अर्ज भरतांना जो मोबाईल नंबर टाकला पण रू.15 भरतांना वेगळ्या मोबाईल नंबर ने पेमेंट झाले. परंतु अर्ज submit करतांना वरती मेसेज येतो की अर्जात नमूद मोबाईल क्रमांक आणि अर्जाची फीस भरलेला मोबाईल क्रमांक एकच पाहिजे. मग अर्जावरील मोबाईल क्र आणि अर्जाची फी रू.१५ भरतांना वेगळ्या नंबर केला जर हा सबमिट केला तर पुढे काही rejection किंवा अन्य तांत्रिक अडचणी उद्भवेल का याबाबत काही माहिती आहे का?
कृपया sirius सोलर कंपनी निवडू नये, कंपनी कडून कुठलाही सपोर्ट मिळत नाही. मी कंपनीला कॉल करून करून थकलो आहे, सोलर पंप लागला नाही आणि काही अपडेट पण मिळत नाही. कुणा कडे तक्रार करावी हे सुध्दा माहीत नाही. कंपनी ला कॉल लागत नाही . company manager कॉल उचलत नाही. पंप जरी लागला तर काही बिघाड झाल्यावर काय हि कंपनी काही मदत करू शकणार नाही. या पेक्षा Electric Connection sathi apply Kara. यासर्व त्रासापासून सुटका होईल.30_35 हजार रुपये मध्ये सर्व काही होऊन जाईल.
छान माहिती दिलीत दादा
भाऊ कुठलाच हिस्सादार नसेल तर noc लागते का आणि कशी तयार करावी
२)पंपची garranty , warranty किती असते
Borewell vrti pump bsvaycha asel tr option kay takayche
अर्ज भरतांना जो मोबाईल नंबर टाकला पण रू.15 भरतांना वेगळ्या मोबाईल नंबर ने पेमेंट झाले. परंतु अर्ज submit करतांना वरती मेसेज येतो की अर्जात नमूद मोबाईल क्रमांक आणि अर्जाची फीस भरलेला मोबाईल क्रमांक एकच पाहिजे. मग अर्जावरील मोबाईल क्र आणि अर्जाची फी रू.१५ भरतांना वेगळ्या नंबर केला जर हा सबमिट केला तर पुढे काही rejection किंवा अन्य तांत्रिक अडचणी उद्भवेल का याबाबत काही माहिती आहे का?
घ्यायचं आहे
ज्यांच्या कडे 7/12 नाही वन पट्टे आहे ते अर्ज भरू शकतात का? असेल तर कसे कृपया रिप्लाय द्या
Dada Disel pump pn nahi Ani List Madhe Gavacha Naav pn nahi tr aata kay Karayacha mg Form baru ki nko..... Ple Lavkar Sanga
दादा आईच्या नावाने शेती आहे पण आईचा जातीचा दाखला नाही तर मुलाच्या नावाने अर्ज भरून पूर्ण डाक्युमेंट जशे आधार बँक पासबुक अपलोड करून फोम भरता येईल का?
रजिस्ट्रेशन करताना land Details चुकली आहे दुरुस्त करता येईल का?
Hi Sir list drop down madhe First Name Father name and surname autopopulate hot nahi ..kaay karu
Kiti divsat sms yeu shakto andaje
Payment zalela ahe sir pn Navin open hot nahi
Borewell sathi milte ka fkt विहिरी sathich aahe
Van patte holder Kay Aahe
very nice sir
Hello sir pn tithe obc category show nahi hot tr Kay karave
कुसूम सोलर योजनेचे पेमेंट करून ही महावितरण प्रतिनिधी आणि कंपनी प्रतिनिधी यांनी 25/10/2024 ही तारीख संपूण गेली तरी कोणीही अद्याप आलेले नाहीत.
Sir mi kusum solar cha फॉर्म भरला आहे त्यात माझ्या पासून डिझेल 45 लिटर वार्षिक टाकल गेलं आहे ते एडिट कसे करायचे
सर पहिलेच 9 लाख अर्ज आलेले आहेत आत्ता केलेला अर्ज सक्सेस होईल का
जर सामायिक शेती वरचा 1 व्यक्ती मरण पावला असेल तर काय करावं
Redirect nhi zali tr payment double krych ka
कागदपत्रे मोबाईल वर अपलोड करण्याची प्रोसेस काय आह. तसा व्हिडिओ बनवा.
Thank you dada
आता payment ६ रू लागत आहे त्या बदल काही सांगा
Nice
next step ka video ?
description me nahi dikhra kuch
kya hai next step payment k baad
Application ch a user ID visarle aslyas punha kasa prapt karta yeil.
Tax msg padla asel.. Mobile war
OBC applicant open मधुन अर्ज करू शकतो का kusum solar sathi
Telegram group chi link share Kara,
Mla jointly own क्षेत्र Noc form pahije
2.5ऐकर सात बारा नाही कमी आहे त्यांना जमेल का
OTP verification zalch nhi tr
लँड ओनर सिलेक्ट केल्यावर नाव, वडिलांचे नाव, आडनाव येत नाही काय करावे लागेल
Pump select kasa kraych
Dada Stamp paper namuna pls send
712 borewells chi nodni Keli nahi aajun
Kiti varsha lagtil
Telegram channel chi link bhetel ka?
सर मला अर्ज करायला दहा महिने झाले पण काहीच मेसेज वगैरे काहीच येत नाही माहिती मिळेल का
Sir survey number show nhi hora
9,00,000*15=1,35,00,000 30 punp che paishe jama
विहिरीवर लाईन आहे तरी फॉर्म भरता यतेका
सर फॉर्म भरला पेमेंट झालं पण पुढील माहिती भरली नाही आता काय
Payment kelyaver otp yet nahi
किती दिवस लागेल
कृपया sirius सोलर कंपनी निवडू नये, कंपनी कडून कुठलाही सपोर्ट मिळत नाही. मी कंपनीला कॉल करून करून थकलो आहे, सोलर पंप लागला नाही आणि काही अपडेट पण मिळत नाही.
कुणा कडे तक्रार करावी हे सुध्दा माहीत नाही. कंपनी ला कॉल लागत नाही . company manager कॉल उचलत नाही. पंप जरी लागला तर काही बिघाड झाल्यावर काय हि कंपनी काही मदत करू शकणार नाही. या पेक्षा Electric Connection sathi apply Kara. यासर्व त्रासापासून सुटका होईल.30_35 हजार रुपये मध्ये सर्व काही होऊन जाईल.
Telegram chi link kuthe ahe?
Gav takatana vhukale aahe edit karata yeto ka
Document uploaded केले तर invaild sms येतो
2 MB पेक्षा कमी पाहिजे साइज
Payment kiti ahe
शेतकरी गट आहे
फाम आँनलाईन केलता पण सलगर पंप आला नाही दादा
कृपया 15 पेमेंट झाले एसएमएस आला ई-मेल आला पण फॉर्म पूर्ण भरलेला नाही
पुन्हा तीच माहिती भरा पैसे नाही मागणार
@@egrampanchayatकाय कागदपत्रे लागतात ते सांगा
Jalgaon la 400rs 😢
सर पहिलेच 9 लाख अर्ज आहेत आता केलेला पंप कधी
Van patte holder yes ki no kraw
No
Sar pahile kotishan aahe sorry mileka
Website link send
आम्हाला घ्यायचा आहे
Yala edit kas karych
No telegram link found
दोन एकर
OTP yet nahi
Mi 2 Da payment kela tari Password ani id ali nahi very Bad website
Payment kelyavar punha form bhara 1vela payment kara
@@egrampanchayat dada from bharala pn ani otp pn ali ho last la Password and id Message nahi alaa dada
Tarikh pan sangat ja
ओटीपी सेन्ट
Sir maza gavche naav nahi aahe
शेतकऱ्याला गाजर दाखवू नका सगळी खोटी माहिती देतात हे लोक याच्यावर भरवसा ठेऊ नका
fake websie
Kaun
लोकांना चूकीची माहिती देउ नका शेतकरि अगोदर च शेती माल भावा विषयी त्रस्त आहेत
Maze payment jhale but otp ala nahi