому

      Mulgi de tujhi mag lagnala tyla

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 16 днів тому +45

    हा माणूस जर आपला मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्र एक वेगळी झेप घेईल..💯💯❤️❤️

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 17 днів тому +82

    सगळ्यात महत्वाचे शिकलो मी यांच्याकडून कितीही संकट आल तर खचून न जाता त्याच ताकदीने पुन्हा झेप घेतात ,येवढा पक्ष फुटला, चिन्ह गेलं तरी आज पुन्हा पक्षाची बांधणी केली👏👏🚩🚩❤️❤️

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 16 днів тому +7

      हो 👍👍

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 16 днів тому +11

      आणि मुख्य म्हणजे जबरदस्त टक्कर...

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 16 днів тому +10

      आदित्य पर्व... युवा सर्व.....🚩🚩🚩

    • @samoldisgold83
      @samoldisgold83 16 днів тому +6

      बरोबर❤

  • @rohanjaiswal9629
    @rohanjaiswal9629 16 днів тому +32

    मी रात्रीच्या 3:56 मिनीटाला , डोळ्यात झोप असतांना हैदराबादहून हा पुर्ण व्हिडीयो पाहीला. विचारांची परीपक्वता काय असते हे इथुन दिसतं. ठाकरे ब्रँड कसा असतो याचं उत्तम उदाहरण इथे अनुभवायला मिळाल.
    ज्युनियर प्रबोधनकाराच्या रूपात महाराष्ट्राला एक कणखर नैतृत्व दिल्याबद्दल उद्धव ठाकरे साहेबांचे खुप खुप आभार... माझा महाराष्ट्र तुमच्या हातात सुरक्षित राहील याही पुर्ण खात्री पटलीये

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 16 днів тому +102

    या पोरामध्ये मला प्रबोधनकार दिसत आहे.मी फक्त प्रबोधनकार वाचले होते परंतु आत्ता मला यांच्या मधे दिसत आहे.चांगल आहे महाराष्ट्र भविष्यात चांगल्या लोकांच्या हातात जाणार..शेवटी कर्तुत्व बोलत❤

    • @SawantOmkar
      @SawantOmkar 16 днів тому

      kuthe vachta yeil? konta book recommend karal?

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 17 днів тому +394

    या पोराला मी उगाच पेंग्विन म्हणून चिडवत होतो . हा एवढा हुशार आहे हे माहीतच न्हवत

    • @user-hc6gn2mk8u
      @user-hc6gn2mk8u 17 днів тому +28

      ह्याच पोराच्या बापाला जर 2019 मध्ये भाजपने मुख्यमंत्री केला असता तर असा बोलला असता का हा 🙏🙏

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 17 днів тому

      @@user-hc6gn2mk8u तो #penguinbhakth आहे.. गेली कित्येक वर्षे महापालिका UBTसेनेच्या ताब्यात आहे काय उजेड पडला आहे ,हप्तेखोर नगरसेवक ,देश विकतील ही मंडळी

    • @bantaiplayz8391
      @bantaiplayz8391 17 днів тому +17

      Kay pan bola pan India aghadi manje Hindu dweshti aaghadi Sharad Pawar,Mamta, Akhilesh,Omar abdulla,ajun kiti nawa gheu

    • @vikrambhure3904
      @vikrambhure3904 17 днів тому +15

      नक्की हिंदू ची व्याख्या काय

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 16 днів тому +4

      ​@@vikrambhure3904ये बात क्या सवाल पूछा है???

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 16 днів тому +62

    आदित्य पर्व, युवा सर्व...♥️

  • @MAXGRIM951
    @MAXGRIM951 16 днів тому +34

    ठाकरे कुटुंबाची एक खासियत आहे....अभ्यासपूर्वक बोलतात.....ईतका उच्चशिक्षित नेता अणि एवढा सुसंस्कृतपना असणारा नेता नाही सापडणार..... आपल्याला फक्त तडका फडके बोलणारे नेते आवडतात हे आपल दुर्दैव आहे...... आदित्य ठाकरेंच vision खूप चांगल आहे....सत्ता हातात आल्यास हा व्यक्ति महाराष्ट्राचा खूप चांगला विकास करेल......पर्यावरणवाद हा ह्याची जमेची बाजू आहे....पुणे मुंबई सारखी शहरे जगण्यालायक ठेवायची असतिल तर पर्यावरण ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची नितांत गरज आहे.....जय महाराष्ट्र 🚩

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 16 днів тому +100

    अत्यंत हुशार, उच्च विद्याविभूषित, महाराष्ट्र राज्याचे हित जोपासणारे युवा नेतृत्व भावी मुख्यमंत्री माननीय आदित्य साहेब ठाकरे👍👌 ठाकरे नाम ही काफी है. 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩

  • @suhaspatil6978
    @suhaspatil6978 16 днів тому +73

    ह्या पोराला बुद्दू समजत होतो. हा तर बाळासाहेबांचया वर गेलाय. भाजपवर विश्वास ठेवू नये.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 15 днів тому

      Bjp ne लाखो करोडो रुपये खर्च केले राहुल गांधी ला पप्पू म्हणुन viral करायला आणी याला peguin आता..bjp IT सेल..to demolished their images in public

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 15 днів тому

      Bjp ne लाखो करोडो रुपये खर्च केले राहुल गांधी ला पप्पू म्हणुन viral करायला आणी याला peguin आता..bjp IT सेल..to demolished their images in public

  • @Bhoir4732
    @Bhoir4732 16 днів тому +24

    मुलाखतीत प्रश्न एक आणि उत्तर भलतंच असे अनेकदा आजच्या काळात पाहिलेलं आहे पण या मुलाखतीत विचारलेले प्रश्न त्यावर कुठेही न अडखळता अभ्यासपूर्ण अशी उत्तरे देऊन राजकारणात महाराष्ट्र आणि देश याच भविष्य दाखवून दिल 🔥

  • @chetankale2660
    @chetankale2660 16 днів тому +55

    आज थोडं मनाला बर वाटल...महाराष्ट्राला एक उत्तम भावी युवा नेता मिळाला...Keep it up Aaditya sir....👍

  • @xyzzzjjb
    @xyzzzjjb 17 днів тому +95

    I'm a teenager from Mumbai. Aditya dada is such an inspiration for young generation his perspective towards the development of Maharashtra is next level and whatever he speaks is fulfilled with logic .Truly Maharashtra needs a leader like him.

  • @amitpatil2842
    @amitpatil2842 16 днів тому +33

    One of best politicians interviews I ever seen 👌👌

  • @introverse5330
    @introverse5330 16 днів тому +21

    शेती कळत नसली तरी ,शेतकऱ्यांचे अश्रू कळतात 🫂 आदित्य ठाकरे 🔥

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 16 днів тому +56

    मराठी माणूस खरोखरच हे टॉवर्स बघितल्यावर बाहेर जात आहे अस वाटतय,आणि गुजरातयांची मुजोरी सुध्दा वाढली आहे.बाळासाहेबांची प्रत्येक वेळेस आठवण येते.

    • @user-bw6vb1bg6v
      @user-bw6vb1bg6v 15 днів тому +1

      उध्दवसाहेब ठाकरे यांनी त्यांचा विरोध केला नाही

  • @ROHIT-RONI
    @ROHIT-RONI 16 днів тому +62

    Amit Thackeray cha evdha savistar interview ghya.. अ अ अ सोडून आणि केसात हात न फिरावता interview दिला तर..मानल.... Aditya is too ahead of him... 😊👍🏻

    • @pradipmule7658
      @pradipmule7658 16 днів тому

      या व्हिडिओ मधे पण राहुल गांधींनी स्क्रिप्ट वाचली आहे 😂

    • @abhishekrrrrrrc
      @abhishekrrrrrrc 16 днів тому +7

      ​@@pradipmule7658 Tumcha Kahi nahi hou shakat 😂 Itka interview bghun pn jar Sadsad vivek buddhi tumchi ashi kam karte tr tumhi kharach boz ahat Bharatacha Future sathi

    • @pradipmule7658
      @pradipmule7658 16 днів тому

      @@abhishekrrrrrrc हेच जर आता भाजपा सोबत असते तर तुम्ही सतरंजी उचले कार्यकर्त्यांनी त्यांना पेंग्विन बोलून हिणवलं असता. सगळे चोर एकत्र आले आहेत. 🤣

    • @aniljadhav1026
      @aniljadhav1026 6 днів тому

      ​@@abhishekrrrrrrc ekdam barobar bolalat

  • @sanikasjogale
    @sanikasjogale 16 днів тому +46

    ताई तुम्ही खूप छान interview घेतली आणि आदित्य ठाकेंनी दिलेले उत्तर देखील खूप छान होते सगळं to the point होतं... आवडलं 👌

  • @vaishnavishelke692
    @vaishnavishelke692 16 днів тому +20

    Young leader with vision ✨

  • @swapnilnehe8948
    @swapnilnehe8948 16 днів тому +20

    This man need to be in power.
    He knows things. This what Maharashtra needed

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 17 днів тому +48

    Aaditya ne Education cha importance dakhvun dila!!!

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u 16 днів тому +27

    🙌🏻😇👏🏻 बोल भिडू च खऱ्या अर्थाने आज अभिनंदन करतो की, महाराष्ट्रातल्या नेत्यांचे interview घेण्याची .....हिच ती वेळ कारण लोकांपर्यंत खास करून मराठी नेत्यांचं काय व्हिजन आहे महाराष्ट्रासाठी ते पोहचणं गरजेचं आहे..., आणि कोण खरा महाराष्ट्र हित पहात आहे हे या मुलाखतीतुन कळेल..... आदित्य ठाकरेंच महाराष्ट्राबद्दलच प्रेम या बोलण्यातून दिसून येते 🙌🏻😇👏🏻🚩....

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp 17 днів тому +83

    Educated politician ❤

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 16 днів тому +18

    खूपच छान मुलाखत host and guest दोघेही उत्तम

  • @abhishekrrrrrrc
    @abhishekrrrrrrc 16 днів тому +12

    Khup sensible ani matured ahe Aditya as compared to his generation... Progressive Politics ani Vichar khup Pragalbh ahet.

  • @vaibhavdhokare4024
    @vaibhavdhokare4024 16 днів тому +80

    No. 1 युवा नेतृत्व आदित्य उद्धवसाहेब ठाकरे 🚩🚩

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 17 днів тому +141

    मशाल = निष्ठा.... 🔥 🔥

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 17 днів тому +2

      रावण विभीषणाला गद्दर म्हणतो..

  • @commenterop
    @commenterop 17 днів тому +108

    सुसंस्कृत , अभ्यासू , इंग्लिश वर प्रभुत्व ,समंजस , आणि महाराष्ट्राचे उगवते नेतृत्व ,
    आदरणीय श्री आदित्यजी ठाकरे''साहेब❤🤞🏻🔥❤️

    • @sachinpulkute345
      @sachinpulkute345 17 днів тому +10

      comunist 😅😅

    • @heathytipsforeveryone361
      @heathytipsforeveryone361 17 днів тому +6

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂bas kar pagale rulayega kya

    • @vikasmitkari4280
      @vikasmitkari4280 17 днів тому +4

      Comrade Aditi🤣

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 17 днів тому

      ​@@vikasmitkari4280तुझ्या घरच पाठव एकदा आदित्य साहेबांकडे मग समजेल आदित्य साहेब आहेत की अदिती😂

    • @kkshine8432
      @kkshine8432 16 днів тому +3

      New baap for gulam congress

  • @orgshashi1
    @orgshashi1 16 днів тому +14

    Educated effective aditya thakre proud of you

  • @ketanpatil3618
    @ketanpatil3618 16 днів тому +8

    Unexpected Aditya Sounds Matured .
    😊
    Interview छान होता,
    मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत न अडकता न वाचता.
    पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

  • @vijayyerunkar800
    @vijayyerunkar800 16 днів тому +14

    Aaditya great 👍 person ❤ Intelligent, progressive 👏 😀

  • @arrcyt
    @arrcyt 16 днів тому +19

    असे 100 तरुण मूल मुली आमदार म्हणुन जर महाराष्ट्राच्या विधान भवनात बसतील तेव्हा खर महाराष्ट्र हित होईल अणि महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने विकासासाठी वाटचाल करेल.... महाराष्ट्राची स्पर्धा इतर राज्यांशी नाही तर जगाशी स्पर्धा तेव्हा खरी चालू होईल 👍

  • @sunildhakad6247
    @sunildhakad6247 16 днів тому +32

    आरती जी तुम्ही सुद्धा खूपच छान प्रश्न विचारलेत, माझ्या मनातील एक प्रश्न आहे जो प्रत्येक पत्रकाराने किंवा मुलाखतकाराने विचारला पाहिजे तो म्हणजे जे खासदार निवडून येतील त्यांना कुठल्याही अमिषाने पक्ष सोडून जाता येऊ नये यासाठी काय करावे लागेल किंवा त्यांच्याकडून पक्षाने एखाद्या बॉण्ड पेपर वर खासदारकीची राजिनामा लिहुन घेतला पाहिजे आणि हो, हे सगळ कायदेशीर.......

    • @MLTR-1995
      @MLTR-1995 16 днів тому +1

      पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.
      १) पक्षांतर केलेल्या केलेल्या लोक प्रतिनिधींकडुन कायद्याने राजीनामा बंधनकारक
      २) कुठलीही निवडणूक ६ वर्षाकरिता लढवता येणार नाही , स्थानिक स्वराज्य संस्थांसह.

    • @Shadow-fi6sv
      @Shadow-fi6sv 16 днів тому

      पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा

    • @sunildhakad6247
      @sunildhakad6247 15 днів тому

      @@MLTR-1995 त्या त्या पक्षाकडून त्यांनी निवडून आणलेल्या खासदाराकडून एक वचन नामा लिहून घेतला पाहिजे एक प्रकारचा एफिडेविट

    • @sunildhakad6247
      @sunildhakad6247 15 днів тому

      @@Shadow-fi6sv त्या त्या पक्षाकडून त्यांनी निवडून आणलेल्या खासदाराकडून एक वचन नामा लिहून घेतला पाहिजे एक प्रकारचा एफिडेविट

  • @dhruvsatam9995
    @dhruvsatam9995 17 днів тому +39

    Only Aditya Thackeray saheb 🚩🚩🚩

  • @VaradChavan-iy2nk
    @VaradChavan-iy2nk 16 днів тому +12

    Aditya thakrey one of the great and well educated politician in this generation 🙌

  • @SurajKadam-ps2eq
    @SurajKadam-ps2eq 17 днів тому +50

    खुप छान मुलाखत आरती ताई . A B P आणी बड्या चॅनल नी तुझ्याकडून शिकायला हरकत नाही .....

  • @AP-vk6gd
    @AP-vk6gd 17 днів тому +47

    1st time seeing Ms Aarti More smiling in a video and different look

    • @PatilRohit007
      @PatilRohit007 16 днів тому +7

      पुढे आदित्य जी आहे ना😅

    • @surajratnaparkhi8820
      @surajratnaparkhi8820 16 днів тому

      Are dogh madhi madhi hasat ahet bghun ek mekankad boltana...😅

  • @ap19189
    @ap19189 16 днів тому +18

    Youth leader with vision ❤❤

    • @amolpalekar5305
      @amolpalekar5305 16 днів тому +2

      मुद्दा आणि लोकांचे प्रश्न हेच ह्या मुलाखतीत मांडले गेले आहेत

    • @aniljadhav1026
      @aniljadhav1026 6 днів тому

      Kahi andhbhaktanana ha video pahun jalat aasel

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz 16 днів тому +12

    खूपच छान मुलाखत झाली❤

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 17 днів тому +53

    मुलाकात घेताना मॅडम तुम्ही दिसताय भारी....face video पेक्षा..
    प्रश्न पण kadak

    • @setbackful
      @setbackful 17 днів тому +3

      Aarti mam is super talented with good communication skills and she is very cute

    • @tatyasahebkhandekar7518
      @tatyasahebkhandekar7518 16 днів тому

      यांचा नंबर आहे नेक्स्ट

    • @Hindu-maratha002
      @Hindu-maratha002 16 днів тому +1

      Kharach rav😂😂❤
      मॅडम लयच hot🔥 आहेत 😂😂❤❤

    • @SiddheshMore-px8kz
      @SiddheshMore-px8kz 16 днів тому +6

      ​@@Hindu-maratha002हेच का आपल्या बापाचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार 😢😢😢😢😢

    • @mesaurabhshinde
      @mesaurabhshinde 16 днів тому

      ​@@Hindu-maratha002yz married ahe ti

  • @akshayshejwal555
    @akshayshejwal555 17 днів тому +65

    Aditya Thackeray पर्यावरणाची जाणं असणारा सामजिक भान जाणणारा कलेचा आदर मानणारा युवकांचा आवाज दूरदृष्टीवंत भावी युवा मुख्यमंत्री .❤#AUT

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 17 днів тому

      .

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 17 днів тому +2

      you mean #OUT 😝

    • @amit001
      @amit001 16 днів тому

      चाटायची म्हणजे किती चाटायची, जिभेला काही विश्रांती..

  • @bharatiawate5600
    @bharatiawate5600 16 днів тому +8

    Khup Chan sushil ,vinamra,abhyasu vyaktimatva.Bhavi Mukhyamantri asach pahije.Khup,khup shubhechha

  • @anantawaghmare4035
    @anantawaghmare4035 16 днів тому +6

    माननिय बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब चे नातू
    माननिय उद्धव साहेब ठाकरे आणि रश्मी ताई ठाकरे चे सुपुत्र
    माननिय आदित्य साहेब ठाकरे युवराज
    यांना दूरदृष्टी आहे जशी आपल्या बाळासाहेब ठाकरेंना होती
    आदित्य साहेब तुम्ही गरिबांचे नेते आहात
    तुमच्या कार्याला सलाम आहे

  • @battleofthouths
    @battleofthouths 16 днів тому +10

    सर्वच राजकीय पक्षाने मुंबईमध्ये मतासाठी उत्तर भारतीय आघाडी, दक्षिण भारतीय आघाड्या उघडल्या आहेत.
    इतर राज्यात खरच अश्या आघाड्या आहेत का दुसऱ्या राज्यातील लोकांसाठी.
    या सर्व गोषटींमुळे बाहेरचे लोक येऊन रोजगार पळवतात आणि मुजोरी करतात ती वेगळी.

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 16 днів тому +13

    आदित्यजी..❤️

  • @ankushsontakke3631
    @ankushsontakke3631 16 днів тому +8

    He has the Actual Vision for MH.....Thank you, BolBhidu##BB, for this one...

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 16 днів тому +10

    She has changed her lot , she is looking even more pretty and beautiful 😍

  • @eknathsalunkhe2678
    @eknathsalunkhe2678 17 днів тому +39

    Geart prasan

  • @rbk8352
    @rbk8352 17 днів тому +56

    Power of education ❤

  • @sunildhakad6247
    @sunildhakad6247 16 днів тому +21

    अतिशय सुंदर मुलाखत, आदित्य ठाकरे यांचे विजन महाराष्ट्र पुरतच नाही देशभरासाठी सुद्धा खूपच संयुक्त आहे ऑल द बेस्ट टू हिम

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 17 днів тому +64

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏

  • @shivamhivrale
    @shivamhivrale 16 днів тому +5

    Only Aditya THAKAREY Brand And UDHAV Sabeb In Maharashtra 🔥🙏

  • @APK81
    @APK81 16 днів тому +10

    wonder why both are blushing talking to each other 🤩

  • @belikeabuzar1357
    @belikeabuzar1357 16 днів тому +8

    Amhi ladu amhi jinku 🔥

  • @user-qn2ph9we8q
    @user-qn2ph9we8q 16 днів тому +7

    Great Interview... Great Professionalism from Aditi. Best Wishes

  • @siddheshjadhav8358
    @siddheshjadhav8358 16 днів тому +8

    पूर्ण महाराष्ट्र मधे असा नेता कुठे भेटणार नाही !!!
    जो सगळयांचा विचार करतो म्हणूनच
    महाराष्ट्र मधे शिवसेना पाहिजे !!!!
    ऊद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩

  • @user-mk3eq3cc8x
    @user-mk3eq3cc8x 17 днів тому +31

    Damn Aditya you become briliant politician bro, the way you speak absolutely Love it ❤

  • @Rushiiii17775
    @Rushiiii17775 17 днів тому +32

    Shivsena= Thackeray🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 17 днів тому

      correct Shivsena = राज ठाकरे !

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 17 днів тому +5

      ​@@dangerousdan6666Ghe udun Raju painter war😂

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 16 днів тому

      @@adityavanarse8062 #nakli shivsenawale सापडले.. #soniasena #pawarsena .. #uddhavudin ka salaam 🤣🤣

    • @vedantdeshmukh4771
      @vedantdeshmukh4771 16 днів тому +3

      @@dangerousdan6666 सुपारी किंग = राजू पेंटर

    • @rushiiiiiiiii7997
      @rushiiiiiiiii7997 16 днів тому

      ​@@dangerousdan6666पाहिजे का अजून उत्तरं तुला😂

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 16 днів тому +13

    बाळासाहेबांनी युवा सेना आदित्य ठाकरे यांच्या कडे का दिली आजची मुलाखत पाहून उत्तर मिळाल. महाराष्ट्राचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. 👍

  • @anilrane5540
    @anilrane5540 16 днів тому +5

    आदित्य सारखे अभ्यासु परिपक्व महाराष्ट्राच्या भल्यासाठी कार्यशील व्यक्ती राजकारणात खुप येवोत.

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 17 днів тому +34

    आदित्य साहेब,studious personality🔥

  • @umeshchalke9951
    @umeshchalke9951 16 днів тому +8

    Jay maharastra Aditya

  • @vishu912
    @vishu912 16 днів тому +6

    Interview तुम्हीच घेत जा.... छान वाटतं ❤😊😊

  • @sagars4299
    @sagars4299 5 днів тому +2

    Khup chhan mulakhat👍👍👌👌!!! Aditya is the future of Maharashtra.

  • @satishankush
    @satishankush 16 днів тому +5

    Respect Bro.... I am always ther with you❤

  • @GwAS08
    @GwAS08 16 днів тому +4

    अभ्यासू...बुद्धिमान....विनम्र...दूरदृष्टी असलेले युवा नेते
    आदित्य ठाकरे...रोहित पवार...विश्वजीत कदम...❤

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 17 днів тому +31

    सर्वात चांगला interview

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 16 днів тому +20

    आदित्य ठाकरे बद्दल महाराष्ट्राला अभिमान आहे

  • @pradeeppinge770
    @pradeeppinge770 16 днів тому +6

    महाराष्ट्राच सूजाण नेतृत्व।

  • @nileshkadam6566
    @nileshkadam6566 16 днів тому +3

    आत्ता पर्यंत झालेल्या मुलाखतींपैकी सर्वात जास्त आवडलेली मुलाखत 🚩

  • @priyal1706
    @priyal1706 16 днів тому +5

    Finally a sensible ,visionary interview on Bol Bhidu that emphasises on real issues rather than hindu-Muslim mutton macchi shit 🙌👌🏻👏🏻great interview

  • @vedantdeshmukh4771
    @vedantdeshmukh4771 17 днів тому +38

    सुसंस्कृत आणि अभ्यासु नेता......😊

    • @TheCricketfan45
      @TheCricketfan45 17 днів тому +1

      फुलाबी थंडीत दावोस छोटालवडा 😂😂
      म्हणे सुसंस्कृत आणि अभ्यासू😂

    • @vedantdeshmukh4771
      @vedantdeshmukh4771 16 днів тому +1

      @@TheCricketfan45 तु गेलतास काय त्याचा पकडायला ...

  • @user-cd5wx3sq4e
    @user-cd5wx3sq4e 16 днів тому +3

    खूप छान विश्लेषण आदित्यजी...👌

  • @anaghaacharekar4427
    @anaghaacharekar4427 7 днів тому +2

    Ohh my goddess I’m shocked and surprised with his civics knowledge. Boy you got my vote

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 17 днів тому +9

    मोदी press conference का घेत नाही 😡

  • @siddheshchavan631
    @siddheshchavan631 16 днів тому +3

    In my dreams also I never thought, that in Maharashtra Politics someone would give reference to Dhruv Rathee's video .
    Dhruv Rathee actually had a large positive impact on mindset on voters in this Elections.🙏

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 17 днів тому +8

    Real Leader !

  • @property4u839
    @property4u839 16 днів тому +5

    mature thoughts 💪🏻

  • @gauravkatte7367
    @gauravkatte7367 17 днів тому +5

    Khup Chan.....

  • @mahadevkumbhar
    @mahadevkumbhar 15 днів тому +1

    48:48 परफेक्ट अतिशय मार्मिक आणि सुंदर उत्तर! खूप छान आणि आश्वासक मुलाखत👌

  • @SatyapalMaharaj
    @SatyapalMaharaj 16 днів тому +5

    आदित्य जी 1 नंबर व्यक्ती❤

  • @sandiprathodrs56
    @sandiprathodrs56 16 днів тому +3

    आत्यंत अभ्यासपूर्ण आणि विवेकशील मांडणी.

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 16 днів тому +4

    छान ❤

  • @prashantmore9611
    @prashantmore9611 13 днів тому +2

    Feeling proud on Aditya Thackeray. Kharech khup knowledge aahe. Amhich murkh hoto atta paryant lokance aikun tumhala judge karat hoto. But we were wrong, Thank you Bol bhidu to take & upload this valuable interview. Reporter khup chaan interview ghetla Tumhi I liked it so much tumche prashna pan khup sojwal hote ani tasehi shikhak sankari asla ki vidyarthi pan sankari hotat. But overall nice khup chaan.

  • @pranitbadhe
    @pranitbadhe 16 днів тому +3

    राजकारणात अशाच शिक्षित लोकांची गरज आहे.....

  • @pramitgore164
    @pramitgore164 16 днів тому +6

    Very nice Aditya Ji ❤

  • @takshakdalimbkar7520
    @takshakdalimbkar7520 16 днів тому +4

    Aditya Thackeray is an educated guy...bjp it cell try krte tyanchya character kharab kraila but he is a knowledgeable guy...same with Rahul Gandhi

  • @mrutunjayagraphics
    @mrutunjayagraphics 17 днів тому +39

    अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 17 днів тому +21

    Best Adiyata saheb💯💯💯

  • @ChetanPatil-mw8th
    @ChetanPatil-mw8th 16 днів тому +3

    Politician पाहिजे tr Aditya साहेब ठाकरे सारखा 👑🚩

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 16 днів тому +5

    आदित्योदय...🔥

  • @RebaRoy-uo4ec
    @RebaRoy-uo4ec 17 днів тому +26

    Aditya Thackeray 👍👍👍

  • @SanjayPatil-gk6yw
    @SanjayPatil-gk6yw 11 днів тому

    अप्रतिम उत्तरे व भविष्याबद्दल सुंदर ध्येय.

  • @ranbhale22
    @ranbhale22 17 днів тому +3

    छान👍